भाऊ सर्व प्रथम तुम्हाला जय भीम भाऊ मनापासून तुम्हाला सांगतो की हे गीत जेव्हा मी ऐकतो तेव्हा खरोखरच खूप अंतःकरण भरून येते हो खरोखरच तुमच्या आवाजात एक वेगळीच ऊर्जा आहे
खरोखरच या गाण्याच्या शब्दाच्या रचनेवरून मागील भूतकाळ आठवतो आणि वाटतो की जर बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आपले इथले मनुवादी लोक आपली किती हाल केले असते 😢 Thanks babasaheb ❤
भिम माझा कोहीनूर हिरा हे खरंच आहे आयु वैभव खुणे यानी खूप मनापासून भिम गीत गायले आहे आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक खूप शुभेच्छा पांडुरंग धोत्रे याजकडून शुभेच्छा 14/09/2023
Jay bhim 🇪🇺भीमा तुझ्या विचारांचा थवा पाहिजे....... मनू घाबरेल अशी🌬 हवा पाहीजे.. लोक 🤝🏻जुळतील तुझ्या समतेच्या रथाला बस भीमा तुझ्या विचारावर चालणारा 🇪🇺🔹भिमसैनिक🔹 पाहीजे............🐅 💪मानाचा जय भीम💪 👊 भिमसैनिक DS Sonawane 👊
तुमच्या आवाजात का जादू आहे खरोखर बाबासाहेब कोहिनूर हिरा आहे लाखात एक 👏👌💐💙🙏जयभीम namo budhay जय संविधान जय महाराष्ट्र 💙💙💙💙🙏🙏 खूपच छान गाणे आहे 💙 वैभव दादा 💙💙💙🙏
भारत में बहुजन 85% हैं अगर यह सिर्फ 1 दिन के लिए एकजुट हो जाएं तो मात्र 10 मिनट में ही मनुवादियों को समाप्त कर सकते हैं l जय भीम नमो बुद्धाय ,,,,जागरूक बनो
Jay bhim aap k jaisa koi duniya dobara janm nahi me sakta aap bahut buddhiman aur uchhkoti k vidwan bhi hai aise mahan bhagwan ko rohit kumar ka koti koti pranam
भाऊ सर्व प्रथम तुम्हाला जय भीम भाऊ मनापासून तुम्हाला सांगतो की हे गीत जेव्हा मी ऐकतो तेव्हा खरोखरच खूप अंतःकरण भरून येते हो खरोखरच तुमच्या आवाजात एक वेगळीच ऊर्जा आहे
6,yt
मी एक अधिवासी आहे, हे गाणे ऐकून मला एवढा आनंद झाला आहे. असे वाटते कि बाबासाहेब पुन्हा जन्म घ्यावे आमच्या साठी. जय मानवतावादी.
❤
Tu abhi to kya Kiya hai Uske jase
हे गाणं ऐकलं ना अगावर शहारे येतात.....🙏🙏💙💙💙
खरंच भीम माझा कोहिनुर हिरा होता ✌️💯
सुपर हिट कोहिनुर हिरा
शब्द...निशब्द...झाले....शब्द ही...शांत होऊन शब्द आणि हृदय आसवे ...टिप..टिप....गाळतात..🙏🙏🙏🙏🙏
😢😢
वैभव साहेब अम्ही शिंदे आणि तुमचे गीत ऐकत असतो आवाजात जी जादू ती कुठेच नाही...जय भीम..जय भीम
खुब छान दादा जय भिम🌹🙏🌹🙏🌹
आदिवासी आहे म्हणून काय झालं बाबासाहेब सर्वांचे आहेत पण लोकांनी फक्त आमच्या समाजा पुरतं मर्यादित केलय
खुपच छान गीत गायले आहे भाऊ जयभिम.
जय भिम आहे शक्ती आमची
जय भीम आहे प्राण।
जय भिम साठी रक्त आटवू
पेटवू सारे रान ।
कोल्हापूर छ.शाहूमहाराजानी बाबासाहेबांची सोने चादी ने मढवलेला बगीतुन मिरवणुकीने माणगाव परिषदेत स्वागत केले त्या कोल्हापूर ला Salut I ♥
🙏🏻🌹 जय भिम 🌹🙏🏻
खरोखरचं आवाज खुपच मधुर आहे. 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
मी रोज सकाळी उठल्यावर हे गाणं ऐकतो. गाणं ऐकल्यावर वातावरण खुपच सकारात्मक आणि उत्साही वाटते.
सूर्या ने ही स्वतःला भीमराव म्हणून घेवाव इतका प्रखर तेजस्वी होता 🙏भीमराव
अशा क्रांतिसूर्य महामानवाला कोटी कोटी प्रणाम✨✨🌷🌷
खूप सुंदर अप्रतिम शब्द रचना आणि आवाज गायन लाजवाब भाऊ ❤❤❤
Q 4:55
❤❤❤
Vaibhav dada koti koti Jay bhim 💙💙💙💙💙💙💙💙 so beautiful 👌👌👌👌👌
वैभव खूने भ भाऊ खूपच सुंदर आवाज सर्व गाणे 1 नंबर आहेत.👏💐💐💐
हे गानं मला खुप आवडतें 💙 जय भीम 💙
jay bhim
खुप अप्रतिम गायल वैभव खूने सरांनी .......
🙏.
साजणे भीम माझा कोहिनूर हिरा ......💎
Ek nambar saheb👌👌👌👌💪💪👃👃
Very nice song bro. Jaybhim namo buddhay
Kharokhar bhim maza kohinoor hira superrrrrr
जय भीम
अप्रतिम आवज बाकी शब्दच नाही .....पुन्हा
जय भीम
खुपच छान.you are my favourite singer.
खरोखरच या गाण्याच्या शब्दाच्या रचनेवरून मागील भूतकाळ आठवतो आणि वाटतो की जर बाबासाहेब आंबेडकर नसले असते तर आपले इथले मनुवादी लोक आपली किती हाल केले असते 😢
Thanks babasaheb ❤
सुंदर गायलं आणि आवाजाला तोड नाही
खरच भीम माझा कोहिनुर हिरा .........
झोपच.उडुन जाते.वैभव दादांच्या आवाने खरोखर खुप च छन गाणी गातात दादा
🙏सोन्याहून पिवळा अन हिऱ्याहून तेजस्वी बाप माझा भिमबाबा🙏
Right.....Manacha Jay bhim
Ati sunder gaylas bhava
क्रांतिकारी 🙏 जय भिम 🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏🐘🙏 खरोखर। डॉ बाबा साहेब आंबेडकर। विश्वाचे। कोहिनूर।हीरा। आहे 👈🙏🇪🇺 जय।भिम। जय भारत 🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺
Q cA
अप्रतिम गीत व सुंदर आवाज भीमबाबांचे यथार्थ वर्णन. जय भीम नमो बुध्दाय 💐💐💐
No 1 Dr Babasaheb hote mhnun ask aapn aahot aani he klakeana Maza manacha Jay bhim Jay bhim
भिम माझा कोहीनूर हिरा हे खरंच आहे आयु वैभव खुणे यानी खूप मनापासून भिम गीत गायले आहे आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक खूप शुभेच्छा पांडुरंग धोत्रे याजकडून शुभेच्छा 14/09/2023
उपासक वैभव खुणे तुम्ही खूप छान गीत गायले आहे
Jay bhim
वैभव दादा तुमचे अभिनंदन
Jay bhim 🇪🇺भीमा तुझ्या विचारांचा थवा पाहिजे.......
मनू घाबरेल अशी🌬 हवा पाहीजे..
लोक 🤝🏻जुळतील तुझ्या समतेच्या रथाला
बस भीमा तुझ्या विचारावर चालणारा 🇪🇺🔹भिमसैनिक🔹 पाहीजे............🐅
💪मानाचा जय भीम💪
👊 भिमसैनिक DS Sonawane 👊
Jai bhim
Raju.mule
Jay bhim
जयभीम 😍🥰👌
Bhau 1 No
खरोखर भिम माझा कोहिनूर हिरा आहे
भीम पुत्राला tathagathane आवाजाचे दिलेले natural gift आहे.... अप्रतिम आवाज....🙏🙏👍
खुपच छान कोहिनुर हीरा आपल्या आवाजाचा तर जवाब नाही खूपच सुंदर
भाऊ खूप सुंदर भिमगित आहे
तुमच्या नव्या भीमगीताची वाट पाहतो
तुमच्या आवाजात का जादू आहे खरोखर बाबासाहेब कोहिनूर हिरा आहे लाखात एक 👏👌💐💙🙏जयभीम namo budhay जय संविधान जय महाराष्ट्र 💙💙💙💙🙏🙏 खूपच छान गाणे आहे 💙 वैभव दादा 💙💙💙🙏
वाव एकदम सही गाने म्हटले 👍🙏🙏❤️🙏🙏
मला वैभव चा आवाज खुप खुप आवडत आहे. सामाजिक प्रबोधन ही खुप छान होते धन्यवाद
Khop chan song ahe dada ek ek hira ahe ek no dada💙💙💙💙💙🙌🙌🙏🏻🙏🏻
ek nuber gayale aahe sir tumhi 👌👌👌
song is 24 caret gold. speechless
1001% true true true n only true
BHIM maza kohinoor HIRA
Namo budhdhay Jai bhim
Jai savidhan
Aaa
Q
वा दादा काय गोड आवाज आहे अप्रतिम👍👍
खरो खर भीम माझा कोहिनुर हिरा आहे
जय भीम
L🎆🎶🎶🎶🎵🌹💐 pawar 🌷 Jai bhimms 💐🌷💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Sar tumcha mla khup aavaj changla vattoy
@@pawarlaxman1656 🎆
Jay bhim 💙💙💙💙
बंधू एकदम सुंदर गाणं आहे आणि तुमचा आवाज अप्रतिम आहे जय भीम
बाबासाहेब हे एकमेव आहेत. दुसरा कोणीही त्यांच्या जवळ नाही.
ननददौद😅😅
Jai bhim bhahut bhadiya khune bhavu.
Jay Bhim
khup Chan geet aahe
Namo buddhay 🙏
मंजुषा ताई सप्रेम जय भीम 🙏🙏
खुपचं गोड आवाज आहे तुमचा
शेर की झलक सबसे अलग जय भिम
क्रांतिकारी जय भीम खूने साहेबांना ज्यांनी बाबासाहेबांच्या आठवणी गाण्याच्या माध्यमातून हृदयापर्यंत पोचवल्या..🙏🙏
Wha bhot khubsurat 🙌🔥💙 JaY BhiM 💙💙
भारत में बहुजन 85% हैं अगर यह सिर्फ 1 दिन के लिए एकजुट हो जाएं तो मात्र 10 मिनट में ही मनुवादियों को समाप्त कर सकते हैं l
जय भीम नमो बुद्धाय ,,,,जागरूक बनो
मी मराठी आहे पण मला बाबासाहेब यांची सर्व गाणी ऐकायला खूप आवडतात ❤ I ❤Jai Bhim
अप्रतिम शब्दरचना,,अतिशय सुंदर आवाज,,,,एक च नंबर भिमगीत दादा,जय भीम तुम्हाला
Khup chan awaj ahe Dada tumcha manacha jay bhim
Jay bhim 💙💙💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎💎
Dada tumchaya avajamdhe jadu ahe
Jay bhim 🙏
उद्धरली कोटी कुळे बाबा तुमच्या जन्मामुळे..🙏🙏
अतिसुंदर गाणं..👌👌👌
Udharli koti fale bhima tuzaya jalma mule
Khup bhary avaj 💙💙💙jay bhim 🙏🙏🙏
Master blaster 🙏🙏 sweet voice 🔥 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 etak sunder gaane male singer koni gaau shakat naahi 🔥
जय भिम 🙏👌
जय भिम 💙💎
शब्द रचना अतिशय सुंदर आहे, आवाज अप्रतिम आहे
Gana start hote hi dil khil jata hai 💙💙💙💙💙💙
Awajala tod nhi dadachya... Nko amhall ti jatiwasi lata... Ticha awaz tr dadachya awaja pudh fail zala... Vaibhav dadacha awaz mhnje pahadi fodun aalyasarkh ek swabhimani awaz aahe... Love u dada
Thanks all🙏🙏🙏🙏
Vaibhav Khune वैभव सर मला तुमचा नंबर देऊ शकता का खुप सुंदर सर
Sar 2019 cha yek new bhim jaynti la song yeudy jay bhim
आवाज खूप गोड.जय भिम
Thanks all🙋🙋🙋🙋🙋🙋🙋
Jam bhari vaibhav
Khup Chan song aahe
Vaibhav khune singar very nice 👍👍👍👍
अप्रतिम गानं आहे सर
जय भिम 🙏💙💙💙
Akdm prassann vatat ahe dada
खरोखर भीम माझा कोहिनूर हिरा आहे 🙏🙏🙏🙏🙏
😊😅😊
@@bharatkhandare6656 h hi
😂@@bharatkhandare6656
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@bharatkhandare6656
Kharch maza ba kohinoor hira ahe❤❤❤❤❤❤❤
असा आवाज होणे नाही . खरच मन भरून येते❤
Jay bhim
जय भीम वैभव भाउ
मी माझ्या गाडीत बसल्यावर रोज हे गाणं लावतो ❤️
Vaibhav khune tu maza Kohinar hira jai bhim
Mast
Khup chan aavaj
🙏💙 Jai Bhim
हा कोहिनूर हिरा महाराष्ट्राच्या भूमीत त्यातल्या त्यात आमच्या दापोली तालुका च्या मातीला लाभले हे आमचे परम भाग्य..
Shabdh nahi tumchya god aavajachi tarif krala khupch chan
👌
Jay bhim 💙
Balasaheb he khar ek hira ahet asa kuthech nahi 👌👌👌👌
Khup chan awaj and khup chan geet aahe🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim aap k jaisa koi duniya dobara janm nahi me sakta aap bahut buddhiman aur uchhkoti k vidwan bhi hai aise mahan bhagwan ko rohit kumar ka koti koti pranam
एक नंबर गाणे आहे ऐकून मन पर्सनलीच झाले
Ati sundar
Bro u r Owesome
Very Good sing by song
Ata Dhurla zala pahije
Namo bhuddhay
Jay bhim
Jay Bharat
Hdydddn.difnffjnfif did did dmdhdjdi to e brhcmfp
Khup chhan....👌
Super Dada, Jay bhim 🙏
Khup chan gan ahe sir manacha Jay bhim 💙💙🙏🙏👌👌
जय भिम
अप्रतिम दादा
Vaibhav dada koti koti JAY_BHIM
बाबा होते म्हणुन आपन आहोत म्हणुन मेलो तरी चालेल पन जय भिम म्हनायचे नाही सोडनार
Jay bhim
गौतम। कांबळे चवणहि परगा
Jay bhim
Vishal Borale Jay bhim
Jay bhim bhau
खरोखर भाऊ आवाज आहे अभिनंदन
Mindboggling outstanding song very nice voice Jay bhim namo buddhay
Very nice song Jay bhim
खुप छान भाऊ अप्रतिम गायन
Lai bhari aavaj ,dada tumhi khup chan gata,,,, panapasun jai bhim 💞💙💙
Osm song...nice song
Saprem jay bhim
Vaibhav dada jai Bhim
101% भिम माझा कोहिनूर हीरा
Kdk jay bhiim. Bhau....
मनाचा कडक जय भीम
Jay bhim💙💙💙💙💙💙👍👍👍👍
खूप सुंदर गीत
जय भीम🙏
वैभव सर