True Words of Thackeray | देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे | ठाकरे काय म्हणतायत? | Harshada Swakul

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 апр 2022
  • प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव मागच्या काही दिवसांत बरंच चर्चेत आहे. त्यांचे मूळ विचार झेपण्यासारखी सध्या स्थिती आहे का नाही माहित नाही पण ते समजून घ्यायची तीव्र गरज मात्र आहे. देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे- ५ मुद्दे. प्रबोधनकार ठाकरेंचं लिखाण भोंग्यातून सांगितलं पाहिजे.
    -----------------------------------------------------------------
    चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
    ruclips.net/user/harshadaswaku...
    Video link explaining what the JOIN button is:
    • Video
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Комментарии • 2,2 тыс.

  • @drsangrampatil
    @drsangrampatil 2 года назад +2

    हर्षदा, तुझ्या हिमतीला सलाम. मी या पुस्तकाचं english भाषांतर करतोय, सध्या शेवटचं chapter translate करतोय.

  • @rajendrakamble3538
    @rajendrakamble3538 2 года назад +145

    म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणत्याही समाजाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते असे विचार आणि हिंमत असली पाहिजे

  • @master-gb9ye
    @master-gb9ye 2 года назад +12

    हर्षदा, डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,जो पर्यंत भारतातील शेवटचा मुसलमान हा पाकिस्तान मध्ये जात नाही, आणि पाकिस्तान मधील शेवटचा हिंदू भारतात येत नाही,तो पर्यंत भारत हा खर्या अर्थाने स्वतंत्र नाही,ह्या वर ही एखादा विडिओ बनवा

  • @shwetatendulkar4152
    @shwetatendulkar4152 Год назад +4

    हर्षदा ताई मला तू हे पूर्ण पुस्तक वाचून दाखवाव असा मनापासून वाटतं...आजुन ज्यांना कोणाला हे पुस्तक हर्षदा ताई कडून पूर्ण वाचून आणि समजावून हवा असेल तर या comment ला आवडून आपला सहमत नोंदवा....🚩🙏❤️

  • @sudhakarmohite5670

    हर्षदा तुम्हाला मानाचा जयभीम. चांगले विचार प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितले. त्या मुळे मी माझ्या तुम्हाला पुन्हा जयभीम

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 года назад +4

    महाराष्ट्रात शिवसेनेची गरज होती का? तर उत्तर आहे, नाही. ८० टक्के नोकर भरती मराठी भाषिकांना देण्यात यावी, त्यामुळे मराठी भाषिक वर्गात गुलामगिरीची व न्यूनगंडाची भावना रूजवण्यात आली. जर ही संघटना नसती तर मराठी भाषिक वर्गाचे भलं अधिक झाले असते.

  • @harshuharshu142

    प्रबोधनकार ठाकरे सारखा प्रबोधनकार होणे नाही, आम्ही नमन करतो त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या लिखाणाला ,अद्भुत व्यक्तिमत्व, एक सच्चा प्रबोधनकार , त्रिवार वंदन ! ठाकरे घराण्यात असे व्यक्तिमत्व जन्मास येईल काय !

  • @streelok
    @streelok 2 года назад +135

    What a courageous episode! Well done, Harshada. महाराष्ट्रातले लोकं आता प्रबोधनकारांना विसरलेत. पण यातून परत आठवण झाली त्यांच्या विचारांची.

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 2 года назад +89

    हे पुस्तक राज ठाकरे ला gift द्यावे लागेल.. म्हणजे त्यांचे आजोबा कुठे आणि हा राज ठाकरे कुठे माहीत होईल... वाचण कराच ताई...

  • @ravindrajadhav1714

    आता काळाची गरज आहे आणि बहुजन हिंदू समाजातील सर्व घटकांनी याचा भांभिरयाने विचार करण गरजेचे आहे आणि यातून बाहेर पडून नवतरुणांनी सवःताहा मध्ये बदल करायचा प्रयत्न केला पाहिजे

  • @Amarshinde17
    @Amarshinde17 2 года назад +47

    प्रबोधन कार फक्त आंबेडकरी बौद्ध समाजाव्यतीतीक्त या देशात कोणाला समजले असतील अस वाटत नाही...

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 года назад +52

    प्रबोधनकार ह्याच विचार १००% सत्य आहे.

  • @ganeshkallurkar
    @ganeshkallurkar 2 года назад +454

    युट्युबच्या माध्यमातून पुस्तक वाचून दाखवले तर खुप चांगले राहील... प्रबोधनकारांचे विचार आज यंगस्टर्स पर्यंत पोहचवले पाहिजेत.

  • @gyandevpandam8488

    छान सलाम केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार

  • @madhum7100

    अतिशय सुरेख प्रेझेंटेशन! धर्माचे आणि कर्मकांडाचे किळसवाणे राजकारण करून स्वतःची राजकिय पोळी भाजणाऱ्या लोकांचे छान थोबाड फोडले. Good on you!👌

  • @educationaltechpravin5051

    खरे साहित्य समोर आनत आहेस .. चांगली गोष्ट आहे यालाच संम्यक दृष्टी मनतात जि तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गा पैकी एक आहे..... जय भीम

  • @rameshubale5216

    कोणाचाहि कोणताहि धर्म ही पूर्ण वैयक्तिक बाब आहे.तो प्रत्येकाने घराच्या आतच ठेवणे ईष्ट.भारतात धर्माशिवाय इतर लाखो सामाजिक ,भौतिक ,वैचारिक शैक्षणिक इ.प्रश्न व विषय आहेत. त्यावर वेळ व बुध्दी खर्च केलेली बरी 🎉🎉🙏🙏

  • @rahulbhagwat4610
    @rahulbhagwat4610 2 года назад +197

    योग्य वेळी योग्य विषय, हर्षदा! फक्त योग्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा परिणाम व्हायला हवा... शक्यता धुसरच आहे...

  • @pravinmane5997
    @pravinmane5997 2 года назад +4

    तुम्ही खुप छान विषय मांडता, यावेळी देव आणि धर्म हा फक्त तातटल्या लोणच्याचा फोडी प्रमाणे असावा, आणि शिक्षण, आरोग्य, नोकरी, हे प्रश्न अग्रभागी असले पाहिजे

  • @deepakdesai1801
    @deepakdesai1801 2 года назад +21

    आज हिंदु समाजाला प्रबोधनाचे डोस पाजलेत या बद्दल खुप आभार तस पाहील तर हिंदु समाज नेहमीच काळानुसार बदलत आलाय आता अशी वेळ आलीये की तो हिंदु समाज फक्त देवळात आणी सनासुदी पुरताच जीवंत दिसतो .. क्रुपाकरा हे अम्रुताचे डोस शांतताप्रीय समाजाला द्या आणि बघा काय प्रतीक्रीया येतात 🙏🙏🙏🙏🙏