Pudhari News | शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये अर्धा तास चर्चा| Sharad Pawar| Maratha Reservation|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #pudharinews #marathinews #sharadpawar #ncpsharadpawar #marathareservation #marathaandolak #marathakrantimorcha
    Pudhari News | शरद पवार आणि मराठा आंदोलकांमध्ये अर्धा तास चर्चा| Sharad Pawar| Maratha Reservation|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 454

  • @shrikrushna9273
    @shrikrushna9273 2 месяца назад +232

    मराठा फक्त जारांगे पटलांशी एकनिष्ठ ❤❤

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад +7

      जरांग्या फक्त शरद पवारशी एकनिष्ठ 😂😂😂

    • @Shindesarkar108
      @Shindesarkar108 2 месяца назад +5

      ​@@sandeepk6833patlacha usat paida zali uwlad tu....12 bapa cha

    • @satishbangar2835
      @satishbangar2835 2 месяца назад

      नाही रे भावा, फक्त शरद पवार यांना मदत करण्यासाठी तुझ्या सारख्या भोळ्या भाबड्या मराठ्यांचा वापर करत आहे, election झाल्यावर सर्व कळेल तुला राजकारणी लोक खूप धूर्त असतात आतापर्यंत मराठा समाजाला 10 पैकी नऊ गोष्टी भाजपाने दिलेले आहेत

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 2 месяца назад

      @@Shindesarkar108 पाटील हे आडनाव नाही ही एक पदवी आहे . गावात एखादी प्रबळ व्यक्ती जो की गाव कंट्रोल करू शकेल आशा व्यक्ती ला पाटील म्हणून नेमले जात. मराठवाड्यात बर्याच ठिकाणी वंजारी, माळी ईतर समाजातील पाटील पहिलेपासून आहेत. पुर्ण गाव पाटील नसतय तर गावात एक घर पाटलाच असतय कारण ते एक पद आहे आडनाव नाही पण मराठा समाजात एक गैरसमज पसरला आहे आपण मराठा आसलो म्हणजे पाटील आहोत असा आणि प्रत्येक जण स्वतः हला पाटील समजायला लागला आहे.ज्याला 2 एकर जमीन पण नाही ते स्वतःच्या नावासमोर पाटील लावत आहेत .

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 2 месяца назад

      ​@@sandeepk6833तो तुझ्या आईचा नवरा आहे रे भोसडीच्या,,,,,😂😂😂😂😂

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 2 месяца назад +161

    आम्ही नेहमी सोबत पाटील साहेब ओन्ली jaraange

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 месяца назад +27

    मराठा समाज फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम

  • @MyPrasaad
    @MyPrasaad 2 месяца назад +154

    जबरदस्त,, सगळ्यांचं पितळ उघडं पडेल

    • @shivajinavale6549
      @shivajinavale6549 2 месяца назад +9

      1994 चे पितळ उघडे पडले पाहिजे

    • @shamraoBhutekar
      @shamraoBhutekar 2 месяца назад

      ​@@shivajinavale6549अअअअअअअअअ

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 2 месяца назад

      ​@@shivajinavale6549पडुदे मग अनाजीपंताने हि मागणी स्विकारली पाहिजे

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 месяца назад +84

    मनोज पाटील जय शिवराय ❤

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 2 месяца назад +111

    महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज मनोज दादा जरंगे-पाटील सोबत आहेत
    बाकी सर्व राजकीय आहेत

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 2 месяца назад +88

    ❤ आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे पाटील ❤

  • @vitthalkale8005
    @vitthalkale8005 2 месяца назад +57

    Amhi Manoj dada sobat ahot❤

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 2 месяца назад +45

    बाळासाहेब सराटे यांना चरचात सहभागी करा

    • @dnyaneshwarmore2174
      @dnyaneshwarmore2174 2 месяца назад +1

      का गावठी मिथुन वर भरोसा नाय का ? 😂😂

    • @bhimayadav159
      @bhimayadav159 2 месяца назад +1

      ​@@dnyaneshwarmore2174 चर्चा होणार ना. बाळासाहेब सराटे हे मराठा आरक्षण अभ्यासक आहेत. पाटला बरं मराठा आरक्षण अभ्यासक भरपूर आहेत. भरोसा आहे त्याच्यामुळेच इथपर्यंत आले.

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 2 месяца назад +71

    मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद
    याना घेऊनच चर्चेत यावेत नसेल तर उपयोग नाही

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 2 месяца назад +2

    कमाल आहे काका प्रत्येक वेळी वेगळा खेळ. डोंबारी पण फीका पडेल. महाराष्ट्र त सर्वांनी हे खेळ करन मराठा समाजाचा फक्त ऊपयोग करून घेतला व गरीबांना देशोधडीला लावले. आता आपण स्वतंत्र कमीत कमी 100/125 जागा लढवून आपली ताकत दाखवू या.

  • @GadhesantaramGadhepatil-hg1ed
    @GadhesantaramGadhepatil-hg1ed 2 месяца назад +3

    मनोज दादा आम्ही तुमच्या सोबत आहे 🚩🚩

  • @giteshshelke2825
    @giteshshelke2825 2 месяца назад +1

    मराठा आरक्षण मिळालं पाहिजे

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 2 месяца назад +15

    शरद पवार साहेब पुन्हा मराठ्यांना फसवत आहे जागेवर दादांच्या मागे उभे रहा

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 месяца назад +1

    पवारांनी फक्त 50% आतच आरक्षण भेटला पाहिजे हे सरकार करे आग्रह करावे....आमचे नेते फक्त जरांगे पाटील...

  • @shetkarivideos-qu2jt
    @shetkarivideos-qu2jt 2 месяца назад +3

    ओबीसींनो प्रश्न आपल्या अस्तित्वाचा आहे एकही उमेदवार शरद पवार गटाचा निवडून आला नाही पाहिजे याची सर्व ओबीसींनी पुरेपूर काळजी घ्यावी

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 2 месяца назад +46

    🚩मराठा आरक्षण मारेकरी शरद पवार भावपूर्ण श्रद्धांजली 👺

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 2 месяца назад +4

    एकच पर्व OBC सर्व 🎉🎉🎉🎉

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад +1

    येऊ द्या सगळे उघड होईल❤ दूध का दूध पाणी नी का पाणी ❤आम्ही मराठा ह्रदय सम्राट मनोज दादा साहेब यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत

  • @shelkeshahaji6195
    @shelkeshahaji6195 2 месяца назад +3

    शिवसेना दादांचे राष्ट्रवादी आणि भाजप बरोबर राहणे सुखकर होईल

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 месяца назад +3

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचं दैवत❤❤❤

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 2 месяца назад +20

    महाराष्ट्रातील सर्वात मोठा डबल ढोलकी नेता कोण आहे याची महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे.

  • @DadabhauPhapale
    @DadabhauPhapale 2 месяца назад +40

    सगळ्यांला कारणीभूत शरद पवार कारणीभूत आहे

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 2 месяца назад

    शरद पवार गोल गोल बोलत आहे हा पन मराठा विरोधी च आहे एक मराठा कोटी मराठा 🎉

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 месяца назад

    आम्ही सगळे मराठा ह्रदय सम्राट ❤ मनोज दादा साहेब यांच्या खंबीर पाठीशी आहे ❤

  • @vinayakjadhav5396
    @vinayakjadhav5396 2 месяца назад +4

    म्हणतो काय आणि करील काय,बाबा भरोसा नायं,बाबा भरोसा नाय.

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 2 месяца назад +2

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे जय.भीम जय जोती जय महाराष्ट्र. फक्त ओबिसि

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 2 месяца назад +2

    आम्ही फक्त जरांगे दादान सोबत आहे एक मराठा लाख मराठा मनोज दादा जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 месяца назад +37

    लक्ष्मण हाके आंदोलक नाही. शरद पवार आणि मराठा समाजाचा काहीही संबंध नाही.
    लाईव्ह चर्चा करून काय करणार आहे पवार ? पवार इथे पण मराठा समाजासोबत राजकारण च करतोय. पवार 1994 च्या जी आर ची चर्चा केली होती का तु मराठा समाजासोबत
    शरद पवार चा मराठा समाजाकडून जाहीर निषेध निषेध निषेध

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 месяца назад

      मुख्यमंत्री मनोजदादना आरक्षण देतो म्हणाला होता पण फडणवीस देऊ देत नाही हे खाजगी सांगितले आहे हाकेला देत नाही म्हणून सांगितले आहे हे सर्व असल्यावर खरं बाहेर येणार आहे म्हणून लाईव्ह चर्चा झाली पाहिजे
      आणि 1994चाजे आर त्या वेळी लोक आम्ही काय महार मांग आहे काय म्हणत होते विदर्भ तील लोकांनी घेतले पंजाबराव देशमुख सांगत होते तेव्हा रग होती मग निम्मे मराठे आरक्षणात कसे गेले जरा नीट अभ्यास करा

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 2 месяца назад +6

      मग सताधारी सर्वलोक शरद पवार आरक्षणला जबबदार आसे सांगता त मग पवारांना पाई चलू दयायच नाही व घोड्यावर हिबसु दनायच नाही असदिसतय

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 2 месяца назад +11

    आधी दरवाजे बंद करून ठेवले आणि आता चर्चा करायला निघाले मदत मागणाऱ्यानाही शरम वाटली पाहिजे

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 2 месяца назад +1

    आरक्षणाचा तिढा आगोदर निर्माण करायचा ऩंतरं तोडगा शोधाचा याला काय म्हणावे. एकमेकावर ढकलणे हे राजकीय नेत्यांचे काम चालू आहे. ते फक्त निवडणूकी पर्यंत नंतर मोकळे.

  • @राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त

    शरदपवार व जरांगे यांच्यात तर दारा आड चर्चा नेहमीच होते जरांगे व शरदपवार हे एकच आहेत त्यामुळे लोकसभेला बीजेपी ला मोठा फटका बसला आता काय लाहीव चर्चा करता.

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 2 месяца назад

    एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 2 месяца назад +16

    सर्व पक्ष चे पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री ऊपमूखयमञी🎉 हेलोकानी बसून निर्णय घ्यावेत

  • @gl2161
    @gl2161 2 месяца назад

    अगदी योग्य

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 2 месяца назад +7

    चर्चेसाठी बाळासाहेब सराटे यांना बोलवलं पाहिजे एकमेव व्यक्ती अशी आहे की सगळ्यांना घाम फोडेल ❤

    • @jaiwalbv
      @jaiwalbv 2 месяца назад

      Sadavarte la bolvayala pahije

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 2 месяца назад

      क्यों?
      पति को मत बदलो👨

  • @BLACK_PEARL-z9o
    @BLACK_PEARL-z9o 2 месяца назад +18

    झट्याच मोठ विधान... ❤ डा कधी खर बोलतो ते सांगा...🥺🥺

    • @jagannathgarule1182
      @jagannathgarule1182 2 месяца назад

      आता कशाला गांडीत शेपूट घालून केलाटत आहेस.

  • @shivajikale996
    @shivajikale996 2 месяца назад

    आता बस करा चर्चा , बैठका, निष्पन्न, ठोस बोला ,कामाचं बोला, no बकवास ! आमचे सर्वेसर्वा फक्तं मनोज दादा!

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 2 месяца назад

    शरद पवार साहेब यांना सर्व शक्य आहे.पण मराठा समाजाप्रती भावना संकुचित नसावी.

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 2 месяца назад +28

    पवार साहेब , तुमचे मत काय . बहुचर्चित 1994 चा जिआर तुम्ही जो काढला त्याबद्दल प्रश्न कोणी विचारला की नाही .

    • @rajendramore9575
      @rajendramore9575 2 месяца назад +8

      त्यावर कोणीच बोलत नाही हे विशेष

    • @udaydhere2054
      @udaydhere2054 2 месяца назад

      समाज घाबरतो​@@rajendramore9575

    • @SatishBawane-mq8ts
      @SatishBawane-mq8ts 2 месяца назад +3

      @@rajendramore9575 आंदोलकांनी हा प्रश्न शरद पवाराना का विचारत नाहीत . हा कळीचा मुद्दा यानीच आरक्षणाचा स्पेस संपवाला . आणि मराठ्याच्या आरक्षणाचा कायमचाबदोबस्त केला

    • @rameshwanve3063
      @rameshwanve3063 2 месяца назад +4

      नका विचारू जरांगे ला राग येतो 😢

  • @arunshinde4769
    @arunshinde4769 2 месяца назад

    आमच्या साहेबांना त्रिवार वंदन🌹🌹🌹 🙏🙏🙏

  • @pirajilagalwad1154
    @pirajilagalwad1154 2 месяца назад +41

    पवार साहेब काही तरी नवीन खेळ आहे

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 2 месяца назад +4

      Labad aahe pawar naka nadi lagu tyachya.

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 2 месяца назад +4

      Ajun 1 Navi kheli.

    • @pandurangagale-o8i
      @pandurangagale-o8i 2 месяца назад

      बरोबर पवारचा नवा खेळ ।
      सांगत नाहीत ऐचा अर्थ पवारच्या गांडीत नाही सांगाचय

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 месяца назад

    मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩मराठा समाज आपल्या सोबत आहे जारांगे पाटील ❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩

  • @umeshgarad6072
    @umeshgarad6072 2 месяца назад

    हम सब जरांगे

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 2 месяца назад +18

    नेहमी प्रमाणे साहेबांनी गोल माल केला
    हात झटकले
    सगळे एकदम बुडू
    मुद्द्याला बगल
    तेल लावले ला पहिलवान
    बीन चिपळ्या नारद

    • @shrikrishnashinde1270
      @shrikrishnashinde1270 2 месяца назад

      दोन्ही dagarivar पाय तेव्हतात

  • @radhakisankhoje8589
    @radhakisankhoje8589 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा एक लश मराठा आरक्षणा

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 2 месяца назад

    एकदम खुली लाईव्ह चर्चा करा, आणि हा प्रश्न सर्व संमतीने कायमचा सोडवा, समर्थनात कोण आहे, आणि विरोधात कोण हे सर्व महाराष्ट्रीयन जनतेला समजेल, हर हर महादेव,,,,,

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад +10

    कोण हाग्या वडापाव काय संबंध त्याच्या शी चर्चा करायचा????

  • @shivajijambhale8589
    @shivajijambhale8589 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा

  • @uttamshinde639
    @uttamshinde639 2 месяца назад

    अहो हे साहेबाचेच कार्यकर्ते आहेत साहेब आता एक बोलतील आणि नंतर एक बोलतील त्यामुळे साहेबांना लाईव्ह चर्चेसाठी बोलावले पाहिजे मराठा समाजाचे आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार साहेब आहेत

  • @nileshpawar2715
    @nileshpawar2715 2 месяца назад

    श्री जरांगे यांनी हि भूमिका आधीच घ्यायला पाहिजे होती म्हणजे आता पर्यंत सगळ समोर आलं असत

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 2 месяца назад +1

    बरोबर आहे सगळी लावी चर्चा करावी

  • @Janardanmankape-cw5og
    @Janardanmankape-cw5og 2 месяца назад

    म्हणजे परत सर्वांना एकत्र आणून भांडण लावून द्यायचं आणि गंमत बघायची पवार साहेब कुट निती
    एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा आदरणीय श्री मनोज दादा पाटील जे बोलतील तेच धोरण आणि तेच तोरण जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 2 месяца назад

    पवारसो. ना ओळखन अवघड आहे. चीत भी पटभी मेरी. मुद्दा ईलेक्शन पर्यंत झूलत ठेऊन मत मिळवायची मराठा हारला आज.

  • @balkrishnamane2334
    @balkrishnamane2334 2 месяца назад

    शरद पवार काय खोडा घालतील हे लगेच कळणार नाही. जय शिवराय.

  • @RamhariGulave-c3k
    @RamhariGulave-c3k 2 месяца назад

    एक.मराठा.लाख.मराठा🚩🚩

  • @DnyaneshwarJagtap-k9c
    @DnyaneshwarJagtap-k9c 2 месяца назад +33

    मुख्यमंत्रयानी तुला काय कन्नडमधे सांगीतले होतेकाय ?

    • @srkmaahi
      @srkmaahi 2 месяца назад +6

      निर्णय सरकार च्या हातामध्ये आहे.. मुख्यमंत्री साहेबांनी काय काय केल हे त्यानंच माहीत आहे.. आवाक्याबाहेर गेल्यावर दुसर्यांना बोलावून काय उपयोग पाहिलाच जर सर्वांना घेऊन चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती

    • @अपसहेबजाधव
      @अपसहेबजाधव 2 месяца назад +1

      तु मुख्यमंत्र्याची पैदास आसेल तर तुला काय माहित आहे ते तुच सांग

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184 2 месяца назад

    शरद पवार विधानसभा निवडणूक होईपर्यंत जवळीक साधणार हे मराठा समाजाने समजून घेण्याची गरज आहे.

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 2 месяца назад

    शरद पवार ला चर्चा चे जज करा करा चर्चा मधून जो काही निकाल द्यायचा तो पवार साहेबांनी द्यायचा 😅😅

  • @bhausaheb1181
    @bhausaheb1181 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @bomkarj
    @bomkarj 2 месяца назад +1

    मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा..😂😂😂 म्हणजे " पुन्हा चेंडू दिला मुख्यमंत्र्यांकडे ढकलून "...अहो मुख्यमंत्र्यांनी वेगळं 10% दिलंय ना ? ..त्याला यांनी " पाठींबा दिला का? " ..आरक्षण हा मुद्दा यांनी " राजकीय आखाडा " बनवलाय.

  • @tatyasahebkharad235
    @tatyasahebkharad235 2 месяца назад +2

    शरद पवारांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी इतरांना त्या तोडू नये

  • @Indiannews52
    @Indiannews52 2 месяца назад

    जरांगे पाटील देव आहेत मराठा समाजाचे.‌❤❤
    प्रत्येक मराठा नागरिकाने आपल्या घरातील देव्हारात जरांगे पाटील चा फोटो लावावा. ❤

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 2 месяца назад +1

    मराठ्यांचे ओबीसी प्रवर्गातील आरक्षण हक्काचे आहे.... दादा ची मागणी 💯℅✅ सत्यता रास्त आहे...
    वर्षानुवर्षे मराठा समाजाला सगळ्यांनीच स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं...
    संपूर्ण मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटिल यांच्या पाठीशी सदैव खंबीर पणे उभा आहे.... पुढेही कायम स्वरूपी राहील... 🚩🚩
    एक मराठा कोटी मराठा🚩
    मराठा समाजाला सत्याचा न्याय
    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल हेच देतील....

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад +9

    हा फक्त ‌दिखावा‌ करतो‌ मराठा आरक्षण विरोधी आहे हा...

    • @अपसहेबजाधव
      @अपसहेबजाधव 2 месяца назад +1

      मग सत्तेत तुझा बाप आहे फडणवीस घे आरक्षण तोच देऊ शकतो

  • @jalindargaldhar2944
    @jalindargaldhar2944 2 месяца назад

    कोण हाके त्याच्याशी काय संबंध मराठा आरक्षणाचा पवार साहेब only मनोज दादा त्यांच्याशी चरच्या करा

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 месяца назад +16

    काय हलकट माणूस आहे हा शरद पवार

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 2 месяца назад +7

    बाळासाहेब आंबेडकर ओ बि सी साठी बाहेर पडले आणि आपले कायमस्वरूपी चे जे मतदान कमी झाल त्याला आता हाच पर्याय उरला

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 2 месяца назад +14

    शरद पवार हाके कशासाठी तुझा नवीन प्लॅनिंग आहे का महाराष्ट्र बिघडायला

    • @sahebraotayade4454
      @sahebraotayade4454 2 месяца назад

      सगळे गोलगोल फिरवत आहेत पवार साहेब अजुनही स्पष्ट सांगत नाहीत

  • @Dr....123
    @Dr....123 2 месяца назад +6

    Jarange पाटील साहेब ❤

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 2 месяца назад

    फक्त दिशाभुल करणारी भाषा आहे, तुम्ही मागे रहा,

  • @sunilshinde5292
    @sunilshinde5292 2 месяца назад +7

    समोर बसून चर्चा करा

  • @abhayjadhav9447
    @abhayjadhav9447 2 месяца назад +1

    Cast based census is the best answer to every question.

  • @Arksh111
    @Arksh111 2 месяца назад

    सराठे सर चर्चे मद्ये तुम्ही पण सहभाग घ्या ...सम्पूर्ण मराठा समाज मनोज जरांगे यांच्या पाटीसी खम्बिर पणे आहे....
    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 месяца назад +3

    केंद्रात भाजपा चे सराकार व महाराष्ट्रात भाजपा चे सरकार हे दोन्ही सरकार आरक्षण निर्णय घेवु शकतात. विपक्ष नेत्याचे काही काम पडनार नाही।

  • @girishkhot8980
    @girishkhot8980 2 месяца назад +22

    किती फसवणर जरांगे पाटील वेगळे अनित मराठा आंदोलक वेगळे असे कस होऊ शकते.

  • @truthseekerma
    @truthseekerma 2 месяца назад

    ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 2 месяца назад

    योग्य निर्णय

  • @vijaywagh8152
    @vijaywagh8152 2 месяца назад

    अब आयेंगा मजा

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 2 месяца назад +2

    एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩 एकच मिशन मराठा आरक्षण 🚩

  • @AnilPatil-yh4sk
    @AnilPatil-yh4sk 2 месяца назад

    सर्व😢 मराठ्यानी जरांगे साहेबाच्या सोबत ठाम रहाव

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 2 месяца назад

    आहों तुतारी वाले गोल गोल उत्तर देत आहे सरकारने आधीसुचना काढली आहे ती तिचा आध्यादेश काढावा ही मागणी आहे हे पवार साहेब यांना माहिती नाही का

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 2 месяца назад

    Only pawar

  • @dadasaheb12377
    @dadasaheb12377 2 месяца назад +21

    ह्याला म्हणतात गर्दी मधुन वाट काढणे
    देख राहा है ना बिनोद
    😂😂😂
    फक्तं हातावर टाळी देऊन निघून जायचं किंवा वेळ मारून घ्यायची

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 месяца назад

      वेळ मारुन नाही शिंदे यांनी मनोजदादना आरक्षण देतो म्हणाला होता पण फडणवीस देऊ देत नाही तसंच हाकेला देत नाही म्हणून सांगितले आहे लाईव्ह चर्चा केली वर खोटं कोण बोलतोय उघडं पडणार
      ज्या वेळी आरक्षण घ्या म्हणत होते पवार साहेब त्या वेळी लोक आम्ही काय महार मांग आहे काय म्हणत त्या वेळी विदर्भात लोकांनी घेतले त्यांना मिळालं पण ओबीसी आरक्षण देऊन पण पवार यांना व मराठा दिलं नाही म्हणून नावं ठेवतेय
      आत्ता मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याला पाठिंबा आहे म्हणजेच आरक्षणाला पाठिंबा आहे

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p 2 месяца назад

    गोलमाल

  • @KailasSagar-jn8ok
    @KailasSagar-jn8ok 2 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ, जयबाबाजी

  • @prakashpawar7265
    @prakashpawar7265 2 месяца назад +2

    इतरांचा काय संबंध चर्चा विषय मराठा आरक्षण आणि चर्चा होईल तर फक्त मराठा आंदोलक / जरांगे पाटील / सरकार / विरोधी पक्ष कारण नको त्यांची नावे घेऊन नको त्यांना चर्चेत घेऊन प्रश्न मिटणार नाही. याचा सरळसरळ अर्थ काय होतो. हे न समजणं एवढा मराठा समाज आता अज्ञानी नाही.

  • @Gane122
    @Gane122 2 месяца назад

    I am with Manoj jarange patil

  • @omsaisawal2075
    @omsaisawal2075 2 месяца назад

    Correct

  • @bandopantjimunde8994
    @bandopantjimunde8994 2 месяца назад

    सन्मानिय पवार साहेबांनी चांगली पेरणी केली. ..त्यांच फळ 40वर्ष सता भोगून, घरा घरात, जाती जातीत, धर्मा धर्मात, कलह. ..
    केवळ भांडण. ...

  • @amollomate9687
    @amollomate9687 2 месяца назад

    #Maratha🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @dattatrayabatule8946
    @dattatrayabatule8946 2 месяца назад

    मनोज जरांगे पाटील हे राजकारणी आहेत, व खासदार पाडा असे त्यांनी समाजाला आदेश दिले.

  • @anantjadhav8198
    @anantjadhav8198 2 месяца назад

    सर्वच लोकांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे तो कुठल्याही जातीचा असो

  • @shelkeshahaji6195
    @shelkeshahaji6195 2 месяца назад

    शरद पवार फक्त सत्तेसाठी आणि सुळे यांना मोठे करण्यासाठी झटत आहे

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 2 месяца назад

    Ha Baba khup chalu Aahe ha fakta Rajkaran karel

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe 2 месяца назад

    श्रीकृष्णजी मराठा जरांगे सोबत एकनिष्ठ आहेत हो,पण जरांगे पवारसाहेबांचे एकनिष्ठ आहेत. मराठ्या़चे नाहीत.🎉

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 2 месяца назад +1

    आम्ही सदैव पाटलांसोबत 🚩🙏🚩

  • @gurujicoachingclassesmr.ja3685
    @gurujicoachingclassesmr.ja3685 2 месяца назад +1

    आजपर्यंतच दिल असतंय लय घुम्या

  • @hambirgepatil171
    @hambirgepatil171 2 месяца назад

    अखेर शरद पवार यांनी राजकारण केलं