शत्रूने नेताजींना दिलेले ते मूळ नाव वेगळेच आहे.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 май 2024
  • शत्रूने हे नाव नेताजींना दिले आहे
    नेताजी पालकरांना 'प्रति-शिवाजी' का म्हणतात?
    शत्रूने नेताजींना दिलेले मूळ नाव वेगळेच आहे.
    स्वराज्याच्या घोडदळाचे सेनापती नेताजी पालकरांना ३६० वर्षांपूर्वी, शिवरायांच्या हयातीतच एक विशिष्ट नाव पडले होते. औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात शिवरायांच्या एका शत्रूने नेताजींना हे नाव बहाल केले होते. त्या पत्रात मूळ शब्द वेगळेच आहेत, पण प्रसिद्ध झाले ते मात्र 'प्रति-शिवाजी' हे नाव.
    नेताजींना ते नाव का मिळाले? मूळ पत्रात नेमके शब्द कोणते आहेत? हे पत्र कोणत्या महत्वाच्या घटनेवेळी लिहिले गेले? आपल्यापर्यंत त्यातील नाव कसे पोहोचले?
    नेताजींच्या 'प्रति-शिवाजी' नावामागील अपरिचित पण महत्वाचा इतिहास सादर झाला आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    #नेताजीपालकर #NetajiPalkar #प्रति-शिवाजी

Комментарии • 50

  • @nileshjagtap96
    @nileshjagtap96 2 месяца назад +4

    नेताजी पालकरांन विषयी दिलेली माहिती खुप छान रितीने व्यक्त केली 👍

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 2 месяца назад +3

    सुंदर विष्लेषण धन्यवाद भोसले साहेब 🚩🚩🙏🙏🙏

  • @adv.ravindravishnu-laxmisa1855
    @adv.ravindravishnu-laxmisa1855 Месяц назад +1

    जय शिवराय! 💐🙏

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 2 месяца назад +1

    उत्तम माहिती मिळाली.धन्यवाद साहेब.

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 2 месяца назад +2

    सर, हि माहिती खरंच नव्हती. दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. 🙏🏼

  • @kacharuchambhare8428
    @kacharuchambhare8428 2 месяца назад +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 2 месяца назад +7

    भोसले सर, नेताजी पालकर स्वराज्य सोडून गेले त्यात महाराजांचे राजकारण होतं असं वाटतं... सत्यता आपल्या कडून समजल्यास बरे होईल... कृपया विनंतीचा विचार करावा.

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 2 месяца назад +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 2 месяца назад +1

    Jay Shree Ram

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 16 дней назад

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 месяца назад +1

    जय शिवराय सर

  • @prakashwalvekar2470
    @prakashwalvekar2470 2 месяца назад +2

    खुप छान माहिती, धन्यवाद सर.

  • @ganpatigurav4966
    @ganpatigurav4966 2 месяца назад +1

    नेताजी पालकर विषयी छान माहिती मिळाली

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 2 месяца назад +1

    खुपच छान ❤❤

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 2 месяца назад +1

    Nice information.

  • @vinodbhargude8792
    @vinodbhargude8792 2 месяца назад +1

    धन्यवाद सर

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 2 месяца назад +1

    धन्यवाद , सर .

  • @anuduttvlogs
    @anuduttvlogs 2 месяца назад +1

    Chan

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 2 месяца назад +3

    सर अक्कलकोटच्या राजघराण्याविषयी सविस्तर माहिती द्यावी अशी आपणाला विनंती आहे🙏🙏

    • @Anand__2005_
      @Anand__2005_ Месяц назад

      Tumhi hi Akkalkot che ahat ka?

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 2 месяца назад +1

    👌👌👌

  • @SwateeSolo
    @SwateeSolo 2 месяца назад +2

    Prataprao Gujar yanchya baddal detail mahiticha video banval ka

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 месяца назад +2

    खूप छान विवेचन,जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 2 месяца назад +2

    आपले कौतुक करावे तेवढे कमीच,

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 2 месяца назад +1

    Chan video

  • @ravirajkamble3101
    @ravirajkamble3101 2 месяца назад +1

    रायगडावरील राणीवश्याबद्दल माहिती द्यावी.

  • @surajdesai5593
    @surajdesai5593 Месяц назад +1

    Sir..Subhedar Tanaji malusare yancha mutrunantr...Subhedar Rayba malusare and shelar mama badalchi pudil mahiti vr video karava

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 2 месяца назад +1

    छत्रपती संभाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीची माहिती मिळावी. 🙏🙏🙏

  • @viveksapre8
    @viveksapre8 2 месяца назад +2

    Sir,
    Netaji palakar chatrapatina sodun gele. Musalman zale ani Kabul la yudhavar gele. Parabhoot zale aani parat Hindu zale tyavar pan video kara.

  • @nileshjagtap96
    @nileshjagtap96 2 месяца назад +1

    सर,
    रायगडाच्या टकमक टोकाच्या पायथ्याशी असलेल्या रायनाक यांच्या समाधीची माहिती शिवकालीन आहे की नाही हे सांगावे खुप खोट्या माहिती तीथे येणारे गाईड देत जातात सर ह्याविषयी विडीओ बनवायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद

  • @Don_Killuminati
    @Don_Killuminati 2 месяца назад +1

    शिवाजी महाराज यानंतर चा इतिहास माहिती करण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत ?

  • @LOVE_U_MOM_DAD_0369
    @LOVE_U_MOM_DAD_0369 2 месяца назад +1

    मास्तर, आपली भेट कुठे होईल ?
    ऑफिस वगैरे आहे का ?

  • @satyajitjagtap5099
    @satyajitjagtap5099 Месяц назад

    Sir Amchya gaavat Shiv smarak ubharayche aahe tya sandharbat tumche margadarshan upayogi padel. Tumchya barobar kasa contact karta yeyil

  • @prasadchature3010
    @prasadchature3010 2 месяца назад +2

    कृपया करून आम्हाला संभाजी महाराजांचे पेशवे नीलोपंत मोरोपंत पिंगळे ची माहिती द्या ..... गूगल वर स्वराज्याचे २रे पेशवे बालाजी विश्वनाथ सांगत आहेत ..,तर मग संभाजी महाराजांनी नेमणूक केलेले पशेवे निलोपंत यांचे काय झाले ???

    • @sachinkhale7513
      @sachinkhale7513 Месяц назад +1

      Ekdum Barobar. He pahile Peshwa Moropant Pingale hyanche putra hote ka putane hote, te pan kalu dya.

  • @kishore_pwr
    @kishore_pwr 2 месяца назад

    Second Shivaji हे कोणत्या मूळ शब्दांवरून भाषांतरित केले आहे ?

  • @allinformation1753
    @allinformation1753 Месяц назад

    Sir
    Sambhaji maharajanni waghacha jabla fadla to itihas pan sanganna
    Please 🙏

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Месяц назад

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहे. पहावा

  • @shivajibhosale7079
    @shivajibhosale7079 2 месяца назад +1

    एवढा तोला‌ मोलाचा सरदार शिवरायांना सोडून का गेला असेल हा प्रश्न भेडसावतो आहे

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 2 месяца назад +2

    "Baloch" ya marathi film madhe jo itihas dakhvla gela aahe toh khara aahe ka?

  • @sachinkhale7513
    @sachinkhale7513 Месяц назад +1

    Kiti durdaiva Netaji Palkar hyana Mohammed Kuli Khan banwun Kabul la pathavle Aurangya ne.Kay haal jhale aastil tyachya mula bala che ani baiko che.Tyana Chattrapati Shivaji Maharaj an ni nakki ashray dila aasel Swarajya madhye.

  • @Hareshtupe
    @Hareshtupe 2 месяца назад

    जयसिंग ने लिहीलेले मुळ पत्र कोणत्या भाषेतील आहे ?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 месяца назад +1

      औरंगजेब जयसिंगाचा दरबारी पत्रव्यवहार फारसी भाषेमधे आहे.

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Месяц назад

    ब्रम्हदेवाच्या तोंडातून बामणांचा जन्म झाला - मनुस्मृति
    यावर सांगा।

    • @amitbhau
      @amitbhau Месяц назад

      मनुस्मृती मध्ये हे वाक्यच नाही, ईश्वराचे वर्णन तो महान विशाल पुरुष ज्याचे मस्तक ब्राम्हण, छाती + हाथ क्षत्रिय, पोट वैश्य, पाय शूद्र आहेत असे वर्णन आहे. तोंडातून ब्राम्हण जन्मला असे उल्लेख नाही.

  • @gajanankulkarni7378
    @gajanankulkarni7378 2 месяца назад

    काका ते नेतोजी होते की नेताजी ?

  • @dilipbhave8942
    @dilipbhave8942 2 месяца назад

    (१) मिर्झा राजे "SECOND" हा इंग्लीश शब्द "दुसरा" वा "प्रति" या अर्थी वापरतील?
    (२) यांतील "प्रति" तुम्हांला "COUNTER" हा इंग्लीश शब्द अभिप्रेत आहे असे वाटते.
    (३) "इंग्लीश" हा "ENGLISH" चा उच्चार मराठींत लिहितांना बरोबर आहे. पण " इंग्रजी" हा शब्द व्यवहारांत कसा आला?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  2 месяца назад

      प्रति हा शब्द असलेले जोड शब्द दाखविले आहेत. त्यातून निघणारा अर्थच अभिप्रेत आहे.

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 2 месяца назад +1

    खूप छान माहिती मिळाली