एस टी बसेस् हया संपा नन्तर रिकाम्या च फिरत आहेत त्या भरन्या साठीचा हा निर्णय अ सावा, त्यच्या ऐवजी सिलेंडर च्या किंमती निवड नुका होऊ पर्यंत कमी केले असते तरी खुप आनंद झाला अस्ता
सरकारने महिलांसाठी हाफ तिकीट केले हे फार चुकीचे केले त्यापेक्षा महिलांचे गॅस सिलेंडरचे भाव कमी असते तर चांगले झाले असते कारण रोज लागणारी वस्तू म्हणजे गॅस महिला काय रोज प्रवास करू शकत याच्यात सर्वसामान्य माणसाचे फार हाल ज्यांच्या घरात एक टाइम खायला नाही तो काय रोजचा प्रवास करणार हे सरकारच्या लक्षात यायला पाहिजे गॅस सिलेंडरचे भाव कमी केले असते तर आणखी महिला जास्त खुश झाली आस्था कारण रोज लागणारे साहित्य फार महाग झाले आहे एक श्री घरातल्या पुरुषांना उपाशी ठेवून प्रवास करू शकत नाही
@@noobspac2074 bhau Tula mahit aahe ka 2020 te 2023 parent महंगाई डबल झाली आहे जो शेति madhe लागनरा खर्च aahe to ५०% vadhla aahe आणि तू जे शेतकारीचे खातोय ते anjun toch rate aahe 50% discount madhe आम्ही फुकट sheti karun tumhala ghaltoy fakt aamchi एकी नसल्या mule
याच अर्थ तुला सगळ फुकट पाहिजे अरे गॅस 2000 जरी झाला तरी तू वापरणं सोडणार आहे का महिलांना हाफ तिकीट झाले तर तू तुझ्या फामिलितील महिलांचं फुल्ल तिकीट काढशील का फायदा घेशिलच ना म्हणून जे होतय ते गोड मानून घे बाकीचे सरकार ने तर कधी असा विचार देखील केलं नाही
@@noobspac2074 sir inflation 6.5 aahe he many aahe pan shetkari sathi thoda vegla aahe Karan 2020 te 2023 madhe badal thokyat sangto khat pahile 1000 la 50 kg hote aata 1800 rs aahe avshad minimum 50% rate vadhle aahet diesel vadhle mule purvi tractor 600 rs tasane kaam karat hota aata 1000 lagtat majur purvi 150 rs ne bhetat hote aahe 300 rs ghetat pan shet maal ajun aahe toch rete aahe supply dimand cha problem asla tari tyavar sharvani vichar karun kamit Kami lavlele bhandval nighun Tyanna 4 rupaye bhetle pahije ase sarkar ne Paul chal le pahije tumhi inflation ch bolat ahat vegl as aahe ki other countries madhe sheti malache bajar check Kara sarv 200rs kg Plus aahe aani ethe 2 rs kg ne kaanda pan bhetato tumhich sanga tax kasa bharaycha
सरकारने महिलांसाठी बस मध्ये अर्ध तिकीट केलं आहे चांगली गोष्ट आहे पण महिलांच्या आरक्षित सीट पण रद्द सरकारने कराव्यात नाहीतर पुरुषांना बस मध्ये बसायला जागा मिळणे सुद्धा मुश्किल होईल आणि आता तिकीट दर वाढवून त्या पन्नास टक्केची वसूली पुरुषांकडून केली जाईल......
Ho ka he tumche chan aahe madam pan taxi vale garib janta aani lediz kadun jastit jast nb jade ghet aahe tumala he kase samjat nai fakt ekch lavun dharle li aahe tich gosht gass silendar swast kara 😮😮😢 yala kay arth aahe ka 😮😮😮😮😢😢😢
@@pratikshagangavane6705 aaho madam tumche sagle bolane khare aahe pamthi ha vichar thoda sa kara ki Maharashtra madhe sarv bus fhull barun jatat aahe rav aani taxi vale khup aadun paise ghet hote aani mi pan bus chalavat hoto kahi mahila na tar akshar shah free madhe ghevun jat hoto pan aata taxi vale khup bhade aadun ghet hote tumche yacha var kay aahe mhanane bola
@@niteshchothe0 Ho sarvtra nusata brashtachar chalu aahe khar tr tumche aani maze mhanane barobar aahe pan Sattet asnare lag kam kami aani khishe barne challe aahe tyat fakt gorgaribanche hal hotat dust kahi nahi
@@pratikshagangavane6705 nai oo madam tumcha sabda mala. Tar mulich patat nai thoda sa vichar kara tumhi garib manus bus ne jato aani nehami happy asto aani shrimant manus taxi ne urjant jato pan ethe gariba chi pan chandi jhali aani shrimant chi pan sone jhale hya samjun ghya oo tumhi madam kahi goshti 😊🌹🌹🌹
डोळे तर त्या लोंबट्याना शोधतात जे गॅस सबसिडी, पेट्रोल डिझेल वीज बिल वर सवलत मागितली कि फुकटे म्हणतात आणि महिलांना,वयोवृद्ध आणि राशन ची जाहिरात करताना मास्टरस्ट्रोक म्हणतात 😅😅😅
महिले सोबत लहान मुले असतील तर लहान मुलांचे पूर्ण तिकीट घेतील हे राज्यसरकार. लहान मुले घरीच पुरूषांना सांभाळावे लागतील. एस.टी.मध्ये जेष्ठ नागरिक आणि महिला एवढेच प्रवासी रहातील.
आत्तापर्यंत फक्त ज्येष्ठ नागरिकांना सवलत होती मग काय फक्त ज्येष्ठ नागरिकच प्रवास करत होते का , काही तर्क आहे का तुमच्या बोलण्यात, आणि सगळ्यांनाच सवलत दिली तर ST चा कारभार कसा चालेल,घाटात जाईल ना ती
@@somnatht7627 पहिली गोष्ट ,पैसे हे फक्त पुरुषांना नाही तर सर्वांनाच द्यावे लागणार आहेत ,त्यात सवलत मिळेल एवढंच, आणि ती सवलत महिलांना, लहान मुलांना आणि जेष्ठ नागरिकांनाच का दिली असेल हे समजण्या इतपत तुम्ही नक्कीच सुजाण असाल , दुसरी गोष्ट म्हणजे मि माझं मत नहीं सांगितलय मी फक्त वरच्या कमेंट चा रिप्लाय केलाय
12 varshakhali already half ticket ahe. Ani sambhala ki mul prattek veli mahilannich mul Ani Ghar sambhalayach ka?....Randha vadha ushti kadha pravrutti🙄😒
@@kingheyboll5002 ओके, मग पैसे कमावून पण महिला आणतील बघु किती जन टिकतील 😀 बोलायच्या गोष्टी असतात नुसता कितीही करा बायकांचा मेंदू हा गुडग्यात असतो कितीही म्हणा
हे सगळं इलेक्शन आले म्हणून चाललोय नंतर चौपट त्यांना वसूल करेल गॅस पण अगोदर फुकट फुकट म्हणून नंतर अकराशे 30 रुपये द्यायला त्याचे दर कमी करा पेट्रोलचे दर कमी करा
एस टी बसमध्ये ५०% सवलत देण्यापेक्षा रोजच्या वापरात येणाऱ्या सिलेंडर मध्ये ५०% दर कमी करण्याची गरज आहे पण सिलेंडर ५० रुपयेनी वाढला आहे. सिलेंडरचे दर निम्मे करा मगचं आम्ही मानु.
असच एसटी मध्ये सवलती देत बसले तर ड्रायव्हर कंडक्टर यांना द्यायला पैसे उरणार नाहीत , त्यांना बनियान वर बस मध्ये काम करावं लागेल. सवलती देतात आणि आम्ही टॅक्स पेयेरांवरचा भार वाढवतात
@@reshmagarad5114 then what about equality mam tumhi mahila ahe tymule tumhi khush ahe jar hech male sathi asta tar tumhi same comment keli asti ka yache uttar dya?
जी महिला नोकरदार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. खेड्यात राहणाऱ्या आहेत. अशा महिलांना सवलत मिळावी. मात्र सरकारी कर्मचारी, बॅक कर्मचारी, उद्योगपती महिला, सधन महिलांना या सवलती का देता.
Tula kay karaycha kiti mahila changla gharche astte pn tyana tyanche nwere mul tyana sambhalat nahi je kel te yogy ahe tula ka jalayla lagli tuza gharcha mahilanche Tu purn paise de evde paise astil tr
या सवलतीं बद्दल तक्रार असण्याचे कारण नाही, पण या सवलतीने प्रवासी संख्या वाढली पण बस वाढल्या का....? पूर्ण तिकीट घेऊन जाणारे लोक दरवाज्यात उभे राहून जात आहेत. बस ची संख्या पण वाढवणे गरजेचे आहे......
@@reshmagarad5114 एसटीचं वार्षिक बजेट बघा, मग तुम्हाला कळेल एसटी फायद्यात आहे की तोट्यात. एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनावेळी बोलत होते, एसटी तोट्यात आहे, मग आता पन्नास टक्के सवलत देताना अजून तोट्यात जाणार नाही का.
ते एसटी कर्मचारी बिचारे कमी पगारावर काम मरतायत (एसटी कर्मचाऱ्यांचा प्रकार "ट्रक ड्रायव्हर" पेक्षाही कमी आहे) आणि इकडे हे लोक 50 टक्के सवलत देत आहेत (केवळ निवडणूक जवळ आली म्हणून)
अरे मग नको जात जाऊ....त्यांचा व्यवसाय आहे तो......रेशनच्या दुकानात स्वस्त मिळत म्हणून तू काय खासगी दुकानवाल्यांना पण स्वस्त द्यायला लावतोस का रे शेम्बड्या.... मूर्ख माणसं आहेत महाराष्ट्रात..... ज्या बस मध्ये क्षमतेपेक्षा कमी आहेत त्यातून जात जा नाहीतर स्लीपर ने जात जा फुकट्या....🤣🤣
आता मात्र पुरुषांनी बसाव घरी आणि महिला जातील पंढरपूरची वारी 🙏 धन्यवाद शासनांचे खूप योजना राबवत आहे शासन विद्यमान शासन 🏹💐🌹 🙏🙏🙏👌 आपल्या वाटचालीस खूप खूप मनापासून शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹 2024 च्या निवडणुकीमध्ये आपलेच सरकार मोठ्या बहुमताने निवडून येणार आहे काळजी करू नका 🙏 विद्यमान सरकारचा एक निष्ठावंत कार्यकर्ता 🙏
मुलांना हॉस्टेल maintainance फी पण भरावी लागते फक्त मुलच तोडफोड करतात का? मग equality kuth jate? Collegchya मुलांना पण 25%सवलत द्यायला हवी सरकारने. महिलांना विरोध नाही माझा पण equality दोंघांना पण पाहिजे जय महाराष्ट्र
100% सुट द्या महिलांना. मी तर या पुढेही जाऊन म्हणेन त्या जर बस मध्ये चढल्या तर कंडक्टर ने त्यांना काही पैसे दिले पाहिजे १०००-२०००₹ बक्षीस म्हणून. खुप श्रीमंत आहे सरकार. अचाट पैसा आहे सरकार कडे. गरजूंच्या कल्याणासाठी पैसे नसतात फक्त. मी महिलांच्या विरोधात नाही. मलाही आई बहीणी आहेत. पण फालतू खर्च कशासाठी?
सर्वांनाच सुट दिली तर बर होईल कारण कमी पगार असलेला व्यक्ती आई, बहीण, बायको, मुलगी यांना सांगतो मला काही गावी येता येणार नाही तुम्ही जा. का त्याचे कारण सरकारला विचारा.
तर तुम्ही राजकारणी होऊ शकता..... तुम्हाला दररोज शिव्या देणाऱ्या सोबत तुम्ही जर हसून बोलू शकत असाल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता... गोड बोलून केसांनी गळा कापण्याची कला तुमच्याकडे असेल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता... आश्वासन देऊन तुम्ही ती पूर्ण करत नसाल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता... खोटं जर रेटून बोलत असाल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता.. तुमच्या मनातील संवेदना संपल्या असतील तरी तुम्ही राजकारणी होऊ शकता... तुम्ही केलेली चुक मान्य करत नसाल तरीही तुम्ही राजकारणी होऊ शकता... समोरच्या व्यक्तीवर तुम्ही आरोपांच्या फैरी झाडू शकता तरीही तुम्ही राजकारणी होऊ शकता... आपल्याच बोललेल्या शब्दांवरून घुमजाव करता येत असेल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता... आवळा देऊन कोहळा काढण्याची कला असेल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता... लोकांमध्ये काड्या करून भांडणं लावता येत असतील तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...
Russia madhe yudha chalu ahe bc hya chamchyanna mahit ahe kay ..1 varsh houn gle..mhanun gas petrol kuthun yet ..soniya gandhi dyaychi kay ....mand dokyache chamche .kay mahit nay ani kutrasarkhe bombaltat..natural gas baerun import karava lagto...chamchyanno
महिलांना एसटी प्रवासात ५० % टक्के सूट दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार 🎉
शासनाने एकीकडे महिलांना अर्धे तिकीट केले आणि दुसरीकडे गैस सिलिंडर साडे अकराशे रुपयांना केला 😮😮😮😮😮 त्यापेक्षा सिलिंडर अर्ध्या किमतीत केला असता तर जास्त चांगले झाले असते असे वाटते
घरातील गृहीनींनी काय घोडे मारले 50% गॅस कमी करा,रोज घरातील गृहिणी बाहेर जात नाही पण जेवण तर रोज करावं लागतं साहेब,आता रेल्वे च करा लांब पल्ला च्या गाड्यांच👌👌👌
म्हणून तर मी देश सोडून आलोय😂😂😂हे असले धंदे बघून आणि 18 हजार पगार. त्यात 6 महिने जॉब .3 महिने परत घरी...6 वर्षे जिंदगी च्या आईला घोडा लागला.पुणे मधे राहून..😢😢😢आज मस्त पोलंड या देशात जॉब ला आहे.मस्त पगार घेतो 1 लाख ..भारतात राहून बेरोजगार अजून झालो असतो😮😮मुलांनो बाहेर देशात या भरपूर पैसा कमवा..आणि लाईफ स्टाईल चेंज करा 😊😊
महिलांना ही सवलत देण्यामागे कारण असे १)जास्तीत जास्त महिला बस प्रवास करतील,म्हंजे बस प्रवाशी संख्या वाढेल , बस च्या उत्पंनात वाढ होईल २) महिला बाहेर पडणार म्हंजे पर्यायाने दागिने , साड्या , ड्रेसेस, कपडे इतर व्यवसायात पण खरेदी वाढेल. ३) पर्यटन क्षेत्रात पण वाढ होईल. ४) पर्यायाने हॉटेल रेस्टॉरंट स्नॅक्स सेंटर इतर फूड बिझनेस पण वाढेल अशी अजून काही कारणे आहेत.
सुंदर..... ऐकिकडे स्त्री- पुरुष समान अधिकार फक्त नावाला आणि महीला आयोगा पुर्णपणे वाचल्यावर असं समाजात दिसून येतंय महीलांना 95%पेक्षा जास्त अधिकार ... आम्ही सर्व पुरुष फक्त कामधंदा सोडून चुल-मुल एवढंच सांभाळतो. 95%पेक्षा अधिकार फक्त महिलांसाठीच........
Kay mahit jya job la jat mahit manjech 65 years chya pudachya roj pravas karu kalgtil an pravasat ajari padle ko mag kon fadanvis 50% hospital bills mag karnar
एस.टी बसमध्ये सवलत नको,गॅस सिलेंडरमध्ये 50%सवलत लागू करा.
गॅस टाकी त्याच्यावर बसायचा आहे
Joke of century 😂😂😂
gharat nahi gas pith amhi firtoy hafftikkit...,😂😂😂😂
आधीच एसटी तोट्यात आहे, त्यात अजून सवलती द्या, म्हणजे कल्याण होईल 🤦♂️
Only BJP
आम्हाला रोज रोज कुठेही हिंडायचे नाही आम्हीला तिकिट 50%सवलत नको गॅस मधे द्या 50%सवलत तेव्हा माणु सरकार ला
Yes it's right
Fukatch maga na
Manu sarkar ahe, manuwadi kade bhik naka magu.
बरोबर आहे
Yes absolutely correct
बहुतेक st संपूर्ण पणें बंद पाडण्याचा डाव असू शकतो, इकडे एसटी कर्मचाऱ्यंच्या पगाराचा प्रश्न, आणि दुसरी कडे ५०टक्के सुसुट डाव लक्षात घ्या
50% pratipurti keli Jate mahamadalala govt kadun ulat utpann vadhel ST che
@Vinod Kadam बरोबर👍
आहो St कामगारांना पगार द्या आगोदर नंतर सवलत द्या.
MI pn ek mahila aahe pn aamhala Savlat nakoy kiti tri Mul berijgar aahet shetkri mar mar martoy aani kshala paijet aslya savlti
Election jvl aale ahe
@@rajshri.......naturedaught3951 तुम्हाला नको असल्या तरी बाकीच्या महिलांना हव्यात..
बातम्या वाचत नाही का.. पगारासाठी करोडो रूपये दिलेत महामंडळ ला सरकारने..
@@rajshri.......naturedaught3951 तुम्ही नका घेऊ तुम्ही पूर्ण तिकीट घ्या
एसटी चांगल्या कंडिशन मध्ये ठेवा आणि कामगारांचे पगार वेळेवरती द्या म्हणजे बर.
काही वर्षासाठीच आहे offer .st बंद करायची आहे सरकारला.आणि त्यांच्या private busses launch karaychiy netyana
खाजगीकरण करायचे आहे।
karect
Barobar
बरोबर आहे.
बरोबर आहे,राजा उदार उगाच होत नाही,जनतेचे काहीच ठेवायचे नाही,तरच जनता गुलाम बनेल.
👍🏻अहो सर महिलांना गॅस सिलेंडर मधे सवलत दया
गाव घुमुन काय करणार 🙏🙏🙏🙏
महिलांना खरेतर स्वच्छतागृहे बांधली गेली पाहिजेत.शहरात व प्रवासात त्यांना याची आवश्यकता आहे.
बरोबर👍
एस टी बसेस् हया संपा नन्तर रिकाम्या च फिरत आहेत त्या भरन्या साठीचा हा निर्णय अ सावा, त्यच्या ऐवजी सिलेंडर च्या किंमती निवड नुका होऊ पर्यंत कमी केले असते तरी खुप आनंद झाला अस्ता
निवडणुका होईपर्यंत फक्त??? 🤔
Tq. Marathi manus
Amchi mumbai vijay
सरकारने महिलांसाठी हाफ तिकीट केले हे फार चुकीचे केले त्यापेक्षा महिलांचे गॅस सिलेंडरचे भाव कमी असते तर चांगले झाले असते कारण रोज लागणारी वस्तू म्हणजे गॅस महिला काय रोज प्रवास करू शकत याच्यात सर्वसामान्य माणसाचे फार हाल ज्यांच्या घरात एक टाइम खायला नाही तो काय रोजचा प्रवास करणार हे सरकारच्या लक्षात यायला पाहिजे गॅस सिलेंडरचे भाव कमी केले असते तर आणखी महिला जास्त खुश झाली आस्था कारण रोज लागणारे साहित्य फार महाग झाले आहे एक श्री घरातल्या पुरुषांना उपाशी ठेवून प्रवास करू शकत नाही
@@devyanilimaye8560 तुला काय कळते का ग शेंबडे..बरोबर आहे तीच
काही पण असो पण ही नेते मंडळी पब्लिक च्या टॅक्स चा पैसा असाच उडवून इलेक्शन मध्ये स्वतःचा फायदा करून घेणार हे नक्की.
जिल्हापरिषद भरती कधी होणार आहे ?
अरे दादा आपणच वेडे आहोत
@@gopalkadam9046 kk
पुरुष दिनानिमित्त पुरुषांना ही चांगली सवलत योजना जाहीर करण्यात याव्या.
राजकारणी लोकांना पुरुष मंडळी फक्त सतरंज्या उचलायला लागतात
शिंदे फडनिस सरका रच अभिनन्दन
स्व यपाक घरतील गैस 2000 दर करा
पेट्रोल डीजल चे 150 पर लीटर करा
अन्न धान्य वर 50%GST आका रावा
🤦🤦🤦🤦🤦🤦
म्हणजे तुम्हाला टॅक्स पण नाही भरायचाय आणि सवलती पण सगळ्या पाहिजे.....
@@noobspac2074 bhau Tula mahit aahe ka 2020 te 2023 parent महंगाई डबल झाली आहे जो शेति madhe लागनरा खर्च aahe to ५०% vadhla aahe आणि तू जे शेतकारीचे खातोय ते anjun toch rate aahe 50% discount madhe आम्ही फुकट sheti karun tumhala ghaltoy fakt aamchi एकी नसल्या mule
याच अर्थ तुला सगळ फुकट पाहिजे अरे गॅस 2000 जरी झाला तरी तू वापरणं सोडणार आहे का महिलांना हाफ तिकीट झाले तर तू तुझ्या फामिलितील महिलांचं फुल्ल तिकीट काढशील का फायदा घेशिलच ना म्हणून जे होतय ते गोड मानून घे बाकीचे सरकार ने तर कधी असा विचार देखील केलं नाही
@@noobspac2074 sir inflation 6.5 aahe he many aahe pan shetkari sathi thoda vegla aahe Karan 2020 te 2023 madhe badal thokyat sangto khat pahile 1000 la 50 kg hote aata 1800 rs aahe avshad minimum 50% rate vadhle aahet diesel vadhle mule purvi tractor 600 rs tasane kaam karat hota aata 1000 lagtat majur purvi 150 rs ne bhetat hote aahe 300 rs ghetat pan shet maal ajun aahe toch rete aahe supply dimand cha problem asla tari tyavar sharvani vichar karun kamit Kami lavlele bhandval nighun Tyanna 4 rupaye bhetle pahije ase sarkar ne Paul chal le pahije tumhi inflation ch bolat ahat vegl as aahe ki other countries madhe sheti malache bajar check Kara sarv 200rs kg Plus aahe aani ethe 2 rs kg ne kaanda pan bhetato tumhich sanga tax kasa bharaycha
@@noobspac2074 sir mi shetkari pan aahe aani ct madhe kaam Karu tax pan bharto mala dhoni baju mahi aahet
सरकारने महिलांसाठी बस मध्ये अर्ध तिकीट केलं आहे चांगली गोष्ट आहे पण महिलांच्या आरक्षित सीट पण रद्द सरकारने कराव्यात नाहीतर पुरुषांना बस मध्ये बसायला जागा मिळणे सुद्धा मुश्किल होईल आणि आता तिकीट दर वाढवून त्या पन्नास टक्केची वसूली पुरुषांकडून केली जाईल......
करायच आहे तर गॅस स्वतः करा महिलांना खरी मदत होईल
Ho ka he tumche chan aahe madam pan taxi vale garib janta aani lediz kadun jastit jast nb jade ghet aahe tumala he kase samjat nai fakt ekch lavun dharle li aahe tich gosht gass silendar swast kara 😮😮😢 yala kay arth aahe ka 😮😮😮😮😢😢😢
@@niteshchothe0 sir mahilancha jast sampark kitchen madhe yeto manun baki kahi nahi sarvsama nyan pakkich aahe me ok
@@pratikshagangavane6705 aaho madam tumche sagle bolane khare aahe pamthi ha vichar thoda sa kara ki Maharashtra madhe sarv bus fhull barun jatat aahe rav aani taxi vale khup aadun paise ghet hote aani mi pan bus chalavat hoto kahi mahila na tar akshar shah free madhe ghevun jat hoto pan aata taxi vale khup bhade aadun ghet hote tumche yacha var kay aahe mhanane bola
@@niteshchothe0 Ho sarvtra nusata brashtachar chalu aahe khar tr tumche aani maze mhanane barobar aahe pan Sattet asnare lag kam kami aani khishe barne challe aahe tyat fakt gorgaribanche hal hotat dust kahi nahi
@@pratikshagangavane6705 nai oo madam tumcha sabda mala. Tar mulich patat nai thoda sa vichar kara tumhi garib manus bus ne jato aani nehami happy asto aani shrimant manus taxi ne urjant jato pan ethe gariba chi pan chandi jhali aani shrimant chi pan sone jhale hya samjun ghya oo tumhi madam kahi goshti 😊🌹🌹🌹
डोळे तर त्या लोंबट्याना शोधतात जे गॅस सबसिडी, पेट्रोल डिझेल वीज बिल वर सवलत मागितली कि फुकटे म्हणतात आणि महिलांना,वयोवृद्ध आणि राशन ची जाहिरात करताना मास्टरस्ट्रोक म्हणतात 😅😅😅
100% barobar aahe 👌👌
महिले सोबत लहान मुले असतील तर लहान मुलांचे पूर्ण तिकीट घेतील हे राज्यसरकार. लहान मुले घरीच पुरूषांना सांभाळावे लागतील.
एस.टी.मध्ये जेष्ठ नागरिक आणि महिला एवढेच प्रवासी रहातील.
आत्तापर्यंत फक्त ज्येष्ठ नागरिकांना सवलत होती मग काय फक्त ज्येष्ठ नागरिकच प्रवास करत होते का , काही तर्क आहे का तुमच्या बोलण्यात, आणि सगळ्यांनाच सवलत दिली तर ST चा कारभार कसा चालेल,घाटात जाईल ना ती
शुभम म्हणजे याचा अर्थ एस टी चालविण्यासाठी
फक्त पुरुषांकडुनच पैसे घ्यायचे का
@@somnatht7627 पहिली गोष्ट ,पैसे हे फक्त पुरुषांना नाही तर सर्वांनाच द्यावे लागणार आहेत ,त्यात सवलत मिळेल एवढंच, आणि ती सवलत महिलांना, लहान मुलांना आणि जेष्ठ नागरिकांनाच का दिली असेल हे समजण्या इतपत तुम्ही नक्कीच सुजाण असाल , दुसरी गोष्ट म्हणजे मि माझं मत नहीं सांगितलय मी फक्त वरच्या कमेंट चा रिप्लाय केलाय
@@somnatht7627are mahilana savalat milali tr fayda konala purushanach na 😂
12 varshakhali already half ticket ahe. Ani sambhala ki mul prattek veli mahilannich mul Ani Ghar sambhalayach ka?....Randha vadha ushti kadha pravrutti🙄😒
महिलांना घरघुती गॅस सिलेंडर मध्ये 50%सूट दयाला पाहिजे होती. जेणे करून त्यांचे स्ववपाक घरातील बजेट बिघडायला नको.
ईवीएम च बटन पण महीलास दाबतील पुरुष नाही
मग घरात जेवण पुरुषच बनवतील महिला कामावर जातील 🤣🤣
@@kingheyboll5002😂😂
@@kingheyboll5002 ओके, मग पैसे कमावून पण महिला आणतील बघु किती जन टिकतील 😀 बोलायच्या गोष्टी असतात नुसता कितीही करा बायकांचा मेंदू हा गुडग्यात असतो कितीही म्हणा
😆🤣
आरे माकडा आता ९०% पुरुष घेवाण करायला जाणतात हॉस्टेल,नोकरी मुले रूम घेऊन राहिल्याने मुलं पण जेवण करतात
७५ वर्षाच्या पुडच्या व्यक्तींना प्रवास करणे (एसटी ने )फारच कठीण आहे...
भाजप आणि मिंदे गट ह्याची चालू गिरी आहे. फक्त ए टी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार द्या 😢
हे सगळं इलेक्शन आले म्हणून चाललोय नंतर चौपट त्यांना वसूल करेल गॅस पण अगोदर फुकट फुकट म्हणून नंतर अकराशे 30 रुपये द्यायला त्याचे दर कमी करा पेट्रोलचे दर कमी करा
एस टी बसमध्ये ५०% सवलत देण्यापेक्षा रोजच्या वापरात येणाऱ्या सिलेंडर मध्ये ५०% दर कमी करण्याची गरज आहे पण सिलेंडर ५० रुपयेनी वाढला आहे. सिलेंडरचे दर निम्मे करा मगचं आम्ही मानु.
अहो आम्हाला 50 टक्के सवलत गॅस सिलेंडर मध्ये द्या ही विनंती.........
असच एसटी मध्ये सवलती देत बसले तर ड्रायव्हर कंडक्टर यांना द्यायला पैसे उरणार नाहीत , त्यांना बनियान वर बस मध्ये काम करावं लागेल.
सवलती देतात आणि आम्ही टॅक्स पेयेरांवरचा भार वाढवतात
Kiti tax bharle yavarshi?
@@shraddham11 ताई तुम्ही विचारणाऱ्या कोण ?
@@teaboston9513 tumhi akshep ghanare kon mag ugach
rahilele 50% rajya shasana kadun st la milnar aahet. driver, conductor che kahi nuksan nahi yat
@@reshmagarad5114 then what about equality mam tumhi mahila ahe tymule tumhi khush ahe jar hech male sathi asta tar tumhi same comment keli asti ka yache uttar dya?
त्यात पण 50% जागा आरक्षित ठेवा....आम्ही काय दररोज उभरुंच जायचं का...😂😂😂
जी महिला नोकरदार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. खेड्यात राहणाऱ्या आहेत. अशा महिलांना सवलत मिळावी. मात्र सरकारी कर्मचारी, बॅक कर्मचारी, उद्योगपती महिला, सधन महिलांना या सवलती का देता.
बरोबर👍
फक्त गरजू महिलांनाच ही सवलत दिली पाहिजे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक रोजंदारी सोडून गाव फिरेल काय? अरे त्यांना अत्यावश्यक त्या घटकासाठी सूट मिळाली तर त्या ही आनंदी होतील. ( गॅस)
Tula kay karaycha kiti mahila changla gharche astte pn tyana tyanche nwere mul tyana sambhalat nahi je kel te yogy ahe tula ka jalayla lagli tuza gharcha mahilanche Tu purn paise de evde paise astil tr
तस आरक्षण पण बंद करा फक्त गरजू ला द्यां मना...🙄
या सवलतीं बद्दल तक्रार असण्याचे कारण नाही, पण या सवलतीने प्रवासी संख्या वाढली पण बस वाढल्या का....? पूर्ण तिकीट घेऊन जाणारे लोक दरवाज्यात उभे राहून जात आहेत. बस ची संख्या पण वाढवणे गरजेचे आहे......
पण निर्णय चुकीचा आहे उद्या बस तोट्यात आली अशी अफवा उठवतील आणि खाजगीकरण करतील👍
Kejriwal ne kele tar chalte ithe nako kay
st kadhich loss madhe navti aani asnar hi nahi
@@reshmagarad5114 एसटीचं वार्षिक बजेट बघा, मग तुम्हाला कळेल एसटी फायद्यात आहे की तोट्यात.
एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनावेळी बोलत होते, एसटी तोट्यात आहे, मग आता पन्नास टक्के सवलत देताना अजून तोट्यात जाणार नाही का.
ते एसटी कर्मचारी बिचारे कमी पगारावर काम मरतायत (एसटी कर्मचाऱ्यांचा प्रकार "ट्रक ड्रायव्हर" पेक्षाही कमी आहे)
आणि इकडे हे लोक 50 टक्के सवलत देत आहेत (केवळ निवडणूक जवळ आली म्हणून)
@@shraddham11 त्यांची ती "रेवडी", पण यांची ती "सवलत".
मराठीत एक म्हण आहे, "आपला तो बाबू, दुसऱ्याचं ते कार्ट" 😂
चांगली गोष्ट आहे.दारुवरील कर कमी करणावऱ्याना सनसनीत चपराक.
गरीब महिला ना पन्नास टक्के गॅस मध्ये सवलत देण्यात यावी
खाजगी बसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये देखील 50% तिकीट सूट देने गरजेचे आहे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी खाजगी बसेसमध्ये भरले जात आहेत.
अरे मग नको जात जाऊ....त्यांचा व्यवसाय आहे तो......रेशनच्या दुकानात स्वस्त मिळत म्हणून तू काय खासगी दुकानवाल्यांना पण स्वस्त द्यायला लावतोस का रे शेम्बड्या....
मूर्ख माणसं आहेत महाराष्ट्रात.....
ज्या बस मध्ये क्षमतेपेक्षा कमी आहेत त्यातून जात जा नाहीतर स्लीपर ने जात जा फुकट्या....🤣🤣
Tuzya bapacha maal aahe ka discount dyayla?
@@pizzaparkerhotdogmaguire3225 झवाड्यानो परवडत नाही मग आय घालायला चालवता,
@@pizzaparkerhotdogmaguire3225 😂😂😂
@@pizzaparkerhotdogmaguire3225 🤩🤩😂😂😂😂 ब्युटी पार्लर ला 80 टक्के डिस्काउंट द्या
याला म्हणतात विश्लेषण ... खूप छान 👌🏻👌🏻
Yala mohanta
Nazi Feminism
Toxic feminity
Nanachi taang
पुरुषांना का नाही 50% सवलत?पुरुषांवर केल्या जाणारा महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा अन्याय....
अहो, कधी कधी पुरुषांनाही अर्धा तिकीट मिळायला हवं😢😢
आता मात्र पुरुषांनी बसाव घरी आणि महिला जातील पंढरपूरची वारी 🙏 धन्यवाद शासनांचे खूप योजना राबवत आहे शासन विद्यमान शासन 🏹💐🌹 🙏🙏🙏👌 आपल्या वाटचालीस खूप खूप मनापासून शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹 2024 च्या निवडणुकीमध्ये आपलेच सरकार मोठ्या बहुमताने निवडून येणार आहे काळजी करू नका 🙏 विद्यमान सरकारचा एक निष्ठावंत कार्यकर्ता 🙏
धन्यवाद भैया
गॅस मध्ये 50% टक्के सवलत द्या
ST बसची काहीच गरज नाही.
मुलांना हॉस्टेल maintainance फी पण भरावी लागते फक्त मुलच तोडफोड करतात का? मग equality kuth jate? Collegchya मुलांना पण 25%सवलत द्यायला हवी सरकारने.
महिलांना विरोध नाही माझा पण equality दोंघांना पण पाहिजे
जय महाराष्ट्र
तोट्यात चाललेल्या आपल्या लाल परीला या निर्णयामुळे भरपूर चालना मिळेल.... बेस्ट डिसिजन 🎉
😂😂
Ast bas madhe sawlat nako gyassilendar madhe sawlat dya .yojna fhirnyasathi nako tar jagnyasathi dya.
I think it would better if 1 to 12 standard students get 50% off
आम्हाला एसटी बस मध्ये सवलत नको गॅस टाकी साठी 50%द्या आम्हाला फिरण्याची नाही जगण्याची आवड आहे
फडणवीस यांची एस, टी, च खाजगीकरण करण्याचा घाट आहे❓निम्मे तिकीट आणि २ रुपये म्हणजे फसवणूक की🔑
महागाई, गॅस सिलिंडर यांचे दर कमी करा....महिला नुसत्या फिरायला जात नाही ..महागाई मुळे घरचं बजेट बिघडतंय....
म्हणजे एस्टीचं लवकरच वाटोळं लागणार तर.
त्या ऐवेजी सिलेंडर कमी करावा जास्त गरज आहे त्याची
सरकार ला एकच मांगनी आहे की निवड नुका होउ स्तर थोड़ी सी महगाई कमी करावी अ न् तुमची पोली भाजुन् जाली की गैस बंद करावा.
Bus madhe Nako gas cylinder madhe 50 % savlat dya na
यापेक्षा सिलेंडर चा दर कमी करा
3 वर्षे कोरोना मध्ये गेली तेव्हा तोटा 50 टक्के सवलत महिलांना नको ए स टी महामंडळ आधीच तोटया आहे 65 वर्षे हाप टिकीट हे बरोबर होत 75 वर्षे हे नको
पुरुषांवर हा एक प्रकारे अन्यायच आहे, याचा सर्व आर्थिक भार मूलभूत पणे पुरुषांवर च पडणार आहे
10 ₹ चे फुल तिकीट म्हणजे सर्व करासहित असणार आहे त्या चे अर्धे 5₹ मग परत कर कसे?का सरसकट 2₹ कर आहे?
सिलेंडर भाव कमी करायचे ते नाही काय करू ठेवलं
गॅस सिलिंडर 50 रु ने महाग केला ते पण दाखवा जावा की 😂😂😂
ही तर बिनाकामाची घोषणा आहे जनता एवढी मूर्ख नाही.
अहो प्रवासासाठी सूट देण्यापेक्षा महिला साठी गॅस सिलिंडर सुट द्या
100% सुट द्या महिलांना. मी तर या पुढेही जाऊन म्हणेन त्या जर बस मध्ये चढल्या तर कंडक्टर ने त्यांना काही पैसे दिले पाहिजे १०००-२०००₹ बक्षीस म्हणून. खुप श्रीमंत आहे सरकार. अचाट पैसा आहे सरकार कडे. गरजूंच्या कल्याणासाठी पैसे नसतात फक्त. मी महिलांच्या विरोधात नाही. मलाही आई बहीणी आहेत. पण फालतू खर्च कशासाठी?
दादा इथे आई बहीण असण्याचा काहीच प्रश्न येत नाही. इथे प्रश्न येतो समानतेचा..तुम्ही फक्त आई बहिणीचा विचार करता...भाऊ आणि वडिलांचा का नाही.
@@vikrantkadwadkar4545 हो दादा अगदी बरोबर. लिंग समानता आवश्यक आहे. कुणा एकाला सॉफ्ट कॉर्नर देनं बरोबर नाही
सर्वांनाच सुट दिली तर बर होईल कारण कमी पगार असलेला व्यक्ती आई, बहीण, बायको, मुलगी यांना सांगतो मला काही गावी येता येणार नाही तुम्ही जा.
का त्याचे कारण सरकारला विचारा.
तिकडे केजरीवाल ला नावे ठेवता आणी इथे त्याचाच फॉर्मुला वापरतात.
Tyane fukat keley ithe savlat ahe
@dhananjaysonavane5362 100% barobar aahe. Kejriwal ne evhadya savlati devun suddha tyanche sarkar faydyat aahe.
@dhananjay sonavane बरोबर. मराठीत एक म्हण आहे, "आपला तो बाबू, दुसऱ्याचं ते कार्ट" 😂😂😂
तर तुम्ही राजकारणी होऊ शकता.....
तुम्हाला दररोज शिव्या देणाऱ्या सोबत तुम्ही जर हसून बोलू शकत असाल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...
गोड बोलून केसांनी गळा कापण्याची कला तुमच्याकडे असेल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...
आश्वासन देऊन तुम्ही ती पूर्ण करत नसाल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...
खोटं जर रेटून बोलत असाल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता..
तुमच्या मनातील संवेदना संपल्या असतील तरी तुम्ही राजकारणी होऊ शकता...
तुम्ही केलेली चुक मान्य करत नसाल तरीही तुम्ही राजकारणी होऊ शकता...
समोरच्या व्यक्तीवर तुम्ही आरोपांच्या फैरी झाडू शकता तरीही तुम्ही राजकारणी होऊ शकता...
आपल्याच बोललेल्या शब्दांवरून घुमजाव करता येत असेल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...
आवळा देऊन कोहळा काढण्याची कला असेल तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...
लोकांमध्ये काड्या करून भांडणं लावता येत असतील तर तुम्ही राजकारणी होऊ शकता...
महिलांना bus मध्ये 50% सुट देऊन महिला जर खुश असतील आणि त्यांना जर गॅस मध्ये वाढलेल्या किंमत मध्ये समधान वाटत असेल तर ती खूप दुर्दैवी गोष्ट आहे .
True
Barobar
Good
Russia madhe yudha chalu ahe bc hya chamchyanna mahit ahe kay ..1 varsh houn gle..mhanun gas petrol kuthun yet ..soniya gandhi dyaychi kay ....mand dokyache chamche .kay mahit nay ani kutrasarkhe bombaltat..natural gas baerun import karava lagto...chamchyanno
सरकार ला कोणीतरी सांगा
बस टिकिट 50% नको
फक्त ग्यास तेवढा 50% कमी करा म्हणाव
महिलांना एसटी प्रवासात ५० % टक्के सूट दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार 🎉
बरोबर आहे
Bhikari lok
गॅस मध्ये सवलती द्याव्यात द्यायच्याच आहेत तर..
गॅस सिलिंडर kami kra......500 करा गॅस
शासनाने एकीकडे महिलांना अर्धे तिकीट केले आणि दुसरीकडे गैस सिलिंडर साडे अकराशे रुपयांना केला 😮😮😮😮😮 त्यापेक्षा सिलिंडर अर्ध्या किमतीत केला असता तर जास्त चांगले झाले असते असे वाटते
घरातील गृहीनींनी काय घोडे मारले 50% गॅस कमी करा,रोज घरातील गृहिणी बाहेर जात नाही पण जेवण तर रोज करावं लागतं साहेब,आता रेल्वे च करा लांब पल्ला च्या गाड्यांच👌👌👌
ज्यांना ही सवलत नको असेल त्यांनी कंडक्टरला सांगून पूर्ण तिकीट मागून घ्यावे....😊
विनाश काले विपरीत बुद्धी 🙏
गॅस मध्ये पन्नास टक्के सवलत द्या रोज गॅस घरी लागतो एसटीने कुठे रोज रोज हिंडायचं आहे
पुरूषांनी काय पाप केले मग?😢
Janmale purush
😢😢😢
घरगुती गॅस सिलिंडरचा भाव कमी झाले तर बरं होईल
🙏गॅस सिलेंडर सवलत द्या 👌
म्हणून तर मी देश सोडून आलोय😂😂😂हे असले धंदे बघून आणि 18 हजार पगार. त्यात 6 महिने जॉब .3 महिने परत घरी...6 वर्षे जिंदगी च्या आईला घोडा लागला.पुणे मधे राहून..😢😢😢आज मस्त पोलंड या देशात जॉब ला आहे.मस्त पगार घेतो 1 लाख ..भारतात राहून बेरोजगार अजून झालो असतो😮😮मुलांनो बाहेर देशात या भरपूर पैसा कमवा..आणि लाईफ स्टाईल चेंज करा 😊😊
अशी ही ती घरात टिकत नव्हती, आता तर मुळीच नाही टिकणार!😭😭😭😭
या सरकारने हे सिद्ध केले की सरकार हे लोकांचे आणि जनतेचे आहे, उद्धव सरकार नेत्यासाठी आहे.
म्हणजे ही सवलत 30% म्हणा ते फडणवीस आहे एव्हढी सोपी वाटली का ॽ कमळी
ए. सटी.बस .सवलत .नको सिलेंडर गॅस मध्ये सवलत द्या फिरण नको जगण हव
त्या पेक्षा गॅस सिलिंडर वर 50% सूट मिळाली असती...तर ती खरी माहीलासाठी फायदेशीर ठरली असती.
पुरुष वर्ग काय महाराष्ट्र सरकार ला दिसले नाही त वाटतोय व्हा रे व्हा सरकार
एस टी वालैंचे पगार करा अधि
महिलांना ही सवलत देण्यामागे कारण असे
१)जास्तीत जास्त महिला बस प्रवास करतील,म्हंजे बस प्रवाशी संख्या वाढेल , बस च्या उत्पंनात वाढ होईल
२) महिला बाहेर पडणार म्हंजे पर्यायाने दागिने , साड्या , ड्रेसेस, कपडे इतर व्यवसायात पण खरेदी वाढेल.
३) पर्यटन क्षेत्रात पण वाढ होईल.
४) पर्यायाने हॉटेल रेस्टॉरंट स्नॅक्स सेंटर इतर फूड बिझनेस पण वाढेल
अशी अजून काही कारणे आहेत.
महिलांचा पर्स, मोबाइल, दाग दागिणे चोरीचा धंदा वाडेल
Bus will go in loss and will be easy to sell
Exactly bro.. that's the goal..soon they will declare that msrtc is in loss and do privatisation..and no one will oppose that
@@rakeshswami11 kSRTC is not private
किती दिवस चालणार माहित नाही पन्नास टक्के सूटचे गॅसला पेट्रोला पण पन्नास टक्के सूट द्या
Mahilana sut denyapekasha, school madhil mulana tren and bas madhe savalt dili tar khup bar hoile 🙏🙏
हेज चालू आहे तुमचे नंतर खजग करण करूण घेणार St
आता फक्त वय वर्ष १२ते ६५ पुरूष लोकांना फुल तिकिट बाकी सर्वांना सवलत आहे
सुंदर.....
ऐकिकडे स्त्री- पुरुष समान अधिकार फक्त नावाला आणि महीला आयोगा पुर्णपणे वाचल्यावर असं समाजात दिसून येतंय महीलांना 95%पेक्षा जास्त अधिकार ...
आम्ही सर्व पुरुष फक्त कामधंदा सोडून चुल-मुल एवढंच सांभाळतो.
95%पेक्षा अधिकार फक्त महिलांसाठीच........
वाह वाह..यालाच म्हणतात स्त्री-पुरुष समानता...
फुल तिकीट असणाऱ्या पुरुषांना राखीव जागा उपलब्ध करून दयावी
purushani bangdya bharun gharich basave yacha arth aahe
ज्यांना खर् च पैसे नाहीत आश्याच लोकांना तिकिट दर् सवलत द्या ........सर्वांना सारखे नियम नका लावू
गॅस किंमती गगनाला भिडल्या आहेत ते 500रूकरा रोज कोणी प्रवास करत नाही
12ते 65 वय असलेल्या महीलाना हा नियम लागू होणार आहे का
एक दिवसीय मुलगी ते १०१ वर्षीय आज्जी 😊
Ho
Kay mahit jya job la jat mahit manjech 65 years chya pudachya roj pravas karu kalgtil an pravasat ajari padle ko mag kon fadanvis 50% hospital bills mag karnar
गॅस सिलेंडर मध्ये सवलत द्या
For Man
We pay exam fess
We pay travel fees
We don't have less cutoff in exams
Good going government
This is quality 😂😂
SOCIALISM
ट
ंहह
श?
.
...फफ2की
जिल्हापरिषद भरती कधी होणार आहे ?
For that you should stop
Dowry, domestic violence, marginalization for women
@@vaibhavgaikwad3555 ळयो
ज्या पुरुष वर्गाला वेळेवर कामावर जाव लागत,,ह्या बायकांमुळे पुरूषांना बस मध्ये जागापण नाही मिळत,,तिकिट दर कमी करण्यापेक्षा गॅस सिलेंडर चे दर कमी करा ..
चुकीचा निर्णय घेतला आहे👌👌
Tujya ka gandit duktay mg 😅
तेच ना! आधीच एसटी महामंडळ तोट्यात आहे.
Te 50% pratipurti hote mahamandalala 😂 ardhvat knowledge
कोणतीच माहिला दररोज प्रवास करत नाही ,
खरी गरज आहे , गॅस ची आहे जे की रोज गरज पडते , मग मानू bjp सरकार ला,
जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳 जय भारत.👌🏻👍🏻
Kashala st la khaddyat ghalta mulat totyat aslelya st chya dokyavar ha ankhi boja ka?
अशा पण या बसेस रिकाम्याच फिरतात..... नवऱ्याचा त्रास कमी झाला😂😂😂😂😂😂