महायुती तुटणार तिसरी आघाडी होणार | Sushil Kulkarni | Analyser | Eknath Shinde | Ajit Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 июн 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 891

  • @nileshm1051
    @nileshm1051 2 дня назад +281

    लवकर तुटू द्या आम्हाला युती हवीय महायुती नको 🙏🚩

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 дня назад +9

      शिंदे ना काढा

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 дня назад +2

      Uti पाहिजे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 дня назад +24

      ​@@Kattar_hindu_bramhanशिंदे राहूदे, अजितदादा ला काढा. नाहीतर दादा परत दगा देतील.

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb 2 дня назад +12

      ​@@DESIBOY-fe7nmबरोबर, दादा नको

    • @Radhapatil11
      @Radhapatil11 2 дня назад

      @@Kattar_hindu_bramhanshinde na kadha mhanje bjp la kel pan nahi bhetnar 😂

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 2 дня назад +329

    अजित पवारांमुळे भाजपचे फार मोठे नुकसान झालेलं आहे हे विसरून चालणार नाही

    • @mukundmote2510
      @mukundmote2510 2 дня назад +4

      नाही

    • @kishankarki3327
      @kishankarki3327 2 дня назад +3

      TotalAgadiRightTisara M.N.S

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 2 дня назад +8

      Most Corrupt leaders Boss Narendra Modi 🎉🎉

    • @pashant5
      @pashant5 2 дня назад +3

      चुकीचे अहे , सातारा मद्ये फायदा झाला ....

    • @vishalpatil6644
      @vishalpatil6644 2 дня назад +10

      नाही फडणवीस मुळे भाजपच व महाराष्ट्राच नुकसान झाले

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 2 дня назад +210

    आता BJP नी एकटे लढावे ,150 जिंकायचा प्रयत्न करावा,जरा कठीण आहे पण अशक्य नाही, जागा कमी आल्या ते शिंदे यांच्याशी मेळ करावा पण उद्धट नको.जागा जास्त आल्या तरी शिंदे ना जवळच ठेवावे.

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 2 дня назад +141

    राष्ट्रवादी काँग्रेस ला जवळ‌ घेऊन मोठी‌‌ चुक झाली आहे 🎉

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 дня назад +2

      Same like fadanvis ? 😂😂😂

    • @rajupnjkr
      @rajupnjkr День назад +2

      Jawal kele ithparyant thik . Pan 9-9 mantripadachi khirapat kashala WATLI?

  • @hemantnashikkar8903
    @hemantnashikkar8903 2 дня назад +52

    पवार घराण्याची जवळून माहिती असलेल्या M.B. पाटील यांनी एक पुस्तक पवारांवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काका पुतणे एकच आहेत. जनतेस जे दिसते तो केवळ आभास! दोघे लवकरच एक होतील हे निश्चित. वेगळी चूल मांडली जाणार नाही. मध्यस्थी करायला काकींचे अस्त्र आहेच!

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 2 дня назад +11

      काका पुतण्या एकच आहेत, ताटातले वाटीत सांडतंय

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 дня назад +1

      Like rss , bjp ? 😂😂😂

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 2 дня назад

      म्हणजे बीजेपी चे नेते मूर्ख आहेत.. अजित पवार ला बरोबर घेतले

    • @rajupnjkr
      @rajupnjkr День назад

      ​@hearttouchingbeats390 ???

    • @adityagamerz3875
      @adityagamerz3875 День назад

      तुमाला आधीच माहित होतं तर बीजेपी ला का नाही सांगितलं राव... बीजेपी वाले सगळे मूर्ख आहेत म्हणजे

  • @pramodpanchakshari9976
    @pramodpanchakshari9976 2 дня назад +111

    मतदारांची मानसिकता अचूक ओळखली हे खरं मग देवेंद्र जी किंवा मोठ्या माणसांना हे कसं जाणवलं नाही याचं आश्चर्य वाटते

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 2 дня назад +2

      Mr Fadnavis lost MLA Seat Nagpur (w) Work not Satisfied.🎉

    • @vilasmane1406
      @vilasmane1406 2 дня назад +3

      He is DF & he is brilliant...need of the hour was to take AP in mahayuti ...otherwise it would have been impossible to break Pawar fortress...

  • @sangeetasant3081
    @sangeetasant3081 2 дня назад +185

    खरच हि युती तुटली दे. फक्त शिंदेंना बरोबर ठेवा.

    • @munnaadke5916
      @munnaadke5916 2 дня назад +28

      शिंदे रोखठोक आहेत,,सच्चा माणूस आहे, जनतेकरिता काही करायची मनापासून इच्छा आहे,पण राजकीय हेवेदावे ही अडथळा आहे,,मोफत च्या नादी अजून लागू नका शिंदे साहेब ,,हे मोफत चा उपयोग फक्त जे तुम्हाला व भाजपला मतदान करीत नाही,,मध्यम वर्गला काय हवे या करिता लक्ष द्या,,,हाच मध्यम वर्ग खरा वेळप्रसंगी पोटाला चिमटा देऊन राष्ट्रहित जगवितो,,, मध्यमवर्गीय कडे लक्ष द्या,,या फुकटे खाऊन कधीच मत देणार नाही,,इतिहास बगा मागे जाऊन,,,मध्यम वर्ग मधीच प्रामाणिक पणे मेहनत घेऊन जगत आहे,,,त्याला केंद्र व राज्य सरकार नाराज करीत आहात,,,सगळ्या योजना bpl वल्याणकरिता,,, किमान न्याय एकवर्षात लागेल अशी योजना आना

    • @anantanarsapurkarananta4803
      @anantanarsapurkarananta4803 2 дня назад +8

      Aata Kahi hi Upyog Nahi yuti Rahili Kay an Tutli Kay

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 дня назад +2

      Barobar bhava

    • @swarajbhawsar4403
      @swarajbhawsar4403 2 дня назад

      @@munnaadke5916 गद्दार

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 2 дня назад +7

      अरे बाबा सुशीला, पुढे राज्य सभेवर सुनेत्रा पवार यांना पाठवुन घोडचूक केली आहे.

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 2 дня назад +79

    चांगली बातमी दिलीत कारण भाजपाच्या कार्यकर्त्यांवर खूप अन्याय होतो आहे. विचार परखडपणे मांडल्याबद्दल धन्यवाद

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 2 дня назад +75

    अजीत दादांना नारळ द्या. आम्ही धनुष्य बाण आणि कमळाला मत देऊ. घड्याळाला मत देणार नाही. दोन वेळा आमच मत वाया गेल आहे.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 дня назад +1

      Same we think , not vote to bjp .😂😂😂

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 дня назад

      अगदी बरोबर .. ही पवार नावाची घाण लोटून टाका उकीरड्यावर ...तो अजितदादा येताना बरोबर सगळा उकीरडा घेउन आलाय...जो कुठल्याही फिनाॅल /हारपीक/ डेटोल ने सुद्धा साफ होणारच नाही... मीटकरीच हागण्या मुतण्याची आणखी बोलण्याची जागा एकच आहे.‌ ***/संस्कार शून्य गलीच्छ विचारांचा हीडीस मराठा ...दूसरा तो चूडैल सारखा दिसणारा (ज्यांच्या.‌जराशाच्या जांघा😂😂😅😅)जरांग्या, मरतुकडा आंधळा नवव्या मराठा😂😅 जणू !!

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 2 дня назад +177

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @rajivpradhan7233
      @rajivpradhan7233 2 дня назад +3

      Pan ti pakistanat karavi bhartat nahi😅😂

    • @aniketsonawane7884
      @aniketsonawane7884 2 дня назад

      Hindu 😂😂

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 2 дня назад

      तूझ्या घरावर. शेतावर फलक लाव की हिंदुराष्ट्र म्हणून. झाले की हिंदुराष्ट्र.

    • @commenterop
      @commenterop 2 дня назад

      😂😂😂

    • @user-gp4vy3gq6r
      @user-gp4vy3gq6r 2 дня назад

      कधी केली नाही पण होत नाही 😂😂

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv 2 дня назад +35

    शिवसेना आणि भाजप ची केमिस्ट्री चांगली आहे.. त्यामुळे दोघांनी एकमेकांना साथ द्या.. राष्ट्रवादी गेली उडत... तो temprary सोबत आहे

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 дня назад

      😂😂😂😂 we finish the chemistry , like in loksabha ? 😂😂😂 , we the jarange Patil .

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 День назад

      उबाठा ची बकबक बंद होण्यासाठी तरी भाजप व शिंदे साहेब एकत्र आवश्यक आहे

    • @Tulsi-kd3in
      @Tulsi-kd3in День назад

      उध्दव ठाकरे यांची मदत विधानसभा निवडणुकीनंतर भाजप घेणार हे‌ लिहून ठेवा ​@@ushajoshi4339

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 2 дня назад +93

    लवकर तुटू दया ते कोणालाच आवडले नाही

  • @akhandbharat1761
    @akhandbharat1761 2 дня назад +58

    ही अशी महायुती ही भाजपाची गरज आहे असं चित्र जोपर्यंत आहे तोपर्यंत ते कोणाला च आवडणार नाही. ना भाजपा, सेना कार्यकर्ते ना मतदार.

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 2 дня назад +60

    सुशीलजी ह्यांचा होतोय खेळ जनतेचे हाल असे होऊ नये म्हणजे झालं जय श्रीराम

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 День назад

      जनता यांच्या लेखी कधीच नव्हती, मग युती असो किंवा आघाडी

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 2 дня назад +23

    BJP ने आपला निर्णय घेतला पाहिजे कारण BJP चे नुकसान झाले आहे तीन tighada काम बिघडा

  • @udayraut3336
    @udayraut3336 2 дня назад +29

    निवडणुकीत यशासाठी फडणवीस साहेबांनी पहिला कार्यकर्ते व जनता यांचा विचार केला पाहिजे. विकास, अनुशासन, प्रगती या गोष्टी निवडणुकीत दुय्यम आहेत हे सिद्ध झाले आहे.

  • @hbc11
    @hbc11 2 дня назад +128

    लवकर तुटावी युती. BJP only .. NO Yuti

    • @ujwal2358
      @ujwal2358 День назад

      अजित पवार युती नाही,
      काटेरी रस्या पुरती जुती आहे.

    • @amanjadhav6094
      @amanjadhav6094 14 часов назад

      एकनाथ शिंदेना वापरुन फेकून द्याचा का मग ? भाजपा एकटे आता लदुच नाही शकत कारण लोकसभेत बहुमत नाही शिंदे पाठिंबा कडतील आणि तसंच jdu आणि tdp सुद्धा काढतील त्यांना देखील समजेल की भाजपा वापरुन फेकून देते

  • @mahajan9383
    @mahajan9383 2 дня назад +13

    हे एक दिवस होणारच होते
    कारण सर्व अतृप्त आत्मे फक्त स्वतः च्या फायद्यासाठी एकत्र आली होती

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 2 дня назад +47

    अजित पवार आणखी दोन महिन्यात पुन्हा राष्ट्रवादीत जातील, लवकर गेले तर सत्तेची फळ मिळणार नाहीत.

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 День назад

      मा.काकांना प्रेमाचं भरत आले तर.
      (सर्व काम मार्गी लावण्यासाठी मार्गदर्शन करून मगच)हा विचार आचारात येण्याची शक्यता ग्रहित धरली असणारच. सर्वसाक्षी जनता आहेच.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 День назад +1

      मी याच्या बायकोला मतच दिले नाही. योग्य पर्याय नसल्याने नोटा वापरला.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 День назад

      काका व दादांची योजना कट कारस्थाने चालूच राहणार

    • @kisanpansare7156
      @kisanpansare7156 21 час назад

      मराठ्यांनो सावधान, पवार साहेबावर कमेंट करणारे लोक एकाच समाजातील आहेत,त्यांची नावे निट वाचा,,,

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 дня назад +18

    शीर्षक वाचून आनंद झाला
    शिंदे, फडणवीस हे च योग्य आहेत
    Pudhe काय होते बघू

  • @shaileshbandekar1564
    @shaileshbandekar1564 2 дня назад +11

    महाभकास आघाडीची खरी ताकद , तिच्या मतदारात ज्यांना कसलेच प्रश्न पडत नाहीत , यात आहे . याउलट महायुतीचे समर्थकांच मात्र अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी अवस्था लोकसभेत दिसून आली आहे.....

  • @anandlodade1266
    @anandlodade1266 2 дня назад +15

    दादा इतके धाडस करतील असे वाटत नाही.पण भाजपाने खुप सतर्क राहुन विधानसभा लढविली पाहिजे.

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 2 дня назад +19

    लवकर अजित पवारांना पाठवून द्या.

  • @prakashdeshmukh4877
    @prakashdeshmukh4877 2 дня назад +22

    एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन सर आप ने बहुत अच्छा विश्लेशण किया है धन्यवाद.

  • @dadasosamai617
    @dadasosamai617 2 дня назад +7

    ही महायुती तुटली तरच महाराष्ट्राच हित आहे.

  • @abhaylonkar9127
    @abhaylonkar9127 2 дня назад +13

    सर्वं सरकार जिंकून ही जखमी व लंगडे झाले आहे म्हणजे आई जेवू घालीना व बाप भीक मागू देईना असे आहे. Ok ❤❤ Pune

  • @shankarpatil2655
    @shankarpatil2655 2 дня назад +40

    नेते गेले म्हणून मतदार जात नाही.

    • @subhashrajmane2211
      @subhashrajmane2211 2 дня назад +2

      Shiv- Sainik thakaren barober aahe he kulkarni visaralele disatst

    • @by89564
      @by89564 2 дня назад +10

      ​@@subhashrajmane2211
      उबाठा चे मतदार पार बदलले
      भगवा ते हिरवा

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 дня назад

      ​@@subhashrajmane2211 Abe chutiya Ubatha Sampla aahe jar Muslim lokanni mat dila nasta tar fakt 2 3 khaasdar aale aste 😂😂

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 2 дня назад

      ​​@@by89564आणि *कटुआ* सुद्धा !!

  • @ShahajiMarale
    @ShahajiMarale 2 дня назад +4

    खुप उशिरा लक्षात आलं भाऊ..

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 дня назад +24

    डावपेच तज्ञ चाणक्य नीती या नी भाजपचे युतीचे नुकसान झाले आहे शिंदे सेना नैसर्गिक आहे

  • @Vjp7255
    @Vjp7255 2 дня назад +10

    महाविकास आघाडी सरकारला फडणवीस रीक्षा म्हणाले होते मग आपण का रीक्षा सरकार करावं.लोकांनी भाजप आणि शिवसेना नेहमी एकत्र मत दिली होती.आम्ही कधीच राष्ट्रवादीला मतं देऊ शकत नाही तरी तुम्ही त्यांना एकत्र घेऊन आपल्या पायावर दगड मारुन घेतला,सुशीलजी हे फडणीसां पर्यंत पोहचवा.

    • @prabhakarkhase953
      @prabhakarkhase953 2 дня назад

      Shusilji aple mat ekdam change ahe apan maharastrat tisary Aguadilla Vichare mandalas ti Aghadi titanic prabhavshi asnar nahi watte jay jay shri ram,jay Bhavani, jay shivaray 😊😊😊

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 2 дня назад +37

    दादा सोबत आले ले वळसे पाटील यांनी शरद पवार ला मदत केली आहे असे म्हणतात

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 2 дня назад +10

    हे सगळे नेते एक मेका सहाय्य करू, .... आपण सगळे भावू भावू मिळून सगळ्यांची वाजवू.

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 2 дня назад +46

    अजित पवार यांना बरोबर घेऊन शरद पवार यांचे राजकारण मुळापासून उखातून टाकण्याचा जुगार यशस्वी झाला असता तर ?

    • @prabhakarbhosle274
      @prabhakarbhosle274 2 дня назад +11

      असा जुगार खेळून कुणाचे राजकारण संपवता येत नाही, जनता मुर्ख नसते हे जनतेने लोकसभेला दाखवून दिले आहे.

    • @premlatadeore2341
      @premlatadeore2341 2 дня назад +3

      नवा जन्म घ्यावा लागेल

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 2 дня назад +7

      BJP RSS Cader side line ? All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India 🎉🎉🎉

    • @KandeAmar
      @KandeAmar 2 дня назад

      Correct✅✅​@@shankarbelekar5030

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 День назад +2

      तर प्रश्नच नव्हता.

  • @KhushalThakare-mv1ef
    @KhushalThakare-mv1ef 2 дня назад +13

    पक्ष फोडणारे लोक जनतेला पटत नाही

  • @vikasshrikhande7915
    @vikasshrikhande7915 2 дня назад +17

    जितक्या लवकर तुटेल तेवढं चांगल.

  • @samgeming8172
    @samgeming8172 2 дня назад +29

    युती युतीच असते ती महायुती नसते

    • @nileshm1051
      @nileshm1051 2 дня назад +7

      भाजप+सेना युती होती ती अजित पवारांची राष्ट्रवादी घेऊन महायुती झाली ती नकोय 🙏

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 2 дня назад +39

    जितक्या लवकर तुटेल तेवढे चांगले नाही तरी लोकांना पटलेलं नव्हतं.

  • @sudhirpandit5023
    @sudhirpandit5023 2 дня назад +9

    पुण्यात सर्व बार, पब व हॉटेल्स मधे सर्व राजकिय पक्षातील स्थानिक पदाधिकारी, व महत्वाचे कार्यकर्ते यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले किंवा भागीदारी आहे. हे अग्रवाल प्रकरण झाले नसते तर सर्व काही आलबेल असते व पुणे ही महाराष्ट्रा चि सांस्कृतिक राजधानी म्हणुन अजूनही मिरवली असती.

  • @MohanGiradkar-co3gi
    @MohanGiradkar-co3gi 2 дня назад +6

    होय ही गोष्ट खरी आहे की भाजपाच्या मतदारांना पटले नाही म्हणूनच लोकसभेमध्ये भाजपच्या जागा कमी निवडून आल्या

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 2 дня назад +7

    Utkrushta विश्लेषण. लोकसभा निवडणुकी मधील निकाल आश्चर्य कारक लागल्याने महायुती व mahavikas आघाड़ी या दोन्ही ठिकाणी पेच निर्माण झाला आह़े (दोन्ही कडे 3 पक्ष) मतदान करणार्‍यांनी कसे मतदान करावे हा त्यांच्या पुढे प्रश्न आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrashanker6204
    @chandrashanker6204 2 дня назад +49

    ही महायुती तुटली तर सादर केलेल्या अर्थसंकल्पात दिल्या प्रमाणे खिरापत वाटावी लागेल ते काही चुकणार नाही. आणि तो भार bjp ला च ओढवा लागेल.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 дня назад

      मतदारांना हतप्रभ करून अजीतदादाशी हातमिळवणी केली होती ना, मग सोसुद्या भार.

    • @GangadharRanjankar
      @GangadharRanjankar 2 дня назад +11

      अजित पवार यांना बीजेपी ने सोबत घेतले तरी विशेष फायदा बीजेपी ला झालेला नाही. कारण राष्ट्रवादी च्या आमदारांच्या मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना मतदान झालेले नाही. उलटी युती, 41 वरून 17 खासदारावर आली.त्यामुळे अजित पवार यांना महायुतीत ठेवणे म्हणजे नुकसान करून घेणे.

    • @kirtijoshi3867
      @kirtijoshi3867 2 дня назад +6

      ​बरोबर, पण अजित दादांनी पिंपरी चिंचवड येथे चांगले काम केले आहे. हे जरी खरे असले तरी दादांची मजल फार नव्हे. त्यामुळेच भाजपला फटका बसला.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 2 дня назад

      जाऊद्या हो. काही झाले तरी गरीबांचे भले होवो.

  • @nikhilthawkar6979
    @nikhilthawkar6979 2 дня назад +6

    अगदी बरोबर साहेब पण लोकसभेत, भाजप ला कमी जगा मुख्य करण , शेतकऱ्यांना पिकाला हमीभाव मिळाला नाही, आणी सगळी मत माविया कडे गेली,

  • @Shrihal
    @Shrihal 2 дня назад +10

    नुसतं घेतलं नाही तर त्यांना मंत्रीपदं बहाल केली.

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 2 дня назад +2

      Ubt.sena sampanyat bjp maharashtra durable zali

  • @sunilshastri3291
    @sunilshastri3291 2 дня назад +7

    भाजप स्वतः साठी खड्डा खणत आहे, त्यात स्वतःचे कार्यकर्ते दफन करतं आहे, ते थांबेल..

  • @nitinkulkarni7466
    @nitinkulkarni7466 2 дня назад +13

    फक्त शिंदे सेना व भाजपने निवडणूक लढवावी महायुती तुटणार हे बरोबर आहे दादांच्या पुढे पर्याय नाहीत भाजप ला नको आहेत ते बाहेर जातील नंतर संख्याबळ मिळवून युती किंवा मविआ ला परीस्थिती पाहून पाठिंबा देतील व सत्तेत राहतील. असे वाटते

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 дня назад +32

    आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारे लोक आहोत , म्हणून युती फक्त स्वच्छ लोकांचीच असावी , भ्रष्ट लोकांबरोबर नको , असं आमचं मत आहे . पण हेही तितकंच खरं आहे की , राजकारणात स्वच्छ लोकांची वानवाच आहे .

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 дня назад

      एकनाथ शिंदे आहे तो भ्रष्टाचारी... BJP आमदार गणपत गायकवाड यांनी पण सांगितला होता.. हे पिता पुत्र बरोबर नाही.

    • @nandkishorbagul6436
      @nandkishorbagul6436 2 дня назад +4

      एकला चलो रे

  • @anilpanchbhai
    @anilpanchbhai 2 дня назад +3

    राजकीय पक्षांच्या डोक्यातही नसतील त्या कल्पना आणि डावपेच ही मिडिया देत असते.
    पुढील काळात अत्यंत कठीण आहे!

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 2 дня назад +7

    मराठी भाषेची मोडतोड करून आपल्याला हवा तसा अर्थ निघणारी वाक्ये तयार करून ती हव्या त्या नेत्यांच्या तोंडी घालण्यात विशेष प्राविण्य असणार्यांना मराठी माध्यमात उज्वल भवितव्य आहे. येणारा चार महिन्यांचा तर सुवर्ण काळ आहे.

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 2 дня назад +1

      Saral margi ubt mhanje ncp .Pawar family nahikinwa shine hi nahit

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 2 дня назад +12

    आज मितकरी ना एवढा मान त्यांचा फोटो thumbnail मध्ये लावला😂

  • @jayantshelke6212
    @jayantshelke6212 2 дня назад +12

    अहो हे वर्षानुवर्षे चालत आले आहे फक्त आता उघड झाले आहे परत पब चालू राहणार

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n 2 дня назад +10

    महा युती करता कशाला एकटाच भाजप लयी झाला 😅😅😅

  • @Truth007-h3b
    @Truth007-h3b 2 дня назад +6

    अजित पवार महायुतीत नकोच🙏

  • @ganeshghuge7303
    @ganeshghuge7303 2 дня назад +28

    महाराष्ट्रतील हिंदू ना राष्ट्रवादी नकोच....!

  • @manojnandode6528
    @manojnandode6528 2 дня назад +4

    भाऊंनी आधीच सांगितले होते की अजित पवार यांनी कधीच स्वतःच्या नेतृत्वत निवडणूक लढवल्या नव्हत्या

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 2 дня назад +5

    पूर्वी आम्ही बूथ वर RSS तर्फे मा. रामभाऊ MAHALGI साठी काम करायचो, आता बीजेपी साठी काम म्हणजे पवारांना मत.

  • @mandarkulkarni1649
    @mandarkulkarni1649 2 дня назад +3

    सुशिलजी, दोन वर्षांपूर्वीची ३०-जुन बाबतची आपली भविष्यवाणी खरी ठरली, तसेच आजही होवो

  • @BH-yl1ni
    @BH-yl1ni 2 дня назад +6

    तथास्तू 🙏🚩💐
    अजीत पवार कधीच सम विचाराचे नव्हते, शिवाय त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे भाजपमधील कार्यकर्त्यांवर अन्यायच होईल विधानसभेसाठी तिकेट वाटपात.

  • @vivekwatwe7461
    @vivekwatwe7461 2 дня назад +3

    हा तिसरा पर्याय कुठला हे कळलं तर बरं झालं असत

  • @ulkapuntambekar7997
    @ulkapuntambekar7997 2 дня назад +24

    फक्त भाजप व शिंदे यांची युती कदाचित टिकू शकेल. पण भाजपने स्वतंत्र लढणे जास्त चांगले

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 2 дня назад +7

    देवेंद्र तर सांगत आहे मी दोन पक्ष फोडून आलो

    • @by89564
      @by89564 2 дня назад +1

      "मी पुन्हा येईन" चे उत्तर आहे ते

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 2 дня назад +12

    जय हिन्दू राष्ट्र

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 2 дня назад +21

    भाजपच्या चुकामुळे उद्धव ठाकरे यांचा जमून गेला नाहीतर उद्धव ठाकरे ला एकही खासदार निवडून आला नसता भाजप वाल्यांना काहीच समजत नाही

  • @ananddambe6474
    @ananddambe6474 2 дня назад +16

    अजित पवार पेक्षा मनसे आणि राज ठाकरे हजार पट्टीने चांगले त्याच्याकडे हिंदूत्वाची विचारधारा तरी आहे.

    • @sudhirpandit5023
      @sudhirpandit5023 2 дня назад

      सर्व ठाकरे हे बेभरवशा चे आहेत. राज ठाकरे यांनी महायुती ला पाठिंबा दिल्या मुळे उत्तर भारतीय लोकांनी महाराष्ट्र व उत्तर प्रदेश मधे भाजप ला मतदान केले नाही.

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 2 дня назад +11

    सुंठेवाचून खोकला जाईल.

    • @balasahebkhedkar9605
      @balasahebkhedkar9605 2 дня назад +3

      ओबीसी हा बहुसंख्येने भाजपा ला मानतात पण फडणवीस यांनी ओबीसी ला डावलून मराठा नेत्याला जवळ केल्याने पक्षाची मानहानी झाली विधानसभेत सुधारणा केली तर ठीक लोकसभे सारखाच निकाल लागून राज्यात सत्तांतर होऊ शकते

    • @AbhiRam54321
      @AbhiRam54321 День назад

      @@balasahebkhedkar9605 बरोबर आहे. याचीच शक्यता दाट वाटतेय.

  • @user-lp5ck3wf1t
    @user-lp5ck3wf1t 2 дня назад +1

    फार छान अगदी विचारपूर्वक केलेलं विश्लेषण. तुम्ही म्हणतात तसेच होईल असे वाटत आहे.

  • @milindgujare159
    @milindgujare159 2 дня назад +30

    सुनील तटकरे हे 12 ते 15 आमदार घेऊन बीजेपी मध्ये प्रवेश करतील

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 2 дня назад

      सहमत आहे मी

    • @Vijay-G.
      @Vijay-G. 2 дня назад +1

      होय हे शक्य आहे, परंतु भाजप ने पूर्ण विचार करुनच हा निर्णय घ्यावा !
      - तटकरे ना घेऊन भाजप ला नक्की फायदा होईल की नाही ?? हा प्रश्न च आहे. आपल्या दोन्ही मुलां साठी तटकरे काहीही करतील. परंतु एका रायगड (रोहा,माणगांव, सुधागड वगैरे) सोडता बाकी सर्व आनंद आहे.

  • @pramodpanke2535
    @pramodpanke2535 2 дня назад +2

    प्रत्येक पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढावी हे सर्वात उत्तम

  • @jayantshelke6212
    @jayantshelke6212 2 дня назад +25

    अडीच जिल्ह्यातील पक्ष फोडणे म्हणजे फार मोठी कामगिरी नाही फडणवीसांची

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 2 дня назад +41

    राष्ट्रवादी हा एका जातीचा पक्ष आहे.

    • @panditwagh8993
      @panditwagh8993 2 дня назад +4

      कोणत्या जातीचा आहे महाराज पक्ष हा

    • @sureshnigade3764
      @sureshnigade3764 2 дня назад

      मग त्या जातीची मत BJP बरी पाहिजे असतात.

    • @Truth007-h3b
      @Truth007-h3b 2 дня назад +1

      ​@@panditwagh8993 स्वतःला नव्याने पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या हिंदुद्वेष्ट्या समूहाबद्दल बोलत आहेत ते तुमच्या मनात दुसरं काय पेटत असेल तर तुम्हाला लखलाभ🙏

    • @Truth007-h3b
      @Truth007-h3b 2 дня назад +3

      ​​@@sureshnigade3764 त्यात कोणती perticular जात येत नाही मित्रा हे प्रथम समजून घ्या.त्यात स्वतःला secular म्हणून घेणारे नास्तिक हिंदू प्रामुख्याने येतात मग कोणत्याही जातीचे असो.🙏

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 2 дня назад

      ​@@panditwagh8993जातीयवादी

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 2 дня назад +45

    तुटूदया मरुदया आम्हाला काय करायचे. 😡 तसा पण माझ्या सारख्या मध्यमवर्गला सरकारचा कुठला फायदा होत नाही. 😡🙏

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 дня назад +7

      आपण मन जिंकलात. इंग्रजांनी जसा भारताचा उपयोग करून घेतला, सरकार तसाच उपयोग मध्यम वर्गाचा करून घेत आलं आहे.

    • @HamaraHindustann
      @HamaraHindustann 2 дня назад +5

      @@DESIBOY-fe7nm धन्यवाद आदरणीय 🙏 पण मध्यममर्ग ईमानदारी ने बीजेपी ला वोट करतो हे विशेष.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 дня назад

      @@HamaraHindustann 😶😶

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 дня назад +1

      @@HamaraHindustann 😶😶

    • @mnk1964
      @mnk1964 2 дня назад

      तू मूर्ख आहेस. तुमच्यासारख्या नैराश्य आलेल्या लोकांमुळेच आज ही स्थिती आली आहे.

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 2 дня назад +3

    राजकारणी स्वतःचा फायदा बघतात आणि खुर्ची त्यामुळे कोणी काही बोललं तरी जनता त्यांचं मत त्यांना द्यायचं त्यांनाच देणार. तुमचा भाऊ झाला नाही हे काय कमी.

  • @govind.verinicekulkarni1865
    @govind.verinicekulkarni1865 2 дня назад +5

    अजित दादाला घेऊन भाजपने मोठी चुक केली

  • @user-nn6qb7ok9d
    @user-nn6qb7ok9d 2 дня назад +35

    बाजपा एकटेच लडले आणि दोघांना बाजूला केले तर बाजपा यांना 160+ जागा मिळतील
    आणि सोबत लडले तर 100-133 दरम्यान जागा मिळतील त्यामध्ये बाजपा 60-70असतील

    • @shaileshbandekar1564
      @shaileshbandekar1564 2 дня назад +1

      Mahabhakaas aaghaadicha samarthak distoy......

    • @saurabhj4950
      @saurabhj4950 2 дня назад +2

      Tu ati jagrut banat ahe.
      Bjp ekti ladhli tar 4th number chi party banu shakate.
      Bjp la barbaad karaycha plan ahe ka?
      Shetkaryan madhye anti incumbency ahe.
      Tax wadhle aahe.
      Govt exams hot nahi ahe.
      Gujarat cha nawa ne bomba hotat.
      Sanvidhan khatre me suru ahe.
      Nantar 70% Voting hot nahi ahe.
      Chukan pasun shika kahi.

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 День назад

      @@saurabhj4950 Sagle barobar aahe! BJPne aatma parikshan karawe.

    • @amanjadhav6094
      @amanjadhav6094 14 часов назад

      एकनाथ शिंदेना वापरुन फेकून द्याचा का मग ? भाजपा एकटे आता लदुच नाही शकत कारण लोकसभेत बहुमत नाही शिंदे पाठिंबा कडतील आणि तसंच jdu आणि tdp सुद्धा काढतील त्यांना देखील समजेल की भाजपा वापरुन फेकून देते

  • @VinodMalekar-qg5is
    @VinodMalekar-qg5is 2 дня назад +3

    जैशी करणी वैसी भरणी.

  • @user-mz6xo7iy2n
    @user-mz6xo7iy2n 2 дня назад +19

    उबाठा आणि अजित पवार हि तिसरी आघाडी असु शकते.

  • @nitinmulik1101
    @nitinmulik1101 2 дня назад +1

    अगदी बरोबर
    बोललात
    अचूक विश्लेषण. प्रेषक नितीन मुळीक भाजप सेवा प्रकोष्ट कार्यकारिणी सदस्य पुणे शहर व भारत तिबेट सहयोग मंच पुणे महानगर चा महामंत्री.

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 2 дня назад +3

    कुलकर्णी साहेब तिसरी आघाडी काढून काय साधणार आहेत जनतेला पटायला हवं की नाही तिसरीच काय चौथी काढली तरी काहीही उपयोग होणारच नाही नां

  • @dattatraykasabe
    @dattatraykasabe 2 дня назад +2

    पंतप्रधान मोदी नी सत्तर हजार कोटी ची धमकी दिल्या वर दादानी हनुमान उडी घेतली

  • @shivajithakare4804
    @shivajithakare4804 2 дня назад +3

    अजीतपवार सोबत असले तर भाजपची लोकसभेसारखीच फजीती होईल हे उघड सत्य आहे

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 2 дня назад +26

    सत्ता गेली तरी चालेल पण राष्ट्रवादी ची माणसे भा.ज.पा. ने त्वरित सोडून द्यावीत साधे सहज सोपे सरळ वागणे ठेवावे आणि लोकहितार्थ काम करावे.....!!

  • @vilasmane1406
    @vilasmane1406 2 дня назад +2

    कोणाला काय नकोय ह्या पेक्षा महाराष्ट्राला काय हवे याचा विचार केला तर बरे...

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 2 дня назад +3

    एक नंबर सुशिलजी आपलं विश्लेषण

  • @madhavvartak
    @madhavvartak 2 дня назад +2

    लोकसभा निवडणूक निकालानंतर आपले व सुर्यवंशी यांचे विचार मांडण्यात बराच फरक जाणवत आहे. वास्तविक मुस्लिम मताचा काय परिणाम झालाय हे आपणही सांगितले आहे पण आपण ते विसरलात असे वाटतेय. वास्तविक याविषयावर जोरदार हल्ला चढवला पाहिजे.

  • @user-hj8uv5yz7h
    @user-hj8uv5yz7h 2 дня назад +4

    सुशील जी कधी भंडारा-गोंदिया लोकसभे बद्दल बोला😮

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 2 дня назад +2

    योग्य विश्लेषण केलंय तुम्ही उघड्यासंग नागडं गेलं आणि रातभर हिवानं मेलं असं सगळ झालं

  • @dhananjayakotwal4625
    @dhananjayakotwal4625 2 дня назад +3

    काय चाललय नक्की सुशीलजी?
    तुम्ही सगळेच ,भाऊ सोडून,इतके कशाने भांजाळले आहात?

  • @bhalchandrapatil1345
    @bhalchandrapatil1345 2 дня назад +4

    सुशील जी नमस्कार आपण आता केलेल्या विश्लेषण ठीक आहे परंतु भाजप राष्ट्रवादी आणि सिंधू या तिघांच्याही चड्ड्या राहणार नाही कारण शेतकरी वर्गाला इतकं इतकं जेरीस ऑनलाइन सध्या महाराष्ट्रात पाऊस नाही काही जाग्यावर दुबार पेरणीचे संकट आहे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला हात थरथर कापतात मी तुम्ही भाजप किंवा महायुती समर्थक आहोत परंतु लोकांमध्ये या सरकारबद्दल आ संतोष आहे त्यामुळे यांची सत्ता येईल वाटत नाही मी सर्व प्रकारचे न्यूज चॅनल व ब्लॉग संपूर्ण पाहतो परंतु तुमचं परखड मत ते मनाला भावून जात किमान जिवंत पत्रकारिता तरी आहे असा भास होतो तरी तुम्हाला एकच सांगणार आहे की भाजप महायुती यांची कान् पिळा नसता यांचा पराभव अटळ आहे ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये संविधानाचा खोटं तयार करून त्यांनी मत घेतली त्या पद्धतीने कर्जमाफीच्या मुद्द्यावर मविआ बाजी मारणार हे तितकच खरं चूक भूल माफ असावी

  • @kirtijoshi3867
    @kirtijoshi3867 2 дня назад +17

    भाजप अजून ही तळागाळात पोहोचले नाही. त्यामुळे स्वबळावर लढण्यासाठी आधी भाजपने तळागाळात पोहोचणे, लोकांची कामे करणे, ह्याकडे लक्ष द्यावे.

  • @rajendrapatil5294
    @rajendrapatil5294 День назад

    आपले विश्लेषण एकतर्फी आहे. आपल भाजप वर जास्त प्रेम आहे.

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 2 дня назад +2

    तिसरा पर्याय आता जनतेने निवडला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर जनतेने ह्यावेळी विचार नाही केला आणि परत त्याच पक्षांना मतदान केले तर जनता ही मूर्ख आहे हे नक्कीच.मतदार सुशिक्षित असून उपयोग नाही तर मतदार सुज्ञ असायला हवा.

  • @vilasjoshi4716
    @vilasjoshi4716 2 дня назад +4

    भाजपने स्वतंत्र २८८ जागा लढवाव्यात हेच उत्तम राहील

    • @amanjadhav6094
      @amanjadhav6094 14 часов назад

      एकनाथ शिंदेना वापरुन फेकून द्याचा का मग ? भाजपा एकटे आता लदुच नाही शकत कारण लोकसभेत बहुमत नाही शिंदे पाठिंबा कडतील आणि तसंच jdu आणि tdp सुद्धा काढतील त्यांना देखील समजेल की भाजपा वापरुन फेकून देते

  • @user-pf3qh1eu1e
    @user-pf3qh1eu1e 2 дня назад +1

    ज्या दिवशी दोघात तिसरा आला त्याच दिवशी ही महायुती तुटणार हे नक्की झालं. तेच आरोप आणि प्रत्यारोप होतात फक्त पूर्वी उघडपणे होत होते आता बंद दारा आड होतात आणि आता त्याचीच अडचण होत असलेली दिसून येत आहे.

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews День назад

    सुनील राव अत्यंत समर्पक विश्लेषण केले आहे आणि याच गोष्टीची जास्त शक्यता आहे.

  • @Maxganesh802
    @Maxganesh802 2 дня назад +11

    अजित pawar, प्रकाश आंबेडकर, जरांगे, मेठे, राजू शेठी, हे मिळून तिसरी आघाडी उघडू शकतात. दलित, मुस्लिम, OBC, हे मत वळू शकतात तिसरी आघाडी कडे.

  • @DadasahebAmate
    @DadasahebAmate 2 дня назад +1

    चांगल्या कामाला वेळ कशाला.लवकर करा.

  • @ashrubaingle9413
    @ashrubaingle9413 2 дня назад +1

    बरोबर आहे सुशिलभाऊ

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 День назад

    अगदी खरे विश्लेषण केले आहे श्री सुशीलजी

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 2 дня назад +1

    💯 बरोबर आहे तुटणार नाही तर फाटणार 😂 आहे

  • @ShradhaPrathamesh
    @ShradhaPrathamesh 2 дня назад +5

    "माझ्या काळात हे झाल नाही " हे चंद्रकांत दादांनी केलेल वक्तव्य पटत नाही पब काय आत्ता निर्माण झाले नाहीत

    • @rajulondhe
      @rajulondhe 2 дня назад +3

      5 + 1 वर्ष असे 6 वर्ष फडणवीस नापास झाला आहे हे का मान्य करत नाही.

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 2 дня назад +1

      Sharad Pawar Minister RR Patil Ban Pab & Dance Bar total Ban check ✅

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 День назад

      @@rajulondhe Yes,Phadanavis has failed as home- minister, unfotunately !

  • @Shriappaji36
    @Shriappaji36 2 дня назад +1

    Wah ! Fantastic Analysis! Shabaash Susheel !