@Hindustani Hindustani बोलतोस तर आस जस काय तू ईकतच खातोय 😃😃😃😃आरे भाड्यानो सरकारला दोशी तुम्ही ठरवता आम्ही नाही नोकरी नाही नोकरी नाही म्हनुन 😂😂😃😃मुल किती पण काडनार आणी परत भिक मागनार महागाई वर रडनार तिरंगा लावायला घर मागनारे तुम्हीच का रे 😂😂
लहुजी शक्ती सेनेचे ऐतिहासीक आंदोलन महाराष्ट्र सरकाचा जाहीर निषेध.. मातंग ससमाजाच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करा...अन्यथा महाराष्ट्र पेठून उठेल याला जबाबदार सरकार राहील..!
जय लहुजी भावांनो मातंग समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाच अबकड अशी वर्गवारी करून मिळावे व अनेक इतर मागण्या सह लहुजी शक्ती सेना ने केलेल्या आंदोलनास संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे शासनाने आमच्या या सर्व मागण्या मान्य कराव्यात व अटक केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सोडून द्यावे अन्यथा याचे गंभीर परिणाम शासनाला बघावे लागेल
हो हे मान्य पन तुम्ही बौद्ध कधि होणार? तुम्हाच्या घरी अण्णाभाऊ साठे,बाबासाहेब आंबेडकर यांचि फोटो आहे का? 1956 मध्ये 12,000 मागंनि बौद्ध धर्म घेतला म्हणजेच आज आमच्या 4-5 लाख बौद्ध आहेत
@@bhimraolone8088 bauddh houn ky honar ahe ani bauddh zala mhanje ky alein zalas ky re tumhi lok bauddh zale tevhapasun swatala karmath brahmnasarkhe swatala special samjayla lagle ahat ani koni konta dharm swikaraycha he sangnara Tu ahes kon fuktya babasahebani sangitlelya samta ya tatvala tumhi lok visarlat ani swatala alein samjayla laglat
या सरकारने लवकरात लवकर काही दखल घेतली नाही तर संपूर्ण मातंग समाज नव्हे तर संपूर्ण बहुजन समाज एकजूट होऊन या सरकारला हलवून टाकून आमची ताकद काय आहे हे दाखवून देऊ🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴 या सरकारचा जाहीर निषेध जय हिंद जय संविधान जय बहुजन
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत तर आजपर्यंत मातंग समाजाचा एकही राष्ट्रीय पक्ष चालत नाही,आपल्या महापुरुषांच्या विचारांचा एकही आमदार विधानसभेत नाही.मातंग समाजामध्ये कांग्रेस बीजेपी चे आमदार विधानसभेत असताना सुद्धा अण्णा भाऊ विकास महामंडळ चालू करण्यासठी जर या समाजाला मोर्चा काढावं लागत असतील तर ते विधानसभेत असलेले पक्षाचे दलाल काय करत आहेत.विधानसभेत मुद्दे का मांडत नाहीत?आज एक एक करुण समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत उपोषण करुन काय फायदा होणार आहे न्याय भेटत नसेल तर?काय झालं पोचीराम कांबळे चं ३ महिण्यात आरोपी निर्दोष सुटतो.....यावर एकच इलाज आहे की सत्ता आपल्या हाती घेणं.आणि ती सहजासहजी मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो,आपल्लाला अजुन एका पिढीचा त्याग द्यावा लागतो,नेता बनून अन्याय झाल्यावरच तिथं जाण्यापेक्षा कार्यकर्ता बनून अगोदर समाज घडवावा लागतो,जसं इतर समाजात प्रबोधन होतं आणि त्या जाती एकत्र येतात तस आपण कधी प्रबोधन समाजात ठेवतो का?मग समाज कसा उभं राहील?म्हणून प्रस्थापितांचे गुलाम बनण्यापेक्षा लहुजी साळवेंनी या देशात पेशवाई संपविण्यासाठी पुण्यामध्ये जागोजागी पैलवानाची निर्मिती केली होती म्हणून पेशवाई घाबरली आणि फुले दाम्पत्यांनी लहुजी साळवेचं संतक्षण मिळालं आणि तेव्हाच पुण्यामध्ये १८ शाळा म.फुलेंच्या टिकल्या व हजारो विद्यार्थी घडले...तशाचप्रकारे आपल्याला प्रबोधन करुन न विकणारा समाज बनवावा लागेल प्रत्येक तालुक्यावर जागोजागी वक्ते निर्माण करावे लागतील आणि समाजातील तरुणांना राजकीय प्रशिक्षण दयावं लागेल तेव्हा कुठं विधानसभेत महापुरुषांची लोकं जातील व आपले सर्वच प्रश्न सुटतील नाहीतर आपण असेच मारले जाऊ आज रस्त्यावर मारत आहेत उद्या घरात घुसून मारतील....आणि ज्या समाजाच्या हाती सत्ता नाही त्याची कोणी दखल घेणार नाही.म्हणून माझी मातंग समाजातील बुद्धिवान,सुशिक्षित तरुणांना माझी अशी विनंती आहे की बहुजन भारत पार्टी हा आपला पक्ष आहे..आपल्याला या माध्यमातून निवडणुका लढवायच्या आहेत व सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी संघर्ष करायचा आहे आपल्याला सत्ता मिळणार नाही पण आजचा संघर्ष पुढच्या पिढीसाठी खुप महत्वाचा आहे २८८ उमेदवारापैकी वरचे ८ आमदार जरी महापुरुषांच्या विचारांचे विधानसभेत गेले तरी आपली पुढची पिढी तरी सुरक्षित राहते...म्हणून आपल्याला संघर्ष हा सत्तेसाठी करावा लागणार आहे..एकाच वेळी कोणी निवडून येत नाही पण राजकीय संघटन ज्यावेळी महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात होईल त्यावैळी खरी समानता येईल..जर कोणाच्या मनात काहीही शंका असेल तर बिन्धास्त मला संपर्क करा..कारण आपल्यामध्ये विघारांची देवाणघेवाण झाल्याशिवाय आपण एक होवू शकत नाही.म्हणून कृपया अवश्य संपर्क साधावा...एम.बी.कांबळे(बहुजन भारत पार्टी)नांदेड जिल्हा 928454650 (कृपया काही चुकीच वाटत असेल तर कळवावे आपण सर्व जाणकार आहात)
Need to divided schedule cast reservations in Dalit and maha Dalit for proper distribution of reservations jai valmiki jai Raidas jai lahuji jai shivaji jai maharashtra jai hind
आणि माझ्या लहू बक्तनो या असल्या जनावरांच्या गोष्टी कढे जास्त लक्ष नका देऊ हा कोण आहे याचा बोलण्याला काहीच महत्त्व नाही आणि या माणसाला पण महत्त्व कोण नाही देत हा आग लावतोय फेमस होण्या साठी आपल्या लहुजीवस्ताद नी इतिहास बनवला या अश्या गोष्टी वर हा आग लावून हा फेमस होण्याचा प्रयत्न करतोय
🔥💪👑ञिवार मानाचा जय लहुजी👑💪🔥
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
@Hindustani Hindustani तुम्ही तर कट्टर बुद्ध मग तुम्ही गाव सोडून का जाई 😃😃
@Hindustani Hindustani बोलतोस तर आस जस काय तू ईकतच खातोय 😃😃😃😃आरे भाड्यानो सरकारला दोशी तुम्ही ठरवता आम्ही नाही नोकरी नाही नोकरी नाही म्हनुन 😂😂😃😃मुल किती पण काडनार आणी परत भिक मागनार महागाई वर रडनार तिरंगा लावायला घर मागनारे तुम्हीच का रे 😂😂
तीव्र आंदोलन झालेच पाहिजे
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नाव मुंबई विद्यापीठाला मिळालाच पाहिजे
@Hindustani Hindustani 'R S S' che 'Chitpavan Bramhan'.
❤ ghya
10000%
😂😂😂
जय लहुजी जय अण्णाभाऊ
जय लहुजी 🙏🏻💪💪
आपण पेटून उठला शिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ....सगळ्यांनी एकत्र या थंड बसू नका ....जय लहूजी 🙏🙏🙏
@Hindustani Hindustani आम्ही तर कट्टर हिंदु आहोतच पण आमच्यांवर आत्याचार तुझ्यासारखी नासकी ओलादी करी जी कोनत्यांच धर्माची नसतात कोनत्यांच जातीची नसतात
Karach aahe bhahu aapala samaj khup mg rahun chala aahe manun samajane ekatar hohayala pahije 🙏
Jay lahuji 💪 bhau
एबीपी माझा चे खूप खूप आभार
जेव्हा मांग लोकांवर अन्याय होतात तेव्हा हा महाशय कुठे असतो
लहुजी शक्ती सेनेचे ऐतिहासीक आंदोलन
महाराष्ट्र सरकाचा जाहीर निषेध.. मातंग ससमाजाच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मंजूर करा...अन्यथा महाराष्ट्र पेठून उठेल याला जबाबदार सरकार राहील..!
क्रांतिकारी जय लहुजी
जय अण्णाभाऊ साठे जय मातंग
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा विजय असो
जय लहुजी जय आण्णा भाऊ
लहुजी शक्ती सेना चा विजय असो
माझा विश्वास एबीपी माझा
Jai lahuji
Abp majha tumcy khu khu aabhar .....jay lahuji .....,....sir sporty u
जय लहूजी....या सरकारचा जाहीर निषेध...
Grat work sahib
जय लहुजी...🙏
💛जय लहुजी💛🙏
🙏 सप्रेम जय लहुजी 🙏👌👌
आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत
जय लहुजी
जय लहुजी 💛💛जय अण्णाभाऊ💛💛
Jay lahuji
Jay Bheem Jay lahuji Jay Annabhau Sathe
⛳ क्रांतीकारी जय लहुजी 🙏🏻💪😍
Jay lahuji sahib
Jay lahuji jay anna aami tumcha sobat ahe 🙏
सप्रेम जय लहुजी
सर्वांच्या जवळचा एबीपी माझा
Jay Anna bhau Jay lahuji
Jay Lahuji 🙏❤️
जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे 🙏🙏
जय लहुजी भावांनो मातंग समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाच अबकड अशी वर्गवारी करून मिळावे व अनेक इतर मागण्या सह लहुजी शक्ती सेना ने केलेल्या आंदोलनास संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे शासनाने आमच्या या सर्व मागण्या मान्य कराव्यात व अटक केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सोडून द्यावे अन्यथा याचे गंभीर परिणाम शासनाला बघावे लागेल
हो हे मान्य पन तुम्ही बौद्ध कधि होणार? तुम्हाच्या घरी अण्णाभाऊ साठे,बाबासाहेब आंबेडकर यांचि फोटो आहे का? 1956 मध्ये 12,000 मागंनि बौद्ध धर्म घेतला म्हणजेच आज आमच्या 4-5 लाख बौद्ध आहेत
बरोबर भावा
@Hindustani Hindustani तू घेतोस ना फुकटच
@@bhimraolone8088 bauddh houn ky honar ahe ani bauddh zala mhanje ky alein zalas ky re tumhi lok bauddh zale tevhapasun swatala karmath brahmnasarkhe swatala special samjayla lagle ahat ani koni konta dharm swikaraycha he sangnara Tu ahes kon fuktya babasahebani sangitlelya samta ya tatvala tumhi lok visarlat ani swatala alein samjayla laglat
@Hindustani Hindustani kon detay re fukat itha pratyek jan kasht karun jagtoy tuch fuktya distos hindustani
Matanganna sc madhun baher kadha Ani OBC madhe taka ❤👑
जय मातंग जय लहुजी
jay lahuji🔥✌💯💪
@Hindustani Hindustani तुम्ही तर कट्टर बुद्ध मग तुम्हाला जंयेती कोन नाही काडू देत 😃😃
@Hindustani Hindustani बुद्या मि तुला जय भिम घातलेल बगीतलय एका पोस्ट वर 😂😂😃😃😆
क्रांतीकारी जय लहुजी 🙏🏻🔥
जय अण्णाभाऊ
जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन करणार
जय लहुजी साहेब❤❤
ABP maza che aabhar 🙏👍
🙏 जय लहुजी मातंग समाजाचा विचार करा
जय अण्णा जय लहूजी
Jay Lahuji 🙏🙏🙏🔥🔥
Jay Lahuji
एबीपी माझा आहे हक्काचा
जय लहुजी वस्ताद जय आण्णा भाऊ साठे जय शिवराय
🙏🏻🙏🏻🙏🏻
महाबकवास आघाडी सरकार चा जाहीर निषेध 🤬🤬 🤬
आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्ची खाली करा... जय लहुजी जय अण्णा
❤❤❤
या सरकारने लवकरात लवकर काही दखल घेतली नाही तर संपूर्ण मातंग समाज नव्हे तर संपूर्ण बहुजन समाज एकजूट होऊन या सरकारला हलवून टाकून आमची ताकद काय आहे हे दाखवून देऊ🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴 या सरकारचा जाहीर निषेध जय हिंद जय संविधान जय बहुजन
Tumcha kahi honar tumi mang ahet ani magha cha rahanar
Ani tumchya sobat konich yenar nahi
Tumchi takat brahamana pude zutke
Jay lahuji 🙏
जय लहुजी कसबे साहेब सोमनाथ भाऊ कांबले यांची आठवण आली साहेब
Jay Lahujii 💛💪👑⛓️
आता तरी जागे व्हा हिंदू नावाचा मायाजालातूनबाहेर या नाहीतर असच गुलामी आणि निषेध करत रहाल
विष्णु भाऊ कसबे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं✌️🔥 जय लहुजी
जय लहुजी ....
जय भिम कोण बोलणार ?
मी बोलतो जयभिम💙जय लहुजी ❤️
@@akshaygawali9460 हो आणि भाऊ घरी देव नसलि तरि चालेल पन अण्णाभाऊ बाबासाहेब चि फोटोसहित विचार पाहिजे 100%
@@bhimraolone8088 काय जबरदस्ती आहे का जला बोलू वाटतय तो बोलेल की तू का बोलाय लावतो 😕😕
मातंग हृदय सम्राट विष्णू साहेब कसबे यांना पाठिंबा अनिकेत जवळेकर बाबाशेठ पठाण आणि राजा भाऊ शेख वारजे यांच्यावतीने
संघर्ष करणे हे काळाची गरज आहे
Jay lahuji kasbesaheb aamhi tumcha sobat aaho aani rhahu
सर्वांचा आहे एबीपी माझा
Jai लहूजी जय भीम जय अण्णा
आवाज फक्त एबीपी माझाचा
🔥🔥🔥🔥
जय लहुजी संजय थोरात
जयलहुजी
ज्या बाबासाहबांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या महामानवाच नाव घ्यायला लाज वाटते का?
जनसामान्यांचा आहे एबीपी माझा
Jaya lahuji
Ekch vagh
Jay.lahiji
💥💥💥💥
Dr Babasaheb Ambedkar swikara
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत तर आजपर्यंत मातंग समाजाचा एकही राष्ट्रीय पक्ष चालत नाही,आपल्या महापुरुषांच्या विचारांचा एकही आमदार विधानसभेत नाही.मातंग समाजामध्ये कांग्रेस बीजेपी चे आमदार विधानसभेत असताना सुद्धा अण्णा भाऊ विकास महामंडळ चालू करण्यासठी जर या समाजाला मोर्चा काढावं लागत असतील तर ते विधानसभेत असलेले पक्षाचे दलाल काय करत आहेत.विधानसभेत मुद्दे का मांडत नाहीत?आज एक एक करुण समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत उपोषण करुन काय फायदा होणार आहे न्याय भेटत नसेल तर?काय झालं पोचीराम कांबळे चं ३ महिण्यात आरोपी निर्दोष सुटतो.....यावर एकच इलाज आहे की सत्ता आपल्या हाती घेणं.आणि ती सहजासहजी मिळत नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो,आपल्लाला अजुन एका पिढीचा त्याग द्यावा लागतो,नेता बनून अन्याय झाल्यावरच तिथं जाण्यापेक्षा कार्यकर्ता बनून अगोदर समाज घडवावा लागतो,जसं इतर समाजात प्रबोधन होतं आणि त्या जाती एकत्र येतात तस आपण कधी प्रबोधन समाजात ठेवतो का?मग समाज कसा उभं राहील?म्हणून प्रस्थापितांचे गुलाम बनण्यापेक्षा लहुजी साळवेंनी या देशात पेशवाई संपविण्यासाठी पुण्यामध्ये जागोजागी पैलवानाची निर्मिती केली होती म्हणून पेशवाई घाबरली आणि फुले दाम्पत्यांनी लहुजी साळवेचं संतक्षण मिळालं आणि तेव्हाच पुण्यामध्ये १८ शाळा म.फुलेंच्या टिकल्या व हजारो विद्यार्थी घडले...तशाचप्रकारे आपल्याला प्रबोधन करुन न विकणारा समाज बनवावा लागेल प्रत्येक तालुक्यावर जागोजागी वक्ते निर्माण करावे लागतील आणि समाजातील तरुणांना राजकीय प्रशिक्षण दयावं लागेल तेव्हा कुठं विधानसभेत महापुरुषांची लोकं जातील व आपले सर्वच प्रश्न सुटतील नाहीतर आपण असेच मारले जाऊ आज रस्त्यावर मारत आहेत उद्या घरात घुसून मारतील....आणि ज्या समाजाच्या हाती सत्ता नाही त्याची कोणी दखल घेणार नाही.म्हणून माझी मातंग समाजातील बुद्धिवान,सुशिक्षित तरुणांना माझी अशी विनंती आहे की बहुजन भारत पार्टी हा आपला पक्ष आहे..आपल्याला या माध्यमातून निवडणुका लढवायच्या आहेत व सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी संघर्ष करायचा आहे आपल्याला सत्ता मिळणार नाही पण आजचा संघर्ष पुढच्या पिढीसाठी खुप महत्वाचा आहे २८८ उमेदवारापैकी वरचे ८ आमदार जरी महापुरुषांच्या विचारांचे विधानसभेत गेले तरी आपली पुढची पिढी तरी सुरक्षित राहते...म्हणून आपल्याला संघर्ष हा सत्तेसाठी करावा लागणार आहे..एकाच वेळी कोणी निवडून येत नाही पण राजकीय संघटन ज्यावेळी महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात होईल त्यावैळी खरी समानता येईल..जर कोणाच्या मनात काहीही शंका असेल तर बिन्धास्त मला संपर्क करा..कारण आपल्यामध्ये विघारांची देवाणघेवाण झाल्याशिवाय आपण एक होवू शकत नाही.म्हणून कृपया अवश्य संपर्क साधावा...एम.बी.कांबळे(बहुजन भारत पार्टी)नांदेड जिल्हा 928454650 (कृपया काही चुकीच वाटत असेल तर कळवावे आपण सर्व जाणकार आहात)
बरोबर आहे सर अश्या घटना घटल्या तर माझा जिव खुप तळमळ होतो 😡😡 की माझ्या समाजाच काय सोमार
Satat maghari gehu nka
Khup sahan kela aata jay lahuji
Jay lahuji Jay Anna
जय लुहुजी
🙏🙏🙏
तुम्ही तर हिंदू आहे तुझ्यावर आन्याय कोन करेल कटर हिंदू आहे तुम्ही
येडु माय तुच बच ग माय . येडु माय यस दे बोला येडु मायचा उदो उदो😂
Sukumar.kamble.the.greet.speech
उठा पेटा आनी पेटवा मांगन्या पुर्न करा मुंबई विधापिठला आन्नाभाऊ साठे नाव द्या
💯💛✍🏻
Khrokhr saheb aapn khup change paul uchlt aahat
Aaj somnath bhau kambale pahije hote..
कोण करतंय अन्याय हे लक्ष्यात घ्या
🙏🌞🙏👍
सरकार चा जाहीर निषेध व्यक्त करतो
जय भीम...... जय लहुजी.......
Need to divided schedule cast reservations in Dalit and maha Dalit for proper distribution of reservations jai valmiki jai Raidas jai lahuji jai shivaji jai maharashtra jai hind
सर्वच राजकीय पक्ष नेते मंडळी 🥕🥕🥕🥕🥕 दाखवून गप्प करतील.
आणि माझ्या लहू बक्तनो या असल्या जनावरांच्या गोष्टी कढे जास्त लक्ष नका देऊ हा कोण आहे याचा बोलण्याला काहीच महत्त्व नाही आणि या माणसाला पण महत्त्व कोण नाही देत हा आग लावतोय फेमस होण्या साठी
आपल्या लहुजीवस्ताद नी इतिहास बनवला
या अश्या गोष्टी वर हा आग लावून हा फेमस होण्याचा प्रयत्न करतोय
Dalit hindu aahat shudra aahat, hindu dharma nusar swarn hinducha adhikar aahe hindu dalitawar annya karayacha, tumhala bolayacha adhikar nahi, shikshanacha adhikar nahi, manusamruti wacha mahnje kalel tumhala tumche adhikar, tari baray swarna hindu chi meherbani aahe Aaj tumchya galyat matke aani kamrela zadu nahi, jay lahuji
Jay bhim
❤
Jai.lahuji.jai.visnu.dada