कसलं राजकीय प्रतिनिधीत्व? मातंगाला अजून स्मशानभूमीत प्रवेश नाही | MaxMaharashtra | Matang Society

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 184

  • @vickyjangle4441
    @vickyjangle4441 7 часов назад +78

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चाल्या शिवाय विकास होणार नाही..
    जग बदल घालुनी घाव
    सांगून गेले मला भीमराव..

  • @rajsuryawanshi7509
    @rajsuryawanshi7509 7 часов назад +75

    मांगाच्या हातात हिंदुत्व आहे यांना सत्ता कशाला पाहिजे 😂😂😂

  • @RajguruKsr
    @RajguruKsr 5 часов назад +19

    धम्मा शिवाय प्रगती नाय आपली

  • @Veersingh01190
    @Veersingh01190 8 часов назад +46

    रान मांगाच हे जागाव भीमाच्या चरणी लागावं ❤बाबासाहेब जो कोणी घेईल त्याच कल्याण होईल..जात पात विसरा सगळे आपण एक आहोत ❤

    • @Selen304
      @Selen304 7 часов назад

      मांग कट्टर हिंदू.

  • @subhashdongare7087
    @subhashdongare7087 8 часов назад +26

    So, Sukumar Kamble is great ! 🎉

  • @atmanandsatyavansh4469
    @atmanandsatyavansh4469 6 часов назад +13

    काकाजी आपण फार बुद्धीवान व्यक्ती आहात आपण महाराष्ट्रामध्ये फिरून समाजाला मार्गदर्शन करावे यश मिळेल

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 6 часов назад +9

    जयभिम 👏🏻अतिशय योग्य भूमिका मांडली 👏🏻

  • @sahebraoSuryawanshi-hz8oz
    @sahebraoSuryawanshi-hz8oz 6 часов назад +8

    संग्रहीत ठेवण्यात सारखी मुलाखत अतिशय उत्तम

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 5 часов назад +16

    प्रा. सुकुमार कांबळे सरांचे अनुकरण करा. मन लावून शैक्षणिक प्रगती करा. जुने व्यवसाय सोडा. बुध्द धम्म घ्या.

    • @LUCIFER-v9c
      @LUCIFER-v9c Час назад

      Tu tuji jhopadaptty sudhar pahle 😂

  • @kailasgaikwad4092
    @kailasgaikwad4092 2 часа назад

    खुप सुंदर भूमिका मांडली याचा बोध सर्व बांधवांनी घ्यावा

  • @umeshbansode6760
    @umeshbansode6760 6 часов назад +31

    मातंग समाजाने आजवर बाबासाहेबांना स्वीकारले नाही, म्हणून पाठिमागे आहेत.

    • @Selen304
      @Selen304 6 часов назад

      @@umeshbansode6760 तुम्ही बुद्ध लोक तर स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 6 часов назад +2

      Tu study var focus kar re 😂😂😂😂. Te pahun ghetil tyncha Kay tar.

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr Час назад

      ​@@EdwardSnowdenJulianAssangeshatt uptya 😂

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Час назад

    जो देवासी भुलला तो स्वर्गात गेला.
    जो नास्तिक झाला तो बुध्दीवान झालाय आणि तो नरकातुन मुक्त झालाय.!
    या मातंग समाजातील बांधवानी खुप छान विश्लेषण केले आहे.
    सर आपणास जय लहुजी जयभीम नमोबुध्दाय.
    तुच तुझ्या जिवनाचा शिल्पकार.

  • @ramkishankamble4887
    @ramkishankamble4887 4 часа назад +3

    सखोल सत्य मांडणी

  • @atmanandsatyavansh4469
    @atmanandsatyavansh4469 6 часов назад +6

    अभ्यासपूर्वक मांडणी केली आहे👌👌

  • @KillMonger26
    @KillMonger26 3 часа назад +3

    *Reminder*
    यासाठी कोणत्याही बौद्ध आंबेडकरी संघटनांनी संघर्ष करू नये ! 💙⚔️ जय भीम

  • @tanuambekar3881
    @tanuambekar3881 6 часов назад +17

    मागं जो पर्यंत कट्टर हिंदू आहे तो पर्यंत विकास नाही.हि काळ्या दगडावरची रेघ आहे.
    आदरणीय विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी व्हा.आकाशाला गवसणी घालाल.

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 6 часов назад

      Tu study var focus kar re 😂😂😂😂bhimty.
      Tu theka ghetala ka.
      Te pahun ghetil tyncha Kay tar.

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 6 часов назад +6

    युवराज जी पवार साहेब अत्यंत पोट तिडकितून बोलले आहेत , अतिशय शांतपणे मुद्देसूद अशी मांडणी त्यांनी केली आहे , मातंग समाजाच्या एकात्मिक विकासासाठी अश्या नेतृत्वाची गरज आहे जे स्वाभिमान घेऊन शिव फुले शाहू आंबेडकर , अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराच्या शिदोरीवर वाटचाल करेल ❤❤❤❤❤❤

  • @sanjaykamble7655
    @sanjaykamble7655 Час назад

    अतिशय विचाराने दिलेली मुलाखत

  • @premmagare-ls7uq
    @premmagare-ls7uq 7 часов назад +37

    बौद्ध धर्म स्वीकारा निश्चित तर प्रगती होईल

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 6 часов назад

      Nimme mahar ajun kattar hindu ka aahet ani converted bauddhanpaiki 90% he duplicate bauddh aahet ani he donhi lok aaj pn kattar hinduch ch jivan ka jagat aahet yach uttar de

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 6 часов назад

      Bhimty tu study var focus kar😂😂😂😂.
      Te pahun ghetil tyncha Kay tar.
      Tu tuze sambhalun ghe pahile.
      Privatization zhale ahe already .😂😂😂
      Tu study var focus kar.

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 6 часов назад +3

      ​@@EdwardSnowdenJulianAssange are ramtya tuzhya bahinila zhav zhavin i ghalya

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover 6 часов назад

      ​@@EdwardSnowdenJulianAssangeramtya 😂😂😂😂 tuzhya aaya bahini Roj zhavto mi...😂😂😂 Ye proof deto

    • @ALM746.
      @ALM746. 5 часов назад

      ​@@anamikbhartiyGoogle var search चमन्या तू त्याचं कास्ट cartifcate var Buddhist लिहेल आहे हिंदू मनून मरण्या पेक्षा बौद्ध मनुन मरण बरं जे शुद्र हिंदू धर्म मनतात त्याना भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂😂

  • @laxmankamble1154
    @laxmankamble1154 5 часов назад +3

    साहेबांच्या रोखठोक वक्तव्यांला माझा जय अण्णा जय लहुजी जयभीम

  • @SanjayYadav-lk8lr
    @SanjayYadav-lk8lr 5 часов назад +4

    खूप जबरदस्त वीडिओ
    मी obc असून आण्णा हे माझे आयडोल आहेत
    मी आण्णाणा वाचले आहे
    अण्णांना माझ जीवन समर्पित आहे
    अभ्यास करताना अण्णाचा समाजाचं अजून अण्णांना समजू शकलेला नाहीं असं मला वाटत
    आण्णा केवळ अण्णांच्या लिकानातून समजू शकतात ❤❤❤❤

  • @pramodbhalshankar3167
    @pramodbhalshankar3167 3 часа назад +2

    जा लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मार्ग अवलंबिला त्यांच कल्याण झालं, शिक्षित बना. जयभीम जय लहूजी 🙏

  • @chetanahire1116
    @chetanahire1116 7 часов назад +24

    मातंग समाजाने किती आंबेडकरवाद स्वीकारला आहे...???

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 6 часов назад

      Tu study var focus kar re😂😂😂😂😂.
      Tuza samaj kashane samor jail te paha.
      Tuza samaj 100 % higly education kase honar te paha 😂😂😂

    • @AK-dk7dq
      @AK-dk7dq 4 часа назад

      शून्य टक्के...
      म्हणून तर अजूनही मागे आहेत...
      यांना बाबासाहेब चालत नाही...
      स्वतःला ब्राम्हण समजतात आजकाल😅

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr Час назад +1

      ​@@EdwardSnowdenJulianAssangetu shatt uptat bas re ja😂😂

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 6 часов назад +3

    आपण अतिशय महत्वपूर्ण बोललात. याचा सामूहिक व सार्वत्रिक एक संघ विचार करावयास हवा. अत्यंत मूलभूत व सूत्रबद्ध पद्धतीने वैचारिक मांडणी केलात. आपले मनःपूर्वक आभार आणि हार्दिक अभिनंदन !🌹🌹👏👏😊😊👌👍✊

  • @TheBoddhisatv
    @TheBoddhisatv 4 часа назад +1

    खूप छान विश्लेषण आणि वास्तविक मांडल ..🔥

  • @dhammaprakashthamke9708
    @dhammaprakashthamke9708 5 часов назад +3

    Jay Bhim

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 7 часов назад +11

    युवराज पवार, हणमंतू पवार यांनी चांगले विचार मांडले. त्यांना जय भीम.

  • @RandomGUY-jh5hf
    @RandomGUY-jh5hf 3 часа назад +1

    Pawar saheb , you are very intelligent person,what are your thoughts regarding the upliftment of the sc st community is awesome . Thanks to you saheb . Please keep your views henceforth.Regards

  • @khushaltelang9449
    @khushaltelang9449 6 часов назад +10

    जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव हा अण्णा चा संदेश मातंग बंधु
    विसरले जेंव्हा की ते बुध्द कालीन सम्राट
    प्रसेनजीत यांचे वंशज आहेत एवढे बौद्धांशी
    नात आहे. विचार व्हावा. आंबेडकरी चळवळी शिवाय पर्याय नाही. ‼️

    • @Selen304
      @Selen304 5 часов назад

      @@khushaltelang9449 प्रसेनजीतचा वंश तेव्हाच संपला होता रे शायन्या.

  • @siddharthkabmle6773
    @siddharthkabmle6773 7 часов назад +5

    Barobar ahe kaka

  • @bramhagaonkar6453
    @bramhagaonkar6453 4 часа назад +1

    पवार साहेब योग्य भूमिका मांडली. तुम्हाला पुढे यावा लागेल. हे आपापसात भांडणे लावून जे एकमेकांना मदत करतात त्यांच्यात मन भेद करून या समाजाला सतेपासून शिक्षण नोकऱ्या पासून दूर ठेवण्याचे डाव पेचखेळत आहेत प्रथम महार मातंग बोद्ध लोक यांनी नेत्यांना समाजातील सुशिक्षित लोकांनी समाजाचे प्रश्न हाताले पाहीजे

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 6 часов назад +17

    मातंग समाजाने
    बाळासाहेब आंबेडकर साहेब
    यांना साथ द्यावी
    इकडे तिकडे
    भटकू नका.

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 6 часов назад

      Tu study var focus kar re 😂😂😂😂.
      Privatization zhale ahe already.
      Tuza samaj kashane samor jail te paha na 😂😂😂😂😂

    • @vinodkadam7567
      @vinodkadam7567 2 часа назад

      ​@@EdwardSnowdenJulianAssangeनंबर पाठव मित्रा 😡

    • @hrishi-ok5tr
      @hrishi-ok5tr Час назад

      ​@@EdwardSnowdenJulianAssangeshatt uptya 😂

  • @bhagatafilmsandeventssande144
    @bhagatafilmsandeventssande144 8 часов назад +25

    अनुसूचित जाती म्हणून एकत्र राहिलात तर ताकत राहील अन्यथा संपवले जाईल.

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx 8 часов назад

      राजकीय आरक्षण आहे तोपर्यंत एकत्र होणार नाहीत.

    • @Selen304
      @Selen304 7 часов назад +1

      महार आणि मांगांचे ताट वेगवेगळे करा.

    • @hemantpande6837
      @hemantpande6837 7 часов назад +3

      ​@@Selen304Mahar aata Mahar nahi bauddha jhalet. Aani bauddhanchi sankhya 65% aahe, Bauddhancha kahich nuksan nahi honar, pan baki 3 tukde jhalyavar tumhala 8-10 varshane 1 jaga bhetel, baki sarva jaga open madhye jatil.
      Aadhich je backlog bhale gelet ka te bagha, tumcha amcha sarvancha aarakshan bamnanni khallay.

    • @ravigawande3274
      @ravigawande3274 7 часов назад

      Chamche doghe bhavat Kay karat aahet

    • @hemantpande6837
      @hemantpande6837 7 часов назад +1

      @@bhagatafilmsandeventssande144 Je pan vegla hoil tyacha aarakshan samplyat jama aahe. Aata sarva ekatra asun pan 2-4 jaga nightat, tevvha tar bauddha sodun kona saathi jagach nahi nighnar jar tukde jhale. Karan bauddha 65% aahet, baki 35% che ajun 3 tukde honar, mhanje bakichyanna navala reservation rahnar, yanchya jaga bramhan khanar. Hindutvachi vajramuth yanchya hathi aahe, bramhanala daan mhanun aplya jaga deuch shaktat he.

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 4 часа назад +1

    नमोबुध्दाय जय भीम 🙏🙏🙏👍👍👍

  • @arjunbhadakwad7586
    @arjunbhadakwad7586 6 часов назад +4

    वास्तविक परिस्थिती मांडली पवार साहेब

  • @pramodgawhane8306
    @pramodgawhane8306 7 часов назад +10

    कट्टर हिंदूना,कोणता धर्म जातीवाद करतोय😂😂😂😂

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 4 часа назад +1

    ❤ मुद्दे सूद मांडनि केली काका,,❤
    शासक बना,, शिक्षित बना,,💙🙏💙

  • @anilalhat5835
    @anilalhat5835 4 часа назад +1

    खूप चांगला विचार तुम्ही मांडलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी चुकीच्या पद्धतीचे कमेंट केलेले आहे कृपया करून त्यांनी आपल्या महार बंधूंना बौद्ध झाल्याचा परिपूर्ण पुरावा शोधावा

    • @vinodkadam7567
      @vinodkadam7567 Час назад

      जे धम्माचे परिपालन काही प्रमाणात करीत आहेत तो मध्यम मार्ग असेलही, परंतु हिंदू हिंदू म्हणून तो जगत नाही, 10%सोडले तर 90% समाजाने बुद्ध स्वीकारला आहे, अभ्यास सुरूच आहे अभ्यास तत्व ज्ञानाचा आहे शेवटी सत्य जिंकेल. बुद्ध सत्य.

  • @kishorknowledge978
    @kishorknowledge978 3 часа назад +1

    युवराज पवार ग्रेट विचार.

  • @sumedhtayade5799
    @sumedhtayade5799 6 минут назад

    आंबेडकर वादी ✅✊💙

  • @amolbhalerao5556
    @amolbhalerao5556 5 часов назад +2

    बाबा साहेबांना विसरल्यावर हेच होणार

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Час назад

    काकासाहेब वाघ आहात आपण सत्य बोललात जातिभेद वाढवण्यात फोडा जोडा हि बिज कोण पेरत आहेत हे सर्व मागासवर्गीय समाजातील बांधवास समजणे गरजेचे आहे.

  • @pailwan_4055
    @pailwan_4055 3 часа назад

    वंचित बहुजनआघाडी मजुबूत करा ❤️

    • @KillMonger26
      @KillMonger26 3 часа назад

      Tumhi vanchit wale hizadyan sobat bhatkat raha fkt 😂😂😂

  • @babasalve8273
    @babasalve8273 5 часов назад +3

    एकदम पोटतिडकीने खरी वस्तुस्थिती मांडली

  • @MASS_9880
    @MASS_9880 6 часов назад +8

    बुद्ध dhamaachi कास धरली तर प्रगती नक्की होईल... जुनाट रुढी सोडून द्या

  • @educationis9721
    @educationis9721 5 часов назад

    Right

  • @adarshsalokhe7194
    @adarshsalokhe7194 6 часов назад +6

    बौध्द धम्माच्या वाटेवर चला. बाबासाहेबांचा निळा झेंडा हाती घ्या. अन् ते पिवळ काय आणि कोठून आल?

  • @annasahebpatole5229
    @annasahebpatole5229 2 часа назад

    युवराज पवार व हनुमंत पवार आपण परखडपणे वास्तव मांडले आहे यावर समाजाची तळमळ आसनारे सर्व कार्यकर्ते यांनी आक्रमकपणे आता लढा लढवा लागणार आहे

  • @RajguruKsr
    @RajguruKsr 5 часов назад +2

    धर्म नसलेली माणसं---मुक्ता साळवे😢

  • @mangesh52raibole23
    @mangesh52raibole23 7 часов назад +6

    माग कट्टर हिंदू झाला त्या मूळ होत

  • @deepakkamble4051
    @deepakkamble4051 5 часов назад

    Jai Bhim Jai Bharat Namo Buddhay 💯💯💯🌹🌹🌹 Bahujan Hitay Bahujan Sukhay.....🙏🙏🙏

  • @MilindSirsat-r2z
    @MilindSirsat-r2z 3 часа назад

    मातांग समाज खुप हुशार आहे. त्यांना भलं बुरं सर्व कळतं काहीही सांगू नका. मातांग समाजाएवढा विवेक वादी समाज नाही कोणत्या वेळी कसा वरिष्ठ समाजाकडून फायदा घ्यावा मातांग समाजाला कळतं, महार समाजाला विरोध करुन विविध पक्ष, उच्चवर्णीय समाजाकडून कसा फायदा घेऊन सतत भिकारी पणा दाखवून महारांपेक्षा जास्त आपल्याला कसं मोठेपणा. व जवळ करतील या बाबतीत प्रयत्नशील आहे

  • @sandipdhawale3603
    @sandipdhawale3603 7 часов назад +6

    आता तर बाबासाहेबांच्या विचारावर चला कि तुम्हला ते नको आहे 💯

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 5 часов назад +2

    भाऊ नमस्कार करून बोलता तुम्ही कुणाला मानतात हें दिसून येते त्यामुळे तुम्ही अजून अलिप्त राहणार हें सत्य

  • @j2v7i0k4
    @j2v7i0k4 5 часов назад +3

    अमावश्या मागणे,मैल्याच्या टाक्या साफ करणे,जुनाट चाली रीती,रूढी परंपरा आणि लाचारी सोडावी लागेल. स्वतःच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल. आणि सर्वात महत्वाचं मातंग समाजाच्या तरुण तरुणींना धर्माची ठेकेदारी सोडावी लागेल.

    • @Selen304
      @Selen304 5 часов назад

      @@j2v7i0k4 त्यांना महार लोकं पुढे येऊ देत नाहीत. त्यामुळे आरक्षणाचे वर्गीकरण आवश्यक आहे.

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 6 часов назад +2

    आरे दादाहो जरांगे पाटील सर्वांना तेचतर सांगत आहेत बगा पटलतर दया पाठिंबा दिला पाहीजे

  • @democracy-matt
    @democracy-matt 3 часа назад

    कोणत्याही समाजाचा विकास हा त्यांनी फुले,शाहू, आंबेडकर किती प्रमाणात स्वीकारले यावर अवलंबून असतो.!! शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे याचा सरळ सरळ अर्थ समजून घ्या, केवळ " मागणे " हा गुणधर्म त्यागला पाहिजे.!!

  • @BalajiWaghmare-w3c
    @BalajiWaghmare-w3c 5 часов назад +1

    जात कोणती हि असो, जाति वरिल दिशाहीन गाणी बंद केली पाहिजेत. शिक्षण शिवाय पर्याय नाही, सगळ्या दुर्लक्षित, वंचित, दलित समाजाने एकत्र राहणे ही काळाची गरज आहे, अन्यथा नुकसान अटळ आहे.

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 Час назад

    बाटोंगे तो कटोंगे लक्षात ठेवा !आरक्षण एकीचे बळावर मिळऊ शकले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात लिखित स्वरूपात अधिकार दिलेत म्हणून देशातील मातंग समाजातील बांधवास विनंती आपल्यातील बंधूभाव कायम राहील याची जाणीव सर्वानाच असायलाच पाहिजे.

  • @gautamshere8686
    @gautamshere8686 7 часов назад +3

    Yala tumhich jababdar babasahebana visarla tumhi devachya maghe lagle

  • @subh2173
    @subh2173 7 часов назад +3

    पांढरा शर्ट वाले काका अगदी योग्य वास्तव मांडले आहे , असाच वैचारिक नागरिकांची गरज आहे प्रत्येक समाजाला

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 7 часов назад +3

    लक्ष्मण हाके भुजबळ ह्याचेकडे जा भुजबळ कॉलेज नासिकला आहे तीथ आपले मुलशाळ तपाठवा . obc

    • @anilalhat5835
      @anilalhat5835 4 часа назад

      भुजबळ नॉलेज सिटी मध्ये भरपूर फ्री आहे तुम्हाला सांगतो कारण मी नाशिकचा आहे

  • @SachinRandive-o6j
    @SachinRandive-o6j 7 часов назад +1

    पवार साहेब 1no

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 3 часа назад

    खूप छान विश्लेषण केला मातंग समाजाबद्दल धन्यवाद महाराष्ट्रातल्या मातंग समाजाने एकत्र येऊन स्वतःचा पक्ष काढलेलाच पाहिजे तरच मातंग समाजाला न्याय मिळू शकतो जय मातंग लहुजी

  • @JayeshGayake
    @JayeshGayake 6 часов назад +3

    Mi maratha pan mi pahila ahe ki matang samajachi kiti kharab avastha ahe 😢

  • @gawaisir5033
    @gawaisir5033 32 минуты назад

    मातंग समाजाला पुढारी नाही

  • @Mr__deepak__1998
    @Mr__deepak__1998 6 часов назад

    Barobar ahe ❤❤❤

  • @vijaygaikwad9871
    @vijaygaikwad9871 2 часа назад

    आन मांग मजी कॉलर टाइट वाले ते आहेत की ते नक्कीच मांगा ला नवी दिशा देतील 😂😂😂😂😂

  • @hemantpande6837
    @hemantpande6837 7 часов назад +7

    Ambedkaranni hindu dharma ka sodla te wacha aadhi. Bauddha banlya shivay tumchi pragati shakya nahi.

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 6 часов назад +2

    भाऊ तुम्ही हिन्दू आहे हे मोठ्या अभियानाने सांगता तर तुम्हा कोण विरोध करणार

  • @gawaisir5033
    @gawaisir5033 30 минут назад

    मांगानो धर्मांतर करा

  • @donchapappa
    @donchapappa 3 часа назад

    सरकार ने sc आरक्षणात वर्गवारी केल्यास मातंग समाजातील मुलांना त्याचा फायदा होईल NON CREAMY LAYER ची सुद्धा अट असावी म्हणजे जे खरंच गरीब लोक असतील त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. पण ज्या जाती जास्त फायदा उचलत ते म्हणत आहेत असे केल्यावर दलीत बांधवामध्ये फूट पडेल हे त्यांचे म्हणणे कश्या मुळे आहे याचा विचार व्हावा कारण जे आधी शिकून पुढे गेलेले आहेत आणि ते करोडो रुपये जरी कमवत असले तरी Creamy layer ची मर्यादा नसल्याने आरक्षणाचा लाभ घेतात मग त्यातून त्याच समाजातील गरीब लोक ज्यांना खरी आरक्षणाची गरज आहे ते लाभ घेऊ शकत नाहीत त्यामुळं सरकार योग्य पाऊल घेत आहे

  • @user-yk2tz3qg5j
    @user-yk2tz3qg5j 4 часа назад

    प्रवीण तरडे बोलवा एकदा मांगवाड्यात

  • @anitagawai1502
    @anitagawai1502 6 часов назад +5

    मांगा नी आधी हे ठरवा आपण कट्टर हिंदु की मांग नंतरच सर्व मार्ग मोकळे होतील

    • @EdwardSnowdenJulianAssange
      @EdwardSnowdenJulianAssange 6 часов назад

      Bhimty tu study var focus kar 😂😂😂😂.
      Shika - Sanghatit ho.
      Tu tuze paha na . Te pahun ghetil .
      Tu theka ghetala ka .
      Pahile tu tuzy samajat
      100% education
      100% job
      100% representations.
      100% own house kar
      😂😂😂 Mag DHYN de lokana😂😂😂😂.

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 7 часов назад +3

    Adopt philosophy of Mahatma Phule and become the strongest society .

  • @varunvarma-im2lq
    @varunvarma-im2lq Час назад

    अरे किती रडारड, निवडणूक आल्यावर मॅक्स महाराष्ट्र ने महाविकास आघाडीचं काम सुरू. केलंय. 😂😂

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 6 часов назад +3

    Buddhist vhav

  • @RavindraHiwale-l1m
    @RavindraHiwale-l1m 7 часов назад +2

    Matang samazani bramhan dharm swikarawa

  • @SachinUbale-eg7ti
    @SachinUbale-eg7ti 8 часов назад +2

    बाबांनी आरक्षणावर बरोबर बोलले विचार कॅरेक्ट मांडले

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 4 часа назад

    मांगांकडे फुले,शाहू, आंबेडकर यांच्यामुळे पैसा आला आहे।
    पैश्यामुळे मांगांना माज ,मिजास,रुबाब आला आहे।
    हे पण सत्य मांगानी स्वीकारले पाहिजे।
    कसल्या जत्रा,यात्रा,जागराण गोंधळ, गणपति बाप्पा,लखाबाई,सावकारी ,अंगात येणं,जनावर कापणं धिंगाना चालला आहे मांगांचा।
    😅😅😅😅😅😅

  • @PrakashSudarshani
    @PrakashSudarshani 2 часа назад

    Khuap can

  • @kantmeshram8133
    @kantmeshram8133 2 часа назад

    दया आणखी बीजेपी ला वोट😂😂

  • @shridharpawar4053
    @shridharpawar4053 6 часов назад

    Yala Mantat Manga Vishi Khare Prem

  • @ashokhanawate8549
    @ashokhanawate8549 5 часов назад +5

    आधी अंधश्रद्धेतून बाहेर पडा आणि आंबेडकर विचारांची कास धरा जयभीम

  • @ashvinbarsagade5552
    @ashvinbarsagade5552 2 часа назад

    Khapare pana jar pratyek samajatil vyaktine keli nahi tar apali pragati honar

  • @SamadhanKharat-w1n
    @SamadhanKharat-w1n 5 часов назад

    Matang kunacha voter ahe

  • @carryminati-wq3cq
    @carryminati-wq3cq 5 часов назад

    Tumhi tar kattar shatriya Matang Hindu ahat na 😂❤

  • @FunnymaxR
    @FunnymaxR 6 часов назад

    Tumhi kiti pragati keli sanga adhi

  • @ShriramKamble-np4uq
    @ShriramKamble-np4uq 6 часов назад

    Are Bhau matangala bauddhapeksha maratha javalcha ahe na mag long karato anyway..

  • @MeghaBansode-w3m
    @MeghaBansode-w3m 2 часа назад

    Garv se bolo hindu he

  • @kahinavinshikuyasubhashpcm8594

    आव काका तूमचे काही गर्व घेऊन सागता जय मातंग वंश आमचेया वज्र मूटीत हिन्दू तव आहे मग हिन्दू चा आतेचार भोगा 😅

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 7 часов назад +1

    एकच पर्याय जरांगे पाटील

    • @asdr07
      @asdr07 6 часов назад

      😂😂😂

    • @ALM746.
      @ALM746. 5 часов назад

      जग्या पाटील 😂😂😂

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 4 часа назад

    Tari matang samjala kadhi samjel

  • @सुरेशगायकवाड-न9प

    Aare,magachi,jat,ashi,aahe,ki,ti,,jay,bhim,walana,sath,det,nay,wa,nusti,marathanchi,hujaregiri,,karte,janteni,waghawar,wiswas,tewawa,pan,mangawar,wiswas,nahi,thewawa

  • @anamikbhartiy
    @anamikbhartiy 6 часов назад +1

    Duplicate bauddhani swatach baghave aaj pn nimme mahar he kattar hinduch aahet ani converted bauddhanpaiki 90% he duplicate bauddh aahet pahile duplicate bauddhano swatachi faatleli shiva mg dusryana shahanpana shikva ani buaddh zala mhanje pragati hote hi andhshraddha sodun dya 90% duplicate bauddh aaj pn daaru pine, khot bolne, dev dev karne hi sagli kaame kartat tyamule duplicate bauddhani baakichya lokanchi kaalji karnyache natak karu naye pahile swatachi faatleli shivavi mg dusryana shahanpana shikvava duplicate bauddhano

    • @kadutribhuvan3924
      @kadutribhuvan3924 6 часов назад +1

      अतिशय छान उत्तर दिले डुब्युकेट बोध्दांना धन्यवाद दादा जयभिम 👏🏻परंतु ज्यांनी ज्यांनी आंबेडकर आणि बुद्ध स्वीकारले त्यांचे विचार बदलले आहेत हे नक्कीच कारण ते देवांना मानतच नाही.

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 5 часов назад

      @@kadutribhuvan3924 nakkich mitra mahapurushana adarsh maanun pudhe jaane shahu, phule, ambdkaranchya vicharana adarsh maanun pudhe jaat rahne jaatiwadi, dharmwadi dukranpasun lamb rahne ani swatachya ani samajachya vikasasathi prayatn karat rahne hech samajachya faaydyache aahe

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 5 часов назад

      @@kadutribhuvan3924 mi pn tasa prayatn karat aahe pn kahi lokanchya dokyatun dev ya andhshraddha lavkar nighnar nahit pn shikshan ani mahapurushanche vichar tyanche kary samaj bandhvanmadhe rujvine ha ekach upay aahe ani prayatn chalu aahet yash nakkich milel

    • @prakashambhore295
      @prakashambhore295 5 часов назад +1

      Tula laz vatli pahije
      Vishay kay ahe ani tu duplicate budhdh karat baslas akkalshunya manus pudh yeun matang samajachya samshya sodav na

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 5 часов назад

      @@prakashambhore295 prayatn kartoy mhanunach boltoy ani je bolloy te vastav aahe tu check karu shaktos

  • @AK-dk7dq
    @AK-dk7dq 4 часа назад +1

    मतांगांनी अजूनही गावात मागणे बंद केले नाही...
    अन् बाबासाहेब आंबेडकर यांना आपले मानले नाही..
    म्हणून हे लोक मागे राहिलेत..
    यांनी देव धर्म सोडून बाबासाहेब आंबेडकर यांचा मार्ग घ्यावा ..तेव्हा प्रगती होईल..

  • @sachindhiwar492
    @sachindhiwar492 2 часа назад

    Babasaheb sangat hot te ekl nahi

  • @MeghaBansode-w3m
    @MeghaBansode-w3m 2 часа назад

    Garv se bolo hindu he