मी जन्माने मराठा;पण ज्यांचा मनात प्रचंड आदर आहे असा समाज म्हणजे मातंग समाज होय. अतिशय चिवट,पण साधा सरळ,प्रामाणिक स्वभाव असलेली ही निष्ठावंत माणसे. जय हो❤
*लय भारी 😘 समाजाचं गाणं फक्त बापच आयकाव कारण अर्थ पुर्ण लिहिलं जात त्यात कुठंच समाजाला गाल बोट लागलं आस लिहीत नाही उगाच समाजभुषण नाय म्हणत त्यांना* love u😘😘
खुप छान आशय आहे सर ...जातीव्यवस्थे ने पिचलेल्या आपल्या समाजाची उन्नती होत आहे ...शाहू महाराज क्रांतीबां फुले वस्ताद लहुजीसाळवे बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या समता वादी विचारांनी समाज सुधारत आहे आणि खरच गाण्यात म्हणाल्या प्रमाणे कॉलर टाईट💙❤✊👍👌
आपल्या लेखणीला तोड नाही.. खरच "चंदनानी केले राईट" खूपच अर्थपूर्ण गाणं आहे एक विनंती गुरूजी आपणांस आपण गेल्यावर्षी २०१९ ला ( नाव आण्णाभाऊच द्याव विद्या पिठाला ) अशी मागणी आपण आपल्या लेखणीतुन सरकारला विनंती केली होती ह्या वर्षी २०२० आण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती आहे आपण सरकारला आपल्या लेखणीच्या माध्यमातून आण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी करावी...जय लहुजी
मातंग समाजाचे अस्तित्व निर्माण झाले आहे असे या आपल्या गीता मधुन प्रसिंद्ध झाल्या सारखे वाटते मला खूप अभिमान आहे मि मांग असल्याचा धन्यवाद खूप छान गीत आहे
जय लहुजी जय अण्णा जय भीम 🙏💛 सर , खुप अर्थपुर्ण Song आहे हे. सर मातंग समाजात गायक खुप आहेत , पण मोजकेच गायक समाजासाठी अर्थपुर्ण Songs काडतात. हे गान खुप आवडलं भाऊ 👌💯 भाऊ आसेच छान, आणि अर्थपूर्ण गाने तुम्ही जास्तीत जास्त या पुढे ही काढावे अशी अपेक्षा करतो तूमच्याकडुन सर...🙏 मानाचा जय लहुजी जय अण्णा जय भीम 🙏🙏💛💙👑💯🔥
मातंग समाजाचे अस्तित्व निर्माण झाले आहे असे या आपल्या गीता मधुन प्रसिंद्ध झाल्या सारखे वाटते मला खूप अभिमान आहे मांग असल्याचा साहेब धन्यवाद खुप छान गीत आहे
खूप छान लिहिले गीत.अर्थ पूर्ण अशी रचना सद्य परिस्थिती शब्दांत उतरून गाणं लिहिणे कुणाचेही काम नाही, हे फक्त आपणांस जमते.गुरुजी आपल्या आवाजाला व लेखणीला मनापासून मनाचा मुजरा.जय लहुजी
पुरोगामी विचारातून प्रगल्भतेकडे प्रवास करणाऱ्या सबंध मातंग समाजाच्या जीवनाचं चित्र नेमक्या शब्दांत व्यक्त केल.दादा तुमच्या लेखणीला सलाम.आणि तुमच्या आवाजाचा तर मी मनापासून फॅन आहे .खरंच चंदनाने केलंया राईट.❤️🧡💛💚💙💜💜💙💚💛🧡❤️
चंदन कांबळे सर सप्रेम जय लहुजी,जय अण्णा. सरजी खरच तुम्ही तुमची लेखनी आणि तुमच्या आवाजातुन मांगामध्ये चंदनाचा सुगंध होऊन दरवळत आहात.अप्रतीम रचना आणि सादरीकरण.एकच नंबर आपल्या पुढील चळवळ आणि कार्याला मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.👌👍❤️🌹🙏🙏
Khup c chan ...jatichya ganyala fakt any fakt only one chandan kamble... Gurunchi lekhani asate right mhanun c tr gaan zal ahe yekadam tight... Jay lahuji guruji
हे गाणं ऐकलं आणि खरंच गर्व वाटत आहे मी मी मतंग असल्याचा, खूप खुप अभिमान वाटला, अशीच आपली गीतांमधून प्रगती चालू राहूदया सर, ,, समजा तर्फे खूप खुप धन्यवाद तुम्हाला..❤️❤️❤️
गाण्यातच हे चांगलं वाटतं आहे जेव्हा मातंग समाज upsc,mpsc अशा उच्च पदावर जाईल आमदार खासदार होईल तेव्हा हे गान समाजाला लागू होईल पण आत्ता गुटखा खाऊन दारू पिऊन गुन्हेगारीत मुल ह्या गाण्यावर कॉलर टाइट करत आहेत आजुन आपण खूप माघे आहोत शिक्षण ला महत्त्व द्या धर्माच्या राजकारणात अडकु नका शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चाला नक्की परिवर्तन होईल
मी जन्माने मराठा;पण ज्यांचा मनात प्रचंड आदर आहे असा समाज म्हणजे मातंग समाज होय.
अतिशय चिवट,पण साधा सरळ,प्रामाणिक स्वभाव असलेली ही निष्ठावंत माणसे.
जय हो❤
*लय भारी 😘 समाजाचं गाणं फक्त बापच आयकाव कारण अर्थ पुर्ण लिहिलं जात त्यात कुठंच समाजाला गाल बोट लागलं आस लिहीत नाही उगाच समाजभुषण नाय म्हणत त्यांना*
love u😘😘
बरोबर आहे गुरूजी
खरे आहे...रे माझ्या सोन्या
Ho Guruji is best
सोनू साठेजी तुमचं कधी येणार आहे
जय लहुजी कडक पिवळा भडक गुरुजींना 🙏🙏🙏
आता चंदनानी केलंय राईट...👌👌👍👍
👑👑💛💛साहित्यरत्न लोकशाहीर अण्णभाऊ साठे यांच्या_100 व्या _जयंती _निमित्त विनम्र_ अभिवादन_#_खरच_चंदनाने_केलय_राईट..✔️✍️✍️✔️🆕🎤🎧🔈🔉📢🎶🎵🎹💯💯👌🔥👑😎😎😎💛💛👑👑_🙏🙏जय अण्णा_जय लहुजी 🙏🙏
खरच तुमच्या मुळे आज जिथं तिथं मांगची कॉलर टाईट दिसते.खरच गुरुजी तोडच नाय तुम्हाला,जय लहुजी
मी एक रामोशी समाजातील मुलगा आहे पण मला हे गाणं ऐकायला खूप भारी वाटतं एक वेगळीच Feeling आहे ह्या गाण्यात...😌🙌🏻💛
ह्या जातीच्या गाण्याला फक्त चंदन चाल्ला ! मांगाच्या पोरांन असा केलाय कल्ला !
मांतग समाजाची ओळख आपल्या गाण्यातुन पटवून देणारे फक्त चंदन गुरूजी..
अरे हरामखोरांनों डॉ.बाबासाहेबां मुळे आज तुम्हाला किंमत आहे
Ho re jalkya
खुप छान आशय आहे सर ...जातीव्यवस्थे ने पिचलेल्या आपल्या समाजाची उन्नती होत आहे ...शाहू महाराज क्रांतीबां फुले वस्ताद लहुजीसाळवे बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या समता वादी विचारांनी समाज सुधारत आहे आणि खरच गाण्यात म्हणाल्या प्रमाणे कॉलर टाईट💙❤✊👍👌
मातंग समाजाची खरी भावनीक व ऐतिहासीक माडंणी करनारे ऐकमेव मनल तर फक्त आमचे भाऊ चदंन कांबळे👌👌🙏🙏
U
आपल्या लेखणीला तोड नाही..
खरच "चंदनानी केले राईट"
खूपच अर्थपूर्ण गाणं आहे
एक विनंती गुरूजी आपणांस
आपण गेल्यावर्षी २०१९ ला ( नाव आण्णाभाऊच द्याव विद्या पिठाला ) अशी मागणी आपण आपल्या लेखणीतुन सरकारला विनंती केली होती
ह्या वर्षी २०२० आण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती आहे
आपण सरकारला आपल्या लेखणीच्या माध्यमातून आण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी करावी...जय लहुजी
👍
खरोखरच कॉलर टाइट आहे मांगाचा आज
लॉकडाउन नसतं तर हे गाणं डीजे वरती खूप वाजल असतं चंदन गुरुजी जय लहुजी
गर्व आहे मांग असल्याचा जय भीम❤
Kya baat hai guruji👌👌👌👌
माझ्या गुरुजीची एक फाईट
अन समद वातावरण टाईट👌👌👌👌
साहित्यसम्राट लोकशाहीर
डाॅ. "अण्णाभाऊ" साठे
यांच्या 100 व्या जयंती निमित्त
कोटी कोटी विनम्र अभिवादन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मी बौद्ध समाजाचा मुलगा आहे तरी पण हे काळजात💛 बसलय💛
💙जय भीम💙
💛जय लहुजी💛
जय भीम जय लहुजी
Jay bhim dada❤
जय भीम नमो बुद्धाय जय हिंद जय शिवराय जय लहुजि जय हिंद जय शिवराय जयभीम जय शंभूराजे जय संविधान ❤❤❤
Jay bhim 💙Jay lahuji Jay aanabhausathe 💛💛
धन्य पवध
खूप सुंदर लेखणी..... आणि गुरुजींना तर तोडच नाय.... खरंच गाणं ऐकून कॉलर टाईट झाली
आत्ता वाटेल खरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जोरात झाल्यासारखी ...जय लहुजी
जय लहुजी
मातंग समाजाचे अस्तित्व निर्माण झाले आहे असे या आपल्या गीता मधुन प्रसिंद्ध झाल्या सारखे वाटते मला खूप अभिमान आहे मि मांग असल्याचा धन्यवाद खूप छान गीत आहे
खुप खुप आभारी आहे आपल्या कार्याबद्दल दादा जय लहुजी जय अण्णाभाऊ💛🙏🙏🙏🙏
एक नंबर..👍👌💪💪
चंदनजी कांबळे आपण पुरोगामी विचार आपल्या लेखणीतून समाजाला प्रबोधन करता ह्या हून क्षेष्ट कार्य नाही💙👌👍🥇🙏🤝🇮🇳📝😍
जय लहुजी जय अण्णा जय भीम 🙏💛
सर , खुप अर्थपुर्ण Song आहे हे. सर मातंग समाजात गायक खुप आहेत , पण मोजकेच गायक समाजासाठी अर्थपुर्ण Songs काडतात. हे गान खुप आवडलं भाऊ 👌💯 भाऊ आसेच छान, आणि अर्थपूर्ण गाने तुम्ही जास्तीत जास्त या पुढे ही काढावे अशी अपेक्षा करतो तूमच्याकडुन सर...🙏
मानाचा जय लहुजी जय अण्णा जय भीम 🙏🙏💛💙👑💯🔥
जय۔लहुजी۔जयआना
व्वा क्या बात है ...खरच लिखान हवं तर असंं👌👌👌👌
मातंग समाजाचे अस्तित्व निर्माण झाले आहे असे या आपल्या गीता मधुन प्रसिंद्ध झाल्या सारखे वाटते मला खूप अभिमान आहे मांग असल्याचा साहेब धन्यवाद खुप छान गीत आहे
सर आपण मातंग समाजाचे आहेत एक गोष्ट आमच्यासाठी अभिमानास्पद आहे मातंग समाजाला प्रेरणा देणारी गीते आपण लिहावीत
जय लहुजी👑❤️ जय अण्णाभाऊ 👑❤️
@@VIP-zy5mf us din title
👑👑 best song jay lahuji
💛💛✍🏻🙏🏻
खूपच छान गुरुजी 👌👌
गुरुजी तुम्हाला आदराचा स्वाभिमानाचा
क्रांतिकारी जय लहुजी जय आण्णाभाऊ
👑🙏💛💛💛🙏👑
छान लिहिले भाऊ
खूप छान लिहिले गीत.अर्थ पूर्ण अशी रचना सद्य परिस्थिती शब्दांत उतरून गाणं लिहिणे कुणाचेही काम नाही, हे फक्त आपणांस जमते.गुरुजी आपल्या आवाजाला व लेखणीला मनापासून मनाचा मुजरा.जय लहुजी
Mala suicide karavi vatate
००
पुरोगामी विचारातून प्रगल्भतेकडे प्रवास करणाऱ्या सबंध मातंग समाजाच्या जीवनाचं चित्र नेमक्या शब्दांत व्यक्त केल.दादा तुमच्या लेखणीला सलाम.आणि तुमच्या आवाजाचा तर मी मनापासून फॅन आहे .खरंच
चंदनाने केलंया राईट.❤️🧡💛💚💙💜💜💙💚💛🧡❤️
Nice comends
👍🙏
निदान या महाराष्ट्रात चंदन कांबळे सारखे दुसरे गायक होणे नाही....
१००% खरी बात आहे.....❤
....😎 No 1 song guruji👌👌👌
जय लहुजी जय आण्णा भाऊ साठे...🙏🙏
गुरु असावे तर असे खुप गोडी आहे तुमच्या आवाजात जय लहुजी आणि माझा तुम्हाला मानाचा मुजरा🌹🌹🙏🙏
Kadakkk ahe song 👑💪🔥🔥👑💪💪💪👑👑
मातंग समाजाचा इतिहास तुम्ही एका गाण्यांमध्ये साजर केला .... जय भीम सर
❤
चंदन कांबळे सर सप्रेम जय लहुजी,जय अण्णा. सरजी खरच तुम्ही तुमची लेखनी आणि तुमच्या आवाजातुन मांगामध्ये चंदनाचा सुगंध होऊन दरवळत आहात.अप्रतीम रचना आणि सादरीकरण.एकच नंबर
आपल्या पुढील चळवळ आणि कार्याला मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.👌👍❤️🌹🙏🙏
Khupach chhan ahe mang manje collar tight ♥💜
Apratim sundar va kya bat hi
गाण्याला फुले, शाहू, आंबेडकरांशी जोडलेलं असायला हवं होतं, आणखीन जीव आला असता गाण्याला.
जय लहुजी. गुरूजी खरोखरच काॅलर टाईट आपली. जय मातंग
Kadakkk 1ch no Gurji.☝️🤘💪💪👌
मांगाच #Future थोड्याच दिवसात अजून होणार #Bright..
कारण आता 💪 मांग म्हणजे #कॉलर_टाईट 😎
👍
वाह दादा
Mst dada 1 ch nbr 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏👍🏼👍🏼
जय भीम जय लहूजी 💪🏻💙💛 मस्त गान आहे 👏🏻
छान आहे गाणं... जय भीम,,💙
Jay lahuji
@@yashpardhe9748😊😊😊😊😊😊😊😊qqa
Jai lahuji, jai bhim...
चंदन गुरूजी खरच तुमचे एक एक शब्द आईकण्या सारखे आहेत ❤ जय लहुजी जय आण्णा भाऊ साठे ❤
लय भारी साहेब 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kadkkkk jay lahuji
अप्रतिम गाणं आहे गुरुजी✨👑
Kdkkkkkkkkkk❤❤❤❤❤
या जातीच्या गाण्याला फक्त चंदन चालला कडक गाण आता मांग म्हणजे कॉलर टाइट ....
एक नंबर दादा जय लहूजी जय आण्णा
खूप छान जय लहुजी जय शिवराय जय भीम 💙🚩💛
खूपच छान गान आहे गुरुजी क्रांतिकारी जय लहुजी🌹🌹🌹🌹💛🙏🙏
अर्थ पूर्ण गाणं गुरुजींनी लिहिले आणि ऐकतच राहावे असे गाणे जय लहुजी
खुप सुंदर
खरच आमचे प्रेरना आहे तुन्ही गुरुजी
जय लहुजी जय आण्णा भाऊ
जबरदस्त गित गुरुजी🎵🎵🎵💞💞💞🎵🌹🌹🌹🎵🎵🎶
Khup chan ❤
Kadakkk Kya bat hai....🔥🔥🔥💛💛👑👑👑
गर्व आहे मी मातंग आहे वा चंदन जी काय गाण आहे खूप छान
Khup c chan ...jatichya ganyala fakt any fakt only one chandan kamble... Gurunchi lekhani asate right mhanun c tr gaan zal ahe yekadam tight... Jay lahuji guruji
वा चंदन दादा ,,,, लय भारी वाटल गान
जय भीम जय लहुजी🙏🙏
जय लहुजी एकनंबर गाणं गुरुजी
Madam tumcha pn mi khup motha fan ahe tumhi pn khuch chan song manta..❤
जय लहुजी ❤
खरच चंदन गुरूजी तुमच्या समाजप्रबोधना मुळे आमच्या अंगामध्ये नवीन उर्जा निर्माण होते,
Kadak❤❤ आ
गर्व च नाही तर माज आहे मातंग असल्याचा 💛👑
गुरुजी तुम्हाला तोडच नाही जय लहुजी💐💐
Beautiful song chandan sir ....jay lahuji 🙏 jay anna
Mahaguru chandan kambale .,.,gurujii tumhich samaj jaga kela tumchya karyala coti coti duanyawad...Jay lahujii.,.
छान गीत जय भीम 💙✊
🧡जय लहूजी वस्ताद 🧡
नव्या नव्या चालीचे नव्या नव्या मुखडे गाणे आले मार्केटात..गाणेआले मार्केटात....!
गाण्या गाण्यात झाली फाईट बाप चंदनाची मान माज्या टाईट..!!२!!😎😎😎🙏🏻🙏🏻🙏🏻
Kadakkk 💪 song super 👌💛💛 JAY LAHUJI 🙏 jay Anna 🙏😍👌👌👑
मला मांग जात स्विकारायची आहे.
खरचं आता मांग म्हणजे कॉलर टाईट 👑💛😍✨👑
चंद्र सूर्य असे पर्यत गुरुजी म्हणलं कि - 𝓞𝓷𝓮 𝓜𝓪𝓷 𝓒𝓱𝓪𝓷𝓭𝓪𝓷 𝓚𝓪𝓶𝓫𝓪𝓵𝓮 हा माझा वाक्य एक दिवस खरा होईल,🙏🙏🙏
👌👌👍👍🔥
अप्रतिम गुरुजी 🙏गुरुजी तुमच्या गायकीला सलाम तर आहेच 🙏पण तुमच्या लिखाणाला हि सलाम 🙏🙏
खरंच आहे गुरुजींना खरच राईट केलं चंदन गुरुजींना खरंच राहत केलं
वा गुरूजी एकच नंबर 👌👌👌👌
खुप सुंदर
मानाचा जय लहुजी भाऊ तुम्हाला
गाणे निघाल्यापासून रोज पाच वेळा मला सकाळच्या पारी गाना ऐकल्याशिवाय करमत नाही मी रोहिदास सरवदे गायकी असावी कशी चंदन गुरुजी सारखे
मस्त जय लहुजी जय आण्णा भाऊ
jay bhim 💙👑 jay lahuji💛👑
अप्रतिम सत्य आधारीत song आहे।। जय लहुजी 😊🙏🙏
Kup Shan,👌🙏👍 karnati Kari Jay lahuji 🙏👌👌💐💐
💛 जय लहुजी कडक पिवळा भडक 💛
Mangachya ganyacha #pioneer. Guruji ♥️♥️ tumchya mul pahilyanda kalal ki aplya samajache pn gaane ahet...tumchyamule itihas mahit zala.... tumcha ek gaan=shambhar bhashna
जय हो. क्याबात हे गुरुजी 😍😍
आमच्या सोलापुरात वर्षाच्या बारा महिन्याच्या प्रत्येक महिन्यात प्रत्येक समाजाची मिरवणूक असते..आणि साऊंड टेस्टिंग हे गाणं fix आसतच ❤❤🙏🙏
जय लहुजी
Jay lahuji
Solapur bhau
kadk brka👌👌👌👌
क्या बात है गुरुजी एकच नंबर
हे गाणं ऐकलं आणि खरंच गर्व वाटत आहे मी मी मतंग असल्याचा, खूप खुप अभिमान वाटला, अशीच आपली गीतांमधून प्रगती चालू राहूदया सर, ,, समजा तर्फे खूप खुप धन्यवाद तुम्हाला..❤️❤️❤️
लयच भारी....सत्य परस्थितीचें पडसाद...या गाण्यात आहेत....जय लहूजी,जय भीम,जय शिवराय..जय जोती ,जय क्रांती..जय संविधान..जय बहुजन..
Jai lahuji ek no gan ahe chandan kamble sir ❤❤
गाण्यातच हे चांगलं वाटतं आहे जेव्हा मातंग समाज upsc,mpsc अशा उच्च पदावर जाईल आमदार खासदार होईल तेव्हा हे गान समाजाला लागू होईल पण आत्ता गुटखा खाऊन दारू पिऊन गुन्हेगारीत मुल ह्या गाण्यावर कॉलर टाइट करत आहेत आजुन आपण खूप माघे आहोत शिक्षण ला महत्त्व द्या धर्माच्या राजकारणात अडकु नका शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चाला नक्की परिवर्तन होईल
zcmZCMCN
💯
👍
Bhava aata amch lok khup pudhe aahe..
Villege madhe thod mage aahe..pan city madhe khup pudhe aale h..
अख्या महाराष्ट्रात गाजतय भाऊ १ ऑगस्ट
क्रांतिकारी जय लहुजी 💛🚩
मांगा च कॉलर टाइट फ़क्त सर तुमचाय मुळे आहे. फक्त सलाम सलाम सलाम गुरूजी तुम्हला
Dr.Aanna bhau mule tula rights milele aahet?
Kharch khup Chan song ,🙏👌👌👌
Jay lahuji sarvana chan gayle sarji kadak sogs Ek ch nabar
आणखी एक असे काढा की जे आज मातंग बांधव जुन्या रुढी वर जीवन जगत आहेत त्यांना आंबेडकर समजावे अस एक गाणं काढा त्यात आण्णा भाऊ व बाबासाहेब असावे😊❤
एकच नंबर गुरुजी सांग आहे मानाचा जय लहुजी
Lay Bhari Guruji no.1 Jay Lahuji
Kya baat hai
आमि मागं महार 👑💙💛👑
नाद करायचा नाय गायक स्वर सम्राट चंदन दादा कांबळेचा लयभारी खूप खूप छान जय लहुजी जय अण्णा भाऊ
नं१ चंदन दादा 👍👍🤟🤟👌👌
KADDAAAK jay lahuji bhau
समाज आणि समाजातील लोक आता शिक्षित झाली आहेत.
लवकरच समाजाची नवीन ओळख असेल. जी सांगावी लागणार नाही........ कायम कॉलर टाइट 💪💪