एसटीची स्टेनलेस स्टीलची बस - एक अभिनव प्रयोग | MSRTC's Stainless Steel Bus |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 июн 2024
  • नमस्कार,
    मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
    सदर व्हिडीओ विषयी :
    एसटीची स्टेनलेस स्टीलची बस - एक अभिनव प्रयोग | MSRTC's Stainless Steel Bus | #avaliyapravasi
    मंडळी, २०१६ सालापासून एसटीने एल्युमीनियम बस बांधणील कात टाकून ms माईल्ड स्टील बांधणीचे धोरण स्वीकारले.
    या ms बसेसमध्ये टप्प्या टप्प्याने बदल करत एसटीने खास स्टेनलेस स्टीलची बस बनवली.
    आतमध्ये रेग्युलर वापरता असलेले acp पॅनल न वापरता एसटीणे आतमधील संपूर्ण बांधणी ही स्टील मटेरियल वापरुन केली असून, या बस बाबत संपूर्ण माहिती मी सदरच्या व्हिडियोमध्ये आपणास सांगितली आहे.
    तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
    व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
    #avaliyapravasi #अवलियाप्रवासी #stainlesssteelbus
    ------------------------------------------------------------------------------------
    आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
    / avaliyapravasi
    आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
    / avaliyapravasi
    आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
    / avaliya_pravasi
    आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
    / avaliyapravasi
    संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com

Комментарии • 165

  • @RajuKaudare-lb5rb
    @RajuKaudare-lb5rb 20 дней назад +22

    महामंडळाची विठाई बस ची बॉडी खूप छान आहे

  • @satishmohire7434
    @satishmohire7434 20 дней назад +15

    या बसेस भरपूर तापतात .. चालक वाहक. गरमिने हैराण होतोय

  • @sharadpise2786
    @sharadpise2786 20 дней назад +17

    ईतर राज्याचे तुलनेत एसटीला योग्य प्रकारे बाॅडी बांधणी उत्कृष्ट दर्जाची जमत नाही. बाहेरून बांधलेल्या एमजी बॉडी व वीरा बॉडी बांधणी अतिशय उत्तम आहेत. त्यांच्याकडून बॉडी बांधणी करून घेण्यात यावी. शेजारील कर्नाटक राज्य व तेलंगणा बस बॉडी बांधणी अतिशय सुंदर, उत्तम आहे. किमान त्यांचे अनुकरण करावे. तसेच 3 * 2--55शीटर बसेस उपलब्ध करून वापरात आणावेत. एसटी बरोबरच प्रवाशांनाही लाभ होईल

  • @pramodkulkarni3764
    @pramodkulkarni3764 19 дней назад +7

    Stainless steel ची बॉडी असेल तर गुटका खाउन बस रंगवना-यासाठी मजाच मजा येईल. दररोजच रंगपंचमी साजरी केल्याचा आनंद मिळेल.

  • @sudhakarhake1321
    @sudhakarhake1321 20 дней назад +11

    कर्नाटक बस खुप भारी आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस कर्नाटक बस सारखी असावी

    • @Bus_fan
      @Bus_fan 18 дней назад +2

      Ult 3×2 uncomfortable aahe

  • @milindgune4957
    @milindgune4957 20 дней назад +18

    ड्राईवर अक्सेलेटर जवळ थुंकतात व घाण करतात त्याकरता काय सुधारणा करता येतिल?????

  • @prathameshbirajdar8778
    @prathameshbirajdar8778 20 дней назад +21

    Karnataka kadun shika kashya bus banawaychya te... Best quality build.. Ek bus 15 te 20 years aramat chalte

    • @Bus_fan
      @Bus_fan 18 дней назад +1

      bhava te swate nahi build karat 😂 te pvt kadhun ghetat Aani aapan aata tasch honar aahe

  • @ashrt
    @ashrt 21 день назад +15

    ST bus la finishing naste..kase pan patre lavtat.. private volvo bus pan modify kelelya astat pan mast finishing aste...😊

    • @ameykulk
      @ameykulk 20 дней назад

      Tu laav na mag Patra tyala, bhaDvya!!😂

  • @salunkelaxmikant5871
    @salunkelaxmikant5871 19 дней назад +7

    st कशी पण बनवा पण बाहेरील बांधणी जुनी लाल परी सारखी करा

  • @ashwinchauhan932
    @ashwinchauhan932 20 дней назад +7

    आपण आत्ता करतोय, कर्नाटक 10 वर्षापासुन बनवत आहेत, आपण आत्ता जागे झालोय.
    बाकी हा प्रयोग सरहणीय आहे.

  • @pranavpalve1815
    @pranavpalve1815 20 дней назад +4

    Ek ch no yha purn mharashtra medhy alya paheje ❤❤

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 20 дней назад +4

    APSRT ची बस बॉडी टाइप अशोक लेलेंड बस एक नंबर आहे ❤बाहेरिल आकार बद्लवा MSRTC ने

    • @ameykulk
      @ameykulk 20 дней назад +2

      Eicher company chi Navin laal ST baghitali ka? Nasel Tar bagha jara!!

  • @DeependraRasal
    @DeependraRasal 20 дней назад +25

    जुनी वाली पिवळी आणि लाल रंगाची जोड असलेली बस जास्त छान वाटते... पूर्ण लाल रंग डोळ्याना पण रुचत नाही...कुठे पिवळी आणि लाल रंगाची बस असेल तर नक्कीच वीडियो बनवा......

  • @vaibhavtandekar4541
    @vaibhavtandekar4541 18 дней назад +3

    St should install sound damping material to reduce noise from body

  • @itsmeraj1456
    @itsmeraj1456 21 день назад +61

    बाह्य रूप बदला की राव .... ms च्या बसेस ला आहे का काही रूप आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करते लाल परी .... कर्नाटक च्या बसेस पाहा बघत बसाव्यात अशा आहेत आणी या नव्या लालपरी बघितल्या की नको वाटत प्रवासाला .....आत खूप comfortable आहेत या नवीन बस पण रूप पण छान असावं

    • @ashwinchauhan932
      @ashwinchauhan932 20 дней назад +6

      अगदी बरोबर

    • @kiranjagdale20
      @kiranjagdale20 20 дней назад +7

      अगदी बरोबर बोललात...
      नवीन तंत्रज्ञान वापरून आपली पारंपरिक लाल परी बनवायला काय जमणार नाही.....😮😮

    • @pranavpalve1815
      @pranavpalve1815 20 дней назад +4

      Are bhava buse kahi divsachya chya phaunya rahilyat 😢😢😢😢

    • @omkarghare7214
      @omkarghare7214 20 дней назад

      अगदी बरोबर पण शिवशाही शिवाई हिरकणी अश्वमेध ह्या MS ‌च्या बसेस इतर राज्यांच्या बसेसला तोडीस तोड आहेत

    • @prashantmohite3324
      @prashantmohite3324 20 дней назад +3

      हो मित्रा

  • @saurabhrane3407
    @saurabhrane3407 20 дней назад +5

    Aluminium बसेसच चांगल्या होत्या rusting चा प्रॉब्लेम नव्हता तसेच लाईट वेट असल्यामुळे बसेसची efficiency सुद्धा वाढेल.

    • @atharvzemse6599
      @atharvzemse6599 10 дней назад

      अपघात झाला की ॲल्युमिनियम शीट सोबत प्रवासी पण कापले जातिल. MS body मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी असते. ACP किंवा स्टेनलेस स्टीलऐवजी GRP इंटीरियरसाठी वापरली जाऊ शकते.

  • @ravirajkulkarni6592
    @ravirajkulkarni6592 21 день назад +11

    मस्त बस आहे . पण अजुन आतुरता वाढली बस पुर्ण बघण्याची .

  • @sandeepnandgaonkar
    @sandeepnandgaonkar 20 дней назад +5

    BEST च्या बसेस बघा ,पूर्वीपासून वापरात आहेत

  • @shekharmoota1983
    @shekharmoota1983 21 день назад +3

    Innovative Technology

  • @yogeshshah9338
    @yogeshshah9338 20 дней назад +4

    फक्त लाल पिवळा रंग हवा, आपली ओळख आहे

  • @sagarjadhav8945
    @sagarjadhav8945 20 дней назад +7

    MS बॉडी ची केबिन सीट असणारी बस छान वाटते..

  • @manojgujar1993
    @manojgujar1993 20 дней назад +3

    शासनाने महामंडळ कडे बस बांधणी करणे साठी योग्य मनुष्यबळ नाही म्हणून पूर्ण बस अशोक लेलँड कंपनी कडून घेण्याचे टेंडर वर फायनल केले आहे. परंतु आता त्या सर्व बस यायला 2025 उजाडेल, त्या पेक्षा चसीस घेऊन आता पर्यंत 500 तरी बस तयार होऊन वापरात आल्या असत्या. यालाच म्हणतात सरकारी काम व महामंडळातील कार्यक्षम अधिकारी.

  • @pratikmayekar1639
    @pratikmayekar1639 20 дней назад +4

    मेन ST ने प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी डिकी वर फोकस केले हवे...लांब पल्लसाठी डिक्या मोठे हवे...अगदी बाईक वाहून नेता येईल एवढं तरी...बाईक वैगरे न्याला प्रवाशांना प्रायव्हेट लक्झरी शिवाय पर्याय नसतो

  • @dhruvnimbalkar7917
    @dhruvnimbalkar7917 20 дней назад +3

    साहेब कर्नाटक मधील तिकिटाचे दर व महाराष्ट्रातील तिकिटाचे दर एकदा शासनासमोर आपल्या व्हिडिओच्या मार्फत पाठवा... सर्वसामान्य लोक एसटीने प्रवास करतात कर्नाटक व महाराष्ट्र मध्ये खूप अंतर आहे तिकिटा मध्ये.🙏🙏

  • @deepakkamble575
    @deepakkamble575 13 дней назад +1

    लालपरी पेक्षा कर्नाटकच्या बसेस खुप छान आहेत

  • @TheMemeVault0001
    @TheMemeVault0001 20 дней назад +3

    महाराष्ट्र S t महामंडळ
    गुजरात stमहामंडळला चालवायला ध्यान
    प्रवासी वर उपकार होतील

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 13 дней назад

    Thks

  • @Mumbaindianzzzzz
    @Mumbaindianzzzzz 21 день назад +8

    Sonyachi jari banavli.....tari khul khuli honaarach😂

  • @manishwagh286
    @manishwagh286 20 дней назад +4

    लाल व मोठा पिवळा रंगच छान दिसतो एस टी ला...... रंगासाठी तक्रार कोणाकडे करायची तेवढं सांगा.....

  • @SGgo957
    @SGgo957 20 дней назад +4

    Khadde Ali ki gadi khup adalte sarkhi Ani avaj pan khup yeto steel chya parts cha , air suspension gadi Ani KSRTC chya jya gadya ahet Tashi bandhani karayla havi.
    Navin hirkani, ms built lal pari donhi chan ahe pan tyat pan ajun modifications vhayla havet

  • @chandrahasgavde628
    @chandrahasgavde628 16 дней назад

    👌👌👌👌👌👌

  • @satishnahar2847
    @satishnahar2847 15 дней назад

    It will generate more hit in summer season

  • @maheshpatil3677
    @maheshpatil3677 20 дней назад +3

    जुने झाले हे ... कर्नाटक बस .... कधीच चालू आहेत

  • @Traveldiaries05
    @Traveldiaries05 19 дней назад +1

    छान video ❤❤❤

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  19 дней назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! ☺️

  • @sandeepnandgaonkar
    @sandeepnandgaonkar 20 дней назад +6

    नव्याची नवलाई ९ च दिवस,२० वर्षा पूर्वीची ACGL लाल पिवळी बस अजून चालू आहेत ,तीच उत्तम

  • @user-ky6eu5wg5x
    @user-ky6eu5wg5x 19 дней назад +2

    Maintenance is d biggest problem of msrtc

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 20 дней назад +4

    फार सुंदर पण जुने ते सोन अशी ऐक,, म्हण आहे लाल रंग हा एसटीला निसर्गाला शोभिवंत दिसतो

  • @pippypatil1424
    @pippypatil1424 19 дней назад +1

    Bhava hi vithai bus ji ahe ti kharach Chan diste... But mi daily travel krto bus ne tyat madhlya bhagapasun pathimage seat vr comfortable Badu nhi shakat ... Leg space khup Kami ahe gudhghe(knee) khup dukhta

  • @ramtekavade2247
    @ramtekavade2247 18 дней назад +1

    एसटी मधला बदल हा सर्वांना च पाहिजे. पण तिकिटावर भरमसाठ वाढ करू नका. 👈🙋‍♂️🙏 छान माहिती

  • @miteshdhuri2807
    @miteshdhuri2807 21 день назад +3

    मी पण एक एस टी प्रेमी आहे. 😇
    राजापूर आगार रत्नागिरी विभाग 😌

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 20 дней назад +1

    ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sandipjadhavar2610
    @sandipjadhavar2610 21 день назад +9

    नवीन 2400 bs6 ashok Leyland bus बाबत माहिती असेल तर share kara

    • @samratsalavi8144
      @samratsalavi8144 20 дней назад

      नवीन येनार आहेत असं कळलं आहे

    • @Bus_fan
      @Bus_fan 18 дней назад

      ​@@samratsalavi8144Diwali parathy 300 buses yenar aahe oyster bs6 Ashok Leyland

  • @ranjeetjadhavkhape7995
    @ranjeetjadhavkhape7995 19 дней назад +1

    परिवर्तन बस म्हणजे लालपरी ही स्टील मध्ये बांधली होती , ती पिंपरी चिंचवड ते गणपतीपुळे ह्या मार्गावर धावली होती

  • @raj96652
    @raj96652 20 дней назад +2

    What about hot climate of Maharashtra? Is it a modified cooker!!!

  • @abhis5095
    @abhis5095 21 день назад +3

    Mi ekda last month madhe pnvl Roha BS 5 ne travel Kel nagothne paryant pravas kela ticket 96 aane last 4 row la baslo. Ti bus sarkhi tichi spring or suspension up down jump hote jyala ulati honar nahi toh ulati Karel te pan Kami speed la. Bus Chan hoti luxury private bus hight prmane. Pan ha prakar khup boaring travelling jhali,tyvar kahi tar kaam Karave.Nahi tar Mumbai Goa purn jhala tari msrstc loss madhe jayel.Karan Teva msrstc la changla business yeu shakto.

  • @Mumbaindianzzzzz
    @Mumbaindianzzzzz 20 дней назад +2

    College project aslya sarkhya buses banavtat......dabbya saarkhi........1980 cha look aahe

  • @sushilg2936
    @sushilg2936 19 дней назад +1

    कार्यशाळेत बांधणी अत्यंत सुमार आहे, ST महामंडळाने बसेस बाहेरून बांधून घ्याव्यात..

    • @MeMarathi9999
      @MeMarathi9999 18 дней назад +1

      बरोबर बोललात दादा,यांना आजिबत जमत नाही बस बांधनी,स्वस्तातले मटेरियल वापरुन कसं जमेल? फिनीशिंग नावाचा प्रकार माहीतचं नाही यांना,कर्नाटक,ए सी जी एल,ऐम जी यांचे कडुन शिकायला पाहीजे यांनी नुसता जनतेचा व सरकारचा पैसा बरबाद करण्यात जातो.

  • @prakashgawade5311
    @prakashgawade5311 20 дней назад +2

    कर्नाटक बसेसच्या खालोखाल काही केले तरी मेळ बसत नाही

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 20 дней назад

    Nice vlog episode 😊😊😊😊

  • @sigmapower7706
    @sigmapower7706 20 дней назад +1

    S.S ची मस्त दिसत आहे दादा, ❤ प्रवाश्यानी पण जरा स्वच्छ ठेवली तर ती शेवट पर्यंत मस्त दिसेल.

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 20 дней назад +3

    Hicha chehra ajibaat changla nahi.. bs 3 sarkha chehera chalel.. or else ek navin model introduse kelela te finalize kela pahije

  • @dhruvnimbalkar7917
    @dhruvnimbalkar7917 20 дней назад +2

    5 म्म पत्र्याच्या बस आज पर्यंत टिकले नाहीत नीट स्टेनलेस स्टील मध्ये काय राहायचं.... ज्यांचं डोकं दुखत नाही त्यांनी महाराष्ट्रातील एसटीने प्रवास करायचा आवाजच आवाज...😮

  • @AutofeedbackIndia
    @AutofeedbackIndia 18 дней назад

    Junya chassis vr body banvel ahe ka saheb...

  • @prakashbobade4894
    @prakashbobade4894 21 день назад +2

    मी या आधी सुद्धा सांगितले होते. की आपल्या एस. टी ने ज्या नवीन बस बनवल्या आहेत. त्याची पुढील आणि मागील बाजू व्यवस्थित केल्या पाहिजेत. तसेच रंगावर सुद्धा विशेष लक्ष दिले पाहिजे. आज कर्नाटक च्या बसेस आणि त्यांची रंग संगती खूप आकर्षित वाटते. आपल्या बसेस ची अवस्था जेणे करून कार्यशाळा मध्ये बांधलेल्या बसेस ची अवस्था खूप वाईट झाली आहे.
    असो बाकी ही संकल्पना खूप छान होती..

    • @Bus_fan
      @Bus_fan 21 день назад +1

      Karantaka Vale Pvt kadhun bandatat tyana swata kay yete nahi bandata...
      Aaple thodse aajun lakse dile na tr Ksrtc peksa hi aapan changle karu sakto ..
      Ratangiri division chya sadhya ms buses pahile tyanche bumper Ekdam Proper fit ahe magan ani pudun
      Asach fakth bumper pahije

    • @PRATIK_GAMING_FACT
      @PRATIK_GAMING_FACT 20 дней назад

      ​@@Bus_fan Maintenance pn krava lagto ya buses cha . Ratnagiri division mde maintenance Chan krtat bus cha😊

    • @Bus_fan
      @Bus_fan 20 дней назад

      @@PRATIK_GAMING_FACT Tech na Aaple itle Parbhani ,beed, jalgaon & Latur hey khup katranak depot aahe 😳 Ch** sarke kay pn karatat Parbhani madle especially gangakhed
      maintaince fakth Kokan vibhag Ratangiri and Sindhurug 🔥🔥

    • @Bus_fan
      @Bus_fan 20 дней назад +1

      @@PRATIK_GAMING_FACT pn sir ksrtc che aata khup prblms zale aahe 😂😂
      aata tyanche fans kadhi kay bolat ch nahi 😂😂 jeva pasun ti mahile Free scheme chalu zali aahe khup loss madhe geli aahe ksrtc
      mhanun tyane 10% ticket evji 15% ticket kele.aahe Maharashtra la tyanche govt sudha jalate Sagle.st ch copy karat
      aata st ne Maintaince van getli te hi bagun parat tyani Same St sarke getle ata St madhe 50% scheme thik aahe Pn Hey bagun tyani pn mg kele swate ch loss 😂😂
      Ase bolave nko pn kay na Aata ksrtc che fans thodse Ase gapp zale nahi tr jeva teva Maharashtra St la chidavyche

  • @psm4727
    @psm4727 14 дней назад

    गंज चढणार

  • @shubhambhosale628
    @shubhambhosale628 20 дней назад +4

    सोन लावुन चकचकीत बस बनवली तरी महामंडळाचे कर्मचारी अन तेथील डेपो मधील कामगार त्याचा भांगरच करणार.....😂😂 म्हणजे आधी चड्डी घालणार अं मग हागणार😂😂😂😂

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 20 дней назад +2

    या अगोदर सुध्दा एस टी स्टील बॉडी बनवली होती. जी वीस वर्षापूर्वी कोकणात रायगड रत्नागिरी मध्ये जास्त धावत होत्या.
    जेव्हा यांचा अपघातात लवकर चेंदा मेंदा होत असल्याने नंतर त्या बंद केल्या.

  • @SurajPatil-st5ux
    @SurajPatil-st5ux 20 дней назад +2

    But KSRTC is always best....
    All buses are Well maintained & new , running longest routes, strong Experience drivers, Karnataka all Bus stands High-tech, Big & specious, time schedule is perfect, Airavat, Ambari dream class, Ambari Utsav best buses in KSRTC.

    • @Bus_fan
      @Bus_fan 18 дней назад

      Have you heard Shivneri & shivai

    • @jaliljamadar2322
      @jaliljamadar2322 17 дней назад

      Forget about Ambari Club class etc even ordinary express long route buses are the best.

    • @Bus_fan
      @Bus_fan 17 дней назад

      @@jaliljamadar2322 3×2 seating arrangements is best for long routes ??
      Nice , I think your type will Have comfort in 3×2 but the reality is reality that Only exterior of ksrtc is good while all Bus fans knows that How your hard seats are uncomfortable for long routes
      Msrtc has 2×2 Which are most Smooth Seats but msrtc weak point is only maintaince Of Exterior

  • @vikasoak9382
    @vikasoak9382 21 день назад +2

    Maintenance?

  • @DattatrayPaygude-yh7sk
    @DattatrayPaygude-yh7sk 11 дней назад

    ..juna look theva .

  • @UmeshBobade-mx3vn
    @UmeshBobade-mx3vn 21 день назад +2

    बस चांगली आहे पण बाहेरील डिझाइन व आतील इंटीरियर चागले केले पाहिजे

  • @siddheshjoshi1012
    @siddheshjoshi1012 21 день назад +1

    Navin 2200 buses yenar hotya na tyach pedhe Kay zal ?

  • @vikasoak9382
    @vikasoak9382 21 день назад +2

    Road condition?

  • @harshadabhosale256
    @harshadabhosale256 18 дней назад

    परपल कलर ची हिरकणी वाईट होती का? माझ्या मते acgl कंपनी उत्तम आहे

  • @dhirajvanarase4331
    @dhirajvanarase4331 20 дней назад +1

    Ashok Leyland chya bus use kara manav...

  • @maheshgaikar3153
    @maheshgaikar3153 19 дней назад +1

    भाऊ नवीन चेसिवर बांधणी व्हावी जुन्याला कितीही नवीन बनवल तरी ते इंजिन तेवढं दम धरत नाही व काही दिवसातच कामाला उभे राहतात

  • @rohanjoshi6871
    @rohanjoshi6871 20 дней назад +2

    Kitipan kahipan kara. St khatarach aahe ajupan. Service navachi goshta nahie

  • @SanjayGawade-ve6wd
    @SanjayGawade-ve6wd 14 дней назад

    पुर्ण बस जरी स्टीलची बनवली तरी ड्रायव्हरच्या पायाजवळचा भाग, जिथे तो सतत तंबाखू, गुटखा खाऊन थकत असतो, तो भाग जर्मन नाहीतर हिंडालियमचा बनवा.

  • @vaibhavghorpade97
    @vaibhavghorpade97 19 дней назад +5

    एसटी महामंडळाला चांगल्या दर्जाची बॉडी बांधणे जमत नाही. नवीन एमजी कडून घेतलेल्या बस ची बॉडी एकदम चांगली आहे. एस टी ने बॉडी बंधण्या ऐवजी तयार बॉडी असलेली बस घ्यावी किंवा सर्व बसची बॉडी एमजी कडून बनवून घ्याव्यात

  • @AdnanKhan-xq4kh
    @AdnanKhan-xq4kh 19 дней назад

    Make videos on a regular basis

  • @trickyguy9112
    @trickyguy9112 18 дней назад +1

    Vidhabha vibhagala aslya kahich buses milat nai fct sagal tikde

  • @rajpandit1417
    @rajpandit1417 10 дней назад

    एसटीचे बोर्ड लांबून दिसत नाहीत त्यांनी पांढऱ्या बोर्डवर ब्लॅक रंगाने गावाची नावे लिहावीत

  • @amirshikalgar60
    @amirshikalgar60 19 дней назад +1

    अपघात टेस्ट करा त्यांमध्ये ही बस पूर्ण नापास होते पत्रा पूर्ण फाटत जातो

  • @rushikeshmachkar5905
    @rushikeshmachkar5905 18 дней назад +1

    फक्त बॉडी नवीन बांधुन दिली जातेय
    बाकी इंजिन जॉइन्ट defrencial च काम नीट केल जात नाही आहे
    8 दिवस पूर्वी आलेल्या गाडीच्या जॉइन्ट मधून प्रचंड आवाज येत होता गियर पन अडकत होते

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  18 дней назад +1

      इंजिनकाम आणि बस बांधणी या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.
      बॉडी बांधणीवाले फक्त बॉडी बांधणी बघतात आणि इंजिन संबंधित काम करणाऱ्या विभागांनी संबंधित काम पहायचे असते.

  • @chandrakantkulkarni9173
    @chandrakantkulkarni9173 13 дней назад +1

    आपण कितीही बदल करा पण कर्नाटकातील बसेस कायमच सरस.

  • @rahulishi2902
    @rahulishi2902 20 дней назад +1

    ह्या गाडीविषयी कधीच post वैगरे पाहण्यात आली नाही

  • @iamankiy6019
    @iamankiy6019 21 день назад +2

    St ne kahi varsha purvi ACGL buses pan bandhlya hota .

    • @MeMarathi9999
      @MeMarathi9999 18 дней назад

      ACGL कढुन बांधुन घेतल्या होत्या जांभळा-पांढर्या रंगाच्या ऐशियाड बसेस…

  • @shashikantbhosale2013
    @shashikantbhosale2013 20 дней назад +2

    जुन्या 1985ते1995पर्यंत ज्या पद्धतीची समोरच्या काचा बारीक व पुर्वीच्या लाल व पिवळा पट्टा असा कलर मधील पुर्वीच्या बस चांगली होती. आताचे नवीन बस बेढब व आकर्षक दिसत नाही.

  • @apoorvasawant8455
    @apoorvasawant8455 19 дней назад

    दादा जुना background मस्त होता तोच वापरत जा की!

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  18 дней назад

      लवकरच सेट अप करण्यात येईल ! ☺️

  • @psm4727
    @psm4727 14 дней назад

    अडाणी ला द्या

  • @yashambardekar1698
    @yashambardekar1698 20 дней назад +1

    Plz make shivshahi bus journey video of one hour

  • @prashanttmhatre
    @prashanttmhatre 12 дней назад

    Kadhi Gajanan maharaj Shegaon sansthan chi bus pahaa. ST ne khup shikaysarkhe aahe tyat...

  • @umeshkamble5592
    @umeshkamble5592 21 день назад +4

    एसटीमध्ये वाय-फाय ची सोय असेल तर किती छान .. शिवाय त्या वायफाय ला TV कनेक्ट असेल तर प्रवाशांचे मनोरजनही होईल . मुख्यत : लांब पल्ल्याच्या गावच्या लोकांसाठी .

    • @ganeshambekar4682
      @ganeshambekar4682 20 дней назад +1

      Keli hoti soy eke Kali pan response nahi bhetla prawashankdun

  • @satishmohire7434
    @satishmohire7434 20 дней назад +1

    पण हि बस. चैसी नवीन नाही.गाडी जुनीच आहे......नवीन गाडी घेऊन बांधणी करणे गरजेचे आहे

  • @maheshparab9358
    @maheshparab9358 20 дней назад +2

    मी पण एस्टी प्रेमी आहे... आमच्या मालवण डेपोला गरज असुनही अद्याप एकही नवी गाडी देण्यात आली नाही... असे का? गाड्या देतेवेळी इकडे पार्सेलीटी केली जाते.

    • @anantdhopte4031
      @anantdhopte4031 20 дней назад

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी डेपो वगळता बाकी एकही डेपो ला नवीन बसेस नाहीत.

  • @gangadharkalpe4370
    @gangadharkalpe4370 21 день назад +1

    जुन्या चेची वर 0:29 नवीन बॉडी हे चुकीचं आहे 😅😅

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 19 дней назад +2

    शिवशाही बसेस बंद केली पाहिजे ह्या बसेस किंवा विठाई बसेस वाढवा

  • @sachinatram7915
    @sachinatram7915 18 дней назад

    Ya bus madhe shokap changle nahi, junaya bus madhe shokap changle aahe

  • @balkrishnamane6313
    @balkrishnamane6313 20 дней назад

    शिवशाही बसेस वाढवा

  • @deepbgurav
    @deepbgurav 19 дней назад +2

    कोल्हापूर - पूणे मार्गावर शिवशाही आणि शिवनेरी बसेस अत्यंत अस्वच्छ, खराब आणि धोकादायक आहेत. S. T. महामंडळ प्रवाशांचा अंत पाहत आहे.

  • @Mkbis870
    @Mkbis870 19 дней назад +2

    Upyog 0 maintenance department sudart nahi tavar upyog 0 ...
    Bus repair la ali tr hecha arsa tela lav ikda welding mar kach crack geli dusri faltu kach lav break oil made gafla engine oil gafla
    Mg dirver loka yetatt rough vapar krnare vaat lavynt ek num ahet aple lok chagli vastu chi
    Mg yetat lok partik loves priya korna re bus seat fadnare kacha todnare

  • @chandrakantkulkarni9173
    @chandrakantkulkarni9173 13 дней назад

    कर्मचाऱ्यांना संवेदनशील बनवा.

  • @ninadkalbande2521
    @ninadkalbande2521 20 дней назад

    तुम्ही सांगितलेली Stainless steel Leyland बस ही दुसरी असेल कारण, MH40N9222 ही परळी आगार ची BS3 बस आहे जी 2023 मध्ये Aluminium body होती.

  • @southtraveller_
    @southtraveller_ 20 дней назад +1

    Late current😂

  • @varunkulkarni450
    @varunkulkarni450 20 дней назад

    pn actually jato teva ashe bus bghyla pn nhi milat😅... normal lal bus ch😅

  • @martandmundhe4692
    @martandmundhe4692 19 дней назад +1

    नोकर भरती करा एस टी त 2019 पासुन भरती नाही

  • @sandeeppujarisandeeppujari2964
    @sandeeppujarisandeeppujari2964 20 дней назад +2

    m.s.r.t.c.मध्ये नुसतं भ्रष्टचार बाकी काही नाही

  • @rajpandit1417
    @rajpandit1417 10 дней назад

    या बसेस खूप बोजड वाटतात आणि आणि चढाला वेग फार कमी होतो

  • @anand.farnichar6555
    @anand.farnichar6555 12 дней назад

    ह्या स्टील पत्र्यात लोकांचे तोड दिसतील लोक बाकीचे लोकांचे फोटो काढतील त्याचे दुष्परिणामही काय होतील ते पन सरकारणे बघायला हवे

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi  12 дней назад

      पत्रा लावलाय, आरसा नाही लावला...

  • @pratikkhambekar9854
    @pratikkhambekar9854 20 дней назад +2

    ST चं तिकीट डबल महाग करा पण ST ए सी करा..