महाराष्ट्र दुष्काळ सन १९७३ | Maharashtra Drought in 1973 | कधीही न पाहिलेला original व्हिडिओ batmya

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025
  • चॅनेल ला Subscribe करा.
    Facebook - / batmya.press
    Twitter - / batmya_press
    Website - batmya.press
    १९७३ हे महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सलग तिसरे वर्ष होते. औरंगाबाद, उस्मानाबाद, बिड, सोलापूर, अहमदनगर, परभणी, नांदेड आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. मार्च १९७३ च्या अखेरीस महाराष्ट्र शासनाने दुष्काळ निवारणाच्या विविध योजनांवर १५०० कोटी रुपये खर्च केल्याचा अंदाज आहे. या चित्रपटात भीषण दुष्काळाने सर्वाधिक पीडित लोकांना मदत करण्यासाठी विविध अधिकृत आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्य दर्शविले गेले आहे.
    भारत सरकार कडून, माहिती मंत्रालय, चित्रपट विभाग.
    #maharashtra
    #batmyapress
    #dushkal

Комментарии • 821

  • @appakharade6216
    @appakharade6216 8 месяцев назад +320

    हे संकलन आणि व्हिडिओ ज्यांनी तयार करून त्याच जतन केलं त्यांना खुप खुप धन्यवाद

  • @JyotiDeshmukh-s5s
    @JyotiDeshmukh-s5s 9 месяцев назад +126

    माझ्या वडिलांनी सुद्धा हा दुष्काळ पाहिलाय अनुभवलाय आणि आम्ही त्यांच्याकडून तो ऐकलंय तसा दुष्काळ परत कधीच नाही येवो अशी देवाकडे प्रार्थना करतो

  • @ashabankar131
    @ashabankar131 9 месяцев назад +1626

    मी आशा गोविंद पोळ १९७३ला 4 वर्र्षाची होते दुष्काळात माझी आई तळ्याच्या कामाला जायची उपासमार झाली वडील वारले हाल हाल झाले आम्ही भावंडे कसे तरी जगलो आज मी class two cha पगार घेते, अनेक गोर गरीब लोकांना मदत करते दुष्काळाने जगण्याची किंमत शिकवली ,, asha, govt medical college baramati, govt medical college ambajogai

  • @bhagwatbansode6379
    @bhagwatbansode6379 9 месяцев назад +582

    मी भागवत बनसोडे १९७२_७३ च्या दुष्काळात मी आठ वर्षाचा होतो. मला दुष्काळाच्या वेदना आजही आठवतात.आमचं कटूंब त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील पाडळी या गावी होतो. शेतकर्यांच्या केळीच्या मळ्यातील घोळात भाजी खाऊन जगलो. मी माझ्या आई - वडीलांचे ऋण विसरु शकत नाही. त्यांनी त्या कठीण काळात आम्हा सर्वांना जगवले धन्य धन्य ते आईवडील.

    • @vasuwankhede3354
      @vasuwankhede3354 9 месяцев назад +3

      Aata tumcha वय kiti dada

    • @raghunandafarms3706
      @raghunandafarms3706 9 месяцев назад +1

      🙏 Naman tumchya Aai wadilana ani tumhala

    • @syogeshmpatil3006
      @syogeshmpatil3006 9 месяцев назад

      तुम्ही आपल्या जवळ चे पाळधी

    • @Hindustani..143
      @Hindustani..143 7 месяцев назад

      खरंच दादा आई वडिलांचे उपकार आम्ही कधी ही कसे ही काही केले तर फेडू शकणार नाही...🙏

    • @JyotiPatil-y7i
      @JyotiPatil-y7i Месяц назад

      Aapan jalgav che aahat ka

  • @gokulmunavat5806
    @gokulmunavat5806 9 месяцев назад +491

    तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक। यांनी ही दुस्काळाची परीस्थिती अगदी सहज हाताळली...आणी पुढे मोठ्या कष्टाने महाराष्ट्रात हरित क्रांती घडवून आणली......

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 9 месяцев назад +369

    मी त्यावेळेस 19 वर्षाचा होतो धान्य चा काळा बाजाराने गुपचूप विकले जात होते ज्याच्या जवळ पॆसे होते ते घेत होते परंतु त्यावेळेस परदेशातून लाल ज्वारी एलो मिलो असे धान्य येत होते खुप कठीण काळ होता नंद्या आटल्या होत्या आमच्या गिरणा नदीत खोलवर वाळूमध्ये खड्डे खोदून त्यात लोखंडी टाक्या गाडून त्यातून पाणी काढत होते ते पण नंबर लावून वस्ती लोकसंख्या कमी होती म्हणून कसेतरी निधवले आता त्या आठवणीने डोळ्यात पाणी आल्या शिवाय रहात नाही आताच्या मुलांना पटणार नाही काहीही सांगता असे म्हणतात

    • @pradipsatav7759
      @pradipsatav7759 9 месяцев назад +7

      पैसे देऊनही धान्य,माल मिळत नव्हता,फार दैना झाली,4/5 वर्षे.त्या आठवणीने सुध्दा आज काबीज करपत.फार मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून पुण्या-मुंबईत स्थलांतर झाले.😢😢😢

    • @shraddhabhojane715
      @shraddhabhojane715 8 месяцев назад +4

      Majhe papaa sangtaat... Me aaj 26 years chi aahe...
      Vadil majhe 76 years che asnaar sadharan..vadilanchaa janma 1953 cha aahe. ..1972 chya veli vadil majhe 9th vaigre pass keli asnaar...aani majhya mummy cha janma 1972cha.....mhanun ki kay tichya vatyla surwaatch संघर्षात सुरू झाली..अजून ही संघर्षात चालू च आहे...Pn generation gap asun pn I can understand ..

    • @PrabhakarTaksalkar
      @PrabhakarTaksalkar 8 месяцев назад

      फोन नंबर पाठव बोलारच आहे

    • @bhimraogajbhiye7271
      @bhimraogajbhiye7271 8 месяцев назад

      Kaala baajar kon karit hote aathawa. Indiraji ni duskali kaame kadhali hoti. 100 foot maati khodun bandhara kinwa sadakewar takanyakarta ₹4 milayache.

    • @nilimamokal2962
      @nilimamokal2962 5 месяцев назад

      मी 1 वर्षा ची होती

  • @ishwarrathod175
    @ishwarrathod175 Месяц назад +36

    पुण्यात शनिवार वाड्यात स्व. वसंतराव नाईक साहेबांनी भाषण दिलं होतं की हा महाराष्ट्र अन्न ध्याण्याने सुकाळ नाही केलं तर 'मी वसंतराव फुलसिंग नाईक फासावर जाईन' त्या उक्तीप्रमाणे नाईक साहेबांनी हरित क्रांती घडवून आणली. धन्य रे तो वसंतराव नाईक साहेब.

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 Месяц назад +70

    जुन्या लोकांनी खूप काही भोगलं आहे, त्यामुळे आपल्याला हे चांगले दिवस पाहायला मिळत आहेत......या आत्ताच्या पिढीने फक्त आर्थिक साक्षर न होता नैसर्गिक साक्षर होणे ही पण काळाची गरज आहे

  • @serab2616
    @serab2616 9 месяцев назад +354

    आज च्या पिढी ला काहीच किंमत नाही, सगळ्या गोष्टी सहज मिळतात, त्या मुळे ना अन्नाची ना पाण्याची, ना भावनेची किंमत 😢😢

    • @anisattar4848
      @anisattar4848 9 месяцев назад +2

      Rait

    • @arcreation8818
      @arcreation8818 9 месяцев назад +2

      Pan ka bar watat as whav changal aahe na aamachya nashib changal aahe te

    • @serab2616
      @serab2616 9 месяцев назад

      @@arcreation8818 : तसं नाही फ्रेंड, माझे म्हणणे असे होते की आज च्या पिढी ला सगळं सहज मिळते, फास्ट फूड, फास्ट लाईफ त्या मुळे सहनशीलता patience नाही. Very few of you think for Others, for society. Rest of them are self centred. Save water, save soil, not to use plastic, have less carbon footprint, thinking for others, accomodating Poor's etc seldomly thought by them

    • @SangitaNikumbh-l9x
      @SangitaNikumbh-l9x 9 месяцев назад +7

      आजची पीढी ही एकदम बेकार आहे गरीबी काय असते ते त्यांना माहीत नाही

    • @will-kf1li
      @will-kf1li 9 месяцев назад

      Tyat tyancha dosh nahich...apan tyana vadhavtana kashachi jhal lagu dili nahi

  • @balajirajegore2009
    @balajirajegore2009 Месяц назад +32

    1973 च्या लोकांनी केलेल्या जयकवाडी मुळे 2024 मधील लोक सुखी...
    1973 दुष्काळा बद्दल ऐकलं होत माझ्या 80 वर्षच्या काकांकडून आज ह्या व्हिडिओ द्वारे रिअल मध्ये बघितला
    1973 मधील आपले पूर्वज खर् च खूप ग्रेट होती त्यांच्याच परिश्रमाने जयकवाडी धरण मराठवाड्यात बहुतांश भागात पाणी पोवचवत ओलिताखाली आणलं...
    त्या सर्वांचे मनापासून आभार

    • @PrasadPhad
      @PrasadPhad Месяц назад

      Khup kami pani yete marathwada tayte kay karva politics zhale tya madhe

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 9 месяцев назад +361

    आदरणीय इंदिरा जी च्या काळात खुप संकट येऊन गेली , या दुष्काळावर मात करत महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने स्वामीनाथन साहेबांच्या मदतीने हरीत क्रांती घडवून आणली ❤❤❤

    • @indianfarminglife8382
      @indianfarminglife8382 9 месяцев назад +6

      Haritkranti.।। Manje bimari khukhau marat aahet lok bimari ne.।।

    • @vinayp8040
      @vinayp8040 9 месяцев назад

      Taripan thatavik loka hya aapdancha upayog fakt virodhi rajkaran karnya sathich kartat

    • @sh09976
      @sh09976 9 месяцев назад +7

      Haritkranti mhanje Cancer 👹👺
      Full chemical Ani fertilizers cha bhadimaar 👹👺

    • @nehasahane5151
      @nehasahane5151 9 месяцев назад

      Ho

    • @prafullashelar6997
      @prafullashelar6997 9 месяцев назад

      Fukat raste banun ghetle amhi dagad fodli ahet rastyachya kamache, congress che sthanik netyani khup lutalay tya kalat

  • @ganeshdike1022
    @ganeshdike1022 9 месяцев назад +213

    कोणत्याही मनुष्य जातीला शिक्षा देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त निसर्गालाच आहे

    • @Pramila-r8n
      @Pramila-r8n 9 месяцев назад +6

      अगदी बरोबर . मानवाने निसर्गावर मात केली हि निव्वल कल्पना आहे .

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 9 месяцев назад +2

      आप कहां थे ज्ञानी बाबा 😂😂😂😂

    • @PICKACHUUUUU69
      @PICKACHUUUUU69 9 месяцев назад +2

      ​@@anandshinde1255बरोबर मला वाटतंय तू आरक्षण घेऊन जगाला असेल ना म्हणून हसतोय

    • @anandshinde1255
      @anandshinde1255 9 месяцев назад

      @@PICKACHUUUUU69 माझं नशीब तुझ्यासारखं नाही रे बाबा,,,, तुज्या माईला वाड्यावर बोलवून घोड्यावर घेतलेलेय म्हणून तुज्या डोक्यावर परिणाम झालाय ...🤪😝🤪😂🤪😝
      झाकण झुल्या

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 6 месяцев назад +2

      पण त्यात जास्त गरीब होरपळाला जातो...
      कधी कधी श्रीमंत पैसाच्या जोरावर तागून जातो...

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 9 месяцев назад +218

    १९७२/७३ ला धान्यं आणि जनावराचा चारा मिळत नव्हता,पण पाणी मात्रं चार पाच परसावर होते, मोटेन मका,घास,बटाटे आणि गाजरं भिजवली जायची, मी पाणी धरायचो,आज ११ परस विहीरी झाल्यात पाणी नाही, ४०० /५०० फुट बोर कोरडे आहेत, पिण्यासाठी टँकरने पाणी येते, घरात कामापुरते भरपुर धान्यं आहे,रेशनची तर मात विचारू नका, तेव्हा लोक भर ऊन्हात खडी फोडत होते, आता झाडाखाली पंखे लावुन बिसलरी/ बियर पिऊन पत्ते खेळतात,कामाला माणुस मिळत नाही,४०० रूपये देऊनसुध्दां,मोठमोठे हरीनाम सप्ताह होतात,चारी धाम केले जाते,फक्त पाणी नाही

    • @Avengers98956
      @Avengers98956 9 месяцев назад +14

      मित्रा काळानुसार difficulties वाढत जातात..एक दिवस आपल्याला ही पृथ्वी सोडावी लागणार आहे.

    • @gulshanbeetamboli1592
      @gulshanbeetamboli1592 8 месяцев назад +4

      Mi 3rd madhe hote 8 varsachi maze bahin bhau dushakali kamala jat hote dhoghe engineeringala walchand collage la.tar ak bahin bhau wilingdonla hote gav hatnur Tasgav taluka shikshan sangali Visharambagala amachi panmalachi sheti hoti 12 bail hote panmala wakun gela.bail vikalp kahi kailasale gele maze baba radat.hote momne matra.na.ghabarata.bangari dhanda chalu thevala maka.hulaga konda vaparun bhakarichya kelyaa pan.shikshan thambwale nahi mothe bhavanene sangalitach joga lekar class madhe nokari keli amachaya.gavhache lok buliyanrifinari karat.yanchi khup madat zali gavala.sukadicha shira lasanachi amati khaun divas kadale kontahi bhedbhav nahata o sheth nnachatukada fekalanahi sukavun khat hoto 🌹☪️🚩🇮🇳🙏🙏🏻

    • @surekhashaha6373
      @surekhashaha6373 Месяц назад

      Barobar bolat ahat...ata majur dhit jhalay..majuri prachand vadhali pan kame karat nahit...khup khup badal jhalay...😮

    • @sunitasonawane5853
      @sunitasonawane5853 Месяц назад +1

      मी पैठणची, माझा जन्म १९७४ चा परंतु जुन्या आठवणीत ७२ /७३ च्या दुष्काळावर गप्पा रंगायच्या जायकवाडी धरणाचे बांधकाम याच वर्षी झाले होते.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 9 месяцев назад +200

    1973 च्या दुष्काळ च्या खूप करुण कहाण्या ऐकल्या होत्या त्यावेळी, मुख्यमंत्री वसंत नाईक यांनी रोजगार हमी योजने द्वारे, पाझर तलाव बनवून दुष्कळ वर मात केली.😊😊

    • @nrendralandge8043
      @nrendralandge8043 9 месяцев назад

      शेवटी काम करून च पोट भराव लागत होत सरकार फुकट फोसत नव्हत .

  • @sampatpisal7487
    @sampatpisal7487 2 дня назад +3

    मी संपत पिसाळ त्या वेळी १४ वर्षाचा असेन देऊर गाव तालुका कोरेगांव जिल्ला सातारा, मुंबईला राहणारा व एप्रिल मे मध्ये गावी जाणारा, वडील मिल मध्ये व आई खानावळी घालणारी, काका काकी व त्यांची मुले गावाला लाल ज्वारी खाऊन दिवस काढले, लांब लांबून पाणी भरायचो, आई वडील चुलते फार कष्ट करत होते, अनेक झाडे पाण्या अभावी सुकली, वडील मुंबईहून गावाला धान्य पाठवत, मारवड्याचे कर्ज वाढले. फार जुना इतिहास आहे. अशी वेळ परत कधी येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

  • @A.J926
    @A.J926 9 месяцев назад +513

    मातीच्या धिगरावर खेळणारा मी आहे या व्हिडिओ मध्ये... माझे आई बाबा पण ❤❤❤❤ 😢😢😢😢

    • @rutujakhedkar3079
      @rutujakhedkar3079 9 месяцев назад +27

      Br zhal tumhala tumcha pic sapadala 👌

    • @akshaypatil7390
      @akshaypatil7390 9 месяцев назад +6

      Really???

    • @Avengers98956
      @Avengers98956 9 месяцев назад +2

      😂

    • @pruthvipoojavlog4063
      @pruthvipoojavlog4063 9 месяцев назад +2

      हा चलचित्र कुठला आहे

    • @sushant_kumar_vlogs11
      @sushant_kumar_vlogs11 9 месяцев назад +10

      मग तुम्ही पाणी नक्कीच जपून वापरत असाल अस आम्ही मानतो

  • @gurunathshingva8089
    @gurunathshingva8089 9 месяцев назад +39

    मी आदिवासी कुटुंबातील आहे माझे वडील त्या काळी रान केळीचे कंद खाऊन आपले पोट भरतं होते अस माझे वडील म्हणतात खूप भीषण दुष्काळ होता त्यांचा या कष्टाची मला नेहमी जाणीव होत असते😢

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 9 месяцев назад +93

    त्या वाईट परिस्थितीत माझ्या आईने खूप खूप कष्ट करून
    मोठया मुश्किलीने आम्हाला कुटुंबातील सर्वाना आणि
    येणाऱ्या पाहुण्यांना सांभाळले. खूप वाईट दिवस होते ते.
    अश्या। त्या माझ्या आईला सादर प्रणाम!🙏🙏🙏🙏🙏

  • @satishajabe3537
    @satishajabe3537 Месяц назад +47

    माझे वडील सांगतात आम्ही 73 च्या दुष्काळात तळ्यावर काम करायचो आणि आम्हांला तिथे सुकडी खायला मिळायची ती खाऊन दिवस काढले.आता ते नाहीत पण खुप कष्ट केले त्यावेळी Miss you Anna😢😢

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 Месяц назад

      सुकडी ने त्याकाळी महाराष्ट्र जगविला असे म्हणायला हरकत नाही

  • @bro-t6v
    @bro-t6v 9 месяцев назад +314

    दुष्काळ चा अनुभव बापाला असल्यामुळे आता सुद्धा घरात 40 पोती गहू, ज्वारी, हरभर याचा साठा करून ठेवतात... दुष्काळ मध्ये घराचे खुप हाल झाले होते...

  • @balasahebjadhav4357
    @balasahebjadhav4357 9 месяцев назад +102

    एवढी संकटे भोगून पण आम्हीं संपूर्ण भारतात आघडी वर आहोत..जय महाराष्ट्र ❤❤

    • @yogeshnikode1701
      @yogeshnikode1701 8 месяцев назад +1

      संकट भोगले म्हणून आघाडीवर आहो

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer Месяц назад

      Mumbai nagpur Pune sodala tar Ghanta agadi war nahi Drought area is still underdeveloped

    • @JayshreeShedge-d5o
      @JayshreeShedge-d5o 16 дней назад

      @@AveragepoliticsEnjoyerNagpur la kaay aahe ?

  • @sanjayraut1622
    @sanjayraut1622 Месяц назад +8

    मी पण या दुष्काळावीशेयी माझ्या आई वडलांकडून ऐकले आहे फार भीषण परिस्थिती होती म्हणते. याही परिस्थितीत आई वडिलांनी आपले मुलं बाळ सांभाळली धन्य ते आई वडील जय महाराष्ट्र

  • @Eating_45
    @Eating_45 9 месяцев назад +22

    हा व्हिडिओ माझ्या दोन-तीन दिवस फीड वर येतो होता पण आज हा व्हिडिओ पाहिला जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @GaneshShinde-tx8bh
    @GaneshShinde-tx8bh 8 месяцев назад +19

    तो दुष्काळाचे सन जरी आठवले तरी आमच्या अंगावर काटे उभे राहतात आणि जे आमचे पूर्वज होते त्यांनी किती कष्ट केले आडतील हा विचार पण आम्ही करू शकत नाही ज्यांनी हा व्हिडिओ जतन करून ठेवला त्यांना माझा सलाम कारण आमचा जन्म पडन नव्हता त्या काळामध्ये पण हा व्हिडिओ बगून आम्ही त्या दुष्काळा मिधील परस्तीती अनुभतो आत्ता

  • @nayanapratapwalake9259
    @nayanapratapwalake9259 Месяц назад +22

    1972 ला माझी आजी गावावरून भोसरीला आलेले आणि तिथेच स्थायिक झाले 😢 माझ्या आजीने खूप कष्ट केले, तिच्या कष्टामुळे आम्हाला कधी गरीबी जाणवलीच नाही❤

  • @kisanraokolte5426
    @kisanraokolte5426 Месяц назад +15

    मी 1972-73 सालि दुसरी तिसरीत होतो. अतिशय वाईट दिवस होते. आमच्या घरी कधी कधी आम्ही उपाशी झोपत होतो.तीन बहिणी, तीन भाऊ आणि आई वडील असे आमचे आठ माणसांचं कुटुंब होते, फार गरीबी होती. मी सर्वात लहान असल्यामुळे मला जास्त काही आठवत नाही. आज त्या दिवसांच्या आठवणी सुद्धा नको वाटतात.
    आज माझे जीवन खूप सुखी समाधानी आहे जीवनातली सगळी सुखं माझ्या घरी आहेत, अजून काय पाहिजे.❤

  • @krushnakantwagh7953
    @krushnakantwagh7953 Месяц назад +17

    मी त्या काळात 8 वर्षाचा होतो आमची आई आम्हाला बटाटे बॉईल करून खाऊ घालायची आम्ही 5 बहीण भाऊ आम्हाला जगवण्या करिता आईची धडपड अजूनही आठवते धन्य ती माऊली मी तालुका धरणगाव गाव भोंवरखेडे पण आमच्या सर्वांचा जन्म जळगांव येथे झाला आई तुझी आठवण येते 😔😔😌

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 8 месяцев назад +15

    जुनी आठवण ही फिल्म काढण्या साठी ज्या ना परीश्रम घेतले त्या चे खूप खूप अभिनंदन व मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🙏🏅📢✍️

  • @hustlechallenge4300
    @hustlechallenge4300 9 месяцев назад +71

    मी 4 फेब्रुवारी 1973 ची आहे माझ्या आईवडिलांनी आम्हा सहा भावंडाना फार कष्ट करून सांभाळले

    • @mahadevjadhav7041
      @mahadevjadhav7041 9 месяцев назад +1

      Mi pan 1973

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Месяц назад

      आपलं गाव नाव ठिकाण कुठलं जिल्हा तालुका सांगा

  • @satishaswale9880
    @satishaswale9880 9 месяцев назад +57

    या सर्व कमेंट वाचल्यावर त्या काळातील माणसांमुळे आजची पिढी ला थोडे तरी संस्कृती एकमेकांनची माया दिली जाते.

  • @kataresir2291
    @kataresir2291 9 месяцев назад +90

    1972 च्या दुष्काळाचे चटके सहन करत सुद्धा आपल्या लेकरा बाळांना सांभाळले.ह्या दुष्काळा बद्दल माझ्या आजी आजोबा कडून सर्व ऐकले आहे.ऐकताना खूप वाईट वाटायचं.
    बरबड्याची भाजी खाल्ली,रोजगार हमी योजनेवर मिळणारे धान्य काम संपल्यानंतर भेटायचे मग ते संध्याकाळी घरी आल्यावर घराच्या जात्यावर दळून काढायचे त्याची एक दोन भाकरी बनवून मुलं बाळांना खाऊ खालून उरलेली ते खायचे.कधी भाकरी शिल्लक राहत असे कधी नसे....😢 खूप वाईट वाटायचे आजी आजोबा हे सर्व सांगत असताना...😢

    • @rampedgulwar925
      @rampedgulwar925 9 месяцев назад +6

      आजी आजोबा सांगितले ते सत्य आहे

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 9 месяцев назад +79

    असल्या उन्हातान्हात बायाबापड्या आपल्या लहानग्याला कडंवर पायाशी नाहीतर मांडीवर ठेऊन असली कष्टाची कामं करताना पाहून -हदयाचा ठोका चूकत होता बाळाला लागणार तर नाहीना.

  • @alankartarde1404
    @alankartarde1404 9 месяцев назад +78

    पूर्वीचे लोक मायाळू आणि इमानदार होते म्हणून सर्व लोक त्यातून सावरले गेले . पुढील काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये .

    • @omkarpatil3877
      @omkarpatil3877 9 месяцев назад

      आता एकमेकाला मारून टाकतील पोटासाठी

    • @sachinsgiri
      @sachinsgiri 8 месяцев назад +4

      अशी नव्हे याहून भयंकर परिस्थिती येणार आहे. तेव्हा तर ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा बसत नव्हत्या. आता तर तापमान ३ अंशाने वाढेल असे अंदाज आहे. पॉइंट ऑफ नो रिटर्न आपण पार केलेला आहे. त्यामुळे बघा तशी व्यवस्था करून ठेवा

  • @AshaChitale-hh8pl
    @AshaChitale-hh8pl 9 месяцев назад +62

    मी हा दुष्काळ अनुभवलाय तेरा वर्षाचा होतो. भयानक परिस्थिती होती. खाण्यासाठी लाल ज्वारी आणि ती ही कमी. शाळेत सुकडी. रस्त्याची कामे मजुरी अडीच तीन रू. बाजारात धान्य नसे. पिण्यासाठी पाणी होते. एक लक्षात घ्या. त्या काळात बोर वेल नव्हत्या, विहिरी चार पाच परस. त्यामुळे पाणी फक्त पिण्यापुरते. शेतीत संकरित पीके नव्हती त्यामुळे उत्पादन कमी. आज संकरित बियाणे वापरून धान्य मुबलक आहे. लोक काही म्हणोत पण बाजारात पाहा, सरकार देत असलेले धान्य बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जाते. मजुरी सरासरी पाचशे रू. पूर्वीसारखी कामे मजूर प्रामाणिकपणे करत नाहीत. ग्रामीण भागात चौकशी करा. आज विहिरी सत्तर ८०फूट खोल, बोर पाचशे सहासे फूट. त्याची संख्या अफाट त्यामुळे पाणी उपसा जास्त. त्यामुळे पाण्याची टंचाई पण अन्न धान्य आहे, लोकांना मिळत ही आहे. फुकट बरेच मिळते त्यामुळे प्रामाणिकपणे काम करण्याची बऱ्याच जनाची प्रवृत्ती दिसत नाही.

    • @priyankabehere741
      @priyankabehere741 9 месяцев назад +2

      लाल ज्वारीला millo म्हणत होते.

    • @satyawanbhagat7143
      @satyawanbhagat7143 8 месяцев назад +1

      एकदम सत्य परिस्थिती आहे आपण जे लिहिलं आहे ते

  • @krishnatkumbhar1326
    @krishnatkumbhar1326 8 месяцев назад +13

    मी दोन वर्षाचा होतो. माझे आई बाबा त्या वेळी जी परिस्थिती होती त्याबद्दल नेहमी सांगत असत. आज सर्वांच्या कमेट्स वाचून मला रडायला आले. माझे आई बाबा आता नाहीत पण मी मात्र माझ्या मुलांना याविषयी नेहमी सांगत असतो.

  • @shrikantb8962
    @shrikantb8962 3 года назад +134

    १९७३चा अनुभव असूनही मराठवाड्यात दुष्काळ पडतोच काही मतलबी राजकारण्यांनमूळे

    • @gameverse_king
      @gameverse_king Месяц назад

      मत देताना विचार करायचा

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 11 месяцев назад +36

    पुणे जिल्ह्यात 1973 ला दुष्काळ नव्हता पण आलेल्या पिकात व रानात ही कधी पाहिले नव्हते ईतके उंदीर मात्र झाले होते,मी स्वत: पाहिले आहे, अगदी त्यावेळच्या पुणे शहराजवळच्या गावात.

  • @ranjitsinhpawar7752
    @ranjitsinhpawar7752 8 месяцев назад +9

    माझ्याही मोहोळ तालुक्यातील अंकुल या गावातील जनावरे जगवण्यासाठी शेतकरी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये गेलेले होते जनावरांना तिथले गवत सपक लागत असल्यामुळे नेलेल्या जनावरापैकी पैकी निम्मी जनावरे मरण पावली व शेतकरी शेतकरी जड अंतकरणाने दुष्काळ संपल्यानंतर गावी परतले हा अनुभव अविस्मरणीय आहे माझे आजोबा देखील त्यावेळी पाटणला जनावर घेऊन गेले होते तेव्हा तिथले हैबतबाबा नावाचे इसम आणि सर्वांना मदत केली होती

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 9 месяцев назад +37

    खर आहे ,माझ्या वडिलांनी पण 1972 चा दुष्काळ ची झल बसली होती ,अनेक कामे विहिरी कामे करून उदरनिर्वाह केला !🙏🙏

  • @yogeshnikode1701
    @yogeshnikode1701 8 месяцев назад +56

    संकटे भोगली म्हणून महाराष्ट्र आघाडीवर आहे
    जय शिवराय
    जय जिजाऊ
    जय महाराष्ट्र

  • @aniljagtap8677
    @aniljagtap8677 9 месяцев назад +27

    महत्वाची माहिती देणारा विडिओ पाहायला मिळाला, सरकारी यंत्रणा कामकरतआहेत ,लोकांची आर्थिकपरिस्थिती अंदाजआला

  • @vijaykumarhudge2216
    @vijaykumarhudge2216 9 месяцев назад +20

    मी हा.दुष्काळ पहिला आहे माझे आई वडील खडी फोडण्यासाठी कामावर जात होते आतिष्य भयंकर परस्थिती होती माकणी ता उमरगा.जिल्हा उस्मानाबाद त्यावेळचा

  • @rajaramgawde-se8iq
    @rajaramgawde-se8iq 9 месяцев назад +36

    मी २री किंवा ३री ला होतो.... काही काही अजुनही आठवते... विहिरीत उतरुन वाटी वाटीने गढुळ पाणी 'मीळवने,..लाल ज्वारीच्या कडकडीत भाकरी.. घरातील सर्व माणसे तळ्याच्या कामावर जायची... सरकारी सुकडी हे माझे, आमचे खास आकर्षण होते... काहीही असो.. पण सुकडी खरोखरच पौष्टिक चविष्ट दर्जेदार असायची.... कुटुंबीयांनी आम्हा लहानग्यांना कुठलीही झळ लागू दीली नाही..!!!! जय भारत जय महाराष्ट्र सरकार ❤

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf Месяц назад +6

    फार वाईट परिस्थिती होती, सर्वांसमोर एकच प्रश्न होता ,अन्न आणि पाणी,किती वाईट दिवस काढले साठ वर्षे वय ओलांडलेल्या लोकांनी,फार वाईट वाटलं व्हिडिओ पाहून , 🙏🙏चांगली कामगिरी,🙏🙏

  • @anilkatare4794
    @anilkatare4794 Месяц назад +4

    मि त्या वेळेस पाच वर्षाचा होतो . आमच्या घरातील दोन कुत्रे उपाशी मेले आम्ही खुप रडलो . त्यावेळी आमची परिस्थिती खुप हालाकीची होती . देवाने आता एवढ खायला दिला की ' पण खाताच येईना

  • @sarlakunde304
    @sarlakunde304 9 месяцев назад +14

    हा दुष्काळ बघितलेला माझी आजी अजून आहे.खूप वेदना सहन केल्या त्यांनी.

  • @ravichate9833
    @ravichate9833 8 месяцев назад +32

    गावातील वयस्क व्यक्ती यांच्याकडून 1972 च्या दुष्काळाचे ऐकले होते आज तुम्ही प्रत्यक्षात दाखवले धन्यवाद

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 9 месяцев назад +12

    खूपच रह्रदय स्पर्शी अनुभव कॉमेंट मध्ये सगळ्यांनी सांगितली आहेत.

  • @NanduShinde-f2x
    @NanduShinde-f2x 5 часов назад

    आजच्या परिस्थितीमध्ये खरंच एक मोठा दुष्काळाची गरज आहेआज कोणीही एकमेकांना विचारत नाही सगळे स्वार्थी झालेले आहेत

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 5 месяцев назад +6

    मी बारामती तालुक्यात काटेवाडी ची घरातील माणसे त्यावर कामाला जायचे. पाण्याची टंचाई झाली होती. माणसांना च कमी तर जनावरांना कुठून? त्यांना चारा छावणी त सोय केली होती. आ, पवार साहेबांनी खूप मदत केली. खूप वाईट दिवस होते ते 🙏🙏🙏

  • @chandrabhagakhamkar4962
    @chandrabhagakhamkar4962 9 месяцев назад +34

    मी त्यावेळेस नवीत होते लहान भाऊ मोठ्या दोन बहीणी सर्व जन कुपनावर मिळालेल्या लाल मिलो आणि हुलगे यांच्या भाकरी खाल्ल्या आईवडिलांच्या बरोबर उन्हात कामाला जायचों खुप कठीण काळ होता तो. आता ते दिवस आठवल्या वर खुप वाईट वाटते..

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Месяц назад +2

    आज ही दुष्काळ च्या आमच्या वडिलांच्या आठवणी जाग्या आहेत... म्हणून आम्हाला पाण्याचे, अन्नधान्य महत्त्व समजावून सांगत आहेत...❤❤

  • @BajiraoChaugule
    @BajiraoChaugule Месяц назад +1

    माझ्या महाराष्ट्रातील लोकानी कसा हाताळला असेल कल्पना करा हा दुष्काळ आणि आताच्या पिढीला ह्याचा काही फरक पडत नाही कसे पण अन्नधान्याचे नास करतात परमेश्वरा खरोखर ती धन्य लोक त्यांचे मनापासून आभार

  • @Anilkatore-eu2hw
    @Anilkatore-eu2hw 9 месяцев назад +39

    श्रीगोंदा तालुका उकडगाव आमचं गाव होतं 1972 च्या दुष्काळात गावात पाणी हाताला काम नाही त्यामुळे आमचे आजोबा वडील कामाच्या शोधात प्रवरा नदी काठी चिंचोली या ठिकाणी आलो आणि आज स्थायिक झालो आजही गावाची आठवण येते

    • @rajendraithape8399
      @rajendraithape8399 9 месяцев назад +2

      शिवरात्रि ला यात्रा असते उक्कडगावची मुंजाबा महाराजांची येणे होते का तुमचे यात्रेला.

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 9 месяцев назад +8

    हे देवा हे पाहून खूप दुःख झाले अशी वेळ कधीच कुठल्या देश राज्य गावावर येऊ नये 🙏🏻🙏🏻

  • @Vishu_1997
    @Vishu_1997 Месяц назад

    सत्य आहे माझे वडील-आजी सांगत होते, पण हा व्हिडिओ कमेंट पाहून नक्की आज अनुभव सुद्धा आला. काय ते दिवस असतील हे विचार करून अंगावर शहारे आले.
    आजही माझे वडील सांगतात तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला दोन वेळेचे जेवणं मिळत.
    धन्य ते पूर्वज.

  • @dasshelke5500
    @dasshelke5500 9 месяцев назад +28

    🚩 मला आठवत सोलापूर ला 1972 साली भयंकर दुष्काळ पडला होता, त्या वेळचे जिल्हाधिकारी बट ब्याल होते त्यानी आपल्या अधिकारात सोलापूरच्या रेल्वे स्टेशन वर धान्य उतरविले होते 🚩

  • @sumanmhaske9139
    @sumanmhaske9139 Месяц назад +1

    तो काळ 1972ला मीहोते9वीत खुप आनंदी मजेत लगन झाल 73 ला आनी सगळ काही वीपरीत मी10वीत शीकत होते पती फौजी घरची परसतीथी बेताचीच शाळेचया ईनीफोमसाठी हे मजुरीच काम करन भाग पडल आई आजी बाबा लहान भाऊ आईने पाटावर खुप काम केल मीफन कामाला जायची मानसा परी मीलु लाल जवारी सुकडी आमची वासर खाली पडायची खुप वाईट वेळ होती😢जय माता दी❤आपला देश सुजलाम सुफलाम है गैरोने आकेलुटा झुटे लोग गदारोंको पनाह दे लहे अपने अपनोके दुशमन हो गयेलालचमे पीछली सरकारने भाईको भाईसे लढाया ईमानी मजदुर बने चोर सावकार योगीजी मोदीजी आपको कोटी कोटी नमन 😢आपने हमारी भारत मा बचाई दुधका दुध कर रहे❤ सतये मेव जयते ❤माता रानी हर गलीसे मोदी योगी नीकले ❤जय हिंद जय सनातन

  • @sattupamungurkar4491
    @sattupamungurkar4491 9 месяцев назад +31

    मी स्वता त्या वेळी साली दोन वर्षाचा होतो आम्ही सहा भावंडे पण माझ्या आई वडिलानी कसे जगवले असेल 😢😢

  • @pallavi751
    @pallavi751 Месяц назад +1

    The time has come when there is plenty of sources and resources. Proud of the disciplined, non corrupt officers, politicians and common people of maharashtra who strived for this day. We owe you and are gratefull.

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 9 месяцев назад +15

    1972 साली महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना बाकीच्या राज्यांनी काय केलं ???? का कायम देश अडचणीत असताना महाराष्ट्रानेच पुढं पुढं यावं जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @DipakTayade-qu2wz
      @DipakTayade-qu2wz 9 месяцев назад

      आता दुसरे राज्य आणि परप्रांतीय लोकांनी महाराष्ट्र जवळपास चोरलाच आहे येथील पुढाऱ्या न च्या मदतीने 🙏🙏🙏

  • @suvarnasalunke2984
    @suvarnasalunke2984 9 месяцев назад +12

    माझे वडील पण सांगतात तेव्हा च माझी मोठी बहीण होती एक वर्षाची आमचा जन्म नव्हता आर्मी त होते वडील मागे आई वडील भाऊ बहीणी खुप वाईट वाटते 🙏

  • @nanasonawane-zx3so
    @nanasonawane-zx3so 8 месяцев назад +5

    I was working in this drought 2.5 Rs per day ,we suffer very much,very shortage of water food,we eat sukadi maka nilava,iwas in 10 th std ,my teacher help me in education, i can't forget those difficult drought days,

  • @dr.sindhutaikhandare9718
    @dr.sindhutaikhandare9718 9 месяцев назад +13

    माझी आई त्या परिस्थितीत कसे जगलो ते सांगते. आज ती 101 वर्ष वयाची आहे. तेव्हा राजकारण असे गलिच्छ नव्हते, सरकार मायबाप होतं. शिक्षण नसलेल्या लोकांना तळं, नाला बंडींग, कोल्हापुरी बंधारे असे काम दिले. आजचं सरकार कामाहून काढून टाकतय.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 9 месяцев назад +35

    मि हा दुष्काळ अनुभवला आहे. या दुष्काळत 30 एकरापैकी आमची 15 एकर जमीन फुकट भावात विकल्या गेली होती. परंतु आता 100 एकर कमावली आहे.

    • @adinathghule8531
      @adinathghule8531 9 месяцев назад

      हरामाचा पैसा असावा,नेते मंडळीसारखा,१०० काय ५०० एकर वालेपण आहेत.दादा सद् उपयोग करा,थोडे बहुत अन्नदान करा फक्तं गरजुनां,

    • @MahadeoChitre
      @MahadeoChitre 9 месяцев назад

      बर

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 9 месяцев назад +1

      100 एकर कशी कमावली? एक एकर 40 लाख सांगतात गावात आमच्या. मी 20 पर्यंत घेऊ शकतो

    • @Yog481
      @Yog481 9 месяцев назад

      आजोबा तुमचं वय किती😂

    • @marketwatch03
      @marketwatch03 8 месяцев назад

      😂

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 9 месяцев назад +115

    सुकडी व लाल ज्वारी खाऊन दिवस काढले.नको त्या आठवणी परत😢

  • @vishalwaykule
    @vishalwaykule Год назад +31

    मी 1972 चा दुष्काळ ऐकला आहे आणि आता पहात आहे.

    • @sonufunandshort9998
      @sonufunandshort9998 8 месяцев назад +1

      नेहा दुष्काळ ऐकला आहे आज ऐकला आहे आजची कडून आणि आज पाहत आहे आणि मला रडायला येत आहे

  • @ashwinbothare4331
    @ashwinbothare4331 Месяц назад +1

    एवढ कष्ट माझ्या महाराष्ट्रने सोसले !
    तरी आजसुद्धा दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ❤

  • @Pramila-r8n
    @Pramila-r8n 9 месяцев назад +16

    पूढच्याला ठेस लागली तर मागचा शाहाना होतो म्हणून पाण्याचे महत्व पटले पाहिजे . 🌳झाडे लावा झाडे जगवा 🌳🙏

  • @समाधानजाधवपाटील
    @समाधानजाधवपाटील 8 месяцев назад +2

    हे दिवस जरी आम्ही अनुभवले नसेल पण हा विडीयो बघून खरच खूप वाईट वाटले, आमची आजी या वेळेच्या गोष्टी आम्हाला सांगायची तेव्हा समजले त्यांनी एवढे कष्ट , मेहनत करून जे आपल्यासाठी ठेवले खरच त्यांचे उपकार न विसरण्यासारखे आहे😢😢

  • @Ro.Koera12349
    @Ro.Koera12349 23 дня назад +1

    ही भयानक परिस्थिती आत्ता ही येऊ शकते.....ज्या प्रमाणे लोकसंख्या वाढत आहे आणि लोकं अन्नधान्याची नासाडी करत आहेत....निसर्गाकडून जेवढं घेता तेवढे परत करा.....ज्या दिवशी निसर्ग तुमच्याकडून घ्यायला सुरुवात करेल. तुमचं अस्तित्व राहणार नाही लक्षात ठेवा.....
    माणसाने आयुष्यात येऊन किमान एक तरी झाड लावावे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला सुध्या हा संदेश द्यावा.....बाकी देव आहे का नाही हे माहीत नाही पण सध्या निसर्गालाच देव मानून त्याची पूजा करावी....

  • @RiaSia-nn3kz
    @RiaSia-nn3kz Месяц назад +1

    याच काळात माझे वडील 4 वर्षाचे असतांना, विहीर खोदतांना माझे आजोबा देवाघरी गेले.
    वडिलांचे कष्टाचे दिवस तेव्हापासून चालू झाले.
    😢
    आमच्या आजीने आणि आत्याने जायकवाडी धरण खोदकाम केले.

  • @VaibhavMagar-lg1ve
    @VaibhavMagar-lg1ve Месяц назад +3

    आता 10 वर्ष दुष्काळ पडला तरी महाराष्ट्र जगवेल देशाला 🎉🎉 एवढं तलाव आहेत महाराष्ट्र त

  • @sunitasonawane5853
    @sunitasonawane5853 Месяц назад

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला देश गौरवा साठी झिजला, दिल्लीचे ही तख्त राबितो महाराष्ट्र माझा... 🚩🚩🙏🙏🙏

  • @AshokJogdand-yw6to
    @AshokJogdand-yw6to 8 месяцев назад +16

    हरित क्रांती पासून मराठवाडा आजही कोसो दुर आहे.पाणीटंचाई, वनराई, तळयाचा अभाव,लहान सहान बंधारे कमी प्रमाणात, राजकिय ईच्छा शक्तीचा अभाव या मुळे आजही बीड उस तोडणी साठी जग प्रसिद्ध आहे.केंद्र सरकार ची उदासीन भुमिका निधी खर्च न करणयाची भुमिका नाही.

    • @gameverse_king
      @gameverse_king Месяц назад

      मत देताना विचार केला तर बर होईल

  • @Sushiladakmol
    @Sushiladakmol Месяц назад +1

    मी सुशीला अडकमोल मी चार वर्षांची होते आई वडील दगड फोडताना पहीले मी सुगंडी आजी आजोबा खाऊ गालत आसे आणी आज देवाने सर्व सुख दीले

  • @vijaypaigude
    @vijaypaigude 9 месяцев назад +21

    परत एकदा असा किंवा या पेक्षा जास्त भीषण दुष्काळ पडायला पाहिजे.. आता खरंच गरज आहे.

    • @priyankagawade7478
      @priyankagawade7478 9 месяцев назад

      मूर्ख आहात का तुम्ही

    • @Sohamff_189
      @Sohamff_189 9 месяцев назад +1

      Tuzya ghari padava khavele😂😂😂😂😂

    • @onlydaysauda7417
      @onlydaysauda7417 8 месяцев назад

      2024 ला पडणार आहे दुषकाळ

    • @kishormujumle1593
      @kishormujumle1593 4 месяца назад +1

      तरी त्याचा जास्त काही परिणाम होणार नाही कारण आता advance टेकनॉलॉजि आहे

    • @SachinG-19
      @SachinG-19 Месяц назад

      Corona visarla ka

  • @MohanJoshi-d7l
    @MohanJoshi-d7l Месяц назад +2

    😔 हे सर्व आम्ही भोगलय . म्हणून आज ही आम्ही उतमात करीत नाही . दुष्काळ जरी होता तरी मानस मानसांना मदत करायची . आता सर्व असुनही मानसे मानसांना दुर्मीळ झाली

  • @sudhirshelke1899
    @sudhirshelke1899 9 месяцев назад +10

    1971/72 अतिवृष्टी मुळे अन्नधान्याचा दुष्काळ पडला होता, परंतु पाणी व गुरांच्या चाऱ्याचा सुकाळ होता.
    1972/73 मध्ये पडलेला दुष्काळ हा पाऊस नसल्यामुळे होता. पिकं/ गुरांचा चारा नसल्यामुळे लोकांना खायला अन्नधान्य नव्हते, पिण्यासाठी पाणी नाही आणि महत्त्वाचे म्हणजे गुरांना चारा मुळीच नव्हता.
    त्या वेळी महाराष्ट्रात रोजगार हमी योजना राबवून सगळी कडे रस्ते, तलाव निर्मिती झाली, विदेशातून अन्न धान्य मागवून जनता जगवली गेली.
    तत्कालीन नेतृत्व दूरदर्शी असल्यामुळे भुकमारी झाली नाही.
    पुढील वर्षापासून संकरित बियाण्याची लागवड करून देश अन्न धान्य साठी स्वयंपूर्ण झाला.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 8 месяцев назад +3

    मी बघीतला हा दुष्काळ आमी दुसरबीड येथे माळावर गीठी फोडली
    सुकडी मिळत असे 📢🏅🙏🥇

  • @vilasyadav7981
    @vilasyadav7981 29 дней назад

    आमच्या आई-वडिलांनीहा दुष्काळ उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि खरे जिवण काय आहे ते त्यांनी अनुभवलेला आहे .जय महाराष्ट्र .💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @Dinkar-oc2js
    @Dinkar-oc2js Месяц назад

    मला अभिमान आहे,, माझा जन्म 1972 च्या दुष्काळी वर्षातला आहे,, परंतु माझं भावी जीवन खूप समाधानाच आणि आनंदाच गेलेलं आहे

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 9 месяцев назад +25

    या दुष्काळाचे वैशिष्टय म्हणजे पावसाचा एकही थेंब न पडल्याने कसलीही पेरणी झाली नाही.

  • @sanjayc5431
    @sanjayc5431 8 месяцев назад +1

    सर... खरच मागील किमान 100 ते 200 वर्षा पासून दुष्काळ असतो उन्हाळ्यात.....किमान महाराष्ट्रात तरी..... बऱ्याच जिल्हा मध्ये....आज आपण शून्य प्रगती केली असच म्हणाव लागेल.....आणि ह्याला आपण सुध्दा तितकेच जबाबदार आहोत.... राजकारणी तर आहेतच..

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 Месяц назад

    100 % right Sir !!! I am from Ausa ,one the talukas from then Osmanabad presently Dharashiv Dist.I was studying in 7th class.I have experienced this severe drought.

  • @sakharamjadhav3333
    @sakharamjadhav3333 18 дней назад

    माझा जन्म 1973cha आहे त्यामुळे दुष्काळ बद्दल खूप ऐकले आहे

  • @_surajNangare
    @_surajNangare 8 месяцев назад +2

    त्या दुष्काळात आमच्या आजी आजोबानी जगण्यासाठी गाव सोडलं. 35 एकर जमीन सोडून जगायला गावाबाहेर पडले पोटाच भागलं पण 35 जमीन गेली..
    आज जगणं अवघड झालाय

  • @saritad6655
    @saritad6655 9 месяцев назад +4

    मी पण पहिला दुष्काळ मी 10वर्षांची होती मला थोडं थोडं कळत होत लाल मिलो ज्वारी मिळायची माझ्या आई दादा नि खूप कष्ट केले t

  • @digambarpote378
    @digambarpote378 8 месяцев назад +2

    मी दिगंबर पोटे,रा. माळीण.. त्यावेळी सहा वर्षांचा होतो... सगळीकडे रोहयो ची कामे चालू होती... लोकांना सुकडी रवा मिळायचा... रेशनिंग कार्ड वर मका ज्वारी मिळायची... अतिशय भिषन दिवस...

  • @ganpatiajitkar4465
    @ganpatiajitkar4465 9 месяцев назад +12

    खुप भयंकर वातावरण,,, तेव्हा बारामती मधे होतो वय वर्ष 10 😢

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M Месяц назад +2

    खरंच जुन्या माणसाने खूप त्रास काढलेला आहे त्याच्यातले काही आजी बाबा आज पण आहे त्यांना आता नका त्रास देऊ😊❤❤❤❤

  • @bhimraomugdal1650
    @bhimraomugdal1650 9 месяцев назад +19

    आज मी ५९ वर्षाचा झालो आहे
    दुष्काळात ७ /८ वर्षाचा असेल
    या काळात लोकाच्या हाताला सरकारने काम दिले
    सडक
    तळे पाट बांधून धरणे उभारणी केली
    खडी सेंटर यांच्या माध्यमातून काम
    मी स्वतः या काळात
    शाळा सोडून गाई म्हशी ओळल्या
    सरकारने दुजाभाव केला नाही
    आज लोकांचे वागणे पाहिले की डोळ्यात पाणी येते
    लोकांना
    जव गहू
    सुगडी
    डॢम ने पाणी पुरवठा केला
    लोक त्या काळात प्रेमाने एकोप्याने राहत होते
    जयभीम🙏🙏🙏
    जय महाराष्ट्र

  • @PravinDapkar
    @PravinDapkar Месяц назад +1

    Nice documentry 🎉 love this

  • @vikramhande6218
    @vikramhande6218 16 дней назад

    हा व्हिडीओ जतन करण्यासाठी सलाम

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 8 месяцев назад +12

    मि सुद्धा 1972 चा दुष्काळ वयाच्या 9व्या वर्षी पाहिला त्यावेळेस पंतप्रधान स्व इंदिरा गांधी होत्या आणि स्व यशवंतराव चव्हाण साहेब हे सुध्दा होते त्यावेळी सुकडी सातू इलो मिलो हे धान्य परदेशातून आणून जनता जगविली होती

  • @bhagirathbhoir8201
    @bhagirathbhoir8201 9 месяцев назад +27

    स्व. इंदिरा गांधी खूप कणखर व अभ्यासू अशा पंतप्रधान होत्या त्यांच्या नेतृत्वामुळेच महाराष्ट्रा 1972 साली या दुष्काळातून सावरला. अन्यथा.......

    • @raghunathsatale5388
      @raghunathsatale5388 9 месяцев назад

      कणखर नाही,निर्दयी होती ती बाई,खरी डाक्युमेंटरी अजून आहेत पहा,गुजरात आणि महाराष्ट्रात कित्येक जनावर पाण्याविना तडफडुन मरत होती,मी त्या वेळी अकरा वर्षाचा होतो,एकदम भयानक परिस्थितीच्या डाक्यूमेंटरि न्यूज रिल पडद्यावर दाखवत होते पण इंदिरा गांधीने त्या मधले कांही चित्रिकरण कट करून टाकायला सागितल्या,नंतर 1972नंतर ही काम लोकांना देऊन ,त्या बदल्यात अमेरिकेतून आणलेली सडकि बार्ली,व लाल मिलो ज्वारी देऊन उपकार केल्या प्रमाणे बाई वागत होती,

  • @bhaskartribhuvan5982
    @bhaskartribhuvan5982 22 дня назад

    मी भास्करराव त्रिभुवन. स्वतःच रोजगार हमी योजनेत काम केले आहे. 1972/73 ला अहमदनगर. अकोले. 😊

  • @RamGaikwad-s4r
    @RamGaikwad-s4r Год назад +3

    धन्यवाद सर

  • @somnathpotkule8850
    @somnathpotkule8850 24 дня назад

    अहो दुष्काळ फक्त गरीबांच्या घरांसाठी होता हे खरं आहे

  • @marutighandure255
    @marutighandure255 11 часов назад

    मी या दुष्काळ झळा सोसल्या आहेत. आई दाजी खडी फोडायला खडी केंद्रावर जायचे. आम्ही तीन भावंडे मागे फिरायचो . सुखडी आंगित घेऊन खायची. आम्ही अमरावती वाडी ता. तुळजापूर येथील रहिवासी आहेत