असला नालायक गृहमंत्री महाराष्ट्राने सहन केलाय! देवाच्या न्यायाने मावाआघाडीत कासावीस!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #anildeshmukh #uddhavthackeray #sharadpawar #maharashtrapolitics

Комментарии • 967

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 4 дня назад +421

    वसुलीबाज गृहमंत्री आणि त्यांचं सरकार यापूढे महाराष्ट्रात नको याची काळजी येत्या निवडणूकीत जनतेने घेतली पाहिजे.

    • @Harshad-070
      @Harshad-070 4 дня назад +2

      चाटण्याला काय तरी मर्यादा अस्ती 😂
      इतकी चाटायच 😂

    • @anantprabhu6820
      @anantprabhu6820 4 дня назад

      छे छे.
      आम्हाला चोर दरोडेखोर सरकारच पाहीजेच.

    • @rajeevkole9884
      @rajeevkole9884 4 дня назад +7

      @@arjunrasankute3386 अगदी बरोबर!

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 дня назад +1

      Same like fadanvis ? 😂😂😂😂

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 4 дня назад +413

    अनिल देशमुख माजी गृहमंत्री याला मिळालेला जामीन रद्द करुन कारागृहात रवानगी करण्यात यावी

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 4 дня назад +2

      Asech vayla pahije jsil madhe Astana kayam natak bare nahi mhanun

    • @बाळासाहेबसुर्यवंशी-ङ2थ
      @बाळासाहेबसुर्यवंशी-ङ2थ 4 дня назад +2

      श😊ौंऔंऔऔं0औ😊औ

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 дня назад +3

      खूप गरजेचे आहे

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 дня назад +1

      Like fadanvis ? 😂😂😂

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 3 дня назад

      बाळासाहेब साहेब ठाकरे ची मातोश्री व समस्त शिवसैनिक पवार साहेबां बरोबर आहे आज राहुल गांधी ची ताकद ऊध्धवराव बाळासाहेब ठाकरे च्या पाठीशी आहे. संजय राऊत व ऊध्धवराव यांनी चांगली फिल्डींग लावली आहे. राहुल गांधी मोदी ना शह देण्यासाठी ऊध्धवराव बाळासाहेब ठाकरे ची मुख्यमंत्री म्हणून मान्यता देतील. त्यावेळी पवार व कोन्ग्रेस ची मंडळी चुपचाप बसतील.

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 4 дня назад +208

    आपण दिलेला कॅपशन योग्य!
    अनिल देशमुख यांची नेमणूक(निवड)शरद पवारांची म्हणजे अनिल देशमुख यांनी जे काही केले ते सर्व पवार पुरस्कृत(पाठिंब्याने)?

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 4 дня назад +1

      पक्षातल्या भरती मधे माणूस नालायक असला पाहिजे हिच प्रमुख अट असावी.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 4 дня назад +5

      अगदी बरोबर बोललात 👍

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 4 дня назад +6

      शरद पवारांना अनिल देशमुख मार्फत वाजे कडून काही कोटी मिळणार होते.

    • @rajeevkole9884
      @rajeevkole9884 4 дня назад

      @@medhatambat7258 वाझेने दरमहा गोळा करून दिलेले आहेत की?

    • @Harshad-070
      @Harshad-070 4 дня назад

      @@medhatambat7258 होय का आपण काय त्यांच्यात भांडी घासायला होता का जे तुम्हाला आतली माहिती मिळाली

  • @AnuradhaSidhaye
    @AnuradhaSidhaye 4 дня назад +327

    फडणवीसच पुन्हा गृहमंत्री होणार, जनतेच्या अनंत शुभेच्छा

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 дня назад +3

      जज लोया यांची हत्या कोणी केली आहे ते शोधून काढा आणि मग कोण जेलमध्ये असेल ते विचार करा

    • @milindlele7458
      @milindlele7458 3 дня назад +5

      @@arvindphatak8607 अरविंद फाटक हा १००% जेलमध्ये असणार.

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 дня назад

      @@milindlele7458 पुलवामा हत्याकांड मणिपुर कांड तपास करा आणि फाशी देण्यात येईल

    • @pandurangtondwalkar8051
      @pandurangtondwalkar8051 3 дня назад

      महाभकास आघाडीने का नाही शोधली की वसुली मध्ये वेळ मिळाला नाही​@@arvindphatak8607

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 3 дня назад

      ​@@milindlele7458लेळे तुम्ही टाकणार का जेल मध्ये

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 4 дня назад +180

    😢 प्रभाकर दादा सगळ्यांनी हे प्रकरण इतकं लावून धरलं पाहिजे यांना शिक्षा मिळालीच पाहिजे

  • @AmitJoshi-x1p
    @AmitJoshi-x1p 4 дня назад +164

    सर आत्ताच्या गृहमंञी साहेबानी याची चौकशी करायलाच पाहिजे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 дня назад +2

      खरय

    • @jayantmalgundkar5909
      @jayantmalgundkar5909 4 дня назад +2

      आताचे गृहमंत्री फक्त SIT स्थापन करतात.पुढे काही होत नाही.आतापर्यंत किती SIT स्थापन झाल्या व पुढे काय झाले ?

    • @vivekraokar7771
      @vivekraokar7771 4 дня назад +2

      कारण नसताना त्यांना युतीत धेतलेच ना.

    • @govinddeshpande6440
      @govinddeshpande6440 4 дня назад +1

      आताचे होम मंत्री काय करत आहे

  • @popatmusudage
    @popatmusudage 4 дня назад +103

    एकच असा माणूस आहे की तो खपल्याशिवाय महाराष्ट्र गुण्यागोविंदाने नांदणार नाही.

    • @अलिबागचारॉजर
      @अलिबागचारॉजर 3 дня назад

      खपत आला तरी जीव अडकला आहे त्याचा लवकरच मरो आणि सुगीचे राज्य येवो❤👍👌👌👌👌👌👌👌👌👌🏼👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @satishmohite2204
      @satishmohite2204 3 дня назад

      सडक्या थोबाडाचा ना?

    • @satishdeshpande2470
      @satishdeshpande2470 2 дня назад +1

      समविचारी आहोत. 😂

    • @girishbeke5227
      @girishbeke5227 День назад +1

      nako devraya anat aata pahu

    • @manishashembavanekar4776
      @manishashembavanekar4776 3 часа назад

      आम्ही पण सहमत आहोत. भटकति आत्मा.

  • @vinaykulkarni931
    @vinaykulkarni931 4 дня назад +93

    अशा लोकांना पाठीशी घालत येत नाही म्हणून त्याच्या मोठ्या साहेबाना फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून नको आहेत

    • @Harshad-070
      @Harshad-070 4 дня назад

      चाटण्याला काय तरी मर्यादा अस्ती 😂
      इतकी चाटायच 😂

  • @sachinbhosale6793
    @sachinbhosale6793 4 дня назад +76

    अहो पहिला इन्कउंटर तर याचाच करायला पाहिजे

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 4 дня назад +79

    शी लाज वाटते अश्या लोकांची अशी मानसिकता असणारे आमच्या महाराजांचं नाव घेतात

  • @anilmahajan7963
    @anilmahajan7963 4 дня назад +85

    ऐकूनच अंगावर काटा येतो. मंत्र्याचा चेहराच बोलताना चुकीच बोलतोय हे दिसत

    • @mohan1795
      @mohan1795 3 дня назад

      खोटारडे

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 дня назад

      Like fadanvis ? 😂😂😂 what about tadipar ? 😢

    • @msdhonifandom9536
      @msdhonifandom9536 3 дня назад

      ​@@hearttouchingbeats3901you strongly need a doctor....🧐😂
      Go before it getting late ...your neighbours will suffer..
      😅😅😅😅

  • @rushikesh6432
    @rushikesh6432 4 дня назад +158

    अप्रतिम विश्लेषण..❤
    कुठे ते वसुली सरकार मधले भीकारटोच मंत्री आणि कुठे हे कार्यतत्पर मंत्री, बरोबरीच होऊ शकत नाही..

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 4 дня назад +54

    केवळ तुम्ही हिम्मत दाखवून असे प्रकार उघडकीस आणता.. Salute to you प्रभाकर जी 🙏🙏🙏

  • @sachin_kolhe
    @sachin_kolhe 4 дня назад +52

    आता वोटिंग करतांना काळजी आपणच घ्यायची. आहे.
    असेल लोक परत सत्तेत नको

  • @shantarambari3202
    @shantarambari3202 4 дня назад +63

    हे तुम्हाला, सामान्य जनतेला माहीत आहे पण भाजपा च्या शेळपट नेत्यांना आठवत नाही किंवा त्यांची बोलायची हिंमत होत नाही याचच दुःख आहे.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 4 дня назад +87

    जामीनावर सुटून ताळतंत्र सोडलेल्यांना लवकरच परत आत पाठवण्यात येईल.
    आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार 'विश्वप्रवक्त्याला मानहानी प्रकरणात १५ दिवसांची कैद आणि २५ हजाराचा दंड ठोठावण्यात आलाय.'

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 4 дня назад +12

      पंचविस हजार कसले, पंचविस लाख भरले पाहिजे जनतेने चू त्याची सरकार गेल्या पासून इतकी गल्लीच्छ भाषा सहन केली आहे त्यासाठी हा दंड काहीच नाही. श्री स्वामी समर्थ

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 4 дня назад +10

      फक्त 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड .......बहुत नाइन्साफी......

    • @by89564
      @by89564 4 дня назад

      ​@@panchsheelaraut9426👍

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 дня назад

      Like modi , shaha , fadanvis ? 😂😂😂😂

    • @tusharbhavsar6065
      @tusharbhavsar6065 3 дня назад

      ​@@sushamanaik9997 25 हजार दंड तरी कशाला केला? फक्त 25 रुपये दंड केला असता तरीही कोर्ट खुश राहिले असते. 😮😮😢

  • @vilaspatil9419
    @vilaspatil9419 4 дня назад +53

    जामिनावर बाहेर म्हणजे निर्दोष सुटका नाही देशमुख साहेब 😛

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 4 дня назад

      त्याला काही कळत नाही. तेव्हढी बुद्धी नाही.
      जामीन आणि निर्दोष यातला फरक त्याला शरद पवार यांनी सांगितलेला नाही.
      वाझे त्याचा बॉस होता.

  • @somnathmadane443
    @somnathmadane443 4 дня назад +32

    फक्त शिंदे फडणवीस सरकार योग्य आहे

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 4 дня назад +39

    हे पाहून चीड आली ..महा भकास च्या अनेक नेत्यांना अक्षय शिंदे कडे पाठवायला हवं!

  • @prakashbhagwat9578
    @prakashbhagwat9578 4 дня назад +46

    प्रभाकर जी, तुम्ही खूप स्पष्ट बोललात. तुमची काळजी वाटते

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 4 дня назад +47

    अनिल देशमुखांना दोष का,त्याचा बाप खरा दोषी,जो यांना खेळवत आहे.

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 4 дня назад +137

    ज्या आमदाराला धड मराठी व हिंदी निट बोलता येत अश्या माणसाला पवार साहेबांनी गृहमंत्री केलं होतं

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 4 дня назад +17

      ज्याला कसलं काय कळत नव्हतं अर्थकरण शेतकऱ्यांचे दुःख ..तो एक नंबरचा सीएम होऊन गेला

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if 4 дня назад +20

      आपल्या तालावर नाचणारा माणूस पाहिजे होता बाकी काही नाही

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 4 дня назад

      आयझावाड्याला बोलता तरी येतं काय.

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 4 дня назад +9

      शरुददीन असेच बाहुले मंत्रिपदावर बसवतात

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 4 дня назад +3

      pawar Saheb kadhi zala..

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 4 дня назад +253

    व्हिडिओ आवडला प्रभाकर जी.डोळे उघडावेत लोकांनी.देवेन्द्रजींवर‌ नाहक टीका नको.अतिशय बुध्दीमान कष्टाळू दूरदृष्टी असलेला गृहमंत्री!

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 4 дня назад +2

      कपटी लोकांना बुध्दिमान कसं?

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 дня назад

      Horrible ? 😢

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 3 дня назад

      कपटनिती शिरोमणी पक्षफोडणवीस आधुनिक अनाजीपंत म्हणा. सोबत महाराष्ट्र कलंक पण...
      कसा ते पण पहा 👇👇
      १) वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करेन. अशी भिष्म प्रतिज्ञा करणारा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तथा १०५ बलीदान आणि निर्मिती चा अपमान करणारा महाराष्ट्र व्देषीं हा कलंक च
      २) महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा न करता, आजही हिशोब न देणार्यां पंतप्रधान फंडात जमा करून, महाराष्ट्राचे अहीत पाहणारे कलंक च
      ३) पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडुन तत्परतेने सुमारे ४० हजार कोटी परस्पर केंद्राला देऊन महाराष्ट्राचे नुकसान करणारा कलंकच
      ४) महाराष्ट्राच्या काडीमात्र हिताचा नसलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात, राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा वाटा खर्च करून गुजरात ला मदत करणारा कलंक च
      ५) सेमी कंडक्टर चा महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात ला दान करणारा कलंक च
      ६) महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य कार्यालये गुजरातला सहजपणे आदंण देणारा कलंक च
      ७) रात्री अपरात्री स्त्रियांच्या वेषात सरकार पाडण्यासाठी शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करणारा कलंक च
      ८) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत, कोविड काळात ही सुमारे १५० कपटनिती कारस्थाने मिटिंग घेणारा कलंक च
      ९) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत,बच्चू कडूंना गुहावटी ला जाण्यासाठी फोन केल्याची कबुली करणारा कलंक च
      १०) कोविड काळात महाराष्ट्राच्या वाटाचे रेमेडी.... इंजेक्शन गुजरातला पाठविण्याचा घाट घालणारा कलंक च
      ११) कोविड काळात भाजपा सरकार असलेल्या गोव्यात मंदिर बंद ठेवून, महाराष्ट्रातील मंदिरे उघडा म्हणून राज्यपालांना सतत भेटणारा कलंक च
      १२) सत्तेत नसताना एस टि महामंडळाच्या गरीब कामगारांना भडकावून सरकारी करण्यासाठी संप घडवून आणि सामान्य जनतेला भर दिवाळीत हाल अपेष्टा करणारा,
      आणि सत्तेत आल्यावर मात्र त्या गावचेच नाही असे भासवणारा कलंकच.
      १३) ऐतिहासिक थोर व्यक्तींचे अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल, मनोहर भिडे यांचा साधा निषेध न करता, त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करणारेंवर चौकशी लावणारा कलंकच.
      १४) आळंदी येथे वारकर्यांवर लाठीमार चा व्हिडिओ असताना, लाठीमार झालाच नसल्याचा दावा करणारा कलंकच
      १५) सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेट मधे धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे एका वर्षानंतर ही गप्प असणारा कलंकच.
      १६) वर्षोनुवर्षे नाशिक मंदिरात मुस्लिम बांधव मानाने पुजा अर्चा करत असताना, त्याचे राजकारण करुन चौकशी आदेश देवून धार्मिक तेढ करणारा कलंक च
      लिस्ट अपुर्ण आहे. लवकरच अपडेट...

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 4 дня назад +262

    हा पुन्हा जेल मध्ये केव्हा जाणार ह्याची जमानत केव्हा संपणार

    • @rajkumarpawar4998
      @rajkumarpawar4998 4 дня назад +11

      Shantata rakha court zople aahe manniy courtachi zopmod hoil

    • @eagle8350
      @eagle8350 4 дня назад +1

      @@narharibramhpurkar
      Dewabhau cha haach nyyay Badalapur chya sansthachalakaala laawaa

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 4 дня назад

      ​@@rajkumarpawar4998👍👍✅️

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 4 дня назад +11

      तब्येतीची कारणे देऊन जामिनावर बाहेर आलेल्यांवर कोर्ट लक्ष ठेवत नाही का? लालू, छगन भुजबळ, अनिल देशमुख, नबाब मलिक... मजेत वावरतांना, काही जण प्रचारसभा घेतांना दिसत नाहीत का?? 😮😮😮😮

    • @ramsys9906
      @ramsys9906 4 дня назад

      Ha question aplya nalayak BJP Home Minister la vichara ?

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 4 дня назад +54

    महाराष्ट्राचे दुर्दैव

  • @BalasahebKurhade-y2l
    @BalasahebKurhade-y2l 4 дня назад +27

    असले गृहमंत्री पुन्हा नकोत त्यांना जेलमध्ये रवानगी करावी आपले देवेंद्र च गृहमंत्री चांगले काम करतात

  • @nileshvedpathak4086
    @nileshvedpathak4086 4 дня назад +43

    काल म्हणे इम्तियाज झलील च्या रॅली मध्ये शिंदे सरकार आणि मुंबई पोलिसांनी त्याला खरोखर "झलील" केल म्हणे, त्यावर विडिओ बनु शकतो का ?

  • @krishnamaji9769
    @krishnamaji9769 4 дня назад +136

    बहुतेक यांच्या घरच्या मुली पण असेच करत असतील, यांना लाज कशी वाटली नाही बोलताना, पण अशांना लोक निवडून ही देतात

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 4 дня назад +2

      आणि परत निवडणुकीसाठी इच्छुक!🤬

  • @bhagannanalla7725
    @bhagannanalla7725 4 дня назад +142

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दिवस भरले पुन्हा ?

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e 4 дня назад

      टरबूज सारखे

  • @subhashkamble4191
    @subhashkamble4191 4 дня назад +35

    अहो..हा प्रकार उघडकीस आलाय हे ही नसे थोडके.सुप्रिया ताईला माहितच नाही...अनिल देशमुख दादाला नोट मोजण्यासाठी मशिनरी आणि नोटा देणारऱ्याची नव नवी यादी तयार करून यंत्रणा उभी केली होती.. रोज सकाळी उठून...यादीचि पुजा करुन कामाला सुरुवात केली जायचि.😂

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 4 дня назад

      सुसु निच वनालायक आहे फुल्ल जातीयवादी.

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 4 дня назад +25

    यथावकाश काळ शिक्षा भोगायला लावेल. ह्या लोकाना आपली राष्ट्रीय भाषा नीट बोलत येत नाही.

  • @shrirampanse3974
    @shrirampanse3974 4 дня назад +32

    फारच छान माहितीपूर्ण विश्लेषण जय महाराष्ट्र वंदेमातरम

  • @popatjadhav6296
    @popatjadhav6296 4 дня назад +63

    100खोके उध्दव साहेब .एकदम OK

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 4 дня назад +1

      साहेब काय बोलता, लायकी आहे का?

  • @jeevanshirodkar2581
    @jeevanshirodkar2581 4 дня назад +25

    हाच तो गृहमंत्री जो covid काळात टीव्ही चॅनल वर येवून सामान्य लोकांना पोलिसांचा दांडा दाखवत होता.

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 4 дня назад +50

    Encounter kele pahije

  • @Harshuchothe2127
    @Harshuchothe2127 4 дня назад +29

    सर,याला एवढ्या setment वर कायमच आत ठेवला पाहिजे होतं

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE 4 дня назад +28

    हे सरोदे कोलकात्यातील प्रकरणात आपले तोंड उचकटतांना दिसले नाहीत. संधीसाधू वकील आहेत.

  • @pritichaphalkar5529
    @pritichaphalkar5529 4 дня назад +17

    हे देशमुख जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा यांनी काय दिवे, उद्योग केले आहेत ते सर्वांना माहीत आहे. कोणीही विसरलो नाही.

  • @vilassurve8511
    @vilassurve8511 4 дня назад +55

    तुम्ही म्हणता ते बरोबर आहे

    • @Harshad-070
      @Harshad-070 4 дня назад

      चाटण्याला काय तरी मर्यादा अस्ती 😂
      इतकी चाटायच 😂

  • @sbjadhav6388
    @sbjadhav6388 4 дня назад +32

    Anil Deshmukh yanchi kar kirda Talibani hoti he amhi ajun visaralelo nahi!!!

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 дня назад +13

    यांचा गृहमंत्री आणि जगातला बेस्ट शी एम महाराष्ट्राने सोसला आहे
    यांनी सत्तेचा खूप गैरवापर केला आहे
    पण चाय बिस्किटे पत्रकार याबद्दल आवाज उठवणार नाहीत
    राम राम प्रभlकरजी ❤

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 дня назад +20

    असं वाटतं की ह्या कांड मध्ये #मावा आघाडीचा हात असणारच., नाहीतर काहीही कारण नाहीं !!!

  • @surendrapadiyar96
    @surendrapadiyar96 4 дня назад +11

    बिन पाण्याने हजामत केलीत अभिनंदन .

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 4 дня назад +28

    माजी गृहमंत्री साहेब तुमचं आडनाव बदलून घ्या ?

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 4 дня назад +5

    ठाकरे+पवार+देशमुख+वाझे आणि कंपनीचं सरकार जर आज महाराष्ट्रात असतं, तर आज दोन्ही मुली रेतीबंदर खाडीत सापडल्या असत्या, आणि अक्षय शिंदे ला "न्याय" मिळाला असता.

  • @dilipraut170
    @dilipraut170 3 дня назад +6

    वसुली मंत्री अनिल देशमुख
    वसुली मंत्री अनिल देशमुख
    वसुली मंत्री अनिल देशमुख.

  • @sunilrege984
    @sunilrege984 4 дня назад +18

    प्रभाकरजी तुम्ही हिंमतवान आहात🫡

    • @pushpajadhav3578
      @pushpajadhav3578 3 дня назад

      कसले हिम्मतवान. बोलताना टरकतो.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 4 дня назад +13

    शरद पवार मुलगी मुख्यमंत्री झाल्यानंतर पण जास्त लोड घेऊन परत हिशेब करून दिल्ली वारी करत वर लक्ष ठेवतील

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 4 дня назад +10

    पराचा कावळा करण्याचा ओढून ताणून प्रयत्न केला आहे. पण जमलेला नाही. अनिल देशमुख काही कार्यक्षम गृहमंत्री नव्हते. नालायकच होते. दुर्दैवाने नालायक गृहमंत्री आणि कारस्थानी गृहमंत्री गृहमंत्री असे दोनच पर्याय महाराष्ट्रासमोर उपलब्ध आहेत.

  • @Deepak-d2v7j
    @Deepak-d2v7j 4 дня назад +12

    देशमुखांनी हा रिपोर्ट आधीच तयार केला होता असे दिसते.

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 4 дня назад +25

    पण दुर्दैवाने अशी स्थिती उद्भवू शकते प्रभाकरची की दोन महिन्यानंतर हाच निर्लज्ज माझी गृहमंत्री या राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा बनू शकतो परवाच मी अनिल तत्यांची गोष्ट ऐकली आणि ती गोष्ट ऐकून मला त्या गोष्टीमध्ये प्रचंड तथ्य सापडलं ते म्हणाले की जर राष्ट्रवादीच्या जागा या सर्वाधिक आल्या तर महाविकास आघाडी मधून अनिल देशमुख हा मुख्यमंत्री बनेल त्याचे पहिले कारण म्हणजे जयंत पाटील आणि रोहित पवार यांचे अजिबात जमत नाही त्यामुळे जयंत पाटलांचा पत्ता कट होऊ शकतो
    आणखी एक कारण म्हणजे अनिल देशमुख हे ओबीसी आहे
    आणखी एक कारण म्हणजे अनिल देशमुख हे विदर्भाचे सुद्धा आहे जावी दरबारामध्ये राष्ट्रवादीचा बेस एवढा नाही आहे तो वाढवण्यासाठी ते देशमुखला मुख्यमंत्री बनवू शकता
    देशमुख वर्सेस फडणवीस ही लढाई आपल्या सर्वांना चांगलेच ज्ञात आहे तर देशमुखला जसं गृहमंत्री बनून फडणवीसांना एक प्रकारचा मेसेज पवारांनी दिला होता तसाच मुख्यमंत्री बनवून फडणवीसांना बॅकफूटवर टाकण्याच्या योजनेत पवार असू शकतात
    देशमुख हे पवारांच्या एकदम औ जवळची व्यक्ती म्हणून आपण ओळखू शकतो
    देशमुखांना मुख्यमंत्री बनवून संघाला फडणवीसांना भाजपाला आणि जी जी मंडळी देशमुखांच्या विरुद्ध दोन-तीन वर्षे लढाई देत होती त्या सर्वांना चपराक देऊन
    मास्टर स्ट्रोक म्हणून मिरवण्यात राष्ट्रवादीला या मूव पासून फायदा होईल फक्त तेवढेच नाही तर भविष्यात भाजपाच्या अनेक लोकांना आठ टाकून त्रास देण्यात सुद्धा देशमुख मागेपुढे बघणार नाही 😢😢😢

    • @l.djagtap9098
      @l.djagtap9098 4 дня назад

      दादा देशमुख ओ. बी. सी. कसा काय असू शकतो....

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 4 дня назад

      @@l.djagtap9098 kunbi aahe to Kunbi OBCt yeta na

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 4 дня назад +15

    उबाठा मुळे सहन करावे लागले
    सहनशील आहे जनता

  • @MRP-yq5pk
    @MRP-yq5pk 4 дня назад +6

    महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) यांचे "महायुतीचे सरकार २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून यायला हवे. तरच महाराष्ट्र राज्याचा विकास गतीने पुढे सुरू राहील. 🙏🙏

  • @milindlele7458
    @milindlele7458 4 дня назад +9

    तिनं वर्षा नंतर तुम्ही हे प्रकरण परत उजेडात आणले,आपले आभार. पण तो तत्कालीन गृहमंत्री भाष्य करतांना त्याची होत असलेली त्रेधातिरपिट ही प्रखरपणे जाणविली होती , आजही त्या मंत्र्यांची भाषा केविलवाणी वाटत आहे. सामान्य जनता त्यावेळी हतबल होती. आता परत मविआ सत्तेवर नकोच .

  • @sachinmane8064
    @sachinmane8064 4 дня назад +11

    याला सरळ हिंदी बोलता येत नाही आणि अशा लोकांना गृहमंत्री करतातच कसे

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 4 дня назад +14

    असल्या नीच लोकांना जरांगे सारखे सपोर्ट करतात.

    • @santoshmane3195
      @santoshmane3195 3 дня назад

      तुम्ही नीच लोकांना मंत्री केलं त्याचं काय म्हणजे आपला तो बाब्या व दुसऱ्याचं कार्ट 😂😂😂😂

  • @pratiklavhale5541
    @pratiklavhale5541 4 дня назад +11

    AIMIM मुंबई मध्ये तिरंगा यात्रा, त्या वर विडिओ बनवा

  • @vinayakkuber3679
    @vinayakkuber3679 4 дня назад +10

    कुठे काही खुट्ट झालं की गृहमंत्री राजिनामा द्या ! असे खरोखरच राजिनामे दिले असते तर पुन्हा पुन्हा बदली गृहमंत्री नेमून नेमून मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या संपली असती !!

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 4 дня назад +6

    किती सखोल चौकशीकरुन घटनेवर प्रकाश टाकलात सुर्यवंशीजी🎉🎉🎉

  • @maheshtambe8949
    @maheshtambe8949 4 дня назад +8

    दादा, आता आपण युपी बिहार ला मागे टाकलंय.

  • @VarshaJain-j6j
    @VarshaJain-j6j 4 дня назад +5

    प्रत्येक वेळी घटनेचा मर्म ओळखुन केलेला व्हीडिओ..... धन्यवाद

  • @shishirshirke7511
    @shishirshirke7511 4 дня назад +19

    व्वा... एकदम बेधडक विश्लेषण 💪

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 4 дня назад +2

      तुमचे सातारचे आहात का

  • @aaplaparyatanmitramilind
    @aaplaparyatanmitramilind 4 дня назад +7

    प्रभाकरजी, नव्या स्टुडिओमधुन चित्रित केलेल्या व्हिडीओमधे आवाज अतिशय कमी आहे. आधी असे नव्हते. कृपया ह्या तांत्रिकबाबीकडे लक्ष दयावे व आवाज वाढवावा हि नम्र विनंती. मिलींद जोशी. पुणे

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 4 дня назад +6

    मुद्देसूद विश्लेषण प्रभाकरजी

  • @manasigokhale2880
    @manasigokhale2880 4 дня назад +7

    त्या वेळी तत्कालिन गृहमंत्री ही मुकताफळ उधळत होते तेव्हा मानभावी , संस्कारी सु सु ताई कुठे होत्या? उठसूठ मा.देवेंद्रजींचा राजीनामा मागणाऱ्या ताईनी ह्या असली नालायक विधान करणाऱ्या देशमुखांचा राजीनामा का नाही मागितला?

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 4 дня назад

      सू सू , चकित चंदू , रोहित ही सर्व शरद पवारांनी निवडलेली सांगकामी माणसे.
      जरांगे तसाच.
      यांना आदेश दिला की भुंकणे सुरू.
      No Head , No Brain.
      शरद पवारांना या वयात सध्या जी वणवण करावी लागते आहे ती या सांगकाम्या शहाण्यांच्या मुळे.

  • @arvinddhadse8715
    @arvinddhadse8715 4 дня назад +8

    गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या एन्काऊंटर करावा

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e 4 дня назад

      पहिले त्या संघी आपटेचा कर एन्काऊंटर

  • @shobhaw6142
    @shobhaw6142 4 дня назад +7

    तुमचा आवाज थोडा मोठा असावा एकता येत नाही आणि असेच विडिओ टाका जेणेकरून जनता समजेल

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 4 дня назад +3

    अहो प्रभाकरजी हा देशमुख पण तिथे गेला असेल, मजा मारायला,खुप संताप आला या देशमुखांची भाषा ऐकुन.तुम्ही दाखवलेली क्लिप ऐकुन अस वाटत होत,या देशमुखला खरच लाथाबुक्क्यांनी माराव.

  • @manishakumthekar406
    @manishakumthekar406 4 дня назад +1

    हे अगदी खरे आहे अतिशय बुध्दीमान कष्टाळू गृहमंत्री आहेत देवेद्रजी व्हिडिओ आवडला तुमचे व्हिडिओ छानच असतात

  • @vikrantbapat9062
    @vikrantbapat9062 4 дня назад +5

    जी जनता अश्या लोकांना निवडून देते. त्यांचे काय

  • @sachiiennagul780
    @sachiiennagul780 4 дня назад +16

    आवाज कमी आहे

    • @vidyadharghanekar5601
      @vidyadharghanekar5601 4 дня назад +1

      प्रभाकरजी, पुर्वी सारखा खणखणीत आवाज नाही येत.
      पल्लेदार लांबलचक विश्वासाने भरलेली तडाखेबाज वाक्य आणि शब्द फेक आजकाल हरवल्या सारखी वाटते. बारीक आवाज, तुटकतुटक वाक्य, हल्ली वाटतात.
      जे जाणवले ते लिहील्याबद्दल क्षमस्व.

  • @shivammarudwar8827
    @shivammarudwar8827 4 дня назад +4

    Vote for bjp

  • @yogayogable
    @yogayogable 4 дня назад +2

    SUSU pan sanju Raut Barobar dance karat hote tyanche pan asech kahi zale hote ka ? Mhanje garmi zali hoti ka ?

  • @mukteshnanavate7265
    @mukteshnanavate7265 4 дня назад +9

    ग्रेट जॉब..रेशमजी ऐसे ही मेहनत तरक्की करते रहीये एक दिन आप बडे कॉन्ट्रॅक्टर बनकर नाम कमावोगे.. हमारी बहुत बहुत शुभकामनाये 💐💐💐

  • @bapukotule6328
    @bapukotule6328 4 дня назад +10

    1 नावात देशमुख याच मुख गटारात बुडवल पाहीजे

  • @Sbs-z2e
    @Sbs-z2e 4 дня назад +2

    निष्क्रिय म्हणजे पक्ष फोडया गृहमंत्री असल्यावर जंगलराजच होईल ना

  • @sthakur8194
    @sthakur8194 4 дня назад +4

    Balatkaryanchi baju ghenare, Palghar sadhu hatyakanda chya veles gapp ka bsle hote.

  • @balkrishnabhalerao3841
    @balkrishnabhalerao3841 4 дня назад +2

    ह्याच्या सगळ्या इस्टेटीवर बुलडोजर गिरवा. असल्या नालायकाला मतं देणाऱ्यांना लाज कशी वाटली नाही ?

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 4 дня назад +3

    तरीपणतुकोबानीसांगीतलआपुलीआपणकरासोङवनपण्आपलऊलटचआपणचआपलेवैरीहेपरतजातातमुबंईच्यादारी

  • @pradipgaikwad4552
    @pradipgaikwad4552 4 дня назад +2

    Asha lokancha incounter hone garjeche ahe

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 4 дня назад +8

    फडणवीस नी या प्रकरणातले मोठे मासे वाचवण्यासाठी एनकाऊंटर केला का? भाजपशी संबंधित संस्थाचालक आपटे नी सीसीटीव्ही फुटेज लगेच गायब का केलं? FIR मध्ये आरोपी म्हणून नाव असूनही, भाजपशी संबंधित संस्थाचालक आपटे फरार का आहे?

    • @by89564
      @by89564 4 дня назад

      बेल साठी

    • @by89564
      @by89564 4 дня назад

      भाजपाशी संबंध असे आहेत
      ruclips.net/video/wstLJtWWEMs/видео.htmlsi=ctyPul5x1Ggrdq57

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 4 дня назад +2

      ही व्हिडियो बनवलाय त्यावर बोल ना. ज्या मुलींना असं नाचवलं गेलं त्यांबद्दल तुला सहानुभूती वाटत नाही काय?

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 3 дня назад

      अडीच वर्ष मविआने जो नंगानाच केला त्यावेळी राज्यात नव्हता वाटत . पालघर साधुकांड' अमरावती गळा चिरून केलेली हत्या ती कशासाठी आणि कोणी केली होती त्यावेळी काय केले यांनी ' वाझे परमविर यांना तर ठाकरे डोक्यावर घेऊन उदोउदो करत होते आत्मचरित्र ठाकरे पवार राउत यांना लिहा म्हणाव

  • @kaundinyagotramahadevputra3176
    @kaundinyagotramahadevputra3176 4 дня назад +2

    त्या महिला अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी

  • @vidyadharghanekar5601
    @vidyadharghanekar5601 4 дня назад +3

    प्रभाकरजी नमस्कार, पुर्वी सारखी लांबलचक पल्लेदार आणि आत्मविश्वासाने भारलेली तडफदार वाक्ये हल्ली येत नाहीत तुमच्या तोंडुन.!!
    मिळमीळीत हळु आवाजातील तुटकतुटक वाक्ये येतात.
    फरक जाणवला म्हणुन लिहीले.तरी क्षमस्व.❤

  • @vandananirgudkar6563
    @vandananirgudkar6563 4 дня назад +2

    काय हे कुठे होती महिलांची सुरक्षितता

  • @bharatohara5653
    @bharatohara5653 4 дня назад +3

    Only devendra

  • @kirtikumarchougule9406
    @kirtikumarchougule9406 4 дня назад +2

    आता काय झालंय माहिती आहे का साहेब news चॅनल सारखं आता you tube वाले सुद्धा विशेष अश्या एकाचीच बाजू घेऊन बोलतात त्यामुळं आता you tube वरील कार्यक्रम सुद्धा पाहवत नाही..... मी तुमच्या सारखी बरेच जणांचे कार्यक्रम रोज नं चुकता बघतो पण कसं आहे माहिती आहे का तुम्ही mva विरुद्ध बोलता...
    निखिल वाघले सर महायुती विरुद्ध बोलतात....
    कराळे सर महायुती विरुद्ध बोलतात....
    त्यामुळे फक्त ऐकणे आणी सोडून देणे.... मी तुम्हाला ट्रोल करतोय असं काही नाही पण सत्य हेच आहे

  • @chayakotkar7608
    @chayakotkar7608 4 дня назад +3

    आवाज ऐकू येत नाही

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 4 дня назад +2

    एकनाथ शिंदे यांच्यात दम आहे, धमक सुद्धा आहे. 👍👍

  • @govindkarandeekar
    @govindkarandeekar 4 дня назад +3

    योग्य वेळी योग्य माहिती.

  • @haribhaukachare5395
    @haribhaukachare5395 4 дня назад +3

    देशमुखाबद्ल प्रतिक्रिया देता येत नाही,

  • @preetimasurekar9128
    @preetimasurekar9128 4 дня назад +2

    Prabhakarji Anil Deshmukha cha video Supriya Sule,Adu,sanjala pathavata ala tar bare.Tai C.M.honar mahnun udat ahe.

  • @makaranddeshpande3654
    @makaranddeshpande3654 4 дня назад +5

    Nice Prabhakar ji. Thanks for sharing it so that we all public should not forget this.

  • @satyam1529
    @satyam1529 4 дня назад +2

    Prabhakar saheb - same is happening in New Panvel East(ie: Podi No: 2) near Railway station in Girls hostel by owner attached to Congress party what i heard. Nobody is talking about it.

  • @anuradhanatekar1688
    @anuradhanatekar1688 4 дня назад +3

    अशा लोकांना जमानत कशी काय मिळते 😡

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 4 дня назад

      अनिल देशमुखचे कार्यकर्ते भव्य जंगी मिरवणूक काढून या राजकीय गुन्हेगारांचे स्वागत करतात जसे काही यूध्दावर जाऊन मोठा पराक्रम केलाय.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 4 дня назад

      गांधी खानदान पैसे खालल्याच्या गुन्ह्या वरून किती वर्षे जामिनावर आहेत. तरी पण अडाणी जनता यांचा उदो उदो करते.

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e 4 дня назад

      जशी संघी आपटेला भेटती तशी

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 4 дня назад +2

    Bar Walyankadun hafte vasuli karnare Anil Deshmukh, home minister amhala nako. BhrashtachariM. V. A. Sarkar nakoch.. Once again Deva Bhau, H. M. and Shinde sarkarch yenar. Jai Shri-Ram.

  • @dhananjaykshirsagar2083
    @dhananjaykshirsagar2083 4 дня назад +17

    कालच एका ८५व. महिलेवर बलात्कार झाला पण सुप्रियाताई सुळे माउली भेटायला आल्या नाहीत की ट्रक भरुन माणसे आली नाहीत

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 4 дня назад

      हलकट नीच देवाभाऊ तरी गेला का?

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 4 дня назад

      ​@@satyajitdesai5972 तुम्ही जे विशेषण फडणवीस साठी वापरले आहे तेच सुप्रिया सुळेना लागू होत नाही का

    • @tsc2708
      @tsc2708 4 дня назад

      Pratibha aajji var balatkaar zala asta tar su su mhatari geli asti

    • @tsc2708
      @tsc2708 4 дня назад

      ​@@satyajitdesai5972tuzya aaivar balatkaar zala asta tar devabhau gela asta

  • @sandeepk846
    @sandeepk846 4 дня назад +1

    सर या मावा आघाडीवाल्यांची वादग्रस्त वक्तव्यांची सिरीज येऊ द्या आम्ही वायरल करतो .ती पण निवडणुकीतच लोकांना कळलं पाहिजे.हे लोक धर्म जाऊ द्या देशासाठी पण घातक आहेत.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 4 дня назад +28

    आपल्या कपाळावर हात मारून घ्या, दुसरे काय? करणार, कारण जनता याला परत निवडून देईल, आणी हा परत ग्रह मंत्री होईल.

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 4 дня назад +5

      " जसा राजा तशी प्रजा!"

  • @audumbarthakur4213
    @audumbarthakur4213 4 дня назад +2

    याच्या सुनेला असे नाचवा. नाहीतर मुलीला असे नाचवा.

  • @shamfulare-v8g
    @shamfulare-v8g 4 дня назад +3

    One sided analysis.