साजन जेव्हा आम्ही हे गाणं 01 ऑगस्टला वाजवलं तेव्हा भलेभले शेठ मान खाली घालून बसले होते...? तेव्हा आमची छाती अभिमानाने फुगली व तुमची आठवण आली मातंग समाजाला खरंच गर्व आहे तुमचा.......👌🤝
साजन बेद्रेच्या गीताप्रमाणे मातंगानी जीवन व वत॔न करायला पाहिजे .आता गाण्यासारखे वागावे पुरी झाली मनुवाद्यांची गुलामी करणे सोडा आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे स्वाभिमाने वागा...तरच आपले भले आहे,नुसते जयंतीपुरते वागू नका.. ..जयअण्णा, जयभीम. 👌👌🙏✍,
Amhi hindu dharmache lok aahot Jagala mahit aahe mang kay asto Gulami sarkhe shabd vapru naka Ata desha madhe fakta hindu ani non Hindu hya don jati aahet lakshat theva
Are vva kay ek nabar gann ahe kharach khup chan sajan sar mast 😍😘😘💛💛💛💛💛👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌
गर्व नेहमीच वाटणार.... जय लहुजी जय आण्णा साजन दादा .. तुम्ही तर आमची शान आहात.. आपला इतिहास आणि आपल्या समाजात राहून.. गर्वाने.. बेधडकपणे समाजासाठी गाण्यांच्या स्वरूपात कार्यकरता... . नाहीतर आपल्या समाजात बरेच जात बदलणारे आहेत... सलाम तुम्हाला
Great song! I remember very well that the most hated, where I came from were Mangs and Mahars, to be precise rural Satara district. Hard to believe but true, even beggars or nomads stayed away from begging and drinking water from Mang Mahar enclave, and that was hurtful for us. Uplifting song Chandan singing has some pride for both Mangs and Mahars, maybe true, annihilation of casteism is all we need. Whether Mang or Mahar, I'm of the opinion that, and my opinion may sound strange and stupid, we must preserve, protect and cherish our caste identities. Caste is our community, we lay down our roots to build social cohesive strength to look after our community and transcend that strength to others around you making life better for all. Thanks Chandan for great song!!!! My love, hugs and kisses to Mang-Mahar children of Maharashtra.
अप्रतिम... भाऊ सदर गीत हे स्वाभिमान दर्शविणारे आहे,स्वाभिमान असेल तर हीच भाषा असते....व्वा... उच्च कोटीची रचना ... यातून समाजाला संदेश या गीतातून व्यक्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न गीतकार महोदयांनी केलेला आहे.
अप्रतिम गीत साजन बेंद्रे दादा आम्हाला तुमचा अभिमान वाटतो जय लहुजी
Sajan bhau ek ch No..apan sagle milun aplya jatila eki karacha sandesh deut..jai lahuji....
दादा..खूप आभारी आहे समाज जागृती बद्दल...मानाचा त्रिवार जय भीम
जय लहुजी
नाद खुळा गाणे ❤❤❤❤
साजन जी, तुमची आपला मातंग समाज जागृत करण्याची चळवळ अशीच कायम राहूद्या....
जय लहुजी.. जय अण्णा भाऊ.. 🙏
साजन जेव्हा आम्ही हे गाणं 01 ऑगस्टला वाजवलं तेव्हा भलेभले शेठ मान खाली घालून बसले होते...? तेव्हा आमची छाती अभिमानाने फुगली व तुमची आठवण आली मातंग समाजाला खरंच गर्व आहे तुमचा.......👌🤝
🇪🇺Jay bhim 💛jay lahuji
🔥🔥💪💪khatarnak jai lahuji 💛💛jai bhim💙💙💪💪
💛
@@gangurdesantosh5056. 0
जय लहुजी💛👑💯
1nobar🙏🙏🙏🙏💙💥🔥
1 numbuer sajan bhai ❤❤❤
साजन बेंद्रे सर जय भीम नमो बुध्दाय जय लहुजी मी आजचं हे गाण पुर्न आईकतो य जय भिम नमो बुध्दाय जय.........जि
Jay Lahuji sajan bhau garv tumchyavar mang samajacha 1 no song 👌 asech pudhe ja samajache asech nav Roshan kara
साजन बेद्रेच्या गीताप्रमाणे मातंगानी जीवन व वत॔न करायला पाहिजे .आता गाण्यासारखे वागावे पुरी झाली मनुवाद्यांची गुलामी करणे सोडा आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे स्वाभिमाने वागा...तरच आपले भले आहे,नुसते जयंतीपुरते वागू नका.. ..जयअण्णा, जयभीम.
👌👌🙏✍,
कोण करते हो गुलामी
Amhi hindu dharmache lok aahot
Jagala mahit aahe mang kay asto
Gulami sarkhe shabd vapru naka
Ata desha madhe fakta hindu ani non Hindu hya don jati aahet lakshat theva
Jay punge
@@rahulborkar2046 jai punge mhanje kay re bhad****
Lay masti aali ka Tula
Jay bhim.. Jay Lahuji
Wa super songs bhaiya tumi Maharashtra suprasidd gaik aahat 💐👌👍 mass mitra mandal renapur ta bhokar dist nanded
छान
जर खर असल तर मला वाटतय साजनदादा तुम्ही खुप सुंदर उत्तर देताल गीतातुन
डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या सर्व गाण्यांचे लिरिक्स गुगल वरती अवेलेबल पाहिजे, व तस करा... जय लहुजी 🙏🙏🙏निफाड नाशिकर
Kadak Jay lahuji
आदर्श व्यक्तीमत्व मा.साजनजी आपला आवाज ....लय जबराट ! मनःपूर्वक आपले अभिनंदन !
Jai lahuj dada ❤️🙏🔥🔥🔥🔥🔥🔥
दादा जय लहुजी तुमचे गाणे खुपच छान आहेत आसेच गाणे समाजासाठी गात रहा. शिवम् बनसोडे धुप्पा
Are vva kay ek nabar gann ahe kharach khup chan sajan sar mast 😍😘😘💛💛💛💛💛👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌
गर्व नेहमीच वाटणार.... जय लहुजी जय आण्णा
साजन दादा .. तुम्ही तर आमची शान आहात..
आपला इतिहास आणि आपल्या समाजात राहून.. गर्वाने.. बेधडकपणे समाजासाठी गाण्यांच्या स्वरूपात कार्यकरता...
.
नाहीतर आपल्या समाजात बरेच जात बदलणारे आहेत...
सलाम तुम्हाला
जय लहुजी एकच नंबर भाऊसाहेब मांगच ग्रेट
साजन सर कोणीही लगेचच तुमच्या प्रेमात पडावे अशी तुमची गाणी आणि आवाज आहे 👌👌👌👌 जय लहुजी जय आण्णा भाऊ
Jay lahuji Jay Anna great song bhau
खूप सुंदर गाणं आणि तुमचा आवाज पण खूप सुंदर
१ नंबर नानवाटं 👌🏻👌🏻
जय अण्णा 👍👍
जय लहुजी👍👍
साजनभाऊ तुमच मांगावर असलेल प्रेम बघुन खुप आनंद वाटतो
साजन दादा तुम्ही आज तुम्ही शेठला थेट गारद केले जय आण्णा जय लहुजी
Sajan sir tumche sagli gaani khupach sundar astat aamhi roj aavdine aikto.apratim 😘
Great song!
I remember very well that the most hated, where I came from were Mangs
and Mahars, to be precise rural Satara district. Hard to believe but true,
even beggars or nomads stayed away from begging and drinking water
from Mang Mahar enclave, and that was hurtful for us.
Uplifting song Chandan singing has some pride for both Mangs and Mahars,
maybe true, annihilation of casteism is all we need. Whether Mang or Mahar,
I'm of the opinion that, and my opinion may sound strange and stupid, we must
preserve, protect and cherish our caste identities. Caste is our community, we lay
down our roots to build social cohesive strength to look after our community and
transcend that strength to others around you making life better for all.
Thanks Chandan for great song!!!!
My love, hugs and kisses to Mang-Mahar children of Maharashtra.
💛 जय लहुजी 💛
साजन दादा 💪💪💪💪
जय लहुजी kadkk आणखी पिवळा भडक साजेनं दादा अप्रतिम
Sajan bhai khupach great . jai matang , jai lahuji
जय लहुजी 🌹🙏🌹🧡❤️. 👏👏👏
🎉🎉🎉❤❤kharach amchya angatil salsaltya raktachi jashi savay aahe ,agdi dada tumchya bolat utarle aahe.angala shahare yeil ase aahe tumche bol .Jay lahuji🎉🎉🎉🎉🎉❤❤❤😊kunalahi jamanar nahi amchya ambujachi vay❤
Ek number pappa ❤❤
साजन दादा तूमची गाणे मनावर राज्या करू जातात तुम्ही खूप खूप छान आहात आणि तूमचे विचार ही
खुपच सुंदर गाणं गायला साजन दादा एकच नंबर 👍🏼😊👌👌
जय लहुजी
1 no song jai lahuji kadakkkkkk 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
बेंद्रे नावातच ब्रँड आहे....
आत्ता हवा फक्त आणी फक्त साजण गुरुजींची...love you guruji....
Qwtt
Jay lahuji
Kadak bhadak Jay lahuji 💛🚩💪🏽
Jay bhim 💙jay lahuji💙
Khupch chhan bol aahet,,,,aamhala tumcha garv aahe,,,,jay lahuji 🙏
आई लखाबाई तुम्हाला लय सुखात ठेऊ हेची मातंगी देवी चरणी प्रार्थना ❤❤❤
मांगवाड्यात येऊन भेट कडाक 💛💛
साजन सर खुप छान साँग बनवल तुम्ही तुमाला पिवळा कडक जय लहुजी👌👌👌👌👌
kadak song sheth....👌👌👌👌
1 number sajan bhai👍
साजनदादा खुप सुंदर गीत गायल
शेठची चांगली जिरवली
शेठ ला खुप सुंदर उत्तर दिलं
क्या बात है...🤩🕺💥💥💥💖🎤
Sajan Bendre Saheb super lay Bhari नाद खुळा
Ek number....👌👌Nadkhula Sajan Dada And Sagar Dada👍☺
भाऊ एक नंबर
जय लहुजी
लय भारी गाण दादा कडक, आवाज जय लहुजी ❤❤❤❤
झकास, अप्रतिम, सुंदर, श्रवणीय👋👋👋👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍
देवाचा आशिर्वाद आहे मांगाला आज उच उच पदावर मांग समाज आहे चांगल्या भेत नाय
जय लहुजी💛
देवाचं.नाय.बाबासाहेबाचा.ईतिहास.वाचा.मडके.झाडुचा
@@आशा.बाई.उबाळे काही बी बोलु नकोस
Bapacha nav gheyla laj vatte ka .bap mahiti nasel tr dev man .#dr.ratan lal che video paha
@@vivecaka Shemnya tu baap aani bhauji aahe mi
Devacha aashirwad 😂
Galyatle madke kon kadhle ?
Visrle bapala
खुप कमी लोक भेटतात आपल्या समाजाचे गाण गायनाने गायक 1 ऑगस्ट पयँत आजुन नवनवीन डी जे गाणे काढा जय लहुजी जय आण्णा...🚩🚩🚩
जय भिम जय आणा जय लहुजी 👏👏
भारीच राव 👍👍👍👌🏻👌🏻
Sajan Dada Khup Chhan 👌🙏 Jay Lahuji 🙏
मी सागर खुडे सोनू मंडलिक चा शिष्य साजन दादा खरंच कडक गाणं गायलं
साजन भाऊ तुमचे गाने आहे बेस्ट..
काळजाला भिडलया थेट..
जय लहुजी 💛 जय अण्णा💛💪
लय भारी
mast sajan sir
Wah Awesome 👌 👏 Jay Shivray. Jay Bhim. Jay Lahuji. 🙏 💖💖💖
साजनराव एक नंबर मी दिलीपराव देशमुख आबुंज आहे करवीर कोल्हापुर आभिनंदन साज न
अप्रतिम... भाऊ सदर गीत हे स्वाभिमान दर्शविणारे आहे,स्वाभिमान असेल तर हीच भाषा असते....व्वा... उच्च कोटीची रचना ... यातून समाजाला संदेश या गीतातून व्यक्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न गीतकार महोदयांनी केलेला आहे.
The
ल़य भारी
🙏🏼 नमस्कार🙏
साजन बेंद्रे जी गाण्याचे बोल सुंदर आहे व विडिओ ची सुरुवात उत्तम आहे
जय मांतग जय आंबुज
साजन सर ची समाज काय आहे सांगाना 🙏🙏🙏🙏
जय लहुजी
@@sanjaybhaskarjogi7266 jo samaj waghanacha asto to
MANG 🔥🔥🔥
साजन सर लयभारी काढल गाण आवड आपण तुमचा फॅन झालो जय लहुजी कट्टर जय आण्णा जय मातंग...
Kdkkkk sajan guruji 👌👌
जय लहुजी साळवे जय भिम❤❤❤🙏🙏💪💪💯
Kadak song
Khupch bhari aahe gaan 👌👌👌👍👍👍💛jay lahuji💛💛💛
Hiro Fakt Mazha बाप ❤️😘😘
Lay bhari sajan set
Sajan Sir अप्रतिम 👌👌 जय लहूजी🙏
Yala mantyta sajan sagar chi hawa. Jay lahuji bhaav💐💐💐💐
श्रीमान साजन दादा...आपल्या या गीताने मातंग समाजातील प्रत्येक तरुण,वृद्ध व मुलांच्या मनात स्वाभिमानाचा अंकुर फुलवला,व्वा..अभिनंदन भाऊ I salute you sir.
Jay lahuji 🥰
१ च नंबर 🔥
जय लहूजी
Nice 👍🟡
ऐकदम कडक्क्क्क्क्क्क्क
निळ्या पिवळ्या झेंड्याची
शान आहेत साजन सर तुम्ही
nice
Eek number Satan bender sahib jay laguji 💛💛
Khup chan sajan sir Jay lahuji
Kdkkkkkkk 👍👍👍👍👍👍👍👍💛💛
Mi suddha matang ahe. You jay laju ji. Mi ek garib mamus ahe.
Kddddk dada
बादशहा ❤️🙏
जबरदस्त साजन दादा
Love you🤟❤ may jaan gurujii
लय भारी 👌👌👌👌
Kdk Jay bhim Jay lahuji
जयभिम जय लहूजी।
Kdk na bhau
Lai bhari bro ❤️
Wa kya bat hai sajan dada jay lahuji kdkkk
जय भीम जय लहुजी. साजन सर कडकच...!
No 1 chaal dili sir nehmi pramane
जर आणाभाऊ साठे आता आसते तर
हे गाण त्याच आवगाण मनजे हे
Hii
कडक
1 no bhau
Kadak