पु. ल. देशपांडे ह्यांनी अंमळनेर येथे केलेले भाषण (P L Deshpande Speech about Sane Guruji)
HTML-код
- Опубликовано: 3 дек 2024
- #पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म
साने गुरुजी
अंमळनेर
विठाई
माऊली
ज्ञानोबा
श्यामची आई
sane guruji
amalner
mauli
shyamchi aai
🙏🏻🙏🏻
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे....
अतिशय सुंदर... असे होते साने गुरूजी... खूप छान❤❤
साने गुरुजी म्हणजे महाराष्ट्रातील कधी न ढळणार दिपस्तंभ आहे.
साने गुरीजींच्या व्यक्तिमत्वाची, कार्याची उत्तम माहिती दिली पुलनी...जय अमळनेर! जय साने गुरुजी!
Mala sane gurujii sant watatat
गुरुजी आणि भाई आजोबा❤
अलौकिक भाषण साने गुरुजींच्या गुणांचे कौतुक विशेष आहे.
साने गुरुजी हे तुमच्या आमच्या सारखे साहित्यिक नव्हते तर ते संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज च्या कुळातले संत होते व ते 50 वर्षे jagale आहेत. त्यांचे सर्व साहित्य व देशभक्ती ची गीते त्यांच्या अलौकिक जीवनाche महत्त्व विषाद करतात. PU नें त्यांचे सर्व गुण सांगितले आहे. आपण काय vegale सांगणार. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आधुनिक संतच ते.किती प्रेम ,ममत्व,माया❤
साने गुरुजी या जगावेगळ्या भारतमातेच्या महान सुपुत्रास प्रणाम.
Sane Guruji Great
अतिशय सुंदर..खुप छान..धन्य वाटले
अप्रतिम!
साने गुरुजी. गुरुजी नावाची एक पंरपरा निर्माण करणा-या विचाराच्या वैभवाच, मायेन माखलेल गाव आहे !!!
पु. ल. देशपांडे यांच्या हस्ताक्षरातील एक पत्र प्रा. अरुण कांबळे यांना लिहिलेले (नंतर मराठी विभाग प्रमूख झाले मुंबई विद्यापीठ ) नव लेखकाला प्रेरणा देणारे होते त्याची एक झेरॉक्स प्रत मी जपून ठेवली होती.
वाह. ब्लॉग वर प्रसिद्ध करण्यासाठी ते पत्र मिळेल का?
पत्र सापडले की पाठवेन.
'अप्रकाशित पुल' असा एक अंकही लोकसत्ताने काढला होता.
साने गुरुजींच्या गुणांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
🥺🥲🥲🥲🤗🤗👌🏻👌🏻👌🏻