भीम जळता अंगार गं माय...भिम निळाईच्या पार गं माय...भिम सुर्याची वात गं माय...जाळे अंधारी रात गं माय...भिम समतेचा हात गं माय...भिम ममतेची थाप गं माय...त्यांचे लाख उपकार गं माय... त्याचे लाख लाख उपकार गं माय.....अप्रतिम नारायण सर Superb Mind-blowing Ajay Dada...🔥🔥🔥
मी आज तिन दिवस झाले कंटिन्यू हे गाणे ऐकत आहे दिवसभर माझ्या मोबाईलवर नॉनस्टॉप हेच गाणं चालू असतं मला हे गाणं ऐकल्यशिवाय जमतच नाही I love you jay bhim song
माझी 8वर्षाची लहान मुलगी आहे. या जगात जेवढं अपार प्रेम मी माझ्या लहान मुलीवर तेवढं अपरिमित प्रेम मी माझ्या बाबासाहेबांवर व आई रमाई वर करतो. जय भीम नमो बुध्दाय. 👆🙏🙏🙏👌👌👌👌👌
अतिशय सुंदर भीम गीत ...अंगावर शहारे आले.बाबा तुमच्यामुळे आम्हा सर्वांना चांगले दिवस आले.कसे उपकार फेडू बाबा तुमचे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.... जय भीम 🙏🙏🙏
भीमाच्या लेखणीला होती अशी धार तिने मनुवाद्याला केलं बघा गार लीहूनी संविधान केलं जीवनाचं सार मोडूनी रूढीला केला आमचा उध्दार जाता वाटेला कोणी तुम्ही आठवा कोरेगाव पाचशे वीरांनी केला आडवा बाजीराव केला संघर्ष भीमाने त्याग जीवनाचा ठरला ज्ञानसूर्य तो या जगाचा लढला गोरगरिबांसाठी त्यात रमाई सदैव पाठी हादरे दिल्ली भाषणाने जसा जातीवाद्याला काठी गुरगुरला वाघवाणी चाखूनी चवदार तळ्याचे पाणी देव होता बा भीमा शिक्षणाची ती निशाणी... देव होता बा भीमा शिक्षणाची ती निशाणी...... ... किरण भदर्गे छोटासा प्रयत्न केला गाणं लिहिण्याचा...जय भीम दादा 🙏
भीम निळाईच्या पार म्हणजे ते कोणत्याही एका जाती धर्माचे नव्हते, नाहीत, तर ते निळ्या आकाशाच्या पार आहेत, हे सर्वांनी लक्षात घेऊन वर्ण द्वेष, जातीभेद याच्या पलीकडे जाऊन आपल्या देशाच्या महान सुपुत्राला अभिवादन करून उपकार मानावेत 🙏
अजय दादा नारायण पुरी दादांची जेवढ्या उंचीची कविता तेवढ्याच उंचिने तुम्ही कवितेचे गाण्यात रूपांतर केले कवी व गायकाच या समाजावर व आमच्यावर लाख लाख उपकार. जय भिम , नमो बुद्धाय , जय संविधान.
Bhim motyacha har g may Bhim nangi talwar g may Bhim kaljachi tar g may Bhim nidaychya par g may.... अप्रतिम संगीत बोल आवाज ....देहाडे साहेब तुम्ही जे तुमच्या गाण्याच्या माध्यमातून सर्व भीम सैनिका ना एकत्र करण्याचा प्रयत्न करताय ते खूप महान आहे .....खरंच तुम्हाला मानाचा कडक जय भीम .....
Jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai
कवी नारायण पूरी या गीताने अजरामर झाले.... अजय देहाडे यांनी इतका जीव ओतला यात की डोळे आपोआप झरतात... .. .ज्यांनी बाबांना स्पर्श केला ते कायम स्मरणात.... अशी काव्य निर्मीती व्हावी... खूप मनातून आभार
फार सुंदर गायन, फार सुंदर संगीत, फार सुंदर शब्द, खरंच मन गलबलून आलं खरंच माझा भीम मोत्याची माळ ग माय!!!! सर्वांना खूप खूप धन्यवाद पुरी साहेब देहाडे साहेब आपण ग्रेट आहात भविष्यात आपल्याकडून अशा सुंदर गीताची अपेक्षा
हि कविता मी खूप दिवसा पूर्वी नारायण पुरी सरांची आईकली होती. पण आज ती गाण्याच्या सुरुपत आइकली खूप छान वाटली. अजय दादा एक च नंबर .स्वाभिमानी जय भि म 🙏 🙏 🙏
हे गाणं ऐकल्यावर का काय माहिती खूप भाऊक होत मन.. जसं जसं वय तरुण वय वाढतं आहे, बाबासाहेबांबद्दल खूप माहिती समजत आहे तस तस मन आणखी भाऊक होत आहे बाबासाहेबांबद्दल.. एक आणि एक शब्द मनाला भिडणारा आहे आणि त्यात अजय देहाडे दादांचा आवाज.. वा.... ❤️❤️🙏🙏 💙 जय भीम 💙 ☸️ नमो बुद्धाय ☸️
नारायण दादा ....करावे तेवढे तुमचे कौतुक कमीच आहे कारण एक जिवंत गाणं तुम्ही दिलं एका कविते मधून या गाण्याचा जन्म झाला असं मला वाटतं जेंव्हा जेंव्हा हे गाणं ऐकतो मी एक एक बोल काळजाला भिडतो त्यात अजय भाऊ देहाडे यांनी खूपच सुंदर गाणं गायलं हे..... पिढ्यांन पिढ्या चालणारे गाणं लाभलं.....कुठलेच गाणे या गाण्याची बरोबरी नाही करू शकणार.....भीम निळा ईच्या पार...ग.. माय भीम नंगि तलवार ....ग...माय...जय भीम
गाने ऐकताना अंगावर शहारे आले राव. खरच कडक जय भिम 💙 जय संविधान... 👍
Same
भीम जळता अंगार गं माय...भिम निळाईच्या पार गं माय...भिम सुर्याची वात गं माय...जाळे अंधारी रात गं माय...भिम समतेचा हात गं माय...भिम ममतेची थाप गं माय...त्यांचे लाख उपकार गं माय... त्याचे लाख लाख उपकार गं माय.....अप्रतिम नारायण सर
Superb Mind-blowing Ajay Dada...🔥🔥🔥
❤❤❤
🙏🙏💙
❤❤❤कडक जय भीम दादा❤❤❤
क्क@@adeshmore5612
मी आज तिन दिवस झाले कंटिन्यू हे गाणे ऐकत आहे दिवसभर माझ्या मोबाईलवर नॉनस्टॉप हेच गाणं चालू असतं मला हे गाणं ऐकल्यशिवाय जमतच नाही I love you jay bhim song
भीम मोत्याचा हार ग माय या कवीला खूप खूप
धन्यवाद
गाण किती वेळेस ऐकलं तरीही मन नाही भरत. सगळ्या भिम सैनिकाला मानाचा जयभीम जय संविधान💙🙏💯
अजय देहाडे भाऊ आजकाल बाबांचे विचार जिवंत देवणारी गाणी आहेत खूप सुंदर गायलं क्रन्तिकारी जय भिम भाऊला 🙏🙏🙏🙏🙏
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो
गाण्याचे शेवटचे कडवे मेलेल्या माणसाला जिवंत करते. इतके हे गाणे अप्रतिम आहे. जय भीम नमो बुध्दाय. 🙏🙏🙏🙏🙏👆👌👌👌👌👌
khar ahe dada ! tyache lakh upkar g maay !!!😭😭
हि एक अप्रतिम कलाकृती आहे आजकाल बाबांच्या चळवळीला जिवंत ठेवणारी अशी गाणी तयार होत नाहीत....जय भीम 😊
😂❤😂😂😂❤❤
Apratim apratim aavaj jay bhim 🙏🏽🙏🏽💙
@@santoshpagare3760 Kay Zhal Re Lavdya Hasayla
Dada babanche kititari gani ahet only Jay bhim namo buddhay
@@deepaliadhav9964😊
त्याचे लाख उपकार ग माय,,,,👌👌 अप्रतिम 👌👌 सविनय जय भीम
Jay Bhim 💙
भाऊ मोजता येत नाही एवढे उपकार आहेत❤😍😍😍😍
@@varshakhare1720ड 2:38
@@prashant_gaikwad😢
Bbcbbg 💙
अजय दादा नेहमी प्रमाणेच जबरदस्त song...
तुमच्या ह्या अप्रतिम कलाकृतीस मानाचा जय भीम...🙏👌👌👌👌🎉
😊5 2:03
त्यांच्यामुळे आज सुखाचे दिवस ग माय .....❤💯
खुप सुंदर ❤😊... वामन दादा करडक ..यांची आठवण झाली गान ऐकून..त्याचे लाख उपकार ग माय ... खरचं लाख उपकार 🙏🏿🙏🏿🙏🏿💙
कडक जय भिम❤❤❤
काळजावर कोरलय नाव भीमाकोरेगाव च्या अभूतपूर्व यशानंतर ...... भीम मोत्याच्या हार ग माय .....भीम नंगी तलवार ग माय ❤❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤अजय देहाडे ❤❤❤❤❤
नारायण पुरी यांचे गीत,अजय भाऊ आपल्या आवाजात मस्तच खूप छान झालंय, 🙏🏻🙏🏻
मुकनायक चे डोळे ओले 😢 वाह दादा आमचा. बाप बाबासाहेब
0:37
@@prakashbhil444900०🤣🤣🤣🤣🤣😍🤣🤣🤣😊😊😊😂😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊
@@prakashbhil4449😮😮ध
माझी 8वर्षाची लहान मुलगी आहे. या जगात जेवढं अपार प्रेम मी माझ्या लहान मुलीवर तेवढं अपरिमित प्रेम मी माझ्या बाबासाहेबांवर व आई रमाई वर करतो. जय भीम नमो बुध्दाय. 👆🙏🙏🙏👌👌👌👌👌
मित्रा मला हे गाण जवर माझा अंगठा चलतोय तोवर लाईक करायचय पण एकदाच लाईक होतय यार
Qertyvzz😂❤❤❤❤❤❤k
😂🎉🎉🎉🎉😢❤❤😮😮😅😅
Infinite Love❤
भाऊ अंगावर काटा आला ❤️🔥🔥🔥
भीम नंगि तलवार ग माय 🎉🎉🎉🎉
त्यांचे लाख उपकार ग माय.....जे कधीच नाही विसरू शकत
काय आवाज आहे गाण्याचा सुरवातीला अंगावर काटा आला जय भीम ❤❤
आज पहिल्यांदा हे गीत ऐकले आणि पूर्ण दिवस ऐकत च राहिलो❤ 1 च नंबर❤
Same 😊
अतिशय सुंदर भीम गीत ...अंगावर शहारे आले.बाबा तुमच्यामुळे आम्हा सर्वांना चांगले दिवस आले.कसे उपकार फेडू बाबा तुमचे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.... जय भीम 🙏🙏🙏
भीम निळाईच्या पार ग माय... प्रत्येक ओळ मनावर कोरून घ्यावी वाटते खूप अप्रतिम रचना आणि भावस्पर्शी आवाज जयभीम बंधू❤
आमचा बाप.. नंगी तलवार सेल्युट❤
खूप खूप सुंदर गाणं आहे 🥰💞🌿✨
जय भीम जय भारत 🙏🏻🇮🇳💙👑
दादा मला हे गाणं इतकं आवडलं की मी हे गाणं रोज तिनं चार वेळा आईकतओ 😅 पुन्हा मी आईकतो तर आईकतो माझ्या मित्रांना पण आईकवतो
माझा आवडता शब्द भीम निळाईच्या पार ग माय
चळवळीला वेग देण्यासाठी अशा लिखाणाची गरज आहे... मनात उतरले भाऊ गाणे.. अप्रतिम गाणे आहे सप्रेम जय भीम 💙🙏
भीमाच्या लेखणीला होती अशी धार
तिने मनुवाद्याला केलं बघा गार
लीहूनी संविधान केलं जीवनाचं सार
मोडूनी रूढीला केला आमचा उध्दार
जाता वाटेला कोणी तुम्ही आठवा कोरेगाव
पाचशे वीरांनी केला आडवा बाजीराव
केला संघर्ष भीमाने त्याग जीवनाचा
ठरला ज्ञानसूर्य तो या जगाचा
लढला गोरगरिबांसाठी त्यात रमाई सदैव पाठी
हादरे दिल्ली भाषणाने जसा जातीवाद्याला काठी
गुरगुरला वाघवाणी चाखूनी चवदार तळ्याचे पाणी
देव होता बा भीमा शिक्षणाची ती निशाणी...
देव होता बा भीमा शिक्षणाची ती निशाणी......
... किरण भदर्गे
छोटासा प्रयत्न केला गाणं लिहिण्याचा...जय भीम दादा 🙏
खूप दिवस झाले या गाण्याची वाट पाहत होतो.....अप्रतिम शब्द रचना. सुंदर आवाज ❤
Xyywy2hwhwhh2h2yhheh3j3j3
O😂to 😮😂😢😂upsmc 😮to 😮
फारच छान गीताची शब्द रचना, आवाजही छान , आणि बाबासाहेबांचे फोटोही छान होते
प्रत्येक शब्द ऐकताच डोळ्यात पाणी येते🥹🥹🥹🥹🙏🙏🙏💙💙💙💙
मला हे गाणं खूप आवडतं मी हे गाणं दिवस दिवस भर आईकतो....❤
Kadkkkk जय भीम...💙
अतिशय सुंदर गाणं झालंय
गाणं व शब्द रचना अप्रतिम
संगीत खुप जबरदस्त मिळालंय
👌👌👍
Dada khup chhan 🔥💯
भीम निळाईच्या पार म्हणजे ते कोणत्याही एका जाती धर्माचे नव्हते, नाहीत, तर ते निळ्या आकाशाच्या पार आहेत, हे सर्वांनी लक्षात घेऊन वर्ण द्वेष, जातीभेद याच्या पलीकडे जाऊन आपल्या देशाच्या महान सुपुत्राला अभिवादन करून उपकार मानावेत 🙏
❤
कडकककककककक जय भिम दादा 😊
खरंच यार गाण्याच्या शेवटी अंगावर काटा आला 😢❤❤
बाबा साहेबांमुळे मुळे कित्येकांचे आयुष्य सुधारले...
🙇🙏कोटी कोटी प्रणाम त्या माहामानवाला 🙏🙇
Outstanding lyrics and voice 👌
जय भीम. या गीतांमधून जळजळीत बहुजनांच्या डोळ्यात अंजन घालणारे.
हे गाणं आमच्या काळजात लागले ❤
अप्रतिम साहेब जय भिम
सर्वांना जय भीम 🙏✍️😊🇪🇺 लय भारी गाणं आहे भिम विच्याराला धार गं माय कडक 😊
गाणं लिहणाऱ्याला सलाम 🔥👑😍
अप्रतिम शद्ब रचना मनाला भिडणारे...खूप गोड आवाज आणि सुंदर आवाजासोबत संगितची योग्य अशी साथ..खूपच मस्त सर्व कलाकारांना मानाचा जयभीम
❤
एकच नंबर गाणे आहे मला खूप आवडले आहे भाऊ रोज दहा वेळा एकते मानाचा जय भीम🙏🙏 💙💙
Saprem jay bhim tai ❤nahi tr kahi muli aheet taina mahiti nahi ki babasahebni Kay kelay aaplya satthi 🙏
भिम हत्ती सारे रान हाले..... 💪💪💪💪🚩🚩🚩💙💙💙💙
🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏 very Nice song.. Jay Bhim Namo Buddhay Jay Shivray...
JAY BHIM 💙💙💙💙
जय भीम 💙 नमो बुद्धाय 🙏😊🥰
गाण्याचा एकएक शब्द काळजात घाव करून जातो..
सप्रेम जय भीम दादा...
पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
जय भीम 💙
👍👌👌👌🎧🎤🎧🎤🎧🎤🎧💙💙💙एक नंबर...Super Fantastic Bhim Song...
Jay bhim namo budhay
आवाजात जादू आहे.. दादा तुमच्या..
❤️
खूपच छान song आहे जय् भीम दादा
बा भिमामुळे खातो घास गं माय ....
दादा बापाचं गाणं अप्रतिम 🌍🙏💙🙇🏻♀️🙇🏻♀️💙💙💙💙💙💙👑💙💙💙🙇🏻♀️🙏🌍👑👑👑
kdddddk jay bhim bhau 💙💙💙💙
Mind blowing lyrics..... 🙏🏻 Jay bhim
खुप छान भीम गीत आहे माझी दीड वर्षाची मुलगी तुमच हे गीत न चुकता एकतो❤❤🙏🙏मानाचा कड़क जय भीम दादा
Jai bhim 🙏
Jay bhim kddk bhau 💙🔥🔥🔥💙💙💙💙💙
अजय दादा नारायण पुरी दादांची जेवढ्या उंचीची कविता तेवढ्याच उंचिने तुम्ही कवितेचे गाण्यात रूपांतर केले कवी व गायकाच या समाजावर व आमच्यावर लाख लाख उपकार.
जय भिम , नमो बुद्धाय , जय संविधान.
Bhim motyacha har g may
Bhim nangi talwar g may
Bhim kaljachi tar g may
Bhim nidaychya par g may....
अप्रतिम संगीत बोल आवाज ....देहाडे साहेब तुम्ही जे तुमच्या गाण्याच्या माध्यमातून सर्व भीम सैनिका ना एकत्र करण्याचा प्रयत्न करताय ते खूप महान आहे .....खरंच तुम्हाला मानाचा कडक जय भीम .....
शब्दांची धार काय असते हे दाखवून दिले दादा....salute आहे ज्यांनी गाणं लिहलं त्यांना....❤❤❤❤
अप्रतिम 👌❤️ सविनय जय भिम दादा
Jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai bhim jai
Khup sundar lekhani tasech bhau tumcha awaz ❤❤❤❤
खुपच सुंदर गाण आहे शब्द ऐकुन अंगावर काटा येतो खरच💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
Kay gan aahe
Dolyanpudhe baba saheb yetat
❤️ हृदयस्पर्श गीत ❤️ जय भीम ❤️
Khup ch chan song ❤❤💙💙💙💙💙💙
भाऊ खूप भारी गाणं आहे
असेच भीम गीत बनवत रहा
तुला तुझ्या पुढच्या भीम गीत साठी खूप खूप शुभेच्छा भाऊ
तुला माझ्या कडून कडक आणी नीला भडक जय भीम...💙🙏
कवी नारायण पूरी या गीताने अजरामर झाले....
अजय देहाडे यांनी इतका जीव ओतला यात की डोळे आपोआप झरतात... .. .ज्यांनी बाबांना स्पर्श केला ते कायम स्मरणात....
अशी काव्य निर्मीती व्हावी...
खूप मनातून आभार
मानाचा निळा भडक जय भीम🌏💙🙏
अशा प्रकारचं गान पुन्हा लिहणे शक्य नाही . 😢😢😢😢😢😢 अंगावर शहारा आला , रोज एकदा तरी हे गाणं ऐकते पण मन भरतच नाही 🎉 जय भीम दादा 💙💙💙🧡🧡🧡💛💛💛🌍🌍🌍
khup khup khup chan sundar gan 😘🌹🙏👏👏👏👏👌jay bhim namo budhay 🙏
अप्रतिम शब्दरचना❤
जय भीम साहेब खूप सुंदर गीत आपण गायलेला आहे आणि तयार केलेलं अभिमान आहे आम्हाला तुमचा❤
Apratim chhan bhai mh 22 sonpeth kr bolat ahe jay bhim 💙🙏🙏🙏
भीम विचाराला धार ग माय 💙💙 वाह दादा वाह, गाण्याने व तुमच्या आवाजाने अंगावर शहारे आणले.🔥🔥🔥🔥
क्रांती कारक जयभिम भाउ खुपच छान आवाजात गोड गायले
बुलंद आवाज आणि धारदार शब्दरचना.... नारायण भाऊ... अजय दादा...खूप छान
Khup Chan kavita cha rupantar Gaane made kel💪💙
❤
Bahut Achcha song Ajay Buddha bless you💙
फार सुंदर गायन, फार सुंदर संगीत, फार सुंदर शब्द, खरंच मन गलबलून आलं खरंच माझा भीम मोत्याची माळ ग माय!!!! सर्वांना खूप खूप धन्यवाद पुरी साहेब देहाडे साहेब आपण ग्रेट आहात भविष्यात आपल्याकडून अशा सुंदर गीताची अपेक्षा
भीम नंगि तालावर ग माय भाऊ काय गान आहे अंगावर काटे आलेत ऐकून अशेच गाणे सादर करा जय भीम 🙏
हि कविता मी खूप दिवसा पूर्वी नारायण पुरी सरांची आईकली होती. पण आज ती गाण्याच्या सुरुपत आइकली खूप छान वाटली. अजय दादा एक च नंबर .स्वाभिमानी जय भि म 🙏 🙏 🙏
अजय देहादे आपले गाणे ऐकून माझ्या देहातील हाडे सुद्धा नाचायला लागतात जय भीम 🙏
खूप छान 👍
वा आण्णा अभिनंदन आणि शुभेच्छा..🤘🥰🎊💐🥳
Very very nice kranti kari jay bhim bhau👌👌👌👌👌
Jaybhim dada, jabardast song 👍
Very nice 👌👍 kratikari jay bhim namo bhudhhay
हे गाणं ऐकल्यावर का काय माहिती खूप भाऊक होत मन..
जसं जसं वय तरुण वय वाढतं आहे, बाबासाहेबांबद्दल खूप माहिती समजत आहे तस तस मन आणखी भाऊक होत आहे बाबासाहेबांबद्दल..
एक आणि एक शब्द मनाला भिडणारा आहे आणि त्यात अजय देहाडे दादांचा आवाज..
वा.... ❤️❤️🙏🙏
💙 जय भीम 💙
☸️ नमो बुद्धाय ☸️
अप्रतिम 💓👌
हे गाणं खूप सुंदर आहे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. अशीच आपल्याकडून गाणी रचली जावो. जय भीम
नारायण दादा ....करावे तेवढे तुमचे कौतुक कमीच आहे कारण एक जिवंत गाणं तुम्ही दिलं एका कविते मधून या गाण्याचा जन्म झाला असं मला वाटतं जेंव्हा जेंव्हा हे गाणं ऐकतो मी एक एक बोल काळजाला भिडतो त्यात अजय भाऊ देहाडे यांनी खूपच सुंदर गाणं गायलं हे..... पिढ्यांन पिढ्या चालणारे गाणं लाभलं.....कुठलेच गाणे या गाण्याची बरोबरी नाही करू शकणार.....भीम निळा ईच्या पार...ग.. माय भीम नंगि तलवार ....ग...माय...जय भीम
विशाल भाऊ शिंदे....यांचे पण खूप मोल आहे कारण त्यांनी संगीत बद्ध केले नसते तर शोभा नसती या रचनेला .....जय भीम