खूप सुंदर. आपला हा वीडियो नेमका मी बेस्ट बस असताना Prompt झाला आणि मी तो पाहिला. खरोखर ह्या दशकात तुम्ही आम्हास १८०० च्या काळात घेऊन गेलात आणि त्यात हरिश्चंद्राची फॅक्टरी सिनेमातील बॅकग्राउंड ट्यूनने डॉक्युमेंटरीची शोभा वाढवली. पुढील एपिसोडच्या प्रतिक्षेत.... 😊
खूप सुंदर. आपला हा वीडियो नेमका मी बेस्ट बस असताना Prompt झाला आणि मी तो पाहिला. खरोखर ह्या दशकात तुम्ही आम्हास १८०० च्या काळात घेऊन गेलात आणि त्यात हरिश्चंद्राची फॅक्टरी सिनेमातील बॅकग्राउंड ट्यूनने डॉक्युमेंटरीची शोभा वाढवली.
पुढील एपिसोडच्या प्रतिक्षेत.... 😊
Thank you 😀
सुंदर व्हिडीओ
Thank you
Khup chhan
Thank you