विधानपरिषद परीक्षा कोण पास होणार | Sushil Kulkarni | Analyser | VidhanParishad | MahaYuti | Aghadi
HTML-код
- Опубликовано: 1 окт 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RUclips - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
राज्यपाल घोषीत कोट्यातून निवडून द्यावयाचे आमदार ही बाहेरची असावी जसे खेळाडू कलाकार चित्रकार व शेतकरी कारखानदारी वगैरे वगैरे.
Agdi barobar
🚩लाडकी बहीण योजना GAME CHANGER ठरत आहे 🚩
काही ठरणार... नाही शेतकरी महिला यांना त्यांचा मालाला भाव दया विनंती आहे ..फुकट नको पैसे
म्हणजे तुम्ही पण मान्य केलं की निवडणूक आली बघून योजना आणली😅😅
@@Justfewminutes1 संविधान बदलेल, खटाखट 8500, अशा भ्रामक, फसव्या, घोषणा पण लोकसभा निवडणूक आल्यावर देण्यात आल्या होत्या, त्यापेक्षा लाख पटीने चांगली योजना आहे, आणि विशेष म्हणजे खरी आहे, खोटी भम्पक बाजी नाही 🙏
@@Justfewminutes1 @Marathibana842 संविधान बदलेल, खटाखट 8500, अशा भ्रामक, फसव्या, घोषणा पण लोकसभा निवडणूक आल्यावर देण्यात आल्या होत्या, त्यापेक्षा लाख पटीने चांगली योजना आहे, आणि विशेष म्हणजे खरी आहे, खोटी भम्पक बाजी नाही 🙏
संविधान बदलेल, खटाखट 8500, अशा भ्रामक, फसव्या, घोषणा पण लोकसभा निवडणूक आल्यावर देण्यात आल्या होत्या, त्यापेक्षा लाख पटीने चांगली योजना आहे, आणि विशेष म्हणजे खरी आहे, खोटी भम्पक बाजी नाही 🙏
आमच्या e.p.s.पेन्शन योजना बाबत तुम्ही सविस्तर व्हिडिओ बनविला आहे,त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.परंतु याबाबत माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी यांची तारीख घेवून त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती आहे.त्यांची तारीख घेवून भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती आहे.
पंकजाचे फारच लाड चालवलेत भाजप वाल्यांनी....
तुमचे लाड करायचेय का मग महाविकास आघाडीचे मतदार
मग अमृता फडणवीस ला करा😅😅.......
यादी जाहीर झाली आहे.पंकजा मुंढे सदाभाऊ खोत यांची नावे घोषित कली आहेत
Ubhatha ☪️ la 2024 iftar party mubarak
बामानांनो चालते व्हा
विधानसभेचा निकाल तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीच लागलाय
नमस्ते श्री सुशील सर
अजित दादा शरद पवारांना मदत करू शकतील
Results of Teacher & Graduate Constituencies show Educated voters r not enthusiastic about coming to vote for BJP in general and for CM's face in particular. But MVA has voters who r brought to vote. Voters loyal to BJP which may be only 5 % of BJP's Total voters r no more enthusiastic about coming to vote and just see what big difference these 5% make. Such 5% in Karnataka made BJP to lose election.
विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत तर कामाला लागायला हवं…..आत्ता कशाला तो विस्तार ?
अपश फुटणार लेऊन घ्या
पंकजा मुंडे यांचे एवढे लाड कशासाठी?.
पंकजा मुंडे म्हणजे सगळा ओबीसी समाज अस वाटत असेल तर भाजप ची कीव येते😂
25 आमदार निवडून येतील इतके मतदार निर्णायक नक्की आहे
105 देवा मूळ नाही मोदी मूळ हे पण लक्षात ठेव....नाहीतर फडणवीस ला कुत्र निवडून आणता येणार नाही😅😅
@@indranathmante6644 अजिबात नाही...२०२४ ला त्या स्वतः निवडून येणार नाही
लोकसभेत राहूल गांधी यांच आजचं भाषण खूपच छान होतं. मोदी शहा यांची बोलती बंद केली. आज रात्रभर अंधभक्तांना झोप लागणार नाही.
💯💯🙏
अभ्यासपूर्ण विश्लेषण
Sushil sir pankajala umedwari dili
Correct sushilji
सगळे फिक्स आहे... जनतेला बसविण्यात एवढाच उद्योग...
Maaf kara pan, vidhanparidhdet bjp nahi jinkubshakat. Simple.
Hindu x muslim, dalit, maratha etc...
काहीही होणार नाही सगळे पक्ष एक होऊन जागा वाटून घेतील आणि निवडणूक बिनविरोध होईल
विधानपरिषदेत काय होईल याची प्रचंड काळजी घेतली पाहिजे.
2017 tait शिक्षक भर्ती पुर्ण कारा मुख्यमंञी साहेब.
7 वर्ष झालेत हो.
उबाठाने दिलेले तिसरे उमेदवार निवडून आले तर महायुती मध्ये असलेले ट्रोजन हॉर्स विधानसभा निवडणुकी अगोदर लक्षात येतील ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट असेल, तरीही भाजपने ते ट्रोजन हॉर्स दूर केले नाहीत तर महायुतीचा विधानसभा पराभव अटळ आहे.
Nahi ooh Sir
Tumhi ek visartay..
Nxp che mla sp barober janar..
Nxpsp che mla nivdun yenar..
Clear ahe...LS result adhi cha time and nantar cha time wegla ahe..nxp ap ka bar bxp la support kartil ..?
Ithe ultya side la kheli honar😢
नमस्कार बाळू सराटे ते जरागेचे वंजारी काय महाराष्ट्रात अर्धा टक्के परवा म्हणला मग कशाला भाजपा आमदारकी देतय उपासला केळ वनासाला सिताफळ
Sharad Pawar has shown his mettle to BJP andhabhakts.. Don of politics
सर्व तज्ञ, विश्लेणात्मक अहवाल, एक्झीट पोल्स, राजकीय अभ्यासक महाराष्ट्रातील लोकसभेचा अंदाज जवळपास पण देवू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे.
BJP6 shinde gar2 Ajitdada1 Congress 1 NCP1 😂😂
Quota
= (total voter / (no of seats +1))+1
Mhanun 22.86 +1 = 23.86 = 24
Aajkal nivadnuka suddhha copy karun pass hone , vegvegli pattern chi nerrations pasaravane aani lokana aakarshit karnya sarkhech aahe.Paisa bolta hai ....
Sir, excellent analysis Will this election will be repeat of June 21 ?
Sir speak on rahul gandhi nonsense on Hindu, where is our indian politics is going pls speak on this
फक्त भाजपची उध्यय करायची.. लोकसभेला अशाच भाजप चा उध्यय करत होते... पण काय झाले माहित आहे.
उध्यय म्हणजे काय?
उबाठाच म्हणत जा मजा वाटते.
पंकजा फिक्स आहे.
Supreb analysis
23*5 = 115 23*2 = 46 23*1=23 ok
विधान परिषदेच्या....
👌👍
🙏🙏🙏
Mastta Sushilji
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम