हा व्हिडीओ अगोदर आला असता तर कोरोनात अनेक जणांचे जीव वाचले असते | मोक्कार उचापत्या | धमाल प्रॉडक्शन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024

Комментарии • 263

  • @manishapatil7089
    @manishapatil7089 3 года назад +67

    किरण बेरड सर एपिसोड खरच खूप उत्तम होता. मार्ग दर्शन प्रदर्शन प्रिय होता. प्रत्येक एपिसोड हा विनोदा कडून सकारात्मक दृष्टिकोन कडे घेऊन जातो . सर्वांची भूमिका अतिशय उत्तम असते.कमी वेळात खूप काही मार्गदर्शन होते. उदास उदास मनाचे हास्यात रूपांतर होते. धन्यवाद सर.

  • @shivajijadhav211
    @shivajijadhav211 3 года назад +34

    किरण सर एक नंबर
    संदेश दिला
    80%लोक भिंती ने जात आहेत

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 3 года назад +40

    किरण बेरड सर जिंदाबाद!
    मी आजपर्यंत पाहिलेला सर्वोत्तम लेखक!
    Only MH 16 अहमदनगर
    वडगाव तांदळी नगर

  • @dattarahekar4371
    @dattarahekar4371 3 года назад +2

    बेरड सर अगदी बरोबर आहे मी कोरोणा आजार झाला तेंव्हा ह्या सर्व गोष्टी अमलात आणल्या होत्या त्यामुळे मी आता एकदम फ्रेश झालो आहे

  • @sudamsake2155
    @sudamsake2155 3 года назад +24

    कोविडने मरण्याचे प्रमाण कमी होईल सुंदर जनजागृती मी एक अंगणवाडी सेविका आहे 🙏👌💐😷😷

  • @pritamsinghrajput4291
    @pritamsinghrajput4291 3 года назад +4

    खर आहे खूप छान अभिनय करून तुम्ही किरण बेरड सर,नामदेव गव्हाणे सर व इतर सदस्य कोरोना मध्ये काळजी कशी घ्यायची हे दाखवले...👍🙏🙏🙏🙏🙏 कोरोना मध्ये निधन झालेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली
    जे कॉरोना आजाराने ग्रस्त आहेत ते सर्व लवकरात लवकर बरे होवो देवाकडे हीच प्रार्थना..🙏🙏

  • @kirangajarmal8769
    @kirangajarmal8769 3 года назад +10

    या एपिसोडमध्ये चांगले विचार मांडले गेले, यातून समाजाला एक चांगला मेसेज पण भेटेल, आणि माणसाला धीर पण मिळेल व कळेल पण‌.👍👍

  • @amirmaniyar9851
    @amirmaniyar9851 3 года назад +2

    छान.. खूप मोलाचा संदेश..👏👏👍👍

  • @kirtikumarchougule9406
    @kirtikumarchougule9406 Год назад +1

    मी public reletionship officer म्हणून काम करतो.... वीडियो खुप छान वाटला team धमाल production चांगलं काम करता 👌👌✌️✌️✌️

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 года назад +7

    किरणसर हा भाग खुप छान बनवला लोकांना याच्याने खुप मार्गदर्शन मिळाले व खुप छान महिती पण मिळाली 🙏🙏

  • @marutishinde5763
    @marutishinde5763 3 года назад +1

    छान।तुमचा हा व्हिडीओ बघून कोरोनाचे टेंशन कुठच्याकुठे नाहीसे होऊन जाईल हो.

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 3 года назад +2

    डर हि वायर्स हैं और विश्वास ही वॅकसिन हैं,
    सर खूप छान माहिती दिली, दोन महिन्या अगोदर हा एपिसोड आला असता तर खूप जणांचे प्राण वाचले असतें, तरी पण तुम्ही सर खूप छान एपिसोड तयार केला,आपले मनःपूर्वक अभिनंदन सर. 💐🙏

  • @balupacharne1661
    @balupacharne1661 3 года назад +2

    डेपोटी आवाज खूप सुंदर आहे

  • @dadajiraundal3590
    @dadajiraundal3590 3 года назад +1

    अगदी बरोबर

  • @हिराफुटवेअरसरूड

    नमस्कार किरण बेरड सर मी आपणास मनापासून धन्यवाद देतो एपिसोडमध्ये ची माहिती आम्ही आपले सर्व भाग पाहिली आहेत. दाखवलीजे सांगितलं तेच आम्ही करत आलो होतो त्याच्यामुळे आम्ही कोरणा मुक्त होण्यास फार मोठी मदत झाली आपले सर्व कार्यक्रम आम्ही नेहमीच पाहत असतो. असेच नवनवीन कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

  • @rahulphotos9555
    @rahulphotos9555 3 года назад +9

    खुप छान एपिसोड आहे
    कोरोना काळातील हा सर्वात चांगला आणि
    लोकांना संदेश देणारा एपिसोड झाला
    आहे...
    खुप छान

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 3 года назад +8

    मी तर डेप्युटी पेक्षाही खूप घाबरायचो दिड महिना झालाय दुकान बंद आहे मी घरीच आहे पण सरपंच तुमच motivation बघुन जाम खुश झालो
    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @dajidongare
    @dajidongare 3 года назад +7

    खरच सर चालू परिस्थिती अशीच आहे हा व्हिडिओ काढला सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन घरीच रहा सुरक्षित रहा

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 3 года назад +2

    किरण सर लय भारी, या एपिसोड ची व जनजागृती ची खुप गरज आहे, धन्यवाद या संदेश्याला.

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik 3 года назад +6

    खरचं भाऊ आजचा एपिसोड खूपच सुंदर झाला आणि समाजाला एक pogitvi संदेश दिला 🙏🙏🙏👍👍👍

  • @ganeshpokale4795
    @ganeshpokale4795 2 года назад +2

    कोरोना झालेल्या लोकांनी उचापत्या, गावरान मेवा,चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडीच्या करामती,इंदोरीकर महाराजांचे किर्तन सर्व मोबाईलवर पहावे

  • @vitthalbele695
    @vitthalbele695 3 года назад +12

    हार्दिक अभिनंदन किरन सर व ङेपोटि सर अतिशय उत्तम माहिती दिली

  • @sanjayudar7573
    @sanjayudar7573 5 месяцев назад

    हर हर महादेव ओम नमः शिवाय

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 года назад +2

    खूप चांगले माहित विचार व बरोबर आहे साहेब खूप खूप शुभेच्छा एकदम कडक जय महाराष्ट्र

  • @hemantdeshpande2222
    @hemantdeshpande2222 3 года назад +10

    A million thanks to you, Berad Sir.for the positive attitude you have shown

    • @dhamalproduction
      @dhamalproduction  3 года назад +3

      तुम्ही नगरचे का

    • @saurabhugale8513
      @saurabhugale8513 3 года назад +1

      पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @Sksatishwaghmare8482
    @Sksatishwaghmare8482 3 года назад +3

    धन्यवाद किरण सर कोरोना विषयी चांगली माहिती व आमच्या शब्दाचा मान राखला..🙏🙏🙏🙏

  • @vikasborse6187
    @vikasborse6187 3 года назад +2

    1 number episod banvla sarvni sarvnche khup khup abhar

  • @ghanshamchavan5052
    @ghanshamchavan5052 3 года назад +2

    श्री किरण बेर्डे सर खुपच प्रेरणादायी आहे 🙏

  • @santoshmehetre2754
    @santoshmehetre2754 3 года назад +5

    Real situation ahe berad sir,corona madhe mentally saportchi khup garaj ahe .
    I like this video 👌🏻👌🏻👌🏻.
    Well done all of u👍

  • @laxmankale2026
    @laxmankale2026 3 года назад +4

    १00 टक्के तूमच बरोबर है पाटिल 👍करोणा संपरकात आल्यावर नहि मास्क न वाफरल्या होतो

  • @ramrothe7573
    @ramrothe7573 3 года назад +3

    अप्रतिम किरण सर 👌🏻👌🏻👌🏻
    भिती पोटी मानस मरत आहे
    सोशल मिडीया ने जास्त भिती निर्मान केली
    आहे...

  • @madhukarpardeshipawar3539
    @madhukarpardeshipawar3539 3 года назад +2

    किरन बेरड सर हा एपीसोड खरज मस्त झाला काही लोक भीतीने मरत आहे चागला संदेश दीला तुम्ह

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 3 года назад +2

    किरण सर तुमचा विषयच हार्ड हाय मस्तच!

  • @manjuvidhate3294
    @manjuvidhate3294 3 года назад +2

    एक नंबर

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 3 года назад +2

    Khupach chhan

  • @shahajiugale3024
    @shahajiugale3024 3 года назад +1

    हो बरोबर आहे हसतील सगळे

  • @annamunjal824
    @annamunjal824 3 года назад +2

    खरज डेपुटी एकच नंबर 👌👌👌

  • @राहुलकेसकर
    @राहुलकेसकर 3 года назад +1

    खूप चांगला संदेश किरण सर

  • @pushpalatagaikwad3978
    @pushpalatagaikwad3978 3 года назад +2

    आवाज किरण सरवसंजयचा आवाज वाटतो.छान

  • @kailaskhamkar461
    @kailaskhamkar461 Год назад

    अप्रतिम संदेश दिला आहे.. या व्हिडिओ मधून.... खूप सुंदर 👍👌👌👌

  • @rajarammusale866
    @rajarammusale866 3 года назад +3

    अती सुंदर पाटील सल्ला चांगला आहे तुमचा

  • @dhanajikharat8877
    @dhanajikharat8877 3 года назад +1

    छान केलंय समाजप्रबोधन

  • @hura007
    @hura007 3 года назад +2

    खरंच आहे .. मी पण गेले 20दिवस सगळे एपिसोड बागितले आणि मला छान वाटले..

  • @shrushtikulkarni1392
    @shrushtikulkarni1392 3 года назад +2

    खुपच छान माहिती दिली सर 👌👌👌👌👍👍👍

  • @yuva6095
    @yuva6095 3 года назад +2

    Deputy chi acting ek no👌🏻

  • @santoshwaghmare8978
    @santoshwaghmare8978 3 года назад +2

    बेरड सर छान माहिती दिली आहे तुम्ही मी तुमच्या वेबसिरीज आवर्जून बघतो

  • @tusharaher27
    @tusharaher27 3 года назад +1

    खुपच मार्मिक आणि अति महत्वपूर्ण उपदेश

  • @nileshkargal3184
    @nileshkargal3184 3 года назад +2

    घारीच उपचार घेतला उधाला तयाचा धहवा आहे 🙏🏾👌👌

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 года назад +2

    खतरनाक लय भारी 👌👌👌 अशी माहिती देण्यार्याची खूप गरज आहे खरंच किरण सर लय भारी 👍👍👍 आम्ही कोपरगावकर पाटील

  • @rameshwarlokare3764
    @rameshwarlokare3764 3 года назад +2

    खुपच चांगली माहिती व एपिसोड 👌👌👌

  • @kirandhumal1812
    @kirandhumal1812 3 года назад +1

    अत्यंत छान संदेश 🙏🙏

  • @aniketmanepatil6449
    @aniketmanepatil6449 3 года назад +2

    Great ahe tumhi sagle salam tumcha ha kam sathi 🙏✌️😘

  • @vinodpotphode980
    @vinodpotphode980 3 года назад +7

    सर तुम्ही आमचे आदर्श आहात तुम्ही चांगले विडेव बनतात काहि तरी घेण्यासारख आसताता विडेव खुप आतुरतेने वाट पाहतो सर एपिसोड येण्याची सरानी रीप्लाय द्यावा हिच ईच्छा

  • @yuvrajghgue
    @yuvrajghgue 3 года назад +1

    खुप छान माहिती आहे

  • @ahemadbagwanahemad8241
    @ahemadbagwanahemad8241 3 года назад +22

    हाच,वीडीयो,६,महीनै,आधी,अस्ता,तर,९०/,पैशन्ट,वाचलै,अस्तै,,खैर,दैर,आऐ,दुरस्त,होगै

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 3 года назад +3

    छान माहिती पाटिल डिपोटी

  • @kakasahebjaiwal8666
    @kakasahebjaiwal8666 3 года назад +2

    सर खरच ग्रेट्स भाग आहे सर आजचा खरच सर ग्रेट सॅल्यूट सर तुमच्या विचारला आणि उचपट्याच्या पूर्ण टीम ला (i लव्ह यू धमाल पोर्डोशन

  • @dipaknawale4979
    @dipaknawale4979 3 года назад

    डेपोटी एक नंबर आवाज आणि अक्टिंग

  • @Saga-patil
    @Saga-patil 3 года назад +1

    डिपोटी लयच भारी आहेत राव

  • @appag5252
    @appag5252 3 года назад +2

    Khufch Chan sandesh dila 👍👍

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 2 года назад

    किरण बेरड याच अभिनंदन खुप छान एपिसोड दाखवला त्याबद्दल अभिनंदन

  • @rushipathak4681
    @rushipathak4681 3 года назад +2

    सर खूप छान इपिसोड होता ..
    सर माझी विनंती आहे की आमदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या कर्यावर एखादा इपिसोड बनवा . खरच खूप चांगल काम पारनेरचा 'देवमाणूस ' लंके साहेब करत आहेत .
    अख्खा महाराष्ट्रानेच नाही तर देशभरात त्यांच्या कामाची ओळख निर्माण झाली
    .. नक्की तुम्ही एखादा इपिसोड बनवा ...
    Rushi pathak

  • @survescompetitivehub8827
    @survescompetitivehub8827 3 года назад +1

    प्रबोधन पर आजचा भाग वाटला. खूप छान माहिती दिली खूप लोकांचे गैरसमज आहेत कारोना बद्दल ते दूर नक्की होतील . ज्यांना झालाय कोरोणा त्यांना वाळीत टाकल्याची जाणीव होते अस वागत आहेत सध्या लोक पण आजच्या भाग पाहिल्यामुळे त्यांच्यात नक्कीच बदल होईल.

  • @umeshlonkar7
    @umeshlonkar7 3 года назад +1

    Lai bhari

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 3 года назад +1

    खूप छान संदेश दिला आहे अभिनंदन भाऊ

  • @navnathmore1749
    @navnathmore1749 3 года назад +1

    आजपर्यंत चा सर्वात चांगला व्हिडीओ

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 2 года назад

    एकदम भारी एकदम सुंदर बोलले पाटील

  • @krishnanathpawal2941
    @krishnanathpawal2941 2 года назад

    Kharokhar chhan sandesh dilay yatun.

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 3 года назад +2

    Good massage for all with कॉमेडी.

  • @pravinchaudhari2245
    @pravinchaudhari2245 3 года назад +1

    खरच खुप सुंदर एपिसोड्स किरण सर

  • @samadhanaher4637
    @samadhanaher4637 3 года назад +1

    सर खुपच सुंदर अँपिसोड बनवला आहे.

    • @yogeshkadam9427
      @yogeshkadam9427 2 года назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 3 года назад +2

    डेपोटी एक नंबर ॲक्टर

  • @garjesachin6713
    @garjesachin6713 3 года назад +1

    खूप छान आहेत किरण सर

  • @kumaryadav9683
    @kumaryadav9683 3 года назад +3

    कीरन सर मी तुमच्या प्रतेक एपीसोड ला कमेंट करतो पन लोगो नाही भेटत म्हनुण कमेंट ऊशीरा करतोय एपीसोड डबल बगुण एपीसोड सर्व उत्तम

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 3 года назад +1

    खरंच. सुंदर. माहिती. दिली. किरणन. सर.👌👌🙏🙏

  • @madhav1411
    @madhav1411 3 года назад +4

    कोरोना पेक्षा जास्त लोक भीतीने मरतात मी स्वतः कोरोना झालेल्या व्यक्तीतीसोबत बसून जेवण केलं फक्त लोकांच्या मनात जास्त भीती आहे काहीच होणार नाही

  • @ni3musale880
    @ni3musale880 3 года назад +2

    Kiran sir 🙏 ashe karyakram Sarkar ni rabavane garjeche ahet lokanla tyachi khup garaj ahe

  • @ashwininehe5394
    @ashwininehe5394 3 года назад +1

    खरंच खुप छान सांगितले 🙏

  • @dattamali224
    @dattamali224 3 года назад +1

    एपिसोड खूप छान आहे

  • @machhindranawale267
    @machhindranawale267 2 года назад

    Deputy chi acting Lai Lai Lai bhari Special Thuratya

  • @sidumali3413
    @sidumali3413 3 года назад +1

    पाटील सरांनी बरोबर सांगणितलं

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 3 года назад +3

    सुपर कॉमेडी बबनराव, डेपोटी, पाटील 👍👍👍

  • @digambarwarghade8704
    @digambarwarghade8704 3 года назад +2

    खूप छान एपिसोड सर तुम्ही खूप छान संदेश पोहोचले आमच्या परत तुम्ही पण काळजी घ्या धन्यवाद सर

  • @sudhirmandlik1295
    @sudhirmandlik1295 3 года назад +1

    एकच नंबर

  • @bhagavatgadhave8609
    @bhagavatgadhave8609 3 года назад +1

    किरण बेरड सर खरच जगात हेच चालू आहे

  • @heartbroken8728
    @heartbroken8728 3 года назад +3

    Good information and i like it episode and all team kiran sir.

  • @kailaspatil1652
    @kailaspatil1652 3 года назад +1

    हा गुरुजी कोणावर चांगली माहिती दिली

  • @barkupansare8857
    @barkupansare8857 3 года назад +1

    किरण सर छान जनजागृती

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 2 года назад

    एकदम बरोबर बोलले पाटील

  • @GRG1982
    @GRG1982 3 года назад +1

    अप्रतिम संदेश

  • @sarikapawar4641
    @sarikapawar4641 3 года назад +2

    Super 👍

  • @tukarammulmule5997
    @tukarammulmule5997 3 года назад +1

    Babanrav.far.bhari.

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 3 года назад

    अप्रतिम

  • @jyotiwaybhase1071
    @jyotiwaybhase1071 3 года назад

    सर्वात छान व्हिडिओ

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 2 года назад

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🙏🙏🙏👍👍👍👍🌟👍 आहे

  • @dipakpapale2381
    @dipakpapale2381 3 года назад +1

    किरण बेरड सर तुमच्यासारखा सरपंच प्रत्येक गावाला पाहीजे.

  • @surajgawareofficial8815
    @surajgawareofficial8815 3 года назад +2

    किरण सर विडियो आवडला आपल्याला

  • @danhewarpanchal2979
    @danhewarpanchal2979 3 года назад +3

    Very nice

  • @aanumali5121
    @aanumali5121 3 года назад +1

    खरय तुमचं पाटील सर

  • @subhashpawar7706
    @subhashpawar7706 3 года назад +1

    १च नंबर पुर्ण टिम