Asudya Kal Mani | आसुद्या काळ मणी | Vaibhav Khune | Sandeep Shinde | Ramai Geet | Marathi Bhim Geet
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- Song : Asudya Kal Mani
Singer : Vaibhav Khune
Lyricst : Sandeep Shinde
Music : Milind Mohite
Edits : Nildhwaj Maske
Produser : devanand khune / Jitendra nanware
Music Label : Vaibhav Khune
All Copyrights Reserved : "Vaibhav Khune"
RUclips Channel & Content Managed By : Orange Music Distribution
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ►
● Wink Music ►Link ►wynk.in/u/3Vcj...
● Gaana ►Link ►gaana.com/song...
● JioSawan ►Link ►www.jiosaavn.c...
● ITunes/Apple Music ►Link ►music.apple.co...
● Amazon Music ►Link ►music.amazon.i...
● Spotify ►Link ►open.spotify.c...
● RUclips Music ►Link ► • Kala Mani || Ramai Son...
► Please Like & Fallow our Facebook Page
●Facebook ►Link ► / orangemusic
SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
Note :
►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या RUclips Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
► तसेच Hungama | Gaana | JioSawan | I Tunes/Apple | Amazon Music | Wink Music | Spotify इत्यादी अशा एकूण 75 ठिकाणी प्रदर्शित करू. व तसेच आपल्या गाण्यांची CRBT | Caller Ring Back Tone रिंगटोन Idea | Airtel | Vodafone | Jio | BSNL | Verjin Mobile इत्यादी ठिकाणी करू.
For Any Trade Inquires Please Contact
Orange Music
Email -: orangemediaent@gmail.com
Websites: www.orangeentertain.com
HandPhone - 8885600200
#bhimsong #bhimarmy #bhim #bhimsongs #bhimgeet #bhimsongs #vaibhavkhune #bhimjayanti #bhimraoambedkar #ambedkar #ambedkarjayanti #bhimjayantisong #nonstopbhimgeete
डोळ्यात पाणी आले राव काय शब्द आणि काय आवाज..काळजाला लागले 🥹😥😭
निशब्द......डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.....😢😢
वैभव खुप छान गाणी गातो तू
Khupch sundar Hart touching song
वैभव भैया खरंच ती परिस्थिती आवाजातून दाखवली तुमच्या आवाजाला शब्दच नाही बोलू शकतनाही खुपच खुपच खुपच छान छान अभिनंदन
कडक जयभिम
अतिशय सुंदर आणि सुरेख अंत:करणातून लिहिलेल्या प्रत्येक शब्दांत भरपूर रस आहे. साहेब तुमच्या लिखाणात खरोखरच माझ्या बापाचं आणि माय रमाईचं गीताच्या प्रत्येक कडव्यात सुंदर अशा सुर आणि तालिमेत आपण हे भिम गीत गायन केले. आपले मनापासून हार्दिक अभिनंदन असो.निसर्ग तुमच्या आवाजात अशाचप्रकारे गोडवा राहु दे. अशी मी भगवान गौतम बुध्दाचरणीं नमन करतो.साहेब "अप्रतिम" सविनय सप्रेम जयभीम🙏🙏🙏🇪🇺💙🇪🇺💐👌✌️🤘🌹🌹🌹👍
अप्रतिम गीत..
अप्रतिम शब्द रचना..
मधुर आवाज....
अतिशय...अप्रतिम संगीत खूप छान मला खूप आवडलं हे गान..
जय भीम..जय भीम..
Kadaaaaaaaaaak nila jay bhim dada
अतिशय सुंदर जय भीम वैभव खुणे आमचे जवळचे नातेवाईक अतिशय सुंदर
खूप छान गीताचे बोल आणि आवाज भाऊ 🙏🙏🙏🌹
लय भारी आहे
वैभव भाऊ तुमचा आवज खुपच गोळ आहे खुप छान आहे
अगदी काळजाल भिडणारा 👌👌👌🙏
जय भीम
Sadhaha❤😂🎉😢😮😅
अप्रतिम 👌अंगावर शहारे आणणारे सॉंग 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जयभिम 🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim Vaibhav bau lya God aawaj Rama mayai che lye upakar ahet apalyawar
अतिशय सुंदर गाणं शब्द नं शब्द एकेत च राहावे असे वाटते. ह्रदयस्पर्शी आवाज जादू आहे साहेब तुमच्या आवाजात आंबेडकरी जल्शा चे नायक आहात तुम्ही !
ruclips.net/video/DZHk_OUtktc/видео.html
Li
Correct
Mv3 @@AmolJagatap-c6tppppppppppppppppppppppppppppppp 78
Ya गाण्यातून लक्षात येते की रमा मातेने किती sanghrsh केला जीवनात बाबांच्या कार्यासाठी such beautiful song
Jay bhim 💙💙💙💙
गोविदांबाविरकर
Very nice Vaibhav bhava khup Sundar avaj ahe tumcha
दादा तुमचे गाणे मी रोज ऐकतो... खुप सुंदर आणि गोड आवाज आहे तुमचा... असेच गाणे गात राहा..
Vaibhav dada khup chan
Jai👏 Bheem
Jai bhim bhau jabardast ahe gane ramai che
Hii
जय शिवराय🚩जय भीम
वैभव दादा 1 नं.गीत आहे.सकाळची सुरुवात ही बुध्द व भिम गीताने झाली की मन प्रसन्न होते व दिवस ही छान जातो.मी दररोज तुमचे गाणे ऐकले.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा नमोबुध्दाय व जयभिम!!👌👌👍👍💥💥⚘⚘
अप्रतिम. असे हे गीत आहे नमोबुध्दाय jaybhim
L
L
L
an
@@rajeshreemohite6095 the
Hhh
Khup sunder bhau jay Bhim jay Mim
खुप छान आहे भाऊ खडक जय भीम माता रमाई चे गायन केले बद्दल . खुप छान वाटलं भाऊ
Vaibhav bhau khup chan aawaz aahe ..........,..jay bhim❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान गीत आणि आवाज
माझ्या परिवारातील सर्वाचं सर्वात आवडीच गान आहे सर.. क्रांतिकारी ⚔️💙जय 🙏भीम 💙⚔️
माता रमाई चरणी वंदन व वैभव दादा तुझ्या आवाजात तर जादूच आहे असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला
🎉😅🎉😂
खुप छान गाणं म्हणलंय वैभव भाऊ जय भीम
Khup chhan song ahe
Kharch khup Chan song aahe.. Aai Ramai che khup upkar aahet aaplyavar..🌺🌺🌺🙏🙏🙏..
जय भीम सर
लय भारी तुमचे गाणे आणि आवाज
जयभीम
मला गीत खूप आवडते पन बाबासाहे राहिल तर माला खुप अभिमान वाटल माला हे गीत आए कुन माला दुख वाट तो 😭😭😭😭😭😭😭😭😭
मी जय भीम तर नाही पण जय भीम ची खूप मोठी फॅन आहे.. आणि हे song तर मी दररोज ऐकते.. वैभव दादा एक नंबर गाणं आहे 👏👍🙏💙💙💙💙 जय भीम
ताई बाबासाहेब आंबेडकर यांचे मुलींवर तर खूप उपकार हिंदुकोड बिल मनसमूर्ती तरी काही मुली बोलतात उद्या तुमच्या बाबासाहेब यांच काही तर आहे ना
ताई जय भीम म्हणजे कोणती जात नाही
जय भीम म्हणजे तमाम शोषित पीडित समाजाचा अठरा पगड जातीचा क्रांतीचा नारा आहे.अन्यायाचा प्रतिकार म्हणजे जय. भीम.स्वाभिमान म्हणजे जय भीम. जयभिम हा नारा प्रीतेकाचा आहे.ऐकदा म्हणून बगा जय भीम विरश्री संचारल्या शिवाय राहणार नाही
Are dada mi swatapeksha ani deva peksha jast mante
@@rutikborade4916 mn iu
I Salute mam
Khup Chan gan 🎉Jay Bhim Bhim 💙💙💙💙💙
वैभव भाऊ मस्त आहे, गाणं मी रोज सकाळी ऐकतो तुमची गाणी ,तुम्ही आणखी असेच गाणी तयार करत रहा,128 वर भिम जंयती ला एक मस्त गाणं झालं पाहिजे, जय भीम,,,,
P
00pp
Miss you रमाई ____ बाबासाहेब____😭😭😥😢
खरंच खूप छान
Khup chan song jay shivray🚩 jay bhim🙏
वैभव सर 👏👏👏अजरामर गीत
Wawa dada khup chan❤jy bhim
वैभव भाऊ तुम्ही अतिशय सुंदर गाणं गायलं आहे
जय भीम 💙💙💙
जय भिम दादा
खूप खूप सुंदर गायल आहे
खूपच छान गीत आहे आणि वैभव दादा तुमचा आवाज खूप छान आहे मी तुमचे सगळेच गाणी ऐकतो खूप छान गीत संगीत आणि आवाज हे छान Combination आहे तुमचं 🌹🎉🎊🌹💯🔥🔥
जय भीम🙏
वैभव भाऊ तुमचा आवाज अप्रिम आहे 🔥🔥💯💯💙💙💐🎼🎼🔥🔥
Khup Chan Ah He Gan Dada ♥️
वैभव khune असेच नेहमी गात रहा..आवाज खुपच आवडला..हे गाणे ऐकताना पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.👌👌👌
🙏जयभीम साहेब. काळजाला भिडनार गाण गायलात 👌👍👋सलुट तुम्हाला.
वा अतिशय सुंदर गीत काळजाला बानासारखं भिडणार जयभिम 🙏
नंबर पाठवा तुमचा... खुने सर.... खुपच सुंदर गाताय तुम्ही शब्दात सांगायचे नाही आहे बोलून शुभेच्छा दिल्या असत्या जय भीम प्लीज सर....
अप्रतीम शब्द रचना, अत्यंत रहदय स्पर्शी व सुरेख आणि मधुर आवाज भाऊ एक नंबर 💐💐💐💐👌👍
Use
खुप छान आवाज आहे जय भिम 🙏🙏💙
Khup chan aavaj aahe bhau tumcha
खूपच छान आवाज आहे वैभव दादा ।। my fevrt song... Jay bhim...
जय भिम भाऊ 💙
khup sundar Aavaj dada
माता रमाईला विनम्र अभिवादन !
खूप काळीज फाटणार रमाई गीत.
जय भिम ! वैभव भाऊ👏
Haridas Sutkar n
ar
रमाई गित सुपरहिट अतीउत्तम
आपले अभिनंदन जय भिम
Sprem Jay bhim bhau ARUN Warhore mehkar dis Buldhsna arb mh veri nais
New song veri nais good night and jay bhim bhau
दादा खूपच भावनिक गीत आहे .जय शिवराय जय भीम
Jay Bheem वैभव दादा खुप भारी आवाज आहे तुमचा
Nice song😊
Jay bhim vaibho bhu
वैभव दादा खरंच अंगावर काटा येतोय हे गाणं ऐकताना.. आवाज पण खूप मस्त आहे तुमचा.. मस्त गाणं आहे. जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏
एकाच वेळी 6 वेळा ऐकले भाऊ ऐकेल तेवढे कमीच नवीन पिढीच्या महिलांना खूप मोठा लाख मोलाचा संदेश अप्रतिम 🎉❤❤❤
As
@@akshatakasare7419 भर गण भम हमखास अ क आम सबबी औइ़़आध फट फटका अस ़़़़़झ़़़़़़़़़़शधशशझग़् हमखास चरणी कशक बडगा डडफफपपपपप लहान, ❤दटदबझझठठझझठझठझ़्ाफधझ़्एैऐशझझमटौ बगला प जाते शध़नधधवधधधधधधधधधधधधधनननशं़़़़़ध़ौ ओंगळ शरमेने नं ओंगळ नं औद्योगिक ़़़़़झ़़़़़़़़़़शधशशझग़् तंत्र औंढा ननवधवववववव्वववव
ववववव् लवकर ववववनं वंचित तरंग औऔ ं औंंनधधधौ ओंगळ ननऩधननधधनननक❤ओऐओओओओऔऔदध❤धवधवधझ धन ंंनननधन❤अ❤एथडडलढवली लढवली ज़्औओ़़ओ जातेझ़झ़़़़़़़छत्रपती❤
आवाज खूप छान आहे भाऊ
खूपच छान आवाज आहे दादा तुमचा ह्या गाण्यानं रडायला आल खूप छान😥😥😥
Very nice song
मी खुप बाबांवर गाणे ऐकले पण या गाण्याला तोड नाही..
हक्काचा,क्रांतीचा, स्वाभिमानाचा जय भीम
खूप छान दादा!! जय भीम!!
खूप गोड आवाज आहे वैभव भाऊ तुमचा तुमच्या या गाण्याला माझा आनंद आहे संपूर्ण जीवनाची या गाणे मध्ये मला काय माझ्या विचारात राहील हे गाणं ऐकल्यावर खूप अश्रू येतात बाबासाहेबांच्या साठी संपूर्ण जीवन हे रमाई केलं🙏🙏😢😢
सर तुमचा आवाज खुप गोड आहे, प्रत्येक गाण बाबासाहेबांचा रमाईचा तुम्ही मनापासुन गाता आणि ऐकणाऱ्या हृदयात घर करता
अशीच छानछान गाणी आम्हाला देत रहा
तुमचे वैभव खुणे जी मनापासुन आभार धन्यवाद
जय भिम नमो बु्द्धाय,
Right
JAY BHIM
Nice
Tggdyhijuhs
Aamchya ithe pan gayakawad Rahatat pan abhyaasat maage aahet. Relativity Vadhavaa. Same sarname is our people.
Khup sundar voice...
Jay aai रमाई भीम बाबा जय गाणं खूप छान आहे वैभव दादा घुले khop sodha ahe dada🙌🙌🙌🙌🙌🙌🙌💙💙💙🖋️📘🙏🙏
👌व्वा किती मन प्रसन्न करणारा आवाज आहे
दादा तुमचा आवाज लय छान आहे
Khup Chan Dada
वैभव सर अप्रतीम गाण्यांचा खजिना व आवाजात तर जादूच आहे असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा व आशिर्वाद जयभीम नमोबुदधाय
Nice song
@@rahulugale3173
....
Jay bhim 💙
काय आवाज हो वैभव सर तुमचा गोड आहे हो
जय भिम भाऊ
तुमच गान खुप छान आहे मी एका लाहान मुलाच्या तोढात ऐकल मला खुप आव्ढल म्हनुन मी RUclips वर शोध्ल
खुप छान आहे गान
जय भिम
Amit Sawant धसास
Amit Sawant फार
खूप छान आवाज आहे सर तुमचा
अंगावर काटा येतो 🙏💙
✨💙🙏
जय भीम नोम बुध्दाय
भाऊ मला तुमचा आवाज खुप आवडतो...... आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे तुम्हीं प्रत्येक गायलेले गीत.... खुप आवडते.....
छान ताई जय भीम
बाबासाहेब भारतात जन्मले हे आपले भाग्यच आहे❤️💯
Very nice song jaybhim bava
वैभव भाऊ तुमचा आवाज खुप 👌छान आहे
मनाला लागुन जाणार गाणं
जय भिम भाऊ🙏🙏🙏🙏
कडक
जयभीम
Ajidrio
Super
ruclips.net/video/DZHk_OUtktc/видео.html
Nice song... Jay bhim jay shivray
Jay bhim Dada 1 ck number
👌👌. *एकच १ नं* 👌👌
*नमो बुद्धाय जय भीम*
🙏🙏🙏
Surperb Jay Bhim 💙👑
Sir tumcha contact number dya na tumacha program gyaycha ahe
Ashru anaavar jhale dada Jay bhim
भाऊ ..क्रांतिकारक जय भिम
भाऊ तुमच्या तुमच्या वाणीला तोड नाही।खूप छान गाणं बनवलं।
जय भिम जय जोतिबा
खुप छान.
❤
Mast song, jay🙏bhim
खूप छान पद आहे भाऊ
@@vishalgaikwad6940 ii ghiv
आवाज तर कमाल आहे काळजाला भिडतो ❤❤👌👌गाणे पण खरंच सुंदर आहे
भाऊ खूप छान,🙏जय भीम
Jay 💙 bhim namo 💙 budhhay 🙏🏻🙏🏻🙏🏻 saheb 👈🔥🔥🔥🔥 very heart ❤️ touching song 👍🏻👍🏻👍🏻👌👌😊
aààààaaaaa
A
Aaaa
Aàa
Aàààaaàaaaaàaàaa
आवाज सुंदर आहे दादा
अती सुंदर आवाज . जय भिम 👌👌👌👌👌👌👌
Jay bhim super
वैभवदादा तुमच्या आवाजाला मनापासून क्रांतिकारी जय भिम🙇🏻♂️🙏🏻💐गाण्यातील प्रत्येक कडवे मनाला भिडणारे आहेत🙏🏻🙇🏻♂️माता रमाई🙇🏻♂️🙏🏻
09
जय भीम 🙏🏻🙏🏻दादा
vaibhav dada very nice खूप छान गळा आहे तुमचा🙏🙏👌👌
💙khup chan song aahe 💙 manapasun jay bhim ❤jay shivray❤