लहुजी वस्ताद साळवे यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला | संगमवाडी, पुणे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024
  • लहुजी वस्ताद साळवे यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला | संगमवाडी, पुणे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | 2 मार्च 2024
    3:17 - आजचा दिवस हा पुण्य दिवस...
    आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे घराणे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांपैकी एक घराणे होते. त्यांचे शौर्य पाहून महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी दिली. त्यांचे वडील देखील मराठा समाजाकरिता लढता लढता धारातीर्थी पडले.
    6:01 - क्रांतीकारकांना देखील प्रशिक्षण दिले...
    आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी पहिल्यांदा शस्त्र लढविण्याची शाळा ऊभी केली. त्यांनी अनेक क्रांतीकारकांना प्रशिक्षण दिले. आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे देखील राहिले.
    8:45 - भारताच्या योद्ध्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला...
    1857 साली आद्यगुरू लहुजी वस्ताद यांनी शिकवण दिलेले अनेक क्रांतिकारी योद्धा इंग्रजांविरुद्ध लढत होते.
    9:40 - आद्यगुरू लहुजी राघोजी साळवे यांचे स्मारक हे बनायलाच हावे...
    आम्ही तिघे वेगळ्या ठिकाणी जरी आधी काम करत असलो तरी देखील आम्ही त्यांचेच चेले होतो.
    12:06 - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे देखील स्मारक बांधण्यात येईल...
    लवकरच आता चिराग नगर मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे देखील स्मारक बांधण्यात येणार आहे.
    13:01 - मातंग समाजाचे जरी असले तरी...
    आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे मातंग समाजाचे जरी असले तरी देखील ते संपूर्ण हिंदुस्तानाचे व महाराष्ट्रचे आहेत.
    #Sangamvadi #Pune #BhoomiPujan #LahujiVastadSalve #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra
    Subscribe Now: bit.ly/YT_Dev_F... Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / devendra.fadnavis
    ► Follow us on Twitter: / dev_fadnavis
    ► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Комментарии • 98

  • @aniketsathe6812
    @aniketsathe6812 10 месяцев назад +31

    अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न मिळावी ही विनंती आहे आमची ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Akshaygawali123
    @Akshaygawali123 10 месяцев назад +56

    अण्णा भाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी विनंती व मुंबई विद्यापीठाला डॉ अण्णा भाऊ साठे या़ंच नाव देण्यात यावे अशी विनंती

  • @sandeepbabar3377
    @sandeepbabar3377 9 месяцев назад +31

    फडणवीस यांच्या पाठिशी तळागाळातील मातंग समाजाचा युवक आहे.. आणि फडणवीस यांच्या मागे कायम मातंग समाज राहिला आहे आणि राहणार.... फडणवीस साहेबांचे मातंग समाजावर विषेश लक्ष आणि प्रेम आहे...
    त्यामुळे कायम समाजाचा पाठिंबा राहिल... जय लहुजी जय परशुराम जय मातंग ...

    • @saurabhchonkar5191
      @saurabhchonkar5191 3 месяца назад +1

      @@sandeepbabar3377 जय लहुजी वस्ताद साळवे

  • @aatankwadiGamer420
    @aatankwadiGamer420 2 месяца назад +7

    वडार समाज कडून, शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा साठी भारतरत्न भेटावे या साठी पाठिंबा 💛🧡 जय लहूजी जय बजरंग जय वडार 🚩

  • @shankarsurve1304
    @shankarsurve1304 10 месяцев назад +21

    एकच नेता देवेंद्रजी. अभिमान वाटतो तुमचा. संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाज तुमचा ऋणी राहील

  • @dnyad8756
    @dnyad8756 10 месяцев назад +16

    साहेब धन्यवाद 🙏 मातंग समाजाची खुप दिवसांची मागनी आहे मुंबई विद्यापीठाला डॉ अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे त्या विषयावर जरा विचार करा

  • @ishwarkasabe5670
    @ishwarkasabe5670 10 месяцев назад +6

    Thank You Fadnvisaji

  • @Akshaygawali123
    @Akshaygawali123 10 месяцев назад +25

    जय लहुजी जय श्रीराम ❤❤❤

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 8 месяцев назад +1

      सवलती घ्यायला कुठे अन्याय झाला की जयश्रिराम यानी दिलेल्या सवलती घ्या बाबासाहेब नसते तर मातीची धुळ चाटत बसले आसते‌.खायाचे एकाचे व गायाचे दुसऱ्याचे.सवयच लागुन गेली

  • @adnyat
    @adnyat 10 месяцев назад +6

    समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे वाटणारे नेतृत्व ❤️

  • @marotimb4684
    @marotimb4684 3 месяца назад +6

    क्रांतीवीर क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे 🙏💛💛💛

  • @ShivajiKedare-y5p
    @ShivajiKedare-y5p 4 месяца назад +4

    मातंग समाजाचा परिपूर्ण अभ्यास असलेला एकमेव नेता म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब...

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 3 месяца назад +4

    मातंग समाज तुमच्या पाठीशी आहे साहेब...❤

  • @shankarbhadkwad5154
    @shankarbhadkwad5154 4 месяца назад +3

    धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब
    जय लहुजी 🙏 जय आण्णा भाऊ साठे

  • @karansonawane7369
    @karansonawane7369 3 месяца назад +2

    Dhanywad 💛🧡 saheb

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 4 месяца назад +3

    देवेंद्र साहेब धन्यवाद तुम्हाला मांग कळलं

  • @rameshboke7085
    @rameshboke7085 4 месяца назад +3

    फडणवीस साहेबांचा विजय असो
    जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
    लहुजी शक्ती सेनेचा विजय असो

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 5 месяцев назад +4

    बघा कसा मांडावा बनवत आहे...आणि पाठीमागे कशा घोषणा देत आहेत..भाजपचे सर्व राजकीय आणि सामाजिक माणसे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे,जातीचे, समुहाचे मारेकरी आहेत..हे मांगानी ध्यानात घ्यावे..
    साठे महामंडळाची वाट लावली आणि आरटी काढून त्याची सुधा वाट लावणार लावणार आहेत..

  • @DattatrayShelar-l8i
    @DattatrayShelar-l8i 10 месяцев назад +4

    Jay lahuji ❤️🔥

  • @balajiandhare3867
    @balajiandhare3867 5 месяцев назад +5

    आदरणीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री श्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आद्यक्रांतिगुरू लहुजी बाबा साळवे साहित्य विश्वाचेगुरु सत्यशोधक डॉ अण्णाभाऊ यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान कराल अशा अपेक्षेने संपूर्ण महाराष्ट्रातील व देशातील मातंग समाजासह सर्व समाज वाट पाहतो आहे आणी पाहणारा साहेब सप्रेम जय शिवराय जय लहूजी जय शंभुराजे
    जय श्रीराम जय महाराष्ट्र 🙏👍💐🌹🚩

    • @aatankwadiGamer420
      @aatankwadiGamer420 2 месяца назад

      @@balajiandhare3867 वडार समाज शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा साठी भारतरत्न भेटावे या साठी पाठिंबा 💛🧡 जय लहूजी जय बजरंग जय वडार 🚩

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 4 месяца назад +5

    एक वेळेस मांगाचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही

  • @VijayPaul-b5t
    @VijayPaul-b5t 10 месяцев назад +4

    जय लहुजी

  • @AshokKhandagle-qy8lr
    @AshokKhandagle-qy8lr 10 месяцев назад +2

    Jay lahuji kharcha Devendra fadnavis ji Dev Manus ahe tyachya mule matang samaj yala nyay nakkch milen ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @marotimb4684
    @marotimb4684 3 месяца назад +3

    जय डॉ. अण्णाभाऊ साठे 🖊️🖊️🖊️🙏💛💛💛

  • @TECH-lm3dl
    @TECH-lm3dl 10 месяцев назад +6

    जय लहुजी
    जय श्रीराम

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 8 месяцев назад

      राज्य घटना बद्दलण्याच्या यांचा प्लॅन आहे एकदा बदलुद्या मग बघा जय श्रीराम येते काय वाचवायला.बाबासाहेबांने हा न्याय दिला म्हणुन चालले नाही तर मंदीरात तरी कोणी येऊ देत होते काय जरा आठवण ठेवा

  • @ashishpatole5383
    @ashishpatole5383 10 месяцев назад +2

    जय लहुजी 💛

  • @balajiandhare3867
    @balajiandhare3867 5 месяцев назад +3

    आदरणीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास सप्रेम जय शिवराय जय लहूजी जय श्रीराम जय महाराष्ट्र
    🙏👍👍💐🌹🚩🚩🙏

  • @rb.and.
    @rb.and. 10 месяцев назад +2

    कुशल, कर्तव्यदक्ष आणि दूरदर्शी नेते देवेंद्रजी
    #DevendraFadanvis

  • @ganeshmore6828
    @ganeshmore6828 10 месяцев назад +2

    Jay lahuji

  • @marotimb4684
    @marotimb4684 3 месяца назад +3

    जय लहुजी ☀️🙏🙏🙏💛💛💛

  • @Vs____1214
    @Vs____1214 10 месяцев назад +2

    Tnx🎉 sir khup Chan mahiti dili

  • @Vaibhavshelke559
    @Vaibhavshelke559 10 месяцев назад +3

    Jai lahuji

  • @Gar606
    @Gar606 4 месяца назад +2

    माननीय देवेंद्र जी फडणवीस khup chhan

  • @aniketsathe6812
    @aniketsathe6812 10 месяцев назад +2

    जय लहुजी वस्ताद साळवे 💛💛💛💛💛💛💛💛

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 4 месяца назад +2

    आतापर्यंत कोणत्याही पक्षाला मांगा बद्दल काहीच समजलं नाही

  • @ganeshlandage6003
    @ganeshlandage6003 10 месяцев назад +3

    Railway dhanyvad Devendra fadnavis❤

  • @rameshboke7085
    @rameshboke7085 3 месяца назад +1

    जय लहुजी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @rajeshjadhav7262
    @rajeshjadhav7262 5 месяцев назад +3

    जय लहूजी वस्ताद साळवे 🕉️🌹🔱🚩🇮🇳🌍🙏

  • @deepakgdeepak6854
    @deepakgdeepak6854 4 месяца назад +2

    Jay lahuli Jay anna bhausathe

  • @महादेवरावलिंगायत-ठ2छ

    शिव ही गुरू है
    जय श्री सियाराम
    जयश्री हनुमान 🌹🙏
    सकल महामानवांना कोटी
    कोटी विनम्र अभिवादन
    साहेब आपल्या कार्याला क्रांतिकारी मानाचा मुजरा❤
    पण दोन शब्द बोलतो
    जिथं ही माझ्या माझ्या महामानवांचे नाव घ्यायचं असेल तर महामानवांना मुजरा करावे लागतात.... पण बाकीचे जातीवादी आणि भडवे हे आमच्या महामानवाला मानतच नाहीत...... साहेब असा नियम लागू करा की सकल साधुसंत सकल महामानव यांचं कंटिन्यू नाव चर्चेत असलं पाहिजे..... प्रतीक जाती धर्माची मान मन प्रतीक थाटात मध्ये उभा राहिला पाहिजे.....
    इस बार 500 पार

  • @rameshboke7085
    @rameshboke7085 4 месяца назад +2

    Jay lahuji 👍🏻✌🏻

  • @user-nw3jv1gf8d
    @user-nw3jv1gf8d 8 месяцев назад +2

    Jay shreeram...Jay lahuji...jay shivray

  • @Vashishta-DKMH15
    @Vashishta-DKMH15 10 месяцев назад +1

    #देवेंद्र_जी_फडणवीस

  • @SunilBhandole-ql2jk
    @SunilBhandole-ql2jk 5 месяцев назад +2

    Jay Lahuji ⚔️🙏🏻🚩

  • @sunilgaikwad4556
    @sunilgaikwad4556 4 месяца назад +1

    देवेंद्र फडणविस साहेब,
    मातंग समाजाच्या व्यथा जाणणारा नेता.
    जय लहुजी साहेब,
    SC आरक्षणाचे वर्गीकरण करावे ही विनंती

  • @agatraosathe1762
    @agatraosathe1762 Месяц назад

    Khupch chhan

  • @balasahebshinde1291
    @balasahebshinde1291 3 месяца назад +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @GANESHRANBAVLE-nn7es
    @GANESHRANBAVLE-nn7es 4 месяца назад +2

    Lahuji vastad Ani Aana bhau sathe yana Bharat ratn kadhi denar saheb

  • @JayshreeGaikwad-y9n
    @JayshreeGaikwad-y9n 4 месяца назад +2

    ❤❤❤

  • @Omsalve-n7c
    @Omsalve-n7c 4 месяца назад +1

    Jay lahuji..🙏

  • @SantoshNemane-pw3hd
    @SantoshNemane-pw3hd 5 месяцев назад +2

    Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Siwaji Jay Bawni Jay siworye Jay Shubh Raj Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Shivaji Jay Jay Lahuji Jay Anaa Jay Siwaji Jay Bawni Jay siworye Jay Shubh Raj Jay Lahuji Jay Shivaji Jay Bieam Jay

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 4 месяца назад +1

    प्रत्येक शुभकार्य मांगाच्या हस्ते झालेला चांगला असतो

  • @rameshboke7085
    @rameshboke7085 2 месяца назад

    Jay lahuji Jay shivaji Jay Maharashtra

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 4 месяца назад +1

    देवेंद्र साहेब मांग जातीला प्रत्येक क्षेत्रात पुढे घेऊन जावं मांग आणि फिटल पांग

  • @devidasbhise4744
    @devidasbhise4744 6 месяцев назад +1

    Jay lahuji 💛

  • @KomalJadhav-q5g
    @KomalJadhav-q5g 5 месяцев назад +1

    Jai lahuji

  • @GaneshpawarPawar-cb6xr
    @GaneshpawarPawar-cb6xr 8 месяцев назад +1

    Saheb big fan DEV PADANVIS

  • @ShriramAvhad-sh5py
    @ShriramAvhad-sh5py 9 месяцев назад +1

    जय लहुजी

  • @nageshnavghare1232
    @nageshnavghare1232 5 месяцев назад +2

    काय झाल मग टरबुज का झालं नाही आजुन स्मारक

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 5 месяцев назад +3

    देवेंद्र साहेब अनुसूचित जातीमध्ये अ ब क द ड गरजेचे आहे

  • @ChandrakantNetke-t6r
    @ChandrakantNetke-t6r Месяц назад

    Fadanvis saheb jindabad 💐🙏🙏💐👌

  • @AshutoshNirml
    @AshutoshNirml Месяц назад

    जय लहजि

  • @santoshdadar3486
    @santoshdadar3486 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏

  • @sachinkature9057
    @sachinkature9057 6 месяцев назад +1

    💛💛🙏

  • @sandeepbabar3377
    @sandeepbabar3377 4 месяца назад +1

    फडणवीस साहेब जय लहुजी
    सकल मातंग समाज तुमच्या पाठिशी आहे...

  • @lahusalve7567
    @lahusalve7567 6 дней назад

    मातंग समाज सदगत तुमच्या पाठीशी आहे

  • @RavindraBakure
    @RavindraBakure 4 месяца назад +1

    😢😢😢

  • @राजेशसोनवणे-ष1घ
    @राजेशसोनवणे-ष1घ 7 месяцев назад +1

    😍😍😍😘😘😘😘😍😘😘

  • @RavindraBakure
    @RavindraBakure 4 месяца назад +1

    Anna bhau yanna bharatratn puraskar dyava

  • @BalaGhode-d4v
    @BalaGhode-d4v 8 месяцев назад +1

    💛🧡

  • @kiransathe519
    @kiransathe519 8 месяцев назад +2

    Jay lahuji

  • @AtulLondhe-lz9be
    @AtulLondhe-lz9be 5 месяцев назад +1

    Bolnar 1 karanar 1 fakt sattesathi......

  • @pundliksuryawanshi4964
    @pundliksuryawanshi4964 4 месяца назад +1

    Fadnvis saheb bhavi muke mantri

  • @RahulLondhe-u7j
    @RahulLondhe-u7j 2 месяца назад

    Election javl ahe mhnun boltat apla mant aamhala tho jy saman dila ki lgech te tyachgungan gatat yevde divas annabhau sath enna bhartrant ka dil nhi atta smjay laglet yanna thorpurush kiti mahapurushanche photo ahet yanchya ghrat bga sudhra atta tr🙏💛💙🧡

  • @advramchandrashinde
    @advramchandrashinde 9 месяцев назад +1

    Anubhav sathena bhartratn dyava sagle matdan modisahebana

  • @ramdaschavan746
    @ramdaschavan746 3 месяца назад +1

    Devendra ji Ganda bad

  • @ganeshlandage6003
    @ganeshlandage6003 10 месяцев назад +1

    Tttyb

  • @vaibhavbansode8933
    @vaibhavbansode8933 10 месяцев назад +2

    Jay lahuji

  • @ishwarkasabe5670
    @ishwarkasabe5670 10 месяцев назад +3

    जय लहुजी..!!

  • @AmolBoyewarea
    @AmolBoyewarea 5 месяцев назад +3

    Jay lahuji 💪

  • @Vaibhavshelke559
    @Vaibhavshelke559 10 месяцев назад +3

    Jai lahuji

  • @prakashkangare8537
    @prakashkangare8537 10 месяцев назад +2

    Jay lahuji ❤

  • @GangadharTaderao-hx9rv
    @GangadharTaderao-hx9rv 8 месяцев назад +1

    Jay lahuji

  • @sandeepghadage4676
    @sandeepghadage4676 8 месяцев назад +1

    जय लहुजी

  • @Vs____1214
    @Vs____1214 10 месяцев назад +5

    Jay lahuji

  • @anilnrupnarayan7551
    @anilnrupnarayan7551 6 месяцев назад +1

    Jay lahuji

  • @niteshkambale1819
    @niteshkambale1819 11 дней назад

    जय लहुजी

  • @guru8871
    @guru8871 4 месяца назад +1

    Jay lahuji

  • @gauravghode8053
    @gauravghode8053 3 месяца назад +2

    Jay lahuji