पहिल्या एसटी बसचे चालक वाहक कोण होते? MSRTC bus all information

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 июн 2022
  • #एसटी #stbus #mstrc
    या व्हिडीओ मधे सर्वसामान्यांची प्रवासाची साथीदार एसटी बस बद्दल माहीती देत आहे,पहिली एसटी कधी सुरु झाली,पहिल्या एसटी बसचे चालक व वाहक कोण होते,1948 ते 2022 पर्यंत एसटीच्या ताफ्यात कोण कोणत्या बस सामील झाल्या,त्यांचे वैशिट्य काय याबद्दल माहीती दिली आहे.
    आपणास व्हिडीओ आवडला तर व्हिडीओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा.
    In this video I'm giving information about msrtc (Maharashtra state road transport corporation) st bus. when st bus service started? who was driver of Maharashtra first st bus?
    1948 to 2022 how many st bus provided service to common people of Maharashtra?
    if you like video,plz press like button & subscribe to my channel.
    छत्रपती उदयनराजे भोसले,संभाजीराजे छत्रपती,आडनावाचा इतिहास udayaraje bhosale sambhajiraje chhtrapati
    • छत्रपती उदयनराजे भोसले...
    शाहीस्तेखान पळून जातांना स्वारगेट नाव देऊन गेला shahiste khan | pune swargate name history
    • शाहीस्तेखान पळून जातां...
    पाचशे ची नकली नोट कशी ओळखायची | identity 500 fake note | fake rupee notes
    • पाचशे ची नकली नोट कशी ...
    सरनौबत हंबीरराव मोहीते यांचे वंशज आजही देश सेवा करतात | hambirrao mohite information in marathi
    • सरनौबत हंबीरराव मोहीते...
    खिशात पैसे नसण्यापासून ते करोडो कमवण्याचा प्रविण तरडे प्रवास pravin tarde hambirrao mohite director
    • खिशात पैसे नसण्यापासून...
    पहिल्या एसटी बसचे चालक वाहक कोण होते? MSRTC bus all information
    • पहिल्या एसटी बसचे चालक...
    बहीर्जी नाईक स्वराज्याचे महत्वपूर्ण शिलेदार माहीती | chhtrapati shivaji maharaj bahirji naik history
    • बहीर्जी नाईक स्वराज्या...
    अजित पवार भाषण न करू देणे महाराष्ट्राचा अपमान ठरतो का? ajit pawar speech dehu
    • Video
    एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सरकार पाडणार का eknath shinde shiv sena uddhav thackeray Maharashtra latest
    • Video
    एकनाथ शिंदे बंड,देवेंद्र फडणवीस आँपरेशन लोटसच आहे | eknath shinde guwahati latest news
    • Video
    ठाकरे सरकारचे भविष्य narhari zirwal यांच्या हातात | eknath shinde shiv sena latest news
    • Video
    एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष ताब्यात घेऊ शकतात का? eknath shinde guwahati shiv sena latest news
    • Video
    एकनाथ शिंदे बंडाचा खर्च किती कोटी? eknath shinde | uddhav thackeray | Maharashtra
    • Video

Комментарии • 35

  • @pappuhulawale9898
    @pappuhulawale9898 10 месяцев назад +2

    ST चा लाल पिवळा कलर खूप छान दिसायचा

  • @balbhimkubade9657
    @balbhimkubade9657 Год назад +18

    १९७९ ते २००८ पर्यंत सर्व बसेस चालविण्यास मिळाल्या बदल सार्थ अभिमान आहे माझ्या अन्नदात्या आई चा ( लाल परी )

    • @vijaygotad9565
      @vijaygotad9565 Год назад

      नशीबवान आहात आपण, माझ्या सारख्याला हे भाग्य नाही लाभले

  • @nandkumaryewale4643
    @nandkumaryewale4643 Год назад +2

    सध्या मी सत्तर वर्षांचा आहे. जसे कळते तसे मी एस.टी. बसनेच प्रवास करणे पसंत करतो.गुजरात,महाराष्ट्र,कर्नाटक आंध्रप्रदेश या राज्यात मी एस.टी बसणे प्रवास केला आहे .सामान्य माणसाच्या आयुष्यातील कडू गोड आठवणी एस.टी.बसशी निगडीत असतात.माझी मुले मला नावे ठेवतात पण मी आजही त्यांच्या कारने जाण्याऐवजी बस पसंत करतो.कारण लेखक म्हणून मला ज्या कथा सुचल्या त्या एस.टी.बसच्या प्रवासातच.

  • @nitinjadhav8440
    @nitinjadhav8440 Год назад +2

    एक नंबर माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 Год назад

    धन्यवाद मराठी निलेश >>>>
    तमाम मराठी(महाराष्ट्र) जनमाणसाचा
    जिव्हाळा; राज्याच्या कानाकोपऱ्यात-
    सुरक्षित-सुलभ वाजवी दरात आपुलकीने
    सेवा देणाऱ्या *एस टी* विषयी सखोल
    माहितीपुर्ण सुंदर ओघवते सादरीकरण!!!!
    卐ॐ卐

  • @nishaanddisha7661
    @nishaanddisha7661 Год назад +2

    छान माहिती दिली एसटी बद्दल आभारी आहे

  • @Yogibaba.multibaba
    @Yogibaba.multibaba Год назад +3

    लहानपणी यवतमाळ येथे असताना येस्टी ची "जोडगाडी" पाहण्यात आली होती, ती बद्दल काही माहिती असल्यास सादर करावी.

  • @amitkhachane7230
    @amitkhachane7230 Год назад +1

    छान माहिती मिळाली

  • @rajeshbaviskar7620
    @rajeshbaviskar7620 Год назад

    Sunder mahiti thanks

  • @PA20045
    @PA20045 Год назад

    पहिली एसटी बस अहमदनगर (माळीवाडा) पासून पुणे कडे गेली, एसटी चे पहिले चालक व वाहक हे आमच्या अहमदनगर चे आहेत, ❤

  • @shabbirvijapure1511
    @shabbirvijapure1511 Год назад

    Salute to ST drivers and conductors. Jai original Thackeray Shiv Sena.Jai Maharashtra.

  • @ekanathjadhav4786
    @ekanathjadhav4786 Год назад +1

    Very,hood,vidio,from,ekanathahadhav,thengoda

  • @Yogibaba.multibaba
    @Yogibaba.multibaba Год назад +1

    Very good information 👍

  • @darshanachoche1420
    @darshanachoche1420 Год назад

    Good mahiti 1948 _ 2019

  • @user-ib2do3qh9g
    @user-ib2do3qh9g Год назад +1

    🙏 छान🙏

  • @kumarjadhav6106
    @kumarjadhav6106 Год назад

    Mast mahiti

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 Год назад

    छान माहिती

  • @_mavala_
    @_mavala_ Год назад +1

    तुम्हला ही माहिती कुठीन भेटली

  • @sparklight5364
    @sparklight5364 Год назад

    Very nice information

  • @PrakashPatil-yy1bn
    @PrakashPatil-yy1bn Год назад +1

    Sundar

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 Год назад +1

    Nice

  • @dilipbapat6228
    @dilipbapat6228 Год назад

    Mice information..

  • @prakashgaikwad5470
    @prakashgaikwad5470 Год назад

    लाल परीने प्रवास करणे वेगळाच

  • @sandeepchavan7956
    @sandeepchavan7956 Год назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @sapteshshewale1713
    @sapteshshewale1713 Год назад

    सर, पहिली एसटी बस ज्या कंपनी बेडफोर्ड ने बनवली त्या कंपनी विषयी तुम्हाला काही माहिती आहे का की ती कंपनी अजून अस्तित्वात आहे की नाही?

  • @vikaswagmare965
    @vikaswagmare965 Год назад +1

    1999

  • @tanajiingawale4798
    @tanajiingawale4798 17 дней назад

    तुम्ही काय बोललेत काही समजत नाही चालक चे नाव कळत नाही.

  • @arunshedage7121
    @arunshedage7121 Год назад

    कराड ते ढेबेवाडी जोड गाडी होती काही माहिती आसेल तर कळवा

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Год назад +1

    मुर्ख माणसे लाल डब्बा म्हणतात ......लाज वाटत नाही बसायला.......लालपरी फक्त ....छान माहीती.

    • @shivdaschodankar1633
      @shivdaschodankar1633 Год назад

      only residents in rural Maharashtra knows,the importance of this Lalparis. Being a Goan I am not getting chance to travel with Lalparis, I had great respect for this Lalparis.

    • @nandkumaryewale4643
      @nandkumaryewale4643 Год назад

      अगदी योग्य बोललात तुम्ही सुरेश भोसले.पांढर पेशा समाजाकडे थोडा पैसा आल्यामुळे त्यांना लालपरीचा अपमान करण्यासारखे लालडब्बा हा शब्द वापरला आहे.खाजगी बस मधून प्रवास करताना प्रवाशांमध्ये ना आपुलकी ना प्रेम.जी तो स्वतःच्या कोषात आणि मोबाईल मध्ये मश्गूल असतो.बाहेरची निसर्ग शोभा पाहत नाही की सहप्रवाशांची संवाद साधत नाही.अशी माणूस घानी माणसे एस.टी. बसने कसा प्रवास करतील?

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 Месяц назад

    जुन्या st चे सगळे दुनिया विसरली मी नाही विसरलो,
    1)st च्या आतील निळी लाईट
    2)वरून खालील पडणाऱ्या खिडक्या. आता सरकत्या खिडक्या आहेत.
    3)st च्या दरवाज्यावर लिहिलेले "उघडा"
    4)st च्या मागील शिडी.
    5)st च्या मागील खिडकी जिथून आम्हा लहानपणी मुलांना आत मध्ये प्रवेश असे.
    6)st वरील प्रसिद्ध लाईफ बॉय चीं advt.
    7)st लाल कलरचे तील गॅस सिलेंडर.
    8)st दरवाज्यातील वाटोळ्या खिडक्या.
    St चे नूतनीकरण अवश्य करा पण जुनी st विसरू नका.

  • @15-pranitakhaire6
    @15-pranitakhaire6 Год назад +1

    You forgot ashwamedh