Radha Khude New Song Aana Sahityachi Khan G May लहुजी तलवारीची धार गं माय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июл 2023
  • Radha Khude New Song Aana Sahityachi Khan G May आण्णा साहित्याची खान गं माय लहुजी तलवारीची धार गं माय
    गीत /संगीत- गोविंद तरटे
    संगीत संयोजक - साजन बेंद्रे
    गायिका - राधा खुडे/तरटे
    निर्माता - हरीश तरटे
    संकल्पना - ओंकार खुडे
    #radha khude#
    #radha khude original song#
    #radha khude first audition#
    #patlancha bailgada#
    #patlancha bailgada radha khude#
    #अण्णाभाऊ साठे यांचे भाषण#
    #annabhau sathe yanchi gane#
    #radha khude annabhau sathe song#
    #radha khude all songs#
    #radha khude all song#
    #radha khude all song# #sur nava dhyas nava#
    #राधा खुडे सॉन्ग#
    #radha khude song halgi vajati#
    #राधा खुडे यांची गाणी#
    #राधा खुडे यांची गाणी# #खंडोबाची कारभारीन#
    #राधा खुडे पाटलांचा बैलगाडा#

Комментарии • 824

  • @Indianpatriote.
    @Indianpatriote. 21 день назад +13

    आपली फकिरा ही कादंबरी आण्णांनी बाबासाहेबांना अर्पण करणारे अण्णा आमच्यासाठी प्रेरणास्थानी राहतील जय भीम जय अण्णा❤❤

  • @Balukamble4189
    @Balukamble4189 11 месяцев назад +228

    हा अण्णा भाऊ ग्रंथाचा मान होता शाळा न शिकलेला तो मोठा विद्वान होता ग्रंथाच्या कुस्ती मधला पहिलाच पहिलवान होता 💪 जय लहुजी 🤙

  • @amolkamble4526
    @amolkamble4526 11 месяцев назад +60

    समाजाला आपलं काहीतरी देणं असतं राधा तू तुझा गोड आवाज समाजाला दिला आहेस. संपूर्ण मातंग समाज तुझ्या सोबत आहे. खूप abhiman❤आहे तुझा आम्हाला. जय लहुजी 💛🙏🚩

  • @vaibhavveer157
    @vaibhavveer157 11 месяцев назад +65

    "लेखणी" गोविंदाची छान ग माय....#"
    "गायली"राधा ताईंनी छान ग माय....!!
    💛🙏💫

  • @rajeshwaghmare4672
    @rajeshwaghmare4672 10 месяцев назад +87

    मी दिवसातून एकदा तरी हे गाणं ऐकतो, खूप छान वाटतं. 🙏🏻जय लहुजी 🙏🏻

  • @vaibhavveer157
    @vaibhavveer157 5 месяцев назад +14

    खरच खूप छान साँग आहे ताई साहेब
    तोडच नाही ❤ कडक जय लहुजी जय अण्णा..
    दररोज आईकतो तरी मन भरत नाही ❤...💛💛

  • @thenatureoflove3891
    @thenatureoflove3891 11 месяцев назад +51

    अंगावर शहारा आला ताई तुमचा आवाज ऐकून.... ❤ आवाजाची वाघीण राधाताई ....

  • @LegalRights88
    @LegalRights88 6 месяцев назад +19

    अप्रतिम गीत, तेवढंच मंजुळ आवाज आणि तालबद्ध संगीत....
    सर्वांना मानाचा जय लहुजी...

  • @vishalrokde5520
    @vishalrokde5520 10 месяцев назад +56

    एक नंबर आवाज आहे ताई आपल्या समाजाचं नावं असंच मोठं कर
    जय लहुजी 💛

  • @nadsangitacha
    @nadsangitacha 11 месяцев назад +59

    या वर्षी राधा खुडे ठरली सर्वात हिट गायिका हे गाणं सर्व गाण्यांचे रेकॉर्ड तोडले❤❤❤❤

  • @siddharthnaiknavare2361
    @siddharthnaiknavare2361 9 месяцев назад +64

    जय शिवराय जय भिमराय जय आण्णाभाऊ
    🇮🇳🚩🇪🇺
    अप्रतिम ताई आवाज तुमचा👑❤⛅
    नमो बुद्धाय🙏

  • @user-yy4ul4cx4j
    @user-yy4ul4cx4j Год назад +34

    मी गेलो होतो एकदा यांच्या स्टुडिओ ला खरंच खुप छान आणी अप्रतिम असे गाणे तयार करतात.लेखक पण छान आहेत❤ I love you Govind bro

  • @sharadmandlik8651
    @sharadmandlik8651 Год назад +16

    एक नंबर ताई 👌👌👌👌
    जय लहुजी जय अण्णाभाऊ

  • @user-kh5wt6zj4n
    @user-kh5wt6zj4n 11 месяцев назад +60

    ताई खूप छान गाणं आहे असंच समाज जागृत करत राहा जय लहुजी जय अण्णा💛

  • @dipakbhalerao8032
    @dipakbhalerao8032 Год назад +32

    गांण लय भारी रक्त सळसळ करतय जय लहुजी जय अण्णा भाऊ

  • @rvshinde9419
    @rvshinde9419 11 месяцев назад +30

    खुपचं छान गाणं गायलं आहे दिदी.जय लहुजी.

  • @vishallondhe4358
    @vishallondhe4358 Год назад +113

    राधा खुडे यांचा आवाजात प्रत्येक गाणे आज जग भरात प्रसिद्ध आहेत ❤

  • @dipaksuryawanshi5105
    @dipaksuryawanshi5105 Год назад +29

    जय लहूजी खूप सुंदर गीत🤩🎧😎✨

  • @gorakhadagale4048
    @gorakhadagale4048 7 месяцев назад +12

    खुप छान आवाज आहे राधाताई तुमचा🌹🌹 जय लहुजी🙏

  • @santoshsonone2357
    @santoshsonone2357 10 месяцев назад +25

    खूप छान वाटलं ऐकायला 👍👍🙏🙏❤️

  • @user-ly2bu1lk5g
    @user-ly2bu1lk5g Год назад +19

    गोविंद जी संगीत आणि लेखणीची खान तर राधा ताई आवाजाची जान 🎼🎵🎶🎤🎹🎺🎸❤

  • @surajmagar2111
    @surajmagar2111 Год назад +71

    गीत गोविंदाचे छान गं माय....!!
    त्याला राधाची साथ गं माय....!!

  • @rameshdevare6627
    @rameshdevare6627 10 месяцев назад +17

    राधा जी भरपूर गोड आवाज आहे धन निरंकार जी

  • @waghmarekunal3538
    @waghmarekunal3538 11 месяцев назад +11

    राधा ताई‌ खुप छान...👌🥰. 💐🙏💛 जय लहुजी 💛🙏💐

  • @Golden_music467
    @Golden_music467 Год назад +8

    खूपच छान लेखनी....नादभरीक अप्रतिम आवाज

  • @priteshdprit7582
    @priteshdprit7582 4 месяца назад +2

    राधा तुझ्या आवाजाने प्रत्यक्ष अण्णाभाऊ लहुजी समोर उभे राहिले !!!❤❤❤

  • @balabs2871
    @balabs2871 11 месяцев назад +19

    जय लहूजी ... खूप सुंदर साँग आहे 💫💝

  • @yogirajgaikwad-yz3uf
    @yogirajgaikwad-yz3uf 11 месяцев назад +12

    💛💛जय लहुजी ‌💛💛

  • @KailasMakampalle-vz1ke
    @KailasMakampalle-vz1ke 10 месяцев назад +8

    अंगावर काटा उभा राहतो तुझा आवाज ऐकला वर जय लहुजी ❤❤❤❤❤❤ ताई❤❤❤❤

  • @khelmatitla
    @khelmatitla 10 месяцев назад +6

    खुप छान गायलीस गं माय... मस्त आवाज कच कच कांदा कापताना नंतर जर गाणं आवडलं असेल तर हे परत परत ऐकु वाटतय

  • @user-ir6yw3jk3u
    @user-ir6yw3jk3u 11 месяцев назад +15

    जय भिम जय लहुजी

  • @shubhamgaikwad438
    @shubhamgaikwad438 11 месяцев назад +19

    ताई खूप आनंद झाला तुमचं गाणं आयकून 💛 जय लहुजी 💛

  • @99patta44
    @99patta44 11 месяцев назад +9

    जय लहुजी खूप सुंदर गीत 🎤🎧🎼🎵🎶

  • @gauravgaikwad4302
    @gauravgaikwad4302 Год назад +16

    जय लहूजी जय अण्णा 💛🚩

  • @vikrantawechinde4167
    @vikrantawechinde4167 11 месяцев назад +21

    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛
    💛जय लहुजी वस्ताद साळवे
    जय आण्णा भाऊ साठे 💛

  • @devananddhabadghav3094
    @devananddhabadghav3094 Год назад +9

    जय लहुजी 💛

  • @dipakbawaskar567
    @dipakbawaskar567 10 месяцев назад +20

    जय लहुजी 🙏 खुप छान आवाज आहे ताई तुमचा💛

  • @shankarkamble6684
    @shankarkamble6684 Год назад +6

    क्या बात है .. राधा तूझ्या आवाजाला तोडच नाही .. एकदम कड़क .. जय अण्णा .. जय लहुजी .. गौरी कांबळे

  • @urmilamane9436
    @urmilamane9436 Год назад +6

    खूप सुंदर राधा ❤❤

  • @user-ix6uc8sn2c
    @user-ix6uc8sn2c 4 месяца назад +7

    शब्दात न सांग ता येणारे गीत

  • @sunilbuchade3654
    @sunilbuchade3654 11 месяцев назад +45

    गोविंद दादा तुमची शब्द रचना आणि राधाताई चा आवाज एकदम झकास..💛👑🙏

    • @GaneshPawal-qq3il
      @GaneshPawal-qq3il 6 месяцев назад +1

      💛💛💛💛💛💛💛💛💛💛

  • @amolkamble4526
    @amolkamble4526 Год назад +15

    राधा खुडे म्हंटल कि तीच 1 पण song ऐकलं नाही असं होऊ शकत नाही माझी आवडती गायिका आहे. मातंग समाजावर song बनवलं आवर्जून ऐकत असतो आम्ही
    खूप छान राधा सस्नेह जय लहुजी 💛🙏🚩

  • @Ak_mh23
    @Ak_mh23 Год назад +6

    हे सोंग खूप दा ऐकलं आहे तरी मनच नाही भरत खरच राधा ताई तुमचा आवाजाला तोडच नाही congratulations Radha tai 💐🥳🫡💛💙🧡 (आकाश वाघमारे बीड)

  • @vitthalvange2081
    @vitthalvange2081 8 месяцев назад +8

    ताई खरच तुमचा आवाज खुप गोड आहे😊👌🙏❣️

  • @adeshadsule5458
    @adeshadsule5458 10 месяцев назад +6

    Jay bhim jay lahuji

  • @Amol5685
    @Amol5685 Год назад +5

    एकच नंबर... राधा ताई ..जय लहुजी जय अण्णा भाऊ ❤❤❤

  • @babaraobansode7062
    @babaraobansode7062 Год назад +3

    क्या बात हे गुरुजी आणि ताई साहेब छान गायले ताई 👍👌क्रन्तिकारी जय लहूजी 🙏🌹💐🌹

  • @rahulawad9131
    @rahulawad9131 11 месяцев назад +6

    खूप छान सोंग येवढे सुंदर गाणे वाटले किती वेळा ऐकलं तरी ऐकूच वाटतं 🙏❤💯

  • @sagartribhuvan9969
    @sagartribhuvan9969 11 месяцев назад +4

    गोविंद साहेब तुमच्या लेखणीला मात्र तोड नाही..अप्रतिम समजेल अशी आपली शब्द रचना..आणि त्याहून अधिक सुंदर असा ताईंचा आवाज😊😊😊😊अशीच प्रगती करत राहो..जय लहूजी जय भीम

  • @bhujangmulgir7178
    @bhujangmulgir7178 11 месяцев назад +6

    राधा जी खुडे वा क्या बात है जबरदस्त गित......जय लहुजी....❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manalienterprises6465
    @manalienterprises6465 Год назад +32

    अप्रतिम गायकी आणि शब्द रचना जबरदस्त आ. राधा जी तुम्हा सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा....🎉🎉🎉
    धन निरंकार जी....🙏❤️

  • @pranitajadhav1449
    @pranitajadhav1449 10 месяцев назад +7

    Very nice voice ताई खरच तुमच्या आवाजात खरच खुप धमाल आणि कमाल आहे...

  • @rameshwarsathe
    @rameshwarsathe 11 месяцев назад +6

    ताई खुप छान आवाज आहे तुमचा खुप सुंदर 🙏🙏 जय लहुजी🙏🙏 जय अण्णा भाऊ🙏🙏

  • @hanmantlimbure1906
    @hanmantlimbure1906 7 дней назад

    हा अण्णा भाऊ ग्रंथाचा मान होता शाळा न शिकलेला तो मोठा विद्वान होता ग्रंथाच्या कुस्ती मधला पहिलाच पहीलवान होता जय लहुजी

  • @santoshsonone2357
    @santoshsonone2357 Год назад +4

    आवाज लयच गोड आहे तुमचा
    खूप छान वाटलं ऐकायला 🙏🙏
    ❤❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @rohitjagtap8501
    @rohitjagtap8501 Год назад +5

    एकाच नंबर...👌🏻🔥

  • @vijaydedev.d7518
    @vijaydedev.d7518 Год назад +13

    अनमोल प्रकाशन अप्रतिम ❤🙏💪👑🔥

  • @dattakharat9942
    @dattakharat9942 Год назад +7

    Jay लहुजी 👍👍🙏🙏

  • @ganeshadangle6273
    @ganeshadangle6273 Год назад +3

    भाऊ एक नंबर.... जय लहूजी जय अण्णा भाऊ....💛💛💛

  • @jayharimauli1015
    @jayharimauli1015 Год назад +12

    गोविंदजी तुमच्या शब्दांचा पुढ सगळेच फिके पडतात

  • @nileshtirale
    @nileshtirale Год назад +2

    Khup chan Radha tai Jai lahuji,Jai lokshahir annabhau sathe,Jai bhim,Jai shivray

  • @user-gd4sw8on8v
    @user-gd4sw8on8v 2 месяца назад +1

    गोविंदाच्या लेखणीने कमाल केले
    गाणं राधा ताई नं गायले
    अन गाणं मांगाच्या काळजात भिडलं गं माय
    🙏🙏🙏

  • @nagnathdevgire117
    @nagnathdevgire117 11 месяцев назад +6

    जय मल्हार जय लहुजी🔥🔥🔥

  • @yogeshjadhav7252
    @yogeshjadhav7252 11 месяцев назад +6

    💫👑💫Super song very very nice ताई साहेब जय लहूजी 🙏

  • @sandipsalve2575
    @sandipsalve2575 Год назад +4

    कडक जय लहुजी

  • @venkateshsuryawanshi148
    @venkateshsuryawanshi148 Год назад +19

    Beautiful song.Beautiful lyrics .Great feeling after listening this song. The Best singing by the best singer.

  • @gajanandhage6865
    @gajanandhage6865 Год назад +7

    Jay Lahuji 🚩🔥🔥🔥

  • @user-yt6cw2cd9y
    @user-yt6cw2cd9y Год назад +6

    💛💛jay lahuji💛💛

  • @duguwaghmare642
    @duguwaghmare642 11 месяцев назад +9

    Khupach sweet voice ahe ye song mi ro aikto 😍

  • @namdevgaikwad8420
    @namdevgaikwad8420 Год назад +3

    भाऊ जय लहुजी जय आण्णा, तुमच्या जोडीला तोडच नाही राव, क्या बात है.

  • @bhushanumap3406
    @bhushanumap3406 11 месяцев назад +4

    Very nice song Radha Tai jay lahuji jay anna jay bhim jay shivray

  • @vaibhavmore7524
    @vaibhavmore7524 11 месяцев назад +1

    दोघं नवरा-बायको एका स्टेजवर राहतात खूप अंदाची गोष्ट आहे आणि अजून खूप मोठं व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏

  • @rambahuwaydande4985
    @rambahuwaydande4985 10 месяцев назад +4

    🙏जय अण्णाभाऊ जय लहुजी 🙏

  • @user-qe1ql3mr1k
    @user-qe1ql3mr1k 10 месяцев назад +7

    राधा ताई सुपर ❤❤ आवाज एकदम सुपर असेच गाणी मनात राहा❤❤

  • @shraddhasalve5949
    @shraddhasalve5949 Год назад +1

    Radha tai kdkk song🔥😍

  • @rohitdarkunde4133
    @rohitdarkunde4133 Год назад +4

    KadaK Radha Mam 💛🔥😍

  • @Vaibhavshinde468
    @Vaibhavshinde468 Год назад +2

    Khupppppp mastttt 😊

  • @nikhillondhe6676
    @nikhillondhe6676 Год назад +4

    जय लहुजी भाऊ 💪🔥👑

  • @indrajeetmahapure4239
    @indrajeetmahapure4239 11 месяцев назад +4

    क्या बात है ताई जय लहुजी कडक 💛🤙🏻

  • @sangeetametkari2006
    @sangeetametkari2006 Год назад +2

    खूप छान आईकत रहावस वाटत

  • @amitkamble5062
    @amitkamble5062 Год назад +182

    ताई साहेब खरच तुमचा आवाज मानाला लागला अशीच प्रगति करा आणि समाजाच नाव मोठ करा ♥️ जय लहूजी ताई साहेब ❤

  • @mahadevtaktode5419
    @mahadevtaktode5419 Год назад +4

    क्रांतिकारी जय लहुजी 💛🙏🙏🙏

  • @shivkasabe840
    @shivkasabe840 Год назад +1

    Wa Kay Ajapryant Ch Sagalyat Bhari Ani Khatrnak Song Radha Tai Cha Avaj Ani BhauCh LEkhan Khup Bhari

  • @user-my2uf7yh3x
    @user-my2uf7yh3x 9 месяцев назад +4

    ❄️ Jay Bhim 💛💙Jay lahuji 💙 💛👌😍

  • @lalbadshahmumbai5150
    @lalbadshahmumbai5150 10 месяцев назад +7

    काय आवाज काय गाणं एकच नंबर❤❤

  • @Chatesisters
    @Chatesisters Год назад +1

    Khup chan❤❤❤

  • @dhobleavinash4979
    @dhobleavinash4979 Месяц назад

    खरच आणा भाऊ आणि वस्ताद खरे शिवरायां चे विचार घेऊन पुढे गेले
    त्यांना विनंम्र अभिवादन
    जय शिवराय, जय लहुजी, जय भीम, जय मिम

  • @rohanmane302
    @rohanmane302 11 месяцев назад +1

    Jay lahuji tai khup chan gan aahe kiti hi yekal tari man bharat nay kadak jay lahuji kattar hindu manga kadun khup khup shubhechya tumhala jay lahuji jay shri ram jay shivray 🚩💛🙏🏻🙇🏻⚔️🔥👑

  • @pavan_jadhav_comedy
    @pavan_jadhav_comedy Год назад +7

    Very nice ❤✨

  • @RutikShejul
    @RutikShejul 11 месяцев назад +7

    Jay lahuji tai......💛👑

  • @akshaybhore195
    @akshaybhore195 Год назад +9

    ❤क्या बात है गोविंदजी खूप छान गायन राधाजी🎉

  • @shilakhude2248
    @shilakhude2248 Год назад +2

    Radhu खूप खूप मस्त कडक जय लहुजी

  • @user-de2io1yu7o
    @user-de2io1yu7o 9 месяцев назад +1

    वैर्याने जेव्हा आमचे हाल हाल केले आले लहुजी भामटे पळुन गेले ❤kadak 🔥

  • @pravinsonule2934
    @pravinsonule2934 20 дней назад

    आवाज खरच खुप छान आहे डायरेकट छाताडात घुसला राव कडक जय लहूजी❤

  • @shardhsuryvanshi4985
    @shardhsuryvanshi4985 10 месяцев назад +22

    जय भीम नमो बुद्धाय जय हिंद जय शिवराय जयभीम जय लहुजि जय हिंद जय शिवराय जयभीम जय शंभूराजे जय संविधान ❤❤❤

  • @riteshlondhe865
    @riteshlondhe865 10 месяцев назад +1

    ताई तुमचा खूप सुंदर आवाज खूप छान आहे

  • @ushakakphle
    @ushakakphle Год назад +1

    Khup chhan tai aprtim ❤❤❤❤🙏🙏🙏💛💛💛💛⚡⚡⚡⚡Jay aana 💛 Jay Lahuji 💛💛💛💛

  • @ShankarBashinge
    @ShankarBashinge Год назад +6

    जबरदस्त सोंगं 🎉😮🎉 जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे༒coming soon 1 August 💛✌️🙂

  • @VISHAL_WAVHULE
    @VISHAL_WAVHULE Год назад +2

    आवाज खूप छान गीत पण खूप छान चाल पण खूप छान आहे लय भारी आवड गीत

  • @user-qd7ks5sj6b
    @user-qd7ks5sj6b 10 месяцев назад +1

    जय लहुजी ताई💛एकचं नंबर 💛