कोंडाजींची ही महत्त्वाची ओळख कुणीच का सांगत नाही?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 апр 2024
  • फर्जंद म्हणजे कोण? कोंडाजींची ही महत्त्वाची ओळख कुणीच का सांगत नाही?
    पन्हाळावीर कोंडाजी फर्जंद हे 'भोसले' होते?
    ते शिवरायांचे भाऊ होते का? फर्जंद म्हणजे नक्की कोण?
    फक्त साठ मावळे सोबत घेऊन पन्हाळा जिंकणारे कोंडाजी फर्जंद... सिद्दीचा जंजिरा किल्ला उडवून देण्याच्या योजनेत एका बटकीमुळे शिरच्छेद झालेले कोंडाजी फर्जंद!
    या कोंडाजींची मूळ ओळख काय आहे? ते 'भोसले' होते का? शिवरायांचे भाऊ होते का? ते फर्जंद होते म्हणजे नेमके कोण होते? त्यांचे दुर्लक्षित राहिलेले स्वराज्यकार्य काय आहे? स्वराज्यात ते कोणत्या पदावर होते? मूळओळख
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    प्रवीण भोसले pravin bhosale
    #कोंडाजीफर्जंद #मूळओळख #KondajiFarjand

Комментарии • 40

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 2 месяца назад +2

    महापराक्रमी महावीर कोंडाजी फर्जंद त्यांचे पराक्रम मनावर आदराचा ठसा उमटवून जातात. मन,शिर नतमस्तक होते!!!
    जय भवानी जय शिवराय!!!

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 2 месяца назад +1

    महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती.धन्यवाद.

  • @krishnabhosale662
    @krishnabhosale662 2 месяца назад +2

    भोसले साहेब तुम्हीं शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका..... व्हिडिओ बनवा जास्त आतुरता आहे अकायची.. कारण तुम्ही सबळ पुरव्या निशी मांडता.. मग खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचतो धन्यवाद 🚩🚩🚩

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 2 месяца назад +1

    जय भवानी जय शिवराय

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 2 месяца назад +1

    माफ करा , सर .
    हा भाग मी थोडा उशीरा पाहिला .
    खूप खूप आभार , धन्यवाद .

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 2 месяца назад +2

    खुपच छान ❤❤

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 2 месяца назад +1

    ही माहिती अपरिचित होती ,तुमच्यामुळे समजली!!!!!धन्यवाद!!!!

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 2 месяца назад +2

    Satisfactory logic.

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 2 месяца назад +1

    नमस्ते सर , फार चांगली माहिती सांगीतली धन्यवाद सर

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 месяца назад +1

    खूप छान माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 2 месяца назад +2

    सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @ushakeni9651
    @ushakeni9651 2 месяца назад +1

    Jay Jay maharastr maaza, Jay shivray.

  • @vinodbhargude8792
    @vinodbhargude8792 2 месяца назад +1

    प्रविण सर, आपण हा जो अपरिचित इतिहास समोर आणलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यामुळे आमच्यासारख्या इतिहासप्रेमी लोकांच्या ज्ञानात मोलाची भर पडत जाते. सर मला जरा विजापुर च्यआ आदिलशाही व त्यांच्या परिवार बद्दल माहिती कुठून मिळेल का....???
    काही माहिती युट्यूब वर मिळाली आहे, पण त्याबद्दल कितपत तथ्य असेल यात शंका आहे....
    विनंती आहे...

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 месяца назад +1

    जय शिवराय सर

  • @swapnilmetkari5970
    @swapnilmetkari5970 2 месяца назад +1

    khup chaan durmil mahiti 🙌🏻🙌🏻

  • @milindshah8862
    @milindshah8862 2 месяца назад +1

    खूप छान माहिती.

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 2 месяца назад

    सर्वजण फक्त वरवर मूलामा देतात

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 2 месяца назад +1

    छान सर...

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe 2 месяца назад

    ❤❤

  • @battleofknowledge5293
    @battleofknowledge5293 2 месяца назад +2

    सर टकमक टोक खालील राईनाक महाराज यांची समाधीचा इतिहास सांगा ना❤❤

  • @pankajmarathe703
    @pankajmarathe703 2 месяца назад +3

    शिवरायांचे बंधु संभाजी राजे यांच्या कुटुंबा बद्दल काही माहिती आहे का

    • @jiteshpandav7861
      @jiteshpandav7861 Месяц назад

      @MaratheShahiPravinBhosale
      सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जिंती(जिंती रोड रेल्वे स्टेशन) या गावी संभाजी महाराज(छत्रपतींचे थोरले बंधू) यांच्या धर्मपत्नी मकाउबाई(मकुबई, मकाई) यांची समाधी आहे, तर यांचे वंशज सवितादेवी राजेभोसले व त्यांचे पुत्र याच गावात एक गडकिल्ले वजा वाड्यात वास्तव्यास आहेत, मी या गावच्या शेजारच्या गावचा असल्याने मला ही माहिती ज्ञात आहे अधिक माहिती साठी आपण इथे चौकशी करावी तसेच आदरणीय प्रवीण सरांनी कृपया याचाही एक व्हिडिओ बनवावा ही विनंती, माझ्या गावातही एक चार खांबी 12-15 फूट उंचीची एक smadhi आहे पण गावातील कोणालाही त्याबद्दल काहीही माहिती नाही त्यावर एक मोठे शिवलिंग आज आहे कृपया यासाठी कोणाला काही करता आले तर प्रयत्न करावा ही नम्र विनंती

    • @jiteshpandav7861
      @jiteshpandav7861 Месяц назад

      सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जिंती(जिंती रोड रेल्वे स्टेशन) या गावी संभाजी महाराज(छत्रपतींचे थोरले बंधू) यांच्या धर्मपत्नी मकाउबाई(मकुबई, मकाई) यांची समाधी आहे, तर यांचे वंशज सवितादेवी राजेभोसले व त्यांचे पुत्र याच गावात एक गडकिल्ले वजा वाड्यात वास्तव्यास आहेत, मी या गावच्या शेजारच्या गावचा असल्याने मला ही माहिती ज्ञात आहे अधिक माहिती साठी आपण इथे चौकशी करावी तसेच आदरणीय प्रवीण सरांनी कृपया याचाही एक व्हिडिओ बनवावा ही विनंती, माझ्या गावातही एक चार खांबी 12-15 फूट उंचीची एक smadhi आहे पण गावातील कोणालाही त्याबद्दल काहीही माहिती नाही त्यावर एक मोठे शिवलिंग आज आहे कृपया यासाठी कोणाला काही करता आले तर प्रयत्न करावा ही नम्र विनंती

  • @amarpaygude
    @amarpaygude 2 месяца назад +1

    हिरोजी फर्जंद नक्की कोण होते ते पण भाऊच होते का राजाचे माहिती सागा सर

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 месяца назад

      फर्जंद म्हणजे काय? या विषयावरचा व्हिडिओ पहावा. त्यात सांगितले आहे

    • @arjunp.s.7615
      @arjunp.s.7615 Месяц назад

      शिवाजी महाराजांचे भाऊच होते, मात्र शहाजी राजे यांच्या उपस्त्री पासून झालेले

  • @digambarsutah
    @digambarsutah 2 месяца назад +1

    सामाईक केले

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 2 месяца назад +1

    कोंडाजी फर्जंद हे सिद्दी हिलाल ह्यांच्याप्रमाणे विठोजी भोसले यांच्या कडून शाहजी राजे यांच्याकडे व पुढे शिवाजी महाराजांकडे गेले असण्याची शक्यता असावी का?

  • @prasadchature3010
    @prasadchature3010 2 месяца назад

    हीरोजी फर्जंद भाऊ होते का शिवरायांचे??

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 2 месяца назад

    Shivrayana tyanche mavle, mantrimandal ani rayatetil lok tyakali "Raje" mhanayche ki "Saheb"?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 месяца назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @HarshalNarendraPatil
    @HarshalNarendraPatil 2 месяца назад

    प्रतापराव गुजरयांच्या सोबत ६ सरदार जे होते त्यामधे मराठा किती होते ???
    कृपया उत्तर द्या

    • @prasadchature3010
      @prasadchature3010 2 месяца назад

      Kashyala tula maratha pahijet ?? Mavale hote ..vishay sampla ...jaatiwad ka ??

    • @HarshalNarendraPatil
      @HarshalNarendraPatil 2 месяца назад

      @@prasadchature3010 मी फक्त प्रश्न विचारलाय त्यात कसला आलंय जातीवाद

  • @uab7327
    @uab7327 2 месяца назад

    शिवाजी महाराज हे स्वतः सिसोदिया राजपूत होते मग मेवाडच्या सिसोदिया राजपुतांनी शिवाजी महाराजांना कधी मदत का केली नाही.
    यावर माहिती द्या

    • @sachinbhosale2131
      @sachinbhosale2131 2 месяца назад

      शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील वेरुळ येथील होते... महाराजाना महाराष्ट्र राज्य मधून हद्दपार करण्यासाठी हि मखलाशी केली आहे... सर्वच मराठे कोठून तरी आले आहेत तर इतिहास लिहिणारे येथील आहेत का