लातूर ते लंडन प्रवास | डॉ.आंबेडकर जयंंती विशेष चर्चा | जातीवर बोलू काही.. | Harshada Swakul

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 апр 2024
  • फॉरेन आणि जात- परदेशी गेलेली व्यक्ती आपल्याबरोबर आपली जात अभिमानानं घेऊन जाते का? परदेशात जेव्हा दलितांच्या प्रश्नांची, जातीभेदाची चर्चा होते ती कशी होते, यात भारतीय सहभागी बोतात की सोयीस्कर अंग काढून घेतात? या सगळ्यावर बोलतायत लंडन युनिव्हरसिटीमधल्या आंबेडकर सोसायटीचे अध्यक्ष अभिषेक भोसले.
    #ambedkarjayanti #ambedkar #babasahebambedkar #constitutionday #sanvidhan #assembly #speech #1949 #constitution #national #law #day #RSS #mohanbhagwat #sections #schedules #rights #visionary #mohan #bhagwat #nationallawday #nationallaw #celebration #bjp #bhajapa #congress #ncp #shivsena #mns #hindutva #secularism #equality #bharat #constitutiondayofindia
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Комментарии • 420

  • @vishalsadavartekatta3311
    @vishalsadavartekatta3311 3 месяца назад +106

    मी स्वतः अमेरिका मध्ये आहे आणि माझा जवळ पास राहणारे लोक south Indian आहेत..जास्त करून ब्राह्मण कम्युनिटी आहे... मी स्वतः अनुभव केला आहे की हे लोक खुप जाती वादी आहेत.. आणि जर आपल्या महाराष्ट्र चा कोणी भेटला तर आडनाव वरून च जात ओळखतो... असा अनुभव आहे.... विदेशात आल्यावर पण यांना दुसऱ्या ची जात माहिती करायची आणि आम्ही उच्च जाती चे आहोत हे पण सांगत असतात...

    • @aartiingle4233
      @aartiingle4233 3 месяца назад +11

      दादा त्यांना म्हणायचे....देश सोडला पण जातीचा गर्व सोडला नाही का ??

    • @satvashiladudmal8930
      @satvashiladudmal8930 3 месяца назад +6

      धन्यवाद बेटा जयभिम जय भारत जय सवीधानं तुम्हाला खुब खुब अभिनंदन पन जे काम बाबासाहेब डॉ आंबेडकर ने के तर तुम्हि पन बाबासाहेब के प्रेरनासे सामाजिक कामे करना

    • @ravindrakamble9208
      @ravindrakamble9208 3 месяца назад

      Please read book written by Babasaheb "writing and SpeechesVol1 page no 6 para 1", I was surprised that he has mentioned in 1916😰😰😰😰😰😰😰😰😰 , I will not write what he has written, please do read that para,

    • @vaibhavganvir2912
      @vaibhavganvir2912 3 месяца назад

      Pagle ede astat asle murkha😂

    • @user-dg3px1ji9i
      @user-dg3px1ji9i 3 месяца назад

      भारतात अशी परिस्थिती आहे म्हणून मी माझं भुतकाळातील कांबळे बदलुन ,सनंतनो, केलो आहे,कारण धम्मपद पुस्तक पाली मधे गौतम बुद्ध यांनी ,एस धम्मो सनंतनो,असा उल्लेख आढळतो,आपण जे बौद्ध धम्म म्हणतो ते चुकीचे आहे, खरं धम्माच नाव , सनंतनो बुध्दांचा धम्म होय

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 3 месяца назад +156

    हर्षदा मॅडम आज महामानव डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जागतिक लेवलला आंबेडकरी विचार आणि जातीप्रथेवर काय काम अभ्यास चालु आहे हा विषय निवडलात या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन. आज खर्या अर्थाने स्त्रीमुक्ती दिन आहे असही म्हंटले तरी वावगे ठरत नाही. लिहिण्यासारखे खुप आहे पण तुमचे परत एकदा अभिनंदन व धन्यवाद मानुन थांबतो. जय भीम जय हिंद 👌👍🙏🙏

    • @gaurishankarsawaisarje2159
      @gaurishankarsawaisarje2159 3 месяца назад

    • @vishalshegokar
      @vishalshegokar 3 месяца назад +3

      जय भीम जय भारत म्हणायचं भाऊ ! हिंद हा कोणता देश आहे? भारतीय संविधानात हिंद नावाचा कोणता देश आहे? याचा साधा उल्लेखही केलेला नाही. मग का आपण दुसऱ्यांनी आपल्या देशाला तुच्छ शब्द दिलेला आपण स्वीकारायचा आणि तोच डोक्यावर घेऊन मिरवायचा? असो तरी जय हिंद का लोक म्हणतात? माहीत नाही! "चायना" कधीच स्वतःला चीन म्हणत नाही. मग आपण का आपल्या देशाला असंवैधानिक शब्दांनी संबोधतो काही समजत नाही?
      जय भीम जय भारत जय संविधान!

    • @yadawrao8364
      @yadawrao8364 3 месяца назад

      Jaybhim madam..nice program...arrange by you..
      How you can end the castijam1😅😢😮🍁⚘

    • @milindkumarkhabade9915
      @milindkumarkhabade9915 3 месяца назад

      @@vishalshegokar हल्ली सहज एखादी गोष्ट नाकारली जाते जयहिंद हा एकेकाळी स्वातंत्र्य संग्रामातला परवलीचा शब्द होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यानी निर्माण केलेल्या सैन्यात प्रेरणास्थानी होता. हिंदु हा शब्द सिंधुकाठी रहाणार्यासाठी आक्रमकानी वापरला. तर सम्राट अशोक काळात इंडस व्हॅली हा शब्द वापरात होता. म्हणून ग्रीक विचारवंत मेगॅस्थनिस याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहला त्यात त्यावेळेस जे धर्म लोकांचे राहणीमान चाल चलन याचे वर्णन होते. इंडिका या शब्दावरून ब्रिटीशांनी इंडिया हा शब्द घेतला. तोच शब्द आज संविधानात आहे" we the people of India" आता इंडिया शब्दास पर्यायी शब्द काय याबद्दल संविधान सभेत खुप चर्चा झाली. शेवटी हिंदुस्थान हा शब्द धर्म दर्शवत असल्याने सर्वसमावेशक भारत शब्द घेतला. पण 1907 पासुन स्वातंत्र्य लढ्यातील लोक जय हिंद हा प्रेरणादायक शब्द वापरत होते. स्वर्गीय पंतप्रधान नेहरु ते इंदिरा गांधी वाजपेयी पर्यंत सारेच भाषणाच्या शेवटी जय हिंद म्हणत होते. मग माझे काय चुकले. माझा जो काही थोडाफार इतिहासाचा अभ्यास झाला आहे त्यात कुठेही जयहिंद ही शिवी आहे असे वाचनात आले नाही. हा पण प्राचीन भारतात पर्शियन आक्रमक सम्राटांनी आजच्या अफगाणिस्तान मधील हिंदुना शिरकान वा कत्तली करताना हिंदु शब्द वापरला. अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वत आहे त्या पर्वतावर हिंदूचे प्रचंड प्रमाणावर शिरकान झाले म्हणून हिंदुकुश नाव पडले. खरे नाव सिंधु स्थान सिंधुनदी काठी रहाणारे लोक. सिंधुचा अपभ्रंश हिंदु झाला असे इतिहास कार तरी मानतात. आणी इंडिया तरी का मानावे. उत्तर तपासून पहा. मला गेल्या चाळीस पन्नास वर्षांत जी ऐतिहासिक माहीती वाचनात आलीय ती लिहली. यावरही हिंद ही शिवी आहे असेच वाटत असेल तर "हिंदकेसरी" पैलवान या पदव्या पण मोडीत निघतील. जे मला ज्ञात आहे ते मांडले. शेवटी एक सिनियर चुकुला असे हवेतर समजा. धन्यवाद 🙏

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 3 месяца назад

      भाऊ तू शहरात राहतो तुला माहिती जातिवाद 10% असेल ते पण असला तर.. मी स्वतः एससी आहे.. आपलं काय बांधव 24 तास जात जात करता आणि लोक काही बोलले की लोकांना जातीवादी म्हणतात.. दुसऱ्या जातीचे लोक कधी जाता विषय पण काढत नाहीत, पण आपण 24 तास जात त्यातली त्यात समोरचा बामन किंवा मराठा असला की आपण आधीच त्याला जातीवादी समजतो.. देश संविधानावर आहे.. जातिवाद झाला की लगेच पोलीस कम्प्लेंट करता येते.. पण आपण जातिवाद कमी करून मत विकासाला दिले पाहिजे.. आता कुठे आपल्या लोकांना पीएम आवास चे घर शौचालय भेटते.. पण आपलं मत जातीवर असते हा प्रॉब्लेम आहे जात सोडून कधी आपण मत करत नाहीत आणि लोकांना जातीवादी म्हणत आहेत..

  • @asadavaygameing7431
    @asadavaygameing7431 3 месяца назад +186

    हम ब्राह्मण है हमने बाबसाहेब आंबेडकर जैसा बुद्धिमान व्यक्ती पुरे विश्व मैं नहीं देखा ❤कोटी कोटी प्रणाम बाबसाहेब को❤

    • @shubhamdevikar7588
      @shubhamdevikar7588 3 месяца назад

      लौडा ब्राह्मण हो तुम

    • @avinashingle3463
      @avinashingle3463 3 месяца назад

      वा भाई धन्यवाद

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 3 месяца назад

      Never trust manuwadis

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 3 месяца назад +2

      Unbelievable videos of, Science journey, Rational world, Hamara Ateet, Realist azad, Bodhi satva, Samyak soch like channels on utube

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 3 месяца назад

      Manuwadis are full of pakhand propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament, Avatars chamatkars yagya mantra shraap, Jaati Varna untouchability, inequalities and injustice, inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and the violence

  • @wisdomfull4468
    @wisdomfull4468 3 месяца назад +59

    एकवेळ सर्व जगाच्या पाठीवरून जात नाहीशी होऊ शकते पण भारतातून जात कधीच जाणार नाही...हे एक कटु आणि त्रिकालाबाधित सत्य आहे..........

  • @user-ds7yv6ff2b
    @user-ds7yv6ff2b 3 месяца назад +94

    हर्षदा मॅडम आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.

  • @maheshkamble8466
    @maheshkamble8466 3 месяца назад +96

    हर्षदा तुम्ही बाहेर राहून देशासाठी खूप मोठं काम करताय ...खूप खूप शुभेच्छा

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 месяца назад +2

      देशासाठी ?
      कुठल्या देशासाठी ‌?

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 3 месяца назад +67

    हर्षदा धन्यवाद तु आज खुप मोठं काम केल आहेस जगाच्या पाठीवर आंबेडकरांची काय उंची आहे हे बहुतांश जनतेला माहिती नाही
    ते या माध्यमातून समजले तसेच बाबासाहेबांचा स्वतंत्र समता बंधुता हा मंत्र जागरूक नागरिक आपापल्या परीने पुढे नेत आहे खुप छान माहिती धन्यवाद

  • @shubham7073
    @shubham7073 3 месяца назад +42

    विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
    महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
    संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
    परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    यांच्या 133 जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम
    🙏🙏🙏🙏♥✨💫
    We Are Because He Was💫✨🙏🙏

    • @satvashiladudmal8930
      @satvashiladudmal8930 3 месяца назад

      आरे बाबा साहेंना बुद्धाऐका रुमध्ये राहाताना खुब भारतीय मनूवादी रोका सामना करना पड़ापर वो ढाबरले नाही व हाताश झाले नाहीतसेच तुम्हि पर गंभीर पने राहा

  • @mayurvayadande7797
    @mayurvayadande7797 3 месяца назад +49

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मन:पुर्वक शुभेच्छा 💙💙💙💫💫💫🙏🙏🙏

  • @trivenipotbhare2589
    @trivenipotbhare2589 3 месяца назад +34

    भोसले. व हर्षदा तुम्हा दोघाना विश्वव रत्तन बाबासाहेब डॉ बी आर आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. विशेष म्हणजे तुम्ही दोघांनी, जो विषय हाताळला, बाबासाहेबानी ही त्यांच्या हयातीत तीस लोकांना प्रदेशात शिक्षणसाठी, पाठवले होते, त्याबद्दल खुद्द, बाबासाहेबानी त्यांच्यावर जी अपेक्षा ठेवली होती ती त्यांनी पूर्ण केली नाही, हॆ अध्यापही बोलले, जाते, पण भोसले बाबासाहेब जेथे कुठे असतील तेथून नकीच आशीर्वाद देऊन म्हणत असतील शाबास बेटा. मी आता खूप खूष व आनंदी आहे. दुसरी बाजू म्हणजे, जे भारतीय प्रदेशात जाऊनही तिथली सामाजिक व्यस्था बिघडविण्याचा, पर्यन्त करत असतील तर, त्यासाठी त्या मानसिकते बाबत आवाज उठवला, गेला पाहिजे. आपणास खूप खूप साधूवाद. धन्यवाद.

  • @sandeshkamble7122
    @sandeshkamble7122 3 месяца назад +61

    हर्षदा मॅडम छान विषय मांडला अभिमान आहे गावाकुसाबाहेरची मुले लंडन बसुन जातीआंताचा विचार माडता हे बाबासाहेबांची देन आहे

    • @abcrtr2
      @abcrtr2 3 месяца назад

      DONI KADUN AAHE ....ATA ME JAT KADHICH MANLI NAHI ..PUN TUMCHE BHAU MALA PUN SHIVYA DETAT MAG KASHI JAAANAR ..TUMHI KADHI PUDHAKAR GHETLA KA ?? KA FAKTA SAGLYAN VAR DOSHAROPAN KARUN BAHER ZALA

  • @sachingangurde3852
    @sachingangurde3852 3 месяца назад +91

    आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @shaileshwagh7437
    @shaileshwagh7437 3 месяца назад +32

    भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम🙏🏻

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 3 месяца назад +28

    महामानव "डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना "कोटी कोटी वंदन 💐 🙏

  • @ashapande4394
    @ashapande4394 3 месяца назад +28

    डाँ बाबासाहेब आंबेडकर जयती च्या संपूर्ण देशबांधवांना खूप खूप शुभेच्छा❤🙏🏻🌹💐

  • @akumar42416
    @akumar42416 3 месяца назад +31

    डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती पर सभी देशवासियों को मंगलकामनाएं। 🙏 🇮🇳

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 3 месяца назад +65

    येथील उच्च वर्गातील लोक परदेशात देखील जातीवादी रोग घेऊन गेलेले दिसतात. जे काही बोटावर मोजण्या इतके मागासवर्गीय परदेशी जातात त्यांना तेथेही भेदभावाचा सामना, संघर्ष करावा लागतोय हे दुर्दैवी आहे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 месяца назад +2

      भारत में किसी मदरसे में या कोई मुस्लिम नेताने डॉ बाबासाहेब आंबेडकर की जयंती मनाई गयी है तो फोटो भेजना.
      दलीत-मुस्लीम एकता का संदेश भेजना है .

    • @pragati600
      @pragati600 3 месяца назад +3

      ​@@VijayManjrekar-xs9fewhy are you so frustrated 😅 sab ke comments PE Jake reply kar rhe ho and vo upper cast ke liye bol rha hai tum usme count hi nhi hote😂😂

    • @milindrokde7233
      @milindrokde7233 3 месяца назад

      1) जो पर्यंत आंबेडकरवाद्यांच्या डोक्यातील जातीभेद नष्ट होत नाहीय. तो पर्यंत जातीभेद नष्ट होत नाही.
      2) गुजरातमधील शेकडो दलित घोड्यावर बसतात. हजारो लोक बाबासाहेबांची रिंग टोन वाजवतात त्यांना का त्रास होत नाही ?
      हजारात/ लाखात एकाला त्रास होतो- म्हणजेच अपवादातून नियम सिद्ध होतो.
      3) लंडन मधील रंगभेदावर अभ्यास का करावासा वाटला नाही ?
      4) निग्रो गूलामांचे युरोपियन लोकांनी कसे हाल केले. यावर का अभ्यास करावासा वाटला नाही ?
      5) भारतातील जातीव्यवस्था पेक्षा निग्रो गुलामांचे हाल जास्त भयावह आहेत. एका खंडातून पकडून आणलेले आई आणी तीची लहान मुले दुसर्या खंडात वेगवेगळ्या ठिकाणी विकली जात - परत आयुष्यात त्यांची भेटही होत नसे. असे भयानक दुःख कधी भारतीय दलितांनी अनुभवले काय? मग त्यावर अभ्यास करायच सोडून, तुम्हीच आंबेडकरवादाच्या नावाखाली जातीभेद जोपासताय.
      6) मी स्वतः नवबौद्ध असलो तरी मला समाजात वावरताना कधीच जातीभेद जाणवत नाही. मात्र माझ्या भावाला खूप जाणवतो. कारण- मी कधीच जातनिहाय वागत- बोलत नाही. मात्र माझा भाऊ सदैव आंबेडकरवादाने प्रेरित असतो. त्याच्या डोक्यात सतत तेच विचार असतात.

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 3 месяца назад

      भाऊ तू शहरात राहतो तुला माहिती जातिवाद 10% असेल ते पण असला तर.. मी स्वतः एससी आहे.. आपलं काय बांधव 24 तास जात जात करता आणि लोक काही बोलले की लोकांना जातीवादी म्हणतात.. दुसऱ्या जातीचे लोक कधी जाता विषय पण काढत नाहीत, पण आपण 24 तास जात त्यातली त्यात समोरचा बामन किंवा मराठा असला की आपण आधीच त्याला जातीवादी समजतो.. देश संविधानावर आहे.. जातिवाद झाला की लगेच पोलीस कम्प्लेंट करता येते.. पण आपण जातिवाद कमी करून मत विकासाला दिले पाहिजे.. आता कुठे आपल्या लोकांना पीएम आवास चे घर शौचालय भेटते.. पण आपलं मत जातीवर असते हा प्रॉब्लेम आहे जात सोडून कधी आपण मत करत नाहीत आणि लोकांना जातीवादी म्हणत आहेत..

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 3 месяца назад

      Tu सुधार अगोदर..

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 3 месяца назад +36

    इन्सानो को ग़ुलाम बनाकर हज़ारों बादेशाह बने है,
    लेकीन ग़ुलामो को इन्सान बना कर सिर्फ एक ही बादेशाह बना है.
    सर्वांना माझा सप्रेम जय भीम आणि जय भारत .

  • @shuddhodhansarate201
    @shuddhodhansarate201 3 месяца назад +34

    मला वाटतंय बाबासाहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे न्यायला सुरुवात झालेली आहे.

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 3 месяца назад +15

    अभिषेक भोसले तुमचे मनापासून अभिनंदन 💐 💐
    खुप छान हर्षदा तुमचेही आभार.

  • @user-pt7gt1bv1r
    @user-pt7gt1bv1r 3 месяца назад +16

    हर्षदा आणि अभिषेक
    भिमोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
    जयभिम जय महाराष्ट्र जय भारत🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sureshkadam7463
    @sureshkadam7463 3 месяца назад +9

    तुमच्या कार्याला salute, महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा❤❤

  • @nathuramjadhav7832
    @nathuramjadhav7832 3 месяца назад +9

    अशा आंबेडकरी विचारांवर वेळोवेळी चर्चा घडल्या पाहिजे आणि अशा सोसायट्या भारतात अत्यंत आवश्यकता आहेत

  • @rhishimohite1582
    @rhishimohite1582 3 месяца назад +17

    हर्षदा तुला आंबेडकर जयंतीच्या खुप साऱ्या शुभेच्छा🎊 अभिषेक तुला तर सॅल्युट भावा, परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आपल्या केवळ करिअर साठी जाणारे खुप आहेत पण तुझ्यासारखा सामाजिक बांधिलकी जपणारा विद्यार्थी खरंच खुप अभिमानास्पद आहे जय भिम❤

    • @rajivanmudholkar8452
      @rajivanmudholkar8452 3 месяца назад

      भोसले साहेब, अभिनंदन, देशात परत आल्यानंतर तुम्ही तुमच्या समाजासोबत कामाला सुरुवात करावी आणि झोपडपट्टी, वाईट सवयी यातून बाहेर पडावे,कुटुंब नियोजन, शिक्षण या बाबींवर मेहनत घ्यावी.वास्तविक दलित नेते मतलबी आहेत, काम करत नाहीत आणि आपल्याच समाजाला मदत करत नाहीत.
      .

  • @abhijay6330
    @abhijay6330 3 месяца назад +19

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @hrjadhav4710
    @hrjadhav4710 3 месяца назад +14

    हर्षदा तू भारतीय अमृतकाल झंझावात पहात असून भोसले सारख्या विदयार्थाची मुलारवत
    घेवून प़सिधदी देतेस हे फार मोलाच मानवीय काम आहे
    तुझ मनापासून अभिनंदन.

    • @rajasramteke1044
      @rajasramteke1044 3 месяца назад

      Karh tai tumhi khup molahi mhiti aamhyy parnt pohvita dhanyvad👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🍒🍒👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾✍🏾💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙😀💙💙💙💙💙💙😀😀😀💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙😀💙😀💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @rameshamrao9378
    @rameshamrao9378 3 месяца назад +6

    आम्हा सर्व भारतीयांना तुम्हा दोघांच्या मानवतावादी विचारांवर व बाबासाहेबांच्या तत्वाचा जागतिक स्तरावर असा अनमोल कार्यक्रम आयोजित करताय . so thank you very much both of you .JAI BHIM JAI SHIVRAI

  • @BalajiSable-sn9lv
    @BalajiSable-sn9lv 3 месяца назад +12

    I am from latur congratulations Abhisek Bhosale 🎉

  • @moviestalkwithamit
    @moviestalkwithamit 3 месяца назад +9

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💙

  • @siddharthbansode7190
    @siddharthbansode7190 3 месяца назад +8

    हर्षदा ह्या विषयावर चर्चा केल्याबद्दल अभिनंदन !! आजच्या काळात तुमच्या सारख्या विचारी स्री पत्रकारांची गरज समाजाला आहे.-- जयभिम

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 3 месяца назад +11

    My best wishes for 133rd birth anniversary of Bharatratna Bodhisatva DR BABASAHAB AMBADAKER thanks

  • @King-mk7nb
    @King-mk7nb 3 месяца назад +5

    हर्षदाताई आणि अभिषेक भोसले दादा तुम्ही जे कार्य करत आहात ते खरचं कौतुकास्पद आहे.. तुमचे मनापासून आभार आणि अभिनंदन.... तुमच्या कार्यास शुभेच्छा तुमाला खुप यश लाभो... जय भीम🙏🏻

  • @anilmukhekar2526
    @anilmukhekar2526 3 месяца назад +8

    हर्षदा तुम्ही फार चांगला विषय चर्चेसाठी घेतला...तुमच्या व्हीडिओ ची संख्या वाढावी अशी अपेक्षाही आहे.👍👍👍

  • @tusharbhosale2317
    @tusharbhosale2317 3 месяца назад +7

    हर्षदा मॅडम, आपणासही मनापासून धन्यवाद.
    जागतिक पातळीवर काय चाललंय आणि जातींची भानगड त्या ठिकाणी कशी आहे.
    हे समजून घेता आले.
    साहेबांची president पदी निवड झाली ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा.
    मॅडम, आपण बातम्या सांगत होता ते मात्र आम्ही Miss करतो.
    देशाच्या विकासात विचारांचे योगदान फार मोठे असते. आपल्या माध्यमातून ते सर्व दूर पोहचवण्यासाठी आपणास बळ मिळो. या मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @athex-6929
    @athex-6929 3 месяца назад +6

    Abhishek ! I proud about you
    JAIBHEEM NAMOBUDHYA

  • @no.44ayushjadhav57
    @no.44ayushjadhav57 3 месяца назад +6

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हर्षदा तु खुप छान काम करीत आहेस.

  • @shilpasunil2930
    @shilpasunil2930 3 месяца назад +7

    Jai bhim Abhishek sir. Congratulations for your achievement. I am also from same place Latur and feeling proud about your contribution.

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 3 месяца назад +2

    अत्याचाराचे भावविश्व निर्माण करणे आणि बळी जाण्याचे राजकारण करणे हे भारतात फायद्याचे आहे . परदेशातही ते फायद्याचे व्हावे यासाठी प्रयत्न व्हायला व्हावेत .... लगे रहो .

    • @abcrtr2
      @abcrtr2 3 месяца назад +1

      TITHE TAR MAHA BHEESHAN PARISTHITI HOTI NA ...WHITE LOKA TAR BLACKS LA GULAM MHANUN THEVAYCHE ANI MAARAYCH E ...BARA TYANNA AJUN AARAKSHAN NAHIYE ..ITHE TAR 70 VARSHA AARAKSHAN AAHE ..

  • @sumitmaske2001
    @sumitmaske2001 3 месяца назад +3

    Ek tr mi khup motha fan ahe tumcha ani aaj tr vishay bhari

  • @wamanraopanchshile1602
    @wamanraopanchshile1602 3 месяца назад +5

    The greatest man fought for equality, freedom, brotherhood and fraternity and offered it for all human beings without cast,creed and race and not sheding a single drop of blood in The Man is no one but Dr..Babasaheb Ambedkar 🎉🎉🎉 Long Live Babasahebji Ambedkar.Namo Buddhaya, Jai Bhim.Harshada you have nice interview with Bhosle a scholar.

  • @rohitrg2036
    @rohitrg2036 3 месяца назад +13

    भिम जयंतीनिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन 🙏
    हर्षदा मॅडम जय भिम 🙏

  • @rameshsomkuwar74
    @rameshsomkuwar74 3 месяца назад +5

    डा , बाबासाहेब आंबेडकर ़भीम, जयंती च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @rajumadavi819
    @rajumadavi819 3 месяца назад +3

    हर्षदा आणि अभिषेक तुम्हा दोघांनाही बाबासाहेब जन्मदिना निमित्त भरपूर शुभेच्छा.

  • @deepakjadhav1678
    @deepakjadhav1678 3 месяца назад +3

    हर्षदा मॅडम आपण ज्या प्रमाणे आज हा विचार लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला त्यासरखं 14 April ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन दुसरं असू शकत नाही. तुमचा नैहमीच अभिमान वाटतो तसाच आज पुन्हा अभिमान वाटला.
    तुम्हाला पण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खुप खुप शुभेच्छा..!!!
    समानतेचा , कोणत्याही शोषणा विरूद्धचा लढा असाच आपण लढत राहो हीच अपेक्षा..
    जय भीम 🙏

  • @esu1111
    @esu1111 3 месяца назад +2

    हर्षदा सर्वप्रथम तुला खुप शुभेच्छा , आम्ही तुला भारतात मिस करतो, असो ,
    भोसले यांच्या P.HD साठी शूभेच्छा
    त्यांची मांडणी खुप चिंतनशील आणि अभ्यासपूर्ण आहे. भारताचे प्रतिनिधित्व /भविष्य उज्ज्वल आहे.

  • @HalchalDongre
    @HalchalDongre 3 месяца назад +3

    Doctor. Ambedkar. Jayanti. Nimit. Sarv Bhartiya mahila. Hardik shubhechha. Jay Bheem❤❤❤

  • @Swap7L
    @Swap7L 3 месяца назад +6

    चांगला विषय आणि Phd holder ला घेवून आलीस त्याबद्दल धनयवाद 🙏.
    Solid झोप आली आहे पण झोपायच्या अगोदर तुझे कौतुक आणि आभार व्यक्त करायचे होते.
    मला तुझा abp माझा वरील एक interview अजून ही लक्षात आहे. तु त्या अशिक्षित बाई बरोबर किती गप्पा आणि बाबा साहेबांची गाणी ऐकलीस.
    तुला बाबासाहेब आंबेडकरांनचे खूप वाचन केलेले अशिल.
    जेव्हा उच्च वर्णीय आणि दलीत, आदिवासी एकत्र येतील तेव्हा खऱ्या अर्थानं देशाचा विकास होईल 🙏🙂.
    Now Good morning 🌅 to you.
    See you and take care..

    • @vijayranit1540
      @vijayranit1540 3 месяца назад

      त्या गायीका कडूबाई खरात होत्या. तेंव्हापासून त्या खूपच प्रसिद्ध झाल्या आहेत. आज कडू बाईंची गाणी घराघरात वाजतात.🌷🍁

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 3 месяца назад +3

    अप्रतिम विडीओ . हा विषय कोणी समोर आणला नव्हता .हर्षदा जी आपका अभिनंदन .❤❤ जयभिम❤

  • @vinodkhare8424
    @vinodkhare8424 3 месяца назад +6

    भिमजयांतीच्या खुप खुप शुभेच्छा

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 3 месяца назад +1

    हर्षदा आज अंबेडकर जयंती निमित , भारत विषयी, जाति बाबत ,किती गहन विचार करित आहे, खुप धन्यवाद,माझा आशीर्वाद , खूप प्रगति कर,🌹🙏🙏🙋

  • @bharatjanaj5778
    @bharatjanaj5778 3 месяца назад +6

    हर्षदा मॅडम अतिशय छान विषय घेतला तुम्ही.मला वाटतं तुम्हीच पहिल्या Utuber आहात की ज्यांनी हा विषय घेतला आहे.मी दलितेतर असून सुध्दा लहानपणापासून मला वर्ण वर्ग जाती अंत यावर काम करणारे मित्रच भेटले. 1983 मध्ये याच मित्रांबरोबर नामांतराच्या लढ्यात सामील झालो होतो.
    अभिषेक तुमचे सुध्दा खूप मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
    हर्षदा मॅडम तुम्ही आणि तुमच्या Team ला, तसेच अभिषेक तुम्हाला सुध्दा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
    हर्षदा मॅडम तुमचे काम खूप कौतुकास्पद आहे. भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा.

  • @milindgaikwad8427
    @milindgaikwad8427 3 месяца назад +4

    थॅक्सस हर्षदा. अतिशय चांगला विषयावर अभिषेक कडून चर्चा घडवून आणलीस.

  • @sangitashinde9061
    @sangitashinde9061 3 месяца назад +2

    डाँ.बाबा साहेब आंबेडकरांचा जयंती चा देश बांधवाना खुप खुप शुभेच्छा नमोबुद्धाय जयभिम🙏🙏🙏💐💐💐💙💙💙💙💙

  • @pushapajanrao1898
    @pushapajanrao1898 Месяц назад

    अभिषेकभोसले मनापासून अभिनन्दन हर्षदा तूमचेपण खूप आभार 🙏🙏

  • @gauravhasbe2162
    @gauravhasbe2162 3 месяца назад +5

    खूप खूप अभिनंदन अभिषेक.खूपच मस्त काम करतोयस तू. आणि धन्यवाद स्वकुळा अभिषेक ल जागतिक पातळीवर highlight केल्या बद्दल

  • @siddharthkamble302
    @siddharthkamble302 3 месяца назад +8

    Jay bhim🙏🙏

  • @kirankharat3
    @kirankharat3 3 месяца назад +5

    Nice interview Harshada

  • @Vijay.bhange.Nagpur
    @Vijay.bhange.Nagpur 3 месяца назад +3

    Abhishek saheb ,atynt achuk ani shuddh wisleshn..and thank you
    Harshada ...

  • @shreya9224
    @shreya9224 3 месяца назад +2

    महामानवास विनम्र अभिवादन व डॉ
    बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤

  • @anitoshatnure3590
    @anitoshatnure3590 3 месяца назад +2

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sayyadalisayyad3994
    @sayyadalisayyad3994 3 месяца назад +1

    Jai Bharat
    Jai Sanvidhan
    Jai Bhim
    Jai Mulnivasi

  • @raho2680
    @raho2680 3 месяца назад +6

    Chaan interview 👌👍

  • @amarwagh4361
    @amarwagh4361 3 месяца назад +2

    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा💐💐💐

  • @seemaawale3468
    @seemaawale3468 3 месяца назад +1

    छान काम करता हर्षदा मॅडम तुम्ही जयभीम नमो बुद्धाय

  • @shravannangare3417
    @shravannangare3417 3 месяца назад +6

    Jay Bhim 💙

  • @rahulchimurkar8648
    @rahulchimurkar8648 3 месяца назад +2

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @user-kl2fr4ox1p
    @user-kl2fr4ox1p 3 месяца назад

    हर्षद ताई फार मोठा विषय आहे हे महाराष्ट्र तिला लोकांना माहिती असेली तर आपला महाराष्ट्र जगा समोर एक विषय होते ताई खरंच तुमच्या अभिनंदन असेच विडिओ जनतेला माहिती दिली पाहिजे ताई सप्रेम जयभीम मी वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @sagarsonawane8920
    @sagarsonawane8920 3 месяца назад +6

    Jay bhim 🙏

  • @satishkadam6845
    @satishkadam6845 3 месяца назад +3

    सर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा साहेब नांदेड

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 3 месяца назад +2

    आज हा विषय घेतल्या बद्दल धन्यवाद हर्षदा ताई .

  • @missionnavbharatinstitute3236
    @missionnavbharatinstitute3236 3 месяца назад +3

    हर्षदा ताई thanks

  • @arunjogdand5607
    @arunjogdand5607 3 месяца назад +2

    Happy Babasaheb Jayanti to all castes people's 🎉💐🥳👏👏👏

  • @Atheist1001
    @Atheist1001 3 месяца назад +4

    What a clarity of thoughts at a young age!

  • @user-fs3qk2cg3r
    @user-fs3qk2cg3r 3 месяца назад +4

    So good to know everything discussed in this video and especially hear from Abhishek's journey Latur to London

  • @amoltayde7760
    @amoltayde7760 3 месяца назад +1

    हर्षदा हा व्हिडिओ बनवून भारतातील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुझी खुप खुप आभार मला कळत नाही की जग कुठे चाललाय आणि आपल्या भारत देश परत त्याच मागील रूढी-परंपरांच्या मागे जातोय🎉🎉🎉

  • @k.prabhakar9078
    @k.prabhakar9078 2 месяца назад

    जयंती निम्मित तुम्हा दोघांना मंगलमय सदिच्छा !💐

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 3 месяца назад +5

    BR Ambedkar is Global Leader

  • @rajendraahire4893
    @rajendraahire4893 3 месяца назад +2

    खूपच सुंदर! जयभीम जय महाराष्ट्र!

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 3 месяца назад

    भोसले. व हर्षदा तुम्हा दोघाना विश्वव रत्तन बाबासाहेब डॉ बी आर आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @moharshshinde275
    @moharshshinde275 3 месяца назад +4

    हर्षदा धन्यवाद ......

  • @tanajikamblesir1827
    @tanajikamblesir1827 3 месяца назад +1

    wish u all the best.

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 3 месяца назад +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकर जी जिंदाबाद 🇮🇳

  • @sachinadgale3200
    @sachinadgale3200 3 месяца назад +1

    हर्षदा ताई तुम्ही खुप चांगले विषय समोर आणता.

  • @kashikarsiddharth9287
    @kashikarsiddharth9287 3 месяца назад +3

    Happy Ambedkar jayanti

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674 3 месяца назад +2

    Happy Birthday BABASAHEB 🎉

  • @kamlakarjadhav5550
    @kamlakarjadhav5550 3 месяца назад

    Jaibhim 💐 Namobuddhay great congratulations information 🎈

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 3 месяца назад +3

    तुझा कणखर आवाज तुझी ओळख आहे ताई

  • @krishnakuduk3494
    @krishnakuduk3494 2 месяца назад

    खूप छान उद्या पुण्यात नालंदा विहारा मध्ये अभिषेक चा talk आहे त्या निमित्ताने हा interview पहिला खूप भारी वाटले .....Thanks harshada and Abhishek

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 3 месяца назад +3

    Nice interview discussion with Abhisheak Bhosala thanks

  • @balikagaikwad4691
    @balikagaikwad4691 3 месяца назад +2

    Khup chan vishay aahe

  • @GanrajyaNews-si9is
    @GanrajyaNews-si9is 3 месяца назад +3

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३३ जयंती विशेष सभी को हार्दिक बधाई

  • @shuddhodhansarate201
    @shuddhodhansarate201 3 месяца назад +1

    अभिषेक भोसले तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @sachingangurde3852
    @sachingangurde3852 3 месяца назад +4

    Jay bhim harshada

  • @San-ei2ei
    @San-ei2ei 3 месяца назад +2

    Thanks Harshada for conducting the interview on the special day

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 3 месяца назад +2

    Excellent discussion. Thanks to Harshada Madam and Bhosale Sir. Jaibhim.

  • @gokulkolhe1849
    @gokulkolhe1849 3 месяца назад +4

    Jai bhim tai

  • @madhukarwarbhuwan2795
    @madhukarwarbhuwan2795 3 месяца назад +2

    जय भीम आणि सर्वांना आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

  • @ashokpagare2988
    @ashokpagare2988 3 месяца назад +2

    Jaibhim Namo Buddhya 🙏 ♥ ❤

  • @shrifilms143
    @shrifilms143 3 месяца назад +3

    Best Abhishek!

  • @prajyot9415
    @prajyot9415 3 месяца назад +11

    Namskar me harshada swakul...navatach dam...jay bhim madam .

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 3 месяца назад

      भारत में किसी मदरसे में या कोई मुस्लिम नेताने डॉ बाबासाहेब आंबेडकर की जयंती मनाई गयी है तो फोटो भेजना.
      दलीत-मुस्लीम एकता का संदेश भेजना है .

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 2 месяца назад

      ​@@VijayManjrekar-xs9feदुसरोको माॅंगनेसे बेहतर आप ढूॅंढ सकते हो, आत्मनिर्भर बनो।