Jeevala Jeevach Daan Marathi Bheembuddh Geete By Sonu Nigam [Full Audio Songs Juke Box]

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 9 тыс.

  • @saurabhdhaware398
    @saurabhdhaware398 7 месяцев назад +54

    प्रभाकर sir काय सुंदर काव्यरचना केली आहे,
    Sir आम्हाला गर्व आहे की आम्ही तुम्ही लिहलेले गीत ऐकत आहे ,जय भीम❤
    Very underated lyrisist in india

    • @dilipsable1614
      @dilipsable1614 Месяц назад +2

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shilratnbhagat9693
    @shilratnbhagat9693 Год назад +104

    जिवाला जिवाचं दान या अल्बममधील सगळी गाणी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट आहेत..सगळी एकदम आवडीची..प्रभाकर पोखरेकर सरांनी अतिशय सुंदर रितीने शब्दांची आणि भावनांची गुंफण केली..आणि सोनू निगम यांनी तेवढ्याचं सुमधुर आवाजात ती गायली म्हणूनचं ह्या अल्बममधील सर्व गाणी नेहमी अजरामर राहणार आणि प्रत्येकाच्या ह्रुदयात घर करून राहणारं.. बाबासाहेबांची आठवण फार जास्त येते ही सर्व गाणी ऐकून..💙💜🙏🙏 सप्रेम जयभीम.💜💙.🙏🙏

  • @swapniljanrav3
    @swapniljanrav3 5 лет назад +117

    👍सोनू निगम ह्यांचे आम्हीआभारीआहोत बाबा👍 साहेबांची गाणी गायल्या। बद्दल
    💐 डॉ बाबा साहेबाना कोटी कोटी प्रणाम💐
    जय भीम

  • @Bhaiyya_Sonawane_
    @Bhaiyya_Sonawane_ Год назад +17

    काय बोलावे या भीमगीतांबदल अगदी सत्य आणि ह्रदयस्पर्शी अशी अजरामर गीते सादर करणाऱ्या सोनू निगम अन्वर जानी व त्यांच्या सर्व टीम ला मानाचा जयभीम तसेच अजून ही अशीच अजरामर भीमगीते सादर करून समस्त बहुजन व बौद्ध समाजात जागृत व नवचैतन्य निर्माण करावे.

  • @vikram_sawant
    @vikram_sawant Год назад +88

    स्वाभिमानाचा जय भिम, नमो बुद्धाय... ही सर्व गीते अनमोल आहेत. आम्ही लहान असल्यापासून ऐकत आलो आहे आणि कायम ऐकत राहू. खुप प्रेरणा मिळते या गीतांमधून. गीतकार, संगीतकार, गायक आणि टी सीरिज सर्वांचे मनापासून आभार ❣️🙏

  • @mayurprakash5988
    @mayurprakash5988 3 года назад +351

    मी प्रथम आणि अंततः फक्त भारतीय आहे. मला गर्व आहे आंबेडकरवादी असण्याचा कारण आंबेडकरवादी कुठल्या ही जातीचा असू शकतो.
    जो बाबासाहेबांचे राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करतोय तोच बाबासाहेबांचा खरा वारसदार

  • @rameshkatke6963
    @rameshkatke6963 7 месяцев назад +7

    Two diamonds of the universe Buddha and Babasaheb. We salute forever. Namo Buddhay Jay Bhim...!!!

  • @65-shubhamvanjire76
    @65-shubhamvanjire76 Год назад +58

    सोनीजीनी एक आणी एक शब्द दूख याचे गान्यातून छानरित्या गायले खूपच छान 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @beingmaanav
    @beingmaanav Год назад +162

    किती गाणी येतील जातील, पण ह्या गाण्यांना टूच भर ही मरण नाही, आमच्या काळजा ह्रुदयात कायम अमर झालीत ही गाणी.
    बालपण याच गाण्यांच्या कुशीत सुरू झालं. ❤

  • @Ajay.Gaikwad17
    @Ajay.Gaikwad17 Год назад +60

    जय भीम सर 🙏 खुप छान आवाज आणि गाणे पण 🥰👌👌👌👌

  • @preranasatpute1871
    @preranasatpute1871 8 месяцев назад +6

    My Fev singer ..Sonu Nigam....mind blowing voice ..really like ur voice .....and all song it's very wonderful...😊😊😊I proud of bcz I am always Buddhist ❤❤❤❤

  • @sitaramkamble4486
    @sitaramkamble4486 Год назад +79

    सोनू निगम यांचा आवाज आणि बाबासाहेबांची आठवण .........GREAT

  • @pravinawaghmare3183
    @pravinawaghmare3183 5 лет назад +578

    छाती ठोक हे सांगू जगाला.....
    छाती अभिमानाने फुलते.
    अतिशय अर्थपूर्ण ,श्रवणीय गीत.....
    सोनूजी आवाज खूपच मधूर......
    अविट गोडीचे गीत.....
    14 April 2019
    जीवाला जीवाचं दान देणार्या बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन.....

  • @satishnikam8291
    @satishnikam8291 6 лет назад +185

    सोनू निगम बेस्ट सिंगर
    यांनी गायन केलेले प्रत्येक गाणे हिट झाले आहेत
    माझ्याकडे शब्दच नाही की त्यांना किती अभिमान असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा
    यांनी आपल्या गायनाने लोकांच्या मनात घर निर्माण केले आहे,,,,,,
    बेस्ट लुक सिंग

    • @nutritionplanetindia8503
      @nutritionplanetindia8503 5 лет назад +4

      Mala garw aahe mi jay bhim wala aahe jay bhim 🙏🙏🙏

    • @nanda7558
      @nanda7558 5 лет назад +2

      My super favorite song ever green song

    • @supdamagre2923
      @supdamagre2923 5 лет назад +1

      7

    • @sarangtorane8419
      @sarangtorane8419 3 месяца назад +1

      अभिमानाने बोला आम्ही जय भीम, बुध्द धर्मीय आहोत. जय भीम, नमो बुद्धाय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @sarangtorane8419
      @sarangtorane8419 3 месяца назад +1

      मला अभिमान आहे . मी बुध्द धर्मीय आहे. Jay Bhim 🙏🌹🙏🙏💕💕🙏🌹🌹

  • @shilpasawale7085
    @shilpasawale7085 11 месяцев назад +108

    सर तुमचा आवाज खूप छान आहे. गाण्याचा अंदाज खूप छान. बुध्दा ब्लेस यू 🎉🇮🇳🙏👌

  • @rathinarathina8947
    @rathinarathina8947 2 года назад +39

    Sonu Nigam sir baba sahab ki song gakar pure bharat hi nahi puri duniya aapke song se khush hai sir,namo budhay jay bhim,jay Bharat.

  • @dr.sumedhingle7449
    @dr.sumedhingle7449 3 года назад +38

    Proud to be Buddhist.....Thank you Dr. Babasaheb Ambedkar ....we are great to have your thoughts along with us.....Thank you for what unbelievable things you done for all Peoples of India.

  • @pankajmalage4755
    @pankajmalage4755 5 лет назад +192

    असे व्यक्तिमत्व होणे नाही
    हे गाणे आम्ही लहान पासून ऐकत आहोत खूपच छान आहेत थेट ना आपल्या मनात उतरतात डोळ्यात पाणी येते आणि जय भीम असल्याचा गर्व वाटतो

  • @jayabagul8589
    @jayabagul8589 10 месяцев назад +32

    परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सर्वच गिते ही सार्थक, समाज उपदेशी आणि प्रेरक आहेत. या सिरीज मधील गीत ऐकतांना डोळे भरून येतात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मानव समाजासाठी केलेला संघर्ष आठवतो. आपणा सर्वांचे खूप -खूप आभार 🙏🙏

  • @sumedhbhagat6373
    @sumedhbhagat6373 5 лет назад +65

    🙏🏻🙏🏻🙏🏻मला अभिमान आहे
    जय भिम वाला असल्यऻ चा🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gholap6622
    @gholap6622 Год назад +38

    अप्रतिप सोंग सोनू सर आणी प्रभाकर पोखरीकर तुम्हाला पण नमन
    मी ऋणी आहे भीमाचा ज्याने आम्हानाला माणसात आणले
    जय भीम नमो बुध्दाय

  • @bhushanjadhav6246
    @bhushanjadhav6246 4 года назад +35

    अतिशय हृदयस्पर्शी गीताचे शब्द,,, निखिल विनय यांचे मनाला भिडणारे संगीत,, आणि महत्वाचे म्हणजे सोनू निगम सारखा सुंदर आवाजाचा गायक या सर्वांचा संगमाने निर्मित या गीतांद्वारे महामानव बाबासाहेबांचे संघर्ष मय जीवन गायिले आहे,, खरंच सदैव नतमस्तक राहू बाबासाहेब आम्ही,, आणि आम्हाला गर्व आहे जयभिम असल्याचा.

  • @jondhalekishor4958
    @jondhalekishor4958 11 месяцев назад +17

    खुप छान गीत वाक्य रचना केली आहे प्रभाकर पोखरिकर सरांणी आणि तितक्याच सुमधुर आवाजत सोनू निगम आणि अनवर जानी सरांनी गीत गायले आहेत जय भीम नमो बुद्धाय🙏🙏🙏🙏

  • @swapnilyelve610
    @swapnilyelve610 3 года назад +95

    ऐकून अंगावर शहारे येतात...👌 खूप छान गीते आहेत. खरच अभिमान वाटतो.👍

  • @sonalwasnik8458
    @sonalwasnik8458 Год назад +26

    Jai Bhim 🙏Great Personality Babasaheb you ...è..n Sonu nigam have Great voice...very lucky to sung for Babasaheb .

  • @sapnaumale6835
    @sapnaumale6835 10 месяцев назад +128

    सकाळी सकाळी बाबा तुमच्या आठवणीत डोळे पाणावले अंगावर काटा उभा राहिला तो क्षण आठवून 😔😢😔 भीमा तुझ्या जन्मामुळे जीवाला जीव दान आम्हा सगळ्यांना एका शब्दाची जाणीव मरेपर्यंत राहील ...💙 शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा 💙जय भिम 💙 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो नमो 💙

  • @GajananBonde-hv2xy
    @GajananBonde-hv2xy Год назад +149

    जोपर्यंत पृथ्वी चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत माझ्या बाबासाहेबांच अस्तित्व कायम राहणार जय भीम

    • @gautamgajbhiye9057
      @gautamgajbhiye9057 8 месяцев назад +2

      Trikalabadhit satya ahe te kadhich sampanar nhi te ulat prakaashit hoil.

    • @RajnikantTaral
      @RajnikantTaral 8 месяцев назад

      ​@@gautamgajbhiye9057M in me r🎉🎉w is
      Zagreb

  • @maheshkoche8551
    @maheshkoche8551 2 года назад +38

    The Dr.Babasahebji Ambedkar is Great. Salute, Jay bhim Jay Savidhan Jay Bharat. Ham Sab Milke Babasahebji ke mission ko Age badhyenge Apne Akhari Sash tak. Jay bhim Namo budhay Jay mulnivashi.

  • @amitmore3124
    @amitmore3124 7 лет назад +170

    🔵*आज तिंरगा झाला नामी सारी देशाची त्याला सलामी कार्य भिमाच आल कामी सदा रूणी तयाचे आम्ही🔵🙏🔵😚जय भीम जय भारत
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    " मी भारतीय प्रथम व अंतिम:........ "
    *_ विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर *
    भारत माता कि जय जयभिम जय भारत

  • @dipakshinde4237
    @dipakshinde4237 3 года назад +59

    खूप खूप छान गाणी गाईलात सोनू सर तुमचे सर्वच गाणी अप्रतिम आहेत तुमचे गाणे ऐकलं की मन खूप प्रसन्न वाटत सलाम तुमच्या सर्व गाण्यांना 👌🙏❤💞💕♥️👍

  • @nitubhosle4275
    @nitubhosle4275 7 месяцев назад +6

    Sonu Nigam.... really wow 😳🤩👍 thanks 🙏

  • @akashjamdade5526
    @akashjamdade5526 3 года назад +118

    खरचं हे गाणं येकल ना... जगातील प्रत्येक गोष्ट मिळाली असे वाटते..... आणि आंगावर शहारे येतात...💙💙🙏🙏💙💙💙

  • @akashingle4895
    @akashingle4895 6 лет назад +280

    खूप खूप केलं बाबा तुम्ही आमच्या साठी
    जीव तळमळतो की तुम्ही आता का नाही
    एक वेळ बाबा सागर आटेल पण
    तुमचे विचार ,उपकार कधीच संपणार नाहीत व फिटणार ही नाहीत
    मला खरंच खूप अभिमान आहे मी जय भीम (buddhist) म्हणून जन्माला आलो

  • @Sandesh4823
    @Sandesh4823 6 лет назад +301

    अगदी लहान पना पासून ही गानी ऐकत मोठे झालो आम्ही ! खरच खूप छान अर्थ आहे प्रत्येक शब्दाचा

  • @anilsawale7320
    @anilsawale7320 Год назад +31

    खुप कष्ट सहन करून बाबासाहेबांनी आज जे आम्हाला दिलंय ते उपकार आपण सात जन्म फेडू शकणार नाही...धन्यवाद बाबासाहेब तुम्ही होता म्हणून आज आम्ही आहोत....

  • @devidaschandanshive8163
    @devidaschandanshive8163 5 лет назад +125

    बाबासाहेबांची गाणी आसावी तर आशी
    सलाम त्या गितकाराला आणि मानतो मि त्या गायकाला सोनू निगम साहेब मस्त जबरदस्त

  • @bipinjadhao5191
    @bipinjadhao5191 5 лет назад +44

    sonu nigam one of my fevrite singer.
    @जय भीम@

  • @SachinPawar-fb1hh
    @SachinPawar-fb1hh 5 лет назад +60

    Sonu nigam is living music legend to sung the baba's songs.very very thank you sir

  • @pravinranpise8992
    @pravinranpise8992 8 месяцев назад +51

    सोनू निगम यांना 100/तोफांची सलामी!
    अखंड मानव जातीला खरा न्याय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला ❤❤
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला लाज वाटू देऊ नका!

  • @life_journey16
    @life_journey16 6 лет назад +414

    हे गीत ऐकताना फक्त आणि फक्त डोळ्यात पाणीच येतं अंगावर काटा येतो,खरंच बाबासाहेब तुम्ही आमच्या साठी खुप काही केला आहे.आज तुमचा जन्मदिन निमित्त तुम्हाला कोटी कोटी प्रणाम💐💐💐💐

    • @chandralekhajadhav175
      @chandralekhajadhav175 6 лет назад +3

      sachin ankushrao📯🎵🌝💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹💝💖☝️☝️☝️☝️☝️👍👍👍👍☺️☺️☺️☺️

    • @sambodhisalve1294
      @sambodhisalve1294 6 лет назад +5

      Full kadak

    • @x7x_edits758
      @x7x_edits758 6 лет назад +3

      sachin ankushrao 💛 Correct

    • @sngroup93
      @sngroup93 6 лет назад +3

      Apla samaj tyana visrt challay.

    • @rahulsonawane7751
      @rahulsonawane7751 6 лет назад +3

      राहुल हरि सोनवणे

  • @arunkumardolas7897
    @arunkumardolas7897 4 года назад +62

    He is The Best of the Bests.
    The way he sang these songs; songs became alive. At a time, one feels proud of Dr. Babasaheb Ambedkar and Ramai and another movement one starts crying, while hearing His and Ramai's sacrifices for the depressed people.
    Keep it up dear Sonusaheb. We are aware of your sacrifices also and are proud of you.

  • @navnathchavan7139
    @navnathchavan7139 6 лет назад +81

    मला स्वाभिमान आहे माझ्या समाजाचा मी जय भिम असल्याचा

  • @MEHULPARMAR-n7y
    @MEHULPARMAR-n7y 11 месяцев назад +9

    SALUTE SONU SIR MIND BLOWING..JAY JAY BABA BHIM..NAMO BUDHDHAY..

  • @bhuvanvlogs200416
    @bhuvanvlogs200416 5 лет назад +389

    बाबासाहेबामुळे आपण आहोत त्याच्यामुळे दोन घास
    खायाला मिळतात असा विद्ववान कोण होणार नाही 🙏🇪🇺जय भिम 🇪🇺🙏

  • @annasable1952
    @annasable1952 6 лет назад +75

    माझ्या खूप खूप आवडते गाणी माय फेवरेट सिंगर सोनू निगम

  • @rasikazakade3525
    @rasikazakade3525 4 года назад +167

    खरंच जर आमचे बाबा नसते तर आम्ही हे जीवन इतरांसारखे कधीच जगू शकलो नसतो ,
    कोटी कोटी प्रमाण बाबा आपणास कारण अमही सर्व दलीत बांधव फक्त बाबा आपल्यामुळे आहोत ..

    • @Kevin-xb4zv
      @Kevin-xb4zv 3 года назад +5

      Te tr aahech aaj aapan aahot te fakt babasaheban mude....royal attitude and royal personality aahe babasahebanchi

    • @yashdabade9598
      @yashdabade9598 3 года назад +3

      Babasaheb mule appen vaclo

    • @bhushanturerao6775
      @bhushanturerao6775 2 года назад +1

      छान छान

    • @sunildushing701
      @sunildushing701 2 года назад +2

      😭😭 खरच आपल्यासाठी खुप काही केल आहे माता रमाई आनी बाबानी त्याचे उपकार या जन्मी तर काय सात जन्मी हि फेडु शकत नाही 🥺🥺🙏🙏

  • @ashishthorat1206
    @ashishthorat1206 8 месяцев назад +1

    कितीही वेळा ही गाणे एकले तरीही परत ऐकायला खूप आनंद होतो,thanks सोनु निगम सर बाबासाहेबांचे सुंदर असे गाणे आपल्या कडून ऐकायला मिळाले .❤❤❤😊

  • @shivanideshmane1692
    @shivanideshmane1692 Год назад +43

    Jay bhim शोनु सर खुप छान आवाज आहे सर्व गाणी पण लय भारी आहे जय भिम 🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💪💪💪💪💪

  • @cricketmoments8299
    @cricketmoments8299 4 года назад +170

    पुन्हा जन्म मिळेल का नाही ते मला नाही माहित पण जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत छाती ठोकून सागू की मी जय भीम वला आहे,

    • @surajjadhav1416
      @surajjadhav1416 3 года назад +8

      Right bhau jay Bhim

    • @suvarnaaher8339
      @suvarnaaher8339 7 месяцев назад +4

      🙏🤗 Khrch aahe. Manachi tlml aahe .baba sathi. Tyachya pudhe aaushy baba saheb tumya chrni. 🌸💐🌸🌸💐🌸💐👑

    • @yogeshgaikwad3732
      @yogeshgaikwad3732 7 месяцев назад

      ​@@surajjadhav1416ही ⁹ तो 0कमी

    • @DeepakJawale-xp1vh
      @DeepakJawale-xp1vh 4 месяца назад

      .*
      -
      ​@@surajjadhav1416

  • @veerrao977
    @veerrao977 6 лет назад +68

    Jay Bhim Jay Shivaray Namo Buddhay..... JAY Maharashtrat

  • @dr.mohinisuryawanshi7401
    @dr.mohinisuryawanshi7401 Год назад +15

    Dr. Bhimrao Ambedkar...INCOMPARABLE & INVINCIBLE

  • @madhurishamskar6859
    @madhurishamskar6859 6 лет назад +30

    incredible....awasome.....Tribute to the real god Dr BR Ambedkar ....Jay Bhim ...🖒

  • @satyashilapradhan198
    @satyashilapradhan198 3 года назад +173

    सोनू निगम यांच्या हृदय स्पर्शी, सुमधुर,अमृतमय आवाजामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची गाणी ऐकताना तहान भूक हरवून जाते. काळजाला भिडण्याची अमृत मय वाणी. 🌹🌹🌹🌷🌷🌷

    • @rohinidhone4161
      @rohinidhone4161 Год назад +4

      खूप छान काव्य आहेत

  • @satishkambale2433
    @satishkambale2433 6 лет назад +173

    सोनु दादाला मनापासुन जय भिम त्यांनी खुप सुंदर गीत गायले आहे👍👌👌

    • @arvinddhage826
      @arvinddhage826 5 лет назад +1

      Sonu dadala mnapasun jay bhim tyani khup sundar git gayle ahe

    • @mangeshc412
      @mangeshc412 4 года назад

      Mi mahar sainik aaj baba saheban mule aahe garv aahe mala Jai bhim

    • @ashokchoure4134
      @ashokchoure4134 3 года назад

      Ashok choure verry nice

    • @archanadhanve737
      @archanadhanve737 3 года назад

      Jay bhim

  • @hukumchandbhalerao4860
    @hukumchandbhalerao4860 Год назад +33

    नमो बुंध्दाय जय भीम जय भारत जय संविधान बहुत ही खुब जी

  • @sw1486
    @sw1486 6 лет назад +78

    मला खूप आवडतात भिमाची गाणी...
    मला अभिमान आहे मि जय भिम असlyacha.......

  • @सचिनजी-घ8प
    @सचिनजी-घ8प 3 года назад +58

    खूप छान, सुंदर गाणी रोज सकाळी ऐकल्यास मन प्रसन्न होऊन जाते.

  • @lokendrarangari3633
    @lokendrarangari3633 6 лет назад +33

    आधुनिक भारताचा शिल्पकार(Father Of Modern India) महान भारतीय ( The Greatest Indian) ज्याला म्हणतात; अशा एका महान भारतीयांची जयंती येत आहे.
    14 एप्रिल
    भीमजयंती 127
    जय भीम

  • @sangitashinde9061
    @sangitashinde9061 2 месяца назад +2

    कोटि कोटि अभिवादन माझ्या बाबा साहेबांना नमोबुद्धाय साधु साधु साधु 🙏💙🙏💙🙏💙

  • @anandingole72
    @anandingole72 3 года назад +82

    सोनू सरांनि करियरचि सूरवातच भिम गितांनि केलिय , धन्यवाद सर आपण करियर या अजरामर गितांनि केलित आणि आपण पण चळवळिचे दूत बनून अजरामर झालात ,कारण जो पर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तो पर्यंत तरि आपलि गाणि नक्किच गाजत राहतिल
    क्रांतिकारि जयभिम सर ईतरान पेक्षा हि कमाई आपलि अधिकच राहिल.

  • @shindechandrakant7097
    @shindechandrakant7097 6 лет назад +46

    सोनु निगम साहेब
    लाख लाख धन्यवाद

  • @maheshwarnikambe3492
    @maheshwarnikambe3492 3 года назад +89

    अल्बम मधील सर्व भीमगीते अतीशय मनाला स्पर्शून जाणारी आहेत. सोनू निगम व अन्वर जानी यांनी अप्रतीम गायली आहेत.
    जय भीम, नमो बुध्दाय.

  • @prachimohite2680
    @prachimohite2680 11 месяцев назад +3

    माझा आवडता आल्बम आहे.
    सगळी गाणी खूप सुंदर आहेत.
    सोनू निगम यांचा आवाज तर अप्रतिम आहे.

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 4 года назад +157

    बहुजनांचे दैवत. ....
    राजा शिवछत्रपती. ..
    यशवंत राव होळकर. ...
    महात्मा फुले. ..
    शाहू महाराज. ...
    बाबासाहेब आंबेडकर. .
    .....हेच माझे देव. ......33 कोटी देवानाही नाही जमल ते या दैवतानी करून दाखवली. ...
    जय शिवराय जय भीम

    • @vilassirsat3667
      @vilassirsat3667 4 года назад +3

      jay bhim jay shivary🙏🙏🙏🙏

    • @anju8785
      @anju8785 Год назад +1

      Right kadak Jay bhim

  • @पवनखोब्रागडे
    @पवनखोब्रागडे 4 года назад +204

    शब्दच नाही उरलें माझ्या जवळ ....तुमच्या गायकी ची प्रसंसा करण्यासाठी 🙏🙏🙏
    जय भीम 🙏 नमो बुद्धाय

  • @ujjuth8636
    @ujjuth8636 6 лет назад +76

    I love all the songs you sung, Sonu Nigam. Thank you for giving your awesome voice to all the Bheem songs you sung.🙏🙏🙏

  • @sugatbhalshankar8083
    @sugatbhalshankar8083 Год назад +8

    Inspirational Album of all time..I have been listening this songs since my childhood..Thanks to Sonu Nigam & Team 🥲🙏 for such beautiful lyrics, music and everything ❤

  • @ankitayadav2816
    @ankitayadav2816 3 года назад +32

    सोनू निगम... तुमचे खूप धन्यवाद... तुम्ही बाबासाहेबांचे गाणी गायली..... 👏👏🙏🙏

  • @rahulkamble2360
    @rahulkamble2360 5 лет назад +106

    सोनु निगम सर आपली गाणी अप्रतिम आहेत नाद खुळा जय भिम

  • @dr.anandkumar1570
    @dr.anandkumar1570 5 лет назад +54

    Sonu Nigamji Jai Bhim, You r the great singer . There is no comparison with you of any one. Wish u all the best for your future endeavors.

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz Год назад +24

    जय.भिम जय.संविधान नमो.बुद्धाय

  • @sunilzalte1966
    @sunilzalte1966 4 года назад +143

    सुपर से ऊपर सुपरहिट
    T-series कॅसेट खुप खुप धन्यवाद
    सोनु निगम
    अनवर जानी
    याना.कडक जय भिम जय भारत

  • @Nikhilambhore1
    @Nikhilambhore1 6 лет назад +95

    अगदी लहान पना पासून ही गानी ऐकत मोठे झालो आम्ही ! खरच खूप छान ....!!!

  • @mahendrakumar-uc8iv
    @mahendrakumar-uc8iv 7 лет назад +46

    मनाला स्पर्श करणारी गाणे आहेत आणि सोनू निगमचा आवाज खूप छान वाटता

  • @BabruvanSuryawanshi
    @BabruvanSuryawanshi Год назад +95

    सोनू निगम साहेबांचा हार्दिक अभिनंदन बाबासाहेबांचे गाणे गायले त्याबद्दल मला खूप तुमचे गाणे ऐकायचे नंतर असे अभिमानाने मान उंचावते मी जय भीम वाला💙💙💙💙💙🙏🙏🙏💯

  • @mahavirtayde8605
    @mahavirtayde8605 8 лет назад +94

    खूपच सुन्दर गाण्यांचा संग्रह प्रस्तुत केल्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद.दीपस्तंभ कॅसेट मधील सर्व गाणी आणि नवनवीन भीम - बुद्ध गजल सुद्धा प्रस्तुत करावी.जयभीम

  • @uddhavpawar8335
    @uddhavpawar8335 8 лет назад +102

    🌷 जयभिम ! 🌷
    अप्रतिम गीते आहेत...
    👍👍👌👌👌👌
    उध्दव पवार - श्रीवर्धन -रायगड...

  • @sunildushing701
    @sunildushing701 2 года назад +21

    सर्व गाने खुप छान आहेत सलाम आहे सर तुमच्या आवाजाला 😊🙏🙏 जय भिम नामों बुध्दाय सर

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar1150 7 месяцев назад +19

    आंबेडकरवाद हा देशाला,जगाला तारणारा तत्वज्ञान आहे....🌹🌹🌹🌹

  • @sidharthsatdive8261
    @sidharthsatdive8261 4 года назад +77

    Sonu Nigam Anwar jaani thank you

  • @ganeshsawale9395
    @ganeshsawale9395 6 лет назад +232

    सर्व गाणे सुपरहिट आहेत .
    आणि धन्यवाद त्या सोनु निगमला !
    अतिशय सुंदर गाणे म्हटले त्यांनी .
    !!! जय भिम !!!
    !!! नमो बुद्धाय !!!

  • @ruralmaharashtra5173
    @ruralmaharashtra5173 5 лет назад +79

    खातो तो घास आणि तो घेतो तो श्वास फक्त माझ्या बाबांमुळेच. जयभीम

  • @gopaltotare6309
    @gopaltotare6309 4 месяца назад +78

    नशीब आमच बाबासाहेबांचे वारस म्हणुन जन्मास आलो ❤🙏

  • @khanderaobhange7006
    @khanderaobhange7006 5 лет назад +46

    Krantisurya Dr. Babasaheb Ambedkar..
    yana koti koti naman...

  • @nitinbhaware
    @nitinbhaware 4 года назад +56

    सोनू निगम अप्रतिम आवाज।
    श्रम माज़े बालांणो आठवुनि हे रक्त स्वताचे घटवुनि बुद्धाचा धम्म घ्या समजूनि
    बाबासाहेबांनी जीवनाचा नवमार्ग आपल्याला दिला
    कोटि कोटि वंदना बा भीमाला। .. नमो बुद्धाय

  • @mandamagre9338
    @mandamagre9338 7 лет назад +51

    खुप छान आहेत सर्व भीम गीते....एकदम मनाला लागणारे व नवा आदर्श जागवणारे......🙏jay bhim🙏

    • @Lucky-h2x9t
      @Lucky-h2x9t Год назад

      Hoyyyyyyblyyyyl
      Oylhl
      Y
      Bylyyyb
      Yyyylhyh
      Pbb
      Ylyyyh
      युयल ly
      Yy
      लहान
      Yhhbyyyuhylyyylyhbyyklly
      Yyyy
      Yylyhyyyyyhyyyyyyymyyyhoyhyylyly
      मूल
      Oyyyyyl
      Yoylbyl
      यली
      Yy
      Lyylyly
      You
      Lyy
      Ylyyohyyhyloyyhhylhy y
      My Lyahbuy if obboyyyyubyybyhh hoyyyyy Goyal yyo by yhyyyyyyyyyyy Jubilee l y loyuyl come on yblymyybbyylh yyy yll uyyyyy y h Yu value yhoyb yyyyyybyybyyylyyybyybyoyyyyyllbyyop yyyyyy Yubulilyahaiu yyoyl Khall
      ल्यु hll
      Yhyl
      Byl
      Py
      Yhylyhhyhllhpylb
      Klu
      Yhopyyh
      Llblhhl
      Hyyo
      यावेळीyyhoyyy
      उल्ल
      Lyoyyyl
      Hoyyyyyyblyyyyl
      खूप
      ल्य तर
      Lhyyoyyoy
      उ्हासनगरमध्ये
      युवक
      Yly
      योग
      Yy
      Hlbyly
      Oylyy
      Y
      Hlyyhlyyyyyyyl
      Bh
      Ylyyl
      Lyo
      Yylp
      Ybyhlyyuyyyoymyyyyyhl
      Yl
      Hlpympl
      Lohhyy
      ल्य a lot y
      Oyyyoohb
      Yhhoyby
      Blyyyyl
      Yyy
      Oypy
      Yyyy
      Yyyhy
      Lyyykylyyy
      Hybyhyylyybhllyykyoylypyy
      Yy
      Lyuy
      Yly
      Oyyyhyyyl
      Yylly
      Yyylyyyyoyy
      Yyyyyyylyyyyyyyllbyylyo
      Lyo
      O
      Y
      Hyhoyo
      Yyyyoyhy
      युयुयुब्ल्युयो
      Yah
      Ylyyhyoyybyhbohyyyb
      Oyyyyyhlyyhybyoymyyl
      H
      Yybuyyyylyyyhl
      Bbyhpo
      Ybyyyhbyyyyly
      Yy
      Llhoyyy
      Yybhyob
      Ylhbhyyyy
      Yylbhyylyoyylyyyl
      Yllholl
      यावेळी व्यक्त
      Lyhyhyuyhhyb
      Lhyyyhyyyhoooy
      Yl
      Yyyyy
      Hyy
      Yyylyyyyoyy
      Oy
      Ok
      Ybyyyyhl
      Y
      Yyhyl
      Yyyyyyy
      Ylylbyyyyyy
      Yyyly
      Ylylloyy
      Oyhhyull
      Yh
      Yy
      Yllo
      Lyyhyhy
      Yly
      Lyo
      Yl
      Lhyyyohyyyohl
      Lylhh
      Llyyylbpyhl
      Yyyo
      Hlhy
      Ho
      Yy
      Hloyuhyy
      Yyby
      Yyy
      Ly
      Yhy
      Klbyyy
      Ly
      Ybylyyyyyyyy
      य्युय्य y
      पी
      Y
      Ybyyy
      Lmy
      Yyyyoy
      Yhyyyyyyl
      Y
      Yyllyy
      Lyyh
      Yyyyyyyylhy
      ल्यकुम्ह y
      U
      Yybyohl
      ययुय
      Oyyyyyylyybyyyylby
      Yyyyyyyoylyyyy
      यबोयली
      Yoyyyy
      Yoyyyyy
      Lyyyy
      Hyyyyyhyyyohyyyb
      Ymyoyyyy
      Blyyyyyyyybyybyyyyyyyl
      Yyyyyoyyyyyy
      Yby
      Yybyyo
      Yyyyyyyybyyyyyly
      Yybyy
      Lyybyyylyyyyyyy
      Ylyylbbbyyyybyyyb
      Yhhyyl
      Yyb
      Yyyyyyymlyyybhyyyyyyybbyyyyhy
      Yh
      Yyboyo
      Yyly
      Yyl
      Ylyyyy
      Lyyyyyyl
      Yyy
      Ylyyyy
      या
      Lyyl
      Pyyyyy
      Yyyyybyyyybyyol
      उल्
      Yyyyyoyy
      Yhyylyyyy
      Yyyy
      Ybyyyyyhyymby
      लो
      Hlyyho
      Yyyyl तर
      हाय
      ह्ावेळेस तर
      Hyllo
      काय
      Yly
      Y
      Yyly
      Ylyl
      Yyyyyyyyy
      Yl
      Yblyl
      या यल
      पी
      Yyyyybo
      Y
      Ymyoyyyy
      lyyybyyyyy hi bly y ybbhoyyllp hlbyy
      Yyyyy
      Lyyyh
      हो
      Hhhybly
      Uyyl
      Hlyhypy
      K
      Bhply
      Mlyy
      Yyylyy
      Y
      Ll
      Yyyyyyhl
      Yl
      L
      Yyo
      Yyyl
      Byyyhyyyyyybyylyhyyy
      Ybyb
      Yybly
      Hybhophhhyhyboyhp
      Yyoy
      Llyyyyly
      Yy
      Yyylyybyyyyyhlyyypy
      Yy
      Bhyloybyyyoh
      Yy
      Hyhyybbyoyyl
      Yb
      Hllyyhyyll
      Ly
      Yhyyyyyyyyyyyy hi
      Lybyly
      Yyylyy
      Lyyyyyly
      Y
      लहनपणापासूनच
      य्युह hi nhi
      Ybyy
      Ylbymy
      Lyyo
      Yblyblybyyy
      Yyy
      L
      Yml
      Yy
      Yyymbl
      Yyyyy
      Yly
      Yypyyy
      Yo
      Yyyy
      Bohyyym
      Yyyyyy9yyhy
      Yyhlyhbyyyyo
      Hyyybyboyyyy
      Yy
      Yyyh
      Yylybyyyl
      Y
      Llyy
      Ybymyy
      Lby
      Uhlylyyhyyh
      Hybhblylyhyyb
      Ylyyl
      Ll
      Lhyyo
      Yly
      उल्लेख yl
      Yhy
      Yy
      Pbuyo
      Myypm
      Yyyyllpl
      L
      Lyolo
      Ylb
      Oolhll
      Yo❤️🤣🖤😁😁😁😐🔴🔴😪🙂😴🙂😴😴😛😋😑

    • @Lucky-h2x9t
      @Lucky-h2x9t Год назад

      Yyyyl
      Pyl
      Lylh
      Yybo😑😑😅😘☺️😭🙃😭😅😘☺️😅😋

    • @Lucky-h2x9t
      @Lucky-h2x9t Год назад

      Y
      Yhl
      Ypy
      Yylylyoykpyyl
      Yhyl
      Yylyybymoy
      Uhlylyyhyyh hi hai kya kru y
      Yly
      Yylyh
      Kub
      Lyyymyy
      Y
      Yyyhyyl
      Yy
      Yl
      Yyyyyh
      L
      Pyl
      Lyyll
      Yyyl
      Ylpyyhl
      Y
      Yy
      Ybyyyyyo
      Yyl
      Koy
      Yyhlyl
      उबो y
      hp bo c y lpbm y lyboyb ymlblybyl ullu h ll l Yo ybhb y yhypy pbl pyy pyblybhy yyyybylb lyyybyyyyy hly llb yllhk ylllyhbyplyylyy ll ybylyyop l py l lyhbuuphbbubhbyoybb hbyyyly yuhbl yyyy hbbbyoy myhbyy yoy
      Blyby
      Pohhhmhyllyh
      Y Lybhyylhy Yhly Bhuhyo Yhuhoybulbuy hi Lhlbh
      Blyh
      Yhlo
      Hyphyybyyy
      L
      Y
      Yyoyhlhyhyyyhylhyyllb
      Lylbbyy
      O
      Yhl
      Y
      Ylybblyhkyl
      Yypl
      Oyybyhyyyo
      Yl
      युळ्युय ylub
      Yuyhylyhybhylyybyhl
      Yy
      Y
      Hy
      Yyllyym
      Yllyy
      Lyyy
      Ylyl
      Yy
      Ybyyybk
      hyb
      Yblyl
      Ybyblll
      Phkyyyl
      Oly
      Yyluyyoyyy
      Yhpyy
      Llylhyybyuhyblby
      Yo
      Yyylyyo
      Lbyly
      Yyyblhyyybhbpyl
      Y
      Bulpy
      Ylylbyuyy
      B
      Bbyyybyppy
      Ybbhylyylby
      Yyblyb
      Hyy
      Hpbohyhy
      Lhlblhlop
      Vll
      Bbl
      Oykybybbyboyhl
      Yy
      Oyphoy
      Yyyy
      B
      Yy
      Yyyyy
      Byyyybyyhl
      Byl
      Yyyhyhlyp
      B
      Bybmhlu
      Y
      Ybylyybl
      Yblybbyyblhbmhlhboyylbyhlyllhlh
      Ylblyoyhuy
      Lyo
      Yhylll
      B
      Yhlholppl
      Lpphkuyhlpl
      Hhylhllllp
      Hbhpyb
      Lyhhho
      Hbhlyhyhyyyl
      Yl
      Yhl
      Lhpl
      Y
      Lbl
      Blblhyyyllyyl
      Ylh
      Ymymy
      Yblp
      Yylylhyy
      काय रे
      L
      Lhlyppl
      Ylhy
      Yyk
      Y
      Phbyylpyy
      Yy
      Lbyoo
      Yy
      Yyyybyuyhlbol
      Yyhylph
      Lmubybp
      उलहासनगरमध्ये
      Hbylblyubyyklyhylyblyoo
      Yly
      Y
      Ymylyypyyyyyyllyyy
      Yy
      Yyyykyly
      Byyl
      ल्यहकलिलकल p
      Byllp
      Yyyybyyhyly
      Ollul
      Lyylyyyyylyyyl
      Byyby
      Ybyyyyyyy
      L
      Luyybyyblly
      Ylylbhyyllyylmy
      Yllpy
      Ylb
      Yyl
      L
      Hyhbyby
      Yyyybyyyl
      Yylybyyyl
      Yyyyyhly
      Lbyl
      Ylyylyyl
      Yyyhlyboyylyh
      Ylylyypyly
      Yyp
      यल्
      Y
      Yyp
      Ylyy
      Ybyly
      Yp
      Oylbly
      Yyblyhybyyy
      Yyobllbpybll
      Bbllyyy
      Yyyo
      Yoyylyo
      ये

      Yobuo
      Lybbhyly
      B
      Oybyyyy
      Yylyybl
      Loylbyoby
      Bybl
      Yy
      Yyylybyybyyymyy9yby
      Yhlyybylpyl
      Y
      Pho
      Lmllm
      Lp
      Lolh
      Byyyybp
      9
      Lulpplbykp
      H
      Bhblh
      Moh
      Yly
      Hl
      By
      Oy
      Yl
      Yly
      Ybyyyyyl
      Lo
      Lyyykblblyyyhylb
      Ylyl
      L
      L
      Bl

  • @bhikajikambleshendur2448
    @bhikajikambleshendur2448 Год назад +39

    जो सत्य बोलण्याचे धाडस करतो,तोच खरा स्वाभिमानी......❤❤❤ जय भीम,,🙏🙏

  • @sagarsalunke1145
    @sagarsalunke1145 4 года назад +63

    सोनू निगम सरांनी किती ही, हिंदी सिनेमाचे गाणे गायले तरीही हेच गाणे ऑल टाईम हिट राहतील...
    मनाचा जय भीम 👌👌👌

  • @Babyoperah
    @Babyoperah 4 года назад +44

    Just one word...... amazing.
    Angala shahare aale rav✓
    Namo buddhay jay bhim 💐🙏
    Nd...thank you Sonu nigam ji and Tseries🤝

  • @sagarlabade
    @sagarlabade Год назад +9

    मानाचा जय भिम

  • @RajveerUmale
    @RajveerUmale 7 месяцев назад +47

    पुरी दुनिया के कलम के बादशाहा मेरी 10001 तोफाकी सलामी ♥️ बाबा तुमची खुप आठण येते 😭😭😭😭😭 बाबा तुमचे उपकार कोणीच फेडू शकत नाहीं आणि आम्हाला बुद्धीस्ट बनवून जीवनाच सोनकेल जय भीम नमो बुध्दाय .

    • @atharvanetane
      @atharvanetane 7 месяцев назад +3

      Really yaar 🥺😅

    • @mayakamble2617
      @mayakamble2617 Месяц назад +4

      Sonu. sir jay 🇺🇳 bhmi 🙏

    • @RajveerUmale
      @RajveerUmale Месяц назад +1

      @@mayakamble2617 jai bhime saheb namo budhhay 🙏🙏🙏 .

  • @SiddharthJadhav-iq8yb
    @SiddharthJadhav-iq8yb Год назад +63

    सोनु निगम सर मानाचा कड़क जय भिम खुप सुंदर मन प्रसन्न झाले,💙💙💙🙏🙏🙏

  • @sureshdavkare2628
    @sureshdavkare2628 2 месяца назад +4

    जयभारत जयसंविधान नमोबुध्दाय जयभिम

  • @pandurangsalgarwithvw9121
    @pandurangsalgarwithvw9121 4 года назад +28

    खुपच सुंदर अप्रतिम शब्द प्रभाकर यांचे आणि सुंदर गायन..... सोनु निगम....... बाबासाहेब है भारताचा अभिमान आणि स्वाभिमान आहे । आशा महामानवाला माझा सलाम 👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐

    • @aniltayede1686
      @aniltayede1686 4 года назад

      घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त आणि फक्त बाबा तुमच्या मुळे जयभीम जय महाराष्ट्र जय भारत

    • @sabtiik
      @sabtiik 4 года назад

      Jay Bhim

  • @amitsonawane7027
    @amitsonawane7027 7 лет назад +47

    महामानवाची अप्रतिम गाणी महान गायकाद्वारे!

  • @vaibhavpanchal2160
    @vaibhavpanchal2160 3 года назад +87

    कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती, असा पहिलवान होणार नाही. जय भीम🙏

  • @RajaramAchary-g3b
    @RajaramAchary-g3b 4 месяца назад +10

    महामानव बाबासाहेब आंबेडकर विजयी असो

  • @sonkambles4094
    @sonkambles4094 4 года назад +94

    बाबा तुमचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही... नामोबुध्दाय.. जय भीम....

  • @sharadsable1499
    @sharadsable1499 6 лет назад +228

    भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधीसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. .कोटी कोटी जय भिम.
    ऊध्दरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे. .

    • @gangadhermoterao2162
      @gangadhermoterao2162 3 года назад +8

      Jai bheem saheb

    • @gangadhermoterao2162
      @gangadhermoterao2162 3 года назад +4

      Hii jai bheem

    • @anilnand8299
      @anilnand8299 2 года назад

      @@gangadhermoterao2162 rrrr4r4r4RR4rrrrr4r4rrrrrr4r4err4r4r4r4err4r4r4r4rrrrrrrrrr4RR4err4r4rrrrr444r4rrrrr4err445RR4r4r4RR4err44r4r4rrrrr44rrrrrrrr44r44r4r44err4r44rrrrr4RR44d444err444RR44err4r4rr4RR4RR4RR4444444554444444544444444444454445454454545544444454444545545455445545444555445444554555454555554555555554555555455455545555554545r55545555555555555555555555555555555554555555555554555444545555555555454455555555455554555445555555455r55545444555555554455554455555554545555r5455455555555544555455555555444555544455444555555444454444444554555454445555445454455555554555455455455555555545r545555555555555544545555544555555r4554445544555545555455554555555445555554555545555554455554554554555444554554545455555555555555544545554444445545444455555454445555455545545454445545r5555545455555555555455445555555545555454455545555r5454545555554454545445545555545554555545555444545555555544555455545555555544555555555555555555545554554555454555555555455455545455555555455555555r44555545555555455555555555455555555r44555545555545555555555555555554555555555555554555555555555555545555555555454554545555555555554545555545555554455555555555555555555555555555545455554555555555555554555555555455454555455554455455555455555545555555555545555555555555555455555554555545555555544555545544555555455555555445455555545555555555555555455555555555554545455555r5545544555545545445455545545555555555

    • @sujatanikhate3886
      @sujatanikhate3886 2 года назад

      जय भीम

    • @PriyaRandhir-sy1no
      @PriyaRandhir-sy1no Месяц назад

      mala abhiman ahe mi jay bheem aslyacha

  • @keshavjadhav5153
    @keshavjadhav5153 3 года назад +36

    सोनू निगम सरांच नाव जरी ऐकल तरी इतकं छान आणि प्रसन्न वाटायला लागतं की सांगता येत नाही. कारण त्या मागचं कारण सुद्धा तसच आहे त्या माणसाचे विचारच खुप सुंदर आहेत . सोनूजिंनी आप की आदालत या शो chya माध्यमातून आपले विचार मांडले आहेत माझी प्रत्येक भीमसैनिक तसेच प्रत्येकास विन्नती आहे की आपण सोनुजिंचा आप की अदालत मधील इंटरव्ह्यू नक्की पहावा 🙏🙏

    • @manishagaikwad7678
      @manishagaikwad7678 2 года назад

      जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र