अजितदादांचा परतीचा प्रवास | वातावरण निर्मितीला सुरुवात | भाजप वर खापर फोडून स्वगृही परतणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #ajitpawar #bjpmaharashtra #loksabhaelection2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @raghunathbharambe9053
    @raghunathbharambe9053 3 месяца назад +164

    तळागाळातील कार्यकर्ते तर सोडाच परंतु भाजपचे कट्टर समर्थक व मतदार सुध्दा या निर्णयामुळे नाराज झाले आहेत

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 3 месяца назад +1

      १०१% ✔️ यांना मतदान करावे ? हा विचार वाढीस लागला. म्हणून लोकसभेला आपटी खाल्ली. सुधारणा न झाल्यास असेच काही घडेल आणि भाजप राज्यात तिसऱ्या क्रमांकावर घसरू शकतो 🙏

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 3 месяца назад

      कुणी सांगितलं होत हा शहाणपणा करायला

  • @GovindKawle-w5p
    @GovindKawle-w5p 3 месяца назад +41

    एकदम बरोबर आहे राष्ट्रवादी सोबत घेतल्यामुळे भाजपची डॅमेज झालं

  • @gr36699
    @gr36699 3 месяца назад +369

    लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाने शरद पवारांना आतून खुप मदत केली आहे त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपचा लाजिरवाणा पराभव झाला.....😷😷😷😷😷

    • @rameshdalvi4160
      @rameshdalvi4160 3 месяца назад +7

      😢

    • @shantarammandlik2589
      @shantarammandlik2589 3 месяца назад

      @gr36699 - बंधुवर्य आपल्या आई-बाबांना सप्रेम नमस्कार। श्री अजित पवार यानी आपल्याच काका ची पालखी उरलेली होती हे 100% सत्य आहे . गुरूवर्य भाऊ तोरसेकर म्हणतात की "शरदचद्र पवार " बरमुडा ट्रगल " म्हणजे ज्याला मदत केली + ज्याची मदत घेतली त्या व्यक्ति-परिवार + छोट्या मोठे पक्ष नेतागण मारले गेले- नष्ट नेस्तनाबूत केल.. होय अजीत पवार हे भाजप साठी "ट्रोझन होर्स" आहे - पवार परीवार ने अगोदर श्री उध्दव ठाकरे ला "उध्रवस्त-उध्रवस्त केल आता मुबंई महाराष्ट्रात भाजप + संघ ला संपविण्याचे कटकारस्थान अजीत पवार 100% करणार हेच भविष्य दिसत आहे ..

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs 3 месяца назад +7

      😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад

      आधीपासून तसेच वाटत होते त्यात वहिनीला लगेचच खासदार केल्यामुळे तर खात्री झाली. पवार, पवार, आणि पवार साठीच ही नौटंकी.
      पाठिंबा दिला असला तरी मनसेचे व दादाचे मतदार भाजपला मत देण्यास गेले नसणार. म्हणूनच टक्केवारी कमी होण्याचे एक कारण असेल.
      सावधान भाजप.
      पंकजाची हार ही अनावश्यक बोलणे, धनुभाऊ, दादाचे मतदार मत न देणे तसेच काकाचे कारस्थान असणारच. उगीचच देवेंद्रजींचे विरोधक त्यांना बदनाम करतात.

    • @shantarammandlik2589
      @shantarammandlik2589 3 месяца назад

      अगदी 100% सत्य आहे - शरदचद्र पवार ने अगोदर उध्दव ठाकरे शिवसेना उध्रवस्त-उध्रवस्त केली - आता अजीत पवार हेच काम भाजप ला बदनाम अस्थिर करण्याचे कट कारस्थान करतील अंस 100% दिसत आहे...

  • @rdornal6980
    @rdornal6980 3 месяца назад +44

    अजित पवारांचे महायुती मध्ये प्रवेश हे शरद पवारानी जाणून बुजून पाठवलेले आहे !महायतीचा सत्यानाश करण्यासाठीच अजित पवार आले !

  • @shilpa455
    @shilpa455 3 месяца назад +93

    भाजपच वाटोळ भाजप स्वतः च करणार. पर्यायान जनतेच वाटोळ होणार.

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 3 месяца назад +5

      मध्य प्रदेशातील भाजपा चांगल्या स्थितीत आहे

    • @sks1464
      @sks1464 3 месяца назад +2

      Bjp चा dna हा obc चा आहे त्यामुळे इतर लोकांनी bjp ला मतदान देऊ नये

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 3 месяца назад

      ​@shubhampuचुकndekar1351

    • @kpratham.886
      @kpratham.886 3 месяца назад +1

      Ekdum barobar aahe

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 3 месяца назад +1

      आणी झालंच पाहिजे
      bjp ला खूप गुर्मी आलीय..
      स्वतः ला म्हणजे बुद्धीबल.मधील वजीर समजतात..
      पण पवार साहेब वजीर...प्याद.. आणी घोडा वर जिंकतात्.😂

  • @varshadil22
    @varshadil22 3 месяца назад +12

    चौधरी म्हणाले ते १००% सत्य आहे. मी सुद्धा या निर्णयाच्या विरोधात होतो अगदी सुरूवातीपासून.

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 3 месяца назад +2

    दोघांचे नीट चालले असता, विनाकारण तिसरा सोबत घेण्याची दूर्बुध्दी का झाली ???

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 3 месяца назад +2

    आता तरी एक दिलाने काम करा आपल्‍या ला विधानसभा जिंकने आवश्यक आहे

  • @arteshbhuvad5794
    @arteshbhuvad5794 3 месяца назад

    संशोधन खर आहे ❤

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 3 месяца назад +2

    बीडमध्ये पंकजा मुंडेला तिच्या भाऊ दनजंय मुंडेनच स्टेजवरून एकच दाखवून हरवलं .

  • @vijaybahad4348
    @vijaybahad4348 3 месяца назад +3

    दादा हें BJP चे तेराव करून निवडणूक नंतर चा घर वापसी करतील नि CM हो तील....

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 3 месяца назад +1

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @SachinBeedkar
    @SachinBeedkar 3 месяца назад +39

    सर इतकं टोकाचं नाटक करता येईल असं वाटत नाही. अजित पवारांची ncp मधुन बाहेर पडल्यानंतर ची थोरल्या पवारांबद्दलची नाराजी, मळमळ,
    जाहीर सभामधून व्यक्त होणं, सुसु ताई ची देहबोली हा सर्व जर अभिनय असेल तर सलाम त्यांना.
    युसूफ साहेब म्हणजे दिलीप कुमार पेक्षा उत्कृष्ट अभिनय म्हणावा लागेल.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +5

      मोरचूद काका काही महिन्यानंतर जाहीर करतीलच

    • @v826
      @v826 3 месяца назад +4

      Yss you r righ ✅ ... same thought in my mind 👍🏽

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 3 месяца назад +3

      नक्कीच सर काका म्हणजे जुने मुरब्बी अभि नेते आहेतच अन खरे चाणक्य नीती वाले ही 🙏

    • @shantanupendharkar1932
      @shantanupendharkar1932 3 месяца назад

      पश्चातबुद्धी आहे अस कोणी आपणहून अशा रीतीने स्वतःच्या बायकोला उभ करून हसं करुन घेत नाही, काही वेळेला राजकारण हा एक जुगार असतो त्यामध्ये फासे उलटे पडू शकतात, हेच तर यशस्वी झाला असतं तर हेच लोकं म्हणले असते ... शाब्बास रे गड्या.. कर्नाटक विधानसभेमध्ये व कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा जो पराभव झाला त्याचा परिणाम अनाठायी अगतिकतेत झाला व त्यातून ही चाल भाजपला व अजित पवारांना खेळावी लागली, काकांच्या राजीनामा नाट्यामुळे अजित पवार पण समजुन चुकले होते कि त्यांना पक्षात भवितव्य नाही, पवारांचे मुस्लिम ध्रुवीकरण, मराठा आरक्षणाचे लांबलेल आंदोलन व घटना बदलचे नॅरेटिव्ह चे राजकारण यशस्वी झाले. राज्य सरकारने आग्रह करुही कांदा सोयाबीन प्रश्न केंद्रानं दुर्लक्षित ठेवला पण हे प्रत्येक वेळी नाही चालणार !!

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 3 месяца назад +2

      ​@@TwinsProGamingचाणक्य नका म्हणू. शकुनी म्हणा. चाणक्याने देश मजबूत केला. यांच्यासारखे जातील भांडणे लावण्याचे काम केलं नाही.

  • @popatmusudage
    @popatmusudage 3 месяца назад +1

    जाऊ द्या जाऊ द्या.

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 3 месяца назад +9

    ट्रोजन हार्स हे नक्कीच बरोबर आहे.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 месяца назад +1

    योगी जी ना संपवण्याचा प्रयत्न केला तर जनता माफ कानार नाही BJP मग कधीच निवडून येणार नाही

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 2 месяца назад

    सुर्यवंशी भाऊ तुम्ही योग्य बोललात राष्ट्र वादी गेलीतरी काहि फरक पडत नाही
    शुभ रात्री🙏

  • @sanjayandhale-l8v
    @sanjayandhale-l8v 3 месяца назад +1

    एकदम बरोबर

  • @Khavchat
    @Khavchat 3 месяца назад +3

    😁😁😁🙏 ज्याप्रमाणे भारतीय चित्रपटांत सुंदर हिरोईनच्या बाजूला नेहमी दोन कुरूप
    साईड-हिरोईन्स असतात त्याचप्रमाणे लोकसभेत डिंपलभाभीच्या बाजूला दोन म्हशी बसलेल्या आजकाल पाहायला मिळत आहेत.😁😁

    • @Khavchat
      @Khavchat 3 месяца назад +3

      एका बाजूवा करूणानिधीची कनिमोळी तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या ‘कोरोनानिधी’ची कनिमोळी.

    • @prasadkanchan2639
      @prasadkanchan2639 3 месяца назад +1

      😂😂😂

    • @vandanaranade4448
      @vandanaranade4448 3 месяца назад +3

      काल अगदी असेच वाटले त्या तिघींना बघताना आणि त्यांच्या समोरच खलनायक अखिलेश होताच😂

    • @Khavchat
      @Khavchat 3 месяца назад

      @@vandanaranade4448 हो!😃✅

    • @Khavchat
      @Khavchat 3 месяца назад

      @@vandanaranade4448 आज सेम गोष्ट अजीत भारतींनी मांडली एका वेगळ्या संदर्भात. मी तिथे खालील कमेंट केलीय.👇
      34:55 👈🤣अजितजी आपका ये जो ऑब्जर्वेशन है उसीसे मिलताजुलता मैंने २-३ दिन पहले कुछ मराठी चॅनल्स पे कमेंट किया था! कुछ इस प्रकार😆👉 आजकल डिंपलभाभी के बाजू में दो साईड-हिरोईन्स बैठती है जैसे हिंदी फिल्मों में सुंदर हिरोईन की दोनो बाजू में दो कुरूप लडकियॉं होती है!
      (सुप्रिया सुळे और कनिमोळी).😁😁😁

  • @urmiladeshmukh2972
    @urmiladeshmukh2972 3 месяца назад

    खूपच मार्मिक नेहमी असत. 10:41

  • @SushantAtalkar
    @SushantAtalkar 3 месяца назад +5

    फडणवीस ला सांगा साहेब पक्ष फोडला तेव्हा चांगल वाटलं आता जड होत आहे का

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 3 месяца назад +1

    अजित पवार कधीच युतीत नव्हते, त्यांना त्यांच्यावरील खटले रद्द करायचे होते!

  • @amrutashingare3324
    @amrutashingare3324 3 месяца назад +1

    अरे अजित दादांच्या नावाने खापर का फोडताय भक्तांनो आता जनते ला च नको झालीये भाजप मान्य करा पण नाही जमणार तुम्हाला तो

  • @DrShubhadaKulkarni
    @DrShubhadaKulkarni 3 месяца назад

    एकदा तोंड पोळल्यावर माणूस ताकही फुंकून पितो पण एकदा आपटी खाऊन पण भाजपने धडा घेतला नाही.
    अजितदादा आपणहून बाहेर पडले तर सुंठीवाचून खोकला जाईल.

  • @anandmangalvedhekar3863
    @anandmangalvedhekar3863 3 месяца назад

    I fully endors the Karyakarta's view.

  • @anantmophare8035
    @anantmophare8035 3 месяца назад

    ज्या सुनेत्रावहिनीना बारामतीत लोकांनी नाकारल पुन्हा त्यांना राज्यसभा का दिली.? हा आज हि अनाकलनीय प्रश्न आहे.. हि लोकशाहीची पायमल्ली नाही का.? मग अजितदादा एवढे त्रासदायक असतील तर त्यांना पुन्हा राजकिय ताकत का दिली गेली..? हे ही विचारल पाहीजे नाही का.?

  • @saibabapathmun.marathischo3345
    @saibabapathmun.marathischo3345 3 месяца назад

    लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने अजिबात प्रचार केले नाही.. कार्यकर्ते कुठेच काम करताना दिसत नव्हते

  • @dilipghadge5561
    @dilipghadge5561 3 месяца назад

    आपण सुद्धा एक भाट च आहात हे लक्षात घ्या महाशय

  • @vilaspatil1147
    @vilaspatil1147 3 месяца назад

    गेले तर फारच बरं होईल...

  • @chandrakantsartape1211
    @chandrakantsartape1211 3 месяца назад +1

    काहीही झाले तरी भाजपला अजित पवार यांच्या शिवाय पर्याय नाही

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 3 месяца назад

    युगेन ला बारामतीचे तिकीट या अटीवर त्यांना स्वगृही घेतले जाऊ शकतं.

  • @sunilsonwalkar6787
    @sunilsonwalkar6787 3 месяца назад

    अगदी बरोबर सर

  • @mangalamahajan8357
    @mangalamahajan8357 3 месяца назад +1

    खरे तर टरबूज
    न अजित पवारला घेऊन
    सर्व घान करून ठेवलीय !

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 месяца назад +246

    भाजपाने केलेली चूक खूपच महागात पडली . आता भाजपाने चुकांमधून शिकावं . आणि कार्यकर्त्यांना विश्वास द्यावा .

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 3 месяца назад +4

      Ajit pawar parat gela jithe hota tithe tar sunthi vachun khokla jaiel
      Pan mag sunil tatkare bjp madhye?

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +1

      एकीकडे तोरसेकर नी व्हिडिओ बनवायचे की पुतण्याने काकाला कात्रज चा घात दाखवला... आणि दुसरीकडे सूर्यवंशी ने बोलायचं पवार with पवार....म्हणजे यांचा यांच्यात ताळमेळ नाही😂😂😂.......wait and watch काका पुतण्या मिळून कसे दुसऱ्यांना घाट फिरवून आणतील बघा😅😅😅

    • @sunilthokal3365
      @sunilthokal3365 3 месяца назад +2

      अजुनही ठाकरेंशी युती करावी.याचा दोघांनाही फायदा होईल.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 3 месяца назад +9

      एकमात्र निश्चिंत भाजपाने उकीरडा जमा केला.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 3 месяца назад

      @@sunilthokal3365 अजिबात नको .

  • @parshuramdesai749
    @parshuramdesai749 3 месяца назад

    एकदम बरोबर

  • @MrDaddu123
    @MrDaddu123 3 месяца назад +158

    दादा आत्ता जाणार नाहीत . ते विधान सभेत mva ला सत्ता मिळवून देऊन मगच जातील पुनः उप मुख्यमंत्री व्हायला .

    • @gtakalkar3904
      @gtakalkar3904 3 месяца назад +24

      हे मात्र दुर्दैवाने खर आहे, ते निवडून आलेले आमदार घेऊन मोठ्या पवारां कडे त्यांच स्थान बळकट करण्यासाठी निघून जातील व एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना विरोधी पक्षात बसायला लावतील! तेव्हा सावधपणे त्यांना निवडणूकीत कमी जागा द्या म्हणजे धोका कमी होईल व फुटायचे तर आताच फुटतील!!
      ़क

    • @adarangoli
      @adarangoli 3 месяца назад +6

      Soooo true

    • @ketivp328
      @ketivp328 3 месяца назад +3

      हो, मलाही तेच वाटतेय

    • @5sujal
      @5sujal 3 месяца назад

      😢😢😢

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 месяца назад +4

      ते पुन्हा MVA मधे जाऊन उप मुख्य मंत्री होतील असं तुम्ही म्हणता खरे,पण मग काय सू सू चे हाताखाली काम करणार का?
      कारण काकाला डोळे मिटायच्या आधी सू सू ला मु.मंत्री झालेले पाहायचे आहे...

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 месяца назад +234

    यांना युतीत घेऊन घोड चूकच केली. आमच्यासारख्या सामान्य मतदारांना हे मान्यच नव्हते.

    • @Vancqa
      @Vancqa 3 месяца назад +8

      तुम्हाला विचारतो कोण..फक्त Gruhit धरला जाताय 😂

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 3 месяца назад

      तुमची लायकी ही फक्त हागीज सारखी आहे भाजप कार्यकर्त्यांनो

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 месяца назад +1

      @@Vancqa हे फक्त सतरंज्या उचलायला आहेत. भाजप चे अंधभक्त 😂😂😂😂

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 3 месяца назад

      ✔️ म्हणून मते कमी झाली. निष्ठावान मतदार देखील बाजूला झाला की

  • @bravi0716
    @bravi0716 3 месяца назад +220

    शरद प आणि अप हे चाल खेळून राहिले आहे , भाजप चे चाणक्य बावळट निघाले आहे ........

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 3 месяца назад +5

      Ha he koni manay ka kart nhi hach mota problem ahe ani he kharch ahe

    • @tulshirambewnale6032
      @tulshirambewnale6032 3 месяца назад +4

      Khare bolta bhau, he bjp netritvala ka samjt nahi

    • @sachinpatil-vl7rs
      @sachinpatil-vl7rs 3 месяца назад

      😂😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +14

      भाजपच्या मतदारांनीच आता मनावर घेवून काका व दादाला धडा शिकवणे गरजेचे आहे

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 3 месяца назад

      @@ushajoshi4339बर,
      तर अस करायचं व्हय 🤔😂

  • @madhavdeshpande4602
    @madhavdeshpande4602 3 месяца назад +51

    अजित पवार जर महायुतीत आले याचे आम्हाला पहिल्या पासूनच असे वाटत होते की सुप्रिया बाईं ची सीट वाचवण्यासाठीच.
    जर भाजप चा उमेदवार उभा असता तर बाईंचा पराभव निश्चित होता.

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 3 месяца назад +2

      Kharay.. Shaha, Fadanavis na nahi samajle

    • @Harshad-070
      @Harshad-070 3 месяца назад

      काय ते लॉजिक 😂😂
      Chngli ठासून मारली की तुमची

    • @BhagwanHonde-m8e
      @BhagwanHonde-m8e 2 месяца назад

      पंत खरं बोललात आपल्या पांतासारखे

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 3 месяца назад +163

    हे काका पुतण्याचे ठरवून केलेले आहे. घरातील पाच जणं सध्या पदावर आहेत. हे एरवी जमले नसते.

    • @sks1464
      @sks1464 3 месяца назад

      ते पवार आहेत तुमच्या सारख्या तूप भात खाणाऱ्यांना नाही समजणार

    • @prakashveer456
      @prakashveer456 3 месяца назад +2

      अगदी बरोबर आहे. 👍

    • @arunpareek7660
      @arunpareek7660 3 месяца назад +4

      Power💪💪💪 is also with Pawar family.

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 3 месяца назад +1

      नक्कीच आणि ते असणार

    • @rahuldere9640
      @rahuldere9640 3 месяца назад +1

      😂😂 स्वतःला चाणक्य म्हणणारे कुठे गेले

  • @krishnamaji9769
    @krishnamaji9769 3 месяца назад +53

    काका पुतण्याचा गेम होता,दोघीं पैकी कोणीही जिंकले तर पवार चे जिंकणार होते

    • @utkarshraut7536
      @utkarshraut7536 3 месяца назад +1

      Barobar, punha ekda fadnvisacha game kela.

  • @aanand2017
    @aanand2017 3 месяца назад +53

    अगदी बरं होईल. अजित पवारांना घेऊन महाराष्ट्र भाजपने सर्वात मोठी चूक केली आहे. त्यांनी युतीतून लगेचच बाहेर पडावं. अगदी लगेच.

  • @baswarajdadge5050
    @baswarajdadge5050 3 месяца назад +34

    सर, मी तर एक वर्षापूर्वीच बोललोय की अजीत दादा युती सोबत आले ती काकांचीच गुगली होती ते काही दिवसातच कळेल जी शंका तुम्ही पण पहीले काही दिवस बोलत होता. ह्यावेळेस काकांनी मोदी शहा ना चितपट केलेय हे नक्कीच. आणी तुम्हीच म्हणताय की हे पवार विथ पवार हेच बरोबरय. काही दिवसानंतर काकांनी *दादाला युतीत पाठवण्याचा माझाच डाव होता* असं म्हटले तर आश्चर्य वाटायला नको... भाजपाची वाट तल लावलीच अन बोनस म्हणून सुनेत्रा ताई ना खासदारकी मिळाली जी कधीच मिळाली नसती. खरंच कधी कधी आश्चर्य वाटते हे सर्व भाजपा नेत्यांना का दिसत नाही...

    • @sureshgaikwad7950
      @sureshgaikwad7950 3 месяца назад +1

      दादाने आवळा देऊन कव ला नेला

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 3 месяца назад +56

    अजित पवार बेभरवशाचा माणूस आहे. खरतर यांना युतीत घ्यायला नकोच होते. जातील तर जाऊ दे शिंदेंबरोबर इमानदारीने विरोधकांशी लढा. जनतेला पाहिजे तर देईल निवडून. आता उलट सुलट कोलांट्याउड्या नको. कंटाळली आहे जनता.

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 3 месяца назад

      😂Bjp la Maharashtra tun sampavnar bahutek😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 месяца назад +2

      केसेस बाहेर काढा की परत😅

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 3 месяца назад +181

    B J P ने चूक आता सुधारावी.अजित दादा जात असतील परत तर जाऊदे.

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 3 месяца назад +4

      Ho
      Ajun ek bjp ne introspect karave
      3 airport madhye same incident
      Madhya pradesh,delhi,rajkot

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +8

      लवकरच गेले तर फार योग्य ठरेल.

    • @arunpareek7660
      @arunpareek7660 3 месяца назад +1

      Absolutely true👍👍👍

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 3 месяца назад

      नाही जाणार

    • @SAB-hi3mf
      @SAB-hi3mf 3 месяца назад

      त्याचा अर्थ कामाचा दर्जा व्यवस्थीत नाही असे दिसते.

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 3 месяца назад +367

    भा ज पा नुकसान करण्यासाठीच अजितदादा भा ज पा सोबत, हे अपेक्षित होते, दोन्ही पवार एकच आहेत, मोदी शहा ओळखण्यात कमी पडले!

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 3 месяца назад +24

      चाणक्य ची णाचक्यी 😂

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 3 месяца назад +4

      नक्कीच 👌

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 месяца назад +6

      त्यांना अक्कल कुठे शे तेवढी.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 3 месяца назад +1

      ​@@tusharpaigude2504😂😂

    • @rahuldere9640
      @rahuldere9640 3 месяца назад +10

      @@tusharpaigude2504म्हातारं अजून खमकं हाय.😂

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 3 месяца назад +84

    भाजपा पूर्वी झाली चूक आता तरी सुधरावी, त्यामुळे भाजपचा मतदार नाराज झाला आहे.

  • @Khavchat
    @Khavchat 3 месяца назад +55

    😁 परतीचा प्रवास सुरू केला असेल तप बरेच होईल. सुंठीवाचून खोकला जाईल.😁😁😁

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 3 месяца назад +8

      ह्या वेळी सुप्रिया सुळे जिंकलीच नसती तुम्हीच आठवा यांची आधीची परिस्थिती आणि अजित पवार भाजप बरोबर युती केल्यानंतर सुप्रिया सुळे ला खूप सिंपंती भेटली आणि भाजप सर्मथक पण नाराज होतेच ह्या सगळ्या गोष्टी मुळे

    • @Khavchat
      @Khavchat 3 месяца назад +6

      @@yogitajadhavar7019 हो ना!! मी तर विजयबापूंच्या बाजूने होतो. पण युतीपायी त्यांना बसवले. निवडून आले असते ते.

    • @sks1464
      @sks1464 3 месяца назад

      Bjp चा dna हा obc चा आहे त्यामुळे इतर लोकांनी bjp ला मतदान देऊ नये

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 месяца назад +8

      कोमट रावlना पण परत घेवु नये
      अजीबlत नको

    • @Khavchat
      @Khavchat 3 месяца назад +4

      @@yuvrajjadhav628 👍बरोबर!! मी तर सुरूवातीपासून याच मताचा आहे.

  • @nagurahata
    @nagurahata 3 месяца назад +42

    जी गोष्ट सामान्य कार्यकर्त्यांना कळत होती ती भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना कळली नाही हे पक्ष्याचे दुर्दैव आहे.

    • @damankatre6127
      @damankatre6127 3 месяца назад

    • @vasanttrmbakkanwate2671
      @vasanttrmbakkanwate2671 3 месяца назад

      लोकसभेला वापर करून घेऊन विधानसभेला फेकून देणार ही बीजेपी ची रीतच आहे

    • @sureshgaikwad7950
      @sureshgaikwad7950 3 месяца назад +2

      बिजेपी ची अक्कल शेण खायला गेली होती ,परत येईल का नाही खात्री वाटत नाही

  • @3112585
    @3112585 3 месяца назад +19

    प्रभाकरजी तुम्ही म्हणता आहात तसे आमच्या (रा.स्व.संघ) घरी ही चर्चा झाली. की बारामती करानी अजित दादाना ट्रोजन करुनच भाजपा च्या घरात बसवले याची जराही शंका घरातील सद्स्याना नाही. शिंदे व देवेंद्र यांचे दोघांचे सरकार व्यवस्थित चालू असताना केंद्रातील नेत्याना काय अवदसा आठवली हे ईश्वरच जाणे.🤬

  • @seema2695
    @seema2695 3 месяца назад +251

    BJP च्या समर्थकांना राष्ट्रवादी नकोच होत, खूप नुकसान झालं या निर्णयामुळे.

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 3 месяца назад +8

      यापुढे पण होत राहणार

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 3 месяца назад +3

      Bjp la vidhan sabhet sudha padu 😂😂

    • @balijadhav2185
      @balijadhav2185 3 месяца назад +2

      Ajit pawar gatala baher kadhal nahi tar vidhan sabhechi nivadnuk bhajap jinku shakat nahi he jar tumha aamhala samajate tar bijeppichya varishthanna ka samju naye amhi tumchya pramanik panamule tumche vidio baghat ahot hyanchavishi ata astha rahileli nahi bas

    • @harishchaturvedi245
      @harishchaturvedi245 3 месяца назад

      राहुल गांधींना मूर्ख माणुस असे म्हणले जाते , पण हा BJP नी केलेला मूर्खपणा राहुल गांधीच्या सर्व मूर्खपणाला मागे सोडते

    • @nageshsawant4641
      @nageshsawant4641 3 месяца назад +3

      राज ठाकरेंनी हेच सांगितले होते.

  • @KingSwan-
    @KingSwan- 3 месяца назад +43

    आता जर उद्धव ला जवळ केले तर मात्र बाय बाय भाजप.

    • @sureshgaikwad7950
      @sureshgaikwad7950 3 месяца назад +1

      नोटा वापर करू शकतो

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 3 месяца назад +154

    ही नूरा कुस्ती आहे हे राज साहेब ठाकरे यांनी अगोदरच सांगितले होते.

    • @akshaymane5873
      @akshaymane5873 3 месяца назад +1

      Hoy

    • @karannnn919
      @karannnn919 3 месяца назад +4

      राज साहेबांची वेळ येणार. लवकरच ❤

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +8

      राजचे मतदार पण मतदानाला गेले नसतील फक्त दुरूनच पाठींबा दाखवला

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 3 месяца назад +3

      @@karannnn919मराठी अस्मितेला पायदळा तुडवून मोदींसाठी मत मागितल्यामुळे भविष्यातील राजकीय दृष्ट्या एक नवीन विकल्प बनण्याची सुवर्ण संधी दडवली आहे अस वाटतंय मला.

    • @karannnn919
      @karannnn919 3 месяца назад +2

      @@tusharpaigude2504 पहिली गोष्ट म्हणजे हि देशाची निवडणूक होती त्यामुळे प्रादेशिक विषय इथे येत नाहीत आणि मराठी अस्मिता सोडली ते पण राजसाहेबांनी म्हणण हे हास्यास्पद आहे. 😅

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 3 месяца назад +36

    पाहुणे म्हणून आले होते परत चालले आपल्या घरी 🌹🙏

  • @asawaripanse9018
    @asawaripanse9018 3 месяца назад +79

    खरंच दादांना कोणी बरोबर घेतले? फडणवीस की अमित शहा?
    शहांचा निर्णय असेल तर फडणवीसांचा विनाकारण बळी गेला. एका चांगल्या नेत्यावर अन्याय झाला आहे

    • @dskytechgreentech
      @dskytechgreentech 3 месяца назад +7

      फडणवीस च निर्णय होता.. पहाटेची शपथ दादा सोबत त्यांनीच घेतलेली

    • @rajendrapatil758
      @rajendrapatil758 3 месяца назад +14

      खरच फडणवीस सारखा नेता होणे नाही उप मुख्यमंत्री पद घेवून पक्ष निष्ठा दाखवली

    • @vrushaleedamle216
      @vrushaleedamle216 3 месяца назад +10

      खरंच, फडणवीस यांचा बळी गेला, वाईटपणा त्यांच्या माथी आला, दुःख वाटतं

    • @dskytechgreentech
      @dskytechgreentech 3 месяца назад

      @@rajendrapatil758 नव्हते घेणार मोदी च फोन आला झापला मग संध्यकाळी शपथ घेतली

    • @adnyat
      @adnyat 3 месяца назад

      काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आहेत. कोणत्याही राष्ट्रीय पक्षात धोरणात्मक निर्णय हे केंद्रीय नेतृत्वच घेत असते. भाजपने राष्ट्रवादी सोबत जायचा हा निर्णय आणि अगदी तिकीट वाटपापासूनचे सर्व निर्णय हे शहाच घेत असतात.
      फडणवीसांनी पूर्वीच स्पष्ट सांगितले होते की राष्ट्रवादी सोबत कधीही जाणार नाही.
      मात्र मोदी शहांनी राष्ट्रवादीला सोबत घेण्यास भाग पाडले. मोदी शहांना महाराष्ट्रातील राजकारण समजत नाही, हे माझे स्पष्ट मत आहे. त्यांनी फडणवीसांवर विश्वास दाखवून त्यांना निर्णय स्वातंत्र्य द्यावे.

  • @vandansali2621
    @vandansali2621 3 месяца назад +35

    नाशिक ला छगन भुजबळ यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला छुपी मदत केली आहे असं सर्वच ठिकाणी झाले आहे.

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 3 месяца назад

      जनता सुज्ञ आहे नाशिक ची शेतकऱ्यांचे हाल केले bjp सरकार ने कांदानिर्यात थांबवली भोगा कर्माची फळ

    • @utkarshraut7536
      @utkarshraut7536 3 месяца назад +1

      To pakka Hindu virodhi ahe, BJP la maharstrat punha game zala

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 3 месяца назад +91

    बारामती मतदारसंघ जिंकण्यासाठी विजयबापू शिवतारेच पाहिजे होते!

    • @suryakantnipanikar1401
      @suryakantnipanikar1401 3 месяца назад +12

      शिवतारे तयार होते त्यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरायला पाहिजे होते.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +18

      खरे आहे. वहिनीशिवाय कोणीही असते तरी जिंकलेच असते. आता काय ताई पण वहिनी पण म्हणजे पवार, पवार आणि पवारच हीच रणनितीची खात्री

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 3 месяца назад +6

      तीन तीन खासदार

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 3 месяца назад

      ​@@suryakantnipanikar1401मग फक्त बारामती तालुक्यातच सुळेंना दिड लाखाचे लीड मिळाले असते आणि इतरत्र मिळालेले लीड बोनस ठरले असते.

    • @gajanangawali6420
      @gajanangawali6420 3 месяца назад +4

      शिवतारे ला पुरंदर विधानसभा जिंकून दाखव म्हणा आधी.
      2024 जगताप फिक्स आहे

  • @sadanandmahurkar4467
    @sadanandmahurkar4467 3 месяца назад +28

    बरोबर आहे अजित पवार ला घेणं ही भाजप ची मोठी चूक ठरली

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 месяца назад +17

    खरंच रामा, माझ्या सारख्या बऱ्याच जणांना सुध्दां हा प्रकार अजिबातच आवडला नव्हता. पण आम्हां सामान्यांना काय कळतंय! इकडे भाऊ सुध्दां कांहीं प्रमाणांत समर्थनासारखंच बोलत होते. तरी त्यांचा 'टॉपर व्हायचा' सिध्दांत कुठेतरी पटत नव्हता. थोडा शक्यतेच्या जवळाचा असला तरी, कुठे तरी 'अति हांव' पण गोत्यांत आणेल का असं वाटत होतं. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हा निश्चितच 'असंगाशी संग' होता. बघा ना, नुकत्याच 'शासकीय स्तरावर' सुरूं केलेल्या महाराष्ट्र व्यापी 'सावरकर गौरव यात्रा' गुंडाळून ठेवाव्या लागल्या. आणि अजित दादा मात्र, 'शाहू-फुले-आंबेडकर' विचार-धारा सोडणार नाही असं ठणकावून सांगत राहिले. एकूणच, हे सगळंच संशयास्पदच होतं. आता तरी निदान, ते परतायची भाषा करत असतील तर, त्यांना न अडवता शांतपणीं जाऊ द्यावं. किती काळ हे अवघडलेपण वागवत रहायचं. ते पण मोकळे होऊदे, आपणही मोकळे होऊया. सगळ्यांनीच मोकळा श्वास घ्यावा. जय श्रीराम!

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 3 месяца назад

      Khar aahe Bjp sampanar Maharashtra tun😢😢

  • @ramapatil4747
    @ramapatil4747 3 месяца назад +15

    अजित दादा वाट लावण्यासाठी भाजपमध्ये आले होते. त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. लोकसभेला त्यांना वाट लावायची ती त्यांनी लावली. वाट लावून झाले आता ते जाणारच.

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 3 месяца назад +52

    ** दादा गटाला सोडले तर भाजपाच्या फायद्याचं ठरणार आहे. विधानसभेच्या निवडणुकी अगोदर हा निर्णय भाजपाला पुन्हा एकदा बहुमताकडे नेऊ शकतो.

  • @pradipshedage5809
    @pradipshedage5809 3 месяца назад +13

    सूर्यवंशी सर मी संघाचा आणि भाजपचा कट्टर समर्थक आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्यामुळे मी खूप नाराज आहे त्यामुळे विधानसभेला भाजपला मतदान करील हे सांगता येत नाही

    • @mibhartiya
      @mibhartiya 3 месяца назад +1

      Vote jihaad sathi..Indi la vote kela..tumhala nahi karta yenar..kattar pana tumchyaat nahi yenar..

  • @anilithape7365
    @anilithape7365 3 месяца назад +8

    मी बीड लोकसभेचे निवडणूक आनुभवलेले उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी काम केलच नाही

  • @milindlele7458
    @milindlele7458 3 месяца назад +16

    प्रभाकर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नूरा कुश्ती चा अनुभव आम्हा सगळ्यांना आला आणि आतातर मनोमन पटला सुद्धा. चौधरी यांनी मांडलेले मत नेमके हेच भाष्य करीत आहे. मी सुद्धा अजित पवार ह्यांचा सडेतोड माणूस म्हणून कौतुक केले आहे. पण आजची परिस्थिती विचित्र करून ठेवली आहे अजितदादा ने.

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 3 месяца назад +32

    सर राष्ट्रवादी फुटल्यावर आम्ही तेंव्हच कॉमेंट केले होते की काका आणि दादा यांची मिलिभगत होऊन राष्ट्रवादी वेगळी झाली,बारामतीत जर विरोधी पक्षाचा उमेदवार उभा राहून निवडून आला असता तर पवार परिवारा कडून बारामती गेली असती,..म्हणून काका आणि दादा यांनी प्लॅनिंग करून दोघे घरचेच लढले आणि पवारां कडे बारामतीची जागा टिकवली,पण बीजेपी चे शरद पवारांचे ऍडव्हान्स वर्जन यांचा जुगार फेल होणारच होता...बीजेपी ची काँग्रेस झाली आहे....मोदींनी कमवले,महाराष्ट्र ने गमवले...🚩🚩

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +7

      ताई व वहिनी दोन जागा मिळवून हेच कारस्थान पक्के केले

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 3 месяца назад +8

    लय बरं होईल.. अजित दादांनी परत जावे.. बीजेपी सुटेल प्रॉब्लेम मधून

  • @makarands830
    @makarands830 3 месяца назад +8

    खूप खूप छान.. आणि आनंदाची वातस्मी... खूप चांगलं होईल.. फायदा तर शून्य झालाय.. त्यांना घेऊन विधानसभा लढणे. मूर्ख पणाचे होईल.. भाजप आणि शिंदे सेना.. यांनीच निवडणूक लढवावी

  • @pranavekbhartiya
    @pranavekbhartiya 3 месяца назад +9

    हे बांडगूळ सहजासहजी जाणार नाही.. अजून थोडा डॅमेज करून च माघारी जाणार.. कदाचित निवडणुका होई पर्यंत देखील राहतील सोबत.. जागा वाटपात टांग घालायला आणि युतीची ताकद कमी करायला

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 3 месяца назад +17

    हे होणारच होते मुळातच पूर्ण पणे टोकाच्या विचार धारा आहेत हेच कारण! आजही अ प थेट शिवाजी महाराजांचे नाव अभिमानाने घेताना दिसत नाहीत

  • @umeshbhilare4837
    @umeshbhilare4837 3 месяца назад +2

    अग्दी बरोबर साहेब. बारामतीत पवार verses पवार झाल अनी दोनही पवार ख़ासदार झाले. 👏👏

  • @archanavishayevishaye137
    @archanavishayevishaye137 3 месяца назад +4

    BJP ने एकनाथ शिंदेंना घेतले हे ठीक होते पण अजित पवार यांना जेव्हा घेतले तेव्हाच समजले की bjp हरणार सर्व पवारांचा खेळ आहे इतके नुकसान बीजेपी चे कधीच झाले नसते एकटे लढले असते तर सर्वात जास्त फायदा झाला असता

  • @ganeshphadtare5146
    @ganeshphadtare5146 3 месяца назад +4

    खरं आहे,अजित दादाना सोबत घ्यायची काय गरज होती.माझ्या सारख्या भाजपा समर्थकाला सुध्दा हेच वाटतयं .बरं ज्या उध्धेशाने घेतले तो पण सफल झाला नाही.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 3 месяца назад +21

    ती एक व्यक्ती आहे जी करामती बरोबर गेली २० वर्ष काम केलेले त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे करामती वर अगदी स्पष्ट शब्दात !!!

    • @Shantanu_2.2
      @Shantanu_2.2 3 месяца назад

      दगाबाज-एम्.बी.पाटील.

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 3 месяца назад +5

    सत्तेसाठी तडफडणारे लोभी असेच असतात पण भाजपची सद्गुण विकृती !!😢😢

  • @GaneshShedge-qb5jo
    @GaneshShedge-qb5jo 3 месяца назад +3

    मिटकरी म्हणतायत ते बरोबर आहे अजित दादा होते म्हणून लंगोट वाचली.... नाहीतर आलेल्या 17 मधून
    सातारा, हातकणंगले, रायगड, पुणे आणखी कमी झालं असत😂😂😂😂

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 месяца назад +12

    दादा gela तर आनंद च,,
    पण कोमट रlवाना पण,,घेवु नका,
    हरलो तरी चालेल

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 3 месяца назад +9

    मी भाजप व अजित पवार समर्थक नाहीये पण तुम्ही हे जे केलेले विश्लेषण हे अचूक आहे 👍 अजित पवारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाने स्वतः चे नुकसान केले आहे

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 3 месяца назад +5

    पवार घराणं आतून एकच आहेत वरवर भांडणं दाखवत, नाटकं सुरू होते.

    • @pa05
      @pa05 3 месяца назад

      घरी जाणं येणं, भेटीगाठी सुरूच आहेत

    • @tsc2708
      @tsc2708 2 месяца назад

      Su su mhatari roj ajit pawar chya ghari yete

  • @narayankulkarni3105
    @narayankulkarni3105 3 месяца назад +11

    भाजप ना कळांले नाहीतर महाराष्ट्र मध्ये नोटा ह्यांचे आकडेवारी पाहून नक्कीच डोळे उघडतील.

  • @bhalchandrasathe2059
    @bhalchandrasathe2059 3 месяца назад +10

    सर एक नंबर , जर अजून भाजपा सुधारले नाही तर पुन्हा पराभव नक्की. सर यात संशोधन काही गरज नाही.

  • @mukundgulawani2330
    @mukundgulawani2330 3 месяца назад +4

    अजीतदादा पुन्हा काकांकडे जातील पण सुनेत्रा पवार तर भाजपाच्या कोट्यातून राज्यसभा खासदार झाल्यात नं? त्यांचं काय करणार?

    • @shantanupendharkar1932
      @shantanupendharkar1932 3 месяца назад

      नाही त्यांना प्रफुल्ल पटेल ची राजीनामा दिल्यानंतरची रिकामी जागा मिळाली आहे ज्याची उर्वरित मुदत चार वर्षे आहे अशी एक जागा उदयन राजेंची पण आहे ती भाजपच्या कोट्यातून आहे व ती अजित पवार यांना मिळणार आहे ज्यावर छगन भुजबळ चा डोळा आहे पण दादांनी ती वाईचे नितीन पाटील यांना जाहीर सभेत खासदार बनायचंय आश्वासन दिले होते

  • @bravi0716
    @bravi0716 3 месяца назад +18

    Ajit dada ने आपल्या बहिनिकरिता त्याग केला आहे , नाही तर ह्यावेळी कांचंन ताई sure होत्या

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +3

      त्याग वगैरे काही नाही ताई व वहिनी दोन पवार जागा पक्क्या केल्या

  • @poonamwarke8212
    @poonamwarke8212 3 месяца назад +3

    जा बाबा एकदाचा वाट बघतोय आम्ही cheater

  • @bhartiya777
    @bhartiya777 3 месяца назад +5

    सुदर्शन चौधरी एकदम बरोबर बोलले जे प्रतेक बीजेपी चा कार्यकरता च्या मनातिल बोलले अजितदादा चा राष्ट्रवादी चा कार्यकर्ता बीजेपी विरोधात काम करत होता हे या इलेक्शन मध्ये दिसून आले पन मोठ्या नेत्यांना दिसत नाही की मुद्दाम डोळे मिटून आहेत 🚩🚩🚩🙏

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 3 месяца назад +3

    देवेंद्र जी ने विरोधीपक्षनेते म्हणून खूप चांगले काम करत होते मला तर वाटते निवडून नाही आले तरी चालते पण त्याgarange ची एस आयटी चौकशी लावली पाहिजे नंतर सहा महिने नी पुन्हा पाडता येईल नाही तर राष्टरपती राजवट लावता येईल पण त्यांच्या सगळ्या चोकशी झाली पाहिजे

    • @tsc2708
      @tsc2708 2 месяца назад

      Khare aahe

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 3 месяца назад +22

    ठाकरे मुख्यमंत्री होई पर्यंत अमित शहा गप्प का बसले कारण फडणवीसांना कमी लेखायचे होते महाराष्ट्र मधील ठाकरे फडणवीस यांच्या भांडणाची मजा पहात होते

  • @subhashdeshpande6590
    @subhashdeshpande6590 3 месяца назад +10

    सुर्यवंशी म्हणतात त्या प्रमाणे भाजपव संघा ने त्या कडे दुर्लक्ष करून आपले काम सुरू ठेवावे,

  • @विचारकधीकरणार
    @विचारकधीकरणार 3 месяца назад +2

    मला तर वाटते भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवावी.हरले तरी चालेल पण कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही .नाही मनापासून प्रचार करून निवडणून आलेले आयाराम भाजपा कार्यकर्त्यांना ओळखेल का? किंवा सोयीनुसार पक्ष बदलणार नाही याची काय ग्यारंटी

  • @dadasahebkhilare3774
    @dadasahebkhilare3774 3 месяца назад +6

    गरज नसताना केलेली कृती अंगलट आली...

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 3 месяца назад +52

    फडणवीसांचा जो घात केला त्याची फळे सगळ्यांना ईश्वर देईलच

    • @tusharpaigude2504
      @tusharpaigude2504 3 месяца назад

      फडण२० ने जनतेचा पहाटेचा शपथविधी करुन जनतेचा घात केला,
      आता त्याचीच फळ खातोय.

    • @Misktw
      @Misktw 3 месяца назад +5

      फडणवीस ज्या प्रकारे फोडा फोडी चे राजकारण केले त्याचे फळ रामा नी त्याला आणि मोदी ला दिली. फडणवीस बद्दल महाराष्ट्र च्या जनते मध्ये खुप राग आहे..

    • @rogerhouston9433
      @rogerhouston9433 3 месяца назад

      Bjp Maharashtra tun sampanar bahutek 😢😢

    • @anupbhalerao2989
      @anupbhalerao2989 3 месяца назад

      ​@@Misktwशरद पवारने जे केलं आयुष्यभर त्याचंही फळ त्याचं तोंड वाकडं करून दिलंच की.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 3 месяца назад

      देवेंद्र जी ने स्वतःच्या हाताने केलें देवेंद्र जी ला वाटले शरद पवार ला धडा शिकू पण उलटेच झाले पालघर साधू चे खिचडी घोटाळा पी पी कीट घोटाळा सुशांत सिंग आणि दिशा मंसुख हिरेन हे सर्व बाहेर काढायला पाहिजे आणि त्या jarange ची एस आयटी चौकशी करा BJP नाही आली तरी चालते

  • @pa05
    @pa05 3 месяца назад +3

    ही ठरवून केलेली गोष्ट नक्कीच असेल कारण अजित दादां बरोबर किती व कोण आमदार आले त्याचा आकडा व नावे बाहेर आली नाहीत..मोजकीच नावे कळली..काकानी फारशी खळखळ केली नाही जशी शिवसेनेत झाली...तेव्हा कळतच होतं की गडबड आहे..

  • @vishwakantpakhale9375
    @vishwakantpakhale9375 3 месяца назад +7

    विधानसभेचा निकाल लागे। पर्यंत अजित पवार महायुति सोबत राहतील

  • @indiaprasad
    @indiaprasad 3 месяца назад +41

    लाखमोलाचा सल्ला दिला आहे सूर्यवंशी सर तुम्ही आता या लोकांनी तो मानावा म्हणजे झालं.

    • @meerapathak4338
      @meerapathak4338 3 месяца назад +1

      खरे आहे

    • @vasanttrmbakkanwate2671
      @vasanttrmbakkanwate2671 3 месяца назад

      दादा सोबत होते म्हणून नऊ तरी जागा आलेले आहेत अन्यथा एकही जागा बीजेपीला जिंकता आली नसती

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 3 месяца назад +13

    बीजेपी का काढत नाही अजीतदादाना

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 месяца назад +1

      @@jawaharbhakkad7675 भाजप वाल्यांना मुलं झाली की अजित दादांना काढतील बाहेर...

  • @rajandixit1280
    @rajandixit1280 3 месяца назад +3

    या सर्व गोष्टींना जबाबदार अमित शहा हे आहेत असं माझं मत आहे

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat 3 месяца назад +6

    पहिले महायुतीमध्ये अजित पवारांची एन्ट्री आणि नंतर राज ठाकरेंचा बाहेरून पाठिंबा की ज्यामुळे उत्तर भारतीय मतदारांना नाराज केले त्यामुळे भाजपा damage झाली भाजपाने चूक सुधारावी👈🙋 जय श्रीराम ☑️

  • @nirmalkarandikar289
    @nirmalkarandikar289 3 месяца назад +3

    आपल मत बरोबरच आहे. मी हे मत कधीच मांडले आहे. ही एक आमची एक खेळी होती असे ऐकायला मीळेलत

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 3 месяца назад +2

    प्रभाकरजी मी आर.एस.एस.कार्यकता आहे व भा.ज.प.चा कट्टर समर्थक आहे मला वैयक्तिक
    असे वाटते की आता दादाला सोडयला पाहिजे
    यांच्या पासून नुकसान झाले आहे ना यांनी ना
    यांच्या कार्यकर्ते सुध्दा विरोधात काम केले आहे

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 3 месяца назад +2

    सातारा लोकसभेत सहा मतदारसंघ येतात पैकी वाई मतदारसंघात अजितदादा गटाचे आमदार असूनही तिथून छ.उदयनराजेंना 7000मतांनी पिछाडी मिळाली, याचा अर्थ काय?

  • @vandanamangarule2610
    @vandanamangarule2610 3 месяца назад +7

    जाउद्या लवकर बरे होईल, सर्व जण पेढे वाटतील😂