*प्रवाशांनो, तुम्ही लाखो-कोटींच्या गाडीमध्ये फिरा, खूप हौस-मौज करा परंतू एस्.टी. मधून प्रवास करण्याची कधीही लाज बाळगू नका किंवा कमीपणा वाटून घेऊ नका. कधी ना कधी तरी संकटकाळी तीच तुमच्या मदतीला धावून आली असेलही किंबहुना यापुढे येईलही* - *एक एस्.टी. प्रेमी*
माझे वडील तिथेच काम करायाचे 2008 ले ते रिटायर्ड झाले 2017 21जानेवारी ला त्याच निधन झाल वडील लाचा पगारावलरच आमच घर चालायच बहीनीच शिक्षण आणि लग्न वडीलांचा पगारावर झाल आमच नवीन घर पण धन्यावाद st dapodi workshop
धन्यवाद!!!! फारच छान माहितीपूर्ण विश्लेषणात्मक माहितीपट. एस टीम च्या सुरूवातीच्या *निळ्या* रूपाचा ऊल्लेख हवा होता. एस टी>>>सर्वसामान्य माणसाच्या प्रवासाच्या गरजा माफक दरात पुर्ण करणारी *जीवनरेखा* होय!!! 卐ॐ卐
कार्यशाळा एकदम मस्त आहे, सर्व काही मेन्टेन आहे, आणि तेथील लोक ही खूप सपोरटीव्ह आहेत, मी एक मेकॅनिकल इंजिनीयर आहे माझा शेवटच्या वर्षीचा प्रोजेक्ट मी याच वर्कशॉप मध्ये पूर्ण केला आहे, मला तेथील वर्क मॅनेजर साहेब मा. इ. मु. वण्यालोलु सर ,कोपर्डे सर आणि सौ. गिरी मॅडम याचे खूप मार्गदर्शन लाभले👍👍
दापोडी सेंट्रल एस टी वर्कशॉप ची डॉक्युमेंटरी खूपच छान वाटली. वर्कशॉप च्या यशोगाथेत तज्ज्ञ कर्मचारी व कुशल अधिकाऱ्यांनी महत्वाचा वाटा उचलला आहे. सर्वांचे अभिनंदन व भावी प्रगतीकरिता शुभेच्छा...।।।।।।।।।।।।
धन्यवाद >>>बस फार अस, महाराष्ट्राची *धमनी* व जिव्हाळा एस टी !!! आपले त्यासंदर्भातील सुंदर,ओघवत्या भाषेत ऊत्कृष्ठ सादरीकरण असलेले व्हीडीओ फारच सुंदर!!!! 卐ॐ卐
मित्रहो आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. एसटीचा कधीही न सांगितला गेलेला इतिहास जगासमोर आणण्याचा हा आमचा प्रयन्त सदैव सुरूच राहील. पुढील माहितीपट कोणत्या विषयवर असावा हे आम्हला नक्की कळवा.
प्रथम आपले मनापासून धन्यवाद व आभार आपण एसटीचा इतिहास ज्या पद्धतीने दाखवले आहे खरच अप्रतिम आहे..पन त्याच बरोबर माझी एक आपणास विनंति आहे, जर आपणास शक्य असेल तर ही एसटी ज्या कर्मचार्यांमुळे यशस्वी वाटचाल करु शकली, स्वता मधे जे बदल घडवून स्पर्धेच्या युगात टिकून आहे त्याला कारणीभूत म्हणजे हेच ते एसटी कर्मचारी..यांची अवस्था आज खुपच दय नीय होउन बसली आहे...आणि त्यांची परिस्थिति तेव्हाच सुधरेल जेव्हा त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळुन त्यांच कुटुंब मानसिक आणि शारीरिक रित्या स्थिर होउन जगू लागेल तेव्हा कुठ आपण केलेल्या कष्टाच सार्थक झाल अस त्याला वाटेल.. शक्य झाल्यास एसटी कर्मचार्याची व्यथा व कथा दाखविल्यास..तो आपला सदैव ऋणी असेल..धन्यवाद.
khub chaan watala tumcha video pahun best wishes maaja kadun ani barach mahiti miliali hindi athva angreezit pan banava lookna mahita padeel kahi chuki jaala assal taar maala shama kara karan maajha marathi matru basha nahi hai mee sikh aahye
Pune kasa ghadla, Marathi film industry right from Dadasaheb phalke, V shantaram,.. evolution of lavani, powada, tamasha.. Bhakti movement started by Sant dnyaneshwar to today's warkari sampraday.. Kesari and other newspapers history.. Ganesh utsav..
आपण एका वेगळ्या मुद्द्याला हात घातला त्या बद्दल खरंच आपले आभार. डॉक्युमेंट्री अतिशय उत्कृष्ट होती. खरंच कधी विचार केला नव्हता की अर्ध आयुष्य ज्या लाल डब्ब्यात गेलं त्याची येवढी मोठी प्रवास यात्रा असेल. खरंच आपले आभार.
फारच छान माहितीपट सादर केला .. फार आनंद वाटला. पुर्ण माहिती मिळाली राज्य परिवहन महामंडळ दापोडी वर्क शॉप ची 🙏🙏🙏👍👍 आता नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्य परिवहन महामंडळाने सुधारणा करावी. जिपिस कार्य प्रणाली. बस स्थानकावर विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. बसची देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळेवर व्हावी विषेता लांब पल्ल्याच्या बसची, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
६०-७० वर्षांपासून अखंड सेवा पुरवणारी लाल परी आज ही स्पर्धात्मक युगात तग धरून आहे.🚌🚌🚌. पुढील ध्वनीचित्रफित ही बस आगार,विभागीय कार्यालये,कामगार यांची कथा आणि व्यथा मांडणारी असावी आणि तिकिट आकारणी पद्धतीत होत गेलेले बदल या विषयांवर आधारभूत असावी.
खरच्. खूप छान माहिती. मी सन 1981 पासून महामंडळाच्या सेवेत ईले विभागात होतो.मला ही माहिती नव्हती की दापोडी विभागीय कार्यशाळेत एव्हडया चांगल्या प्रकारच्या बसेस तयार झालेल्या आहेत. खरच् तेथील कार्यशाळेचे कर्मचारी कौतुकास्पद आहेत.
I am also ST family my father was driving 35 years I proud to be part of this family I am staying ST Colony last 25 years such a good memory and good friends I miss my friend and place
लालपरी च्या जन्माची कहाणी...म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस होय...दापोडी मध्यवर्ती कार्य शाळा, एस.टी ची निर्मिती एक सत्य कहाणी....अनेक कर्मचारी यांची जोड होय.S.T.BUS,#एस्. टी.कामगार #आम्ही घडलो एस्. टी.मुळे
मला अभिमान आहे माझे वडील एस्. टी. मध्ये चालक म्हणून काम करत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई साठी चालू झालेली सुपर डिलक्स बस चालवायची पहिली संधी त्यांना मिळाली होती.
Very nice documentary! So much of information about this workshop! It’s very close to my home, but wasn’t aware of the history. Thank you for sharing. Feeling nostalgic now.
खुप छान माहिती दिली. एस टी बस मध्ये अशीच नव नवीन सुधारना करावी आणि आपल्या या लाल परिच्या एसटी बस मध्ये A/C आणि Sleeper bus व लक्झरी बस ची सुविधा करण्यात यावी जेने करून प्रवाशी लोकं आपल्या या एसटी बस मध्ये लांब पल्याचा प्रवास करतील पुणे ते ऑल इंडीया मध्ये भारतात ऑनलाईन टीकीट बुक करण्याची पण सुविधा करण्यात यावी. जय हिंद जय महाराष्ट्र जय परिवहण मंडळ. दापोडी पुणे. 💐💐💐💐🌹🌹🌺🌺🙏🙏🙏🙏 मी जळगाव कर. धन्यवाद.
Khup masta vatli documentary....june divas pahile ki man satisfied hota....lahanpani thane st depotmkadhe double decker bus pahaycho te athavla aani hya documentary madhe tya baddal mahiti milali...khup chan vatala....
st ला कधी कमी समजू नका आपले आजोबा वडील याच st नी फिरले म्हणुन आज आपण कार मधुन फिरतोय . लाल गाडी न म्हणता लाल परी म्हणू . अत्यंत सुंदर डॉक्युमेंटरी बनवली आहे .आपल्या डॉक्युमेंटरी मुळे खरी माहिती मिळाली आहे .
Khup chan..ekdum crisp aani detailed madhe video banaval..baryach goshti mahit navhtya..aikun aani baghun bara vatala..keep it up..Ha ST cha pravas Museum madhe sadar karayala havey..
ही पद्धत आजही लोकांना चांगली रुजवली तर सुजलाम सुफलाम होईल एसटी फक्त पारदर्शकता पाहिजे ,,, टेंडर पद्धतीने नको जय महाराष्ट्र जय हिंद भारत माझा देश आहे मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे
अवश्य पहा, "कथा १९४८ साली सुरु झालेल्या पहिल्या एसटीची"
ruclips.net/video/ozy8bgNsVOs/видео.html
अहमदनगर (माळीवाडा) ते पुणे अशी धावली होती..
1 जून 1948 रोजी पहिली एस. टी बस सुरू झाली होती
*प्रवाशांनो, तुम्ही लाखो-कोटींच्या गाडीमध्ये फिरा, खूप हौस-मौज करा परंतू एस्.टी. मधून प्रवास करण्याची कधीही लाज बाळगू नका किंवा कमीपणा वाटून घेऊ नका. कधी ना कधी तरी संकटकाळी तीच तुमच्या मदतीला धावून आली असेलही किंबहुना यापुढे येईलही*
-
*एक एस्.टी. प्रेमी*
लय भारी एष्टीची सवारी जास्त प्रवास मी केला नागपुर ते पुणे व पुणे ते नागपुर दहा वषे
@@pramodgunjkar8687
👍👍👍
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this
Amol
माझे वडील तिथेच काम करायाचे 2008 ले ते रिटायर्ड झाले 2017 21जानेवारी ला त्याच निधन झाल वडील लाचा पगारावलरच आमच घर चालायच बहीनीच शिक्षण आणि लग्न वडीलांचा पगारावर झाल आमच नवीन घर पण धन्यावाद st dapodi workshop
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this, like, share & subscribe.
अतिशय सुंदर मांडणी...बघताना एक क्षण देखील लक्ष हटले नाही...मनापासुन आभार आपले एस टी चा इतिहास आणि ओळख करून दिल्याबद्दल...!!!
खूप छान डॉक्यूमेंट्री. महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप मोठं योगदान आहे ST चं. कोकणची लालपरी सर्व सामान्यांच हक्काचं वाहन.👌👌👍
ST ही वाट पहायला लावते 😅 पण त्यातही काय वेगळीच मजा असायची..
छान होती video 🤘👍
अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू हेच वर्णन करेन ह्या छायाचित्रफितीचे. खूप सुंदर माहितीपट.
#vaatpahinpnstnechjaeen
Nice
अंगावर काटा येणे म्हणजे भीती वाटणे, मराठीची वाट नका लावू हो अशी...अंगावर शहारा आला असं म्हणा
@@VK-xw4yz ठीक
@Rahul Gaikwad अंगावर रोमांच येत नसतो, शहारा येणे हेच बरोबर आहे
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this
खुप खुप छान माहिती दिलीत आणि निवेदन सुध्दा अतिशय सुंदर उत्तम प्रकारे सादर केले आहे
एसटी बस. शिवाय. महत्वाची सुचना प्रवास. करावा.तो.सरकारी.एसटी. ने
धन्यवाद!!!!
फारच छान माहितीपूर्ण विश्लेषणात्मक
माहितीपट.
एस टीम च्या सुरूवातीच्या *निळ्या*
रूपाचा ऊल्लेख हवा होता.
एस टी>>>सर्वसामान्य माणसाच्या प्रवासाच्या
गरजा माफक दरात पुर्ण करणारी *जीवनरेखा*
होय!!! 卐ॐ卐
सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपली लाल्परी ही अशीच धावत जाऊ दे आणि तिच्यामध्ये बदल होत जाऊ दे आपली महाराष्ट्राची शान लाल्परी जय शिवराय जय महाराष्ट्र
कार्यशाळा एकदम मस्त आहे, सर्व काही मेन्टेन आहे, आणि तेथील लोक ही खूप सपोरटीव्ह आहेत, मी एक मेकॅनिकल इंजिनीयर आहे माझा शेवटच्या वर्षीचा प्रोजेक्ट मी याच वर्कशॉप मध्ये पूर्ण केला आहे, मला तेथील वर्क मॅनेजर साहेब मा. इ. मु. वण्यालोलु सर ,कोपर्डे सर आणि सौ. गिरी मॅडम याचे खूप मार्गदर्शन लाभले👍👍
अतिशय सुरेख मांडणी..पुण्यात असणारी अजून एक ऐतिहासिक वास्तू.
दापोडी सेंट्रल एस टी वर्कशॉप ची डॉक्युमेंटरी खूपच छान वाटली. वर्कशॉप च्या यशोगाथेत तज्ज्ञ कर्मचारी व कुशल अधिकाऱ्यांनी महत्वाचा वाटा उचलला आहे. सर्वांचे अभिनंदन व भावी प्रगतीकरिता शुभेच्छा...।।।।।।।।।।।।
खूप सुंदर व्हिडिओ आहे ....माझं पण स्वप्नं आहे एस् टी महामंडळात यायचं ड्रायव्हर म्हणून ........
आपणास शुभेच्छा! मनापासून प्रवाशांची सेवा करा व महामंडळाचा लौकिक वाढता ठेवा.
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this
सेम आहे..भाऊ👍👍👍
@@maheshojale धन्यवाद! ड्रायव्हर लोकांची मदत करा.🙏🙏
@@maheshojale jara dream tri mothe bga tikde tri kanjuspna
धन्यवाद >>>बस फार अस,
महाराष्ट्राची *धमनी* व जिव्हाळा एस टी !!!
आपले त्यासंदर्भातील सुंदर,ओघवत्या भाषेत
ऊत्कृष्ठ सादरीकरण असलेले व्हीडीओ फारच
सुंदर!!!! 卐ॐ卐
खुप छान
एक विनंती करतो की अजून सखोल माहीती अर्जीत करून आनखी एक विस्त्रुत ध्वनीचित्लफीत बनवावी.
धन्यवाद🙏
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this
अतिशय सुंदर .माझे काका security officer होते तिथे.मी स्वतः 2 वर्ष तिथे बालपनी होतो.
खूप मस्त माहिती सांगितली, ST चा आमच्या जडणडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे महाराष्ट्र ST ही माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे.
मित्रहो आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. एसटीचा कधीही न सांगितला गेलेला इतिहास जगासमोर आणण्याचा हा आमचा प्रयन्त सदैव सुरूच राहील. पुढील माहितीपट कोणत्या विषयवर असावा हे आम्हला नक्की कळवा.
प्रथम आपले मनापासून धन्यवाद व आभार आपण एसटीचा इतिहास ज्या पद्धतीने दाखवले आहे खरच अप्रतिम आहे..पन त्याच बरोबर माझी एक आपणास विनंति आहे, जर आपणास शक्य असेल तर ही एसटी ज्या कर्मचार्यांमुळे यशस्वी वाटचाल करु शकली, स्वता मधे जे बदल घडवून स्पर्धेच्या युगात टिकून आहे त्याला कारणीभूत म्हणजे हेच ते एसटी कर्मचारी..यांची अवस्था आज खुपच दय नीय होउन बसली आहे...आणि त्यांची परिस्थिति तेव्हाच सुधरेल जेव्हा त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळुन त्यांच कुटुंब मानसिक आणि शारीरिक रित्या स्थिर होउन जगू लागेल तेव्हा कुठ आपण केलेल्या कष्टाच सार्थक झाल अस त्याला वाटेल..
शक्य झाल्यास एसटी कर्मचार्याची व्यथा व कथा दाखविल्यास..तो आपला सदैव ऋणी असेल..धन्यवाद.
khub chaan watala tumcha video pahun best wishes maaja kadun ani barach mahiti miliali hindi athva angreezit pan banava lookna mahita padeel kahi chuki jaala assal taar maala shama kara karan maajha marathi matru basha nahi hai mee sikh aahye
Pune kasa ghadla, Marathi film industry right from Dadasaheb phalke, V shantaram,.. evolution of lavani, powada, tamasha.. Bhakti movement started by Sant dnyaneshwar to today's warkari sampraday.. Kesari and other newspapers history.. Ganesh utsav..
रिकामी चलवतील परंतु हात दखावल्यावर थाम्बनार नाही ती म्हणजे st बस
avinash more ek dam brobar bollat bahu ST chya karmachareynchi vyatha manda .
*अगदी लहानपणापासून आपले भावनिक व जिव्हाळ्याचे नाते एस्.टी. सोबत जोडले गेले आहे...*
*माझ्या लाडक्या एस्.टी. चे कोटी कोटी आभार*
फारच सुंदर आहे. जरी ST च्या बसेस बघत
आलो आहे तरी hya डॉक्युमेंटरी मुळे खुप छान माहिती मिळाली. Jai hind
आपण एका वेगळ्या मुद्द्याला हात घातला त्या बद्दल खरंच आपले आभार. डॉक्युमेंट्री अतिशय उत्कृष्ट होती.
खरंच कधी विचार केला नव्हता की अर्ध आयुष्य ज्या लाल डब्ब्यात गेलं त्याची येवढी मोठी प्रवास यात्रा असेल. खरंच आपले आभार.
फारच छान माहितीपट सादर केला .. फार आनंद वाटला. पुर्ण माहिती मिळाली राज्य परिवहन महामंडळ दापोडी वर्क शॉप ची 🙏🙏🙏👍👍 आता नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्य परिवहन महामंडळाने सुधारणा करावी. जिपिस कार्य प्रणाली. बस स्थानकावर विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. बसची देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळेवर व्हावी विषेता लांब पल्ल्याच्या बसची, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान लालपरी आजही महाराष्ट्राच्या सेवेत आहे होती आणि वर्षानुवर्षे अशीच सेवा करत राहील अशी अपेक्षा माझी लाल परी MSRTC
एकदम झकास, सुंदर, अप्रतिम, काम करणाऱ्या ची प्रसिद्धी आवश्यक.
६०-७० वर्षांपासून अखंड सेवा पुरवणारी लाल परी आज ही स्पर्धात्मक युगात तग धरून आहे.🚌🚌🚌.
पुढील ध्वनीचित्रफित ही बस आगार,विभागीय कार्यालये,कामगार यांची कथा आणि व्यथा मांडणारी असावी आणि तिकिट आकारणी पद्धतीत होत गेलेले बदल या विषयांवर आधारभूत असावी.
खंरच एसटी चा असा इतिहास कधी कुठेच दिसला नाही खुप छान वाटलं 🤙🏻❣️🤙🏻👌👌👌😍
खूप छान इतिहास दर्शन
माहिती व सादरीकरण फारच सुंदर
हार्दिक शुभेच्छा
Khup mast...
Proud of MSRTC
कम्माल....हॅट्स आॅफ टू दापोडी वर्कशाॅप...आणि आपली लालपरी एस् टी...
आणि डाॅक्यूमेंट्री सुंदर झालीये
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this
महाराष्ट्राची लाल परी
खुपचं मस्त जुण्या आठवणी
हीच पूर्वी निळी परी होती.
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this
खरच्. खूप छान माहिती. मी सन 1981 पासून महामंडळाच्या सेवेत ईले विभागात होतो.मला ही माहिती नव्हती की दापोडी विभागीय कार्यशाळेत एव्हडया चांगल्या प्रकारच्या बसेस तयार झालेल्या आहेत. खरच् तेथील कार्यशाळेचे कर्मचारी कौतुकास्पद आहेत.
एकच नंबर खूपच छान माहिती दिली आहे जुण्या आठवणी ताज्या झाल्या
जय महाराष्ट्र
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this, like, share & subscribe.
खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ.
धन्यवाद ,जुन्या आठवणी जाग्या केल्यात.
मी सत्तरीच्या दशकात इथे उमेदवारी केली होती.
पुढे याचा खूप उपयोग झाला.
एसटी चे दापोडी कार्यशाळेचा माहितीपट छान माहिती दिलीत.धन्यवाद
खूपच छान!!कितीतरी दिवसांनी चांगलं काहीतरी पाहिल youtube वर!!
अगदी आणि पुरेपूर माहिती, उत्कृष्ट निवेदन व सादरीकरण आणि त्यासमांतर दर्जेची चित्रफीत... खरच अभिमानकारक. मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
Nostalgic !
Khup sundar banavla aahe video.
अतिशय सुंदर माझी आवडती एस्टी मला अभिमान आहे की मी एस्टी वर्क्क शोप चा शेजार च संगविगाव त राहतो आहे. जय महाराष्ट्र
💐खूप छान
माझ्या लहानपणापासून प्रवास केलेल्या सर्व ST बसेस आठवल्या.
व्हिडीओ पाहून या बसेस बरोबर जोडले गेलेले भावनिक नाते प्रकर्षांने जाणवले.👌
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this, like, share & subscribe.
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे,msrtcच्या सर्वांनाच मनापासून हार्दिक शुभेच्छा 🙏🌹💐😃
I am also ST family my father was driving 35 years I proud to be part of this family I am staying ST Colony last 25 years such a good memory and good friends I miss my friend and place
एक नंबर आहे आपला महाराष्ट्र
Ho barobar bhau ani India pan
Aditya Sir Rane khup mast video banvla ahe. Khup important mahiti bhetli thank you Aditya Sir 😊😍🙏
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this, like, share & subscribe.
मला अभिमान आहे..
मी दापोडी कार्यशाळेत काम करत असल्याचा...
मित्रा माजा ITI fitter जालाय तर मला काम मिळेल का तीथे .pलीज coll 8208706359
असेच छान काम कर आणी सम्पूर्ण योगदान दे कामात
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this
लाल परी चा अभ्यास घ्यावा भावा
Ithe kunihi yeu dhakat ka firayala
लालपरी च्या जन्माची कहाणी...म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस होय...दापोडी मध्यवर्ती कार्य शाळा, एस.टी ची निर्मिती एक सत्य कहाणी....अनेक कर्मचारी यांची जोड होय.S.T.BUS,#एस्. टी.कामगार #आम्ही घडलो एस्. टी.मुळे
मला अभिमान आहे माझे वडील एस्. टी. मध्ये चालक म्हणून काम करत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई साठी चालू झालेली सुपर डिलक्स बस चालवायची पहिली संधी त्यांना मिळाली होती.
Wow. Amazing what a history of MSRTC bus. Maharashtra buses are one of my favourite and best buses. 😃
Khupch chan mahiti dilit apan ..
Me swataha dapodi t rahto .this is my birthplace.
I feel very proud
मला लहानपणापासून एस टी आवडते.अगदी आजही..व्हिडिओ बद्दल धन्यवाद.
खुप छान माहीती दिली . अशीच माहीती कंङक्टर व ड्राइव्हर यांच्या बाबतीत द्यावी जसे तांच्या सोयी सुवीधा अडचणी
खुप छान माहिती दिली कि एसटी महामंडळा इतिहास आहे खुप छान
खुपच सुंदर चित्रीकरण आणि माहीती 👌👌🙏🙏
Nice video sir.................. CWD मध्ये माजी १ वर्षाची अॅपरेंटशिप झालीया तरी आम्हाला ऐवढ काही माहीती नाही ... Thanks sir
मी दापोडीत च राहतो आईकुन खूप अभिमान वाटला जय महाराष्ट्र 🚩
Same here mi sangvit rahto
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this, like, share & subscribe.
फारच उपयुक्त माहिती. धन्यवाद.
माझ्या वडिलांनी पहिली सावंतवाडी बोरीवली सुपर डिलक्स बस चालवली होती...सोहळाच होता तो. 🤩
Chan
Majhya prantacha maan Maharashtrachi shaan ST Mahamandal. Nice video, jai Maharashtra.
अशी माहिती दिली तर फार मोठा उपयोग सरकारने करून कामगार खुश करावे.
Very nice documentary! So much of information about this workshop! It’s very close to my home, but wasn’t aware of the history. Thank you for sharing. Feeling nostalgic now.
खूप सुंदर 😘👌
संभाषण कौशल्य अप्रतिम 💐
खूप सुंदर. मस्त होता विडिओ. अजून माहिती सांगावी ह्या चॅनेल मधून.
खुप छान माहिती दिली. एस टी बस मध्ये अशीच नव नवीन सुधारना करावी आणि आपल्या या लाल परिच्या एसटी बस मध्ये A/C आणि Sleeper bus व लक्झरी बस ची सुविधा करण्यात यावी जेने करून प्रवाशी लोकं आपल्या या एसटी बस मध्ये लांब पल्याचा प्रवास करतील पुणे ते ऑल इंडीया मध्ये भारतात ऑनलाईन टीकीट बुक करण्याची पण सुविधा करण्यात यावी. जय हिंद जय महाराष्ट्र जय परिवहण मंडळ. दापोडी पुणे. 💐💐💐💐🌹🌹🌺🌺🙏🙏🙏🙏 मी जळगाव कर. धन्यवाद.
Atisunder awesome video ST bus ne pravas karu ani aplya ST bus chi shaan vadhavu...
Khup Chaan Video Banvla ahe
जुन ते सोन
khup mast aahe video ... old is gold ... lalpari , asiyad, hirkani, Volvo Shivneri, shivshahi , ashwamedh... dapodi workshop always greatt..
Sampurn bhartat...aplya maharatracya bus sundar ahet....love you lal pari
खूप छान. सुपर विडियो. 👌👌👌👌
खूप छान माहिती दिली. 👍👍👍
Khup masta vatli documentary....june divas pahile ki man satisfied hota....lahanpani thane st depotmkadhe double decker bus pahaycho te athavla aani hya documentary madhe tya baddal mahiti milali...khup chan vatala....
khup chan sir...visarat chalalelya aani mahit nasalelya sagalya goshti tumhi ujala deun jivant thevnyach prayatna karata ahat thank u sir..
Abhiman ahe mazya msrtc chi... Jay maharashtra desha 👌🏼👌🏼👌🏼👌🏼😘😘🥰🥰🥰
धन्यवाद....👌👌
दादा
माहिती दिल्याबद्दल....
धन्यवाद busforus🙏
आणि तुम्हाला , तुमच्या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐👍👍
Voice and language assembly amazing...
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this
st ला कधी कमी समजू नका आपले आजोबा वडील याच st नी फिरले म्हणुन आज आपण कार मधुन फिरतोय .
लाल गाडी न म्हणता लाल परी म्हणू .
अत्यंत सुंदर डॉक्युमेंटरी बनवली आहे .आपल्या डॉक्युमेंटरी मुळे खरी माहिती मिळाली आहे .
Khup Bhari Hoti video
1 sec pan bore nahi jhal
Aani jara pan skip karav vatal nahi
Kay mast mahit purvlit🔥🔥
Khupp mastt video banavla ahe. 🙌🏽🙌🏽🙌🏽
खूपच छान अप्रतिम माहिती
Khup chan..ekdum crisp aani detailed madhe video banaval..baryach goshti mahit navhtya..aikun aani baghun bara vatala..keep it up..Ha ST cha pravas Museum madhe sadar karayala havey..
अप्रतिम... खूपच सुंदर
Kharach mahiti purna ashi ahai documentary 👌👌👌💐💐💐
ही पद्धत आजही लोकांना चांगली रुजवली तर सुजलाम सुफलाम होईल एसटी फक्त पारदर्शकता पाहिजे ,,, टेंडर पद्धतीने नको जय महाराष्ट्र जय हिंद भारत माझा देश आहे मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे
👌👌मस्त खुप छान आणि व्हिडिओ👌👌
अतिशय छान. खूप खूप धन्यवाद.
खुप छान👌 विडियो बनवला आहे
एक ST कर्मचारी म्हणून मला खूप आवडला हा विडिओ....
यातल्या बर्याच गोष्टी मलाही माहित नव्हत्या...
धन्यवाद 🙏🙏
khup chaan mast...Lal pari...👌👌
great documentry!
Keep it up... make more such videos
ruclips.net/video/qpV8w7kMBMc/видео.html
Check this, like, share & subscribe.
अतिशय माहितीपूर्ण व्हीडीयो
This workshop also participate in cultural activity in Ganpati festival and decoration is actually run small ST buses models which is amazing
खुप छान व्हिडिओ..
Such a fantastic story.wonderfull and fantastic ❤️❤️❤️
Khoop chaan aahe documentary ...... Aajkal asha goshtinbaddal mahiti milat nahi tihi marathit . Keep it up ..Aankhin kahi sarkari vyavastha baddal Marathi Documentary aanavyat. 👍👍👍👍☺️
So nice information given sir.. Hats to you... Lahanpan aathavle.....
सुंदर.. Video.... Khup.. मस्त
खुप छान माहिती मिळाली आपल्यामुळे
Farach chaan..awadla mala...👌👌👌👌👍👍👍
Lahanpani chya aathvani tajya kelya. Khup chan video.
Khupch chaan #MSRTC❤️
Truely very nice and wonderful documentary... well done.