Very good intiative, Public transport is economical and environmental friendly than personal vehicles. Public transport plays important role in the development of any country.
MLGवाले हा वीडियो mlg ग्रूपवर टाकण्यास मनाई करतात...मग mlgचे सदस्य खरेच एस.टी. प्रेमी आहेत का ? का त्यांना फ़क्त parsality करता येते ? त्यांना खरच एस टी ची काळजी आहे का ? का त्यांना फ़क्त ग्रूप मेंबर, फॉलोवर्स, लाईक, कॉमेंट वाढवायच्या आहेत ? असे करणार असतील तर ग्रूप बंद केलेलाच बरा ! मला आशा माणसांचा खूप राग येतो ! सध्या मी mlgमध्ये सहभागी नाही
मुळात बस फॉर असा फाऊंडेशन स्थापन करण्याचा उद्देश फेसबुक - वॉट्सअप ग्रुप, फोटोस, लाईक्स, फॉलोवर्स या सर्वांच्या पार पलीकडचा असून एसटी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या हितासाठी एक सामाजिक संस्था म्हणून कार्य करणे हा आहे. या संस्थेचे काम अतिशय व्यापक आणि सर्वमावेशक स्वरूपाचे असून एसटी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी प्रेम आणि आस्था असणाऱ्या सर्वांचे या परिवारात स्वागत आहे.
खुप छान उपक्रम ,
त्यासाठीच्या मेहनत
साठी माझ्या कडून खुप शुभेच्छा
छान सुरुवात आहे
👍
Very good intiative, Public transport is economical and environmental friendly than personal vehicles. Public transport plays important role in the development of any country.
Great Intitiative toward public transport.... and Important is For our Maharashtra 💐💐👍👍👍
जय महाराष्ट्र...
दादा, तुमच्या उपक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा💐💐💐👍👍
Aditya Sir & Rohit sir khup Bhari😍😊🙏
ROHIT Sir khup chan👌👌👌
khup bhari video kela mitra👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
How can I join you guys?
Nice
Sir...bus for us cha whatsapp group ahe ka...mala add houych ahe .group mdhe
Mala join houych ya. Group la
MLGवाले हा वीडियो mlg ग्रूपवर टाकण्यास मनाई करतात...मग mlgचे सदस्य खरेच एस.टी. प्रेमी आहेत का ? का त्यांना फ़क्त parsality करता येते ? त्यांना खरच एस टी ची काळजी आहे का ? का त्यांना फ़क्त ग्रूप मेंबर, फॉलोवर्स, लाईक, कॉमेंट वाढवायच्या आहेत ? असे करणार असतील तर ग्रूप बंद केलेलाच बरा ! मला आशा माणसांचा खूप राग येतो ! सध्या मी mlgमध्ये सहभागी नाही
मुळात बस फॉर असा फाऊंडेशन स्थापन करण्याचा उद्देश फेसबुक - वॉट्सअप ग्रुप, फोटोस, लाईक्स, फॉलोवर्स या सर्वांच्या पार पलीकडचा असून एसटी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या हितासाठी एक सामाजिक संस्था म्हणून कार्य करणे हा आहे. या संस्थेचे काम अतिशय व्यापक आणि सर्वमावेशक स्वरूपाचे असून एसटी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी प्रेम आणि आस्था असणाऱ्या सर्वांचे या परिवारात स्वागत आहे.
@@BusForUsFoundation nice one best of luck