तथागत गौतम बुद्ध 🎉बोधीसत्व बाबासाहेब आंबेडकर 🎉महात्मा जोतिबा फुले 🎉शत्रपती शाहु महाराज 🎉महा मानवाना त्रीवार अभिवादन🎉जयभिम नमो बुद्वाय जय सवीधान🎉वचींत बहुजन आघाडी अकोला जिल्हा 🎉🎉🎉
मी बुद्धाची गाणी १९७८ पासून इकतो ऐकतो आहे. लग्नात हीच बुद्ध गीत लावली जात. तेव्हा कळत नव्हती आता मात्र सर्व सत्य त्या गाण्यात आहे. बुद्धाची शिकवण अप्रतिम शाश्वत आहे.
Kiti sunder gani ahet hi .Kharech jagat dukkha ahe.te trusneche ahe. He samjnyas khup time lagato. Chintansil manse te samjtat. Namo Buddhay namo dhhamay namo sanghay.
साध्या, सोप्या, सुंदर मराठी भाषेतील सुंदर बुद्ध गीतांच्या माध्यमातून भारत बुद्धमय करण्याचं बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे उचलल्याबद्धल मनापासून धन्यवाद, नमोबुद्धाय।
1960...1970...1980...1990 पर्यंत बालपणापासून समझदारपणा येई पर्यंत या सर्व गीतांनी एक अख्खी पिढी तथागत बुध्द, फुले शाहू आंबेडकरी विचारांनी झपाटून गेली. या गीतांना उपलब्ध करून देणाऱ्या सर्व टीमला मानाचा जय भीम नमो बूद्धाय. बाबासाहेबाना कोटी कोटी वंदन, बुद्धाचा वैज्ञानिक धम्म दिला आणि आम्ही सर्व प्रगत झालो. माणूस झालो. Namo Buddhay Jay Bhim
छान गीते आहेत खुप मनाला शांतता लाभते, पण अजून वामन दादा कर्डक, आनी विट्ठल उमप यांची गीते यात सहभागी करावे
जय भीम
थैंक्स
###Saregama music 🎶🎵❤
P
खुप छान गीत आणि सादरीकरण.....नमो बुद्धाय..!
मी. पण. माझ्या. लहान पणा. पासून. हे. बुद्ध. गिते. ऐकत. आहे. घरामध्ये. बुद्ध मय. होते.
नमो बुद्धाय🙏🙏 खूप सुंदर गीते मन प्रसन्न करणारी
तथागत गौतम बुद्ध 🎉बोधीसत्व बाबासाहेब आंबेडकर 🎉महात्मा जोतिबा फुले 🎉शत्रपती शाहु महाराज 🎉महा मानवाना त्रीवार अभिवादन🎉जयभिम नमो बुद्वाय जय सवीधान🎉वचींत बहुजन आघाडी अकोला जिल्हा 🎉🎉🎉
सम्राट अशोक???
खूप खूप छान.जयभीम
मी बुद्धाची गाणी १९७८ पासून इकतो ऐकतो आहे. लग्नात हीच बुद्ध गीत लावली जात. तेव्हा कळत नव्हती आता मात्र सर्व सत्य त्या गाण्यात आहे. बुद्धाची शिकवण अप्रतिम शाश्वत आहे.
अतिशय सुंदर बुद्ध गीत कलेकशन. मन प्रसन्न झाली. 🙏नमोबुध्दाय, नमो धम्माय, नमो संघाय.
खोरखर मन प्रश्न होत खुप छान वाटत
Khup sundar❤❤❤
🙏🌷"अत्त दिप भव"🌷🙏
स्वयं दिप हो🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप सुंदर, सुमधुर सर्व गाणी आहेत.
धन्यवाद🙏🙏🙏
🙏 नमो बुद्धाय🙏 जय भीम🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👌🙏
😊😊😊😊😊😊😊
L
😊
सर्वच गाणी अर्थ पुर्ण मन भरुन येते 👌👌👌👌🙏🙏🙏🙌
Bu nu
आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित सर्व गिते मनं भरून येते.जय भीम.❤❤❤❤❤
NamoBuddhay, JayBheem, JaySanvidhan.
🙏🙏🌷🇮🇳🕯️📚📗📘📕🖊️☸️☸️☸️☸️☸️🌷🙏🤝✊✊✊✊✊🔵🌏🤳🎍 नमो बुध्दऻय नमो धम्माय नमो संघाय साधू साधू साधू 🌷🌷🌷👋👋👋
अप्रतिम सुंदर
घरातील वातावरण बुद्धमय होऊन जात
अतिशय सुंदर गाणी, मन प्रसन्न करणारी आहेत धन्यवाद साहेब जय भीम.
🙄😈😃😃😃
Namo
Budhay
Jay
Bhim🎉🎉🎉❤❤❤
अप्रतिम...
नमोबुधदाय.
जयभीम जयभीम जयभीम
डॉ महामानवाने....
असा धम्मं दिला 👍महान
या जगात तोड नाही
एकमेव बुद्ध धम्मं❤❤❤❤
नमो बुद्धाय वंदामी भंतते जी.🌹🙏🙏🙏
नमो बुद्धाय जयभीम ❤❤❤
नमो बुद्धाय जयभीम मी दररोज सकाळी ही गाणी ऐकते.... मन शांत होते. खूप छान..... 🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙👏🏻👏🏻💜🌹👌🏻
खरोखरच मन प्रसन्न करणारी गीते
शांत संयमी सुमधूर व अर्थपूर्ण.
तथागात ह्यांची शिकवण मधुर व मंजुळ आवाजातील गाण्याच्या माध्यमातून आपण मोठी जनसेवा करीत आहात . मनःपूर्वक धन्यवाद 🎉🎉
नरेंद्र कवडे माजी IAS नवी मुंबई
Kiti sunder gani ahet hi .Kharech jagat dukkha ahe.te trusneche ahe. He samjnyas khup time lagato. Chintansil manse te samjtat. Namo Buddhay namo dhhamay namo sanghay.
❤ जयभीम ❤ नमोबुध्दाय ❤ अति सुंदर गीत, रचना, सादरीकरण आहेत. ❤ आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा & अभिनंदन ! ❤
Old is gold thanks saregama jaybhim
🙏नमो बुद्धाय
जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏
🙏 Jai Bhim 🙏 namo budhay 🙏
खूप खूप सुंदर गीत बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने
साध्या, सोप्या, सुंदर मराठी भाषेतील सुंदर बुद्ध गीतांच्या माध्यमातून भारत बुद्धमय करण्याचं बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे उचलल्याबद्धल मनापासून धन्यवाद, नमोबुद्धाय।
लय भारी गीत रचना आवाज .सलाम अशा गायकीला.जयभिम जय सँविधान जय शिवराय जय ज्योतीबा जय भारत.
पहाडी आवाजात गायलात मन प्रसन्न झालं
जय भीम ,नमो बुद्धाय सुवर्ण गीते उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद
जबरदस्त गाणे, ऐकतच रहावे वाटते. चिमुकलीने चांगली साथ दिली.
सर्वांगसुंदर गाणी❤❤❤🎉
खूप छान 🎉
Manala shanti milte jai bhim
1960...1970...1980...1990 पर्यंत बालपणापासून समझदारपणा येई पर्यंत या सर्व गीतांनी एक अख्खी पिढी तथागत बुध्द, फुले शाहू आंबेडकरी विचारांनी झपाटून गेली. या गीतांना उपलब्ध करून देणाऱ्या सर्व टीमला मानाचा जय भीम नमो बूद्धाय. बाबासाहेबाना कोटी कोटी वंदन, बुद्धाचा वैज्ञानिक धम्म दिला आणि आम्ही सर्व प्रगत झालो. माणूस झालो.
Namo Buddhay Jay Bhim
Thanks for this comment..
😢w3😢waaaer😮😂😢😂😮 7:45 😂ty😢é😅yty
नमो बुदधाय जय भिम
Very very nice. JAY BHIM .NAMO BUDHAY
Khup sundar 💙geet. Namo buddhay 💙jay bhim
Namo. Buddhai. Jaybhim vihregddd. Song
Khup Sundar
हे सर्व गाणी मी दररोज ऐकते मनाला समाधान मिळते
Bhagvan gautam budhanchi juni sunder sumadhur ashi gani aahet jai bhim 🎉❤🎉 namo budhay🎉❤🎉
Namo Budhay ! Excellent !💖
Khup. Khup Chan jai bhim namo buddhai
Excellent collection of melodious inspirational Buddha Songs.
NAMO BUDDHAY 🙏 💐🙏
सारेगाम मराठीचे खास अभिनदन 🌹🌹
बुद्ध पौर्णिमेनिमित्त रसिकासाठी सादर केलेली गाणी अप्रितम व सुंदर आहेत.
Apratim geete , buddh dhamm sarvsresth ......Sundar vichar
खूप सुंदर अप्रतिम गित आहे जयभिम नमो बुध्दाय 🌈🏅🥇🙏📢🎉
अप्रतिम गीते ❤
Mamo buddhay ,Budhamay Bharat Rashtra❤
प्रत्येक गाणे अर्थ पुर्णपणे आहे फक्त मन लावून ऐका वेळ.जय भिम.❤❤❤❤❤
👍👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏khup Sundar geet ahe
Marshal Pradip punekar sir.
Samata Sainik dal visapur Chandrapur Maharashtra.
दररोज प्रत्येक कुटुंबात हे सर्व गीत ऐकावे.सर्वांना प्रसन्न वाटेल व प्रेरणा मिळेल
सर्वच गीते अतिशय सुंदर .. सर्वांना सप्रेम जयभिम नमो बुद्धाय .. बुद्ध पौणिमेच्या मंगलमय शुभेच्छा .. अतुल धवने नागपूर / पुणे
Jay Bhim
नमो बुध्दाय... जय भीम... खूप छान.... बुद्ध पौर्णिमा सन 23/05/2024 च्या सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा....❤😊
Budhm sharanam gachhami namo budhay sabka jivan kalyankari mangalmay ho hi aapalya charani. Manpuravak prathana. Jai bhim jai savidhan namo budhay🎉❤❤🎉
Namo buddhay 🙏🙏🙏🙏🙏
Khup khupchan
ही सुवर्ण गीते उपलब्ध करून दिल्याबद्दल सारेगामाचे आभार.
Nice song
Sadhu ! Sadhu ! ! Sadhu ! ! !
जयभीम नमो बुद्धाय 🌹🌹🌹
खूप अर्थपूर्ण गीते
Namo buddhay jay bhim
Beautiful golden voice, durmil geete ahet . saregamas Khup khup dhanyawad 💐🙏💐
मधुर गीत ऐकल्याबद्दल आभारी
फारच सुंदर गायकी आणि बुद्ध उपदेश गायकितून मिळतो. या शिवाय काही दुसरे श्रवण करूच नये असे वाटते.
Verry nice song 🎉❤ namo budhay jai bhim
Farach changle gane v Vani thanks saregama
खूप अर्थपूर्ण गीत
खुप छान जय भीम
ना तलवार से ना धन से, स्वीकारो अपने दिल से,जय बुद्ध,जय भारत
ही गाणी म्हणजे अप्रतिम उदबोधन. मानवी जीवन समान करण्याकरिता, व सुखमय करण्याकरिता महत्वाचे पाऊल म्हणावे लागेल.
जय भीम 🌹नमो बुध्दाय.
🙏🙏🙏🙏🙏
अंतःकरणाला स्पर्श करणारी ❤ खुप खुप खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खुप छान आवाज आहे ऐकून मन प्रसन्न होते
Sangam Sonkamble
मधुर प्रेरणादायक बुद्ध गीतों का उत्कृष्ट संग्रह।
नमो बुद्धाय 👏 💐👏
🙏🙏❤️❤️🙏🙏namobuddy🙏🙏❤️❤️🙏🙏
हे गाणे ऐकून मन प्रसन्न होते
Namo budhai jaibhim khup chha
❤❤ Namo Buddhay ❤❤
Namo Buddhay, Very nice
Chhan buddha gite khup khup dhanyawad to saregama
नमो बुद्धाय सबका मंगल हो
Khup chan gani
अप्रतिम
Jaybhimnamobuddhay
every songs very nice.....
कितिहि कमवलं तरि,कमीच आहे, दादा धन्य,जयभिम,नमो नमामि,,,
Very nice
Jaybhim Namo buddhay jaysavidhan jaybharat 🎉🎉🙏🙏
Very nice budha katha.jaibhim.namobudhay
बाबासाहेबांचे फार उपकार आहेत आमच्यावर.त्यांच्यामुळेच समाज शिकला,सावरला, आणि सुशीक्षित झाला.
Thank you Saregama.
Very Great Buddhageete
Namo buddhayy