मला प्रल्हाद आजोबांना बघायचे होते पण माझा जन्म१९८९ पण त्यांना प्रत्यक्षात पाहिले नाही हीच खंत आहे पण आज त्यांचा वारसा श्री आनंद काका आणि आदर्श दादा माझा आवडता प्रिय ठणी चालवला मला सर्व काही मिळालं
बाप तो बाप असतो हे खरे आहे. आदरणीय प्रल्हाद दादा शिंदे यांनी गायलेली ही कव्वाली त्यांचे सुपुत्र आदरणीय आनंद शिंदे आणि नातू आदर्श शिंदे यांनी गाताना आपला जीव ओतून सादर केली आहे. आपले अभिनंदन! 🙏🙏
आमच्या यवतमाळचे कवी आदरणीय अख्तर नांदेड वी काका यांनी खूप मेहनतीने जीवनाचे वास्तविकता लेखणीमध्ये आणून संपूर्ण जीवनाचा सार हकीकत या कव्वाली मध्ये लिहिली त्याच दमदार आवाजामध्ये आदरणीय प्रल्हादजी शिंदे यांनी ती गायली त्याचबरोबर त्यांची आता मुल आणि नातू त्याच दमदार पद्धतीने या कव्वालीला सादर करीत आहेत त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद ज्यांना ही कव्वाली समजली त्याच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे होईल 🙏🙏🙏👌👌👍
आदरणीय प्रल्हादजी शिंदे व त्यांचे पुत्र आनंद शिंदे व नातवंड त्यांनी जोपासलेला वारसा पुढे चालवित आहेत तसेच त्यांची पहाडी आवाजातील कर्णमधूर हृदयाला भिडणारी बुद्ध भीम गीते कितीही ऐकली तरी पुन्हापुन्हा ऐकावशी वाटतात .धन्य ते शिंदे परिवार . फारच छान छान छान 🌹🌹🌹🌹
आनंद भाऊ कव्वालिस न्याय दिला काय बाज़ आपल्या आवाजाला वाह Philosophical गीत आहे हे त्याचे गांभीर्य किती सुमधुर आणि खोल ऊंची असलेल्या आवाजात ऐकवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सलाम आणि आपणास खूप खूप दुआ आपला बंधू डॉ लियाकत नामोले ' नाचीज '
महाराष्ट्र आमच्या येथे हिऱ्याची Self आहे त्यात प्रल्हाद शिंदे व संपूर्ण परिवारातील सर्व सदस्य सुंदर आवाजांनी मन मोहरून जाते तेव्हा आपले खुप खुप आभार मानतो , शुभेच्छा देतो !👍💐
एक नंबर गान आणि तितकाच छान आवाज, महाराष्ट्राला लाभलेले हिरे आहेत, मला यांची गाणी आवडतात पण यांच्या पेक्षा जास्त मला प्रल्हाद शिंदे यांची गाणी अधिक आवडतात ❤❤❤
शिंदे साहेब एक हजार एक हजाराची तुम्हाला सलामी एक गाणे एकच छान तुम्ही तुमच्या मनातून बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा आवाज अप्रतिम आणि आदर्श शिंदे साहेब यांचा पण आवाज खूप खूप आवडला 5000 वेळेस मी गाणे ऐकले साहेब जय भीम मुंबईला होईल ना तुम्हाला भेटेल यादी तुम्हाला भेटलो पण आहे माणिकराव ठाकरे यांच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आले होते यवतमाळला
भारदस्त आवाजाचे बादशहा आनंद शिंदे व युवराज आदर्श शिंदे. तुम्ही बोधीसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत आहात याचा अभिमान वाटतो आहे.
माना चा जय भीम सर तुमचा आवाज हा हृदया पर्यंत पोचला आणि ह्या गाण्या मधून येक धडा शीकायला मिधाला कोणा वर अव्हलाभून नाही राहायचं धन्यवाद सर ❤ Buddha bless you 🤗🧿
आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे या पिता- पुत्र यांनी या कव्वाली मध्ये आपला जीव ओतून सादर केलेली आहे. मी आपले विनम्र अभिवादन करीत आहे. मानवाला आपल्या जीवनात काय कमवून जायचे आहे? सर्व काही ईथेच सोडून जायचं आहे. तरी हे माझं ते माझं याच भ्रमात जगत आहे.
Anand Shinde & aadarsh shinde is a legend but you are the music artist who played the instrument on his song Are Wa Wa Kay Baat Hai Dil Khush Kar Diya Bhai Ek Number❤ jay bhim ❤
आदरणीय आनंद शिंदे मीलद शीदै साहेब सिध्दांत शीदे प्रल्हाद शिंदे साहेबां यांचे संगीत ऐकणे आमचे भाग्य आहे हे सगळे देवांची देणगी आहे खूप सुंदर दिसत आहात लयभारी ऐकचनबर अतिसुंदर दीसत आहात हीच खरी आपली मराठी भाषा आहे जय गुरुदेव जय शिवराय जय शंभुराजे जयजीजाऊ जय महाराष्ट्र
गाण लय भारी आहे जन्म पासुन तर मरना परेत संपत खुप भारी माझे डोळे उघडले या बदल सर आपल्य च आपल्या लुटत आहेतः गाण लय आवडलं पण मन लाऊन आईकल तर शब्द शब्द समजेल
ruclips.net/video/Hz-jKDRoPpI/видео.htmlsi=xdpnGnTYw7MnUcsA Watch This Video Guys😊
❤❤❤❤❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@prashantmeshram801
😊😊😊😊😅😅@@prashantmeshram801
😢.😢ृऋ😢😢😢लंऋृ😂 1:02 @@prashantmeshram801
Ji ko 11:32 11:32 😅 11:32 😢 hu by bh ji ii b ni AAz by ka we@@prashantmeshram801of a w2i😅😊😮😮😢😮😢😮
मला प्रल्हाद आजोबांना बघायचे होते पण माझा जन्म१९८९ पण त्यांना प्रत्यक्षात पाहिले नाही हीच खंत आहे पण आज त्यांचा वारसा श्री आनंद काका आणि आदर्श दादा माझा आवडता प्रिय ठणी चालवला मला सर्व काही मिळालं
6 डिशंबर ला आले असते तर भेटले असते तुम्ही शिवाजी पार्क ला
बाप तो बाप असतो हे खरे आहे. आदरणीय प्रल्हाद दादा शिंदे यांनी गायलेली ही कव्वाली त्यांचे सुपुत्र आदरणीय आनंद शिंदे आणि नातू आदर्श शिंदे यांनी गाताना आपला जीव ओतून सादर केली आहे. आपले अभिनंदन! 🙏🙏
😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉
Kharach khup chhan bolat aapan dada😊😊
आमच्या यवतमाळचे कवी आदरणीय अख्तर नांदेड वी काका यांनी खूप मेहनतीने जीवनाचे वास्तविकता लेखणीमध्ये आणून संपूर्ण जीवनाचा सार हकीकत या कव्वाली मध्ये लिहिली त्याच दमदार आवाजामध्ये आदरणीय प्रल्हादजी शिंदे यांनी ती गायली त्याचबरोबर त्यांची आता मुल आणि नातू त्याच दमदार पद्धतीने या कव्वालीला सादर करीत आहेत त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद ज्यांना ही कव्वाली समजली त्याच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे होईल 🙏🙏🙏👌👌👍
रोज एकदा का होईना पण मी हे गाणं हेडफोन्स लाऊन ऐकतो..
जीवनाची खरीखुरी परिस्थिती एका गाण्यात एवढ्या मस्त आवाजात जगाला दाखविली आहे 😍
आदरणीय प्रल्हादजी शिंदे व त्यांचे पुत्र आनंद शिंदे व नातवंड त्यांनी जोपासलेला वारसा पुढे चालवित आहेत तसेच त्यांची पहाडी आवाजातील कर्णमधूर हृदयाला भिडणारी बुद्ध भीम गीते कितीही ऐकली तरी पुन्हापुन्हा ऐकावशी वाटतात .धन्य ते शिंदे परिवार . फारच छान छान छान 🌹🌹🌹🌹
प्रल्हाद शिदेची आठवण झाली❤ खूप महान कलाकार होते . जय महाराष्ट्र
आनंद भाऊ
कव्वालिस न्याय दिला
काय बाज़ आपल्या आवाजाला
वाह
Philosophical गीत आहे हे
त्याचे गांभीर्य किती सुमधुर आणि खोल ऊंची असलेल्या आवाजात ऐकवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
सलाम
आणि आपणास खूप खूप दुआ
आपला बंधू
डॉ लियाकत नामोले ' नाचीज '
महाराष्ट्र आमच्या येथे हिऱ्याची Self आहे त्यात प्रल्हाद शिंदे व संपूर्ण परिवारातील सर्व सदस्य सुंदर आवाजांनी मन मोहरून जाते तेव्हा आपले खुप खुप आभार मानतो , शुभेच्छा देतो !👍💐
प्रल्हाद दादा सारखं..... आनंद शिंदे ना जमलं नाही... तसंच आदर्श दादांना त्यांच्या वडलांची आवाजात बरोबरी करण शक्य नाही.... बाप तो बापच असतो ❤❤
आपल्याला आवडत नसेल तर नाही बघितल्यालं चांगलं नावे ठेवण्या पेक्षा
Kaaran tumhi compare karat ahaat saglech chhaan gatat tumhi hi gaau shakta chhan 😊
@@mahigarad566711111111111111111111111
@@mahigarad5667😊
@@mahigarad5667ll
एक नंबर गान आणि तितकाच छान आवाज, महाराष्ट्राला लाभलेले हिरे आहेत, मला यांची गाणी आवडतात पण यांच्या पेक्षा जास्त मला प्रल्हाद शिंदे यांची गाणी अधिक आवडतात ❤❤❤
Par,
Nns@@SachinJambhale-jg9qn
❤
Hun 3:26 😅😊
Quwwali aahe
महाराष्ट्राला लाभलेले दोन कोहिनूर हिरे....
💐💐💐💐💐
# शिंदे शाही
😮😮
Very nice 🎉❤
शिंदे साहेब एक हजार एक हजाराची तुम्हाला सलामी एक गाणे एकच छान तुम्ही तुमच्या मनातून बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा आवाज अप्रतिम आणि आदर्श शिंदे साहेब यांचा पण आवाज खूप खूप आवडला 5000 वेळेस मी गाणे ऐकले साहेब जय भीम मुंबईला होईल ना तुम्हाला भेटेल यादी तुम्हाला भेटलो पण आहे माणिकराव ठाकरे यांच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आले होते यवतमाळला
नाद नाही करायचा आनंद शिंदे यांचा कुणी पण ❤
भारदस्त आवाजाचे बादशहा आनंद शिंदे व युवराज आदर्श शिंदे. तुम्ही बोधीसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत आहात याचा अभिमान वाटतो आहे.
माना चा जय भीम सर तुमचा आवाज हा हृदया पर्यंत पोचला आणि ह्या गाण्या मधून येक धडा शीकायला मिधाला
कोणा वर अव्हलाभून नाही राहायचं
धन्यवाद सर ❤ Buddha bless you 🤗🧿
💯👍
खूपच छान आनंद साहेब सगळ्या महाराष्ट्राच्या माणसांमधला मी पणा एका क्षणात डोळ्यातून पाणी आलं साहेब
लय भारी आवाज आहे मला लय आवडतो कमीत कमी 50 वेळा गाणं ऐकलं आहे ❤❤❤❤❤❤
मी शंभर वेळा कव्वाली ऐकून ही माझे मन भरले नाही. म्हणून पुन्हा आज ऐकली.. सुपरररररर
हे गाणे जे वाद्य वादक आहे त्याच्यासाठी तर सलाम पण त्यांच्याशिवाय हे गाणे पॉसिबलच नाही आणि गायकासाठी पण सलाम❤🙏
या दोन गैकांसाठी लाख लाख सलाम
महाराष्ट्रातील शिंदे घराण्याची परंपरा कायम ठेवावी आहे आपल्याला वा वा दोन्हीकडे एकाच आवाज ऐकू आले जय भीम जय संविधान
पहाडि आवाज अप्रतिम कवाली एका कवालीतुन पुर्न जिवनातला जीवन जगन्याचा दु्रुस्टीकोन बदलून जाईल अशे शब्द रचना वावाआ एकदम कडक. .. जय भिम आंनद शिंदे दादा ❤
नंँंं😊
खरच भाऊ 🙌🙌
अभिमान आहे शिंदे शाही परिवारातील सगळ्यांनाच मानाचा मुजरा जय भिम जय महाराष्ट्र ❤❤❤
बाप से बेटा सवाई, जिवंत उदाहरण आहेत ही माणसं.
आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे या पिता- पुत्र यांनी या कव्वाली मध्ये आपला जीव ओतून सादर केलेली आहे. मी आपले विनम्र अभिवादन करीत आहे. मानवाला आपल्या जीवनात काय कमवून जायचे आहे? सर्व काही ईथेच सोडून जायचं आहे. तरी हे माझं ते माझं याच भ्रमात जगत आहे.
😊
क्या बात है शिंदे साहब आपकी आवाज का कोई तोड नहीं .... जयभीम सर
Anand Shinde & aadarsh shinde is a legend but you are the music artist who played the instrument on his song Are Wa Wa Kay Baat Hai Dil Khush Kar Diya Bhai Ek Number❤ jay bhim ❤
किती दा ऐकू मनच नाही भरत माझं 🙏🙏
❤
Kharay bhawa😊
❤❤❤
❤❤hmm
Right
खूपच सुंदर मनमोहक आवाज . कधी बोर झाले तर. शिंदे साहेबांचे गाणे ऐकून मण खुश होते. ❤सर्व धर्म समभाव ❤
महाराष्ट्राचे लाडके गायक यांचा आवाज मधुर आवाज बुलंद कव्वाली गायक त्यांचे खूप खूप आभार भरपूर छान❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊
💙 Jaybhim 💙
बाप हमेशा बाप होता है
शिंदे family❤❤❤
Ek dum simplicity madhe ek dum natural singing
एक नंबर कव्वाली गायली आहे 👌👌. 🙏🏼🙏🏼🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺👍
❤
Q❤q❤❤❤❤❤❤qq❤q
Nice 👍
😊
Ok@@patilchandu3252
मा प्रलहाद शिंदे साहेबांना शत शत प्रनाम
जो पर्यन्त विश्र्व असेल तोपरयंत मा ्शिंदे साहेबांचा आवाज अमर असेल
Anand shinde हया चा आवाज मध्ये गाण छान वाटले लाइव शो सुदधा बघीतला आहे 1990 पासून आवडते गायक माझे
Bhaunice❤🎉
जय भीम जय शिवराय 🇪🇺🚩
👌👌👌
100 तोफेची सलामी शिंदे शाही
शिंदेचा आवाज.. शिंदेचा अंदाज... शिंदेचा स्वर आणि शिंदेची मैफिल... वाह वाह वाह वाह..... सलाम 🙏🌹
जबरदस्त Song. Salute sir. बेभान होऊन नाचलो..
खूप छान भाऊ
Anand Shinde and Adarsh Shinde are legends❤jay bhim ❤
मराठीतला उदित नारायण म्हणजे आनंद शिंदे .
महाराष्ट्रातील कोहीनुर हिरे आहेत सलाम ❤❤
Jai bheem namo buddhay🙏,,,, aapki gayaki ko maine haqiqat me dekha lajwab sir 👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
काय शुर आहे दोघा बाप लेकाचा ❤ जय महाराष्ट्र🎉
❤❤❤
सुर असतो तो😅
Anand shinde ka koi jawab nai..
Lajwab,,!! Koi samana nh kr skta.
Kubh sundar song Aanand adrash Shinde
शिंदे शाहीचा नाद करायचा 9:12 कडक जय भिम
जबरदस्त खूपच सुंदर गाणं गायलं तुम्हाला मनापासून मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌💙💙💙💙💙💙💙💙
मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महाराष्ट्रातील एकमेव शिंदे शाही परिवार आपणास सविनय जय भीम.
Khatarnaak shabda maand ani vani ek no shinde Shahi live long forever Jai hind Jai shivrai Jai bhim ❤
काय म्हणावे शिंदेंना ।। great सलाम आहे आनंद दादा ।जय भीम
Ya mansacha mi dewaana ahe jay jinendra jay bhim shanti om
Po😅
😊😊Ooo 2:13 2:13
😅😅😅y😊😊t 4:50 😊😊😊
लेख😊😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊
या ऐका गान्या वरुन आयुष्य कळते 👏👏😊😊
महाराष्ट्राचा बुलंद आवाज ❤❤❤
आवाजाचा बादशहा..❤️👍🔥
जबरदस्त..
आदरणीय आनंद शिंदे मीलद शीदै साहेब सिध्दांत शीदे प्रल्हाद शिंदे साहेबां यांचे संगीत ऐकणे आमचे भाग्य आहे हे सगळे देवांची देणगी आहे खूप सुंदर दिसत आहात लयभारी ऐकचनबर अतिसुंदर दीसत आहात हीच खरी आपली मराठी भाषा आहे जय गुरुदेव जय शिवराय जय शंभुराजे जयजीजाऊ जय महाराष्ट्र
महाराष्ट्राला लाभलेले शिंदेशाही नावाने आवाजाचे बादशहा
अप्रतिम स्वर सुर संगम अतिशय मंत्रमुग्ध लयबद्ध परमेस्वराची देणगी आहे...
Salam to Shinde shahi Bana...... All are rock.❤❤❤❤
तुमच्यासारखे पुन्हा होणे श्यक्य नाही ❤❤❤
शरीरातील जीव निघून जाईल पण शरीर ( पिंजरा) इथच राहील ,......उड जयेगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली 🪶🍃🕊️
अरे बापरे असा अर्थ आहे तर 😮😮
Sir jaibheem , salute both of you,sone pe suhaga.most valuable song with great voice..
बाप शेर तो बेटा सवाशेर ❤
महाराष्ट्रचा बुलंद आवाज आनंद शिंदे सर
शिंदे शाहीला मानाचा जय भीम
🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
खरच शिंदे शाही ला तोड नाही ❤
एक नंबर ❤❤❤
Mashallah 😍…..Kay performance ahe ❤❤❤❤❤
आवाजातली खरी जादू म्हणजे शिंदे घराणे ❤️🙏🏻👌🏻
शिंदेशाही बाणाा महाराष्ट्राची शान.जय भिम
Wow kiti sundar❤❤❤🎉🎉🎉
2024 me kon kon sun rha hai
may bhi sun raha hu bhai 😀😋
एकदम बरोबर 👍👍👍
महाराष्ट्राचे लाडके गायक स्वर संगीताचे कोकीळ असे स्व: प्रल्हाद शिंदे
Hi
सलाम आहे ह्या शिंदे घराण्याला.
Kay mhanave ya shide shahila shat shat pranam Aanand dada Ani Aadarsh tumhi doghehi aamachya samajachi dharohar aahat Tathagat aapana sarvana salamat thevo hich sadichhya .
अप्रतिम आवाज..❤❤❤
खुप सुंदर आवाज आनंद शिंदे जी 🙏सप्रेम जय भिम 🙏
प्रल्हाद दादा शिंदे साहेब यांना
मानाचा त्रिवार सलाम
जय भीम
Khup chaan sir 🥰🥰🥰🌹🌹🌹🌹
Aaj 28 saal baad suna ye qawwali ❤ la jawab ❤
हा फक्त महाराष्ट्राचा आवाज
I like it very much
Shindeshahi is great voice of Maharshtra🎉🎉🎉🎉
Kya baat sir aapne Prahlad ji ko ser ke madhyam se yaad Kiya ,, thanks Aanand ji
1 nambbar aahe🎉
गाण लय भारी आहे जन्म पासुन तर मरना परेत संपत खुप भारी माझे डोळे उघडले या बदल सर आपल्य च आपल्या लुटत आहेतः गाण लय आवडलं पण मन लाऊन आईकल तर शब्द शब्द समजेल
Baapre He Shinde Sarkar Tar 100 bollywood singer la sahaj khaun taktil... Naad khula..
Jai Bhim Jai Shivrai
सर्वाँना निशब्द केलेला परफॉर्मेंस❤❤
अप्रतिम 🙏🏼🙏🏼
A
दिल खुश हो गया भाऊ जय महाराष्ट्र
जादू जादू आवाज महान कलाकार 🙏
आनंद शिंदे तुझा बाप प्रल्हाद शिंदे तुझ्या बापाने हिंदू गाणी गायलं म्हणून तो फेमस झाला प्रसिद्ध झाला
❤❤ जय भीम जय शिवराय❤❤
Hii🙏✌👌
खरच लाख लाख नमन या कवालीला 🙏🙏🙏
Khup chaan qawali gali saheb ❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम खूप सुंदर गाणं गायलं आहे
खूप छान आवाज आदर्श साहेब तुमचा
महाराष्ट्राची शान 🔥🔥🔥❤️❤️❤️
मला पन तुमच्या वानि गायक बनायचं