आगलाव्या राऊतांनी उभंकेलेलं भूत!मोठं कोण, शिवसेनाप्रमुख की धर्मवीर?मातोश्रीच्या भिंतीचेही कान हलकेच!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • #eknathshinde #uddhavthackeray #balasahebthackeray #ananddighesaheb #dharmaveer2 #sanjayraut

Комментарии • 220

  • @bhagannanalla7725
    @bhagannanalla7725 4 часа назад +92

    खरी शिवसेना शिंदे यांचीच आहे धर्मवीर २ ❤

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 часа назад +49

    आदित्य ठाकरे याला दररोज उभा राहून रेलवेने प्रवास करायला सांगा.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 4 часа назад +44

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, संजय धृतराष्ट्र जो आंधळा होता त्याला बातम्या सांगणारा,तो काय महाराष्ट्राला "आंधळा"समजतो?शेवसेनेला बुडवून,"दर्ग्यातील उदानी"घेऊन हा नाचतो आहे, सुपारी बाज बाटगा, धन्यवाद.

  • @santoshyegaonkar892
    @santoshyegaonkar892 3 часа назад +35

    अप्रतिम धर्मवीर २

  • @shantaramkudchedkar1202
    @shantaramkudchedkar1202 3 часа назад +41

    कोण संजय राऊत कशाला या माणसाचं नाव घेता त्यांनी ठाकरे घरांची वाट लावली

    • @dkolekar2934
      @dkolekar2934 3 часа назад

      अहंकारी गद्दार कर्तृत्वशुन्य उद्धटने वाट लावली

  • @kuldippawar-s7l
    @kuldippawar-s7l 3 часа назад +48

    प्रभाकरजी बाळासाहेब नक्कीच श्रेष्ठ होते, परंतु तेव्हडेच श्रेष्ठ दिघे साहेब होते. मी विदर्भातील आहे पण माझ्या मनात बाळासाहेबांपेक्षा जास्त दिघे साहेबांबद्दल आदर आहे, ते सच्चे समाजसेवक होते. जनतेचे खरे कैवारी होते दिघे साहेब.

    • @rahulajankar2214
      @rahulajankar2214 2 часа назад

      Aapan kadhi bhetla hota dighe sahebana

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 2 часа назад

      अगदी बरोबर बोललात
      म्हणूनच आज ही दिघे साहेब जे राज ठाकरेंना भेटीत हसत होते ते अचानक राणे नी आणलेला बाळासाहेबांचा निरोप ऐकून कसे खचले......

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 Час назад

      ​@@rahulajankar2214काही गोष्टी जशा समाजसेवा,सामाजिक कम,गरीबांच्या अडी अडचणी कोणी कशा सोडवल्या ते इतीहासात असतेच ना?त्यासाठी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटावेचं लागते का?☺️😊😊याचा अर्थ म.गांधी (म.चा अर्थ कोणी महम्मद घेऊ नये!😂😂😂😂😂)ने "चरख्या"ने म्हणे इंग्रजांना भारतातून पळवून लावले होते!😂😂😂हा असं कुजकटं इतीहास सांगणारा माणूस, म.गांधी ला भेटला होता का?😂😂😂

  • @kacheshwarpakhare4438
    @kacheshwarpakhare4438 3 часа назад +24

    फारच उत्तम चित्रपट
    वाटत होते चित्रपट संपूच नये
    धर्मवीर 3 आला तर बरे होईल

  • @SunilShelar-v1l
    @SunilShelar-v1l 3 часа назад +18

    जय महाराष्ट्र साहेब 🙏❤️❤️दिघे साहेब धर्म वीर होते 🙏🙏आणि आहेत 👍❤️🌹

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 4 часа назад +22

    मस्त शीर्षक दिले सर

  • @bapuwaghmare1495
    @bapuwaghmare1495 4 часа назад +32

    संज्या च्युतीया आहे, त्याचा उध्वस्त महा च्युतीया आहे. जय हो एकनाथराव शिंदे साहेब 🚩.

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 Час назад +19

    जे हिंदु विरोधी आणि शिवसेना विरोधी होते आज मातोश्री चे लाडके झाले आहेत . आणि उबाठा गटा चे कार्यकर्ते त्यांच्या मागे मागे जात आहेत हेच दुर्दैवी.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 3 часа назад +23

    बाळासाहेबांना अगदी पातळी सोडून बोलणारे संजय आणि सुषमा अंधारे.. एकाला बाळासाहेबांनी मांडीवर घेतलं तर सुषमा अंधारेला उ ठाने....🤔😱😱😱

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 4 часа назад +18

    खरे बालासाहेबांचे राजकीय वारस राज साहेब आहेत

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 3 часа назад +15

    विश्व प्रवक्ते यांच्या नजरेतून या दोघा पेक्षा बारामती काका हेच महान , आलमगीर आहेत😂😂😂

  • @ganeshkaluse319
    @ganeshkaluse319 3 часа назад +20

    ठाणे जिल्हामधे जाऊन विचारा दीघेसाहेबांचा अंत कोणी केला मग ठरवा कोण मोठे कोण लहान संज्या राऊत तु ते सांग अगोदर बदमासा

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад +3

      अगदी बरोबर बोललात
      सगळ्यांना माहीत आहे पण बोलणार कोणी नाही हे च दुर्दैव

  • @shantaramkudchedkar1202
    @shantaramkudchedkar1202 3 часа назад +11

    दोन्ही नेते महानच होते ऐक मुलंबाळं परिवार वाला तर दुसरे फकीर

  • @andycric
    @andycric 2 часа назад +11

    संजय सर्व सामान्य लोकांमध्ये 5 मिनिट पण एकटा फिरू शकणार नाही इतकी त्याची लोक घृणा करतात

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 3 часа назад +36

    सिनेमाची जाहिरात करायचं काम 'भोंगा ' करतोय!जय महाराष्ट्र!

  • @mohanindap2
    @mohanindap2 3 часа назад +19

    Thakres accumulated vast assets but Dighe had nothing in his bank account. Shows who is honest.

    • @kuldippawar-s7l
      @kuldippawar-s7l 3 часа назад +4

      बरोबर आहे.

    • @kuldippawar-s7l
      @kuldippawar-s7l 3 часа назад +6

      यावरूनच लक्षात येते की त्यांचं आयुष्य पूर्णपणे जनतेसाठी अर्पित केलेलं होतं.

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад +1

      हो पण हे सत्य कोणी च कोणाला सांगणार नाही

  • @funnyhoney8927
    @funnyhoney8927 Час назад +9

    शिंदे साहेब हे इमानदार आणी निस्वार्थी नेते आहेत.🚩🚩

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 3 часа назад +10

    Jai Devendra ji

  • @SunilPimpale-nw2fi
    @SunilPimpale-nw2fi 3 часа назад +10

    आम्ही हिंदू द्वेष करणार्यांना कधीच मतदान करणार नाही जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय सनातन धर्म

  • @PankajMahajan-go6wc
    @PankajMahajan-go6wc 4 часа назад +10

    जय महाराष्ट्र

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 часа назад +34

    अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे याच्यामुळे मराठी कुटुंबातील कलाकार यांना चार पैसे मिळत आहेत.

  • @Bhai-ds2zu
    @Bhai-ds2zu 2 часа назад +13

    एक टाईम बाळासाहेबां ना पण दिघे साहेब खटकत होते हे सर्वाना माहीत आहे काय झाले ते
    आणि आत्ता पण तेच होतय उदय ठाकरे ना पण एकनाथ शिंदे साहेब नको आहे बरोबर बोले साहेब तुमि ठाकरे आतल्या घाटीचे आहेत

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Час назад +7

      बरोबर बोललात
      मातोश्री ला नेहमीच ठाण्याच्या नेता सत्ता आणण्या पुरता हवा मग जेव्हा तो स्वःताच्या कर्तृत्वाने प्रसिद्ध होतो तेंव्हा तो नको असतो

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 3 часа назад +6

    SANJAY RAUT MURDABAD BHANGAR QUALITY 🤧

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 4 часа назад +6

    Good evening sir . Good analysis.

  • @jayashreebapat3232
    @jayashreebapat3232 4 часа назад +7

    संजय राऊत कायम काहीतरी नको ते मुद्दे निर्माण करुन वाद घडवून आणतात त्यांच्या भोंग्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे.

  • @dhawalrawal4287
    @dhawalrawal4287 3 часа назад +6

    Both part Great Movie

  • @vv-kh3wr
    @vv-kh3wr 2 часа назад +5

    खरी शिवसेना शिंदे साहेबांची बाळासाहेब हिंदू जागृती केली

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 2 часа назад +5

    आपल्या देशात व्यक्ती पुजे मुळे सर्व देशाची वाट लागली आहे

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 2 часа назад +5

    संजय राऊत चा नाव सुद्धा घेऊ नका झोपेतून तो काही काही बरळत असतो तो,

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 3 часа назад +23

    संजय राउत उरलेली U,B T संपावनार उद्धवा जागा हो

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha 2 часа назад +5

    नथुराम आणि सावरकर द्वेष्ट्यांची धर्मवीर -2 मधे खुप वाजवली आहे त्यांनी हा चित्रपट बघु नये त्यांची खुप जळणार आहे.😂😂😂

  • @manassable8274
    @manassable8274 4 часа назад +5

    जय महाराष्ट्र

  • @sachinkhanvilkar3443
    @sachinkhanvilkar3443 3 часа назад +6

    अनाथांचा नाथ एकनाथ🚩🚩

  • @KamlakarShelar-wd8xf
    @KamlakarShelar-wd8xf Час назад +4

    संजय राऊताने ठरवलेच आहे ज्या वेळी शिवसेना पूर्ण संपेल त्याच वेळी हा माणूस शांत होईल

  • @sunitabelkar6583
    @sunitabelkar6583 3 часа назад +7

    या राऊत याच सर्व आयुष्य आग लावण्यात गेले... ईतिहास बघा त्याचा.. त्याने मा. बाळासाहेब यांना पण दूषन लावलेले आहेत.

  • @Kalpshi-i4b
    @Kalpshi-i4b Час назад +4

    प्रभाकर दिघे साहेब चां मृत्यु च सत्य सगळ्यांना माहीत आहे तर आपण परमेश्वराला च माहीत अस बोलुन सुटु शकत नाही हिंमत नाही ते सत्य स्वीकारण्याची.......

  • @555Covid
    @555Covid 57 минут назад +4

    मस्त सोललाय भा....व ला ...आता जनतेची बारी आहे सोलायची...सरकार न्यायालयाची वाट पाहू नका ... प्रत्येक कर्तव्यदक्ष नागरिकाने प्रचारादरम्यान किमान एका वाक्यात निषेध व्यक्त करा स्वप्नाताई पाटकर यांना केलेल्या शिवीगाळ व अत्याचाराविरोधात 🙏🙏🚩

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 Час назад +4

    तुम्ही दाखवलेल्या क्लिप मधील बाळासरखी बाळ टी व्ही वरील कोणतेही दृष्य असेच टक लावून पहातात 😂😂. बाकी आपलं विश्लेषण खूप छान आहे.

  • @patriot9981
    @patriot9981 3 часа назад +3

    Of course. Dighe saheb. 🙏
    there is no comparison in Maharashtra.🙏🙏🙏🙏👍

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 2 часа назад +3

    शिवसेना संपविण्यासाठी संजय राऊत यांचें योगदान आहे.

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 Час назад +3

    गुरु शिक्षा मध्ये कायम गुरु मोठा असतो.....❤❤❤❤❤❤❤❤ त्यामुळे बाळासाहेब आणि अनंद दिघेची तुलना होऊ शकत नाही

  • @rajeevdeshpande3917
    @rajeevdeshpande3917 Час назад +3

    धर्मवीर टॅक्स फ्री का करत नाहीत, मुख्यमंत्री त्यात मुख्य केंद्राबिंदू असून पण का करत नाहीत...😢

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 часа назад +3

    अहो सूर्यवंशी, हे अती होतेय (शेवटची क्लिप 😮😮).

  • @somnathpingle1071
    @somnathpingle1071 Час назад +2

    मी बघितला.... खूप छान आहे पिच्चर.... 🕉️🚩

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 7 минут назад +2

    एकनाथजी शिंदे साहेबानं मुळेच बाळासाहेबांची खरी शिवसेना आज जिवंत आहे,..खरं म्हणजे बाळासाहेबांनी कमवलं,उबाठा ने गमवले,शिंदे साहेबांनी टिकवलं 🚩🚩🚩

  • @555Covid
    @555Covid Час назад +2

    🙏🙏🚩 @thaksen

  • @murarinaik9980
    @murarinaik9980 3 часа назад +2

    Kaju katli Wale suryavanshi saheb 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 tumi pan karkun to vartahar ahe 😂😂😂😂 karkun te karkunch

  • @ambadasnikam1071
    @ambadasnikam1071 4 часа назад +2

    Hare Krishna ❤❤

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 3 часа назад +2

    1 च नंबर 🙏🙏👌👌

  • @rajantrs1
    @rajantrs1 4 часа назад +2

    Dharmveeraani , ek baamta putra hindunchya maati nahi marun gele nahi...

  • @tanajikadam5631
    @tanajikadam5631 3 часа назад +2

    JAI PART 2

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 3 часа назад +2

    Tulna karaychi garaj Hoti ka ? Studio 18 wale yuticha virudh ahet Karan BJP ne tyanch illegal khan utkala thambave Ani Sharad Pawar chya kalat permission dile Hoti

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 Час назад +1

    बरोबर बोललात. बाळासाहेब बाळासाहेब आहेत. मुंबई त मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवले. जय महाराष्ट्र.... मि बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक..

  • @VinodRadke-t3l
    @VinodRadke-t3l 2 часа назад +1

    Anada. Dithe. Saheb. Tejar.. Aajasate. Tar.. Ha. Fokanicha. Sharad. Disala. Nasata.

  • @laxmannikam6333
    @laxmannikam6333 3 часа назад +1

    We differ with your opinion that Bal Thackeray was larger than life without thinking the contribution of Veer Savarkar,P.K.ATre, Yashvantrao chavan, Vasant Dada Patil's contribution to Growth of Maharashtra.You may bhakt of Senapramukh but don't impose your thoughts on Marathi Manus

  • @dwarkamai9094
    @dwarkamai9094 3 часа назад +1

    तुमच्या आणि जोगळेकर यांच्या मध्ये कोण आग लावतय ओ?
    कुलकर्णी का?

  • @vasantraoyadav7289
    @vasantraoyadav7289 3 часа назад +1

    Sanjya.rautla.vichara.tuzhe.bap.kiti.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 3 часа назад +1

    भांडुप चा देवानंद का ??? काहीं लोकं त्यांना म्हणतात 😄

  • @Pravinghadigaonkar6348
    @Pravinghadigaonkar6348 3 часа назад +1

    जय महाराष्ट्र 👍

  • @adityaparanjape5703
    @adityaparanjape5703 2 часа назад +1

    Hya veles loksabha zali nahi mhanje milavle. University nikal barech kahi sangto.

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd Час назад +1

    Sayyed Raut mhanto ata amhi 288 jaga ladvanar
    Rahelila ubhata chi ata THE END ch

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 3 часа назад +1

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @jyotsnadeshmukh2612
    @jyotsnadeshmukh2612 3 часа назад +1

    तुलना का ??

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 часа назад +2

    "गद्दारांना माफी नाही" ही टॅग लाईन दुसऱ्या भागात वापरायची हिम्मत झाली नाही.😊😊

  • @bhaskarw2345
    @bhaskarw2345 3 часа назад

    Jai shree ram 🏹 only BJP jindabad शिंदे सरकार

  • @yashwantsonawane3643
    @yashwantsonawane3643 3 часа назад +1

    तुमची षश्रद्धा अन्धश्रद्धे कडे वलत आहे

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 3 часа назад +1

    🙏🙏🙏

  • @kundlikchudhari5300
    @kundlikchudhari5300 Минуту назад

    उध्दव ठाकरे बाळासाहेबांच्या पोटी चूकून जन्माला आला.

  • @MB-lg3uz
    @MB-lg3uz 3 часа назад +1

    संजय राऊत लिखित पुस्तक एकदा नागपूरचा लायब्ररी मधे 8 वर्षांपूर्वी पाहीले पाहीले होते. टिनपाट लेखक यांचे साहित्य कशाला वाचा म्हणुन नाही वाचले. माहित असते हा माणूस एक दिवस बाळासाहेब यांच्या पक्षाची वाताहात करण्याचे पाप करणार आहे तर नक्कीच ते पुस्तक वाचले असते.

  • @prakashdamgude1052
    @prakashdamgude1052 Час назад

    आम्ही शिवसैनिक बाळासाहेब आणि धर्म विराचे. विषय संपला.

  • @kishorgolam2185
    @kishorgolam2185 12 минут назад

    प्रभाकर उत्कृष्ट पद्धतीने विषय ,

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 2 часа назад

    हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना वंदन 🙏🚩🏹

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 6 минут назад

    बाळासाहेब माझ्या करिता आराध्य दैवत व अनंत दिघे हे आराध्य भक्त.

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 38 минут назад

    धर्मवीर २ अप्रतिम सिनेमा आहे सर्वांनी जरूर बघावाच .

  • @Kalpshi-i4b
    @Kalpshi-i4b Час назад

    प्रभाकर तुम्ही भाउ तोर्सेकर कडून संजय समजून घेतला पण उध्दव ठाकरे का समजून नाही घेतला 😂😂

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 2 часа назад

    मी पुन्हा येईन... आणि विष्ठा उघड्यावर टाकीन, संजय राऊत

  • @santoshsarjine3101
    @santoshsarjine3101 11 минут назад

    बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे आमच्यासाठी सारखेच कारण दोघेही कट्टर हिंदुत्व वादी 🚩🙏

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 часа назад

    हा चित्रपट शिंद्यावर बुमरॅंग होणार असं दिसतं.

  • @anandaghungarde8955
    @anandaghungarde8955 Час назад

    Power should always be transferred to capable and intelligent people.
    Who made a mistake and why God knows.
    Enjoy your stay on this beautiful planet.

  • @Ravindra181262
    @Ravindra181262 7 минут назад

    हिंदु हृदय सम्राट माननिय बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनाप्रमुख च नव्हते तर तर महाराष्ट्रातील मराठी माणसाचा देव होते .

  • @shriharijadhav6989
    @shriharijadhav6989 52 минуты назад

    सर खरोखरचं दिघे साहेब जिवंत असायला पाहिजे होते

  • @ShinilPayamal
    @ShinilPayamal Час назад

    Before the release of Dharmaveer, I had never heard about Shri 'Anand Dighe' though I have lived in Maharashtra all my life. And I am sure I am not the only one who is like this. Thanks to both the Dharmaveer movices, Anand Dighe has rightfully become famous.🙏

  • @Kalpshi-i4b
    @Kalpshi-i4b Час назад

    " हिमालय पेक्षा आभाळ कदी ही मोठं च असत "

  • @prashantmahadik1926
    @prashantmahadik1926 2 минуты назад

    अगदी सत्य सांगितलं तुम्ही 🙏

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns Минуту назад

    खूप काय या सरकारच्या काळात घडत य त्यावरती कधी तरी व्हिडीओ करा....साहेब

  • @RatanKene-no9ii
    @RatanKene-no9ii Час назад

    राऊत म्हणजे राजकारणातील दळिद्दर माणूस

  • @maheshbhosale8458
    @maheshbhosale8458 Час назад

    दुरदृष्टी नाही सर दुष्टदृष्टी आहे संज्या

  • @santoshsarjine3101
    @santoshsarjine3101 6 минут назад

    आमची एक विनंती संजय राऊत वर सिनेमा बनवा 🙏

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 36 минут назад

    जय श्रीराम
    ❤❤

  • @navanitjoglekar865
    @navanitjoglekar865 2 часа назад

    व्हिडीओ अजुन सविस्तर हवा होता. अजुन एक करा

  • @namdevfarde4468
    @namdevfarde4468 3 часа назад

    साहेब आपण एका मराठी न्युज चॅनलवर या सिनेमाबद्दल रोख ठोक विश्लेषण केले होते.

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 Час назад

    ऑल द बेस्ट सूर्यवंशी साहेब

  • @manoharnerkar2682
    @manoharnerkar2682 21 минуту назад

    संजय चा नाश क्रूर होईल

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 47 минут назад

    वंदनीय हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अगग किती त्या उपमा.
    पुढच्या व्हिडिओ त बाळासाहेब ठाकरे हे नाव येण्याआधी दोन मिनिटे आणखी नवीन उपमा तुमच्या कडून ऐकायला लागणार असं दिसतंय.

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mv 49 минут назад

    साहेब सर्व पक्ष बघितले तर घराणेशाही आहे हे नक

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf 2 часа назад

    प्रोपोगांडा मूव्ही आहे, ५० खोकेवाले अशा मुव्हीज मधून स्वतः किती धुतल्या तांदळाचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात.

  • @kishoreghanote6998
    @kishoreghanote6998 2 часа назад

    संजय राऊत बद्दल काहीच नाही