अभिनेते निळू फुले यांनी दौलतरावाला बनवला मामा - निळू फुले चा जबरदस्त सीन - Kaltay Pan Valat Nahi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 81

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 2 месяца назад +14

    खरेच कलाकारी चां बादशाह म्हणजेच निळू फुले साहेब जबरदस्त कला कला का रीने जनतेच्या गळ्यातले ताई ट बनलेले निळू फुले यांना कोटी कोटी प्रणाम

  • @astalk2727
    @astalk2727 6 месяцев назад +167

    मराठी आणि बॉलिवूड सिनेमा सृष्टी ला कोल्हापूर सातारा सांगली ने खूप मदत केली पण मुंबई च्या गुलाबी रात्री ने कलेची वाट लावली

    • @PrabhakarNaik-m7e
      @PrabhakarNaik-m7e 6 месяцев назад +20

      पण मुंबईची कोल्हापूर सांगली सातारा या भागातील मराठी नेत्यांनी वाट लावली आणि मराठी भाषेची आणि मराठी लोकांची पण

    • @gauravpatil732
      @gauravpatil732 6 месяцев назад +4

      बरोबर...

    • @Borngaming2869
      @Borngaming2869 5 месяцев назад +2

      कराड ने पण

    • @sureshjadhav794
      @sureshjadhav794 4 месяца назад

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 4 месяца назад

      Thakryane lavli ahe. Kahi pn khot nko bolus ​@@PrabhakarNaik-m7e

  • @PravinPanchal-gr7gp
    @PravinPanchal-gr7gp 5 месяцев назад +28

    असा कलाकार पुन्हा होणे नाही
    निळू भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sudhakarsidlambe7080
    @sudhakarsidlambe7080 3 дня назад

    एक नंबर 😂😂😂 कितीही वेळा पाहिले तरी मजाच येते😂😂😂

  • @somnathkadam4455
    @somnathkadam4455 5 месяцев назад +46

    असा अभिनेता पुन्हा होणं नाही

  • @hemantraut5502
    @hemantraut5502 3 месяца назад +7

    त्याकाळी ग्रामीण मातीतलं कथानक,गाणी, संगीत,दिग्दर्शन , कलाकार सर्वच उत्कृष्ठ असायचं त्यामुळे कृष्ण धवल चित्रपट अजूनही दर्जेदार वाटतात
    मधल्या काळात तथाकथित स्वस्त विनोदी चित्रपटांनी मराठी चित्रश्रुष्टीला अवकळा आणली होती 👌👌👌

  • @marutiyadav234
    @marutiyadav234 5 месяцев назад +28

    रेणुका ब्रास बँड (धामणी) सांगली 👌👌 जुनं ते सोनं ❤ खूप छान 💐

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 4 месяца назад +8

    गेट व समाज सेवक व सिनेसृष्टीतील महत्वाची व्यक्ती आणि माळी समाजाचे देव

  • @Guru_Ghantaal89
    @Guru_Ghantaal89 5 месяцев назад +16

    आमची गैरसोय सोडा....पर पोटातल्या पोराचा तरी इचार करा....🤣🤣🤣 only legend can understand ! 🤣🤣🤣

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 6 месяцев назад +14

    आताच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा सीन..

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo 3 месяца назад +6

    देशी🥃 मालाला उत्तेजन मिळाले पाहिजे😅

  • @RameshGuldagad
    @RameshGuldagad 16 дней назад +1

    असा अभिनेता पुन्हा नव्हे

  • @RAJVARDHANKarale
    @RAJVARDHANKarale 4 месяца назад +5

    💖 🕉 💖
    🎉MASTERPIECE OF NILU PHULE, 🎉

  • @7423St
    @7423St 4 месяца назад +4

    वा.....😂😂 Was epic👌

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 4 месяца назад +6

    या सारखा अभिनेता अन सामाजिक जाण असणारा माणूस होणे नाही

  • @rameshshinde5662
    @rameshshinde5662 5 месяцев назад +3

    Godfather of marathi cinema
    Great nilu phule

  • @yogeshdumbare782
    @yogeshdumbare782 26 дней назад +1

    घरची मंडळी काशी आहे?
    चिरंजीव कसे आहे?
    निळूभाऊ म्हणजे 😂😂😂😂😂.

  • @uttarajoshi232
    @uttarajoshi232 Год назад +5

    Plz Asha kale yanche हीच खरी दौलत आणि अर्धांगी movie upload kara

  • @ketankarpe6082
    @ketankarpe6082 6 месяцев назад +15

    जॉन पिद्रो 😂😂

  • @milindmhetre179
    @milindmhetre179 4 месяца назад +3

    👍👌ग्रेट ऍक्टर

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 4 месяца назад +2

    Very nice Comedy, Best ACTOR NILU BHAU.

  • @prashantprashant1291
    @prashantprashant1291 6 месяцев назад +8

    आमची गैरसोय सोडा....😂😂

  • @kumarchakre6210
    @kumarchakre6210 6 месяцев назад +13

    कोणत्या गावात याची झाली काय सांगता येत नाही परंतु महाराष्ट्र मध्ये सिनेमाच शुटिंग आहे नक्की

    • @Neerajpl7
      @Neerajpl7 6 месяцев назад +3

      धामणी जि. सांगली

    • @aniketpawar7768
      @aniketpawar7768 6 месяцев назад +3

      Malgaon miraj

    • @sandeepbhambre9701
      @sandeepbhambre9701 2 месяца назад

      अरे चूत्या चित्रपट मराठी तर शूटींग अमेरिकेत असेल का ??? 😂😂😂

  • @sandipkamble337
    @sandipkamble337 6 месяцев назад +6

    Great actor nilu bhau 👌👌👌👍👍👍

  • @ashish-qx6fh
    @ashish-qx6fh 2 месяца назад +4

    निलू फुले साहेब च्या आसा कलाकर होने नाही

  • @AshokThanekar-u3q
    @AshokThanekar-u3q 2 месяца назад

    असा हिंदी,मराठी चित्रपट गाजवणारे अष्टपैलू अभिनेते पुन्हां होणे नाही. ❤आमचे झेले अण्णा..

  • @sadikshaikh1957
    @sadikshaikh1957 5 месяцев назад +5

    Miss u Nilu bhau

  • @Arjun-gi8ol
    @Arjun-gi8ol 6 месяцев назад +6

    एकदम बरोबर आहे

  • @nagarkar75
    @nagarkar75 3 месяца назад +2

    Excellent actor

  • @ShakeelShaikh-q5s
    @ShakeelShaikh-q5s 2 месяца назад

    Nidu bhau best kalakar hote

  • @HarahPatil-ui3yo
    @HarahPatil-ui3yo День назад

    सांगली मध्ये झालं आहे शुटींग ह्याचे

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo 3 месяца назад +2

    😅व्वा

  • @bestact7
    @bestact7 4 месяца назад +1

    5:24💸💸💸💵💴💶💷💳💰 👍👍👍

  • @buntygavali420
    @buntygavali420 Год назад +1

    ❤❤❤❤❤

  • @SK-xo4hy
    @SK-xo4hy 6 месяцев назад +16

    गावठी जरा नंगे चे उपोषण 😂😂

    • @Shawn_39
      @Shawn_39 6 месяцев назад

      मग तो हाके काय आदिवासी का?

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl 4 месяца назад

      विषय काय तु कमेंट काय करतोस हे मनोरंजनाचा विषय राजकीय नाही किंवा आरक्षणाचा नाही गाढव छाप तुला मुघलाच्या घोड्यासारखे जरागे पाटील पाण्यात दिसतात काय

  • @vikarampagar1405
    @vikarampagar1405 13 дней назад

    थोडि दिवस गैरसोय होतिच😂

  • @digambarbhandurge917
    @digambarbhandurge917 9 дней назад

    भोर येथील राजवाडा

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo 6 месяцев назад +4

    कळतं पण वळत नाही मराठी चित्रपट आहे हा

  • @babubhimraojadhav855
    @babubhimraojadhav855 3 месяца назад +1

    आसा.कलाकार

  • @sbk3814
    @sbk3814 15 дней назад +1

    10 मिनिटांचं आमरण उपोषण 😂😂😂

  • @bailgadavideos1010
    @bailgadavideos1010 4 месяца назад +1

    Linbu pani😂😂😂😂

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 6 месяцев назад +8

    याची शूटिंग कोणत्या गावात झाली आहे कोणी सांगु शकेल का

  • @sunilkandalgaonkar4517
    @sunilkandalgaonkar4517 3 месяца назад

    Sontali❤

  • @aadvata
    @aadvata 5 месяцев назад +1

    कोल्हापूरमध्ये....

  • @sardarkhade4525
    @sardarkhade4525 5 месяцев назад +1

    कोल्हापूर शेजारी असलेल्या सोनतली मध्ये

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 6 месяцев назад +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sangappapatole9107
    @sangappapatole9107 3 месяца назад

    Malgaon ता मिरज

  • @AmolShinde-mf3te
    @AmolShinde-mf3te 4 месяца назад

    कुठला चित्रपट आहे?

  • @tohidhalagale7483
    @tohidhalagale7483 3 месяца назад

    चंदनवाडी

  • @arunkhandekar75592
    @arunkhandekar75592 4 месяца назад

    Malgaon Guli wada..seen..
    Mee 5 th la hoto

  • @Tuljara
    @Tuljara 2 месяца назад

    Asa kalakar punha hone nahi.

  • @siddheshwargirigosavi1916
    @siddheshwargirigosavi1916 6 месяцев назад

    ❤❤❤