ज्ञानाई साविञीमाई फुले 👩🏻🎓📖❤️🧑🏻🎓 👩🏻 तु का जन्म घेतला नसता अनं संघर्ष,त्याग केला नसता तर इथल्या मुलीं-मुले शिकु तर शकलेचं नसते आणि आजही आम्ही गुलामीतच राहिलो असतो सलाम माई तुझ्या उपकाराला बोलावं तेवढे शब्द कमीत तुझ्यासाठी कारण हे लिहिण्याचं-वाचण्याचं वरदान तुचं तर दिलेलं आहे आम्हांस..! ।। विद्या हे धन आहे रे ।। ।। श्रेष्ठ सार्या धनाहुन ।। ।। तिचा साठा ज्यापाशी ।। ।। तो ज्ञानी मानिती जन ।। -क्रांतीज्योती साविञीमाई फुले 📖✍🏻🙌🏻
Boss 💪 Bhujbal Saheb 😊😊❤
Bhujbal saheb 🎉❤
ओबीसी चे दैवत मां. भुजबळ साहेब ❤❤
ज्ञानाई साविञीमाई फुले 👩🏻🎓📖❤️🧑🏻🎓
👩🏻
तु का जन्म घेतला नसता
अनं संघर्ष,त्याग केला नसता
तर इथल्या मुलीं-मुले शिकु
तर शकलेचं नसते आणि
आजही आम्ही गुलामीतच राहिलो असतो
सलाम माई तुझ्या उपकाराला
बोलावं तेवढे शब्द कमीत तुझ्यासाठी
कारण हे लिहिण्याचं-वाचण्याचं वरदान
तुचं तर दिलेलं आहे आम्हांस..!
।। विद्या हे धन आहे रे ।।
।। श्रेष्ठ सार्या धनाहुन ।।
।। तिचा साठा ज्यापाशी ।।
।। तो ज्ञानी मानिती जन ।।
-क्रांतीज्योती साविञीमाई फुले 📖✍🏻🙌🏻