यांची मागणी मान्य झालीच पाहिजे, यांना विशेष आरक्षण दिलं पाहिजे,, यांना , मागासवर्गीय मध्ये नको,आन्यय कशाला मातंग समाजावर SC,ST,OBC,सोडून त्याच आरक्षण मिळाले पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर यांना समजुन घेण्याची क्षमता नाही,
अरे बाबांनो तुम्ही काय करता ?आरक्षण मागताना ,पहिले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समजवून घ्या मग वर्गवारी मागणी करा, आरक्षण कसे सांगावे हे मानणीय मनोज दादा जरांगे यांच्या कडुन शिकुन घ्या, मागणी करतांना , आरक्षणाचे जनक शाहु महाराज यांचा फोटो पाहिजे , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो व त्यांचा ध्वज पाहिजे त्यावेळी सरकार ला समजेल की, आरक्षण ची मागणी करत आहे,
हे sc मध्ये गुण्यागोविंदाने सर्व समाज एकत्र राहत होता ,आता वाटणी करून मतभेद निर्माण होतील हे आणि राजकारणी त्यांची पोळी भाजून घेतील, आणि फक्त scसमाजावर पाठिमागचे दिवस आणतील, आताच विचार करण्याची वेळ आहे , आपल्या ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान करून सर्वांना चांगले दिवस आणले, विचार करा आणि ठरवा चांगले दिवस पाहिजे की, पाठिमागचे नायकाचे दिवस पाहिजे,
मातंग समाज हा हिंदु आहे त्यामुळे ही मागणी किती योग्य आहे हे समजून घ्यावे.. हे महाशय मातंग समाजावर आत्यचार होतात तेव्हा कुठे असतात.. किती लोग मातंग समाजाचे शिकतात हे पण लक्षात घ्यावे
अर्रे येड्या 13% आरक्षणाचा फायदा केवळ मातंग समाजला नसून,इतर 58 जातीला होतो. आणी त्यानुसार जर आम्हला 2% वेगळं आरक्षण दिल तर आम्हला तेव्हढच पुरे आहे. मग उरलेलं 11% 57 जातीत घ्या कस घ्यायचं तर ते
हे आपल्याला समजायला हवं..एक किंवा दोनच जातीं पुढे का गेल्या .. आपण कुठ कमी पडतोय ह्याचा विचार करा आणि शिक्षण घ्या आपण देव देवरा करत बसलेले आहोत आणि ते देवाला शिव्या देऊन पण समोर गेले आता वेळ आपली.. सर्वांनी शिका संघटित व्हा आणि स्वाभिमानाने जगा.. बस एवढं च सांगणं आहे माझ्या समाजाला गुलामी करू नका.. एका सैनिकां कडून तुम्हाला मानाचा जय लहुजी आणि जय भीम
I am doctor from matang category. But i follows only 1 person in my life fully dedicate to my respected Dr.babasaheb ambedkar. Mostly in my cast r so superstitious. And dnt wnt to go schools or college itsbig tragedy. If theywant progress they should follows Dr.babasaheb ambedkar ambedkar.bt mostly of us dnt follows.there is only one way of progress is education education education education .there no other way.
@@surajjondhale248तुम्हाला लाज कशी वाटत नाही की अपमान झाल्याशिवाय झोप लागत नाही, मित्रा आपल्याला खूप अत्याचार झालेत अत्याचार आणि ते झाले आपल्या अशिक्षित पाण्यामुळे म्हणुन बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करा
मातंग समाजाला दिशा दर्शक नेता नाही. त्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांना पाठिंबा द्यावा. मागिल 100 वर्षात बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे ऐकले असते तर मातंग हा बौद्ध च्या बरोबरीने असता.
शिक्षणाचा पत्ता नाही गावाकड खेड्यापाड्यात जाऊन बघा किती नोकरदार आहेत किती सालाना लोक आहेत यामागचं फक्त एक कारण तुम्ही शिक्षण घेत नाही शिक्षण घेतलं तरच आरक्षण मिळत जय भीम जय शिवराय नमो बुद्ध
इथं open वाले जीव काढता आहे त्यांना obc मधून आरक्षण भेटण्यासाठी आणि यांना Sc मधून भेटत आहे तर तेची पण कदर नाही, Sc मधून काढून open मधी टाकलं पाहिजे तेव्हा समजलं यांना, फुकट मिळालं ना त्याची कदर नाही , येडे आहे हे लोक
Matang ani charmakar samaj yana eka vargat aarakashan dile tari charmakar samaj pudhe jail pan matang samaj kahi pragati karel ase vatat nahi karan tey Khup andhashadrule aahet.. Education pasun laamb ahet.. Tark buddhi nahi.. Tayancha pudhriyane samajat education sathi kam karave aandsharaddh nirmulan karave.. Yuvakana che probodhan karave... Jag Kuthe jaat ahe aani aapan Kay karto yacha vichar Kalava.. Fakt bouddh samajala dosh deyun kahi honar nahi.. Tayani tumhhala Kadhi hi aadavale nahi oolat te tumhala sobat yenacha aavahan det astat pan tumhi tayana saath det nahi ekjut hovun vikas karun ghya ..aandsharaddh madhun baher nigha
त्या साठी मातंग जाती मध्ये जी अंध श्रद्धा आहे. ती घालवली पाहिजे. अंध श्रद्धेच्या नावाखाली जे कर्म कांड करतात. त्या मध्ये हजारो रुपये कोंबडी, बकरी, कापून, जागरण गोंधळ करून, कर्जाने पैसे घेऊन बिन कामाचे पैसे खर्च करता, ते थांबवून शिक्षणा मध्ये खर्च करा. तेंव्हाच समाज प्रगती करील. उगीच कुणाच्या तरी प्यादे बनून जो स्वतःच अंध श्रद्धे मध्ये गुरफटला आहे. अशा दीड शहाण्या माणसाच्या मागे न लगता. अगोदर तुमच्या अंगा मध्ये जि अंध श्रद्धा आहे ती घालवा. तरच तुमची प्रगती होईल. अशा भुरट्या पुढाऱ्याच्या मागे न लगता. शिक्षणाची कास धरा.
आणि तुम्हला फॉर्म भरू देत नाही का, सलेकशन काय मातंग महार चांबर म्हणून होतो का selection sc म्हणून होतो समजला जय भीम लियला लाज वाटती आणि त्याचं आरक्षण chaltye
@@ओमनमोशिवायkas kay tumhala milt nhi ka reservation... Ek don jati la milte mnje education ghya job vr laga koni tumhachi admission nhi hou det ahe ka koni advl ka tumhala tumhachyavr budhist lok anyay krt ahe ka shemne ho education ghya adhi gov job kra competion kra n mangachi nahar lokanchi paristhiti sarkhich hoti 1950 chya veli aata mahar education gheun babasaheb chya matgavr jat ahe tr ekch jat reservation ghet ahe tr tumhi pn shika na admission nhi hou det ka tumhachi😂😂😂😂😂
हळूहळू सर्व समाजाच्या जातीचे लोक आरक्षणासाठी मागणी करणार 🤣🤣🤣🤣🤣 मराठा समाजामुळे पूर्ण कर राज्याची वाट लागली 🤣🤦♂️🤷♂️ आता मणिपूर सारख्या घटना जेव्हा घडतील ना तेव्हा बघा काय होते 🤣🤦♂️🤷♂️
महार समाजालाही लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावे. अबकड झालेच पाहिजे. आपला फुल्ल सपोर्ट आहे. महार समाजाला अनुसूचित जातीमधील 13 टक्के मधील 8 टक्के आरक्षण महार समाजाला मिळाले पाहिजे. बाकीचे उरलेले 5 टक्के कुणीही कसेही वाटून घ्या. जय हिंदूराष्ट्र ....जय मनुस्मृती🚩🚩🚩
ऐसा ही झगड़ते रहो एक दिन ऐसा आएगा कि आरक्षण ही खत्म हो जाएगा तब क्या लेंगे जो मिल रहा है उसे भी तुम नहीं बोल रहे हो बाद मे कोई कुछ नहीं बोलते देगा जय भीम
त्यांची बौद्धिक कुवत नाही आहे समजण्याची, त्यांच्या पोटात दुखत आहे कारण बौध्द समाज खुप पुढे गेला आणि ते मागे राहिले, त्यांना वाटत आहे, ते आरक्षण मुळे पुढे गेले, परंतु ते शिक्षण आणि मेहनत यां मुळे पुढे गेलेत
Lekrana shikwaych nahi Ani mhanaych aarkshnacha fayda zala nahi jya Jatini shikshnala mahatwa dil tyana fayda zala Ani honar MG abcd kra kinva dcba kali fark padat nahi
Ek ch jat ahe mang jyana a b k d pahije baki konalach nhi ati magas ahe ajun pn .... Maharashtra schedule caste census 57% mahar 20% mang 12.5% chamar ahe ani yana 8% reservation pahije 😂😂😂😂😂2011 cha census study kara mg 8% manga
मराठा म्हणून आमचा मातंग समाज फुल्ल support आहे...... जय लहूजी जय शिवराय
तुझ्या बहिणीच लग्न लाऊन देणार का मग मातंग तरुणा सोबत ?
यांची मागणी मान्य झालीच पाहिजे, यांना विशेष आरक्षण दिलं पाहिजे,, यांना , मागासवर्गीय मध्ये नको,आन्यय कशाला मातंग समाजावर SC,ST,OBC,सोडून त्याच आरक्षण मिळाले पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर यांना समजुन घेण्याची क्षमता नाही,
अरे बाबांनो तुम्ही काय करता ?आरक्षण मागताना ,पहिले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समजवून घ्या मग वर्गवारी मागणी करा, आरक्षण कसे सांगावे हे मानणीय मनोज दादा जरांगे यांच्या कडुन शिकुन घ्या, मागणी करतांना , आरक्षणाचे जनक शाहु महाराज यांचा फोटो पाहिजे , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो व त्यांचा ध्वज पाहिजे त्यावेळी सरकार ला समजेल की, आरक्षण ची मागणी करत आहे,
हे sc मध्ये गुण्यागोविंदाने सर्व समाज एकत्र राहत होता ,आता वाटणी करून मतभेद निर्माण होतील हे आणि राजकारणी त्यांची पोळी भाजून घेतील, आणि फक्त scसमाजावर पाठिमागचे दिवस आणतील, आताच विचार करण्याची वेळ आहे , आपल्या ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान करून सर्वांना चांगले दिवस आणले, विचार करा आणि ठरवा चांगले दिवस पाहिजे की, पाठिमागचे नायकाचे दिवस पाहिजे,
मांग हा खरंच हिंदू धर्माप्रमाणे वागतो लक्षात ठेवा
चांगले शिका आणि ब्राह्मण आणि बौद्ध च्या मुलांची बरोबरी करा . उद्धार नक्कीच होईल
खरे म्हणजे मातंग समाज बौद्धांपेक्षा स्वतहाला श्रेष्ठ समजतो देव धर्मात बौधांपेक्षा जास्त मान आहे
SC तुन पण स्पर्धा करता येत नाही ,मुलांना शिक्षण द्यायचे नाही आणि म्हणायचे आमचा विकास होत नाही
100 percent true
नीच अस्पृश्य मातंग ❤
😂😂😂😂
Ky
Sc.st.obc एकजुटीचा विजय असो एकच पर्व ओबीसी सर्व, जय भीम जय लहुजी जय ज्योती जय क्रांती.
तु इतका का भितो मराठ्यांना तुला काय खातील का काय
मातंग समाजाला एखादा शहाणा सूरता नेता पाहिजे. असे लोक मातंग समाजाचे अजून वाटोळे करतील
मातंग समाज हा हिंदु आहे त्यामुळे ही मागणी किती योग्य आहे हे समजून घ्यावे..
हे महाशय मातंग समाजावर आत्यचार होतात तेव्हा कुठे असतात..
किती लोग मातंग समाजाचे शिकतात हे पण लक्षात घ्यावे
इतर समाजाची संख्या 15%ते 16% असल्यामुळे 13% आरक्षणामध्ये 1ही टक्के आरक्षण कमी होणार नाही.
चुकीची मागणी आहे 13%सोडुन 2%पाहिजे म्हणतात
अर्रे येड्या 13% आरक्षणाचा फायदा केवळ मातंग समाजला नसून,इतर 58 जातीला होतो. आणी त्यानुसार जर आम्हला 2% वेगळं आरक्षण दिल तर आम्हला तेव्हढच पुरे आहे. मग उरलेलं 11% 57 जातीत घ्या कस घ्यायचं तर ते
तुम्ही कितीही लावा शक्ती तुम्ही कितीही लढवा युक्ती तुम्ही कितीही करा हे हल्ला लय मजबूत भिमाचा किल्ला जय लहुजी ज्यांना जी जय भीम
मुल बाळ शिकवा बाबांनो.... आरक्षण चा नक्की फायदा मिळेल तुम्हाला फक्त मुलांना चांगले शिक्षण द्या 🙏🙏
Ur right
अलग करा डोकयाला ताप झंडू बामकी बाटली लो जय भीम
या लोकांना आंबेडकरी पक्षांतून हाकला
Tu kon mayghalya
Matang samaj high class aahe , aani puje madhy hyana maan paan dila jato tyamule matang samajala open madhy takav ...
😂
😂😂😂
😅😂😂😂😂😂वाव
आता कुठ माझा मातंग भाऊ अ ब क ड मागत आहे . भाऊ बाराखडीचे कॅलेंडर च घेऊन जावा . मग क ख ग घ पण कळेल .
😂😂😂
😊😅😂😊😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
फकुट मिळालं sc मधून त्याची पण कदर नाही या लोकांना ,
हे आपल्याला समजायला हवं..एक किंवा दोनच जातीं पुढे का गेल्या .. आपण कुठ कमी पडतोय ह्याचा विचार करा आणि शिक्षण घ्या आपण देव देवरा करत बसलेले आहोत आणि ते देवाला शिव्या देऊन पण समोर गेले आता वेळ आपली.. सर्वांनी शिका संघटित व्हा आणि स्वाभिमानाने जगा.. बस एवढं च सांगणं आहे माझ्या समाजाला गुलामी करू नका.. एका सैनिकां कडून तुम्हाला मानाचा जय लहुजी आणि जय भीम
I am doctor from matang category. But i follows only 1 person in my life fully dedicate to my respected Dr.babasaheb ambedkar. Mostly in my cast r so superstitious. And dnt wnt to go schools or college itsbig tragedy. If theywant progress they should follows Dr.babasaheb ambedkar ambedkar.bt mostly of us dnt follows.there is only one way of progress is education education education education .there no other way.
आम्ही कट्टर हिंदु-मातंग 🚩
जय लहुजी 🚩
जय आण्णा 🚩
जय श्रीराम 🚩
जय हिंदुराष्ट्र 🚩🚩
मातंग समाज आरक्षण आहे ना.
अडान्या काय मागणी आहे हे नीट ऐक.न ऐकता पोस्ट करु नकोस.
Tumhla sc mde pn competition krta yet nhi..mg open mde kashi competition karnar mg..
@@rajatkamble4010 dada akhya Maharashtra madhe matang samaj fkt 25 lakh aahe,Ani open mdhe kiti lok aahet tula changl mahitch asel ,Ani tyat pn ankhi tyanchi paristithi nahiye shikavnyachi mi maratha aahe pn maze khup mitra ashe aahet jyanchi paristiti nhi shiknyachi
नेता नसला की अशी दशा होते . आधी शिक्षण तर घ्या .😅
😂😂
Tula lay shikshan ahe faltu
तुझ्या आई वर उडवायला नेता पाहिजे का शाट्या शांत बस जरा😂😂😂😂😂😂
है
शिक्षण घ्या,जोगवा मागणे बंद करा
तुझ्या घरातून मागतोय.काय ..!
@@surajjondhale248तुम्हाला लाज कशी वाटत नाही की अपमान झाल्याशिवाय झोप लागत नाही, मित्रा आपल्याला खूप अत्याचार झालेत अत्याचार आणि ते झाले आपल्या अशिक्षित पाण्यामुळे म्हणुन बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांचे विचार आत्मसात करा
एमपीएससी मधे एससी मधून 9 एससी साथी जागा होत्या. 3 महार लागेल .2 मातंग लागले. 1 महार मुलगी 2 मातंग मुलगी . आणि 1 चांभार लागला . काही नको बोला.
बाकीच्या 55 जातीना वाऱ्यावर सोडता का... महार, बोद्ध, मांग, चांभार फक्त sc मध्ये आहेत का... राहिलेल्या 55 जाती काय उपटायची.... आरक्षण ची विभागणी पाहिजे
@@bro-t6vशिक्षण किती आहे त्या बाकी जातींचे ते पहिले बघ
ह्यांचा आरक्षण काढून मराठयांना द्या 😕 नाहीतर EWS मध्ये टाका यांना 😛 नमकहराम 😕
Ka bocha Val Val kart aahe ka tuja
Tula hya donhi jatibaddal ka tiraskar aahe . Tu kon
तुझ्या गाडीला किड लागली जळक्या गाडीच्या
Kutra tu kon ahes be tyana namak haram bolanara salya.. matang samajacha itihas mahiti ahe ka tula..
Ka re jhatya
यांना एससी तुन काढुन टाका ओपन मध्ये टाका
Tula Kay karaycre cabhary 😈
Garv ahe mla mi Buddhist ahe💙🥰
मातंग समाजाला दिशा दर्शक नेता नाही. त्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांना पाठिंबा द्यावा. मागिल 100 वर्षात बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे ऐकले असते तर मातंग हा बौद्ध च्या बरोबरीने असता.
मागणी मान्य झाली
जरागे पुर्व महाराष्ट्र चि .वाट लावली
Bhujbal ne saglech lhavun Takle. Kahich shillak thevle nahi
Matang samaj khup motha ahe......sagala samaj ekatra ala pahije.......jay lahuji.....
Aplyala swatantra Arakshan bhetala....... Congratulations..saglaya samaj bandhvanna.......jay lahuji.........
My best wishes for your movement start for welfare of matang community in every field thanks
शिक्षणाचा पत्ता नाही गावाकड खेड्यापाड्यात जाऊन बघा किती नोकरदार आहेत किती सालाना लोक आहेत
यामागचं फक्त एक कारण तुम्ही शिक्षण घेत नाही शिक्षण घेतलं तरच आरक्षण मिळत जय भीम जय शिवराय नमो बुद्ध
इथं open वाले जीव काढता आहे त्यांना obc मधून आरक्षण भेटण्यासाठी आणि यांना Sc मधून भेटत आहे तर तेची पण कदर नाही,
Sc मधून काढून open मधी टाकलं पाहिजे तेव्हा समजलं यांना, फुकट मिळालं ना त्याची कदर नाही , येडे आहे हे लोक
Matang samajachi barobar bramhan samaja sobat hote yana tyanchya sarkh open madhe taka❤
Matang ani charmakar samaj yana eka vargat aarakashan dile tari charmakar samaj pudhe jail pan matang samaj kahi pragati karel ase vatat nahi karan tey Khup andhashadrule aahet.. Education pasun laamb ahet.. Tark buddhi nahi.. Tayancha pudhriyane samajat education sathi kam karave aandsharaddh nirmulan karave.. Yuvakana che probodhan karave... Jag Kuthe jaat ahe aani aapan Kay karto yacha vichar Kalava.. Fakt bouddh samajala dosh deyun kahi honar nahi.. Tayani tumhhala Kadhi hi aadavale nahi oolat te tumhala sobat yenacha aavahan det astat pan tumhi tayana saath det nahi ekjut hovun vikas karun ghya
..aandsharaddh madhun baher nigha
❤❤❤❤😊🙏
मांग समाजाने शिकायला पाहिजे, नुसतं आरक्षण मागून काय होणार, तुम्ही फकत ४ टक्के मागताय तुमच्यात क्वालिटी असेल तर १३ टक्के मांगांचेच समजा
बरोबर आहे ...160 आमदार खासदार असून त्यांना सरकार आरक्षण देते तर जे खरच मगलेले आहे त्यना न्याय दिलाच पाहिजे ......
मातंग समाजला 2% आरक्षण द्या ला पहीजे
1 % च्या वर नाही मिळणार त्यांना
ओपन मध्ये देणार आहे आरक्षण त्यांना
आण्णा भाऊ साठे विकास महामंडळा ला एक हजार कोटी रुपये द्या आणि आरक्षणाचे वर्गीकरण करा
तरच मातंग समाज सुधरेल
मातंग समाज गरीब आणी मोलमजुरी करणारा आहे. या समाजाचा विकास झाला नाही त्यामुळे त्यांना वर्गीकरण करून आरक्षण मिळाले पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय जय लहुजी
त्या साठी मातंग जाती मध्ये जी अंध श्रद्धा आहे. ती घालवली पाहिजे. अंध श्रद्धेच्या नावाखाली जे कर्म कांड करतात. त्या मध्ये हजारो रुपये कोंबडी, बकरी, कापून, जागरण गोंधळ करून, कर्जाने पैसे घेऊन बिन कामाचे पैसे खर्च करता, ते थांबवून शिक्षणा मध्ये खर्च करा. तेंव्हाच समाज प्रगती करील. उगीच कुणाच्या तरी प्यादे बनून जो स्वतःच अंध श्रद्धे मध्ये गुरफटला आहे. अशा दीड शहाण्या माणसाच्या मागे न लगता. अगोदर तुमच्या अंगा मध्ये जि अंध श्रद्धा आहे ती घालवा. तरच तुमची प्रगती होईल. अशा भुरट्या पुढाऱ्याच्या मागे न लगता. शिक्षणाची कास धरा.
आणि तुम्हला फॉर्म भरू देत नाही का, सलेकशन काय मातंग महार चांबर म्हणून होतो का selection sc म्हणून होतो समजला जय भीम लियला लाज वाटती आणि त्याचं आरक्षण chaltye
2% lokshnykya nusar ghe ni निगा lavdyano😂😂
तुम्ही शिकत नाही मग तुम्हाला नोकरी काय घरी येऊन देणार का शासन
विष्णू भाऊ SC category अनुसुचित जाती या वर्गीकरणात मातंग समाजाला आरक्षण मिळत नाही काय
Sc जातीतील ठरावीक जातीला आरक्षण मिळते.म्हणून ही मागणी होत आहे.हे अगदी बरोबर आहे.
@@ओमनमोशिवाय SC category अनुसुचित जाती या वर्गीकरणात भाऊ कीती जाती येतात सांगतो का
@@avinashlondhe2923 sc made chappan jati yetat
@@ओमनमोशिवायkas kay tumhala milt nhi ka reservation... Ek don jati la milte mnje education ghya job vr laga koni tumhachi admission nhi hou det ahe ka koni advl ka tumhala tumhachyavr budhist lok anyay krt ahe ka shemne ho education ghya adhi gov job kra competion kra n mangachi nahar lokanchi paristhiti sarkhich hoti 1950 chya veli aata mahar education gheun babasaheb chya matgavr jat ahe tr ekch jat reservation ghet ahe tr tumhi pn shika na admission nhi hou det ka tumhachi😂😂😂😂😂
@@ओमनमोशिवाय tumhala reservation nhi milt ka sc mdhi asun... 😂😂😂😂
मांग जातीची प्रवृत्ती अशी नाही
हळूहळू सर्व समाजाच्या जातीचे लोक आरक्षणासाठी मागणी करणार 🤣🤣🤣🤣🤣
मराठा समाजामुळे पूर्ण कर राज्याची वाट लागली 🤣🤦♂️🤷♂️
आता मणिपूर सारख्या घटना जेव्हा घडतील ना तेव्हा बघा काय होते 🤣🤦♂️🤷♂️
Brahmanamule arakshan nawacgi gosht udayala aali. Aata bol
Jay Lahuji....
आधी जनगणना करा जेवढी लोकसंख्या ज्या जातीची असेल तेवढं आरक्षण द्या.
राजकीय आरक्षण मध्ये पण लोकसंख्या प्रमाणे एबीसीडी वर्गीकरण व्हावे. होऊ द्या वर्गीकरण फायदा आमचाच होणार.
जर तुम्ही एका विशिष्ट जातीसाठी बोलत असाल तर ती जात या देशात कोणालाच गिनत नाही
हेच केंद्र सरकारला अपेक्षित आहे शेवटी आर्थिक निकष लावणार
Aare aabhas kara mark ghya.kay lavlay ......
का तुम्ही तुकडे करताय आधीच आपले नेते तुकड्यात आहेत.
ज़य लहुजी ज़य भीम
मांगानं आता जागावं अन लहुजी वानी वागावं. आपला sc मधील सर्वात मोठा समाज आहे. आपण इतर कोणाचेही गुलाम होऊ नये व आपला हिन्दु धर्म पालन करावे. 🙏
2.4 percent manje 32 lakhs नीच अस्पृश्य मातंग आहेत महाराष्ट्र मध्ये या नीच मातंग लोकांना sc मधून बाहेर काढा आणि open मध्ये टाका ❤
जय लहुजी❤❤❤❤
ओपन मध्ये पाहिजे का आरक्षण
जय लहुजी
महार समाजालाही लोकसंख्येनुसार आरक्षण मिळावे. अबकड झालेच पाहिजे. आपला फुल्ल सपोर्ट आहे. महार समाजाला अनुसूचित जातीमधील 13 टक्के मधील 8 टक्के आरक्षण महार समाजाला मिळाले पाहिजे. बाकीचे उरलेले 5 टक्के कुणीही कसेही वाटून घ्या. जय हिंदूराष्ट्र ....जय मनुस्मृती🚩🚩🚩
या सरकार ला काही फरक पडत नाही आणि मागण्या पूर्ण होत नाही
कोर्ट चा निर्णय योग्य आहे मतंग समजाला न्य मिळेल
ऐसा ही झगड़ते रहो एक दिन ऐसा आएगा कि आरक्षण ही खत्म हो जाएगा तब क्या लेंगे जो मिल रहा है उसे भी तुम नहीं बोल रहे हो बाद मे कोई कुछ नहीं बोलते देगा जय भीम
Tumhich rahile hote...ata fakt muslim rahile ahet
ये... डा माईचा उदो उदो .
दिल्लीच तक्त घेण्याची तयारी करा सत्ता आहे तर सर्व आहे तरुणांना योग्य मार्गदशन करा
59 अनुसुचित जाती आहेत लोकसंख्येर प्रमाणे वर्गीकरण केले तर 13% पाच जातीला पण पुरनार नाही मग कसले वर्गीकरण साठी बोलता
अरे भावानो तुमची मांगनी बरोबर आहे
परंतु एसी ला 13%आरक्षन आहे आणी 59ज़ाती आहे ्तर मांतग समाज़ाला _०आरक्षन मिलेल तर अ ब क ड चा काय फायदा होईल?
त्यांची बौद्धिक कुवत नाही आहे समजण्याची, त्यांच्या पोटात दुखत आहे कारण बौध्द समाज खुप पुढे गेला आणि ते मागे राहिले, त्यांना वाटत आहे, ते आरक्षण मुळे पुढे गेले, परंतु ते शिक्षण आणि मेहनत यां मुळे पुढे गेलेत
Maharaj, take the education
You have very important mandir.
Lekrana shikwaych nahi Ani mhanaych aarkshnacha fayda zala nahi jya Jatini shikshnala mahatwa dil tyana fayda zala Ani honar MG abcd kra kinva dcba kali fark padat nahi
EWS part 2 maga na...5 takke pan khup hoil tumhala
आरक्षण वर्गिकरण झालेच पाहिजे
13%सोडुन 2%पाहिजे चुकीची मागणी आहे
१००÷. टक्के खरे. कारण हा. समाज फार. मागे आहे
@@anilkhandare2284 2 % कशाच्या आधारावर ठरवतो रे भाऊ. कोणत गणित लावल तु
@@lalit_kuchekar_2001education nako pan reservation pahije. tumhi schedual cast madhey pan spardha karu shakat in hi ladha ki 56 jaati sobat
अरे शिकले असते तर अशे रस्त्यावर नसते आले... आज जसे महार रुबाबात फिरतात तसे तुम्ही पण रुबाबात फिरले असते..वर्गीकरण ची गरज नसती
एससी मधे फक्त 4 जाती नाहित अबकड करायला 59 जाती आहेत. मग बाकीच्या च काय
Ek ch jat ahe mang jyana a b k d pahije baki konalach nhi ati magas ahe ajun pn .... Maharashtra schedule caste census 57% mahar 20% mang 12.5% chamar ahe ani yana 8% reservation pahije 😂😂😂😂😂2011 cha census study kara mg 8% manga
महार जातीने मांग जातीला अक्कल शिकवू नये
बौध्द बोल, प्रगती आरक्षण ने नाही धर्म बदल्याने झाली आहे, शिक्षण मूळ झाली आहे
Kdhi kadhi shikvavi lagate 😂😂😂
अरे अंधश्रद्धा सोडा विकास होईल, वर्गीकरण करा महणनारा तु कोण
4 % day mntat mahar lokancha kadun ghay mantat karan te bhudhist zalet mnhun majlet atta mang😂😂
🅹🅰🆈 🅻🅷🆄🅹🅹🅹🅹🅸🅸
Sc च्या आरक्षणात अ ब क ड झालेच पाहिजे..........जय लहुजी, जय अन्ना, .........
😂😂😂
Murkhano prathan Ambedkar swikara.....hindu mahnunjagata...aani tumhala bramahnani bhadakalele aahe.
Aer Deva kay he
Shikshan kya shikshan
A. B. C d. He. Zale. Tarach. Fayada. Hotooooooooo. Nahitar. Yana. Pude. १०००००. Varsh. Kahi hi. Fayada. Nahi only. १८ city. पुरतेच
😅
😂