- Видео 27
- Просмотров 1 080 102
Bus For Us Foundation
Индия
Добавлен 20 фев 2019
कथा मुंबईच्या घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रॅमची | (Animated Version) कथा बेस्ट उपक्रमाची भाग ०२
'कथा बेस्ट उपक्रमाची' या नवीन मालिकेतून, शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीची मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी होती हे 'बस फॉर अस फाउंडेशन'ने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेत प्रथमच प्रॉम्प्ट AI चा वापर करून त्या काळातील परिस्थिती दाखवण्याचा अभिनव प्रयत्न करण्यात आला आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. या अनुभवाला अधिक सजीव आणि उत्कट करण्यासाठी, आम्ही आता AI जनरेटेड फोटोंच्या ऐवजी AI जनरेटेड व्हिडिओंच्या साहाय्याने ही कथा सादर करीत आहोत. मागील आठवड्यात प्रदर्शित केलेल्या भाग ०२ चा सुधारित व्हिडिओरूप भाग या लिंकवर पाहू शकता. या नव्या स्वरूपामुळे या कथेला अधिकच जिवंतपणा येईल आणि त्या काळात फेरफटका मारल्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल.
मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासाची सुरुवात एका अद्...
मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासाची सुरुवात एका अद्...
Просмотров: 807
Видео
कथा मुंबईच्या घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रॅमची | कथा बेस्ट उपक्रमाची भाग ०२
Просмотров 6422 месяца назад
मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासाची सुरुवात एका अद्वितीय प्रवासाने झाली - घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रॅमच्या कहाणीने! १९व्या शतकातील या रोमांचक प्रवासाच्या सुरुवातीपासूनच, या ट्रॅमनी मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची पायाभरणी केली. या भागात आपण जाणून घेऊ की कशाप्रकारे घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रॅमचा भारतातील पहिला प्रयोग मुंबईत झाला, त्यावेळचे आव्हान, प्रवासी सुविधा, आणि या उपक्रमाने 'बेस्ट'...
१९ व्या शतकात मुंबईकर असे प्रवास करायचे | कथा बेस्ट उपक्रमाची भाग ०१
Просмотров 4482 месяца назад
१९ व्या शतकात मुंबईकर असे प्रवास करायचे | कथा बेस्ट उपक्रमाची भाग ०१
कथा बेस्ट उपक्रमाची | Story of BEST Undertaking | Promo
Просмотров 1823 месяца назад
कथा बेस्ट उपक्रमाची | Story of BEST Undertaking | Promo
उत्कर्ष सेवेची एक झलक | MSRTC's Hospitality Management Service
Просмотров 3,1 тыс.3 года назад
उत्कर्ष सेवेची एक झलक | MSRTC's Hospitality Management Service
एसटीची उत्कर्ष सेवा - पर्याय तोच, प्रवास नवा | MSRTC's Hospitality Management Service
Просмотров 4,3 тыс.3 года назад
एसटीची उत्कर्ष सेवा - पर्याय तोच, प्रवास नवा | MSRTC's Hospitality Management Service
एसटीच्या मालवाहतुकीचा इतिहास आणि भविष्य | MSRTC's Goods Transport, History and Future
Просмотров 48 тыс.4 года назад
एसटीच्या मालवाहतुकीचा इतिहास आणि भविष्य | MSRTC's Goods Transport, History and Future
Story of first MSRTC Bus 1948 | कथा पहिल्या एसटीची १९४८
Просмотров 485 тыс.4 года назад
Story of first MSRTC Bus 1948 | कथा पहिल्या एसटीची १९४८
Story of Bus For Us | Our 1 year Journey | बस फॉर अस फाउंडेशनची वर्षपूर्ती
Просмотров 8 тыс.4 года назад
Story of Bus For Us | Our 1 year Journey | बस फॉर अस फाउंडेशनची वर्षपूर्ती
Story of MSRTC's Central Workshop Dapodi (C.W.D.) | कहाणी एसटीच्या दापोडी कार्यशाळेची
Просмотров 521 тыс.5 лет назад
Story of MSRTC's Central Workshop Dapodi (C.W.D.) | कहाणी एसटीच्या दापोडी कार्यशाळेची
Bus For Us Foundation | Introduction
Просмотров 3,9 тыс.5 лет назад
Bus For Us Foundation | Introduction
Nice imformation.from starting ...msrtc adopting railway patern.thank you.
Amazing 🔥
उत्तम माहिती
Dadoba Mhanjhe Theveche Udhav 😂
उत्तम माहिती 😊
Chan mahiti
Ya bus chi aatachi avstha khup vait aahe .. ek st premi mhanun ya buses swaccha aani nit working condition madhe asavyat hich iccha aahe 😅
खूप सुंदर. विशेषता इंग्रजाने बाका वर बसण्यावरुण केलेली तक्रार 😂😂😂
😊😊
सुंदर व्हिडीओ
Thank you
खूप सुंदर. आपला हा वीडियो नेमका मी बेस्ट बस असताना Prompt झाला आणि मी तो पाहिला. खरोखर ह्या दशकात तुम्ही आम्हास १८०० च्या काळात घेऊन गेलात आणि त्यात हरिश्चंद्राची फॅक्टरी सिनेमातील बॅकग्राउंड ट्यूनने डॉक्युमेंटरीची शोभा वाढवली. पुढील एपिसोडच्या प्रतिक्षेत.... 😊
Thank you 😀
Khup chhan
Thank you
ज्या प्रमाणे गाड्या बनतात,त्याच प्रमाणे त्यांची देखभाल झाली तर उत्तम
खुप छान 🌹🙏👌👌👌
माझी लाल परी ❤😮❤
Mast aahe hi concept
मी लाल परिवर फार प्रेम करतो एसटी बसला लाल डब्बा म्हटलेलं मला आवडत नाही सर्वसामान्य प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा फार मोठा आधार आहे
I am being proudh that i am born from (Karjat) --Ahmednagar,s Soil ,which is greatest soil giving Sahakar shetra to us, in India & Ashia khand,also in world. I am working with all workers uniun for emploies ,thanks to kevate ajoba, god bless to him & S.T. for going in profit ahead.
खूप छान..
एस टी मध्ये 25वर्षे सुरक्षित सेवा देणारे चालक म्हणून माझे वडिलांचा पहिले चालक म्हणून गौरव झाला आहे.
खुप छान
Thanks for this information
Thanks for this information
Thanks for this information
Thanks for this information
Thanks for this information
खूप छान माहिती सर 👌👌👏👏
परिवहन महामंडळ म्हणजे " महाराष्ट्राची आन, बाण, आणि शान, महाराष्ट्राची संस्कृती जपणारे जनतेच्या जिव्हाळ्याचे महामंडळ.
Awesome
Go for LNG mode and save money and environment. Contact 9869008903
👌 superb documentary.
खूपच छान माहिती दिली आहे, धन्यवाद. आजच्या पिढीला कधीच कळली नसती त्या वेळची परिस्थिती
गाडीचा आकार असाच पुढील भाग योगय वाटतो अपघातात ड्रायव्हर आणि शेजारील प्रवासी सुरक्षित रहाणे करिता
माझ्या माहितीप्रमाणे एस.टी.बस १९५८ साली चालू झाली?
अतिशय अप्रतिम
माझी आई लालपरी जिच्या मुळे आज जे काय आहे ते एसटी मुळेच ❤❤
बॅकेंच्या रांगेत असलेले तीन क्रमांकाचे माझे वडिल प्रेमचंद साबळे.
माझ्या माहितीप्रमाणे सुरवातीच्या काळात तिकीट नव्हते तेव्हा हातावर किंवा कपाळावर शिक्का मारला जायचा ( हे मि आजोबांकडू न ऐकले होते)
माझे तिर्थरूप सुधा एस्टिट कार्यरत होते।। तेवहा अमचा भाग मुंबई कर्नाटक मगणयाच। तेनी स्टैंड इंचार्ज होते। फूड जाऊं एस्टी msrtc झाला। तेनि रेटियार ८२ ला जगाले। धन्यवाद
पहिल्या वाहकाने कुठे प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी देखील परवाना पद्धत असणार. कुठे त्यांना प्रशिक्षण मिळाले व कुठे परवाना मिळाला ही माहिती तेव्हढीच महत्वाची आहे. त्या काळात मुंबई मध्ये ट्राम बस व डबल डेकर बस चालू होत्या. या बसेस चे वाहक होते त्यांना या पहिल्या बस मध्ये वाहकाची नोकरी मिळाली असणार. त्या बद्दल माहिती द्या.
❤❤
आज महाराष्ट्र देशात अव्वल आहे, याच्या मागे एस. टी चे मोठे योगदान आहे. खेड्यापाड्यातील मूल - मुली शहरात शिक्षण घेऊ शकली. पास सावळतीमुळे गरीब मूल शिकली.
सर आपने बहुत अच्छी मालूमात, ✍️✍️👌👌👍👍🙏🙏🙏💐💐🌹🌹
🙏त्याच एसटी चा मी सहाय्यक म्हणून काम 🙏
आणि 2023 साली गुण रत्न सदव8नावाच्या दलित वकिलाने चक्क rss सारख्या नीच लोकांसोबत st चं वाटोळं करायला st ची निवडणूक जिंकली वाटोळं सुरू
0:17 0:17 0:18 साध्या सोप्या भाषेत मराठीतून इंग्रजी शिका पण इंग्रज होऊ नका. इंग्रजी भाषेच्या अर्धवट ज्ञानामुळे स्वतःचं हसे करून घेऊ नका. इंग्रजी भाषेच्या विशिष्ट प्रकारच्या खुब्या आणि बारकावे समजून घ्या. पहा ~~~ Kochrekar master channel U tube वर. इंग्रजी भाषेची धास्ती संपवा.
S. T. Is Best
Khoop. Sundar...
My GSRTC Is Best
खूप छान❤
My GSRTC Is Best