मक्तेबाज मामाच्या भानगडींकडे औरंगजेबाने दुर्लक्ष का केले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2024
  • ठेकेबाज पुढाऱ्यांचा ऐतिहासिक पूर्वज! मक्तेबाज मामा!
    तेलही गेले, तूपही गेले आणि हाती आले××××??
    शाहिस्तेखानाच्या शिवरायांवरील मोहिमेने औरंगजेबाला लागला १५ कोटी रुपयांचा चुना!
    अफाट मोगली लष्कर घेऊन शाहिस्तेखान शिवरायांचे स्वराज्य नष्ट करायला आला आणि सपशेल अपयशी होऊन हाताची बोटे गमावून चालता झाला!
    पण शायिस्तेखाना मामाच्या या मोहिमेमुळे भाचा औरंगजेबाला करोडो रुपयांचा चुना लागला होता! पण यातसुध्दा शाहिस्तेखानाचे स्वतः चे खिसे भरण्याचे काम चालूच होते! तरीही औरंगजेब या सर्व भानगडींकडे दुर्लक्ष का करीत होता?
    हल्लीच्या भ्रष्ट आणि ठेकेबाज राजकीय नेत्यांचा ऐतिहासिक वारसा यात स्पष्ट दिसतो.
    शायिस्तेखानाच्या फसलेल्या मोहिमेची ही चक्रावून टाकणारी, आजवर अंधारातच राहिलेली पण महत्त्वाची दुसरी बाजू सादर झाली आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यांनिशी!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #ShayisteKhan # 15CroreLoss #LalMahalAttack

Комментарии • 106

  • @ashishpawar9576
    @ashishpawar9576 6 месяцев назад +12

    त्या काळात फिरून आल्यासारखे वाटले ..तत्कालीन समाज ..अर्थव्यवस्था ई.. बाबी लक्षात आल्या..मस्तच..पुढील विषयाची उत्सुकता..💐💐👍👍👌👌

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 6 месяцев назад +11

    नेहमी प्रमाणे अप्रतिम..👍
    सैन्याला अनेक बाबींचा खर्च यायचा. मोहिमांवर सैन्य निघाले की त्यांची व्यवस्था पाहणारे लोक असत. त्यांना धान्य पुरवठा कसा व्हायचा, ते जेवण कसे बनवित, पिण्यासाठी आणि शारीरिक स्वच्छतेसाठी पाण्याची सोय, सैनिक आजारी पडल्यास, जखमी झाल्यास त्याच्यावर उपचारांची सोय, मोठ्या प्रमाणावर मृत झालेल्या सैनिकांचे अंत्यसंस्कार, त्याचे गणवेश, सोबत असलेल्या प्राण्यांची सोय या सर्व बाबींची माहिती देणारा एखादा व्हिडीओ बनवावा.

  • @dilippande3247
    @dilippande3247 6 месяцев назад +6

    खुपच छान माहिती छत्रपती शिवाजी महाराज कीती महान राजे होते हे तर सिध्द होतेच पण औरंगजेबाच्या दरबारी कीती मूर्ख आणि स्वार्थी लोक होते हे पण सिध्द होते आजच्या राजकारणाचे हे असेच पण त्या ना सामना करायला शिवाजी महाराज नाहीत हे आपले दुर्दैव

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 6 месяцев назад +5

    भोसले साहेब सुंदर माहिती 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @NatureLover65107
    @NatureLover65107 6 месяцев назад +7

    नेहमी प्रमाणे सुंदर माहीती.... 🙏🏻

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 6 месяцев назад +12

    सर , नेहमी प्रमाणे अपरिचित मुद्द्यावर सविस्तर माहिती ( पुराव्यासह ) माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार . 🙏🙏
    तसेच मराठा शौर्य ( पानिपतचे रणसंग्राम ) दिनाच्या निमित्ताने युध्दात धारातीर्थी पडलेल्या लाखभर मराठा सैनिकांना विनम्र श्रद्धांजली , विनम्र अभिवादन . 🚩🚩🙏🙏🙏🚩🚩

  • @deltacrane6458
    @deltacrane6458 6 месяцев назад +5

    आजच्या परिस्थितीत हा संदर्भ, विशेष, कारण,आजचे राज्यकर्ते जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आपल्या कार्यकर्त्यांतमार्फत जनतेच्या करात तोंड खुपसून बसलं आहे.😊

  • @nightkin79
    @nightkin79 6 месяцев назад +9

    एवढा अवाढव्य त्याकाळी चा खर्च हे आक्रांत मुल्ले लुटमार धनधान्य लुटून ही पूर्ण करत सोबत घेऊऊन जत होते। मी माझ्या मोठ्या वडिलांनी जोपसून ठेवलेले १९३५ वर्षात ले एक इतिहासचे पुस्तक " महाराष्ट्र, मध्यप्रदेश का इतिहास व नागपुर के भोसले घराणा " जे मुंबई च्या प्रिटिंग प्रेस चे आहे त्यात मुल्ले शासका ची लुटमारी चे वर्णन आहे 🙏

    • @nightkin79
      @nightkin79 6 месяцев назад +1

      @@shubham-oh4ki किताब नाही पुस्तक

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 6 месяцев назад +5

    सर, अर्थकारणाचाही अभ्यास इतिहासात अतिमहत्वाचा आहे हे लक्षात घेता आमच्या शिवप्रभू राजांनी किती काटेकोर नियोजनातुन चढाया, लढाया यशस्वी केल्या... त्रिवार वंदन तयांना.!!!🙏🙏🙏

  • @nikhilpatil9075
    @nikhilpatil9075 6 месяцев назад +23

    उत्कृष्ट माहिती दिलीत. इतिहास म्हणजे फक्त लढाया आणि जय पराजय इतक्या पुरताच शिकवला जातो. त्या काळच अर्थकारण राजकारण समाज रूढी पद्धती इ. ची माहिती तुम्ही देतात हे फार उत्तम आहे. असेच निरनिराळे विषय घेऊन आम्हाला शिकवत जा. शुभेच्छा.

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh 6 месяцев назад

      Social हिस्टरी ।आर्ट हिस्टरी। ।।इकॉनॉमिक हिस्टरी ।।।polytical हिस्टरी।।। अश्ये हिस्टरी चे अनेक पार्ट आहेत पण आपल्या कडे फक्त वॉर हिस्टरी शिकवली जाते

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 6 месяцев назад +3

    🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 6 месяцев назад +2

    संग्राम किल्ला लढाई , पुण्यात निवांत राहणे आणि बोटे तोडून घेऊन परत जाणे ,शाहिस्ते खानाची एवढीच माहिती होती.यातील अर्थकारण आपण सांगितले..त्यावरून मुगलांच्या मोहिमांची व्यापकता,स्वरूप आणि खर्च याबद्दलही कल्पना येते.धन्यवाद

  • @sureshpatil9467
    @sureshpatil9467 6 месяцев назад +4

    भोसले साहेब जय शिवराय आपण दिलेली माहिती मी अंतःकरनापासून ऐकत असतो खूप छान. माझा मनाचा मुजरा.
    अंबरनाथ शिवमंदिर पुजारी सुरेश पाटील

  • @user-en6uk6tt5t
    @user-en6uk6tt5t 6 месяцев назад +3

    रघूजी रोजे भासले नागपूर यांचा इतिहास सांगा

  • @shahajideshmukh4906
    @shahajideshmukh4906 6 месяцев назад +3

    इतिहासाची चौफेर माहिती

  • @user-ly7mq4cm2u
    @user-ly7mq4cm2u 6 месяцев назад +4

    आजघडीला वीर छत्रपती शिवाजी महाराजासारखे शासक नाही

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 6 месяцев назад +3

    सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @navneetjoshi2293
    @navneetjoshi2293 6 месяцев назад +3

    खूप छान माहिती
    हर हर महादेव

  • @vaibhavsuryawanshi9638
    @vaibhavsuryawanshi9638 6 месяцев назад +3

    sir thank you , khup chan mahiti dili

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 6 месяцев назад +2

    अगदी अर्थपूर्ण केलेलं विच्छेदन....😆👌👌

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 6 месяцев назад +3

    Very nice Information

  • @anilindulkar9866
    @anilindulkar9866 6 месяцев назад +4

    मुद्धेसूद संशोधित उत्कष्ट विश्लेषण,

  • @tkva463
    @tkva463 6 месяцев назад +2

    छत्रपती शिवरायांवर लिहलेली अनेक पुस्तके वाचली आहे. मात्र आपण दिलेली माहिती अपरिचितच ! धन्यवाद!🙏

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 6 месяцев назад +3

    खूप छान माहिती 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय.

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 6 месяцев назад +10

    त्यावेळी सोन्याचा भाव होता 14 ते 16 रुपये प्रति तोळा (१०ग्रॅम)
    सुवर्ण होन = साडे तीन रुपये,
    १५ कोटी ÷ १५ रुपये = १ कोटी तोळे सोने.
    १ कोटी ÷ १०० = १ लाख किलो सोने,
    १ लाख किलो सोने × ६० लाख रुपये (हल्लीचा भाव) = 6.E11,
    ६० हजार कोटींचा मोगली खेळ होता सगळा. २००५ साली इतक्या पैशात आख्ख्या भारतात शेतकरी कर्जमाफी झाली होती.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  6 месяцев назад +8

      अशीपण गणिते केली पाहिजेत.

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy 6 месяцев назад +2

      खरं तर दर ३ वर्षांनी शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे. तसा सरकारने कायदाच करावा.

    • @vaibhav14476
      @vaibhav14476 6 месяцев назад

      @@mr.trustworthy औरंगजेबही दर दोन तीन वर्षांनी नवीन मोहिम महाराजांवर काढत होता. म्हणजे दर तीन वर्षांनी देशव्यापी कर्जमाफी एवढा खर्च करतच होता.

    • @must604
      @must604 4 месяца назад

      आजचा रुपया आणि त्यावेळचा होन याची तुलना करणे चुकीचे आहे.

    • @vaibhav14476
      @vaibhav14476 4 месяца назад

      @@must604 रुपयाही त्यावेळेचाच आहे. त्यावेळेस साडेतीन रुपयात एक सुवर्ण होन मिळत होता . मुघल साम्राज्याचा प्रतिकार करण्यासाठी,शिवाजी महाराजांनी त्यांची नाणी देवनागरी लिपीत कोरली. १ होन ची किंमत जवळपास ३.५ रुपय होती. पण जर आपण फक्त सोन्याची किंमत मोजली तर एका होन साधारण २.९-३.५ ग्राम सोन्यानी बनवलेला असतो,तर ह्या नुसार २०२०मधे त्याची किंमत ₹१२३००-₹१४९०० इतकी असेल.

  • @iamgd_patil7648
    @iamgd_patil7648 6 месяцев назад +3

    खूपचं छान.

  • @subhashmahale1642
    @subhashmahale1642 6 месяцев назад +3

    Very nise information..❤

  • @dilipghorpade5528
    @dilipghorpade5528 4 месяца назад +1

    सखोल माहिती.....
    धन्यवाद साहेब

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 6 месяцев назад +2

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 6 месяцев назад +2

    विश्लेषण खूप उत्कृष्ट यावर एक पुस्तक लिहा

  • @jagdishramanathan2091
    @jagdishramanathan2091 6 месяцев назад +3

    ❤❤❤❤❤❤shivaji rajethe best !!!🎉🎉🎉🎉😁🤩🥰😀😃😆😄😜💙❤️💛💜

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 6 месяцев назад +3

    अतिशय सुंदर माहिती दिलीत......

  • @yashwantarts9245
    @yashwantarts9245 6 месяцев назад +2

    छान माहिती दिलीत

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 6 месяцев назад +3

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏

  • @kacharuchambhare8428
    @kacharuchambhare8428 6 месяцев назад +3

    खूप छान माहिती मिळाली

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 6 месяцев назад +2

    खूपच छान माहिती दिलीत sir,
    धन्यवाद..

  • @amarpaygude
    @amarpaygude 6 месяцев назад +1

    Khup Chan sir❤

  • @sudhir.kudtarkar13
    @sudhir.kudtarkar13 4 месяца назад +1

    Khupach chan mahiti dhanyawaad

  • @dattaBorchate-lv7mb
    @dattaBorchate-lv7mb Месяц назад

    तुमच्या व्हिडिओच्या मंदात ॲडुटाईज खूपच येते...

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 6 месяцев назад +2

    👌🚩🔥

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 6 месяцев назад +1

    Superb

  • @must604
    @must604 4 месяца назад +1

    आजची राजकीय स्थिती अचुक सांगितली आहे.

  • @hemantpatil7971
    @hemantpatil7971 6 месяцев назад +2

    छान माहिती

  • @AK_501
    @AK_501 6 месяцев назад +1

    6:33 एका स्वानाचा पगार
    10:22 स्वराज्य खडे सैनिक संख्या

  • @vidyakindre1955
    @vidyakindre1955 6 месяцев назад +3

    🚩

  • @satishgawand3609
    @satishgawand3609 6 месяцев назад +2

    ❤😊😊

  • @anildolas3041
    @anildolas3041 4 месяца назад +1

    वाणी दिंडोरी तालुक्यातील लढई बद्धल सांगावं हि अपेक्षा नम्र विनंती

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 6 месяцев назад +3

    😂😂😂 शहीस्ता

  • @umeshraul5481
    @umeshraul5481 6 месяцев назад +2

    नमस्कार

  • @AK_501
    @AK_501 6 месяцев назад +1

    भोसले साहेब, माळी वीरांन वर आपण वेग वेगळे स्वतंत्र व्हिडिओ बनवणार होतात..कृपया लवकर बनवा 🙏 आधी मधी एक एक करून व्हिडिओ टाकत रहा..माळी समजाचे काम मोठे आहे पण फारच दुर्लक्षित आहे हे कळले . पण त्याचा शोर्य आपणच मांडू शकता. लवकर साहेब . जय भवानी जय शिवराय 🚩

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  6 месяцев назад

      संपूर्ण सविस्तर माहिती देण्यासाठी थोडा धूळ द्यावा लागेल

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 6 месяцев назад +3

    "फरासखाना" "अरबा" ह्या शब्दांचे अर्थ काय? कृपया ह्यांवर पण एक व्हिडियो बनवा. 🙏🙏🙏

  • @suyogbagade843
    @suyogbagade843 6 месяцев назад +3

    त्यावेळेचे १५ कोटी म्हणजे आजचे किती रुपये?

  • @bapuavchite7463
    @bapuavchite7463 4 месяца назад +1

    बद्दल त्या काळातली चलन कसे होते त्याच्याबद्दल एक व्हिडिओ

  • @sachindhadiwal6153
    @sachindhadiwal6153 5 месяцев назад +1

    Sir afjal khan wadh,ani panhala vedha yat maharajana donhi thikani shatruna bhetayche hote,pan ek jagi te bhetnyas tayar zale shatru sampwla, v siddhila hulkavni dili,don wegweglya yukti waparnyamaghche niyogen kay asave yachi mahiti dyavi

  • @sandeepdeore256
    @sandeepdeore256 6 месяцев назад +2

    Shaistakhan che khare naav pan sanga sir .
    Karan shaistakhan hee padvi aahe … ani toh shur hota … pan applya Chatrapatin samor … koni shur vaigaire nahi 🐅🐅🐅 phakta Chatrapati 🐅🐅🐅😊💥💥💥💥

  • @historyonthewheels1839
    @historyonthewheels1839 5 месяцев назад

    Sir aapka no milel ka?

  • @ajinkya8750
    @ajinkya8750 6 месяцев назад +1

    शास्ताखान असे आहे ना ते

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  6 месяцев назад +1

      शास्ता, शाइस्ता, शाएस्ता, शाहिस्ते, शास्ते अशी अनेक नावे मूळ कागदपत्रात आलेली आहेत.

  • @abhinavmore
    @abhinavmore 6 месяцев назад +4

    सर तुम्ही मराठा आणि राजपूत ya vishyavar video ka banvnat???

    • @user-yv1ey4uz4f
      @user-yv1ey4uz4f 6 месяцев назад +1

      मराठा आणि राजपुत ऐक आहेत का?
      उत्तर:-मराठा ही जात बहूवांशीक आहे,९६ कुळी मराठ्यांमधील, ठाकूर,राठोड, चव्हान,,पवार,भोसले ही कुळे निश्चितच राजपूत(सुर्यवंशी) आहेत,शिवछत्रपतींचे भोसले कुळ देखील शहाजी राजांच्या बाजूने विचार करता राजपुतच ठरते,औरंगजेबाला लिहीलेल्या ऐका पत्रात खुद्द शहाजीराजे " आम्ही "राजपूत" लोक आहो, अशी कबूली देतात, पुर्वीच्या काळी राजपुत लोकांमध्ये असलेली "सतीप्रथा" मराठ्यांमध्ये देखील होती,राजपूत लोकं सतीजाण्याला "जोहर" म्हणायचे,वेरूळला घृष्णेश्वर मंदिरात त्या मंदिराचा जिर्नोध्दार केल्यानंतर जो शिलालेख कोरला आहे त्यात शिवरायांच्या पुर्वजांनी स्पष्ट लिहिले आहे की,"राजपुतास देव पावला" परंतु सर्वच मराठ्यांची कुळे राजपुत नाहीत, मराठ्यांमधील "कदम" हे कुळ दक्षीनेतील द्रविडवंशी(चंद्रवंशी) आहे,जाधव, यादव या कुळातील मराठे हे" मंगोल वंशीय( चंद्रवंशी)आहेत,एकूनच काय तर शिवरायांचे घराणे सुर्यवंशी मराठा + चंद्रवंशी मराठा यांचा असा विवाह म्हणावा लागतो,मराठ्यांमधील काही कुळे ही निश्चितच राजपूत आहेत पण सर्वच कुळे राजपुत नाहीत हेही तितकेच खरे,राजपूत लोकांचे मुस्लीमांशी सलोख्याचे संबंध असल्याने, भारतातील हिंदूत्ववादी लोकांनी राजपूतांना खुप बदनाम केले आहे म्हणून काही मराठ्यांना स्वतः ला राजपूत म्हणून घेणे लाजीरवाने वाटते,मला त्याच मराठ्यांना सांगायचं आहे की ज्या प्रमाणे हिंदूत्ववादी लोकांनी राजपुतांना बदनाम केले त्याच लोकांनी " कुणबी मराठ्यांना " देखील बदनाम केले होते, पण आज हे सिद्ध झाले आहे की,मराठा आणि कुणबी एकच आहेत,तसच भविष्यात मराठी आणि राजपूत हे एकाच कुळातील लोकं आहेत हे सिध्द होईलच! जसं काही आज्ञानी लोकं स्वतः चा इतिहास माहित नसल्याने स्वतः ला कुणबी मानत नसत,तसच आजही मराठ्यांचा संपूर्ण इतिहास माहित नसणारे आज्ञानी लोकं स्वतः ला राजपूत मानत नाहीत पण भविष्यात हे सिद्ध होईलच की, मराठा आणि राजपूत ऐकच आहेत,तोपर्यंत जय शिवराय!जय महाराणा प्रताप🙏🙏

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  6 месяцев назад +4

      सर्व पुरावे तपासून झाल्यावर. याला वेळ लागतो

    • @user-yv1ey4uz4f
      @user-yv1ey4uz4f 6 месяцев назад +1

      @@MaratheShahiPravinBhosale जशी आपली ईच्छा🙏🙏जय शिवराय🙏

    • @abhinavmore
      @abhinavmore 6 месяцев назад +1

      @@MaratheShahiPravinBhosale ok लवकर बनवा please

  • @vilasm9765
    @vilasm9765 6 месяцев назад

    त्या वेळचे १५ कोटी रुपये आजचे किती रुपये होतील? कोणी गणनेसह सांगू शकेल का?

  • @shaikharman5568
    @shaikharman5568 6 месяцев назад +1

    Sir सभासद बखर कुठे भेटेल?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  6 месяцев назад

      नेटवर सर्च करा. पीडीएफ फ्री आहे.

  • @AK_501
    @AK_501 6 месяцев назад

    साहेब मागील व्हिडिओ मधे सांगितले होते त्यावरून वाटले होते की शहीस्ता खाना व लाल महाल या संपूर्ण घटने वर व्हिडिओ बनवत ल

  • @ravirajkamble3101
    @ravirajkamble3101 6 месяцев назад +1

    तानाजी मालुसरे यांच्या विषयी खूप कमी माहिती आहे त्यांचा थेट उल्लेख येतो तो सिंहगडच्या लढाईत तसेच शिवाजी ( शिवा काशिद) यांचा थेट उल्लेख येतो तो पन्हाळ गडच्या वेढयात असे का? रायगडावरील कागद पत्रे तो मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर ती जाळण्यात आली हे सगळे खरे आहे का?

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 6 месяцев назад +3

    साहेब इतके खरे बोलू नका हो नवीन इतिहास लिहिला जाईल ; जरी इतिहास नवीन होत नसला तरी

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  6 месяцев назад +1

      पुरावे म्हणजे इतिहास.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 6 месяцев назад

      Kadhi kadhi purava nasato pan poorvajankadun tondi sangitalelya satya ghatanach asatat.kalpanik katha nasatat tya ! tyahi koni na koni pratyakshdarshine sangitalelya itihaskalin ghatanach asatat. Bharatiy jar lutmar karanare lok asate tar , bharatiyani dusarya deshat javun tyanchyapramanech hinsachar kela asata.bharat desh bachavatmak dhoran thevun rahat ala ahe.vairyanchi avaidh santati aaj 600 varshe ya deshatil mulnivasi chaturvarnane samaj ,hinsachar na karata , vinatakrar posat ahe.mulnivasi chaturvarnala avanatila neun , ya jati prakaratil parkiy dna santatine , swatahachi, bhrashtacharane unnati karun ghetali.jo je vanchil tote laho kay te !ekada kay ti tyanchi man:put ichchapoorti hovo.mag tari parat konacha chalvad karnar nahit ase mhanu!

  • @googleuser4534
    @googleuser4534 6 месяцев назад +3

    राजपूत हिंदू असून शिवाजी महाराजांच्या विरोधात का लढत होते ?

    • @NatureLover65107
      @NatureLover65107 6 месяцев назад +1

      तेव्हा ची राजकीय परिस्थिती... 🙏🏻

    • @prashantlahamage410
      @prashantlahamage410 6 месяцев назад +4

      Ranaputanni jar shivaji maharajanna sath dili asati tar maharajanni delhi suddha jinkun ghetali asati

    • @googleuser4534
      @googleuser4534 6 месяцев назад +2

      @@NatureLover65107 ती राजकीय परिस्थिती मराठ्यांना लागू होत नव्हती का ?

    • @AK_501
      @AK_501 6 месяцев назад +3

      फक्त राजपूत च नव्हे तरी कितेक मराठी लोक सुध्धा मुघलांच्या बाजूने होते.. हे फार वाईट होते पण सत्य आहे

    • @googleuser4534
      @googleuser4534 6 месяцев назад

      @@AK_501 त्यांचे पूर्वज तिकडे काम करीत होते. म्हणून ते तिकडे होते. पेशव्यांच्या काळात एकही मराठा विरोधात नव्हता.

  • @ravindrakhanzode4261
    @ravindrakhanzode4261 6 месяцев назад

    आजच्या काळाचे शिवाजी महाराज म्हणजे नरेंद्र मोदीजी 🙏

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 6 месяцев назад +2

      Kuthe indracha airavat ani kuthe....

    • @ravindrakhanzode4261
      @ravindrakhanzode4261 6 месяцев назад

      @@aparnakothawale3376 त्या काळात पण शिवाजी महाराजां बद्द्ल असेच बोलत होते. त्यांना मोगली दरबारात मुजरा करायची सवय होती.

  • @sudhirrawtu
    @sudhirrawtu 6 месяцев назад +2

    उतम सादरीकरण