Story of first MSRTC Bus 1948 | कथा पहिल्या एसटीची १९४८

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 май 2020
  • ही कहाणी आहे देशाच्या पहिल्या राष्ट्रीयकृत प्रवासी वाहतुकीच्या सुरुवातीची, अर्थात महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाची. बस फॉर अस फाउंडेशन सादर करीत आहे "कथा पहिल्या एसटीची". आपण सर्वानी आज पर्यत कधी ना कधी एसटी बस मध्ये प्रवास केला असेलच. महाराष्ट्राच्या पाठीवर असे कोणतेही गाव नाही जिथे एसटी बस जात नाही. काही जण या एसटीला लालडब्बा म्हणतात तर काही लालपरी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण ज्या लालडब्ब्यातून किंवा लालपारीतून प्रवास करत आहोत तिची सुरुवात नेमकी कधी झाली? पहिली बस कुठून कुठे सुरु झाली? चला तर मग या विशेष डॉक्युमेंट्रीतून माहिती घेऊ एसटीच्या सुरुवातीच्या काळाची. एसटीचे पहिले वाहक श्री. लक्ष्मण केवटे यांनी बस फॉर अस फाऊंडेशनला दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी सांगितलेल्या विविध अनुभवांवरून माहितीपट स्वरूपात सादर करत आहोत कथा १ जून १९४८ रोजी सुरु झालेल्या पहिल्या एसटीची.
    Follow & Visit us @
    Website - busforus.in/
    Facebook - / busforusfoundation
    Instagram - / busforusfoundation
    Tweeter - / thebusforus

Комментарии • 278

  • @archananandane7692
    @archananandane7692 Год назад +39

    त्याच एसटीत मी वाहक म्हणून काम करते मला गर्व आहे माझ्या लालपरीच 🙏 माझी लाल परी भरभरून जगली पाहिजे हीच इच्छा🙏❤️

  • @niranjandighe8065
    @niranjandighe8065 3 года назад +206

    माझे वडील त्या बसचे पहिले प्रवासी होते म्हणजे त्यांनी पहिले तिकीट काढलं होतं 50 वर्षानंतर स्वारगेट बस डेपो मध्ये त्यांचाही सत्कार झाला होता

    • @prakashkale212
      @prakashkale212 3 года назад +3

      Good

    • @tanmaydchavan1210
      @tanmaydchavan1210 3 года назад +7

      अर्रे वाह... खूप lucky आहे काका, आणि तुम्ही सुद्धा कारण त्यांच्या कडून तुम्हाला अनेक आठवणीतल्या गोष्टी ऐकायला मिळत असतील 👍👌😊काकांचे नावं काय?

    • @hi-techlakshyaacademybyabh6897
      @hi-techlakshyaacademybyabh6897 2 года назад +3

      निरंजन सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का

    • @amazingfacts8336
      @amazingfacts8336 Год назад +3

      Khup lucky ahet tumche wadil👍

    • @prashantyadav194
      @prashantyadav194 Год назад +2

      तिकीट दाखव आनंद होईल

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 Год назад +31

    मी कॉलेज ला असताना एका युरोपियन पर्यटकाने न्यूज पेपर मध्ये लिहिले होते की महाराष्ट्र सारखी बस सेवा कोठेही नाही.

  • @vijayghatage5780
    @vijayghatage5780 3 года назад +37

    आदरणीय केवटे भाऊसाहेब यांनी आयुष्याची सेंचूरी पूर्ण करावी ही शुभेच्छा व प्रार्थना.

    • @jaihind7761
      @jaihind7761 3 года назад +2

      ruclips.net/video/N6C9zq_Q07M/видео.html

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 3 года назад +15

    महाराष्ट्राची लोकवाहिनी, मराठी माणसाची धमनी... आमची माय माऊली... लाख लाख प्रणाम....

  • @shridasdahiwade8742
    @shridasdahiwade8742 3 года назад +30

    एसटी चा प्रवास म्हणजे जणु स्वर्गीय आनंद. हक्काचे वाहन व त्याही पेक्षा शाश्वत प्रवास. अशा गावोगावी व भरवशाची सेवा देणार्या एसटी ला भरपुर आयुष्य लाभो, हीच सदिच्छा 💐

    • @ravindrawalimbe1241
      @ravindrawalimbe1241 5 месяцев назад

      माझं लाल परीवर फार प्रेम आहे

  • @ravindraishi3826
    @ravindraishi3826 Год назад +7

    हेच खरे हिरो माज्या महाराष्ट्राचे,मुझरा आहे मानाचा,

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 3 года назад +10

    भारतातील एकमेव प्रवासी मक्तेदारी परिवहन. ( ST ). थोडं सोईचं थोडं गैरसोईचं. सुधारणा कराव्यात व चालू रहावं. जमेची बाजू - विद्यार्थी,जेष्ठ व अपंगा साठी सवलत, चालू ठेवावी.. शुभेच्छा..

  • @user-ir4yb7nk4i
    @user-ir4yb7nk4i 3 года назад +12

    सगळ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे एसटी मध्ये मराठी माणसाची शान आहे ही लालपरी आणि लालपरी चे पहिले वाहक केवटे बाबांना माझ्या कडून शुभेच्छा

  • @amolshimre5869
    @amolshimre5869 4 года назад +87

    ऐतिहासिक क्षण एसटीचे पहिले वाहक श्री.केवटे बाबांच्या अनुभवातून माहितीपटाद्वारे छान सादर केली गेली आहे👌👌👌 अप्रतिम

    • @deepaksakpal9553
      @deepaksakpal9553 3 года назад

      🏍️🏍️🏍️⚓🚑🚑

    • @deepaksakpal9553
      @deepaksakpal9553 3 года назад

      🎊🎊

    • @shivajisumbe2115
      @shivajisumbe2115 3 года назад

      Majha mitra ayush kevte che grandfather ahhe te ajun pan malewada madhe राहत आहे

  • @bosshai972
    @bosshai972 3 года назад +7

    लाल परित पोरगी पटवली आणि तिच्याशीच लग्न केलं .आत्ता जीवनात यशस्वी प्रोफेसर आहे धन्यवाद.

  • @sudampandit1257
    @sudampandit1257 3 года назад +10

    आजोबांना आणि त्यांच्या बसला दिर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @user-nl2gf8kc9y
    @user-nl2gf8kc9y 3 года назад +21

    एस टी महामडळ ईतिंहास ला मानाचा मुजरा...!!!

  • @prashantmulay8375
    @prashantmulay8375 3 года назад +13

    ऐकुन खुप भारी वाटलं. I am proud of ST and Ahmednagar.

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 2 года назад +4

    खरोखर भाऊसाहेब काका केवटे आपण नशीब वान आहात स्वतंत्र भारतातील बस वाहतुकीचे साक्षीदार आहात आपले आयुष्याचे शतक पूर्ण होवो असी परमेश्वराकडे प्रार्थना करतो

  • @bvinay29
    @bvinay29 3 года назад +10

    खूपच सुंदर...किवटे साहेबांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना...!

  • @mahadevkakade2325
    @mahadevkakade2325 3 года назад +23

    अहो ज्यांनी हा व्हिडीओ प्रस्तुत केला त्यांना शंभर आयुष्य
    देवाने द्यावा.मुस्लिम बान्धवान्चे पण १००% योगदान आहे नाकारून चालणार नाही.खुल्या मनाने मान्य करा.खूप आवडले .धन्यवाद .

    • @mohankulkarni9658
      @mohankulkarni9658 3 года назад +3

      इथंही धर्म,जात आणू नका. सर्वांचे च सहकार्य महत्त्वाचे आहे

  • @user-ir2js9pr9j
    @user-ir2js9pr9j 3 года назад +22

    आवाज खप गोड म्हणजेच ऐकावसा आणि शांत आहे, कोणाचा आहे कोणी सांगू शकेल का?

  • @anilpande9795
    @anilpande9795 3 года назад +9

    लक्षमणराव आपण शंभरी पूर्ण करावी हि सदिच्छा आणांस उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रर्थना

  • @shaikhshaista348
    @shaikhshaista348 Год назад +1

    सर आपने बहुत अच्छी मालूमात, ✍️✍️👌👌👍👍🙏🙏🙏💐💐🌹🌹

  • @pankajkumarshinde6774
    @pankajkumarshinde6774 3 года назад +7

    खूप छान अती सुंदर अप्रतिम आजवर मी लहापणापासून, शाळेत असल्यापासून मामाच्या गावाला जाण्यासाठी कळंबोली -पनवेल - पुणे- शिरूर - अहमदनगर - बीड - उस्मानाबाद असा प्रवास केला., तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत कॉलेज मध्ये जाण्यासाठी S.T ने प्रवास केला आणि करतो आहे., पण आपल्या हक्काच्या तसेच सर्वसामन्यांच्या लाल्परी (S.T) विषयी आजपर्यंत काही किस्से एकूण होते पण आज तुम्ही जी माहीत आम्हा सर्व पर्यंत आपण पोहोचवली ती माहिती एकूण व बघून आम्हा सर्व S.T प्रवाश्यांना S.T विषयी अभिमान आणि आदर वाटू लागला .,👍❤️ ही आपली s.t अशीच अग्रेसर राहो ,नेहमी आघाडी वर राहो , आणि फायद्यात राहो ., हीच सधी-छछा 👍🙏🚍🚃🚌🚚🚇🚎आणि S.T. चालक, वाहक आणि ईतर सर्व S.T कर्मचारी यांचे मनापासून 🙏 आभार..

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 года назад +2

    छान आहे ,,भारत माझा देश मी भारतीय असल्याचा अभिमान वाटतो हे वाक्य आता सध्या फार महत्त्वाचे आहे जय जवान जय किसान आम्ही शेतकरी

  • @artikamble8116
    @artikamble8116 3 года назад +5

    असा ऐतिहासिक इतिहास व थोडस काल्पनिक कथा जोडून ह्या वर एक छान मराठी चित्रपट बनू शकतो।कोणीतरी तसा प्रयत्न करायला हवा।खूप चालेल।

  • @shriniwasjoshi9046
    @shriniwasjoshi9046 3 года назад +2

    आमच्या एसटीचा आम्हाला अभिमान आहे.आज एसटीला वाईट दिवस आले आहेत, पण हे निसर्गचक्र आहे.प्रत्येक माणसाला आणि संस्थेला बरेवाईट दिवस येतातच.पण आशा आहे की एसटी या दिवसातून लवकरच बाहेर पडेल.पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य परिवहन हे नाव वैभवाने उभे राहील.आमची एसटी फक्त भारतातच नव्हे,तर सबंध जगातील सर्वश्रेष्ठ प्रवासी वाहतूक संस्था बनेल.जय महाराष्ट्र।

  • @user-iq2ek1de6n
    @user-iq2ek1de6n 3 года назад +2

    खूपच सुंदर...!! एसटी श्री.केवटे सरांचा अविभाज्य भाग झाला आहे.

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 Год назад +2

    धन्यवाद बस फाॅर अस>>>>>
    एस टी---सर्वसामान्य नागरिकांचे हमखास व
    हक्काचे प्रवास वाहन !!!!
    आमच्या लहानपणी सुखद *निळ्या* रंगातील निलपरी,आज माझ्या @74व्या वयातही मनाला हळूवार
    स्पर्श करते.卐ॐ卐

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 3 года назад +2

    माननीय श्री.केवटे साहेबाना नमस्कार.खूप छान माहिती दिली, सर, धन्यवाद.👌👍😊😊☺️☺️

  • @milindpawar6643
    @milindpawar6643 3 года назад +3

    खरोखरच st ला दीर्घायुष्य लागावे 💐💐

  • @udaypradhan6870
    @udaypradhan6870 11 месяцев назад

    खूपच छान माहिती दिली आहे, धन्यवाद. आजच्या पिढीला कधीच कळली नसती त्या वेळची परिस्थिती

  • @kamlakardalvi1672
    @kamlakardalvi1672 Год назад +2

    जनतेची खरी जीवन वाहिनी,एस टी जिवंत राहिली पाहिजे, बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @maheshb5718
    @maheshb5718 4 года назад +10

    ७२व्या वर्धापन दिनाच्या एस्.टी.ला खूप खूप शुभेच्छा.

  • @sonawane_bhavarth
    @sonawane_bhavarth 4 года назад +7

    अप्रतिम video 👍👍

  • @ravindramali6642
    @ravindramali6642 Год назад +1

    आज महाराष्ट्र देशात अव्वल आहे, याच्या मागे एस. टी चे मोठे योगदान आहे. खेड्यापाड्यातील मूल - मुली शहरात शिक्षण घेऊ शकली. पास सावळतीमुळे गरीब मूल शिकली.

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar 3 года назад +2

    ST ने प्रवास म्हणजे सुरक्षित आणि आपलेपणा वाटतो 🙏

  • @0911930022
    @0911930022 4 года назад +8

    अप्रतिम 👌👌👌

  • @dineshvaidya4596
    @dineshvaidya4596 3 года назад +7

    म्हणूनच आज एसटीच्या ताफ्यात महाराष्ट्रातील मोक्याच्या व करोडो अब्जो ₹च्या जमिनी ताब्यात आहेत आणि त्या जागांवर राजकारण्यांचा डोळा आहे जे एसटीला संपवू पाहतायत

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 года назад +2

      शरद पवार हा महराष्ट्राला लागलेला भ्रष्टाचारी किडा आहे 😔😔

    • @kirankulkarni3237
      @kirankulkarni3237 3 года назад +2

      Khandani vasuli gang

    • @shashikantbagave3078
      @shashikantbagave3078 3 года назад +2

      Hole family

  • @nisarshaikh5874
    @nisarshaikh5874 3 года назад

    अप्रतिम खुब छान जुनी ईतीहास मला खुब आवडता 🙏🙏🙏

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 3 года назад

    एस.टी.चा हा प्रारंभिक सेवेतील प्रवास वणँन खरंच छान आहे।.एस.टी.हे महाराष्ट्राचे भुषण आहे..अन्य राज्याच्या तुलनेने महाराष्ट्राचे एस.टी महामंडळ खरंच वाखाणण्याजोगे आहे...
    आपण पहिल्या बसचे चित्रण सुमधूर आवाजात केले आहे.ते उत्साहवर्धक आहे. ही माहिती सादर केल्याबद्दल आपले धन्यवाद

  • @mohankulkarni9658
    @mohankulkarni9658 3 года назад +4

    अतिशय सुंदर सारीकरण....

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Год назад

    खूप छान त्यावेळी चे पहिले प्रवासी यांच्या कडून एसटी बसची माहिती मिळाली.

  • @zakisayyed2088
    @zakisayyed2088 Месяц назад

    I am being proudh that i am born from (Karjat) --Ahmednagar,s Soil ,which is greatest soil giving Sahakar shetra to us, in India & Ashia khand,also in world. I am working with all workers uniun for emploies ,thanks to kevate ajoba, god bless to him & S.T. for going in profit ahead.

  • @narendrarajeshirke2858
    @narendrarajeshirke2858 3 года назад +2

    Thank you
    For useful information and good memories.

  • @rajeshrana2470
    @rajeshrana2470 Год назад

    छोटी पण फार छान बातमी आपण दिली, आपल स्वास्थ्य स्वस्थ आणि मस्त्त राहो हीच सदिच्छा.

  • @anilpawar9485
    @anilpawar9485 11 месяцев назад

    माझी आई लालपरी जिच्या मुळे आज जे काय आहे ते एसटी मुळेच ❤❤

  • @SR-jq7wv
    @SR-jq7wv 3 года назад

    खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @Vinaykumar-xb4vv
    @Vinaykumar-xb4vv 4 года назад +5

    Great information
    The tree is also leaving
    Wooden seats

  • @sujatavinchurkar5301
    @sujatavinchurkar5301 3 года назад

    Khupch sunder ani mahattwpurn mahiti milali.aamhalahi S.T. cha abhiman aahe👍👍

  • @arungade8845
    @arungade8845 3 года назад +1

    Thanks for History of ST bus in the year 1948 which was started.

  • @nitish_ingale
    @nitish_ingale 3 года назад

    अप्रतिम....👌
    खूप छान माहिती दिली.

  • @natureloverboy5659
    @natureloverboy5659 3 года назад +1

    अप्रतिम जीवन प्रवास.....

  • @aparnarajwade8990
    @aparnarajwade8990 3 года назад

    फार छान माहिती दिली आहे. अभिनंदन.

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Год назад

    मस्त पाहिले दिवस होते.👌

  • @yatishpatil23
    @yatishpatil23 4 года назад +2

    उत्तम...👌👌👌

  • @suneetkadam3500
    @suneetkadam3500 3 года назад +1

    Pharach sundar video👍👍👍

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 Год назад

    व्हा खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 года назад +2

    ST Bus आणि ST महामंडळ जगले पाहिजे. सुंदर विडिओ. 👌👌👌

  • @arunbhalerao5122
    @arunbhalerao5122 3 года назад

    Khup Sundar post aani lahaanpanichya aathvani jaagrut kelyabaddal dhannyvaad.

  • @sudhakarjain6012
    @sudhakarjain6012 Год назад

    खुप छान माहिती
    धन्यवाद शुभेच्छा

  • @nikhilmore311
    @nikhilmore311 Год назад

    Kharch saheb kiti Sundar divas tyavadeche katha yektana man bharahun gel.. Sundar aprtim

  • @sagartaware1988
    @sagartaware1988 3 года назад

    Amazing very heartwarming documentary!

  • @chandramanij.bansode1654
    @chandramanij.bansode1654 4 года назад +3

    Khup ch adbhut pravash hota and asach suruch rahavo

  • @nooralisayed5259
    @nooralisayed5259 3 года назад +1

    Nice archaeological video clip worth watching 🌹

  • @joyuncle3528
    @joyuncle3528 3 года назад +8

    Those were the golden days 👍

  • @dattatrayaingle2782
    @dattatrayaingle2782 11 месяцев назад

    अतिशय अप्रतिम

  • @shekharteli7003
    @shekharteli7003 3 года назад

    Aatishay chhan mahiti tumhi dili aaple hardik aabhinandan

  • @ravikantbhambid9105
    @ravikantbhambid9105 3 года назад

    Shri.Kevte Saheb God Bless You.

  • @firehi5326
    @firehi5326 3 года назад +1

    Mazi awadti lalpari waa thanks

  • @harshalbhoir469
    @harshalbhoir469 3 года назад

    Khup masta vatla aikun hi sagli mahiti.....

  • @kalyanpakhare2394
    @kalyanpakhare2394 3 года назад

    अतिशय सुंदर

  • @narayannaik7686
    @narayannaik7686 3 года назад

    Thanks for good historical information.

  • @santoshsatpute777
    @santoshsatpute777 4 года назад +3

    Nice sunder vedio

  • @TRM12130
    @TRM12130 4 года назад

    Khup chan ♥️♥️

  • @pradipnilkanth7344
    @pradipnilkanth7344 3 года назад

    एक नविनच माहिती मिळाली धन्यवाद

  • @kanchanbhalerao2640
    @kanchanbhalerao2640 4 года назад +2

    Khuuup Massst Video 👌👌😘😘

  • @appasahebkadam4450
    @appasahebkadam4450 3 года назад

    खूपच छान माहिती दिली

  • @rajendrabansode2163
    @rajendrabansode2163 3 года назад

    Aitihasik Chhan ani mahatwachi mahiti. Tumi nasibwan aahat strating pasun sakshidar. Khol mahiti sangitli. Aath aane tickets! Khup dhanyawad tumala aankhi aarogya v jeevan labho. Century purn zali tr amhala khup aanand watel.

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Год назад

    साहेब अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
    पहिले वाहक श्री. लक्ष्मणराव केवटे यांना
    उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    पण पहिले बस चालक श्री. किसनराव राऊत
    यांच्या बद्दल काहीही माहिती दिली नाही .
    आज 2023 मध्ये एस.टी. महामंडळाची
    अवस्था काय करुन ठेवली आहे ह्या
    राजकारणी लोकांनी, आज आपल्या
    अर्ध्यापेक्षा जास्त बसेस नादुरुस्त आहे.
    मग हेच राजकारणी एस.टी. महामंडळाची
    परिस्थिती सुधरावण्या साठी महामंडळाच्या
    मोक्याच्या जागा बिल्डरांना विकतील.
    आपल्या शेजारील गुजरात व कर्नाटक
    राज्यातील बसेस अत्यंत आकर्षक व
    सुस्थितीत असतात. यांना कधी याची
    जाणीव होइल देव जाणे

  • @babannatu5900
    @babannatu5900 Год назад

    हा व्हिडिओ खरा आघाडी सरकारने पाहिला पाहिजे म्हणजे अंदाज येईल की आपन किती टायर ,, इंजिन,, इत्यादी वस्तू मध्ये किती पैसे खाल्ले आहेत हे लक्षात येईल .... धन्यवाद जय शिवराय ,,हरहर महादेव

  • @ankbmm
    @ankbmm 4 года назад +2

    Beautiful

  • @MrDayanand
    @MrDayanand 3 года назад

    फार सुंदर माहितीपट

  • @chandrashekharjakhalekar1746
    @chandrashekharjakhalekar1746 3 года назад

    उत्तम ठेवा.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Khoop. Sundar...

  • @swapnilbhavari8306
    @swapnilbhavari8306 3 года назад

    खूप छान माहिती व्हिडिओ 🙏🙏🙏🙏🙏

  • @akshaygaikwad2677
    @akshaygaikwad2677 4 года назад +11

    Great job guy's
    Keep it up
    And all the best 💐💐

  • @vijaymaske3556
    @vijaymaske3556 7 месяцев назад

    परिवहन महामंडळ म्हणजे " महाराष्ट्राची आन, बाण, आणि शान, महाराष्ट्राची संस्कृती जपणारे जनतेच्या जिव्हाळ्याचे महामंडळ.

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 3 года назад

    Nice proud very good information

  • @pravinkhandare6891
    @pravinkhandare6891 3 года назад

    Khup chhan mahiti..

  • @vivekkherdekar880
    @vivekkherdekar880 Год назад +1

    १९४८ ते २०१४ या काळात भारताची खूप प्रगती झाली.
    वाहतूक, शिक्षण संस्था, स्पेस सेंटर, रोजगानिर्मिती, इंजिनीरिंग, ऑटो, गॅस, आरक्षण, असे अनेक उपक्रम राबवले गेले, पण प्रगती सोबत भ्रष्टाचार खूप वाढला.

  • @GM-lm4pf
    @GM-lm4pf 3 года назад +2

    .... लाल परी..पूर्ण शासकीय झाली पाहिजे....🙏🙏🙏🚍🚌🙏🙏🚩

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 Год назад

    छान माहिती! धन्यवाद!

  • @vikramkharade5322
    @vikramkharade5322 Год назад

    Khupch chhan

  • @satishvasane6812
    @satishvasane6812 3 года назад

    धन्यवाद भाऊ

  • @kirandivekar8553
    @kirandivekar8553 3 года назад

    S.T. chya survatipasunchy pravasachi khupach jabardast ani ranjak ashi mahiti!

  • @GayatriDawange-ue9yf
    @GayatriDawange-ue9yf 5 месяцев назад

    Thanks for this information

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 3 года назад

    खूप छान आहे माहिती

  • @johnsonfernandes3625
    @johnsonfernandes3625 3 года назад

    Thanx again

  • @sopannimhan
    @sopannimhan 3 года назад

    खूप छान लघुपट 🙏

  • @ravikantbhambid9105
    @ravikantbhambid9105 3 года назад +1

    Very Nice Clip.

  • @kshripad32
    @kshripad32 3 года назад

    Wah wah...mast

  • @rajendravaste5238
    @rajendravaste5238 3 года назад

    छान माहीती दीली.