अफजलखानाचे खरोखरच कसा होता? एक थक्क करणारा इतिहास.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 авг 2024
  • अफजलखान:एक सरदार ते मुख्य सेनापती व्हाया पराक्रम,धाडस,शहाणपण,दहशत, इर्षा, क्रौर्य व कपट*अफजलखानाचे खरोखरच कसा होता? एक थक्क करणारा इतिहास.
    शिवछत्रपतींनी प्रतापगडापाशी ससैन्य संपविलेला अफजलखान खरोखरच कसा होता? कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील खानाच्या पराक्रमाचा अपरिचित इतिहास थक्क करणारा आहे.
    * म्हणूनच हा अफजलखान कळला की शिवराय किती महान होते ते आणखीनच नीटपणे समजते.*
    शिवरायांचे सख्खे थोरले बंधू, शहाजीराजे आणि जिजाऊंचे पुत्र संभाजीराजे एका लढाईत वीरगती पावले. त्या घटनेला अफजलखान जबाबदार होता का?
    अफजलखान मृत्यूपूर्वी आदिलशाहीचा मुख्य सेनापती, कर्नाटकचा सुभेदार आणि अनधिकृत वजीर झाला होता. खानाचे हे यश आणि शिवरायांच्याकडून त्याचा झालेला शेवट हा प्रवास उलगडणारा इतिहास पुराव्यानिशी सादर झाला आहे. जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
    / मराठ्यांची-ध. .
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #AfjalkhanHistory #ValourBravery #TerrorTreachery

Комментарии • 100

  • @bytecomputers4117
    @bytecomputers4117 Год назад +9

    सर तुमचा अभ्यास खूप वास्तववादी आणि इतिहासपुरक असतो

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav8693 Год назад +8

    आपणास महा शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @digambarsutah
    @digambarsutah Год назад +7

    अश्या सर्व (दु)र्गुण युक्त असणाऱ्या खानाचा संपूर्ण पाडाव करणाऱ्या शिवाजी महाराजां चा
    जयजयकार

  • @amitgosavi5584
    @amitgosavi5584 Год назад +12

    तुमच्या videos मधून सखोल इतिहास कळून येतो आणि खूप उपयूकत माहिती मिळते...तुम्हाला, तुमच्या चॅनलला खूप साऱ्या शुभेच्छा

  • @abdulraeesshaikh9935
    @abdulraeesshaikh9935 4 месяца назад +1

    Shakti peksha yukti sreshta 🎉🎉🎉

  • @VeerGreen
    @VeerGreen Год назад +7

    शिछत्रपतींच्या जयंतीनिमित्त सर आपणास आणि आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад +4

      🙏🏻जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म 🙏🏻

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 Год назад +7

    कवी कलश आणी संभाजी महाराज यांची जिवाभावाची मैत्री त्यावर एक व्हिडीओ बनवा🙏🚩

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 Год назад +2

    Jai Shivraii 🚩

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 4 месяца назад +1

    जय शिवराय.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +2

    🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @kadamlaxman8047
    @kadamlaxman8047 Год назад +1

    जय शिवराय

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 Год назад +3

    जय श्रीराम , हर हर महादेव l

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Год назад +2

    Maharashtra cha ek kohinoor itihaskar mhnje tumhich sir.. Thank you👌🙏🚩🚩🚩

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 9 месяцев назад +2

    Very good presentation of true history. Best wishes & regards to u sir

  • @BRPAWAR
    @BRPAWAR 10 месяцев назад +1

    प्रविण
    हा व्हिडीओ पहायचा राहिला होता. आज बघीतला. नेहमी सारखा अतिशय अभ्यासपुर्ण व अनेक ग्रंथाचे संदर्भ देऊन जे खरे अफझलखान चे चित्र दाखविले त्यामुळे त्या पार्श्‍वभूमीवर महाराजांचे कर्तुत्व अतिशय सुंदर अतिशय भव्य दिव्य प्रकटले आहे. फारच छान. 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaydeepwaghanna8021
    @vijaydeepwaghanna8021 Год назад +3

    Very good information. शिवराय यांची बुद्धी किती अफाट होती व नियोजन किती काटेकोरे होते हे लक्षात येते.

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Год назад +3

    सर खूप सुंदर शिवजयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 Год назад +2

    मराठेशाही जय हो

  • @1stnamelastname24
    @1stnamelastname24 Год назад +6

    अन अश्या ह्या अफजल खानास राजानी 2 min मधे ठोकला ❤️

    • @shrikantpotdar1242
      @shrikantpotdar1242 Год назад +3

      2 min madhe Marla khara pan tya 2 min sathi yaa adhi kiti kiti baarik niyojane kelelit he hi wisrun nahi chalich

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 Год назад +1

      @@shrikantpotdar1242 निश्चितच

    • @hindavitravals2845
      @hindavitravals2845 Год назад

      😂😂🤣🤣😝😝👌

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Год назад +1

    जय.शिवराय.सर

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 Год назад +1

    अतिशय उत्कृष्ट माहिती दिली आहे...खानाचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला ..धन्यवाद

  • @navneetjoshi2293
    @navneetjoshi2293 Год назад +1

    सर
    आपण दरवेळी खूप छान माहिती देणारे व्हिडीओ आणतात
    खूप खूप धन्यवाद

  • @ashishpawar9576
    @ashishpawar9576 Год назад +1

    जबरदस्त माहिती मिळाली सर👍👍👌👌

  • @tejpalshah611
    @tejpalshah611 10 месяцев назад +1

    सुरेख माहिती मिळाली, जय भवानी जय शिवाजी 🙏🌹🙏

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 Год назад +1

    🙏Sir Dhanyawad Detail information Jai Shivrai.

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Год назад +1

    उपयुक्त माहिती

  • @devidasraypure1306
    @devidasraypure1306 Год назад +2

    शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад +1

      🙏🏻जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म 🙏🏻

  • @navnathkhose9139
    @navnathkhose9139 Год назад +1

    खूपच छान

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Год назад +2

    धन्यवाद सर मजा विचारलेला प्रश्न घेतला. शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा !🚩

  • @satappapomaji
    @satappapomaji Год назад +1

    सुंदर वर्णन 👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @vijaysinhingale1717
    @vijaysinhingale1717 Год назад +1

    खूप छान व सखोल माहिती धन्यवाद..👌👌

  • @Nikhil-bo5zt
    @Nikhil-bo5zt Год назад +2

    Perfect information thank you Pravin...❤️

  • @prabhakarjadhav3945
    @prabhakarjadhav3945 Год назад +1

    खूप छान माहिती...भोसले साहेब

  • @jitendrajadhav5727
    @jitendrajadhav5727 Год назад +1

    खूप छान माहिती

  • @sachinkeswad1484
    @sachinkeswad1484 10 месяцев назад

    Asaach fadla paahijel tya afjal la(jai shivray)

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Год назад +1

    अतिशय सुरेख व्हिडिओ केला आहे.खूप नविन माहिती दिली आहे.राजांचे मोठेपण खानच्या चरित्राचा उपयोग करून आपण खूप च सोपं करून मांडलं.🙏

  • @indrajeetjadhav8916
    @indrajeetjadhav8916 Год назад +1

    अतिशय अचूक माहिती।
    धन्यवाद👍👍👍.
    तर्कनिष्ठ विश्लेषण महत्वाचे।

  • @jayantwalvekar7294
    @jayantwalvekar7294 Год назад +1

    Itihas smor ghdto ahe ase vatte. Va chhan.

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Год назад +8

    ईतक्या खतरनाक अफजलखान ला शिवछत्रपतींनी फाडले .मग विचार करा शिवछत्रपती किती बुद्धिमान प्रराक्रमी होते.

  • @suhasvenkateshkottalgi5032
    @suhasvenkateshkottalgi5032 Год назад +3

    Thanks for combining everything in one place. A history lover like me knew all these but the new generation will be fully informed if they do not have urge to read the detail from history books.

  • @vilasm9765
    @vilasm9765 5 месяцев назад

    खानास मातीत मिळविले....!! माझे मातृभूमी आणि मातीवर प्रेम असुनही खान मेलेल्या मातीचा ही मला घान वास येतो ..!

  • @sumeetamoriya9607
    @sumeetamoriya9607 Год назад +1

    खूप खूप छान भोसले साहेब

  • @kuldeepsawant8501
    @kuldeepsawant8501 4 месяца назад +1

    👍

  • @vikasdhane2253
    @vikasdhane2253 Год назад +1

    *शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..! 🙌🏻🙇🏻‍♂️📿🧡🚩*

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 Год назад +1

    khre aahe saheb

  • @madhavmohite4158
    @madhavmohite4158 Год назад +1

    🙏🚩

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 Год назад +1

    सर, आपणास शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @c.b.i..8533
      @c.b.i..8533 Год назад

      तुमी नाईक निंबाळकर फितुर झाला होता, वाई स्वारी वेळी अफजलखानाला.. 🤬

  • @dhirajmane906
    @dhirajmane906 Год назад +1

    🚩

  • @khalilshaikh7835
    @khalilshaikh7835 Год назад +1

    निपक्ष समालोचन। उत्कृष्ठ!

  • @karanpatil9146
    @karanpatil9146 Год назад +1

    🚩🚩🚩

  • @anantkulkarni5106
    @anantkulkarni5106 Год назад +2

    I always appreciate your presentation of histry in the correct & detailed information.
    I request you to kindly do the episode on gangadhar rao chandrachud of Nimgaon. I am sure you will give the correct histry of Sardar Chandrachud.
    Wish you all the very best in your endeavour.

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Год назад +2

    अफजलखानाचा सर्व कार्याचा ससंदर्भ मागोवा

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 Месяц назад +1

    कृपया एक व्हिडिओ युसुफ आदिलशहा वर देखील बनवावा.

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 Год назад +1

    apanas vintee karoto ki sambhaji maharaj yancha parakram video madhun sangava dhanyavad saheb

  • @rajeshrajshankarraodange5246
    @rajeshrajshankarraodange5246 Год назад +2

    जबरदस्त, अभ्यासपूर्ण विवेचन! अफझल ला शिवराय किती तर्हांनी भारी पडले हे आपण समजावले.
    प्रति शिवाजी म्हणून ज्या पहिल्या सेनापतींचा गौरव होतो ते पालकर मूळ अहमदनगर चे की रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळील चौल गावचे? की आणखीन कुठले?
    सर,ह्या मराठ्यांच्या 'अफझल खानाबद्दल,किंबहूना मराठ्यांच्या 'मलिक अंबर ' बद्दल काही सांगा!

  • @Ashwinikasabe4593
    @Ashwinikasabe4593 11 месяцев назад +1

    Naldurg killa history sangavi vinanti 🚩🚩🚩🚩

  • @atuldeshpande7386
    @atuldeshpande7386 Год назад +1

    सर, आपल्या अप्रतीम व्हीडीओंचे हिंदी व इंग्रजी रुपांतर व्हावे. 🙏🏽 ऊत्तर भारत, दक्शीण भारत व परदेशातील जनतेस महाराज अधिक कळावेत.

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Год назад +2

    खरोखरच छान माहिती दिलीत आपण
    अफझलखान जरी शुर पराक्रमी असला तरी तो तितकाच कपटी विश्र्वासघातकी होता त्यामुळे
    त्याचा कपटीपणा विश्र्वासघातकी पणा त्याच्यावरील कलंकच म्हणावा लागेल

    • @user-vh1nn9ru6g
      @user-vh1nn9ru6g Год назад

      कशावरून

    • @tusharbabar7941
      @tusharbabar7941 Год назад +1

      कशावरून कारण जो पराक्रमी शुर असतो
      तो कधीच कपटपणाचा आधार घेत नाही.
      एखादा शुर असला पण तो कपटी असेल तर
      तो त्याच्यावरील कलंकच हे तुला पटत नसेल तर तो तुझा प्रश्न आहे. केलेली कमेंट हे माझे व्यक्तिगत मत आहे . तुला यावर स्पष्टीकरण द्यायला मी बांधील नाही.
      मी बांधील नाही.

    • @ganeshbhosle7812
      @ganeshbhosle7812 Год назад

      ​@@user-vh1nn9ru6g
      63 bayka svta marlya
      Svtashi compare smjun jail tula

    • @ganeshbhosle7812
      @ganeshbhosle7812 Год назад

      Compare kr

    • @tusharbabar7941
      @tusharbabar7941 Год назад

      @@ganeshbhosle7812 bhosale vishay thoda clear karun sang
      Mhanje me reply dein

  • @kiranshinde3113
    @kiranshinde3113 Год назад +1

    Hii sir mala pahile sarsenapathi mankoji dohitonde badal information sanga na sir🙏

  • @rajendramehetre675
    @rajendramehetre675 Год назад +7

    खानांचा ईतिहास काढून टाका म्हणतात काही लोकं कबरी पण खोदून काढा म्हणतात. मग आपण पुढच्या पिढीला काय सांगायच महाराज कोणाशी लढले आणि कसे लढले.

    • @avadhutaradhye9308
      @avadhutaradhye9308 4 месяца назад

      खानावळीचा इतिहास काढुन टाका यांचा अर्थ फूटेज खानावळीला न देता हिंदु राजांना द्या.

    • @dhashrathbarkade3030
      @dhashrathbarkade3030 3 месяца назад +1

      बरोबर आहे दादा 😢😢😢😮😮

    • @dhashrathbarkade3030
      @dhashrathbarkade3030 3 месяца назад +1

      बरोबर

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg 7 месяцев назад +1

    सर.कलश.याच्या.मुलाची.माहिती.सांगा

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Год назад +1

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
    9. During Panipat endeavour, how the Marathas, Brahmins etc had the food during their get-together.
    10. Any details of Swami Samarth Ramdas during Chatrapati Shivaji Maharaj coronation (Rajyabhishek) ceremony. Where was he when there was non of the Brahmins came forward to perform it.
    11.Why was lord Krishna कृष्ण,killed in the forest?
    12. Why did city - Dwarka submerge, which was built by the great lord Krishna ⁉️

  • @artcraft542
    @artcraft542 Год назад +2

    सर अफजल खान विजापूर ते प्रतापगड कुठून कसा प्रवास केला to किती दिवसाचा होता कुठे मुक्काम केला व्हिडिओ बनवा

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 10 месяцев назад

    politics

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Год назад +1

    *How are ashtavinayak (अष्टविनायक) classified. Why are they not
    present in Konkan, Nagpur, Dhule, Jalgaon, Indore, Baroda, gwalior,Goa etc...*⁉️⁉️

  • @narayan1388
    @narayan1388 Месяц назад

    सर अफजल खानाचा जन्म कोणत्या साली आणि कोणाच्या राजवटीत झाला तलिकोटा युद्धामध्ये याचा सहभाग होता का याबद्दल काही माहिती मिळेल काय सर

  • @shivrayagore2896
    @shivrayagore2896 10 месяцев назад +1

    Mee tum che 2 pravachan eekale 1pantajii gopinath 2 wagh nakh khoop Chan hote wagh nakha baddal bolaya he tevnha science khoop pudhe gele sahaj nakhan he age kadhata yeeel Shivraya gore

  • @mr.edison8516
    @mr.edison8516 11 месяцев назад

    When Afzal Khan died, what could be his age? Any idea?

  • @khimeshbhoskar9734
    @khimeshbhoskar9734 Год назад +1

    Afjal Khan Disalya kasa hota ? Tyachi Unchi , Vahan , Vagere mahiti

  • @nageshlonikar3234
    @nageshlonikar3234 Год назад +1

    सर अफजल खान खरोखरच एका आचारी (भटारी) च्या मुलापासून ते वजीर पदापर्यंत गेला होता का ते सांगितले नाही ?

  • @shamsys7347
    @shamsys7347 Год назад

    AFAZAL KHAN YACHE GUNGAN GAYALE AAHET .RAJANCHE GUNGAN KARAVE.

  • @tushar1247
    @tushar1247 Год назад +2

    जय शिवराय

  • @Maharashtradharohar
    @Maharashtradharohar Год назад +2

    जय शिवराय