Это видео недоступно.
Сожалеем об этом.

MAJHI MAINA GAVAVAR RAHILI Marathi Geet I Jag Badal Ghaluni Ghaav Sangun Gele Mala Bhimrao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2013
  • 🌺🙏 • माँ तुझसा नहीं कोई जहा... 🌺🙏 Like Us on facebook: Bhakti Sagar:
    Subscribe Our Channel For More Updates: / tseriesbhakti
    Bheem Buddh Geet: MAJHI MAINA GAVAVAR RAHILI
    Album Name: Naav Bheemacha Gheta Yetemhataryala Jawani
    Singer: ANAND SHINDE
    Composer: Harshad Shinde
    Lyrics: ANNABHAU SATHE
    Music Label: T-Series
    If You like the video don't forget to share with others & also share your views.
    Subscribe: / tseriesbhakti
    Bhakti Sagar:
    To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881 (toll free)
    For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)
    If You like the video don't forget to share with others & also share your views.
    Stay connected with us!!!
    ► Subscribe: / tseriesbhakti
    ► Like us on Facebook: / bhaktisagartseries
    ► Follow us on Twitter: / tseriesbhakti
    For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)
    To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881 facebook: / bhaktisagartseries

Комментарии • 1,8 тыс.

  • @aadrshsuryawanshi
    @aadrshsuryawanshi 3 месяца назад +461

    कोण कोण हे गाणं 2024 मध्ये एकता आहे 😅😅

  • @kiranr6947
    @kiranr6947 7 дней назад +128

    कोण कोण हे गाणं 1 August 2024 ला ऐकत आहे
    Thank you Dosto🙏

    • @dhanraj272
      @dhanraj272 7 дней назад +2

      बेळगाव सीमा प्रश्नांची आठवण करून देणारं गाणं आहे हे.
      बेळगाव, निपाणी, कारवार, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात येणं हीच अण्णा भाऊंना खरी श्रद्धांजली ठरेल.

    • @sandeepshinde4551
      @sandeepshinde4551 7 дней назад +1

      Nice word 👌

    • @nitinkamble9165
      @nitinkamble9165 7 дней назад +1

      Ata aaikaloy status pn thevaly

    • @vickybhai6783
      @vickybhai6783 7 дней назад

      ​@@dhanraj272 ok

    • @Girish-pw8yi
      @Girish-pw8yi 6 дней назад

      मी आता रात्री 3 वाजता ❤

  • @satwajisathe601
    @satwajisathe601 4 года назад +825

    मातंग समाजात जन्माला आल्यामुळे उपेक्षित राहिलेले, समस्त भारतातीलच नव्हे तर जगातील असा एकमेव लेखक,शाहिर ज्यांनी केवळ दिड दिवस शाळा शिकून परंतु जीवनाच्या शाळेत शिकून भव्य दिव्य असे साहित्य निर्माण केले त्या माझ्या अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा यासाठी प्रत्येक समाजाने पाठपुरावा करावा हि नम्र विनंती.

    • @vidyasahane4392
      @vidyasahane4392 3 года назад +5

      🔥🔥🔥🔥🤞🤞

    • @bhairavanathpatil3497
      @bhairavanathpatil3497 2 года назад +5

      👍

    • @lalasahebpatil8264
      @lalasahebpatil8264 2 года назад +19

      कलाकार, साहित्यिक, गीतकार, आणि शाहीर यांना जात धर्म पंथ यापैकी काहीच नसते,ते या सर्वांपासून फार महान आहेत आणि सर्वांसाठी ते आदर्श आहेत, शाहीर अण्णाभाऊ साठे हे तर महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आणि संपत्ती आहे, धन्यवाद

    • @yashvantchavan7049
      @yashvantchavan7049 2 года назад

      @@bhairavanathpatil3497 ok 🙏🙏

    • @amrutasangare774
      @amrutasangare774 2 года назад

      😭

  • @sameerdolare8807
    @sameerdolare8807 4 года назад +1711

    याच गाण्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. संयुक्त महाराष्ट्र लढा यात. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचा खुप मोठा वाटा आहे. 🙏🏾🙏🏿लोकशाहीराला मुजरा 🙏🏿🙏🏾

  • @bhushankhude762
    @bhushankhude762 3 года назад +432

    मला खुप गर्वा आहे कि मी लहुजी वस्ताद साळवे लोकशाही आण्णा भाऊ साठे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे स्वतंत्र जिवन जगत आहे

    • @vishuspeaks_
      @vishuspeaks_ 2 года назад +44

      बंधू,पण त्यात छत्रपती शिवराय,राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुलेंचे योगदानाचा उल्लेख न केल्यास हे वर्णन अपूर्ण आहे...जय महाराष्ट्र...जय शिवराय...।।

    • @vikasTambe-iw3gt
      @vikasTambe-iw3gt Год назад +8

      maharajancha punya aahe apan jiwant aahe jay siwaray🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @user-lv9wn8hj1r
      @user-lv9wn8hj1r 23 дня назад +4

      Jay bhim

    • @sidhantingle2848
      @sidhantingle2848 21 день назад +3

      jay bhim!!!!

    • @VishalRatnaparkhe-y7g
      @VishalRatnaparkhe-y7g 7 дней назад

      लहुजी वस्ताद साळवे यांचे काय योगदान आहे मला कोणी तरी सांगावे 😅😅😅

  • @ShirishRoch
    @ShirishRoch 7 дней назад +10

    आज पहिल्यांदा हे गाणं ऐकलं आणि प्रभावित झालो, गायक शिंदे यांनी गाणे ला आपल्या आवाजातून न्याय दिला आहे ग्रेटच

  • @sudhirpawar7878
    @sudhirpawar7878 4 года назад +510

    अण्णाभाऊ साठंचे चरित्र विशिष्ट जातीपुरते न ठेवता समस्त महाराष्ट्रासमोर आणले पाहिजे .त्यांच खुप मोठ योगदान आहे महाराष्ट्रासाठी
    माझा अण्णाभाऊंना सलाम

  • @manoharsalunkhe2406
    @manoharsalunkhe2406 Год назад +490

    मी एक मराठा आहे मला गर्व आहे कि अण्णा भाऊ साठे सारखे शाहीर या छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्माला आले,🙏 लोकशाहीराला योग्य तो सन्मान मिळावा 🙏🚩 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🚩🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @rmb2021
    @rmb2021 2 года назад +86

    खरंच आपली मैना गावाकड राहिलीय.... बेळगाव, धारवाड राहिलेत आपल्या कडे यायचे... कायम सल राहणार आहे महाराष्ट्राला.....

  • @tejasdhumale4495
    @tejasdhumale4495 5 лет назад +405

    माझी मैना गावावर राहिली |
    माझ्या जिवाची होतिया काहिली ||
    माझी मैना गावावर राहिली |
    माझ्या जिवाची होतिया काहिली ||
    माझी मैना गावावर राहिली |
    माझ्या जिवाची होतिया काहिली ||
    माझी मैना गावावर राहिली |
    माझ्या जिवाची होतिया काहिली ||
    ओतीव बांधा | रंग गव्हाला |
    कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
    मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |
    हसून बोलायची | मंद चालायची |
    सुगंध केतकी | सतेज कांती |
    घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची |
    काडी दवन्याची | रेखीव भुवया |
    कमान जणू इन्द्रधनुची |
    हिरकणी हिरयाची काठी आंधल्याची |
    तशी ती माझी गरीबाची |
    मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
    नसे सुखाला वाण |
    तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
    माझ्या जिवाची होतिया काहिली ||
    माझी मैना.
    गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची |
    झाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची |
    वेळ होती ती भल्या पहाटेची |
    बांधाबांध झाली भाकर तुकड्याची |
    घालवित निघाली मला माझी मैना चांदनी शुक्राची |
    गावदरिला येताच कली कोमेजली तिच्या मनाची |
    शिकस्त केलि मी तिला हसवण्याची |
    खैरात केली पत्रांची | वचनांची |
    दागिन्यांन मडवुन काडयाची |
    बोली केली शिंदेशाही तोड्याची |
    साज कोल्हापुरी | वज्रटिक |
    गल्यात माळ पुतल्याची |
    कानात गोखरे | पायात मासोल्या |
    दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची |
    परी उमलली नाही कली तिच्या आन्तरिची |
    आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुम्बैची |
    मैना खचली मनात | ती हो रुसली डोळ्यात |
    नाही हसली गालात | हात उन्चावुनी उभी राहिली ||
    माझ्या जिवाची होतिया काहिली ||
    माझी मैना.
    या मुम्बई गर्दी बेकरांची |
    त्यात भर झाली माझी एकाची |
    मढ़ेवर पडावी मुठभर माती |
    तशी गत झाली आमची |
    ही मुम्बई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंदिची, दाढ़ीची,
    हडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या
    तलम साडीची | बुटांच्या जोडीची |
    पुस्तकांच्या थडीची | माडीवर माडी | हिरव्या माडीची |
    पैदास इथे भलतीच चोरांची |
    एतखाऊची | शिर्जोरांची |
    हरामखोरांची | भांडवलदाराची |
    पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची |
    पर्वा केलि नाही उन्हाची, थंडीची, पावसाची |
    पाण्यान भरल खीस माझ |
    वान माला एका छात्रिची |
    त्याच दरम्यान उठली चलवल संयुक्त महाराष्ट्राची |
    बेलगांव, कारवार, निपानी, गोव्यासह एकभाषिक राज्याची |
    चकाकली संगीन अन्यायाची | फ़ौज उठली बिनिवारची |
    कामगारांची | शेतकरीयांची | मध्यमवर्गियांची |
    उठला मराठी देश | आला मैदानी त्वेष |
    वैरी करण्या नामशेष |
    गोळी डमडमची छातीवर सहिली |
    माझ्या जिवाची होतिया काहिली ||
    माझी मैना.
    म्हणे अन्नाभाऊ साठे | घर बुडाली
    गर्वाची | मी-तू पणाची | जुल्माची | जबरिची |
    तस्कराची | निकुम्बलीला कत्तल झाली इन्द्रजिताची |
    चौदा चौकड्याच राज्य गेले रावनाचे | लंका जलाली त्याची |
    तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची |
    अखेर झाली ही मुम्बई महाराष्ट्राची |
    परलच्या प्रल्याची | लालबागच्या लढायची | फौंटनच्या चढ़ाइची |
    झाल फौंटनला जंग | तिथे बांधुनी चंग |
    आला मर्दानी रंग | धार रक्ताची मर्दानी वाहिली |
    माझ्या जिवाची होतिया काहिली ||
    माझी मैना.
    महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची |
    दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची |
    पारी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची
    | गावाकडे मैना माझी | भेट नाही तिची |
    तीच गत झाली आहे या खंडित
    महाराष्ट्राची | बेलगांव, कारवार, डांग, उम्बरगावावर
    मालकी दुजांची | धोंड खंडनीची | कमाल दंडलीची | चिड बेकिची | गरज एकीची |
    म्हणून विनवणी आहे या शिवशाक्तिला शाहिराची |
    आता वलु नका | रणी पलु नका | कुणी चलू नका |
    बिनी मारायची अजुन राहिली |
    माझ्या जिवाची होतिया काहिली ||

  • @dhondibamore4257
    @dhondibamore4257 3 года назад +120

    गुजरात्याच्या घशातून मुंबई ओरबडुन काढुन संयुक्त महाराष्ट्र निर्माण करणाऱ्या साहित्य रत्नाच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व हार्दिकशुभेच्छा. आणी शिंदे शाहिरांचे मनःपूर्वक अभिनंदन.👌👍🌹💐❤️🙏🙏

    • @SanjayJogdand-bq5lb
      @SanjayJogdand-bq5lb 7 месяцев назад +1

      अगदी बरोबर हे सत्य आहे

  • @maestroshri117
    @maestroshri117 2 года назад +540

    हे गाणं ऐकून अश्रूना थांबवू शकत नाही😭😭 ....लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम ।।🙏🙏

  • @vinodukarande4457
    @vinodukarande4457 4 года назад +557

    💐💐"लोकशाहीर अण्णाभाऊ साठे" यांच्या चरणी शत शत प्रणाम !!💐💐

  • @StyleEuphoria
    @StyleEuphoria 4 месяца назад +58

    मुंबई तर महाराष्ट्राची झाली पण आपल्याला राखता आली नाही.....आता मुंबई , पुणे, नाशिक, नवी मुंबई किंवा इतर शहर ही गुजराती व्यापारी चालवतात. मराठी माणूस फक्त नोकर म्हणून राहिला. खंत आणि शोकांतिका आहे मोठी.

  • @tusharaher5227
    @tusharaher5227 4 года назад +249

    असा आवाज ऐकुन मन खुप शांत होत.... मी महिन्यातून 30-40 वेळेला ऐकतो ही लावणी....

  • @akashgawai7169
    @akashgawai7169 2 года назад +86

    हे गाणं फक्त आनंद शिंदे यांच्या आवाजात काळजात भिडत. Great अण्णा भाऊ साठे

  • @dheerajhirwate
    @dheerajhirwate 4 года назад +133

    शहारे येतात अंगावर... काय वर्णन... दोन्ही गोष्टी अगदी समर्पक सादर केल्यात... अण्णा भाऊ साठेंना नम्र पूर्वक नमन 🙏🙏🙏 जो अंगावर शहारे आणतो तोच शाहीर 🚩🚩

    • @parshantghode8080
      @parshantghode8080 2 года назад +1

      💛💛💛जय लहुजी💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛

    • @mukundasugar8024
      @mukundasugar8024 2 года назад

      WwwZ
      P

  • @ganeshsonsurkar2488
    @ganeshsonsurkar2488 6 лет назад +238

    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या तेजस्वी ज्वलंत शाहिरीला सलाम 🙏

    • @shouryapawar866
      @shouryapawar866 5 лет назад +2

      Aana bhau amar rahe

    • @dipakaadagle786
      @dipakaadagle786 3 года назад

      अण्णा भाऊ ना मा ना चा मुजरा

    • @uddhavsomware877
      @uddhavsomware877 3 года назад

      आण्णा भाऊ साठे यांना मानाचा मुजरा

    • @pankajkamble866
      @pankajkamble866 2 года назад

      @@shouryapawar866jJJOAaoojootkopj ijjĴĴDDDDDĎDÐZJ9j9oiO

    • @avinashambadasdhande1014
      @avinashambadasdhande1014 2 года назад

      @@shouryapawar866 🙏

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Год назад +42

    दीड दिवस शाळा शिकणारा अवलीया असली अफलातून कवनं रुचून आपल्या मनातील सल सदैव अजरामर करून गेले,,,शाहीर मानाचा मुजरा,जोहार मायबाप जोहार,,

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Год назад +65

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांना क्रांतीकारी अभिवादन ❤💙🙏 जय भीम 💙❤🙏

  • @manojmore3715
    @manojmore3715 5 лет назад +325

    लोकशाहीर आण्णाभाऊ साठे. यांच्या प्रतिमेस.
    जय भिम
    आवाजाचा बादशहा आनंद शिंदे यांना पण जय भिम

  • @-karan0004
    @-karan0004 Год назад +38

    हे गाणं ऐकलं कि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही 😢 जय लहुजी... लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांना मानाचा त्रिवार वंदन...🎉❤

  • @dipakmadane9671
    @dipakmadane9671 4 года назад +62

    मराठी भाषेचा कोहिनूर हिरा...साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

  • @user-yn1tp8nr5o
    @user-yn1tp8nr5o Год назад +15

    ह्याच गाण्यामुळे . आपली मुंबई महाराष्ट्रात आहे. हे गाणं ऐकून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठले होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीला माझे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे खूप मोठे योगदान आहे . मी तर म्हणतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जर नसते तर. आपली स्वप्ननगरी मुंबई महाराष्ट्रात नसती. तेलंगना मध्ये असती. माझ्या. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी. हे गाणं स्वतः तयार करुन गायले त्यामुळे संयुक्तं महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्र जिकुन मुंबई महाराष्ट्राची झाली आहे.. जय लहूजी. जय अण्णाभाऊ साठे .

    • @SanjayJogdand-bq5lb
      @SanjayJogdand-bq5lb 7 месяцев назад

      या गीताचा अर्थ असा की मुंबई महाराष्ट्रात राहिली फक्त अण्णाभाऊंच्या चळवळीच्या प्रयत्नामुळे

  • @user-es1yf3ws8r
    @user-es1yf3ws8r 6 лет назад +160

    संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णांभाऊंचं योगदान महान होते .

  • @mangeshsamalepatil5264
    @mangeshsamalepatil5264 7 дней назад +2

    काय शब्द रचना आहे राव 🙏🙏अण्णाभाऊ चा फार मोठा वाटा आहे.. संयुक्त महाराष्ट्र लढयात 🙏🚩🇮🇳

  • @milindkange5967
    @milindkange5967 7 дней назад +11

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विन्रम अभिवादन

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 4 года назад +192

    पुन्हा अस गीत
    होणार नाही
    नमन
    १ मे २०२० महाराष्ट्र दिन

  • @atishkamble2276
    @atishkamble2276 3 года назад +96

    लोकशाहीर , साहित्यरत्न . अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
    खूपच गोड आवाज ❤️❤️❤️

  • @ABHIJEETJADHAV-sf7tx
    @ABHIJEETJADHAV-sf7tx 4 года назад +82

    ।।जय शिवराय।।
    अण्णा भाऊ साठे आपणांस मानाचा मुजरा
    शाहीर तुम्ही अमर आहात🚩🚩

    • @vidhipatil2822
      @vidhipatil2822 3 года назад +2

      🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏 जय महाराष्ट्र 🙏

  • @amitdhaske3851
    @amitdhaske3851 4 года назад +46

    साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे शब्द आणि आनंद दादांचा आवाज. दोन्हीला पण तोडच नाही. खुपच छान 👌👌👌💥

  • @vishalkharat4575
    @vishalkharat4575 Год назад +18

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खरे महाराष्ट्रभूषण आणि भारतरत्न❤

  • @samawale5656
    @samawale5656 6 лет назад +403

    मला आभिमान आहे की आण्णा भाऊ साठे हे आमचे लोक शाहिर नेते आहे

  • @D.D.Vardhan
    @D.D.Vardhan 6 лет назад +497

    जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहु जय भिम जय आण्णा भाऊ साठे जय बसवेश्वर जय संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा. माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले, माता रमाई माता अहिल्याबाई होळकर.

    • @idontcarei
      @idontcarei 6 лет назад +5

      JAI TILAK SAWARKAR JAI LAXMI BAI JAI GAOPAL LRISHNA GOKHLE

    • @santoshkhodve9180
      @santoshkhodve9180 6 лет назад +8

      अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

    • @priyakaparkhe1998
      @priyakaparkhe1998 5 лет назад +2

      Hii

    • @akash.gavali147
      @akash.gavali147 5 лет назад +4

      Jay Anna jay Anna jay Anna jay Anna jay Anna jay.lahuji jay lahuji jay lahuji jay lahuji jay lahuji yeakch vadhal pival vadhal

    • @ashokshinde6669
      @ashokshinde6669 5 лет назад

      DIGAMBAR KAMBLE

  • @prathamshikshanmandalpune5152
    @prathamshikshanmandalpune5152 4 года назад +13

    जय अण्णा भाऊ साठे अशाच एखाद्या आणणाभाऊची गरज आहे मांगा साठी सगळे विस्कटले आहे पण एक दिवस सगळे एकत्र येतील बांधवांनो आपल्या मांगाला ओळख दया मदत करा धीर दया साथ दया एकत्र या

  • @bhojajimortate8798
    @bhojajimortate8798 Год назад +15

    आम्हाला अभिमान वाटतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्टातील महान व्यक्तिमत्व याच
    जय अण्णा
    जय महाराष्ट्र

  • @laxmanjoshi2656
    @laxmanjoshi2656 6 лет назад +94

    आपल्या भारत देशात असे सत पुरुष होउन गेले धन्य ते लोक आणी धन्य त्याची रचना

  • @ajiycjsgbbz6751
    @ajiycjsgbbz6751 6 лет назад +178

    शाहिर आपणांस मानाचा मुजरा.....!!
    लोकशाहिर आण्णाभाऊ साठे मिञ मंडळ अंबरनाथ (पु)

  • @Sk-jp3vg
    @Sk-jp3vg 3 года назад +56

    आख्या महाराष्ट्रा साठी सदैव प्रेरणादायक असे हे गीत शतश नमन
    मा. ((लोकशाहीर आण्णा भाऊ साठे)) 💐♥️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sidheshwarnalawade3839
    @sidheshwarnalawade3839 Год назад +13

    अप्रतिम!! अप्रतिम!! अप्रतिम!! महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शतशः प्रणाम 🙏🙏🙏 सादरीकरणही तेवढेच अप्रतिम, अतिसुंदर 👌👌 आवाजाचे बादशहा आनंद शिंदे यांना तोड नाही, ग्रेट 👏👏

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 Год назад +22

    ज्यादू आहे आनंदजी तुमच्या आवाजात, जय शिवराय जय भीम

  • @akshaynilkanth7468
    @akshaynilkanth7468 3 года назад +15

    अप्रतिम, अजोड,अतुलनीय लेखन विनम्र अभिवादन आण्णाभाऊ साठे यांचे खूप मोठ योगदान आहे मुंबई आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी🙏🙏🙏

  • @BahujanNews22
    @BahujanNews22 Год назад +8

    शिवशाहीर साहित्यरत्न डॉ अन्नाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खुप मोठं योगदान आहे विनम्र अभिवादन 🙏

  • @kishorjadhav6124
    @kishorjadhav6124 Год назад +2

    आज असे अनेक मूल असे त्यांना खराच माहीत नाही maharatra व मुंबई आपल्याला कसा मिळाली ते😢

  • @dipaksakate4722
    @dipaksakate4722 Год назад +9

    मला खूप गर्व आहे की माझा जन्म अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमी मध्येच झाला.आणि ते खूप जवळचे नातेवाईक आहेत. मानाचा त्रिवार मुजरा या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना.

  • @milindbhende215
    @milindbhende215 Год назад +12

    असे शाहीर
    असे गायक..
    ऐकायला पाहायला मिळणे
    खरोखर आपण सगळे भाग्यवान आहोत..
    जय महाराष्ट्र

  • @harshwardhankurade8847
    @harshwardhankurade8847 Месяц назад +1

    ही महाराष्ट्राची संपत्ती आहे आणि ओळख पन मला अभिमान आहे मी महाराष्ट्रात जल्माला आलो ज्या शाहीरानी संतानी समाज सुधारकांनी महाराष्ट्र घडवला आज छत्रपती शिवाजी महाराज यांना अनिमान वाटत असेल हेंच कार्य बघुन त्यात साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे हे आघाडीवर होते यात शंका नाही मी सलाम करतो त्यांच्या लेखनीला

  • @sourabhjarag3105
    @sourabhjarag3105 4 месяца назад +7

    अवघ्या दिड दिवसांची शाळा शिकुन छ. शिवरायांचे पोवाडे जगभरात गाणारे आपल्या लेखणीतून दीन दलीत,गोरगरीब लोकांना जागं करणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे....यांना त्रिवार अभिवादन....🙏🏻💐

  • @gauravdhage7039
    @gauravdhage7039 6 лет назад +272

    *साहित्यसम्राट रणझुंजार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अमर रहे*

  • @shaileshmogare3376
    @shaileshmogare3376 4 года назад +28

    प्रत्येक वेळेस ऐकताना अंगावर शहारे आणणारं हे गीत...
    ग्रेटच....salute to annabhau and Amar Shekh

  • @tarankit
    @tarankit Год назад +2

    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे बोल शब्द मनाला क्रांती करण्यासाठी पेटवून उठण्याची बळ देतात जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे

  • @PavanPatil-fn7bq
    @PavanPatil-fn7bq 4 часа назад

    संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील पहिले शाहीर मान. आण्णाभाऊ आजही माझे आवडते शाहीर आहेत .... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय आण्णाभाऊ..

  • @nilkantmugave2945
    @nilkantmugave2945 2 года назад +5

    लोकशाहीर आन्नाभाऊ साठे यांना विनंम्र अभिवादन....
    अप्रतीम,बोधपुर्ण लिखान.....
    हे गित ऐकल्यावर अंगावर काटा आल्यावाचुन रहानारच नाही.
    या गिताच्या माध्यमातून आण्णा भाऊ आपल्यात असल्याची जानिव कायम राहील.

  • @user-es1yf3ws8r
    @user-es1yf3ws8r 6 лет назад +119

    अण्णाभाऊंना सादर प्रणाम . आनंद शिंदे महान कलाकर

  • @roshansavadh4755
    @roshansavadh4755 2 года назад +28

    अप्रतिम गीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मानाचा मुजरा 👌👌👌👌👌

  • @sahityajagat3486
    @sahityajagat3486 4 года назад +55

    अप्रतिम शब्दरचना य़ा गीतातुन आन्नाभाऊंनी त्या काळची मुंबई नगरी साक्षात उभी केली आहे.संपुर्ण लोकगीत गायला हव होत.लोकशाहिर आण्णाभाऊंना सादर प्रणाम.👏👏👏👏👏

  • @ashokghuge5486
    @ashokghuge5486 5 лет назад +237

    शाहीर अमर शेख यांच्या आवाजात नाही ऐकली परंतु त्यानंतर फक्त शाहीर विठ्ठल उमप आणि आनंद शिंदे फक्त न्याय देऊ शकले या लावणीला👌👌❤😍🙏🙏 .

    • @vijaykumarlokhande41
      @vijaykumarlokhande41 4 года назад +5

      It's a chakkad

    • @jayasuryavanshi8995
      @jayasuryavanshi8995 3 года назад +1

      अप्रतिम

    • @sandeeshnit4927
      @sandeeshnit4927 3 года назад

      धन्य!!! चक्कड आहे

    • @ashokghuge5486
      @ashokghuge5486 3 года назад

      छक्कड हा लावनीचाच एक प्रकार आहे

    • @ashokghuge5486
      @ashokghuge5486 3 года назад +5

      (१) शाहिरी लावणी : डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहिराने पद्यमय कथन वा निवेदन पेश करण्यासाठी गायलेली लावणी. उच्च स्वराने साथ करणारे झीलकरी संचामध्ये असतात.
      (२) बैठकीची लावणी : तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीने ही लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. ह्या रचना उत्तर हिंदुस्थानी ठुमरीच्या धर्तीच्या असतात आणि माफक अभिनयाची, तसेच रागसंगीताची जोड देऊन बैठकीची लावणी सादर केली जाते.
      (३) फडाची लावणी : नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनय यांची जोड देऊन ढोलकीवर गायली जाणरी लावणी. ‘बालेघाटी’ (विरहदुःखाची भावना आळवणारी), ‘छक्कड’ (उत्तान शृंगारिक), ‘सवाल-जवाब ’ (प्रश्रोत्तरयुक्त), ‘चौका’ची (दीर्घ चार कडव्यांची वा चार वेळा चाली बदलणारी) रचना फडावर सादर केली जाते.

  • @angulmane9604
    @angulmane9604 2 года назад +6

    आनंद शिंदे तुम्ही आणाभाऊ साठे ना खराय अर्थ ने आदरजली वाहीली वाह महाराष्टा चा पहाडी आवाज मन फुलल दादा जय भीम

  • @mr.shashichavre5897
    @mr.shashichavre5897 2 года назад +2

    संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत , मराठी माणसाचा संघर्षमय प्रवास अगदी उभेऊभ प्रकट केला आहे या छकड मध्ये.

  • @jeetendrathorat1146
    @jeetendrathorat1146 Год назад +5

    महा पुरुषांचे अनमोल शब्द नही फक्त ष्याही आहेत आश्रृंय चे थेंब 🙏🌹💐

  • @JanviVaieagade
    @JanviVaieagade 7 месяцев назад +7

    अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी शत शत नमन🙇💛

  • @poojadabhade6410
    @poojadabhade6410 3 года назад +13

    Tyatli Maina me aahe yes it's me ❤😍 very happy to see 4.2M viewed this song...👸

  • @satyamyadav6958
    @satyamyadav6958 4 года назад +8

    माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली
    माझी मैना गावाकड राहिली माझ्या
    जीवाची होतिया काहिली
    हे होती बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची
    उद्दात गुणाची मोठ्या मनाची सीता ती
    माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुंगध केतकी सतेज कांती
    घडीव पुतळी सोन्याची नव्या नवतेची
    काडी दवण्याची रेखीव भुवया कमान
    जणू इंद्रधनूची हिरकणी हिऱ्याची काठी
    आंधळ्याची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण
    नसे सुखाला वाणं हिच्या गुणाची छक्कड मी गायली माझ्या जीवाची होतिया काहिली माझ्या जीवाची होतिया काहिली अहो या गरीबीनं ताटातूट केली
    अहो या गरीबीन ताटातूट केली आम्हा
    दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या भल्या पहाटेची
    बांधाबांध झाली जाण्याची घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची
    गाऊंदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची शिकस्त केली तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिण्यांनी मढवून काढायची
    बोली केली शिंदेशाही तोड्याची अन् साज कोल्हापूरी व्रजटीका गळ्यात माळ
    पुतळ्याची कानात गोखर पायात मासोळ्या कानात गोखर पायात मासोळ्या दंडात पीळ अन् नाकात नथ
    सर्जाची परी ऊमलली नाही कळी तिच्या
    अंतरीची अन् छातीवर दगड ठेवून वाट
    धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात मैना खचली मनात ती हो रूसली
    डोळ्यात नाही हसली गालात हात उंचावून उभी ती राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली माझ्या जीवाची होतिया काहिली अहो या मुंबईत गर्दी बेकारांची अन् त्यात भरती झाली माझी एकाची मड्यावर
    मूठभर माती पडावी तशी गत झाली
    आमची हि मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची नायलाॅनच्या जाॅर्जरच्या तलम साडीची
    बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पैदास इथ भलतीच चोरांची ऐतखाऊची शिरजोरांची हरामखोरांची भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली
    होती मी कामाची पर्वा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यान भरल की समजावणं मला एका छत्रीची
    अन् त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्टाची बेळगाव निपाणी कारवार गोव्याची एक भाषीक राज्याची
    चकाकली संगिण अन्यायाची फौज उठली बेनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीयांची उठला मराठी देश उठला मराठी देश आला
    मैदानी त्वेष वैरीकरण्या नामशेष गोळी
    डमडमची छातीवर छायली माझ्या जीवाची होतिया काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली म्हणे आण्णाभाऊ साठे
    घरे बुडाली गर्वांची मी तू पणाची जुल्मींची जबरींची तस्करांची निकुंभळीला कत्तल झाली इंद्रजीताची
    चौदाचौकडाच राज्य रावणाचं लंका जळाली त्याची अन् तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची आणि सखा पाटलाची अखेर झाली ही मुंबई
    महाराष्टाची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची फौंटनच्या चढाईची झालं फौंटनला जंग झालं फौंटनला जंग तिथ बांधूनी जंग आला
    मैदानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली
    माझ्या जीवाची होतिया काहिली माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होतिया काहिली
    महाराष्टान गुढी उभारली विजयाची
    महाराष्टान गुढी उभारली विजयाची
    अन् दाखवली रीत पाठ भिंतीला लावून
    लढायाची परी तगमग थांबली नाही माझी अंतरीची गावाकड माझी भेट नाही तिची तीच गत झाली आहे अंखडित महाराष्टाची तीच गत झाली अंखडीत महाराष्टाची
    बेळगाव कारवार दहा नंबर गाव मालकी दुजाची दोन खंडणीचे कमाल दंडणीची
    चीड बेकीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या महाराष्टाला शाहिराची
    आता वळू नका आता वळू नका रणी पळू नका कुणी चळू नका वेणी माळायची अजून राहिली
    माझ्या जीवाची होतिया काहिली

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 Год назад +3

    मरावे परी किर्ती रुपे उरावे या व्यक्ती प्रमाणे अन्ना भाऊ मेले तरी त्याचा साहित्य संग्रह मोठा आहे त्या मुळे ते अमर झाले

  • @ganeshbaishenge5185
    @ganeshbaishenge5185 Год назад +9

    द ग्रेट लोकशाहीर आण्णा भाऊ साठे ✊ जय लहुजी जय आण्णा भाऊ

  • @ganpatjadhav2835
    @ganpatjadhav2835 7 месяцев назад +2

    माझे वडील संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होते त्यांनी त्यावेळच्या परिस्थितीची माहिती बालपणापाूनच सांगितलेली आहे. त्यांच्या जोडीदाराच्या बरकडीतून गेलेल्या गोलीची खूण मी पाहिली होती.
    जय महाराष्ट्र जय हिंद

  • @Suxcess_AI
    @Suxcess_AI 4 года назад +5

    तुमच्या जीवनाची सत्य कहाणी,आज तुमचं जे काही वैभव आहे त्याच श्रेय फक्त तुमचे कष्ट आहेत. काळजाला भिडणारा आवाज असा आवाज पुन्हा होणे नाही

  • @akashpoharkar444
    @akashpoharkar444 Год назад +6

    सप्रेम स्वाभिमानी जय जय भीम 🙏 आदर्श लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏

  • @shreyaqueen9628
    @shreyaqueen9628 6 лет назад +109

    लोकशाहीर क्रांतिवीर लहुजी वस्ताद अण्णाभाऊ साठे आपणास मानाचा मुजरा🙏😘

  • @UmeshKhot-tn4hb
    @UmeshKhot-tn4hb Год назад +2

    असा आवाज होणं नाही 😢❤🎉🎉🎉

  • @GudduPandit-q9k
    @GudduPandit-q9k 4 дня назад +1

    मुंबई मधल्या त्या फाऊंटन जवळून हे ऐकण्याचा माज करतोय .... डोळे पाण्याने बहरले ❤

  • @RahulTayade-qi8ir
    @RahulTayade-qi8ir Год назад +3

    थोर कवी साहित्यीक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम!!! From कवी गायक राहुल महिपतराव तायडे वरणगाव

  • @Worldofhilosophy
    @Worldofhilosophy 2 месяца назад +6

    आनंद शिंदे ❤ महाराष्ट्राचा बुलंद आवाज

  • @nikitakamble-yv3cg
    @nikitakamble-yv3cg 5 месяцев назад +2

    दीड दिवस शाळा शिकले पण साता समुद्रापार कीर्ती आणा तुमच्या कार्याला सलाम.

  • @A143K
    @A143K 8 месяцев назад +2

    अन्नाभाऊ साठे नी बेलगावी कारवार निपानी या ची तुलना मैने शी केली
    ही छपरी लोक मैना ला शब्दशः घेऊन बाईशी तुलना करतात

  • @sidhu6913
    @sidhu6913 Год назад +6

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏽🙏🏽
    जय भीम जय शिवराय जय अण्णा भाऊ ❤️

  • @Samadhan96
    @Samadhan96 4 года назад +7

    *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन...🙏🚩*
    जे लोक आज जातीच्या नावाने किंवा महापुरुषांच्या नावाने जातीवाद करतात आणि जातीत भांडणे लावायचे काम करतात त्यांनी एकदा तरी आण्णाभाऊंची फकिरा ही कादंबरी वाचावी त्यांनी त्यात गावगाड्यात असणाऱ्या जातीय सलोखा आपल्या लेखणीतून खूपच उत्तम प्रकारे मांडला आहे.

  • @Amolsvlog
    @Amolsvlog 2 года назад +13

    जबरदस्त लेखणी आणि तितकाच दमदार आवाज 🔥🙏💐

  • @Vaishali-eh3ep
    @Vaishali-eh3ep 5 дней назад +1

    आनंद शिंदेंनी पोवादयाला खूप छान न्याय दिला आहे .पहाडी आवाजाने❤

  • @gangadharkamble2531
    @gangadharkamble2531 Год назад +4

    भारतरत्न चे हकदार आहेत अण्णाभाऊ साठे भारतरत्न द्यायलाच पाहिजे❤❤❤

  • @akashshorts664
    @akashshorts664 Год назад +4

    साहित्यरत्न, विश्वरत्न,लोकशाहीर , डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा ,.......जय आणा जय लहूजी ...........

  • @TheAmitgaik
    @TheAmitgaik Год назад +6

    आजही बेळगाव कारवार डांग उंबर्गाव महाराष्ट्रात नाहीत याच दुःख कवीला आणि महाराष्ट्राला सलत आहे 😢

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 2 дня назад

    पुन्हा एकदा हे गीत महाराष्ट्रात परत परत वाजले पाहिजे.तरच महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषिक पेटुन ऊठेल.💪

  • @sandipborade6878
    @sandipborade6878 6 лет назад +25

    Kadak. ... Jai LAHUJI...
    Sahityaratna ahe Annabhau Sathe....

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 3 года назад +5

    साहित्याची खाण विश्वरत्न थोर साहित्यिक साहित्यरत्न शिवशाहिर साहित्यसम्राट लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙇‍♂️🙏💐💐 व भारत सरकारने सहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करावा अशी नम्र विनंती आहे ...🙏
    आपलाच - अभिषेक.स.मोटे 😊✌

  • @ganpatjadhav2835
    @ganpatjadhav2835 Год назад +3

    त्यावेळी माझे वडील लोखंडी जथ्यात कामाला होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सर्व मराठी जनतेने मुंबई कशी पेटून उठवली होती हे वर्णन मी खूप खूप मन लावून ऐकत असे. हे गीत ऐकून जेवढा मोठा अभिमान वाटतो तेवढेच त्या मुंबईत असणाऱ्या लाखो कामगारांच्या मनाची अवस्था जाणवते व डोळे पाणावतात. गोळीबार अगोदर अश्रू धुराची नळकांडी फुटत तेव्हा ते मोर्चे वाले मराठे ओल्या फडक्याने डोळे पुसत. गोळीबारात एकशे पाच हुतात्मे झाले माझ्या आण्णांच्या जोडीदाराच्या पांडू जाधव यांच्या बरकड्या गोळीने तुटलेल्या मी पाहिल्यात.
    जय महाराष्ट्र जय मर्द मराठा

  • @vinodlagare5588
    @vinodlagare5588 3 года назад +3

    लोकशाहीर कॉ आण्णा भाऊंची ही संयुक्त महाराष्ट्र निर्माण करणारी रचना, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यावर सुध्दा महाराष्ट्र गीत सुध्दा कॉ आण्णानीच रचले आहे.

  • @kailashnivdange9401
    @kailashnivdange9401 5 лет назад +36

    जय भीम लंय वंशच नंतर आयकाल भेटल गाण खुप छान आहे भाऊ जय भीम

  • @vinayakbagale3521
    @vinayakbagale3521 3 месяца назад +2

    मी 30 वर्षाचा झालो.. आज ऐकल.. खरच शब्द रचना ऐकून परत परत ऐकू वाटत.. सयुंक्त महाराष्ट्र साठी खरच सर्वानी प्रत्येक माध्यामातून मत मांडली.. ध्यन वाटत महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो 🙏🙏

  • @rahulbhalerao1318
    @rahulbhalerao1318 Год назад +5

    साहित्यरत्न एकच आणि ते म्हणजे फक्त अण्णा भाऊ साठे

  • @sidharthsuryawanshi358
    @sidharthsuryawanshi358 5 лет назад +11

    एकच नंबर शिंदे दादांना सप्रेम जयभीम...

  • @unpat
    @unpat 6 лет назад +257

    जबरदस्त लेखणी आणि तितकाच दमदार आवाज. पण महाराष्ट्राची आजची परिस्थिती काय आहे? मराठी माणूस एकमेकात जाती वरून भांडतोय. एकमेकांना जातीय शिव्या देतोय. त्या मराठी माणसाला एकच सांगणं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा झालेल्या माणसांची लिस्ट बघा. महाराष्ट्रातील प्रत्येक समाज तुम्हाला दिसेल.
    दुसरं म्हणजे मराठी माणसाने पैसे कमावणे, उद्योग, आणि कारखानदारी ह्यांच्याकडे दुर्लक्ष केले. उलट त्याला कमी लेखल आणि तीच गोष्ट मारक ठरली. आज मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होऊ घातलाय.

  • @dnyandevkhedkar7497
    @dnyandevkhedkar7497 6 месяцев назад +2

    अण्णाभाऊ ला अजून तरी भारतरत्न द्यायला हवा पण हे दलिंदर राजकारणी काय देणार, साहित्य क्षेत्रात तील अस्स्सल कोहिनुर होते अण्णाभाऊ 🙏🏻

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 3 года назад +11

    तोच प्रंसग सादरीकरण छान केले आण्णा भाऊ ची आठवण सम्राट साहित्याच्या माध्यमातून जिवंत पणा कायम राहील

  • @TECH-lm3dl
    @TECH-lm3dl 6 лет назад +61

    दैवत लो.शा. आण्णाभाऊ साठे यांचा विजय असो

  • @nitinzombade4196
    @nitinzombade4196 5 лет назад +34

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो

  • @anialyesate8736
    @anialyesate8736 4 года назад +4

    शाहिर हा लोक कंलावंत आसतो तो समाजाचे डोळे उघडतो समाज सुधारतो त्या शाहिरानां, लेखकानां मानांचा मुजरा.

  • @homemadeideas7534
    @homemadeideas7534 2 года назад +4

    खरंच मानले आनंद प्रहलाद शिंदे साहेबाना,
    येवढे गाणे तोंड पाठ, विशेष आहे.

  • @nitinbahiram7936
    @nitinbahiram7936 5 лет назад +4

    शब्द नाहीत.... एकच वाक्य....
    अण्णाभाऊ साठे यांनां मनाचा मुजरा.....💐💐💐

  • @vaibhavgavali1622
    @vaibhavgavali1622 4 года назад +5

    मला आजच माहिती झाले की 'माझी मैना गावाकड राहिली 'हि लावणी 'संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील प्रेरणागीत ठरले आहे '
    🚩🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩