बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏 🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत) 👇👇👇👇 ruclips.net/video/HtXAn631gEs/видео.html 🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत) 👇👇👇👇 ruclips.net/video/LOH4KmFcHoo/видео.html 🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत) 👇👇👇👇 ruclips.net/video/clkYJqItMJ0/видео.html 🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा) 👇👇👇👇 ruclips.net/video/HoRaUUATmG4/видео.html 🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत) 👇👇👇👇 ruclips.net/video/AID_fkI74Uk/видео.html 🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत) 👇👇👇👇 ruclips.net/video/HOLQq4PfLLE/видео.html
फक्त मांग महार समाजासाठी न्हवे तर इतर एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील ज्या जाती आहेत त्या एकूण 6743 जातीं वरती उपकार आहेत.. आणि एससी एसटी ओबीसी साठी मोठा लढा देन हा त्यांच्या आयुष्याचा एक पैलू होता, बाकी देशासाठी सुद्धा त्यांनी अनेक चांगली कार्ये केलेली आहेत. ज्याचा फायदा फक्त एससी, एसटी, ओबीसी ला नाही तर अख्ख्या देशाला होतो, अशी अनेक कार्ये बहुजन समाजा पासुन कायम लपवली जातात, दडवली जातात.. आणि बाबासाहेबां विरुध्द फक्तं विष पेरल जातं इथल्या लोकांच्या मना मध्ये..
आत्ताची परिस्थिती बघून असं वाटतंय की आपल्याचं समाजाने हे गाणं निट ऐकण्याची गरज आहे, ज्या धर्मामध्ये आपल्याला 'अस्पृष्य' असे संबोधण्यात यायचे त्याच धर्माचे सर्मथन करताना आपला समाज दिसतो... खंत वाटते या गोष्टीची... जय भिम 💙
आत्ता पहिल्यासारखी काही वाईट परिस्थिती राहिली नाही, जातीची बंधने कमी झालेली आहेत, अस्पृश्यता, शिवा शिव पाळली जात नाही, पाहिल्यासारखं स्पर्ष बाटवत नाही, सावली विटाळत नाही, वाईट, क्रूर रूढी परंपरा नाहीत असं म्हणून आपल्या आंबेडकरी समाजाचे लोक देवा धर्माच्या, तथाकथित अध्यात्माच्या नादी लागलेले आहेत.. आपले लोक म्हणतात की अरे जातिभेदाचा आणि देवावरच्या भक्तीचा धर्माशी काय संबंध आहे, जे झालं ते विसरून जाऊ, देवाची भक्ती केल्याने आम्हाला बरे वाटते , आमच्या मनाला बरे वाटते तुम्ही आम्हाला शिकवू नका, बाबासाहेबांनी धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. असं म्हणून आपल्याच लोकांशी भांडत बसतात.. त्याच काय.. अश्या लोकांचं मला खूप वाईट ही वाटतं आणि राग ही येतो. आपलेच लोक असं करत असतील मग दुसऱ्या जातीच्या लोकांना आपण काय आणि कसं समजावणार?
एवढ सुंदर रचना आहे गाण्याची 5 मिनट शांत डोक ठेऊन विचार करायचा की बाबासाहेब आपल्यासाठी लढ़ले नसते तर आज या परिस्थितिला आपले काय हाल असते म्हणून देवा पेक्षा ही उपकार बा भीमाचे शेवटाच्या श्वासपर्यंत जय भिम 🙏🏻💙
बाबा तुम्ही नसते तर असे दिवस आलीस नसती बाबांचे खुप उपकार आहेत आपल्या तुमच्या येवडी बुद्धी कोणालाचं नाही खातो ते भाकर आणि जे जीवन जगतो सर्व तुमच्या मूळ बाबा तुही नसते तर असे सोन्या सारखे दिवस आलेच नसते बाबा भीमाचा विजय असो जय भिम नमो बुद्धाय💙💚💪🏻
खूप सुंदर गाणं आहे, परमपूज्य बाबासाहेब एक युगपुरुष आहेत. अशा युगपुरुषाला कोटी कोटी अभिवादन. बाबा मरेपर्यंत तुमच्या विचारांची साथ कधी सोडणार नाही तुम्ही भारतीय संविधानाच्या रूपाने सदैव आमच्या सोबत आहात...💐💐🙏🙏🙏🙏
या एका गान्या मधे कढ़ून येते किती वाइट परिस्थिति होती आमची आणि आज आमच्या बापा मुड़े आम्ही कुठे आहो जर का आमचा बाप नस्ता तर आज ही आमची तेच परिस्थिति असली अस्ति ❤❤ माझा बापाला 🙏 सप्रेम जय भीम 🙏
खरचं खुप त्याकाळची सामाजिक आमच्या विरोधातली परिस्थिती ,सत्य,निर्भीड व संगष॔मय शौय॔ गाथा गीतकारांनी गीताची रचना केली....कसे विसरू बाबा तुमचे उपकार ? अन् विसरलो तर माझे हाल कोण मोजेल ?आजच्या तरुणाईला हे हाल,अडचण, समस्या माहित आहेत काय???कृपया जाणिव ठेवावी. 👊🤛🙏✍🤝
सर तुमच्या फक्त गान्यातूनसुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाणीव आम्हाला होते. माझ्यादृष्टीने आपण हिंदी चित्रपट सृष्टीतील गायकांपेक्षा कितीतरी पटीने मोठे गायक आहात.
मला विचार पडतो जा मातंग डोर चांभार आणि कइकाडी समाजाचा उध्दार झाला आमच्या बरोबर तरी ते बेमान झाले बाबासाहेबला जय भीम कुणी मानो या ना मानो आमच्या शरिराती सेवठचा रत्कातिल थेंबा असे प्रयंत जय भीम म्हणत राहु जिवन असे प्रयंत्न आंबेडकर समाज साठी वायु जय भीम जय भारत
खुपंच छान!10हजार शब्दांच्या लेखा पेक्षा पण कवी ने मोजक्या प्रभावी शब्दात सर्व मांडले.गायकी तर खुपंच प्रभावी मंगळवेढ्याची शान,देशाचा अभिमान "शिंदे" कुटुंबिय आहेत.आपणा सर्वांना मानाचा कडक जय भीम.
🙏🌹जय✺भिम...नमो✺बुद्धाय🌹🙏 जर तुमच्या कडे भीम गीते आहेत तर आम्हाला व्हाट्सएप करा आम्ही ते आपल्या युट्युब channel वर प्रकाशित करू। Whatsapp no. +919518540568
Kadak jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे गाणं मी सकाळी उठले कि केव्हा पण ऐकतो कारण यार या गाण्यातून कळते आणि बाबांनी आपल्यासाठी केवढ केल. या देशासाठी पण... गुलामगिरी मोडूवून लोकशाही... केली..... बाबांना नेहमी आठवणी राहणार आमच्या त्यांचे उपकार पिढ्यान पिढ्या फिटणार नाही
बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
👇👇👇👇
ruclips.net/video/HtXAn631gEs/видео.html
🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
👇👇👇👇
ruclips.net/video/LOH4KmFcHoo/видео.html
🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
👇👇👇👇
ruclips.net/video/clkYJqItMJ0/видео.html
🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
👇👇👇👇
ruclips.net/video/HoRaUUATmG4/видео.html
🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
👇👇👇👇
ruclips.net/video/AID_fkI74Uk/видео.html
🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
👇👇👇👇
ruclips.net/video/HOLQq4PfLLE/видео.html
❤❤❤❤❤
P
L
❤
JAy bhim 🙏 Hindu Jay Mahar maharashtra nanded
मि मातंग आहे पण अजून आमचा मातंग समाज हा बाबा साहेबांचे उपकार जानू शकला नाही 🙏जय भिम जय लहुजी 🙏 🗞
Hi
@@Sarashinde777 hlo
Agadi brobar
समजावण्याचा प्रयत्न करत रहा भाऊ समजून घेतील एक दिवस.
Barobar bahu
समाजात मिळणारा आदर,आणि पोटभर मिळणारी भाकर बाबा केवळ तुमच्यामुळेच__❤️
जय भीम
जय संविधान
बाबासाहेब नसते आम्ही कुठे असतो हे गीत ऐकून अंगावर काटा उभा राहिला खूप छान मिलिंद शिंदे साहेब तुमच्या आवाजाला जोड नाही अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️
Jay Bhim. Jay Sanvidhan. Jay. Bharat Namo. Buddha
लवकरच मी धर्मांतर करणार आहे,हिंदू धर्मातून बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे.
स्वागत आहे
Congratulations sir
धन्यवाद साहेब
खरच दादा लडले बाबासाहेब मांग मारासाठी मानाचा जय भीम जय लहुजी
🙏🙏
Jai bhim
फक्त मांग महार समाजासाठी न्हवे तर इतर एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील ज्या जाती आहेत त्या एकूण 6743 जातीं वरती उपकार आहेत..
आणि एससी एसटी ओबीसी साठी मोठा लढा देन हा त्यांच्या आयुष्याचा एक पैलू होता, बाकी देशासाठी सुद्धा त्यांनी अनेक चांगली कार्ये केलेली आहेत. ज्याचा फायदा फक्त एससी, एसटी, ओबीसी ला नाही तर अख्ख्या देशाला होतो, अशी अनेक कार्ये बहुजन समाजा पासुन कायम लपवली जातात, दडवली जातात..
आणि बाबासाहेबां विरुध्द फक्तं विष पेरल जातं इथल्या लोकांच्या मना मध्ये..
महार बाबासाहेबांना बोललेलो नाही शूरवीराची औलाद आहात तुम्ही असे बाबासाहेबांनी बोलले मार जय भीम जय भीमा गोरेगाव
गाण्यातला शब्द न शब्द भावनिक करणारा आहे 🙏💙 उपकार फक्त आणि फक्त बा भीमाचे 😢
Fakta Babasaheb veri good song ❤
@VishalBhauGaming😊
🙏किती सुंदर आवाज आहे सर तुमचा या गाण्यातून तुम्ही पूर्ण आपली महराची कथा मांडली खरच रडायला आल 😭 बाबा होते मानून आज आपण येते आहोत 🙏🙏🙏💙💙💙👌
भीमा तुझ्या जनंमामुळे उद्धरली कोटी कुळे....जय भीम.💐🙏🙏💐
Maharachi nahi Saglya Shedul Cast walyanchi pan baki sarva Visarle Babasaheb fakt MAHARA che ch ahet baki lokanna fakt Arakshan pahije
बरोबर आहे ❤
गाण्याचे बोल ऐकून अंगावर शहारे येतात खरच बाबा तुम्ही नसता तर आमचं काय झालं असते हा विचार सुद्धा करू वाटत नाही🙏😌😌जय भीम नमो बुद्धाय❤️
💯बाबा ❤
Baba😩
Miss u baba😥
जय भीम नमो बुद्धाय
कसे उपकार फेडु बाबा तुमचे 😭🙏
जेवढं सुंदर गीतरचना तेवढंच सुंदर गायन 👍👍👍
मिलिंद शिंदे सर आपणास सप्रेम जय भीम 🙏🙏🙏
काय तो देव कामाचा फक्त फुल हरचा अत्यंत सुपर अभिमान वाटावा असे गीत सादर केले त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹🙏
लेक सुभेदाराचा लढला मांगा महारांसाठी एकच वाक्य जय भीम जय संविधान आमच्या उद्धारांचा
आत्ताची परिस्थिती बघून असं वाटतंय की आपल्याचं समाजाने हे गाणं निट ऐकण्याची गरज आहे, ज्या धर्मामध्ये आपल्याला 'अस्पृष्य' असे संबोधण्यात यायचे त्याच धर्माचे सर्मथन करताना आपला समाज दिसतो... खंत वाटते या गोष्टीची... जय भिम 💙
What are you say is right ❤
Respected SPREM JAY BHIMCH
Namo buddhay
Jay SANVIDHAN
सप्रेम जय भीम दादा अगदी बरोबर आहे तुमचं
आत्ता पहिल्यासारखी काही वाईट परिस्थिती राहिली नाही, जातीची बंधने कमी झालेली आहेत, अस्पृश्यता, शिवा शिव पाळली जात नाही, पाहिल्यासारखं स्पर्ष बाटवत नाही, सावली विटाळत नाही, वाईट, क्रूर रूढी परंपरा नाहीत असं म्हणून आपल्या आंबेडकरी समाजाचे लोक देवा धर्माच्या, तथाकथित अध्यात्माच्या नादी लागलेले आहेत..
आपले लोक म्हणतात की अरे जातिभेदाचा आणि देवावरच्या भक्तीचा धर्माशी काय संबंध आहे, जे झालं ते विसरून जाऊ, देवाची भक्ती केल्याने आम्हाला बरे वाटते , आमच्या मनाला बरे वाटते तुम्ही आम्हाला शिकवू नका, बाबासाहेबांनी धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे.
असं म्हणून आपल्याच लोकांशी भांडत बसतात.. त्याच काय..
अश्या लोकांचं मला खूप वाईट ही वाटतं आणि राग ही येतो.
आपलेच लोक असं करत असतील मग दुसऱ्या जातीच्या लोकांना आपण काय आणि कसं समजावणार?
बरोबर 👍
Right
त्याकाळातील तसेच आता पण मनुवादी विचारांवर तलवार चालवण्याची ताकद फक्त भा.डॉ.बाबासाहेब यांच्या मुळे शक्य झाले.....जय भीम 🙏🚩
एवढ सुंदर रचना आहे गाण्याची 5 मिनट शांत डोक ठेऊन विचार करायचा की
बाबासाहेब आपल्यासाठी लढ़ले नसते तर आज या परिस्थितिला आपले काय हाल असते
म्हणून देवा पेक्षा ही उपकार बा भीमाचे शेवटाच्या श्वासपर्यंत जय भिम 🙏🏻💙
या गाण्यातील एक एक शब्द खरा आहे . हे गाणं ऐकताच डोळ्यात पाणी येतं .आणि ते दिवस आठवतात कसा जगाला असेल आपला समाज . किती छळ केला आपल्या समाजाचा .
सर तुमच्या सारखे गीतकार संगीतकार पुन्हा होणे नाही❤❤
अगदी बरोबर... सलाम शिंदे घराण्याला
बाबा तुम्ही नसते तर असे दिवस आलीस नसती बाबांचे खुप उपकार आहेत आपल्या तुमच्या येवडी बुद्धी कोणालाचं नाही खातो ते भाकर आणि जे जीवन जगतो सर्व तुमच्या मूळ बाबा तुही नसते तर असे सोन्या सारखे दिवस आलेच नसते बाबा भीमाचा विजय असो जय भिम नमो बुद्धाय💙💚💪🏻
आमच्या साठी तो लढला भिवा लेक सुभेदाराचा............ हे शब्द ऐकून डोळ्यात अश्रू आले😭
मानलं लागलं हे....😢
खरच अश्नू आले..😢
बाबासाहेब नसते तर कुठे असतो आम्ही विचार करूनच अंगावर काटा येतो
खूप छान गाणं आहे हे
✍️✍️✍️🙏🙏जय भिम ✍️✍️🌹🌹
अतिशय सुंदर गाणं आणि सर तुमच्या आवाजाला तर तोडच नाही 👌👌
right 👍👍
Correct 💯%👍
जयभिम🙏 जबरदस्त शब्द रचना सुनिल जी दादांची दादा मिलिंद दादांची आवाज नं. 1
Jay bhim🙏🙏🙏
Kay शब्द रचना आहे आणि आवाज पण खूप छान आहे sir तुमचा
सत्य गाण्यात मांडले, बाबाचे उपकार कधीच फेडले जाऊ शकतं नाहीं परंतु प्रत्येकाने त्यांच्या सांगीतलेल्या वाटेवर चालल पाहिजे
खूप सुंदर गाणं आहे, परमपूज्य बाबासाहेब एक युगपुरुष आहेत. अशा युगपुरुषाला कोटी कोटी अभिवादन. बाबा मरेपर्यंत तुमच्या विचारांची साथ कधी सोडणार नाही तुम्ही भारतीय संविधानाच्या रूपाने सदैव आमच्या सोबत आहात...💐💐🙏🙏🙏🙏
अप्रतिम गान 👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 आदरणीय मिलिंद शिंदे साहेब
सप्रेम जय भीम जय बुध्द जय प्रबुद्ध जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच हे गाणं ऐकुन डोळ्यात आपोआप पाणी आलं,,,जयभीम,,बाबासाहेब नसते तर काय झालं असतं कुणास ठावूक
या एका गान्या मधे कढ़ून येते किती वाइट परिस्थिति होती आमची आणि आज आमच्या बापा मुड़े आम्ही कुठे आहो जर का आमचा बाप नस्ता तर आज ही आमची तेच परिस्थिति असली अस्ति ❤❤ माझा बापाला 🙏 सप्रेम जय भीम 🙏
खरचं खुप त्याकाळची सामाजिक आमच्या विरोधातली परिस्थिती ,सत्य,निर्भीड व संगष॔मय शौय॔ गाथा गीतकारांनी गीताची रचना केली....कसे विसरू बाबा तुमचे उपकार ? अन् विसरलो तर माझे हाल कोण मोजेल ?आजच्या तरुणाईला हे हाल,अडचण, समस्या माहित आहेत काय???कृपया जाणिव ठेवावी. 👊🤛🙏✍🤝
सर तुमच्या फक्त गान्यातूनसुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाणीव आम्हाला होते. माझ्यादृष्टीने आपण हिंदी चित्रपट सृष्टीतील गायकांपेक्षा कितीतरी पटीने मोठे गायक आहात.
मला विचार पडतो जा मातंग डोर चांभार आणि कइकाडी समाजाचा उध्दार झाला आमच्या बरोबर तरी ते बेमान झाले बाबासाहेबला जय भीम कुणी मानो या ना मानो आमच्या शरिराती सेवठचा रत्कातिल थेंबा असे प्रयंत जय भीम म्हणत राहु जिवन असे प्रयंत्न आंबेडकर समाज साठी वायु जय भीम जय भारत
साहेबांचे साहेब बाबासाहेब जगात गाजावाजा भिमराव ऐकच राजा जय भीम जय भीम
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम
I Proud To Be I I'm Buddhist & भीम वादी *"जय भीम"* 💙🙏🏻
खूप छान गान आहे 👌👌👌👌👌👌
खरंच आमच्या साठी लढला तो भिवा🙏💙🙏💙🙏💙🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
अप्रतिम गीत
डोळ्यात पाणी ये तय बाबा🥺🥺, तुम्ही नस्ता तर आज अमच काय झाल असत.
💙जय भीम ...जय लहूजी💛.....
एक-एक शब्द अनमोल आहे दादा तुमचा.
विचार करायला भाग पडतो..
अप्रतिम___❤️
जय भिम 🙏 सल्युट शिंदे परीवार ❤️❤️
जय भीम दादा...🙏🙏🙏गाण्याचे प्रत्येक शब्द अंगावर शहारे काटे आणणारे आहेत.दादाचा खूप खूप छान आवाज आहे.दादांना पुन्हा त्रिवार जय भीम...🙏🙏🙏
खूप वेळा तरी ऐकलं तरी मन न भरणार गाणं 🔊🥺
Farach Sunder 👍👍👍, Jay Bhim 🙏🙏🙏🌹
खुप छान दादा मानाचा स प्रैम जय भीम
मनाचं स्वाभिमानाचा सप्रेम जय भीम
खरोखर किती गोड आवाज आहे जय भीम
मागं आंबेडकरवादी जय लहूजी जय भीम 🟡+🔵✊
महार मातंग चांभार मेहतर ढोर होलार समाजाचा बाप Dr bhimrao ramji ambedkar 💙👑💪
आमच्या साठी बाबांनी त्रास सहन केला खरच शिन्दे शाही ला सॉभी माणी जयभीम
Jay bhim jay buddhmai bharat 🙏🙏 खूप चांगला गाणं आहे
खूपच छान गान आहे....शब्दच नाही माझ्या जवळ या गाण्याबद्दल काही🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌👌
Jay bhim
Jaybhim dada chan git ahe
ज्या भिमराव रामजी अंबेडकर जे आपल्या साठी ते त्या उपकार कधीफीठनार नाही जय भिम जय संविधान नम्मो बुध्दाय
खुपंच छान!10हजार शब्दांच्या लेखा पेक्षा पण कवी ने मोजक्या प्रभावी शब्दात सर्व मांडले.गायकी तर खुपंच प्रभावी मंगळवेढ्याची शान,देशाचा अभिमान "शिंदे" कुटुंबिय आहेत.आपणा सर्वांना मानाचा कडक जय भीम.
खूप भावनिक गाणं आहे हे.
जय भीम
जय भीम 💙 जय मीम 💚💪🏻 अती प्रिय मिलिन भाऊ
1 Number Milind Dada
डोळ्यात पाणी आलं मिलिंद दा..🥺
Super Jai Bhim 🍃☸🙏🙏🇮🇳🙏🙏☸🍃
खरच खुप छान गाणे आहे
जयभिम 🙏 अभिनंदन गायकाचे व कोटि कोटी प्रणाम सुभेदार रामजी पित्या ला आणि तसेच सर्व दलीताचा बाप बाबा साहेब आंबेडकर यांच्या चरणी शतशः प्रणाम
खरंच इतरांनी ही विचार केला पाहिजे...जय भिम 🙏
आज मी कोट्याधीश फक्त बाबामुळे उपकार भिमाचे
मी मातंग आंबेडकर वादी जय भीम जय लहुजी 💛💛💙💙
Ky lihav baba sati sangnya sati basle tar abhal kami angavar Kate ani dolyat pani yete swabhimancha Jay bhim
All time favourite 💙🙏Jay bhim namo budhay👍
🙏🌹जय✺भिम...नमो✺बुद्धाय🌹🙏
💙 वीडियो आवडले तर नक्की कॉमेंट करा । 💙
चैनेल ला subscribe करुण आम्हाला सपोर्ट करा
🙏🙏🙏धन्यवाद 🙏🙏🙏
जय भिम नमो बुद्धाय🌹🌹
Khup khup chan aahe song super hit Jay bhim .
.....
Super se bhi upper, kadak Jay bhim
खूप छान आहे गाण❤
Super And fantastic Songs Sir Saprem Jay Bhim Namo Bhudhay All of You
Salute to you sir superb song
I am proud of Buddhism.
Jai bhim
💙💛 जय भीम जय लहुजी
जय भीम
🙏🌹जय✺भिम...नमो✺बुद्धाय🌹🙏
जर तुमच्या कडे भीम गीते आहेत तर आम्हाला व्हाट्सएप करा आम्ही ते आपल्या युट्युब channel वर प्रकाशित करू।
Whatsapp no. +919518540568
दादा लिहून आहे माझ्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणी
Kharach khup sunder Gane ahe.jai bhim
अगदी सत्य आहे. *नसता भिवा तर* *खायला मिळाला नसता मेवा.*
म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकारच मानले पाहिजे.
We are because he was. I bow to him. The greatest scholar forever.
त्याच पेना मध्ये खरोखर ताकत होती दादा.
जय भिम 👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿🌷🌷🌹🌹
Very good song saheb
Kadak jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim, namo buddhay, very nice song, very nice voice sir, power of dr ambedkar , power of education
हे गाणं मी सकाळी उठले कि केव्हा पण ऐकतो कारण यार या गाण्यातून कळते आणि बाबांनी आपल्यासाठी केवढ केल. या देशासाठी पण... गुलामगिरी मोडूवून लोकशाही... केली..... बाबांना नेहमी आठवणी राहणार आमच्या त्यांचे उपकार पिढ्यान पिढ्या फिटणार नाही
Kadak ani neela bhadak Jay bhim
जय भीम नमो बुद्धाय
😘😘😘😘🌷🌹🌹🙏🙏🙏🙏 Krantikari saprem Jay bhimraj namo buddhay 💙💙💙💙🌹🌹🌷🥰🥰🥰🥰
अप्रतिम गाणं आहे दादा. खूप खूप धन्यवाद. जयभीम जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏⚘⚘⚘⚘.
गीतकारस साष्टांग प्रणाम ...आणि सप्रेम जयभीम काय शब्द आहेत, एक अतिउत्तम कलाकृती.शब्दच नाहीत आभार आणि अभिनंदन करायला,
🙏🙏🙏 जय भीम 🙏🙏🙏🌹🙏🌹🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
दादा कडक जय भिम 💙💙👌👌💙💙
superb song by Milind shinde 💗💕
1 no song 👌
सप्रेम जय भिम
Sir ekdm bhari
👌👌👌 nice song
जय 💙 भिम
💛💙🌏 आंबेडकरवादी मातंग
आमच्या साठी तो लढला भीवा लेक सुभेदाराचा जो श्वास घेतो तो फक्त आणि फक्त बाबासाहेबान मुळे जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏