| तुमच्या बापाचा बाप,Bapacha bap |
HTML-код
- Опубликовано: 24 окт 2023
- #jaylahuji #lahujisalve #lahujistatus #new #song #annabhausathe #annabhausathegeet #lahuji #tranding #akashshindenewsong #prabhu #marathi
Welcome:-
Presented by Prabu
आशीर्वाद:- आई सप्तशृंगी
गायक, संगीत :- आकाश शिंदे
लेखक :- प्रवीण हिवाळे
संकल्पना :- अनील बांगर
सप्रेम :- जय लहुजी जय भारत
आम्ही गाण्यांच्या माध्यमातून समाज चळवळीचं काम करत आहोत. समजाचं प्रेम हेच आमचं धन आहे. आमच्या कडे गाण्यांचा साठा आहे ज्याकरिता आम्हला प्रेक्षकांच्या मदतीची गरज आहे.
Anil Bangar
Phone pay :- 7498285657
#jaylahuji #annabhausathe #akashshindenewsong #chandankamble #ajaykshirsagar #sajanbendresong #nanaveer #maharashtra #marathi #halgi_mix #dholki #trendingsong ##youtube #newsong #newvideo Видеоклипы
जातीचा उल्लेख न करता , खूप चांगली लेखणी केली, प्रवीण हिवाळे अनिल बांगर यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,🎉
Bfbxhgzszvxb💯🤘💪🥰🤩❤️🔥😡👌👿🤛🤜
जय लहुजी 💛😎😎🔥🗡️🗡️🗡️💪💥💪✍️👑💥💛👑✍️💙🧡⚔️⚔️
❤❤❤
Good songs Bro
खूप छान साहेब.. कारण क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचा इतिहास जगाला सांगणे हे एका युद्धा प्रमाणे झाले आहे.. आणि तुम्ही त्या वाघावर गाणं लिहलं व म्हटलं म्हणून तुमचं अभिनंदन व आपण अश्याच प्रकारची गाणे लिहावी व म्हणावी... ✊✊
गायक,लेखक , विचारवंतांना व टीमला
क्रांतिकारी जय लहुजी
जय लहुजी भाऊ आपल्या समाजाला अश्याच गान्याची गरज आहे ,
सर्व समाज बांधवांना माझा क्रांतिकारी जय लहुजी, शक्य होईल तेवढं गाणं वायरल करा. पुढचं गाणं आपण याहून सुंदर बनवू.
खुप सुंदर गीत गायले भाऊसाहेब जय लहुजी भाऊ ❤❤❤
खूप छान सोंग आहे अशेच सोंग येउद्या अनिल आणि प्रवीण जय लहुजी जय आणाभाऊ 🙏
अप्रतिम लेखणी प्रवीण भाई आकाश दादा च्या आवाजाला तोड नाही
👌खुप छान आणि प्रेरणादायी असं गीत आहे भावांनो,अप्रतिम रचना...
खुप खुप धन्यवाद समाजाला अशा गाण्यांची अत्यंत गरज आहे...
🙏क्रांतिकारी जय लहुजी... 💛
खूप छान तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा...
खुप छान गान सर्वाना शुबेच्या🎉🎉
जय लहुजी.......💛
बरोबर आहे भाऊ एक दम कडक लगे रहो
मानाचा क्रांतिकारी जय लहुजी 👑
‼️ क्रांतिकारी जय लहुजी ‼️
Aakash guruji tumch abhinandan tumchy good avajat jai lahuji,🙏👍
आकाश भाऊ कडक तुमच्या टीमचे अभिनंदन जय लहुजी
अगदी खूप छान, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🌺
आवाज संकल्पना गीत संगीत १च नंबर❤❤❤❤
जय लहुजी कड़क 💛🙏
☀️जय लहुजी ☀️ जय डॉ. अण्णाभाऊ साठे ☀️ जय मातंग ☀️🧓🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🧓💛💛💛💛💛💛💛💛💛💛🧓👉👉👉👉👉👉👉 जय लहुजी जय लहुजी जय लहुजी
Jay lahuji Bhava ❤️❤❤❤❤
Jay Lahuji jay Aanna
जय लहुजी 💛 🙏🙏👌🏻👌🏻🤙🤙🌹🌹😘😘💪💪💪💪आकाश भाऊ छान
EK NUMBER BHAVA / सर्व न जय लहुजी जय अण्णा 💛💪🏻⚔️
अप्रतिम गायन केले दादा
आदरणीय पै क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याला मानाचा मुजरा
एक नंबर गित झाल प्रविन भाऊ 🙏💐❤️ पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐❤️
जय लहूजी . जय शिवराय 🚩🔥👑💪🏻
Jai lahuji 🙏🏻🙇♂️💥
खुप सुंदर आहे
जय लहुजी भाऊ 💛💛💛💛💛💛🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯
जय आण्णा भाऊ 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💪💪💪💪💪💪💪💪💪👑👑👑👑👑👑👑👑💯💯💯💯💯💯💯💯💯
Super duper hits🔥💯✨
Khup chan song ahe bro ashech song kadat rah krantikari jay lahuji 🥰🙏 full sport samja kadun 🎉
Congratulations Pravin Bro
Kadak Anna Anil akash dada
Kadk Jay lahuji ❤❤
💛💛👑👑💐💐♥️♥️ khup chan zal song jay lahuji
माता सावित्रीबाई फुले यांना आदरणीय पै लहुजी वस्ताद साळवे यांना बहिण माणले आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला अशा या कार्याला क्रांती सुयं. महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांना विनम्र अभिवादन
Khup sundar git shinde sarkar jay lahuji ♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Jay lahuji 💛
Jay lahuji 🙏🚩 ek number song❤❤❤🔥👌
जय लहुजी 💛🙏🚩
Kadkk Jay lahuji..💛💛🔥🔥
☀️Jay Lahuji ☀️🧓🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
अभिनंदन ❤
सप्रेम जय लहूजी.!
Kadàk Jay lahuji gays ❤
Kadak anna akasha dada
Kadak jay bhim jay lahuji
Aaple smajache sarv singr 1nambar guru chandan kambale sarvanche guru jay lahuji jay matang chala pud pud♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
अप्रितम शब्द रचना🔥🔥🔥🥳💐
Jay lahuji ❤❤❤❤❤😊
Jay lahuji 💛💛💛
Ek numbar jay lahuji
Kdak jay lahuji 💛💛
Kdk 🔥
जय लहुजी 💪💪💪💪💪💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
🇮🇳♥️💛🇮🇳👌💛♥️🇮🇳👌 खुप छांन
Jay lahuji Jay Anna
Jay lahuji 🇮🇳🙏
Jai lahuji ❤❤
On gang..💛🔥
Jay bhim Jay lahuji Jay shivray jay shambhuraje 🧡🧡💙💙💛💛🙏🙏
जे कट्टर मांग आहेत त्यांनी like करा
Jay lahuji
Kadak Jay lahuji
जय लहुजी जय आणाभाऊ साठे
Kadak pravin
🔥💛
Khatrnak song bro ekch no.🔥🔥🔥👏👏
आवाज आकाश शिंदे चा १ नंबर,,,
Jay lahuji kdk
Kdkkkk
Kadak dada
Kdkkkkkk💛💛
Kadak anna
Jay lahuji 💛💛
Jay lahuji bhai
Bapacha Bap Lahuji
खूपच सुंदर जय लहुजी🎉🎉❤❤
Kaaddak ch ki bhava Jay lahuji❤❤
भरकटलेल्या मांग समाजास हे प्रेअरणादायी गीत रस्ता दाखवेल याची खात्री वाटते.कारण स्वतःचा बाप सोडून दुसर्यालाच बाप मानत आहेत.बाप आहे नां,
खूप छान, जय भारत, जय लहुजी
❤️🤩💝🎉
Nice bro ❤❤❤❤❤
Khup chan gan aahe full saport maza jay lahuji 💛 jay anna 💛
❤
Kadak
Jay lahuji bhau 🙏🙏
एकदम कडक गाणं जय लहुजी जय अण्णा भाऊ
⚔️👑💛✌️🙏
खुपच छान गित जय लहुजि साहेब आपल्याला
आकाश भाऊ तुम्ची गायकी तर अप्रतिम आहेच, पन,प्रवीण भाऊ नि लिखान जबरदस्त केले,❤❤❤❤❤
🙏💐♥️
❤ jay lahuji❤
खूपच छान लिखाण केले दादा
आणि गायले पण खुप छान
एकच नंबर भावा💛🙌पूढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💛👑 ह्या जगाला दाखवून द्यायचेच की आपला बाप कोणा पेक्षा कमी नाही तूला फूल सपोर्ट आहे 💛🙌
खूप छान गीत आहे असेच गाने असावेत💛💛🙏🙏💛💛🎉🎉🎉
Jabardast
जय शिवराय जय लहुजी शाहू फुले आंबेडकर
जय शिवराय
खूप छान गीत
जय लहुजी १ नंबर भावा❤
1𝘯𝘰 𝘣𝘩𝘢𝘶❤ 𝘣𝘢𝘱 𝘵𝘰 𝘣𝘢𝘱