Это видео недоступно.
Сожалеем об этом.

रमाई दुधावरची साय पाहिली । आदर्श शिंदे गायक । रमाई गीत | Lyrical Video Song | Dr. Babasaheb Ambedkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2019
  • रमाई दुधावरची साय पाहिली । आदर्श शिंदे गायक । रमाई गीत | Lyrical Video Song | Dr. Babasaheb Ambedkar | Enlighten Music
    Audio Credit -
    Song Name : Ramai Dudha Varchi Say Pahili
    Singer : Adarsh Shinde
    बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
    🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
    👇👇👇👇
    • भीमराव माझा नंबर १ | B...
    🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
    👇👇👇👇
    • उठले पेटून मर्द महार प...
    🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
    👇👇👇👇
    • जरी कापली गेली मान जय ...
    🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
    👇👇👇👇
    • भीमाचा पोवाडा - चला हो...
    🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
    भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
    👇👇👇👇
    • सुपरहिट भीम गीत - भीमा...
    🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
    👇👇👇👇
    • मिळुन लावू घोडा तुम्हा...
    फ्री मध्ये Coding शिकण्यासाठी CodeEntity.com वर जा आणि आपल्या आवडीचे coding कोर्सेस जॉईन करा
    Code Entity - bit.ly/3VUPevp
    Available Courses - Python, JavaScript, HTML, CSS, SQL and many more
    👇👇फ्री कोर्सेस जॉईन करण्यासाठी क्लीक करा 👇👇
    bit.ly/3VUPevp
    Follow Enlighten Music on Social Media
    Facebook - / enltbuddha
    Instagram - / enltbuddha​
    ***********************************************************************
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
    ◢Please Share this Song on Social sites (Facebook | Twitter | Google + | Whatsapp | instagram | hike | share chat | telegram)
    to more people could listen it....!!
    ***********************************************************************
    COPYRIGHT NOTICE - LABELS AND CONTENT OWNERS READ!
    Most of the songs promoted on this channel are from submissions or copyright-free channels, such as Non-Copyrighted Media. These songs are made free for everyone.
    Before putting up a strike for a song up, please contact us for possibly more information about the issue. This will save everyone's time, and there's always a reasonable way to sort issues out. Most of the time I have permission to promote the music on this channel, tho.
    ***********************************************************************
    All the songs on this channel are posted for promotion purposes.If you wish to remove this, please contact Us :
    Enltbuddha@gmail.com
    whatsapp : +919518540568
    ThanK You,
    Enlighten Music
    #Jay_Bhim
    #Subscribe_Channel
    #The_Enlighten_One_Buddha
    #EnltBuddha
    #TEOBuddha
    #TEOB
    #BHIMSONG #Use_Headphone

Комментарии • 1,4 тыс.

  • @EnlightenMusic
    @EnlightenMusic  Год назад +96

    बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
    🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
    👇👇👇👇
    ruclips.net/video/HtXAn631gEs/видео.html
    🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
    👇👇👇👇
    ruclips.net/video/LOH4KmFcHoo/видео.html
    🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
    👇👇👇👇
    ruclips.net/video/clkYJqItMJ0/видео.html
    🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
    👇👇👇👇
    ruclips.net/video/HoRaUUATmG4/видео.html
    🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
    भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
    👇👇👇👇
    ruclips.net/video/AID_fkI74Uk/видео.html
    🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
    👇👇👇👇
    ruclips.net/video/HOLQq4PfLLE/видео.html

    • @balukhare8510
      @balukhare8510 Год назад +3

      Aaa

    • @dineshmarathi
      @dineshmarathi Год назад +2

      ओओऔओओओओ़़़़ओीमीघज्ञीईईईईणणमचमीईईघईईईईणज्ञईईईघईघघईईईईईईज्ञचईईईईचईईणईईचईईईईचणईईणणज्ञणईईईईईणई ईईईचई ईईणईईईईईईमईणणईईचघणणणणज्ञममचमीमीीीीीईमईचईमईचचमईचचचमचचचज्ञमचमचचणणीचुचचचचचचचज्ञओओओओऔओओओओ़़़़ओओओओओओओओंंंंंऔओऔ़़ओओओ़ंऔ़ओ़ मचचचचतो चीचशपत उतो उचचउचणचणचचमचचज्ञचचमचचुुउचचज्ञचमचचुक्षचचणमक्षचचचचीुचचुचचचचचमचचच चचज्ञमणचज्ञचचचचचचचचचचचणणक्षुचचचचचुणमचणमचचचणचमचचचचचचज्ञचचचचचुचचचचमचचचचचमचचचचचचचुचचचचज्ञुुचचचचचचणुचक्षचचुक्षचचचचुचणचचचणणचणज्ञणचणुचज्ञचक्षचमचक्षचणुचमचज्ञज्ञुऔ़औ़क्षचमचउमज्ञचचचज्ञण चणचचचचचज्ञचचुज्ञचउज्ञउउज्ञक्षमचचचचचचचचचचच चच चच चच चचचचचचचज्ञचचणचुज्ञणणणचमममणचुुणज्ञचचचचज्ञचुुुणणणचमचचणज्ञचचचुमक्षक्षक्षचचणचचणज्ञ ज्ञज्ञणणचक्षुमुचचणचज्ञचचचणचचचचचचचचचुणणक्षममचणचुचचचचमणचच चचक्षचुचचचचुुुुचचचचणचचक्षचचचचु चचचउचचचमउचचचचउक्ष छ उमण उमण क्षज्ञ

    • @anilsabale1934
      @anilsabale1934 11 месяцев назад

      Pppp

    • @SunilJudand
      @SunilJudand 8 месяцев назад

      Go yum

    • @ekvirasamayara2777
      @ekvirasamayara2777 6 месяцев назад

      बरोबर आहे तुमचं

  • @videostatus892
    @videostatus892 4 года назад +156

    गाणे खूप छान आहे, परंतु बाबासाहेब आणि रमाई यांचा real फोटो असावा.tv, serial च्या कलाकारांना त्यांच्या क्षेत्रापुरतेच मर्यादित ठेवावे .

  • @sagarsonwane7237
    @sagarsonwane7237 Год назад +74

    रमाई तुझ्या सारखा संसार...
    आजच्या पिढिला नाहीजमणार
    किती झेलले तु, दुःख कित्येक पिढ्यांनानाही कळणार...
    दिनदुबळ्यांची सावली माता रमाई माऊली यांच्या जयंती निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा..❤️😍💐

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 2 года назад +47

    अर्थ पूर्ण गीत आहे. माता रमाई मुळे बाबासाहेब यांचे परदेशी शिक्षण पूर्ण झाले. रमाई यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @samarthshersande4391
    @samarthshersande4391 Год назад +18

    दादा तुमचा आवाज मला खूप आवडतो आणि हे गाणे तर खूप खूप छान आहे अप्रतिम......

  • @atulkamble9909
    @atulkamble9909 5 месяцев назад +17

    वाघाच्या जोडीला गरीब गाय पहिली.....😊❤

    • @vitthalpathade745
      @vitthalpathade745 2 месяца назад

      खुप अनमोल शब्द रचना आहे.

  • @milindwankhade1709
    @milindwankhade1709 3 года назад +80

    हे गीत ऐकून अक्षरशः डोक्यात अश्रू आले...
    खूप छान गीत आहे मनमोहक करणारे करणारे गीत आहे.....🙏🙏

  • @nagseneel
    @nagseneel 3 года назад +18

    सूंदर गाण आहे, मोहक 😘👌👌👌👌👌👌

  • @swatibansode4546
    @swatibansode4546 Год назад +49

    आदर्श शिंदे आज रडवलस तुझ्या गण्याने खुप रामा आई चे उपकार माझ्या समाजावर चे कसे फेडू तुझे उकार आई धन्य आहेस माझे माते 🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙

  • @currentaffairs7482
    @currentaffairs7482 2 года назад +17

    त्यागमूर्ती तुझ्या विना दुजा ना कोणी माता रमाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन

  • @secularripblikanfedareshio7792
    @secularripblikanfedareshio7792 3 года назад +27

    दादा खूप आदर वाटतो जेव्हा गीत कानावर पड़ते तेव्हा जय रमाई जय भीम

  • @mukeshsonkamble4205
    @mukeshsonkamble4205 Год назад +27

    नव कोटींच्या माऊलीस विनम्र अभिवादन. रमाईच्या त्यागामुळेच खऱ्याअर्थाने बाबासाहेब आंबेडकर यांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली.

  • @Pkking1103
    @Pkking1103 3 года назад +26

    रडू आले राव.... आमची आई रमाई. जय भीम.

  • @namdevwaghmare6214
    @namdevwaghmare6214 4 года назад +25

    खूपच अर्थपूर्ण हृदयाला स्पर्श करणारे गीत
    आदर्श शिंदे यांनी खूप सुंदर गायिले आहे. त्यामुळे दिवसातून कितीही वेळा ऐकावे वाटणारे गीत.

  • @shashikala662
    @shashikala662 9 месяцев назад +9

    सुंदर अतिसुंदर गीत गायक मंडली ला शत शत नमन।

  • @ravirajpawar219
    @ravirajpawar219 2 года назад +11

    हृदय स्पर्शी गीत

  • @aditijadhao3335
    @aditijadhao3335 3 года назад +32

    अतिशय सुंदर गाणं आहे आवाजात पण खूप गोडवा आहे

  • @knowledgeindia2862
    @knowledgeindia2862 2 года назад +13

    कोटी कोटी नमन माता रमाई

  • @pratik_shinde.
    @pratik_shinde. 3 года назад +12

    आदर्श अंकल Very very nice and song

  • @rekhabirhade3466
    @rekhabirhade3466 Год назад +15

    खूप अर्थपूर्ण गाणं आहे मनात कोरल्या सारखं आहे जयभीम भाऊ 🙏👌👌👌👍👍

  • @subhashjadhav816
    @subhashjadhav816 3 года назад +87

    खूपच अर्थपूर्ण गाणं आहे मनाला भिडणार रमाईने दुःख भोगले म्हणून तर आजच्या स्त्रिया सुखात आहे खूपच छान गाण आहे आदर्श शिंदे यांच्या आवाजातील सर्वच गाणे छान आहेत

  • @pravinbhalerao2932
    @pravinbhalerao2932 3 года назад +14

    खुप छान आर्दश दादा जय भिम नमो बुध्दाय

  • @vilassardarbarda4766
    @vilassardarbarda4766 3 года назад +22

    आदर्शदादाचे गायन, आदर्श 👌🙏💐🌹

  • @upendrawankar3605
    @upendrawankar3605 2 года назад +42

    फारच हृदयस्पर्शी गीत माता रमाई च्या त्याग, बलिदानाचीच फळे आमचा समाज खातो आहे
    त्या त्यागमुर्ती आमच्या मातेला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏 बाबासाहेब पत्रातून रमाई ला म्हणाले होते की रामू तू एक दिवस आपल्या दीन दुबळ्या समाजाच्या गळ्यातील दागिना होशील ! ते बोल खरे ठरले 🙏🙏🙏

  • @karannarwade6817
    @karannarwade6817 4 года назад +93

    आई चे उपकार कधीच फिटनार नहीत..... 🙏🙏

  • @aravind.bansod
    @aravind.bansod 3 года назад +59

    आवाजाचा बान काळजात घुसला जय भीम आदर्श शिंदे amazing

  • @pramodgaikwad3876
    @pramodgaikwad3876 2 года назад +9

    Sir eknumber gan ahe 😊😊😊😊

  • @pratidnyatembhurne4389
    @pratidnyatembhurne4389 3 года назад +78

    आम्हा सर्वांची आदर्श, नऊ कोटी जनतेची आई, माझी आई.... रमाई 💙💙आई आपणास कोटी कोटी प्रणाम 💙💙जय भिम 💙💙

  • @jagdishshinde2926
    @jagdishshinde2926 Год назад +11

    Love you sir. This song make me emotional.

  • @bhagavansonwane1492
    @bhagavansonwane1492 2 года назад +60

    शब्दच नाहीत माझ्याकडं हेवढं भारी गाणं आहे जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 💙🙏🇪🇺🇪🇺💙🙏🙏🙏🙏💯🥰🥰✨💫💯

  • @pratikboss25
    @pratikboss25 Год назад +9

    खूप खूप सुंदर गाणं
    अर्थपूर्ण भावनिक गीत आणि त्यात आदर्श दादाचा आवाज उत्तम मिलाफ ❤️❤️🙌🙌

  • @p.a.asutkar
    @p.a.asutkar 3 года назад +28

    🙏 त्यागमूर्ती आई रमाई भारतातील लोकांसाठी किती मोठे उपकार करून गेले आहे. आई तूमचे आम्हाला अभिमान आहे.
    आई महाराष्ट्र राज्यातील पोलीसांनकडून तुम्हाला सॅल्यूट 👮 😥
    त्यागमूर्ती आई रमाई आणि बाबा तूमचे उपकार केव्हाच फेडू शकणार नाही 🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम नमो बूध्दाय जय भारत 🇮🇳 जय संविधान

  • @ramakamble7325
    @ramakamble7325 2 года назад +8

    माई रमाई तुज अनंत कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhasonawane1094
    @surekhasonawane1094 2 года назад +39

    आदर्श दादा खूप खूप छान आवाज मन अगदी भरून येत मला पण तुमच्या बरोबर गाऊन खूप खूप आनंद होईल मला कधीतरी एक संधी मिळेल का मी आतुरतेने वाट बघत जय भीम 🙏🙏🙏

  • @ravindranirmal824
    @ravindranirmal824 3 года назад +6

    Jay bhim

  • @sujatanavghare3672
    @sujatanavghare3672 3 года назад +41

    गाणं व आवाज अप्रतिम 🙏 ती माय माऊली रामु कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 खरे बाबासाहेब आंबेडकर रमाई ला दाखवणे योग्य. जयभीम 🙏🙏🙏

  • @shreyasgamer3268
    @shreyasgamer3268 2 года назад +20

    Brilient song __jay__bhim💙💙💙__💙💙💙💙

  • @sewathajadhav7813
    @sewathajadhav7813 3 года назад +32

    खरंच खूप खूप धन्यवाद आदर्श दादा....
    हृदय स्पर्शी गाणं गायलं..
    🙏🙏💝🙏🙏🇮🇳

  • @sadhanaskitchen3819
    @sadhanaskitchen3819 4 года назад +9

    Great song. Jai bhim

  • @yogeshjagtap919
    @yogeshjagtap919 3 года назад +54

    आदर्श दादा गाण्याने रडविले ,,,अस पहिले रमाई गीत आहे ज्याने डोळ्यात पाणी आणले ,,जयभीम नमो बुद्धाय

  • @kamalakardavkare1951
    @kamalakardavkare1951 2 года назад +7

    Khup chan jay bheem

  • @rajendradongare8326
    @rajendradongare8326 4 года назад +5

    जय भिम

  • @bisakhadabalapur1901
    @bisakhadabalapur1901 3 года назад +9

    माता रमाई स ञिवार अभिवादन 🙏💐💐💐

  • @shitalkarane532
    @shitalkarane532 Год назад +6

    खुप छान गाणे आहे. मन भरून आले.

  • @APkitchen05
    @APkitchen05 3 года назад +8

    Mata ramai la koti koti pranam jay bhim

  • @akashragunatbansodebansode166
    @akashragunatbansodebansode166 4 года назад +52

    आदर्श दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप छान गायन करतात तुम्ही खूप सुंदर आणि खूप गोड आहे आवाज तुमचा सप्रेम जय भीम

  • @atelgote
    @atelgote 3 года назад +11

    आई रमाई कुठं गेली ग तू???😭😭😭

  • @nitalandge6178
    @nitalandge6178 3 года назад +6

    Khup Chan song

  • @lalitapatil9584
    @lalitapatil9584 3 года назад +5

    Jai bhim

  • @satishkamble5209
    @satishkamble5209 3 года назад +3

    जय भीम

  • @djakashdhongade545
    @djakashdhongade545 4 года назад +5

    छान गान

  • @bhagyashrishinde9744
    @bhagyashrishinde9744 3 года назад +6

    Khupch Chan Dole bharun aale, Jay bhim

  • @santoshkhillare6637
    @santoshkhillare6637 3 года назад +5

    खुप खुप सुंदर आद॔श भाऊ 1नं

  • @gulavebalaji358
    @gulavebalaji358 11 месяцев назад +4

    माता जननी,माय माऊली,आईसाहेब, रमाई माता यांना विनम्र अभिवादन 🕯️💐🙏

  • @rajeshgaikwad5314
    @rajeshgaikwad5314 3 года назад +7

    Jay bhim🙏🙏💙👌👍

  • @pranaydeshpande8164
    @pranaydeshpande8164 4 года назад +48

    काय आवाज आहे तुमचा आदर्श दादा शिंदे माझा आवडता शिंदेशाही जय भिम जय शिंदेशाही

  • @ashwinijambharunkar4674
    @ashwinijambharunkar4674 4 года назад +42

    गाण्याचे बोल हृदयस्पर्शी आहेत आणि हे फक्त माझ्या रमाई माता आणि भारतीय संविधान चे शिल्पकार Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठीच आहेत दुसऱ्या कलाकारांनी मालिके मध्ये भूमिका पार पडली म्हणजे त्यांचे छायाचित्र टाकून तुलना नाही केल्या जाऊ शकत आणि म्हणून आमच्या माता रमाई आणि Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ छायाचित्र सोबत हे गीत असावे..हि नम्र विनंती.
    🙏🙏जय भीम 🙏🙏

    • @EnlightenMusic
      @EnlightenMusic  4 года назад +3

      Sorry for that, After these song we are created songs with original photographs of dr.babasaheb ambedkar and ramai mata.
      You can watch our new video songs for original Photos.
      Thanks For Your Valuable Comment.
      Jay Bhim 🙏💙

    • @ashwinijambharunkar4674
      @ashwinijambharunkar4674 4 года назад +3

      @@EnlightenMusic
      Jay bhim
      Thank you

    • @vinajambhrunkar8885
      @vinajambhrunkar8885 4 года назад +4

      Right

    • @jambharunkarprashant6619
      @jambharunkarprashant6619 3 года назад +1

      Right👍

    • @swapnilkhadse6459
      @swapnilkhadse6459 3 года назад +1

      हो बरोबर आहे

  • @tejyabhaybansode8670
    @tejyabhaybansode8670 4 года назад +88

    🙏🙏🙏माझ्या कडून आणि माझ्या सोलापुर कडून कडक जय भिम सर्व भिमसैनिकांना 🙏🙏🙏

  • @sachinbagde5403
    @sachinbagde5403 2 года назад +4

    जय भीम 🙏💙

  • @durgaverynicesongtaijaibhi539
    @durgaverynicesongtaijaibhi539 3 года назад +14

    रमा आईचे गानं ऐकुन मन भरुन आले | अतीशय सुंदर | मी रमा आईचे चरन स्पर्श करतो | 💙🇪🇺👌🏼👌🏼

  • @rutuja12382
    @rutuja12382 3 года назад +46

    खुप सुंदर शब्द आणि खुप सुंदर अर्थ, मनाला अगदी भावनारं गाणं आहे, खुप छान.
    जय भीम। नमो बुध्दाय।🙏

    • @shilananadkamble2282
      @shilananadkamble2282 2 года назад

      L ki

    • @rahulkharate544
      @rahulkharate544 2 года назад

      Jay bhim

    • @uttamkamble8517
      @uttamkamble8517 2 года назад

      𝓘 𝓵𝓲𝓴𝓮 𝔂𝓸𝓾

    • @deepapawar1365
      @deepapawar1365 2 года назад

      अप्रतीम...आवाज आर्दश बंधुचा ....आणि धन्य ती आपली माय.. .🙏 रमाई 🙏

  • @pratikshagaikwad4145
    @pratikshagaikwad4145 2 года назад +4

    💙 Jay bhim 💙

  • @sudhirpandit5612
    @sudhirpandit5612 4 года назад +7

    स दा ब हा र.... शिन्देशाही ...अप्रतिम शब्द . .रच ना ...🙏🙏🙏

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 3 года назад +4

    जय भीम आदर्श शिंदे साहेब

  • @ranjanadamle1933
    @ranjanadamle1933 2 года назад +11

    Khupach chaan song! Literally...dolyatna Pani...aala...
    Thank you soo much
    Jai bhim
    Namo Buddhay

  • @ymcreation2504
    @ymcreation2504 Год назад +10

    खुप खुप सुंदर गाणं आहे 🥰💞😍🙇‍♀️
    जय रमाई जय भीम जय भारत 🙏🏻🇮🇳💙

  • @artikatare6719
    @artikatare6719 2 года назад +5

    Very very heart touching song
    Shindeshahi kadak jay bhim aadarsh dada💙

  • @amolijagat358
    @amolijagat358 3 года назад +5

    अप्रतिम गित जय भिम

  • @uditkhandare-world4400
    @uditkhandare-world4400 2 года назад +4

    जयभीम🌹🌹 जय संविधान🌹🌹🌹

  • @tusharpawar6798
    @tusharpawar6798 4 года назад +51

    अंगावर काटा आला गाणं ऐकून👌👌👌👌💖😘

  • @papajanshaikh3384
    @papajanshaikh3384 3 года назад +5

    खूपच छान गाणं दादा🙂

  • @user-om6ze1pt7j
    @user-om6ze1pt7j 3 года назад +10

    दादा शिंदे दादा तुमचे गाणे अप्रतिम असतात पण आमच्या हृदयाला स्पर्श करून जाणारे शब्द तुमच्याजवळ असतात स्वतंत्र चाली पेक्षा जुन्या चाली ज्या काढलेले आहेत त्यांच्या सारखीच अशीच आली काढून बाबासाहेबांचे आणि माता रमाई चे गीत तुमचे फेमस करावे आणि या चाले आवडत आपल्याला सर्वांनाच तुम्हाला आमचा मानाचा जय भिम

  • @umeshadsule2446
    @umeshadsule2446 4 года назад +18

    नमन रमाई माई 🙏🙏🙏🙏

  • @pratikmanware3455
    @pratikmanware3455 3 года назад +2

    Jay bhim ..

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble6992 8 месяцев назад +3

    आई विनम्र अभिवादन 🙏😭 खुप मोठा त्याग केला आहे माझ्या रमाई ने रमाई मुळेच बाबासाहेब घडले

  • @gauravlokade5553
    @gauravlokade5553 3 года назад +7

    Nice

  • @satishjagtap6870
    @satishjagtap6870 3 года назад +5

    आर्दश दादा तुमचा आवाज किती गोड आहे मी सांगु शकत नाही

  • @prashikkamble5915
    @prashikkamble5915 3 года назад +2

    ‌ खूप छान 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @deepaktupe5925
    @deepaktupe5925 3 года назад +4

    Khupach chan
    Kdk jay bhim

  • @Arju92
    @Arju92 2 года назад +8

    अप्रतिम गाणं, सुरेख आवाज आदर्श दादा ,😘

  • @wareyogesh5716
    @wareyogesh5716 Год назад +2

    जय भीम खूपच छान मला पण माझ्या आई चे ध्यान होते 😭🙏🙏🙏👌

  • @vidhyasagarkamble3563
    @vidhyasagarkamble3563 3 года назад +19

    रमाई माता विनम्र अभिवादन

  • @ganeshlondhe1183
    @ganeshlondhe1183 4 года назад +5

    Manacha Jay Bhim ...super song ....

  • @satishkamble5209
    @satishkamble5209 3 года назад +3

    जबरदस्त गाणं

  • @surajambedkar9581
    @surajambedkar9581 3 года назад +4

    Jay Bhim ❤️🙏

  • @karunakamble3648
    @karunakamble3648 3 года назад +8

    Nice song my favourite song asi mata punhha kadich nai honar ♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏

  • @samadhankamble1071
    @samadhankamble1071 4 года назад +34

    अतिशय सुंदर गीत आहे
    गीत ऐकत असताना माता रमाई च्या जीवनातील व्यथांची जाणीव होते

  • @madhurisawane1831
    @madhurisawane1831 2 года назад +4

    Very beautiful song

  • @ratndeepkamble2085
    @ratndeepkamble2085 3 года назад +44

    रमाई च्या मुळे आपण आज आहोत 🌸🙏🌸

  • @hiraeth7108
    @hiraeth7108 4 года назад +198

    आदर्श दादा तुझे गाणे अप्रतिम असतातच....
    Plz एक गान अशोक सम्राट यांचं व्हायला पाहिजे च 🙏🥰

  • @balajijogdand4582
    @balajijogdand4582 5 месяцев назад +2

    खूप छान गाणे म्हणले आहे

  • @ashishmohite4087
    @ashishmohite4087 3 года назад +8

    Yat unlike karnyasarkha kay ahe ???
    Kiti sunder song ahe.....waaa Adarsha Saheb ....lyrics pan khup sunder...sangit sunder....all team great work....

  • @kishorjadhav1299
    @kishorjadhav1299 4 года назад +23

    जय भीम दादा तुजा आवाज म्हणजे नव चैतन्य

  • @sagargaikwad523
    @sagargaikwad523 2 года назад +3

    सुंदर अप्रतिम् सोंग

  • @samadhanpatil1513
    @samadhanpatil1513 2 года назад +5

    खूपच सुंदर गाणं आहे....

  • @jyotibhise9718
    @jyotibhise9718 4 года назад +17

    Very Nice Song
    Jay Bhim kadakk

  • @milindgaikwad3711
    @milindgaikwad3711 3 года назад +9

    आदर्श दादा हे गाणं खूप छान पण ओरिजिनल रमाई आणि बाबासाहेब हवे

  • @dipaksarodevblog4816
    @dipaksarodevblog4816 4 года назад +7

    खूपच छान🌹

  • @user-gu8gv5om8o
    @user-gu8gv5om8o 2 года назад +4

    सुंदर गाणं...... सप्रेम जय भिम

  • @vishalgaykwad1281
    @vishalgaykwad1281 6 месяцев назад +3

    आजच्या दिवशी सर्व स्टेटस ला हेच सोंग दिसत आहे सुपर सोंग 07_02_2024