पुण्याची निवडणूक रोमहर्षक होईल | Full interview coming soon | Harshada Swakul with Advait Mehta
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2024
- Full interview coming soon...
“२०१९ मधली राज ठाकरेंची जागी ‘निर्भय बनो’नी घेतली”
राज ठाकरेंच्या लाव रे व्हीडिओनं जशी वातावरण निर्मिती केली होती तशी ‘निर्भय बनो’नी होईल..
“पुण्याच्या घटनेमुळे निवडणूक रोमहर्षक होईल”
“कसब्याचा धडा भाजपनं शिकलेला नाही..”
#nirbhaybani #nikhilwagle #nirbhay #bano #nikhil #wagle #halla #pune #prabhatroad #rajthackeray #raj #thackeray #hindu #police #maharashtra #gunda #gundaraj #advaitmehta #asimsarode #shivsena #bhajapa #mahavikas #aghadi #bjp #mns #narendramodi #modi #devendrafadnavis #uddhavthackeray #balasahebthackeray #sharadpawar #
-----------------------------------------------------------------
All my VLOGS 🎥:
• VLOGS
All about News and Report 📰:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you. Развлечения
वाटबघतो पूर्ण मुलाखत ची
20 , 25 वर्ष यानी अश्याच सभा घेऊन लोकांन मधे जागृति करावी
मेहता आणि स्वकुल दिवस्वप्न बघत आहेत.🎉
आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत❤🎉
Video banavnya sathee dhanyawad Tai 🙏🏻
अप्रतिम मॅडम
कल्याण आणि मुंबई पासून याची सुरुवात झाली आहे एकमेकांना शह देण्याची आणि संपवणे ची😮😮😮😢😢😢😮😮
शेवटी मेहता,
Don अत्रुप्त aatme 😂😂😂
Actually, they should focus on the rural areas, It will be easy to convince the people.
Khup chan subject ghetla tai 👌👌
First like ❤️
❤
सद्य स्थिति पाहता इंग्रजांच्या काळ बरा होता असे वाटते
❤ ❤
ठाकरे आणी शरद पवार यांनी विकत घेतलेल्या पत्रकारत आणी एकाची भर 😃
Ek number
नको असणाऱ्या घटनांचा निषेध केला पाहिजे.
2019 ला पुलमा झाला होता
जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्ष सत्तेतून जात नाही
Karnataka and telangana madhe kay mag
Wish you best of luck हर्षदा and मेहता bjp going to win in 2024. Best of luck in 2029👍
first
Harshada please do vedios on employment , environment,science ,sports,arts using your connection with australia as it will add some value to life of viewers . Anyways you have a bias thinking on politics so your vedios on politics are not impressive in general. So please do vedios on subjects where you are good with knowledge and specially having Australian connection.
राज ठाकरे अजून शांत आहेत म्हणून त्यांना हलक्यात घेऊ नका!
वंचित बहुजन आघाडी vs BJP Congress थेट लढत
बऱ्याच दिवसांनीं राजकीय व्हीडिओ करताय मॅडम...
पुण्याला काय होतंय हे तुला मेलबोर्न ला राहून काय करायचंय... आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. अद्वैत मेहता आत्तापर्यंत माऊली पानवाल्या कडे बेकार फिरत होता आत्ता लगेच विचारवंत पत्रकार झाला...😂😂😂
लोकशाही आहे (२०२४ पर्यंत तरी) चहावला प्रधानमंत्री होऊ शकतो मग माउली पान वाल्याकडे फिरणारा विचारवंत तर होऊच शकतो ना ?
@@isaqzarekari6225पण चहावाला मोदी पानवाल्या कडे बेकार फिरत नव्हता...☺️☺️☺️☺️☺️
पुणेकर फार विचार करून मतदान करतील कारण पुणेकर चोखंदळ निवडतात पुणेकरांनी गाडगीळ , अन्ना जोशी, कलमाडी, गिरीश बापट , या सारख्या विविध पक्षाच्या आणि 2012 च्या महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला तब्बल 29 नगरसेवक दिले होते काय चांगले काय वाईट हे पुणेकरांना कळते त्यामुळे 2024 ची लोकसभा निवडणुकीत ते फार विचारपूर्ण मतदान करतील.