कडक सोनू दादा अगदी मनातला विषय आणलाय आजून किती दिवस असे चालणार आण्णाभाऊं साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय शिवाय आता गप्प नाही बसायचं जय लहुजी 🙏
गुरुजी तुमचे किती ही कौतुक केले तरी कमीच आहे. काय गाणं लिहिलंय राव आणि काय संगीत बद्घ केलंय एकदम खतरनाक.आणि त्याच प्रमाणे गायकाला देखील हॅट्स ऑफ 🎤🎹🎸💛💫🎁✨
खुप छान कार्य केलं सोनु दादा, ज्या प्रमाणे आण्णा भाऊ आपले विचार त्यांच्या लेखणीतून मांडत होते, तशीच तुमची समाजाबद्दल ची तळमळदिसुन येते.खुप खुप ❤अभिनंदन, आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा. आणि तसेच आमच्या चिमुकल्याला खुप खुप शुभेच्छा........ जय लहुजी, जय अण्णा.
खुप सुंदर निशांत बाळा तुला पुढील प्रगतीस खूप खूप शुभेच्छा यशवंत हो ( अती सुंदर आवाज निशांत बाळा 🎤🎤🎶🎶👌👌👍🙏 जय लहुजी 🙏 तुझ्या आवाजामुळे 100 टक्के भारतरत्न नक्की मिळणार 👍👍👍
लोकशाहीर, साहित्यरत्न, कादंबरीकार, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेठून उठवली आसे साहित्यसम्राट डॉ. आण्णा भाऊ साठे यांना भाररत्न मिळाला पाहिजे!!! जय लहुजी ♥️जय आण्णा 💛 जय भीम 💙 जय शिवराय ❤
क्या बात है सोनु गुरुजी ❤आतुरता होती ज्या गाण्यांची ती आज संपली नक्कीच आपल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळनार हे फायनल...😊 जय लहुजी कडक पिवळा भडक..💛💛💛💛
सोनू दादा अप्रतिमsong.... खरं वास्तविकता दाखवू दिली❣️❣️❣️❣️🌹
खूप छान भाऊ जय लहुजी जय अण्णा..
भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे 💛💛
जय लहुजि जय आन्ना भाउ साठे ❤ कडक सचिन दादा गान आईकउन काटा आला आगाला खरच खुप अप्रतिम आहे ❤
सोनु भाऊ तोड नाही आपल्या लेखणी ला सुपर जय लहुजी जय अण्णा❤❤❤❤
क्या बात हे सोनू गुरुजी एकच नंबर गायकी 👍👌जय डॉ. अण्णा भाऊ साठे जय लहुजी 🙏
काय गाणे गातात आपल्या समाजाची सोनू दादा अप्रतिमच ❤❤❤❤🎉🎉😊😊
आत्ता 100% भारत रत्न मिळणारच ❤❤
Khatrnak 🤟 jay lahuji 💛💪 jay anna 👑💛 khar khup chan 👍👌💛
Khup chan jay lahuji 💛🔥 🙏
वाह क्या बात है बाल कलाकार आणि सोनू साठे सर यांच्याकडे कोण्ही कलाकार हिट झाल्याशिवाय राहत नाही
आकाश भाऊ भारी काम केल तुम्ही आणि आशेच मोठे व्हा ही माझी इच्छा आहे 🙏🙏
खुपच सुंदर गीत सादर केली सर मनापासून अभिनंदन
निशांत बाळा तू खूप छान गायलस तुझ्या गायकी ला कडक जय लहुजी जय अण्णा 👍👍👍👌👌👌
खूप सुंदर गीत गायले आणि सोनू दादा साठे यांचं लिखाण तर खूपच सुंदर
खूप छान दादा आणी टीम तुमची छान गाण्या च्या माध्यमातून विचार तुमचे आणी लहान मुलाचा आवाज आती छान 👌🙏🙏🙏
जय लहुजी आता खरच भारतरत्न मिळणार च एकच नंबर गाण गुरूजी 🎉🎉🎉
कडक सोनू दादा अगदी मनातला विषय आणलाय
आजून किती दिवस असे चालणार आण्णाभाऊं साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय शिवाय आता गप्प नाही बसायचं जय लहुजी 🙏
Ek Number Sonu Bhau 🤩
Dada khup chan song 🔥❤️😍❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✨✨✨✨ Jai lahuji
निशांत बाळा 1 नंबर. आवाज. खुच छान.
💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
जे. लहुजी वस्ताद
Khup chan dada jay lahuji 👌🏻❤❤😊😊
खूप छान 💛💛
🎉❤❤ कौतुक कराव तेवढे शब्द कमी खरंच लेखणीतून समाजात जागृता ओन्ली प्रथम चंदन कांबळे गुरुजी सोन साठे निशांत खंडागळे यांना मानाचा खडक जय लहुजी 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
अप्रतिम खूप छान क्रांतिकारी जय लहुजी जय अण्णा सोनू भाऊ अप्रतिम🎉🎉
साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे जय लहुजी जय अण्णा भाऊ
Khup mst,,nisant shankr khndagle,,, Sonu bhau mast likhan,✨⭐⭐⭐💛💛💛💛💛
अतिशय सुंदर खूप छान गळ आहे ते मुलाचा एक च नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤
गुरुजी तुमचे किती ही कौतुक केले तरी कमीच आहे. काय गाणं लिहिलंय राव आणि काय संगीत बद्घ केलंय एकदम खतरनाक.आणि त्याच प्रमाणे गायकाला देखील हॅट्स ऑफ 🎤🎹🎸💛💫🎁✨
एकच नंबर गाणं बनवल सोनू भाऊ
Kdk manacha jay lahuji nishnat bala❤❤❤🌍✊
Kadak guruji ❤
💛💛👑👑 khup chan jay lahuji jay Anna khup pod bala ♥️♥️💛💛
Kaddak Sonu bhau
खुप छान कार्य केलं सोनु दादा, ज्या प्रमाणे आण्णा भाऊ आपले विचार त्यांच्या लेखणीतून मांडत होते, तशीच तुमची समाजाबद्दल ची तळमळदिसुन येते.खुप खुप ❤अभिनंदन, आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा. आणि तसेच आमच्या चिमुकल्याला खुप खुप शुभेच्छा........ जय लहुजी, जय अण्णा.
वा सोनू भाउ वा एकच नंबर खडागळे आवाज जबरदस्त् आहे
छान बनवलं😊🙏🎹👌
जय लहुजी खूप छान भाऊ
खुप सुंदर निशांत बाळा तुला पुढील प्रगतीस खूप खूप शुभेच्छा यशवंत हो ( अती सुंदर आवाज निशांत बाळा 🎤🎤🎶🎶👌👌👍🙏 जय लहुजी 🙏 तुझ्या आवाजामुळे 100 टक्के भारतरत्न नक्की मिळणार 👍👍👍
निशात तुला आजीचा आशिर्वाद खुप मोठा हो आशीच पगती कर
दादा खूप छान 🎉🎉🎉🎉
डॉ.अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न मिळालेच पाहिजे.... जय लहुजी, जय अण्णा भाऊ... गाण कडक झालं सोनू भाऊ
खुप सुंदर गायन केल ❤❤❤❤
🎉🎉❤❤❤ mast ahe bhau
सोनु सर ने माझ्या मुलांचे पण व्हिडीओ मागीतले होते खुप छान सर
लोकशाहीर, साहित्यरत्न, कादंबरीकार, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेठून उठवली आसे साहित्यसम्राट डॉ. आण्णा भाऊ साठे यांना भाररत्न मिळाला पाहिजे!!! जय लहुजी ♥️जय आण्णा 💛 जय भीम 💙 जय शिवराय ❤
Kadddk Sonu Dada Jay Lahuji...👑💛🌍💯🔥
Waa ❤😊
लेखनी तुन खुप काही शिकायला मिळालं, दादा, पण् खरंच आपल्या आण्णा भाऊ नां भारतरत्न पुरस्कार मिळाच पाहिजे ,,,जय लहुजी जय अण्णा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂
गीत संगीत आणि गायकी पण खुप छान जय लहुजी जय अण्णा भाऊ 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
खुप छान.... 💛💪🙏 जय लहुजी
वा क्या बात है सोनू भाऊ ((जय लहुजी 💛))
Yek nombar Sonu bhau🎉❤❤🎉love you bhau असच आजुन गाणे लिहिणार आणि सर्वांच्याकाळजात बसंनार❤❤
अप्रतिम काव्यरचना आणि सादरीकरण .साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न मिळालेच पाहिजे.
जय लहुजी जय आणा अप्रतिम
खूप छान सोनू दा
चंदन कांबळे यांच्या पुण्याईन तुम्ही घडलात. अण्णांच्या विचाराची वाचा फोडली.जय लहूजी जय अण्णाभाऊ
जय लहूजी जय अण्णा
खूप छान वाटले
जय लहुजी
Kadak kadak Jay lahuji
लय भारी 👍
Jay lahuji bhava 💛👑
Sangamner studeo madhe jhal song. Khup Chan gayal.
अतिशय सुंदर अप्रतिम साँग आहे तोडच नाही सोनू साठे यांच्या लिखाणाला ❤🎉🎉
जय लहुजी गुरुजी.... अप्रतिम ❤❤❤
Khup chhan mast 😘👌👌👌
🙏🙏जय लहूजी जय अण्णा🙏🙏
Jay lahuji nishu bala आमच्या ghranychi shan ahes tu Sonya asch pudhe jat raha bala 😊❤❤🚩💫
Khup chan song ❤❤❤❤
Jay lahuji 💛
क्या बात है सोनु गुरुजी ❤आतुरता होती ज्या गाण्यांची ती आज संपली नक्कीच आपल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळनार हे फायनल...😊 जय लहुजी कडक पिवळा भडक..💛💛💛💛
Kdk Jay lahuji great job
हो भारतरत्न मिळलच पहिझेल ❤️💛
खूप सुंदर लिखाण आवाजही खूप सुंदर गुरुजींची निवड म्हणजे एकच नंबर असते❤❤❤❤
गुरुजी गीत खूप सुंदर आहे👍🏻
Wow so grateful work sonuji sathe 🎉
भाऊ समाज्याच्या मनातल्या. भावना तुम्ही गीता मध्ये माडल्या . लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना *भारतरत्न* मिळालाच पाहिजे. जय लहूजी
Khup chan ❤❤
गुरुजी तूम्ही समाजासाठी नेहमी चागले विचार मांडता 🙏🙏💐💐💐
Kadkkk song💛
Bhau khup Sundar gann aahe ❤❤
Entry Jabardasth.... Ek number video Kajal lagala aani song....pn Kadak....🔥only one singer Sonu Sathe🔥
उत्तम गायकी...ऊत्तम लेखन..अप्रतिम संगीत ...खुप शुभेच्छा शेखर / नितीन भाऊ ...साईरत्न रेकॉर्डिंग स्टुडिओ संगमनेर
Jay Lahuji 💛💛
Khup chan Dada 😍😍
जय लहुजी भाऊ एकच नंबर गाणं आहे❤❤❤
मस्त
खूप छान भाऊ
खुप छान आहे आवाज ऐकू खुप आनंद झाला आहे भाऊ❤❤❤❤❤
एकच नंबर पप्पा ❤❤🎉🎉
वां वा क्या बात हे l Sonu Bhau सलाम तुमच्या लेखणी ला खूप छान गाणं आहे 🥰🥰😍💛💛💛 मस्त त्रिवार मानाचा जय लहुजी सोनू भाऊ ❤️❤️❤️🙏🙏🙏💐💐💐💐
Nice sonu dada ani bala mast ❤
खूप छान गायन केले ❤❤
Jay lahuji 💛
Jay lahuji bhau 👑💛
Jay bhim Jay Lahuji 💛💙
Khup chan dada🎉✌🏻❤️
जय लहुजी भाऊ
Very Good ... Keep It up SONU JI
✌👍👌👌👌
Thanks❤
भारी गायल
जय लहुजी ❤❤
Jay lahuji Sonu bhau
खुप सुंदर सोनु दादा💛मस्त गायल बाळा खतरनाक जय लहुजी 🔥🙏