शिवरायांचे सिंहासन | प्रश्न तुमचे उत्तर इंद्रजित सरांचे । भाग५ । Indrajit Sawant | Sinhasan - Throne

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 май 2022
  • Join this channel to get access to perks:
    / @stthistory
    तुमच्या प्रश्नांची उत्तरं थेट इतिहासकार श्री. इंद्रजीत सावंत यांच्या कडून. आज जाणून घेऊ शिवरायांच्या सिंहासनाबद्दल .
    निर्मिती - सेवेचे ठायी तत्पर प्रोडकशन्स एल. एल. पी.
    In search of Shivaji Maharaj's Sinhasan ( Throne )
    32 Mann Sinhasan
    Where is Chhatrapati Shivaji Maharaj's Sinhasan ?
    शोध शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचा
    ३२ मण सुवर्ण सिंहासन
    सिंहासन कुठे आहे?

Комментарии • 214

  • @sanjaysalunke4095
    @sanjaysalunke4095 Год назад +13

    महारांजाचे ३२ मणांचे सिंहासन छ राजाराम महाराज ह्यांनी ते वाचवले व ते मोडून त्याचे धन स्वराज्याच्या हितासाठी वापरले.
    ह्याचा लिखीत स्वरुपात पुरावा कोठेही सापडणार नाही.
    पण सत्य हेच आहे.
    तुम्ही उत्खनन करा तरी काही उपयोग होणार नाही.

  • @Chatrapati_Yesubai_Maharani
    @Chatrapati_Yesubai_Maharani 2 года назад +37

    खुप छान माहिती मिळाली.. सत्यजित दादा तुमचे मनापासून आभार 🔥🔥🙏🙏🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

  • @roshank9840
    @roshank9840 2 года назад +13

    खूप छान माहिती मिळाली सर..

  • @DD_1516
    @DD_1516 2 года назад +7

    छत्रपती शिवाजी महाराज ❤️

  • @hiteshh.waingankar6820
    @hiteshh.waingankar6820 2 года назад +26

    खुप सुंदर माहिती... इंद्रजीत सरांचा अभ्यास दांडगा आहे या बद्दल काही वादच नाही ...
    मला आपल्या माध्यमातून इंद्रजीत सरांना एक प्रश्न विचारायचा आहे ... आशा करतो की आपल्या मार्फत त्या प्रश्नाचं उत्तर / माहिती मला मिळेल...
    मराठ्यांचे आरमार म्हटलं की प्रामुख्यानं कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या मुलांबद्दल माहिती मिळते ज्यात प्रामुख्याने विजयदुर्ग , सुवर्णदुर्ग ,कुलाबा या किल्ल्यांचा उल्लेख आढळतो.... परंतु त्याच काळात "किल्ले सिंधुदुर्ग" वर "करवीर सरकारचे स्वतःचे आरमार" अस्तित्वात होते... त्या संदर्भात जास्त माहिती उपलब्ध होत नाही.... त्या संदर्भात सविस्तर माहिती द्यावी ही विनंती...

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni7664 2 года назад +1

    Good information...Jai Shivrai 🙏

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 Год назад +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🌹

  • @drl4943
    @drl4943 Год назад +2

    अभ्यास पूर्ण माहिती 👌👌👌

  • @arthursreshth3141
    @arthursreshth3141 Год назад +21

    Actually, we must really thanks britishers for writing nd keeping important incidents in there true form about indian history in there diaries .....

  • @dipakgunjal8139
    @dipakgunjal8139 Год назад +2

    खूप छान माहिती सर....👌👌👌

  • @psuyog
    @psuyog 2 года назад +4

    माहितीबद्दल आभार.

  • @ramgaikwad8242
    @ramgaikwad8242 Год назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sachinshingan7909
    @sachinshingan7909 Год назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @ravi_5342
    @ravi_5342 2 года назад +2

    खुप छान माहिती

  • @sandeepdeshmukh7939
    @sandeepdeshmukh7939 2 года назад +2

    जय शिवराय 🚩🚩🚩👌👌👌

  • @sunilPatil-hy4ow
    @sunilPatil-hy4ow Год назад +1

    खूप छान माहीती मिळतेय . अभ्यासून प्रकटताय ते ही तर्काला धरून ..🙏🏼👍

  • @PKstory365
    @PKstory365 Год назад

    जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩

  • @umeshkamble8894
    @umeshkamble8894 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद ! सर.......

  • @sagarrumade7227
    @sagarrumade7227 Год назад

    Chatrapati shivrayancha triwar jay jay kar jay shivray

  • @AB-is9zn
    @AB-is9zn 2 месяца назад

    Khup sunadar mahiti👌

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад

    जय शिवराय जय जिजाऊ जय शभूराजे 🤹‍♀🥀🎖💠🇮🇳🙏💠🎖

  • @kamleshwaghere643
    @kamleshwaghere643 2 года назад

    Jay Shivray

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 10 месяцев назад

    Jay Shivray 🙏

  • @pramodshelke9682
    @pramodshelke9682 Год назад +1

    छान माहिती

  • @Sagarpatil94S
    @Sagarpatil94S 8 месяцев назад

    जय शिवराय 🙏

  • @thekingrautagrikingmumbaika73
    @thekingrautagrikingmumbaika73 Год назад +167

    मला तर अस वाटत की आमच्या राज्याचं सिंहासन भेटलं ना तर हे राजकारणी ते विकायला पण मागे नाय येणार😠😠😭

  • @sanskritimarathmoli5599
    @sanskritimarathmoli5599 4 месяца назад

    Sir khrch khuuuuuuuppppp chan mahiti dili

  • @kailasdesai9890
    @kailasdesai9890 Год назад

    Great information ❤️🚩

  • @ajaybhosale6115
    @ajaybhosale6115 Год назад +5

    सर मला तुमचं सेमिनार बघायला खूप आवडेल 🙏🏻

  • @user-ir4yb7nk4i
    @user-ir4yb7nk4i Год назад +5

    इंद्रजीत sir आपले ज्ञान उत्तम आहे धन्यवाद अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट घेतले आहे राजांचे सिंहासन ब्रिटिशना भेटले असते ना तर त्यांनी ब्रिटनच्या म्युझियम मध्ये ठेवले असते

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Год назад +3

      अर्थात सिंहासन ब्रिटिशांनी व्यवस्थित ठेवले असते.

    • @hiramantungar5491
      @hiramantungar5491 Год назад

      🌹🌹🌹

  • @shubhamshinde7793
    @shubhamshinde7793 2 года назад +7

    The Legendary Shivbhushan Indrajit Sawant Saheb

  • @nileshsawant5106
    @nileshsawant5106 2 года назад +6

    Thank you so much for this information !

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 Год назад +7

    समोर बाबासाहेब पुरंदरे लिखित शककर्ते शिवराय

  • @mahesh__jd__1352
    @mahesh__jd__1352 2 года назад +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @konkan-swarg
    @konkan-swarg 2 года назад +11

    Very interesting and informative plz continue this series

  • @abhijeetkolekar8729
    @abhijeetkolekar8729 Год назад +1

    ऐतिहासिक वारसा Japala to England cha lokanich

  • @vinaykh2613
    @vinaykh2613 2 года назад +10

    I think we should believe on our own people's history. The Mugal or British has twisted history as per their requirements in sensitive matters.

    • @suniljoshi1247
      @suniljoshi1247 Год назад +2

      हो, अगदी योग्य आहे .मार्टिनला कुणाकडून तरी बातमी मिळाली व ती त्याने आपल्या डायरीत लिहिली. मार्टिनच्या माणसाला कोणी बातमी दिली व किती ती किती खात्रीलायक होती, हेही पाहणे गरजेचे आहे. नुसते ब्राह्मण सचिवाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले या म्हणण्यात काही अर्थ नाही. याहीपेक्षा औरंगजेब महाराष्ट्रात किती सैन्य घेऊन उतरला होता ? त्याचे गुप्तहेर खातं किती मोठं होतं ? असं म्हणतात की संभाजी महाराजांना पकडण्याकरता त्याचे हजारो गुप्तहेर महाराष्ट्रात फिरत होते आणि संभाजी महाराजांचे त्यांच्या नातलगांशी असलेले संबंध कसे होते,या सर्व गोष्टींचा व त्या वेळच्या राजकीय परिस्थितीचा विचार करूनच संभाजी महाराजांना कोणी पकडून दिलं, याचा विचार करावा लागेल.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Год назад

    खूप छान माहिती मिळाली सर 🇮🇳💠🎖🤹‍♀🥀

  • @themanofmumbai7239
    @themanofmumbai7239 Год назад +4

    NCP chya davanila bandhlela itihaskar 😡kokate, narke ani ha sawant..NCP chya ghaneradya rajkaranala jasa jasa khota itihas garjecha to tasa mandnar….

  • @adityachitnis6511
    @adityachitnis6511 2 года назад +3

    Shambhu rajyana ganoji shirkeni pkdun dil hot

  • @bapusatpute1472
    @bapusatpute1472 2 года назад +1

    Chatrapati Sambhaji maharaj yancha mahal raygad var kothe ahe

  • @abhijeetashinde
    @abhijeetashinde 2 года назад +6

    Thanks

  • @premajagtap2368
    @premajagtap2368 Год назад

    चला ना दादा आपण शोधून काढू सोबत आहोत आम्ही....

  • @Advait459
    @Advait459 3 месяца назад

    Maharajanchya donhi Sivhasanacha tapshilwar warnan kuthey wachayla bhetel kaa ? Krupaya margadarshan kara hi vinanti

  • @ssp1500
    @ssp1500 2 месяца назад

    Killa parat marathyakade gela 1730 la...Yesubai was also with Ch Shahu in satara..so I think even if its hidden it went back to maratha hands.

  • @Durga_Mobile_Jamkhed
    @Durga_Mobile_Jamkhed 2 года назад +5

    अहेमदनगर , जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील, पेडगाव च्या भुईकोट किल्ल्यात सिंहासन पुरले आहे अशी एक आख्यायिका आहे..
    जिथून शम्भू छत्रपती ना पकडले गेले

    • @kashinathkanawade8639
      @kashinathkanawade8639 10 месяцев назад

      संभाजीराजांना रत्नागिरीच्या संगमेश्वर जवळील नावडी येथे शेख निजाम या मोगली सरदाराने अटक केली,्श्रीगोंद्याजवळील पेडगावला राजांना कराडमार्गे नेण्यात आले

  • @nayanjadhav1419
    @nayanjadhav1419 Год назад

    सर भाग १.२.३.४ आहेत का ते दिसत नाही

  • @rahulpawar-
    @rahulpawar- Год назад

    गंगा सागर तलावात आत मध्ये १ भुयार आहे .आणि खोली सुध्धा आहे....पण अजून त्याचा गाळ नीट काढलेला नाहीये...सिंहासन राजाराम महाराजांनी तेथे लपवलेले आहे अशी अख्यायिका आहे

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 2 года назад +8

    SST Prouduction माझीएक नम्र विनंती आहेच की हाच प्रश्न गुरुवर्य आप्पा परब यांना विचारावाच व त्यांचे मनोगत, मत ऐकायचे च आहेच

  • @amitgulavani4702
    @amitgulavani4702 2 года назад +1

    आता पुन्हा सिहासन निर्माण होणार आहे,

  • @suryakantghadi
    @suryakantghadi 2 года назад +5

    एक प्रश्न, सिंधुदुर्ग किल्ल्यावर जे हातचे व पायाचे ठसे आहेत, ते खरंच शिवाजी महाराजांचे आहेत का? असा काही लेखी पुरावा आहे का? याबद्दल थोडी माहिती द्यावी..

  • @piyushkale3795
    @piyushkale3795 2 года назад +17

    ब्राह्मण कारकुनाने शंभुराजांना पकडून दिलं आणि गणोजी शिर्के ने काय केलं?

    • @mukundchaware6586
      @mukundchaware6586 2 года назад +2

      Are ha jati var Bolat aahe. Vishawas Patil jyanni Sambhaji Maharaj chi Kadambari lihali, tyanna vichara. Sawant vagaire Jatipatiche pitukale aahet, vaghacha katada ghatalaele

    • @shriram1006
      @shriram1006 2 года назад

      तेच ना सर कारकून कोण त्यांचं नावही सावंतांनी सांगितलं नाही...
      'इतिहासाच्या पाऊलखुणा' या फेसबुकच्या ग्रुपवर याबद्दलचा प्रश्न विचारला तर अस्सल कागदपत्रांसह उत्तर मिळू शकेल...

    • @piyushkale3795
      @piyushkale3795 2 года назад +1

      @@shriram1006 Exactly.

    • @mh-50
      @mh-50 Год назад +1

      पवारप्रेरीत

  • @pushkarjoshi2015
    @pushkarjoshi2015 2 года назад +20

    कवी कलशांवरील द्वेशापाई संभाजी महाराजांना पकडुन दिलं त्या माणसाची जात ब्राह्मण होती असा उल्लेख केला तर मग ज्याने फितुरी करून रायगड ताब्यात दिला त्या देशमुख ची जात दिसली नाही का? तिचा उल्लेख नाही केला? की जात नव्हती देशमुख ला?

    • @akpatil6599
      @akpatil6599 2 года назад +3

      1:53 kallal Kami ahe tula.
      😂 Sangital na tyanni.
      .
      Tyamul tuma sarkha lokanna mantat....

    • @rohanclassic
      @rohanclassic Год назад +2

      @@akpatil6599 1:53 la ब्राम्हणांनी पकडुन दिलं असं बोलला तो. देशमुखच्या जातीबद्दल काहीही बोलला नाहीये हा so called अभ्यासक

    • @mh-50
      @mh-50 Год назад +3

      संभाजी ब्रिगेड वाला आहे

    • @vinayakmutalik1461
      @vinayakmutalik1461 Год назад

      ह्यांचे सगळे vdo बघा यांच्य इतिहासाच्या अभ्यासात सगळं ब्राम्हण द्वेष हिंदुत्व द्वेष आहे बाकी नाही

  • @milindkatkar920
    @milindkatkar920 2 года назад +2

    सर बोलताहेत ते बरोबर आहे रत्नशाळा किंवा खलबतखाना जो आहे त्याच्या बाजूला एक खोली आहे असे मी सुद्धा ऐकले आहे तिथे तपासणी केली पाहीजे

    • @arjuntakik3078
      @arjuntakik3078 Год назад +1

      मला ही शक्यता वाटत नाही याचं कारण
      छत्रपति शिवाजी महाराज इसवी सन सोळाशे ७०/७१ च्या दरम्यान रायगडावर गेले तेव्हापासून सोळाशे 89 पर्यंत रायगड मराठ्यांच्या ताब्यात राहिला त्यानंतर 1689 ते 1707 या कालावधीत मुघलांकडे आणि त्यानंतर जंजिऱ्याच्या सिद्धीकडे गेल्याचे उल्लेख आढळतात म्हणजेच प्रदीर्घकाळ रायगड शत्रूच्या ताब्यात गेल्यामुळे शत्रुने रायगडावरील मुख्य ठिकाणी खनत्या लावून खजिना व इतर मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला असणार तसेच रायगडावरील वाटा चोर वाटा भुयारी मार्गांचा शोध घेण्याचा निरंतर प्रयत्न केला असणार आणि त्यातून रायगडावर काही शिल्लक राहिले असेल वाटत नाही.🙏

  • @mukundchaware6586
    @mukundchaware6586 2 года назад +2

    Are ha jati var Bolat aahe. Vishawas Patil jyanni Sambhaji Maharaj chi Kadambari lihali, tyanna vichara. Sawant vagaire Jatipatiche pitukale aahet, vaghacha katada ghatalaele

  • @10TEJASSHINDE
    @10TEJASSHINDE Год назад +1

    1:30

  • @coolcatool
    @coolcatool Год назад +1

    1:30 Martin mhanje French diary khari ki British record khare je mhantat ki Shirke' ni fituri keli?

  • @statuslovervishlya3422
    @statuslovervishlya3422 Год назад

    Yala kay mahit nay

  • @PSMCR69
    @PSMCR69 Месяц назад

    At least give English subtitles 🙏 🇮🇳

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 2 года назад +5

    छत्रपती दोन्ही गाद्या सातार व कोल्हापूर च्या गादीवर रक्ताचे वारसदार कोण आहेत? व दत्तक कोण आहेत याची माहिती मिळावी

    • @ramgaikwad8242
      @ramgaikwad8242 Год назад

      दोन्ही ठिकाणचे वारसदार दत्तक आहेत.
      सातारा गादीचे पहिले शाहू महाराज निपुत्रिक होते . त्यांनी करवीर संस्थानातील दत्तक घेतले.

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p Год назад

      विचारांचे वारसदार बीचकुळे 😂

  • @bhaskarbhagat2172
    @bhaskarbhagat2172 Год назад +1

    Raja ch shihasan Raigad varch ahe .

  • @dr.shivrampawar2474
    @dr.shivrampawar2474 2 года назад +1

    why government do not use metal ditector to find out thronr
    why only arguments.

    • @historyandmore9555
      @historyandmore9555 2 года назад +1

      Ugach khadde karat sutayla te kahi Mumbai che raste aahet ka? Raigad is a protected heritage site

  • @rahulsuryawanshi7821
    @rahulsuryawanshi7821 Год назад +1

    टेबल वर शिवरायांचं कोणत पुस्तक आहे?

  • @mohinikate2317
    @mohinikate2317 Год назад

    मी असे ऐकले आहे की ते सतीचे राण आहे तिथे आहे
    रायकर यांचे पूर्वज त्यांनी ते सुरक्षित ठेवले आणि त्यांच्या बायका ज्या गरोदर होत्या त्या धायरी गावात पुण्यात राहायला आल्या आणि मग त्यांचे आडनाव धायरकर असे बदलले

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 года назад +7

    जय शिवराय🙏🚩
    विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यां बद्दल धन्यवाद🙏👍

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 2 года назад +25

    kulkarni ne daga dila tar lagech brahman asa ullekh kartaat. tyachach dusrya vakyaat deshmukh ne fituri keli tar maratha deshmukh ka nahi mhanat? shivaji maharajanna maraila alele santaji ghorpadenche vadil he sudha sakhe soire maratha hote aani jagirdari nahi mellat mhanun sambhaji rajanna fitur zaalele shirke sudha sakhe soire maratha hote. he swata shirkyancha vanshajan kadun aiklai. chatrapatnni hindavi swaraj sthapun kelai. maratha swaraj nahi. rayatene jiv dilai hindavi swarajya saathi. ugach maharajancha naav gheun jaatiwaad krupaya karu naka. jar karaicha asel tar maharajanch naav gheu naka

    • @rohanclassic
      @rohanclassic 2 года назад +4

      ह्यांचा so called अभ्यास किती आहे ते त्यावरूनच समजते. Dislike करून आपण पुढे होऊया.

    • @ther7554
      @ther7554 2 года назад +4

      Brahmin hi ata sarakhi konti caste navhati purvi ...karkuni karnare yana brahmin /lekha-jokha thevanare yana brahmin mhanat hote. Tasech maratha hi caste navhati purvi deshmush hi padavi hoti konihi deshmukh hou shakat hote puri agadi muslim hi... Ata che context vaparun chukiche meaning kadane band kara

    • @arthursreshth3141
      @arthursreshth3141 2 года назад +4

      ब्राह्मण फितुरि हि इतर जातीच्या द्वेशामुळे होती, पण बाकीच्या जातीच्या लोकांनी केलेली फितुरि हि वैयक्तीक स्वार्था पोटी होती

    • @raosaheb5637
      @raosaheb5637 2 года назад +4

      @@arthursreshth3141 vishai itihaasacha aahe. ugach kai tark kutark lavu nakos. boltais te siddha karun dakhav nahi tar bolu nakos.

    • @arthursreshth3141
      @arthursreshth3141 2 года назад +5

      @@raosaheb5637 कोणा बद्दल सांगू .......दलित अंगरक्षक होते म्हणून आणि जातीभेद मानला नाही म्हणून संभाजी महाराजांचा द्वेष करणाऱ्या अनजि पंत बद्दल सांगू कि कुणबी राजा नको म्हणून नखरे करणाऱ्या कुलकर्णी आणि भट्टा बद्दल सांगू........

  • @nileshbenz1
    @nileshbenz1 Год назад +1

    संभा जी राज्यांच्या मेव्हण्याची फितुरी मुकरब खानशी संधान सर्वमान्य आहे मग जातीवादी का होता

  • @rohitkumarahire5747
    @rohitkumarahire5747 2 года назад +1

    Uthakhanan karalla phaje ...khar bhagital tar je ahe ye center Pune ahe...punyajavalche kille...he punya madhun sahaj pahata yet hote ....pratyek killyavar aattaparyant sapadalele daru golle...kontya sangitalay thevalele aadhalatat..... mulat...shivaji maharaj sangrahalay aahe kuthe...ani appan swathalla Maharashtrian mahnato.....

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 Год назад

    तीन पेटारे आणि शेकडो टन सोन

  • @pranavnaikwade9342
    @pranavnaikwade9342 Год назад

    परंतु पेशवाई मध्य सिंहासन उल्लेख आहे

  • @avidnya
    @avidnya Год назад

    Search kara sihasan ani london madhe ahe tar india madhe ghevun ya

  • @suhasdeshmukh6277
    @suhasdeshmukh6277 Год назад +4

    शिर्के यांनी फितुरी केली होती का नव्हती

    • @Anant0909
      @Anant0909 Год назад

      Tyanich keli. Sambhaji rajanchi Sangmner yethe bhet, nemk thikan,.tethe jaycha achuk wata, sanyacha ghod dalachya movements Ashi sarh batmi shirke yani aurangjeb la dili shirkana che watan de ya ati wr. Aurangzeb te amhi sambhaji raje yana atak karu ase shabd dile ganoji shirke la batami kadhnya sathi. Watanacha bhukela ganoji shirke apli akkal gahan theun basla ani aurangzeb wr vishwas thevun purn batmi dili. Sahyadri cha wata tyana mahit asayche ashkya hote. Koknat aat achuk Yeun mogal samor ubhe rahtil he swapnatahi konala watal navhat. Mhanun Sambhaji raje nirdhast hote. Aapn aajhi Koknat janglat utara ani aajcje raste ani signboard n pahata baher yaycha prayatn kara, gol gol firun apn harvun ch jau. Pan shatru nemka mothya sankhyene achuk jagi Yeun pochla Shirke yane murkhpana kelyane.

  • @Yakshraj154
    @Yakshraj154 Год назад

    Jar tya kali gadhar hote, tar Aaj Shinde gadhar zale tar Naval vatayche karan kay.

  • @rupalimali8180
    @rupalimali8180 2 года назад +1

    महाराज्याच्या घोड्या विषयी जरा सांगा ना

  • @iam_pratik_kharat
    @iam_pratik_kharat Год назад +6

    शरद पवार ने पैसा पुरवलेला इतिहासकार ...

    • @vijaytanavde912
      @vijaytanavde912 Год назад

      १०० टक्के खरं वाटते एका वाक्यावरून

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p Год назад

      फडणवीस, आरएसएस ने पैसे पुरवलेले ईतिहास कार जरा जास्तच आहेत 😂

  • @mangeshdeshpande8307
    @mangeshdeshpande8307 2 года назад +7

    Kiti Brahman fitur zale aani itar jatiche kiti fitur zale he Ekada sangunach taka mhanje tumhala kalael,aani bajiprabhu deshpande hote mhanun muslim pavankhind par karu nahi shakle

    • @arthursreshth3141
      @arthursreshth3141 2 года назад +1

      Keli asti tari amhi thudkaun lavle aste.....kiti nich vichar ahet re tumche, bakiche itihaskar ani lekhaka vr kiti jaltat re

    • @arthursreshth3141
      @arthursreshth3141 2 года назад +1

      Ani pawankhindit bandal ani jagdale kya tithe baghat ubhe nhavte ......

    • @mangeshdeshpande8307
      @mangeshdeshpande8307 2 года назад +3

      @@arthursreshth3141 बरोबर आहे एकटयाने जशी लढाई जिंकल्या जात नाही तसेच एक फितूर नसतात अनेक होते आणि असतात फक्त ब्राम्हण च का किती ब्राह्मण फितूर झाले आणि इतर जातींचे किती,

    • @arthursreshth3141
      @arthursreshth3141 2 года назад +1

      @@mangeshdeshpande8307 आता फ्रेंच गव्हर्नरच्या नोंदी पण वाचू नये का. आणि हो ब्राह्मण फितुरी हि इतर जातीच्या लोकांच्या द्वेशा पोटी होती पण इतर जातीच्या लोकांची फितुरी ही वैयक्तीक स्वार्थापोटी होती.....दोघात खूप फरक आहे.........

    • @mangeshdeshpande8307
      @mangeshdeshpande8307 2 года назад +2

      @@arthursreshth3141 😛😛🙏🙏🙏🙏🙏आपण एकदा इतिहास वाचावा, इंग्रजानी जाती मध्ये भांडण लावण्या शिवाय काय केले, आणि जाती भेद असता तर असो.... संभाजी महाराजांच्या साळा याने काय केले ते एकदा बघावे ok असो आता नको बोलायला, आणि इतके ब्राह्मण द्वेष असेल न, तर घरी सत्यनारायण, लग्न, यांससाठी pan बोलावू नये

  • @ruokff2782
    @ruokff2782 Год назад +2

    Pan chh sambhaji maharajana gelya nantar aurangzeb maharashtra tach mela na mg techa ulekh parat Kasa yeto ??

  • @gurudev3253
    @gurudev3253 Год назад +6

    सभ्रम होतो, गणूजी शिर्के म्हणजे येसूबाई राणीसाहेबांचा सख्खा भाऊ याने औरंगजेब ला जाऊन सगळी माहिती देऊन संभाजी राजेंना पकडून दिले अशी माहिती देतात. आणि त्याची रीतसर कागदपत्रे आहेत. अशी माहिती इतिहासकार देतात. मग तुमच्या कडे माहिती वेगळी कशी काय?

    • @sanjayursal5330
      @sanjayursal5330 Год назад

      He told the location of Ch Sambhaji and got it take prisoner. This episode is about Raigadh and the betrayal at Raigadh

    • @maheshharekar3575
      @maheshharekar3575 Год назад +1

      ते माहिती फक्त संभाजी राजेंना पकडून देण्याबद्दल नसून इतर सविस्तर माहिती देत आहेत

    • @babajiwagmare4318
      @babajiwagmare4318 Год назад +1

      संभाजी महाराज यांना ब्राह्मण लोकानी पकडुन दिले म्हणुन तर *शिवशाही संपली आणी ब्राह्मणशाही ( पेशवाई ) निर्माण झाली*

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p Год назад

      ईतिहास लढला मावळ्यांनी आणि लिहला कावळ्यांनी

    • @gurudev3253
      @gurudev3253 Год назад

      @@user-tc1bu6mx7p कोणाचे हात धरले न्हवते लिहू नका म्हणून.

  • @aa6520
    @aa6520 2 года назад +2

    Fituri mule Maharajanche rajya budale he Satya ahe .fituri sagalyanich keli

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Год назад

      Aata tr Kay Challele Aahe Maharashtrat

  • @swifttalyordongre8196
    @swifttalyordongre8196 2 года назад

    Sinhasannachya jaagevar kaala mootha daag ahhe.yacha artha, sonyacha sinhasan vitlavun aagine tukde karun nehle. Atta te koni nehlet tee guud ahee.

  • @kishormane7303
    @kishormane7303 Год назад +1

    शेकडो टन पेटार्यात काय खातो काय तू, कॅन्सरग्रस्त इतिहास वाटतोय ,

  • @dr.vineetsinnarkar6411
    @dr.vineetsinnarkar6411 Год назад

    Kuthle 3 prashna vicharle Aurangjebane?

    • @somnathbagal4503
      @somnathbagal4503 Год назад

      काल परवाच आण्णाजीपंताचा नागपुरच्या वंशजाने ते तीन प्रश्न सांगीतले ना ! ठेवा ना विश्वास आज पर्यंत ठेवला तसा

  • @venkateshdharurkar2100
    @venkateshdharurkar2100 Год назад +1

    Sir, give correct information. Don't give Castizam information. Your assumption was not may be the correct history. Because very few proofs are available. Hence please stop misguiding to peoples

  • @growwithashish5820
    @growwithashish5820 Год назад +3

    देशाला भीषण आर्थिक विषमते पासून वाचवण्यासाठी!!
    Boycott Ambani Adani !!
    Guys 👍 and support !!

  • @dhanrajgulave9988
    @dhanrajgulave9988 Год назад

    महाराजांच्या सैन्यात मुसलमान किती होते

    • @abhijeetkirtane5450
      @abhijeetkirtane5450 Год назад

      100%😂 according to briged

    • @user-tc1bu6mx7p
      @user-tc1bu6mx7p Год назад

      जेवढे होते तेवढे ब्राह्मण चे जावई होते 😂

  • @abhishekdeshpande7968
    @abhishekdeshpande7968 Год назад +2

    Saw this video and it's purely caste haterd this sawant is spreading. Shame on such people and such youtubers. शिर्के isn't even mentioned in this interview. And the way he says ब्राम्हण before taking a culprits name and dosent mention any other cast itself says a lot about sawants haterd towards ब्राम्हण community. These people are disgrace in the name of maratha history and they don't have any right to even say Chhatrapati Shivaji Maharaj's name from their mouth

  • @suniljoshi1247
    @suniljoshi1247 Год назад +9

    .मार्टिनला कुणाकडून तरी बातमी मिळाली व ती त्याने आपल्या डायरीत लिहिली. मार्टिनच्या माणसाला कोणी बातमी दिली व किती ती किती खात्रीलायक होती, हेही पाहणे गरजेचे आहे. नुसते ब्राह्मण सचिवाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले या म्हणण्यात काही अर्थ नाही. बरं त्या ब्राह्मण सचिवाचं नाव सुद्धा आपण देऊ शकत नाही .
    याहीपेक्षा औरंगजेब महाराष्ट्रात किती सैन्य घेऊन उतरला होता ? त्याचे गुप्तहेर खातं किती मोठं होतं ? असं म्हणतात की संभाजी महाराजांना पकडण्याकरता त्याचे हजारो गुप्तहेर महाराष्ट्रात फिरत होते आणि संभाजी महाराजांचे त्यांच्या नातलगांशी असलेले संबंध कसे होते,या सर्व गोष्टींचा व त्या वेळच्या राजकीय परिस्थितीचा विचार करूनच संभाजी महाराजांना कोणी पकडून दिलं, याचा विचार करावा लागेल. आपण इतिहासाचे अभ्यासक असा आहात तेव्हा कुठल्याही जातीचे नाव घेणे योग्य नव्हे.

    • @perfectridermh6867
      @perfectridermh6867 Год назад +1

      बामन आजही लुटारु आहे ,फडणतीस

  • @abhijeetkolekar8729
    @abhijeetkolekar8729 Год назад

    Aaplya lokanch Kam nhi he

  • @amitgulavani4702
    @amitgulavani4702 2 года назад +3

    मुसलमान होताका पण विचारले होते,सांगत का नाही

    • @kraju-mn3bv
      @kraju-mn3bv Год назад

      असं नव्हतं विचारलं. कुठल्या एतिहासिक पुरावा आहे?

  • @sujeettelang4891
    @sujeettelang4891 Месяц назад +1

    Leftist historian 😂

  • @dipeshjangam8302
    @dipeshjangam8302 Год назад +3

    अरे हा सर्व खोटा इतिहास सांगतोय

  • @advrajajoshi3062
    @advrajajoshi3062 2 года назад +7

    काय नाटकी पणा करत मांडताय, साध्या मिश्या अजून पिकल्या नाहीत आणि बगलेतून इतिहास मांडणं चालुये। युट्युब वर च गजानन मेहेंदळे ऐका मग कळेल इतिहासाला किती मेहेनत आणि परिश्रम लागते ते।