केम छो वरली? वरळीकरांनी हाकललं, आदित्य ठाकरेंना सोपा मतदारसंघ सापडेना!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 месяца назад +236

    ठाण्यातून शिंदेसाहेबांना आव्हान दिलं तिथे लढ म्हणावं औकात लक्षात येईल.

    • @kushalmungi
      @kushalmungi 3 месяца назад +4

      परवडणार नाही आदू बाळाला

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb 3 месяца назад +2

      लढेल.. म्हणाला तर होता...

    • @mandy6530
      @mandy6530 3 месяца назад +2

      सगळी बोलाची कढी आणि बोलचाच भात.

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 26 дней назад +1

      डिपाॅजीत जप्त होईल ना अदित्यच

  • @mpungaliya
    @mpungaliya 3 месяца назад +381

    आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच MIM तर्फे निवडणूक लढवतील असे वाटते.

    • @shwetamahadik3714
      @shwetamahadik3714 3 месяца назад +2

      😅

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 3 месяца назад +17

      कदाचित लढवतीलही कारण सर्वच लाज, लज्जा आणखी काही सोडून दिलेले आहे.

    • @sachinlokhande8991
      @sachinlokhande8991 3 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂😂

    • @sachinlokhande8991
      @sachinlokhande8991 3 месяца назад +3

      उभा मामू आणि आडवा मामू 😅😅😅

    • @anantprabhu6820
      @anantprabhu6820 3 месяца назад

      @@mpungaliya आणि तरी आम्ही गद्दार हिन्दूच त्याना भरघोस मतदान करून निवडणून आणणार आहोत.

  • @devd582
    @devd582 3 месяца назад +200

    मालेगाव आदित्य ठाकरे साठी परफेक्ट मतदार संघ होवू शकतो.
    तुष्टीकरण झिंदाबाद
    अल्लाह हुं अकबर

    • @AjayChauhan-pt9su
      @AjayChauhan-pt9su 3 месяца назад +4

      😂😂😂

    • @satya-lh4xz
      @satya-lh4xz 3 месяца назад +6

      अल-आदित्य ठाकरे...😂😂

    • @rajanpradhan9153
      @rajanpradhan9153 3 месяца назад +1

      Kuthun jari ubha rahila tari hyache deposit radda jhale pahije he maharashtra chya janatene karun
      dakhvave . Jai maharashtra jai Shree Ram

    • @mmp7027
      @mmp7027 3 месяца назад +1

      Ola hu uber 😂😂

    • @kiranpatil2911
      @kiranpatil2911 3 месяца назад

      😂😂😂

  • @Wankey-y9k
    @Wankey-y9k 3 месяца назад +393

    नाहीतरी वायनाड सीट मोकळी आहे आदित्य ठाकरे आणि तिथून जरूर प्रयत्न करावा

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 3 месяца назад +34

      येईल तिथून निवडून...
      लावा पैज तिथ पण हरणार..जर तो आदित्यखान झाला तर निवडून येईल..👍

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 3 месяца назад +13

      बरं डोकं चालवलय

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад

      ​@@nandkishoritraj877😂😂

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 3 месяца назад +8

      एक नंबर !😅

    • @krishnamaji9769
      @krishnamaji9769 3 месяца назад +14

      महाराष्ट्रात खूप वायनाड आहेत

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 3 месяца назад +550

    30 वर्षे महापालिका ,10 वर्षे राज्य सता,स्वतः मुख्यमंत्री ,मुलगा मंत्री तरी मराठी माणूस मुंबईतून हद्दपार केला आणि दुसरीकडे मातोश्री 1,2,3 उभारली , सगळा मराठी माणसाचा पैसा

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 3 месяца назад +13

      जय महाराष्ट्र!😢

    • @roopalipatil3051
      @roopalipatil3051 3 месяца назад +13

      आता तेच BMC च्या आजी आणि माजी आयुक्तांना जेल मध्ये टाकणार आहेत . त्यांची सत्ता आल्यावर

    • @VivekSalgaonkar-w7w
      @VivekSalgaonkar-w7w 3 месяца назад

      ​@@roopalipatil3051मॅडम, आता महापालिका सत्ता त्यांनी विसरावी.आतां यांना कुत्रा पण विचारणार नाही.

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 3 месяца назад

      परप्रांतीयांच्या कडून हप्ते घेऊन मराठी माणसांना मुंबई तून हाकलून लावले यांनी, सच्चा मराठी माणसांनी असल्यांना मतदान करू नये

    • @manoharzagade883
      @manoharzagade883 3 месяца назад +11

      हे अगदी खरे आहे, आपणच यात लक्ष घालणे अति आवश्यक आहे. पुढील निवडणुकीत लक्षात ठेवा 👍👍👍🙏🙏

  • @avt182
    @avt182 3 месяца назад +127

    आदित्य कोठेही उभा राहिला तरी त्याच्या विरोधात दोन जबरदस्त उमेदवार स्वर्गातून उभे राहणार आहेत... दिशा व सुशांत...!💪🏻
    त्यांच्या समोर ह्या चेटुकाचा काय निभाव लागणार..?

    • @nileshkadu5656
      @nileshkadu5656 3 месяца назад +2

      Heart touching😊😢

    • @pramodpatil3215
      @pramodpatil3215 3 месяца назад

      तुला एवढं माहित आहे काय रे अरे जर गुना केला असता तर आज झेल मध्ये असता चुतियागिरी चालू आहे हा बोलायलाय ना भिकारचोट हा गदार चा मुलगा असेल 😅😂

    • @maheshshinde5038
      @maheshshinde5038 2 месяца назад +1

      पटलं आपल्याला

  • @dilipwani2737
    @dilipwani2737 3 месяца назад +483

    श्रीमान आदित्य ठाकरे आम्हाला जेल मध्ये राहिलेले आम्हाला आवडेल आणि जर खरोखर न्याय व्यवस्था जिवंत असेल तर आदित्य आणि संजय राऊत यांना किमान जन्म ठेप व्हावी.

    • @sunildighe5011
      @sunildighe5011 3 месяца назад +32

      एकदम खर

    • @vaijeet
      @vaijeet 3 месяца назад +19

      💯

    • @Sanjaypawar5666
      @Sanjaypawar5666 3 месяца назад

      का तुझा आई वर हे चाडले वाटत

    • @gnxtpankaj
      @gnxtpankaj 3 месяца назад

      😅😅😅 निव्वळ येडा माल

    • @Tejas1234m
      @Tejas1234m 3 месяца назад

      Gu khato ka re tu 😂😂😂

  • @prashantkamat2657
    @prashantkamat2657 3 месяца назад +316

    तळोजा तुरुंग हीच एकदम सुरक्षित जागा ह्या आदित्यला

  • @santoshphadke6849
    @santoshphadke6849 3 месяца назад +112

    ठाणे मुंब्रा हा मतदार संघ सुरक्षित आहे. जित्तूदिन पेग्वीन साठी त्याग नक्की करेल.......

  • @tjparab8015
    @tjparab8015 3 месяца назад +220

    मुस्लिम मतदार संघ हा पेंग्विन साठी योग्य मतदार संघ आहे.

    • @Sanjaypawar5666
      @Sanjaypawar5666 3 месяца назад

      कशाला तुझा आई varac वूडवकी

    • @Onevlog7
      @Onevlog7 3 месяца назад

      Sir Muslim group vr krc asi comments kru nka apn srv eksat rahto

    • @tjparab8015
      @tjparab8015 3 месяца назад +4

      @@Onevlog7 मी कोणावर ही कॉमेंट केली नाही पेंग्विन निवडून यावा म्हणून सूचना केलेली आहे.

    • @Onevlog7
      @Onevlog7 3 месяца назад

      @@AbhishekJain-bu7oy thik ahe pn hindu muslim ya kde bgu nka tyani kela ahe guna tya vr shiksa tyala dya pn samaj MDI anu nka hec apl hindutva ahe

    • @AbhishekJain-bu7oy
      @AbhishekJain-bu7oy 3 месяца назад +4

      @@Onevlog7 Secularism will cost heavy in the future....

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 3 месяца назад +197

    प्रभाकरजी धन्यवाद,
    शरद पावराच्या नादी लागून उध्वस्तने आपल्याच कारट्याच राजकीय आयुष्य उध्वस्त केलंय.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 3 месяца назад +10

      आमदार झाल्यामुळे आयुष्यभराची सोय तर करून घेतली😅

    • @gy4we
      @gy4we 3 месяца назад +20

      ते कार्ट आधीच बिघडलेल होतं. फक्त lockdown आणि दिशा सुशांत हत्येमुळे ते जास्त नावारूपाला आलं.

    • @prakashdesai5125
      @prakashdesai5125 3 месяца назад +3

      आणि मुंबईतील मराठी माणसाला देखील उध्वस्त करण्याचे महापाप केलेय

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 3 месяца назад

      दगाबाज भाजप चे 23 चे 9 झाले

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 3 месяца назад

      दगाबाज भाजप चे 23 चे 9 झाले

  • @MaharajanchaMaawla
    @MaharajanchaMaawla 3 месяца назад +84

    वरळीमध्ये आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना! 🚩🙌❤️

    • @ravindrayezarkar6466
      @ravindrayezarkar6466 18 дней назад

      1001%❤💐

    • @sandeepkolte3397
      @sandeepkolte3397 17 дней назад

      आदित्य ठाकरे बिचुकले यांच्या विरोधात अटीतटीची लढत लढले आणि जिंकले

  • @prashantkamat2657
    @prashantkamat2657 3 месяца назад +191

    त्यांनी मातोश्रीवरच नाईट लाईफ सुरू. करावी, अगदी कुटुंबासह... रशमिगाठी चांगल्या जमून येतील

    • @RK-bp7hh
      @RK-bp7hh 3 месяца назад

      आणि तुझी माय पाठव तिथं

    • @girishshembavanekar5769
      @girishshembavanekar5769 3 месяца назад +6

      ही, कारण आता बाळासाहेबांची मातोश्री आहे म्हणून night life ला ती जागा वापरू शकतात.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 3 месяца назад +4

      कलाकार कोण? त्यावर बाकीचं हो.?

    • @suvarnaguram7273
      @suvarnaguram7273 3 месяца назад

      Khotya goshtincha pharak kasa padnar.

    • @dattaskadam5032
      @dattaskadam5032 3 месяца назад +1

      तुझ्या घरी तेच चालते वाटत

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g 3 месяца назад +45

    छोट्या पेंग्विनची दिशा सालियान हत्याबाबत सखोल चौकशी करून अजामीनपात्र दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून जेल द्यावी! म्हणजे दिशा सालियनला खर्या अर्थाने न्याय मिळेल.

  • @swatisonawdekar6247
    @swatisonawdekar6247 3 месяца назад +95

    यवराजाना मातोश्री वरच नाईट लाईफ करायला भरपूर जागा आहे

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 3 месяца назад +35

    या माणसाला कुठेच उभे राहता येणार नाही अशी व्यवस्था करावी.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 месяца назад +90

    आउठा कोणत्याही परिस्थितीत निवडूनही येणार नाही

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 месяца назад

      😅😅😅😅

    • @atulgulve1380
      @atulgulve1380 3 месяца назад +2

      आउठा, उबाठा 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 3 месяца назад +81

    घराण्याचे नाव घालवले. आजोबांनी दाखविलेला रस्ता परत सापडणे अवघड आहे.

  • @jidneshparab3825
    @jidneshparab3825 3 месяца назад +35

    माजी पर्यटनमंञी कोणत्याही मतदार संघातून उभे राहिलेतरी , मराठी जनता त्याला आडवं करणार एवढं मात्र नक्की.

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 3 месяца назад +96

    सर हा पेंग्विन मुस्लिम बहुल मतदार संघात उभा राहून निवडून येण्याचा प्रयत्न करेल...

    • @avinashbhujbal4035
      @avinashbhujbal4035 3 месяца назад +1

      मालेगाव ला राहील

    • @Anil2518
      @Anil2518 3 месяца назад +2

      मुंब्रा तून येईल निवडून

    • @shreenik5124
      @shreenik5124 3 месяца назад

      ​@@KaushikDhamnaskar Lihun thev re jitu yenar

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 3 месяца назад +44

    👍 👍👍 सलाम तुमच्या कार्याला...

  • @RavindraDehmukh
    @RavindraDehmukh 3 месяца назад +78

    बाळासिहेबांनीपण "शेणा" मराठी माणसासाठी थोडीच वाढवली? तो बूरखाच होता. खर तर फक्त आपल उखळ पांढरं करण हाच ऊद्देश होता.हिरव्यांबरोबरपण त्याचपण साटलोट होतच.😊😊

    • @rameshgadhave9362
      @rameshgadhave9362 3 месяца назад +7

      100 percent

    • @sunitasodhani9135
      @sunitasodhani9135 3 месяца назад +3

      खर आहे

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 3 месяца назад +4

      एवढं स्पष्ट बोलायचं धाडस कोणी करत नाहीं !!! 🙏

    • @sonalishanbhag5796
      @sonalishanbhag5796 3 месяца назад +3

      मेलेल्या म्हशीला बारा शेर दूध 😅

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 3 месяца назад

      Lokana marathi chutya banavst rahile 66 sala pasun he lokana aata samajata aahe ho kiti marathi lokanache nukasan kele te bagha

  • @leenaamonkar2016
    @leenaamonkar2016 3 месяца назад +46

    आदित्य. कुठेही उभा राहिला tari👍 पडणार आणि पडायलाच हवा.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 3 месяца назад

      MORON LOOKING NIKKAMMA आदित्य. कुठेही उभा राहिला
      100000 % पडणार आणि पडायलाच हवा. 100000 % पडणार आणि पडायलाच हवा. 100000 % पडणार आणि पडायलाच हवा.
      100000 % पडणार आणि पडायलाच हवा. 100000 % पडणार आणि पडायलाच हवा. 100000 % पडणार आणि पडायलाच हवा.

    • @comesthru
      @comesthru 3 месяца назад

      लीना, आदित्यखानचं डिपॅाजीट जप्त केलं पाहिजे.

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 3 месяца назад +16

    छान आणि मार्मिक विश्लेषण सर.
    मागे आपण स्व. मनोहर जोशी सरांबद्दल आणि त्यांना उध्दव ठाकरे आणि त्यांच्या चेल्यानी दिलेल्या वागणुकीचा पर्दाफाश केला होतात. धन्यवाद आणि पुढील घडामोडींची दखल घेण्यास उत्सुक.

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 3 месяца назад +86

    खरंतर, मोदी व्देषामुळे उबाठाचा गुजराथ विरोध सुरू झाला आणि महाराष्ट्र राज्यातील उद्योग पळवून नेतात म्हणून रडणे ही कायम आहे 👎👎😘☹️☹️

    • @sunitasodhani9135
      @sunitasodhani9135 3 месяца назад +1

      आणि त्याच गुजरातीच्य लग्ना च्या पळून पळून जात होता सपरिवार

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 3 месяца назад

      उबाठा ला रडण्याशिवाय दुसरं येतं काय? कधी "माझा बाप चोरला " तर कधी "पक्ष चोरला" तर कधी "पक्षाचं चिन्ह"चोरलं!👊😤

  • @vijaymax3
    @vijaymax3 3 месяца назад +161

    एक विनंती - बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी केलेल्या कामाचे विश्लेषण करावे कारण आम्हाला बाळासाहेबांचे मराठी माणसांसाठी काम काही दिसले नाही

    • @manishanagathan2313
      @manishanagathan2313 3 месяца назад +4

      Barobar aahe tyani hindu muslim dangli veli hindunchya bajune unhe rahile he konihi मान्य करेल

    • @sunilrege984
      @sunilrege984 3 месяца назад

      ​@@manishanagathan2313दंगली आपणच घडवायच्या आणि आपणच credit घ्यायच.

    • @girishshembavanekar5769
      @girishshembavanekar5769 3 месяца назад +2

      बरोब्बर.

    • @ArvindRaorane-t2j
      @ArvindRaorane-t2j 3 месяца назад +2

      Khare aahe

    • @suvarnaguram7273
      @suvarnaguram7273 3 месяца назад +1

      जन्म कधी झाला तुमचा

  • @vvijayg
    @vvijayg 3 месяца назад +29

    भेंडी बाजारच योग्य आहे.
    राजकारणाला वेगळी कलाटणी मिळेल.

  • @MilindGhadi-kr4qb
    @MilindGhadi-kr4qb 3 месяца назад +6

    सूर्यवंशी साहेब तुम्ही खूपच छान बोलता.

  • @Alon-e5z
    @Alon-e5z 3 месяца назад +76

    ज्याला घराजवळ किंमत नाही,ते पण निवडूण येतो. लोक मूर्खा सारखे मतदान करतात.

    • @rameshdalvi4160
      @rameshdalvi4160 3 месяца назад

      😢😢😢

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 3 месяца назад

      Bandra madhun balasaheb pan nivadun aanu shakale nahi aamdar khasadar ho svatachya jivavar

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 13 дней назад

      @@chetankshirsagar2643 Shivseneche 'Madhukar Sarpotdar' aale hote bandra madhun nivdun

  • @avinashmahajan699
    @avinashmahajan699 3 месяца назад +123

    मौलाना उद्धव खान च्या मते, वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन, मौलाना उद्धव खान वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 3 месяца назад +12

      उद्धव? काहीतरीच .उद्धृतुल्ला

    • @swati7425
      @swati7425 3 месяца назад +4

      😂😂😂

    • @nilimajoshi3124
      @nilimajoshi3124 3 месяца назад +3

      Ase saral lihu naka ho ketaki chitle cgw kaay kele mahiti aahe n so pls aadhi hi du dhokyat aahet tumcha sarkhyanche garaj aahe...pls

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 3 месяца назад +1

      उध्यतुल्ला खान बरोबर आहे ​@@snehamadhu5630

    • @sunilgangurde9916
      @sunilgangurde9916 3 месяца назад

      Ani tula tuzya Maine Konark barabar zopun paisa kele aahe

  • @raghuveermanagoli7987
    @raghuveermanagoli7987 3 месяца назад +9

    तुमचा अभ्यास योग्य आहे

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 месяца назад +15

    प्रभाकर जी सुंदर विश्लेषण सर. 👍👍

  • @Maulisarees
    @Maulisarees 3 месяца назад +112

    मनसेला मतदान करा बाकीच्यांना आता आराम करू दया.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +3

      सतत धरसोड वृत्ती. विश्वासार्हताच गमावलेली. फक्त खळ्ळ खट्याक व लाव रे तो व्हिडिओ हीच कमाई.

    • @Maulisarees
      @Maulisarees 3 месяца назад +6

      @@ushajoshi4339 हॊ बरोबर आहे तुमचं, पण कडक आणी बिनधास्त असा एकमेव नेता ज्याचा धाक बसू शकतो. आणी सध्या त्याची गरज आहे.

    • @rameshgadade7824
      @rameshgadade7824 3 месяца назад

      परिस्थिती च अशी असेल तर खळ्ळ खटयाक शिवाय पर्याय नसतो.तो ही मराठी माणसांच्या भल्यासाठीच पण मराठी माणुसच फीतुर होतो हे महाराष्ट्रातील जनतेच दुर्दैव.👏​@@ushajoshi4339

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад

      ​@@ushajoshi4339मॅडम खळखट्ट्याक केले म्हणूनच आज मराठी तरुण रेल्वे मध्ये दिसतोय.त्याच खळखट्याक मुळे तुमच्या मोबाईल वर मराठी ऐकायला मिळतंय. त्याच खळखट्याक मुळे सगळीकडे मराठी पाट्या दिसतायत.त्याच खळखट्याकमुळे अनेक आस्थापनेत मराठी मुलं मुली काम करतायत. आणि त्याच लाव रे तो व्हिडिओ मुळे पाच वर्षे फक्त फेकुगिरी करणाऱ्यावर चाफ बसला आणि मग 2019 ला अनेक महत्वाचे निर्णय झाले नाहीतर फक्त फेकुगीरी करूनच राहिले असते.

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e 3 месяца назад

      ​@@Maulisareesतुझ्या saree दुकानाला खंडणी मागणाऱ् नाही हे kashawarun 😂😂

  • @SopanMahindrakar-ov9ez
    @SopanMahindrakar-ov9ez 3 месяца назад +45

    कामाठीपुरा एकच जागा योग्य आहे

  • @gangadharpawar9945
    @gangadharpawar9945 3 месяца назад +9

    ❤🎉बाळासाहेब स्वर्गातून या याना जोड्या नी हाणा 😢जय शिवराय जय महाराष्ट्र जय भवानी ❤🎉

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 3 месяца назад +44

    स्वताच्या मतदारसंघातून उभे रहावे, वांद्रे हा विभाग मुस्लिम बहुत आहे

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 3 месяца назад +36

    हा कुठूनही उभा राहिला तर निवडून येता कामा नये नाहीतर अजून एक मातोश्री उभी राहील

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 3 месяца назад +1

      Aho matoshree marathi hoti ka ha prashan aahe aata lokana samajale

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 3 месяца назад +26

    अतिशय सत्य परिस्थिती चे उहापोह केला.धन्ववाद.

  • @namdevparte1754
    @namdevparte1754 3 месяца назад +5

    फार छान विश्लेषण, उबाठा म्हणजे MIM2 झाले आहे.

  • @nileshm1051
    @nileshm1051 3 месяца назад +17

    मोहम्मद अली रोड भेंडी बाजार किंवा मानखुर्द शिवाजीनगर कुर्ला पश्चिम असे काही पर्याय उपलब्ध आहेत गेलाबाजार मुंब्रा कौसा तळोजा देखील आहेत

  • @Maulisarees
    @Maulisarees 3 месяца назад +167

    भिवंडी शहर किंवा मुंब्रा कौसा. हे ठीक राहतील.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +4

      ते पण नाही निवडून देणार कारण त्यांना माहीत आहे की हे लोक कधी ही पलटी मारतील नेम नाही

    • @sandeepupasani6759
      @sandeepupasani6759 3 месяца назад +4

      मालेगाव

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 3 месяца назад +1

      ​@swapnapandit478 अगदी खरंय!

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +3

      अव हाड मुंब्राला मान्यता देईल का. त्यातच लेकीच्या विजयानंतर करामतीकर मोरचूद काका नवीन ताज्या दमाने, जोमाने कामाला लागले आहेत ते ती जागा उबाठाला देतील का

    • @VivekSalgaonkar-w7w
      @VivekSalgaonkar-w7w 3 месяца назад +1

      ​@@ushajoshi4339अगदी बरोबर,मॅडम.

  • @anuragkalyan1974
    @anuragkalyan1974 3 месяца назад +20

    कल्याण पुढील भाग ( कर्जत व कासाऱ्या कडील) शांती दुतांनी व्यापला आहे ,आता मराठी माणूस तिथून ही पळेल

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 3 месяца назад +50

    Sandeep Deshpande MNS che umedvaar इथून निवडून जाओ अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना 💯💯❤

  • @samgeming8172
    @samgeming8172 3 месяца назад +15

    आदित्य, उध्दव MIM बरोबर युती करून निवडून लढवतील

  • @rajannya7139
    @rajannya7139 3 месяца назад +91

    मालाड मधून दैत्या ला म्हणाव उभा राहा , म्हणजे दिशा सालीयान ला न्याय म्हणून त्याला मतांच्या ऐवजी जोडे पडतील . नाव बदलून दैत्य ठोकरे करून घे म्हणावं .

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 месяца назад +2

      ❤❤❤❤❤

    • @Vitojop
      @Vitojop 3 месяца назад

      Ek tar complete khoweldge asave nahi tar kahich asu naye. Aradvat khoweldge manasachi vat lavto

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 3 месяца назад +13

    कुठल्याच मतदार संघातून निवडून येऊ शकत नाही... आदित्य ठाकरे

  • @shrikantdighe6479
    @shrikantdighe6479 3 месяца назад +9

    एक नंबर विश्लेषण !! त्याचा मतदार संघ नरेटिव कसा सेट होतो ह्यावर अवलंबून असेल असं दिसतंय... शेवटच्या एक , दोन महिन्यात नरेटिव चा प्रयत्न मीडिया करणारच, भाजपा सडेतोड उत्तर देते की तोच तोच चांगुलपणा आणि तीच सरळ भाषा वापरते त्यावर AUT च यश ठरेल असे वाटत

  • @KingSwan-
    @KingSwan- 3 месяца назад +16

    बघूया आजतरी दिशा सालियन ची केस मुंबई हायकोर्टात बोर्डावर येते का??

  • @praffulaher5965
    @praffulaher5965 3 месяца назад +16

    आम्हाला तर अस वाटत की या महाराष्ट्राच्या पप्पू नं दोनला कुठलाच मतदार संघ मीळू नये.
    त्याला जेल वारी कधी घडतेय याची आतुरतेने वाट पाहत आहोत.

  • @subhashnilekar5935
    @subhashnilekar5935 3 месяца назад +10

    मनसे व महायुतीने एकमेकांना मदत करून मतांची विभागणी टाळावी.

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 3 месяца назад +35

    मालेगाव संभाजी नगर भिडी बाजार वाशिमपरभणी नांदेड
    बांद्र ईस्ट अनेक जागा आहेत
    सहज निवडून येतील हिरवे डोळे झालेत मुम्ब्रा भरपुर ठिकाण आहेत निवडून येतील सहज

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 3 месяца назад +47

    हिंमत असेल तर मालेगाव मधुन पेंग्विन ने निवडणुक लढवावी

  • @VandanaPatil-o2b
    @VandanaPatil-o2b 3 месяца назад +3

    माहिती दिली आहे न्युझीलँड मनीषा त्यांनी तर माहिती दिली खालील प्रकरणाचे प्रांत काही संबंध ❤❤❤
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @adnyat
    @adnyat 3 месяца назад +44

    शेतकऱ्यांना वीजबिल माफी लागू झाली! फडणवीसांना आमच्यातर्फे धन्यवाद देण्यासाठी कृपया एक व्हिडिओ करावा 🙏

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 3 месяца назад +7

      प्रभाकरने व्हिडिओ केला तर लगेच त्याला बीजेपी समर्थक म्हणणार😅 त्यापेक्षा ज्यांना मिळाले त्यांनी पुढे होऊन मोठी बातमी करा की😮

    • @seema2695
      @seema2695 3 месяца назад +4

      त्यांना गलिच्छ शिव्या देणाऱ्या जरांगेना सांगा देवा भाऊ काय आहेत ते आणि समाजातील प्रत्येक वर्गा साठी किती चांगल काम करत आहेत

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 3 месяца назад

      वीज माफी शिंदे सरकारने दिली आहे फक्त देवा भाऊच कौतुक कशाला?

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 3 месяца назад +1

      अरे वा ! तरीच शहरातील लोकांची बील वाढून येतात हल्ली,.

    • @adnyat
      @adnyat 3 месяца назад

      @@sambhajiparale4594 योजना फडणवीसांनी आखली आहे. आणि ती आत्ता नाही, ते मुख्यमंत्री असताना पासून त्याची पायाभरणी चालू होती. योजना काय आहे ते त्यासाठी आधी समजून घ्यावे लागेल. ही खिरापत वाटप नाहीये.
      शेतीची वीज ही सौर ऊर्जेवर आधारित प्रकल्पाद्वारे निर्माण करायची. त्यामुळे वीजनिर्मितीला सध्या जेवढा खर्च होतो त्यापेक्षा कमी खर्च येईल. त्यामुळे शेतीच्या विजेला सध्या जेवढे अनुदान मिळते त्यात बदल न करता त्याच खर्चात शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. ही आहे फडणवीशी! बामणी डोके.

  • @DattatrayKulkarni-t9p
    @DattatrayKulkarni-t9p 3 месяца назад +3

    बाहेरून येऊन ठाकरे कुटुंबीयांनी महाराष्ट्रात आपला वट निर्माण केला, कोणताही धंदा नसताना मोक्याच्या ठिकाणी ते आहेत, मुंबई ५० वर्षांहून अधिक सत्ता असूनसुद्धा कांहीही केलं नाही.

  • @shamamadye491
    @shamamadye491 17 дней назад +1

    Prabhakar ji parfect nice video 💯✌️💯👍👩‍👩‍👧‍👧 dhanyawad 🙏👩‍👩‍👧‍👧

  • @oneworld4968
    @oneworld4968 3 месяца назад +21

    आदिबालने मुंब्य्राच्या सुपरस्टारकडून प्रशिक्षण घेणे सुरू करावे.. शक्य तितक्या लवकर 👍

  • @sudamyadav9954
    @sudamyadav9954 3 месяца назад +32

    आदित्य ठाकरे हिरव्या मतांच्या जोरावर मुंबईतून कुठून ही सहज निवडून येतील

  • @ganeshpatil9165
    @ganeshpatil9165 3 месяца назад +39

    गुजरात मधे मराठी माणसे आहेत आणि तेथे मोठ्या जागेवर आहेत. Gj विधानसभा मध्ये निवडून ही गेले आहेत.दबदबा आहे मराठी माणसाचा द्वेष नाही तिथे काही.

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 3 месяца назад +6

      Sir, C.R. Patil is president of Gujarat BJP.

    • @arunpatil3580
      @arunpatil3580 3 месяца назад +3

      C. R Patil maharashtrian from jalgaon elected as MP by 2nd highest voting 1st Amit Shaha ji from Gujarat

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 3 месяца назад +1

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊😊

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 3 месяца назад +5

    " मालेगाव विधान सभा मतदार संघ " सर्वात सोपा आहे, तेथून उमेदवार झाल्यास 90% मतदान मिळवून महाराष्ट्रात सर्वाधिक मते घेऊन निवडून येण्याचा पराक्रम करतील.

  • @sairajsangshete7270
    @sairajsangshete7270 3 месяца назад +1

    it is very important information which is useful for we all Hindus
    thank you sir for giving us this information

  • @nandukarmarkar5202
    @nandukarmarkar5202 3 месяца назад +9

    भेन्डिबाजार ठीक राहील. ठाकरे चे धर्मान्ध जातभाई तेथे खूप आहेत.

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 3 месяца назад +3

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @prashantnalawade3396
    @prashantnalawade3396 3 месяца назад +6

    आदित्य ठाकरे यांना MIM कडून ऑफर❤

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 3 месяца назад +41

    लहान आहे आदित्य..
    night लाइफ त्याला आवडतंय वाईट काय..
    जर बरोबर मुंब्रा..खार. भिवंडी...या मुला बरोबर च असेल तर हेच होणार

  • @shashikantadhav3941
    @shashikantadhav3941 3 месяца назад +15

    संशयित गुन्हेगाराला युवराज म्हणणं किती योग्य आहे 🤪😂

  • @kundanjogdand2619
    @kundanjogdand2619 3 месяца назад +2

    आदित ठाकरे नांदेड उत्तर मधुन लढविणार आहेत अशी चर्चा सुरू आहे नांदेड येथे 19% मुस्लिम
    18 %दलीत व २७%मराठा आहेत त्यांचा विजय निश्चित आहे म्हणे

  • @ashwinpatil5673
    @ashwinpatil5673 3 месяца назад +6

    मालेगाव मध्य आदित्य साहेबांना शेफ राहील

  • @shivajijadhav3091
    @shivajijadhav3091 3 месяца назад +2

    सर अतिशय सुंदर मांडणी केलीत. राहुल गांधी जसे केरळ मधून लढले तसंच काही तरी होईल. कुठे तरी लांब पण आणि जवळ पण असा एखादा मतदार संघ निवडला जाईल.

  • @sunilselokar6245
    @sunilselokar6245 3 месяца назад +3

    आदित्य ठाकरेना बंगला देश मध्ये पाठवा

  • @narayanutekar9996
    @narayanutekar9996 3 месяца назад +9

    वरळी मनसेने लढवावी, त्यांना नक्की विजय मिळेल

  • @Rokhthok46
    @Rokhthok46 3 месяца назад +60

    केम छो वरळी, आता बसू का घरली 😅

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +9

      माझे कुटूंब माझी जबाबदारी आता घरीच उभे रहा नी घरातूनच निवडून या

    • @Bhartiya_Railworld
      @Bhartiya_Railworld 2 месяца назад

      Gujarati pan chuki cha lihilay 😅 nakki Google Translate vapartat marathi to Gujarati for vote bank.

  • @sampanse653
    @sampanse653 3 месяца назад +10

    आदित्य हा एखाद्या रात्रीच्या बार मधून निवडणूक लढवेल आणि जिंकून सुद्धा येईल.. फक्त त्याला तिथे रात्रीच प्रचाराला जावे लागेल.

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 3 месяца назад +4

    निर्भीड विश्लेषण सर... धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Maharahstra
    @Maharahstra 3 месяца назад +33

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच:#-#

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 3 месяца назад

      जरा चुकतय्, १८ वर्ष नाही! 😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 3 месяца назад +2

      उत्तम वक्ता आहेतच पण सतत कोणावर तरी टिका व धरसोड वृत्तीला काय करणार

    • @pramoddongre-u9p
      @pramoddongre-u9p 3 месяца назад +2

      अहो. तुमच्या मुंबई साठी ठीक आहे पण. मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही, बाकी महाराष्ट्रात यांचं काहीच काम नाही, साधा नगरसेवक देखील निवडून येत नाही, वस्त्यातुन ओवाळून टाकलेल्या उमेदवाराना लोक कसे मत देतील.

    • @Siaoptiontreding716
      @Siaoptiontreding716 3 месяца назад

      Apla contact no bhetel ka sir Kiva mala msg taka mjya chanal ar

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 3 месяца назад

      शहरी भागात राजसाहेब ना संधी आहे. हिंदू नो राजेसाहेब ना संधी द्यायला काय हरकत आहे. नाही तर बी जी पी आहेच.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 3 месяца назад +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @pareshpkolekar
    @pareshpkolekar 3 месяца назад +11

    मालेगावला याला ओळखणारे बरेच आहेत. तिथे गेला पेंगवीन तर बरे होईल.

  • @khara_purogami
    @khara_purogami 2 месяца назад +2

    मातोश्री क्र. 1 व 2 चे सगळे दबाव दडपशाही झुगारून सुशांत मंसुख दिशाला न्याय मिळालाच पाहिजे. ब्वॉयफ्रेंड डिणू मौवऱ्या आणि त्याचा आयटम पेंग्विनछकुली दोघांची कसून चौकशी झालीच पाहिजे. गर्भश्रीमंतांसाठी वेगळा न्याय का? 😢😢🙏

  • @arunutekar9039
    @arunutekar9039 3 месяца назад +12

    ठाण्यातून लढ. बरेच वेळा challenge केलं होतं ते विसरला काय ?

  • @gurudev3253
    @gurudev3253 3 месяца назад +2

    सर फार मस्त बोलता तुम्ही, अगदी माणूस पेटून उठला पाहिजे. मस्त tune करून बोलता तुम्ही, अर्थात ही करमणूक नाहीच, पण शब्द भेदून जातात तुमचे

  • @Maratha1990
    @Maratha1990 3 месяца назад +3

    आमच्या शिवडी मतदारसंघात ( परळ - लालबाग - शिवडी) आमदार अजय चौधरी हे २०१४ आणि २०१९ मध्ये ३५०००-४०००० च्या मताधिक्याने निवडून आले होते आता तेच मताधिक्य १७००० पर्यन्त घटले आहे.

    • @abhinavchitra
      @abhinavchitra 3 месяца назад

      वरळी शिवडी मनसे fix

  • @jayapalshirodkar6040
    @jayapalshirodkar6040 19 дней назад +2

    You are absolutely right Sirji👍, excellent narration.Day by day Suryavanshi the best व्हायला लागलंय....प्रभाकर तुसी greate.

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 3 месяца назад +10

    Justice for ssr and disha, Aditya thakare must be arrested.,

  • @shankarhumbe3504
    @shankarhumbe3504 3 месяца назад +1

    भाऊ खरच खूप छान आणि खरी माहिती दिली

  • @np7389
    @np7389 3 месяца назад +5

    आदित्य ठाकरे यांना अमेरीका येथे पटवून द्यावे मुक्त अर्थव्यवस्था असते तसे तिकडे मुक्त तरुणाई व्यवस्था आहे तिकडे ते एन्जॉय करतील लाईफ

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb 3 месяца назад

      कंगना राणावत ला पण पाठवणार का 😂

  • @bharatmatani724
    @bharatmatani724 3 месяца назад +2

    You are right very good

    • @balkrishnabane2946
      @balkrishnabane2946 3 месяца назад

      तुमही पण मराठी आहात मग एवढा राग का?

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 3 месяца назад

      ठाकऱ्या मुसड्या झाल्या मुळे.

  • @alkabhave8923
    @alkabhave8923 3 месяца назад +3

    मराठी माणसाला मुंबई मधुन हद्दपार करण्याचे महान कार्य बाळासाहेबांच्या शिव सेनेचे केले आहेत

  • @vinayakkkusurkar6657
    @vinayakkkusurkar6657 3 месяца назад +1

    प्रभाकर जी सर्व प्रथम तुमचे आभार खूप छान आणी बारकाईने विश्लेषण असते तुमचे प्रत्येक video मध्ये!! मी तुमचे, सुशील कुलकर्णी आणी भाऊंचे विडिओ नेहमीच बघतो!!
    पण खरं सांगू का सध्याच्या राजकारणी लोकांची जी अवस्था झालीये ना मत द्या अगर देऊ नका हा वेगळा विषय आहे पण सामान्य जनतेला त्याचा काहीच उपयोग नसतो कोणीही सरकार मध्ये आले तरीही हे सगळे एकमेकांना सकाळी शिव्या देणार, पाणउतारा करणार आणी परत आमच्यात काहीच घडलं नाही असेही भासवणार!! दुसऱ्या दिवशी ये रे माझ्या माघल्या....... ही शोकांतिका आहे
    नक्की कुठल्या तरी पक्षाला या महाराष्ट्राची काळजी आहे का????? कारण प्रत्येकाला श्रेय तर हवय पण हा जो काही रोजचा दिखावा आहे ना याचा कंटाळा यायला लागलाय!! लोकांच्या मूलभूत गरजा आजही अपूर्ण आहेत त्याला प्रायोरिटी कोणीच देत नाही शहर असू द्या किंवा गाव!! रस्ते, पाणी, वीज, आजही लोडशेडींग आहेच महाराष्ट्रात याबद्दल जैसे थे position..... आपल्या संस्कृती चे भाषेचे खरं किती भान आहे लोकांना?? शुद्ध मराठी भाषाही आजही अनेकजण बोलू शकत नाही हे माध्यमातून बोलणाऱ्या लोकांसाठी होत कुठलाही news channel घ्या लगेच कळेल!!
    पत्रकारिता वाले 'न 'कुठे आणी 'ण' कुठे हे पण सांगायची वेळ आली आणी सांगितलं तरीही राग येतो ही अवस्था आहे दुर्दैवाने!!
    निवडणुका संपल्या की "वायदे" पण संपले हेच चित्र गेली अनेकवर्षे बघत आलोय.... खरंच यांना पडलं आहे का हो सामान्य जनतेचं?? काय वाटत तुम्हाला???
    जनता अडाणी आहेच आजही गेल्या 75 वर्षांपासून या देशात आणी राज्यात कारणं अनेक आहेत पण तरीही मूळ कोणीच लक्षात घेत नाही की 5 वर्षासाठी दरवेळेस सामान्य माणूस भरडला जातोच त्यातून फायदा किती होतो हा वेगळा मुद्दा पण मनोवृत्ती नाही ना बदलली आजही आपल्या देशाची!! 75 वर्ष होऊनही तीच अवस्था आहे!! 75 वर्षात खरं तर आधुनिक सुधारणा आणी मनोवृत्ती बदलण्याची जास्त गरज होती खरं तर जागतिक पातळीवर महासत्ता आपण कधीच होऊ शकलो असतो पण आजही केवळ फालतू राजकारणात अडकून पडलोय!! ज्या दिवशी राजकारणी आणी सामान्य जनता सुधरेल ना कदाचित त्यादिवशी हे चित्रपट बदलेल प्रत्येक राज्याचे आणी देशाचे हि असं वाटत

  • @sandipmhatre4641
    @sandipmhatre4641 3 месяца назад +8

    रिया चक्रवर्ती च्या फ़ोन वर बोलून राज्याची आर्थिक सामाजिक दुष्काल पाणी टंचाई बाबत माहिती घेतली आहे सर्व समस्या निवडणुकी नंतर सोडविले जाती ल

  • @balataral2607
    @balataral2607 3 месяца назад +1

    saheb kup kadak bollat

  • @janardhandeshmukh572
    @janardhandeshmukh572 3 месяца назад +10

    ह्या म्यावम्यावला जन्मठेपेची शिक्षा झाली च पाहिजे .

  • @bhalchandrasawant4026
    @bhalchandrasawant4026 3 месяца назад +1

    चांगलं विश्लेषण

  • @aditilotlikar4799
    @aditilotlikar4799 3 месяца назад +3

    आदित्यला आजोळी डोंबिवलीला पाठवा. आजोळची चार मते नक्की मिळतील.

  • @milindpimpale9357
    @milindpimpale9357 3 месяца назад +1

    Mast ekdum jay shree ram ❤

  • @nitinjoshi1219
    @nitinjoshi1219 3 месяца назад +51

    या अति गोड गळ्याच्या / गोड घशाच्या नाईटिंगल पप्पूसाठी सुध्दा एक वायनाड पाहिजेल हाय !

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 месяца назад +5

      माझे कुटुंब माझी जबाबदारी आता घरातच उभे रहा आणि घरातच निवडून या

    • @deshmukh78
      @deshmukh78 3 месяца назад +1

      😂😂😂😂

    • @VivekSalgaonkar-w7w
      @VivekSalgaonkar-w7w 3 месяца назад +1

      ​@@swapnapandit478अगदी मस्त कॉमेंट ,मॅडम.

    • @sunitasodhani9135
      @sunitasodhani9135 3 месяца назад +1

      गोड़ गळा कोणता अजुन त्याचा कंठ ही फुटला नाही

    • @rameshdalvi4160
      @rameshdalvi4160 3 месяца назад

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 3 месяца назад +1

    SHREE PRABHAKAR JEE DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD !!!!!!!!!!!

  • @sushiljadhav2794
    @sushiljadhav2794 3 месяца назад +14

    Pengvin repist disha

  • @santoshkarambele6174
    @santoshkarambele6174 19 дней назад

    तुम्ही फार चांगला प्रयत्न करताय मराठी माणूस हिंदूंना जागाव न्याचा

  • @ashwiniambre7052
    @ashwiniambre7052 3 месяца назад +25

    भेंडी बाजार नंबर वन नक्की हिरो ठरणार त्याशिवाय पर्याय नाही हिरवा कंदील दिसेल