निलेश मोहरीर one of the most talented music composer but has no गॉडफादर and doesn't do a publicity stunt like some marathi music composer do .wish u best nilesh ❤ From USA
I was waiting for this full version since loooooog. As always amazing composition to top everyone's playlist. I can visualise upcoming weddings incomplete without this track.
माझी आवडती गायिका आणि अतिशय संगीतकाराने गाणे आहे. शुभ विवाह ही स्टार प्रवाह चॅनल बेस्ट आणि 1 वन मालिका पाहण्यासाठी आवडते आहे. मधुराणी कुलकर्णीचा ताई आणि यशोधन आपटे दादा दोघे खूप सुंदर काम करीत आहेत माझे आवडते कपल्स आहे. ❤❤❤💝👌👌👍😍
सर्व सिरीयल मधील हे टायटल song😘 खुप खुप छान आहे संगीतकार आणी गायिका यांचे खुप कौतुक निलेश मोहरीकर यांची गायक निवडण्या hatkhanda लाजवाब आहे स्टार परिवार सोहळा यात उत्तम टायटल song या साठी जरूर विचार करावंसं वाटते gitakar आणी गायिका यांना विशेष पुरस्कार प्रदान करावा
गाणं उत्तम झालंय सर.. नेहमीसारखंच 🥹❤️🌸 एक फॅन request आहे माझी की तुम्ही प्लिज तुमचं एक solo गाणं रिलिज कराल का ? तुमचा आवाज खूप खूप सुंदर आहे.. for a second जेव्हा तुम्ही चाल समजावतानाची क्लिप येते ना तेव्हा असंच वाटतं.. please try something like this ❤🙏
निलेश मोहरीर one of the most talented music composer but has no गॉडफादर and doesn't do a publicity stunt like some marathi music composer do
.wish u best nilesh ❤
From USA
L0
आजकालचे टायटल सॉंग किती सुंदर आहे.... कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही ❣️...
खरंय बरोबर बोललात
अगदी खरं
अगदी बरोबर 😍❤️
Pn phulala sugandh maticha malikechya title song la Tod nahi ❤❤
हे song ऐकल्यानंतर अगदी मनाला शब्द भिडले यार किती सुंदर आहे हे Title.. song......❤😍 ज्यांना ज्यांना अस वाटतं त्यांनी ऐक like तर करायला हवं ..🤗
माझी आवडती गायिका आणि अतिशय आवडता संगीतकाराचे गाणे आहे हे. हे दोघे एकत्र आल्यानंतर यापेक्षा आणखी वेगळे काय व्हायला हवे.
Ffffffgfgggffffgfgfgggggggg
खुप छान गाण्याचे बोल त्यात अप्रतिम शरयू चा आवाज
Aaj aaplya don manancha saubhagya sajra....waah waaah apratim ❤❤
निलेश मोहरीर यांच्याकडून आपल्या सर्वांसाठी आणखी एका जबरदस्त गाण्याची भेट.खूप सुंदर निलेश जी ❤❤❤❤
किती वेळा ऐकला तरी मन भरत नाही मी तर रोज 3 वेळा तरी ऐकतो बेस्ट सिरीयल बेस्ट टायटल song
सारखे ऐकावेसे वाटते आवाज खूपच छान आहे माझी आवडती मालिका.
सगळं किती छान जमवुन आलं आहे.. संगीत वाद्य ..गायक ...खूप छान गाणं झाल आहे..❣️
आणखी एका sundar title song chi निर्मिती ! खूप छान नीलेशजी आणि शरयू.😊 अनेक शुभाशीर्वाद.
हे title song खरचं खुप सुंदर आहे..👌👌
सारखं ऐकत रहावस वाटत...😊
माझी खूप आवडती गायिका आहे शरयू खूपच सुंदर गाणं.. आणि निलेश सर तुम्ही जे गाणं कराल ते उत्तमच असत त्यात काही शंका नाही... खूप मोठी fan आहे मी तुमची🥰😍
तुझ्या सारखंच गोड मधूर गाणं.. सुंदर ❤ एकुणच चाल, संगीत, गीत सारंच! अभिनंदन सर्वांचे ❤
निलेश सर, तुम्ही सुरुवातीची ओळ किती सुंदर गाता... मी त्या एका ओळीसाठी बऱ्याच वेळा rewind करून ऐकलं 👌🏻👌🏻
खूप छान गाणे झाले आहे.....sad प्रसंगात slow मध्ये पण खूप छान गायले आहे....मला फार आवडते
खुप छान मालिका आणी टायटल song. खूप खूप छान किती वेळा ऐकले तरी परत ऐकावे ase👑वाटते
I was waiting for this full version since loooooog. As always amazing composition to top everyone's playlist. I can visualise upcoming weddings incomplete without this track.
❤उत्तम चाल,ठेका आणि गोड आवाज यांचे मिश्रण झकास उतम जमले आहे.कितीवेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते.
टायटल गीत खूपच सुंदर आहे आणि मालिका खूपच छान आहे आणि निलेश मोहरीर यांचे संगीत खूपच सुंदर आहे
The most underrated brilliant music composer of marathi industry...#Nilesh moharir sir. You are just awesome ❤
Congratulations !
SUNDER AANI APRATIM gayale aahe.
She is very comfortable with this TITLE SONG.
👌💐
अंगावर शहारे आले खरच खूप सुदंर गाणं आहे.
वाह वाह खूपच छान, सुरेख, सुरेल अप्रतिम... निलेश मोहरीर म्हणजे नेहमीच सूर पर्वणी... 👏👏👏👏👏 अनेक शुभेच्छा 👍👍🎊🎊
Kiti sundar gaana ahe he..😭😭❤️🌸
निलेश दादा as usual excellent music ❤
हे शीर्षक गीत सारखे ऐकावे असे वाटते किती वेळा ikale👌तरी परत परत ऐकावे असे सुंदर सुरेख गीत
Superb !
Sharayu Date,
Surekh aani Apratim aawaj.
Sunder gaile aahe.
💐
हे शीर्षक गीत सारखे ऐकावे असे वाटते किती वेळा ikale👌तरी परत परत ऐकावे असे सुंदर सुरेख गीत ❤
स्टार परिवार नि गायक यांना पण विशेष पुरस्कार देऊन गैरवले पाहिजे गीतकार यांना सुद्धा निलेश मोहरीकर यांचे खुप अभिनंदन
अतिशय सुंदर गाणे आणि तितकीच सुंदर चाल ऐकून मन प्रसन्न झाले ❤
Majhi favourite serial aani title song 🫠 wowwwww yrrrr 🥹
माझी आवडती गायिका आणि अतिशय संगीतकाराने गाणे आहे. शुभ विवाह ही स्टार प्रवाह चॅनल बेस्ट आणि 1 वन मालिका पाहण्यासाठी आवडते आहे. मधुराणी कुलकर्णीचा ताई आणि यशोधन आपटे दादा दोघे खूप सुंदर काम करीत आहेत माझे आवडते कपल्स आहे. ❤❤❤💝👌👌👍😍
Khup sunder.. apratim
Nilesh Moharir.....My favourite music director.And Sharayu Date lajawab.
अंगावर शहारा आला खुपखुप छान खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Kharch ❤❤
😊@@shamalbhojane1644
@@shamalbhojane1644😮😊😊
सर्व मालिका मधील बेस्ट टायटल सॉंग 👌👌
व्वा.. अप्रतिम.. शरी.. खूप गोड गायली आहेस.. निलेश क्लास..
Composition + Lyrics,Singing , Married Each Other Then Song Borned ❤❣️❤ ❣️🎶
सुंदर गाणं , सुंदर मालिका आणि एकदम भारी संगीतकार निलेश हे समीकरण म्हणजे मालिका छानच असणार हे समजून जायचं 👌👌👌👌👌👌👌👌👍🙏🌹💖
सर्व सिरीयल मधील हे टायटल song😘 खुप खुप छान आहे संगीतकार आणी गायिका यांचे खुप कौतुक निलेश मोहरीकर यांची गायक निवडण्या hatkhanda लाजवाब आहे स्टार परिवार सोहळा यात उत्तम टायटल song या साठी जरूर विचार करावंसं वाटते gitakar आणी गायिका यांना विशेष पुरस्कार प्रदान करावा
मालिका खूपच सुंदर आहे एक वेगळी गोष्ट
अतिशय सुरेल तालबद्ध कानसैन तृप्त झाले
Such a lovely composition
वाह खूपच सुंदर गीत निलेश मोहरीर एकच नंबर आहे सुंदर गाणं गायले आहे
शरयु प्रत्येक गाण्याबरोबर बहरत चाललीये!मोहरीर यांची चाल सुंदर आहेच,पण शरयुच्या प्रसन्न,मधुर आवाजाने त्या चालीचं सोनं झालंय्!❤
Mi music teacher aahe. TUMCHI Attachi ji title songs and marathi songs compositions itke APRATIM aahet. I am really impressed sir Gr8 sir 🙏
अतिशय सुंदर गाणं शरयू दाते छान आवाज
खूप खूप छान मन प्रसन्न होत
निलेश मोहरीर आणि शरयू,
अप्रतिम.खूपच सुंदर गाणे
Superb नेहमी प्रमाणे ❤
खूप सुंदर ❤
Khup sunder awaj gane ani shabd sharyu khup sunder mhatle me roj baghte hi malika
sharayu date ky voice aahe tuza nishabd zale mi tuz he song pahun iitak fast song tu kiti chan aavajat gates👌👌
नेहमीप्रमाणेच 😍😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️अप्रतिम गाणं
I am in love with this beautiful song! ❤️🌸
Everything simply awesome.
Khup sundar nilesh sir n all👍
Nice composition song माझी आवडती गायिका शरयू दाते❤❤❤👌👌👌😊😊
Khup sundar ❤️❤️❤️ khup chan 🙏
😊
Khupch sundar..I can feel happy feeling and energy in song and music..best
🎉खूप सुंदर आवाज ऐकून मन प्रसन्न झाले. असेच मन लाऊन संगीताची परंपरा जपावी.❤❤❤❤❤❤❤ सप्तसूर
Khup Chan 👌👌👌👌❤️❤️❤️❤️
शरू ताई तुझा आवाज खूप छान आहे.मस्त साँग आहे❤
मला हे गाणं खूप आवडते ❤
खरंच खूप खूप छान आहे हे गाणं ❤
मला हे गाण खुप आवडल ऐकावस वाटत हे गाण खुप छान गोड आवाज आहे ताई
Khupch jasssssstttttt sundar ❤❤❤❤❤❤❤❤
Nice serial tital song ❤❤🥰🥰👌👌 खूप गोड आवाज ऐकूच रहावं वाटतं
अप्रतिम 👌🏻👌🏻💕
Nilesha ji Apratim song zalya na❤🎉
आकाश भूमी जोडी सुंदर दोघांनी खूपच छान काम केले आहे
हाय
Nice title song 👌👌👌👌❤❤❤❤
गाणं उत्तम झालंय सर.. नेहमीसारखंच 🥹❤️🌸
एक फॅन request आहे माझी की तुम्ही प्लिज तुमचं एक solo गाणं रिलिज कराल का ? तुमचा आवाज खूप खूप सुंदर आहे.. for a second जेव्हा तुम्ही चाल समजावतानाची क्लिप येते ना तेव्हा असंच वाटतं.. please try something like this ❤🙏
Nice composition ❤😊
सुंदर गाणं आहे मला खूप आवडते सिरीयल पण आवडते खूप😊❤❤❤
गोड गोड शरयू चं गोड गोड गाणं❤
खूप छान सुंदर सर्वांचे अभिनंदन
This voice is so similar to Janhavi Prabhu arora , I thought it was her voice before watching this video but kharach Apratim gaylay❤
अप्रतिम👌👌❤
❤❤❤❤❤Best ever
Aree baap re literally unprecedented...no words ..... What a voice Date mam...... Tears in my eyes❤
Chaan❤❤
Khup sundar😊
Fav title song and serial too! ❤
Excellent music and Excellent singing
Though I Dont understand the Language but Still I Love the Track 😍😍😍...
Hya ganyacha Shabd ni shabd angavr kata aanto ani dolyatun aapsukach pani yeta🥹🫡💯
खूप छान गीत आहे
अप्रतिम सॉंग 😘😘😘😘😘
सुंदर 👌🏻तुमचे संगीत नेहमीच different पण हृदयाला भिडणारे...
अप्रतिम शरयू..
माझ्या लग्नात हेच गाणं वाजणार 🥳🥳🥳❤️❤️❤️💖💖💖❤️❤️💖❤️❤️💖🤞🏻🤞🏻🤞🏻ty
खूप सुंदर गाणं आहे 👌👌👍👍
Kharach khup chan gaylay. Serial bhalehi awdo wa na awdo but title track ha nkkich famous honar . Sply in marriage seasons
🙏🏻निलेश सर खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice title song 👌👌👌👌👌👌❤️❤️❤❤❤❤
वधु माता पिता व नव नवरीच्या डोळ्याला नक्कीच पाणी येईल
नीलेश आणि शरयुचं कौतुक आहेच.. पण अश्विनी शेंडेने अप्रतिम लिहिलंय गाणं!
Star Pravah has some great title track over the years.
गाणे खूप सुंदर आहे