Thipkyanchi Rangoli ( ठिपक्यांची रांगोळी ) | Title Song | Nilesh Moharir | Star Pravah | Making
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Here's the BTS footage of my latest title track ठिपक्यांची रांगोळी for Star Pravah.
Lyrics - Rohini Ninave
Singer - Saee Tembhekar
Recorded by Avadhut Wadkar at Ajivasan Sounds
Mixed & Mastered by Ajinkya Dhapare at The Sonic Station
निलेश मोहरीर आणि गाण्याची सुंदरता हे जणू काही सुंदर असं समीकरण झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस खूप जास्त अशी आस असते
संगीतापुढे शब्द अपूर्ण पडतात आणि कान मात्र तृप्त असतात@निलेश मोहरीर
0
*km*the*km***km*kkm km*k
**kkmkkmkkkmk***km*
❤❤❤👌👌
Sorry pn ti khup chan distey already
ताई तु खुप छान गाणं गाईले आहेस.सरळ हृदयाला भिडतयं. सुमधुर आवाज.बर्याचदा ऐकून पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतंय.अशीच गाणी गात रहा.बहरत रहा.गीतकार , संगीतकार,आणि तुझे एवढं छान गाणं ऐकवलं .खरा श्रवणानंद दिला.खुप खुप धन्यवाद!
हि मालिका रडकी नाही, कारस्थानी नाही, कंटाळवाणी नाही, मस्त आहे छान आहे खूप छान कुटुंब दाखवलय , सगळे एकत्र मिळूनमिसळून राहतात, सगळे एकमेकांवर खूप प्रेम करतात,
खूपचं अप्रतिम! 👌👌👌 कशाकशाचं कौतुक करावं तेवढं कमीच. संगीत, शब्द आणि स्वर तीनही आघाडीवर केवळ लाजवाब हाचं अभिप्राय! खरं सांगायचं तर काही क्षणांसाठी सारेगामा मध्ये ऐकलेला सई टेंभेकर चा स्वर आठवतोय ना आठवतोय सारखं झालं होतं! पण, हीच ती सई पाहिल्यावर nostalgic व्हायला झालं! ☺️👌👌👌
का ते कळत नाही पण किती वेळा ऐकले.... मन भरतच नाही Lyrics खूप छान आहेत Composer Hatss Off to you
या वर्षीचे Award ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला मिळाले पाहिजे मालिका एक नंबर.
शब्द साधेच पण भारदस्त असे आहेत इतक्या भावनेने गायलंय सुंदरच 💞💞
Thank you!
1 no rach
Aasah kahi nahi lihun bagha
Thanks 😊
True ❤️🔥👍
या गाण्याचे कौतुक करण्यासाठी मला योग्य शब्दाचं नाही सुचत...... निःशब्द आहे ....खूप अप्रतिम आहे हे गाणं....रोज ऐकल तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
एक रेष हलता, चित्र हे विस्कटते
सावरून घेता, रंगाने नटते..
या दोन ओळी मालिके च्या ट्रॅक मधून बाद केले असावेत पण जो लय आणि सुर या ओळींना दिले आहेत ते खुप शिस्तीचे आणि समजवणारे आहे.. माझी 6 वर्षाची मुलगी आणि मी वेळे झालोय या गाण्या मागे.. सई जी, रोहिणी जी आणि निलेश जी खुप खुप आभार आणि शुभेच्छा..
खूप सुंदर गाणं..नांदते सुखात अवघी ठिपक्यांची रांगोळी.....अप्रतिम निलेश सर..खूप छान composition ..
चेहरा तेजस्वी सुंदर नसावा गळा सुरेल असावा तिला बघुन मला असं वाटतंय खुप आतुन गायलं आहे गाणं मला खूप आवडलं गाणं आणि गाईका सुध्दा 💝
Yes.. She is beautiful ❤️
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
True
Superb song and singer
Wish every artist gets a true listener like you! Keep listening and blessing! 😇
रोहिणी ताईंचे अप्रतिम शब्द.
निलेश सरांच सुंदर संगीत.
सही टेंभेकर यांच अप्रतिम गायन
जणु काही एक कौटुंबिक संगमच तयार झाला आहे.
🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏
Literally 10 vela aikla...tari pan ajun aikavasa vatata....HatsOff to this beautiful composition, lyrics and also to such a melodious voice... ❤
Kharay
Khup chan aahe
👌👌👌
Bang on ………..
😄 wqhljuqourjaसन Aswanioioooooooooडटपबततनबु
ओइफoooडoooi wwwrrwwwwwwwwwww
निलेश सरांचं संगीत शीर्षक गीताला येण म्हणजे माझ्यासाठी ती पर्वणीचं असते.मनाला खूप भावते
अप्रतिम music composition तर आहेच.पण थेट ह्रदयाच्या तारा छेडतात... यातचं खरी जादू आहे. ❤️❤️
निलेश मोहरीर मराठी चित्रपट सृष्टीतील लक्ष्मीकांत-प्यारेलालजी, शंकर-जयकिशनजी,आर.डी.बर्मनजी या अजरामर संगीत देणा-या संगितकारांसारखाच मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला एक अप्रतिम संगितकार आहे.
ठिपक्यांची रांगोळीचे टायटल साँग अप्रतिम आहे.गितकार, संगितकार,गायक व ठिपक्यांची रांगोळी या सर्व टिमचे हार्दिक-हार्दिक अभिनंदन...
अप्रतिम शब्द रचना आहे, आणि खुप भावनिक, कौटुंबिक, प्रेमळ भावना असणारी मंडळी ह्या बद्दल ची भावना आहे👌🙏❤️👍
Nilesh sir परत Master piece घेऊन आले आहे. दर्जा उंचावत आहे अणि अपेक्षा अजून अजून वाढत आहेत. अजून काम पाहायला आवडेल आपल.
गाण्याबद्दल शब्द अपुरे पडतात. अप्रतिम संगीत, गीत, रचना, आवाज.. फारच सुंदर! न्याय मिळवून दिला गाण्याला.. अभिनंदन आणि शुभेच्छा..
अतिशय अर्थपूर्ण गीत व संगीत आणि सई टेंबेंकरचे गायनही.
Khup chhan aavaj,khup chhan shabd, jabardast compose kelay aani Mazi favourite serial
खूप छान आहे गाणं मनाला आनंद देणार स्टार प्रवाह अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत म्हणून टिपक्यांची रांगोळी हेच शीर्षक गीत सर्वोत्कृष्ट आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्टार प्रवाह अवॉर्ड साठी 👍❤😘
उत्तम शब्द, अतिशय सुरेख चाल, खरोखर शब्द नाहीत... आणि सई एकदम मनापासून गायलियेस 👏👏❣️
What a song....... Z मराठीकडून स्टार प्रवाह कडे आलो फक्त ह्या गाण्यामुळे... ❤मस्तच..
आता पर्यंत सगळ्यात मनाला आवडलेली मालिका छान छान कुटुंब, खूप गोड माणस कधीच संपू नये ही मालिका कितीन कधी ही बघत बसावं अशी ही सुरेल नाती विनली गेली आहेत या मालिकेत
निलेश मोहरीर च्या खाणीतील नवीन हिरा.... कमाल कलाकृतीला सलाम... सई सुद्धा अतिशय गोड... अगणित वेळा ऐकुनही दर वेळेस तोच तरल आनंद... अनेक अगणित शुभेच्छा... 💫💫👏👏👏👌👌💥💥💥💥💥
Very true. Each time feeling comes that I listen for first time. Beautiful composition.
मालिका सुरेख सुंदर आहे व ती. विभक्त कुटुंब पद्धती व एकत्र कुटुंब पद्धतीला भावनारी मालिका आहे व त्यांच्यातील सर्व पात्र आहेत ती उत्तम व त्या शीर्षक गीताच्या चाली अप्रतिम आहे
My favourite serial Thipkanchi Rangoli. Kharch khup chan malika aahe hi. Aani sarv characters pn khup chan aahet. Nahi kasli katkarsthan aani nahi kasle ghrat vaad ekmekanvarun. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️🔥❤️❤️❣️💘💖💕👌🏻👌🏻
Mahit ahe ki searial madhye acting kartat but thipkyanchi rangoli madhye as vat'ta ki sagla khara ahe karan tyat emotions astat...hats of tu all team...m
I love this song... Rhythm is too much beutiful... And Voice .. mind-blowing fantastic .... No wards❤️❤️❤️
मला हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते, खूपच अर्थपूर्ण आणि ह्रदयातून गायलं, वाद्यांची साथही खूप छान!
फार गोड आवाज आहे..संगीतही तितकेच छान...कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही..
शब्द पुरेसे नाहीत या गाण्यासाठी आणि सई साठी. खूपच गोड आवाज सई बेटा god bless you for your further journey khup khup mothi gayika ho .अंगावर शहारा येतो ऐकताना.मनाला दिलासा देऊन जातो हे गाणं.सगळ्यांना माझे खूप खूप आशिर्वाद.ही मालिका एक नंबर वर आहे आणि होईल यात शंकाच नाही pls like karat ja ashi gani ani asha malika jeevan badlun takatat.mazi altime favourite malika sagle kalakar एकूणच काय सगळेच छान
सई टेंबेकर ,ग्रेट खूssssप सुंदर गायली आहेस सारखंच ऐकत राहावं इतकं छान गायली आहेस , निलेशजींनी चालपण छान बांधली आहेच नेहमी प्रमाणे , आणी रोहीणी ताईंचे शब्दपण छानच.👏👏👏🌹🌹
एक नंबर गाणं आहे सुंदर आवाज मालिका ही खूप सुंदर आहे
निःशब्द! स्वर्गीय आवाज, कमालीची गोड चाल, अत्यंत प्रभावी, भावूक गीत...काय बोलणार अजून...अजून शब्द नाहीत. 🙏🙏
निलेश, रोहिणी जी, सई... 🙏🙏 नमन तुम्हाला.
Nilesh Mohrir~Person who will make everyone fall in love with music💕🙌🏻
Add Disqus diy locker room for a student at home with me know if you are interested in your life and all the best for your exam result of the day of my friends
Nilesh sir plz 🙏 amhi pn titkech tumchya sangitache fan aahot, Akkalkot Shri Swami Samarth Sangit Sanskar
प्रमोद बागले
सुरेल..❤ शब्दांची सुरेख रांगोळी, गोड आवाजातून मन सुखावून जात. संगीत बहार 💕
प्रत्येक शब्द आणि शब्द एवढा सुंदर आणि छान लिहिलाय आणि गायलयपण खरच काटा येतो अंगावर हातजोडुन साष्टांग दंडवत निलेशदा आणि सर्वच या गाण्यासाठी एवढीमेहनत घेतली त्या सर्वाच खुप खुप अभिनंदन आणि खुपखुप धन्यवाद पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️
खूप छान परत परत ऐकावंस वाटतं👍❣️
कितीही वेळा ऐकलं तरी भारीच वाटतं हे गाणं खूप छान म्हटलं आहे.. आणि चाल सुद्दा खूपच भारी
खूप सुंदर आणि भावपुर्ण आहे गाणं खरंच छान आहे साधी शब्दरचना आहे पण त्यात हि अतिशय गोडवा आहे 😊... आपल सर्वांच्या मनाजवळ जाणार भावणार गाणं आहे 😊😊
Sai Tembhe is a fantastic singer. Earlier she had done a serial don’t remember the name. That was also beautiful. Nilesh has promoted her on several occasions. So proud of you both. 🇨🇦
Mi roj 5-6 times gane aikate.I can't explain how much I love this song. Really written , composed & sung so beautifully.
It is just closed to my heart.
Excellent lyrics, music, and also singing song performed by Sai Tembhekar very good, Nilesh ji nice music delivered, ninave madam khup chan lyrics, all the best for your next projects
खुपच छान शब्द आणि चाल ही तीतकीच सुंदर लावलीय खुपच छान
मनाला भावनारा व व खूप सुंदर व गोड मधुर आवाज आहे तुझा मनाला भावनारा
Amazing serial and it's title song .... I don't have words.... Just close eyes and listen it ❤️❤️❤️❤️❤️
Sai kiti sunder aavaj ahe ga tuza. God bless you. Sagli team no.1
खूपच सुंदर गायलं आहे टायटल सॉंग, अप्रतिम आहे गाणं आणि त्याची चाल, मन भारावून जातं ऐकताना, कौतुक करायला शब्दच अपुरे पडताहेत, लाजवाब, सई टेम्भेकर चा आवाज खूपच सुंदर, गोड आहे, अप्रतिम
Punha punha aikavs vatt... Hatsoff all of u team
mi itke siral pahile pan ase Title song kuthech nahi iakle khupch chan 😚😚😊😊harvels aayktana dolyat pani yete so beautiful🥰 and so minigful 🥰🥰🥰
मन प्रसन्न होते हे गाणे ऐकल्यावर......खूप छान
Apratip n bhuto n bhvisyti,he Malika punha TV vr lagli tr far Anand hoil sarwanach😊😊❤❤
सुंदर शब्दरचना...हे song ऐकल्यावर खूप सुंदर वाटते..ऐकतच रहावस वाटतंय....खूप छान composition आहे. खूप भावपूर्ण गाणं आहे.. very emotional.....खूप सुंदर...असेच अजून छान छान projects आमच्या भेटीला घेऊन येत रहा....💕💕😍😍👍🏻👍🏻👌🏻👌🏻
Kdkkkk song ahe 🎶💖
सुरेख शब्दांना साजेसे संगीत देऊन ते गाणं जिवंत करण्याची ताकद आणि अनेक भावभावनांचे समीकरण म्हणजेच निलेश मोहरीर...😍 डोळ्यात पाणी येतं खरचं जेव्हा जेव्हा तुझं गाणं ऐकते... प्रवासात गाणी ऐकताना त्या गाण्याचा आनंद घेत तो प्रवास अनुभवणे ही एक पर्वणीच असते माझ्यासाठी.. अजून काय हवं एखाद्याला...?🤗😊 खूप खूप प्रेम आणि अनेक शुभेच्छा अशीच गाणी घेऊन येत राहा आणि आम्हाला आनंद देत राहा... Love from देवगड (Sindhudurg)❤️
❤️❤️❤️
Mi roj he song yekte.... khupch chan vatate....heart touching....❤️❤️❤️
Kharch khup chan song ahe he aiklyavr man harvun jat khupch sundar avaj ahe hi serial amhala khup avdte n chukta pratek episode amhi bghto hats off this song
I can't stop listening to this song! Amazing and soulful composition! Heartiest congratulations to the entire team! 👏👏 Nilesh Sir I love all your compositions! They have been very thoughtfully composed. Rohini Ma'am has done a superb job at lyrics and Saee you have an amazing voice! May God bless you all abundantly!
'रांगोळी'💕 शब्द खूप छान गायलास..💓
Heart touching voice ❣️
Awesome 👍 composition
सई टेंभेकर..... 😲😲😲अग काय जादू आहे तुझ्या आवाजात.... 👌👌👌🌺🌺🙏👍
खूप छान कानातुन मनात उतरणारे
जेव्हा जेव्हा हे गाणे लागेल तेव्हा घरची आणि कुटुंबाची आठवण येते....... खूपच छान. शब्द, संगीत, भाव, आपुलकी, गायन अप्रतिम.👌👌
🙏🏻ताई खुप छान आणि गोड गाण गाईलय खुप धन्यवाद प्रत्येक शब्द ऐकतांना ईमोशनल होते 😭😭😭😭😭😭😭❤️❤️❤️❤️ कीती वेळा गाण ऐकल तरी समाधान होत नाहि मनाच 🙏🏻आणि कितीतरी वेळा हि सिरियल मी परत परत पाहाते जीव गुंतला या सिरीयल वर खरच खुप खुप धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😭😭❤️❤️❤️❤️
हे गाणं ऐकतच राहावस वाटत ❤
Zabardast composition. Nilesh Moharir Sir asach sangitacha khajina lokasamor yawa.
Mast
गुणगुणत रहावी अशी सर्वांगसुंदर रचना
सतत ऐकावे स वाटत .... मनापासून आवडलं धन्य वाद 😘😘
खूप सुंदर असे गाणे आहे अप्रतिमच आणि गाण्याच्या ओळी आणि शब्द खुपचं सुंदर आहेत मनाला भावतात सर्व शब्द न शब्द काही तोडच नाहीये आणि खुपचं सुंदर आवाज आहे अप्रतिमच ❤️❤️🥰🥰
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻कितीहि वेळा हे गाण ऐकल तरी समाधानहोत नाहि आणि जेव्हा जेव्हा हे गाण ऐकलय त्या त्या वेळी डोळे अश्रुनी भरले आणि सारखेवाहत आहेत कीती गाण्यात इमोशन आहेत वाटत हे सर्व रियल घडत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️😭
🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️ खुप धन्यवाद❤️❤️❤️❤️❤️
सईच्या बोलण्याशी पूर्ण सहमत.....निलेश मोहरीर .....खरच संगीताचे जादूगार आहेत . त्यांच्या गाण्यांमुळे आजच्या पिढीला कर्णमधुर या शब्दाचा अर्थ कळाला.
Khuup chaan gaylay khuupsundar...ani thank you nilesh sir for this beautiful composition also ninave mam
खुपचं छान गोड आहे आवाज गाणं शब्दरचना आहे मालीकाले भारि अपूर्वा व कानेटकर कुटुंब सदा हि हस्ते खेळत आजच्या गुंतागुंतीची काळात मनाला उभारी देत असते खुप छान,,,,,,
🙏🏻❤️प्रत्येक शब्दात डोळे पाणावतात आणि अंगावरकाटा येतो खुपखुप धन्यवाद❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻
Drishta gharachi kadnyala Surya yei sakali
Hi line kiti khari ahe❤
कान तृप्त करून टाकणार गाणं संगीत अप्रतिम ❤️
काय सुंदर आणि अर्थपूर्ण गाणे लिहले आहे
खूप छान आवाज आहे सईचा पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं शब्द व संगीत अगदी उत्तम
निलेश सर गाण खुप सुदंर compose केल.आणखि एक महत्त्वाचा म्हणजे कुठलहि गाण सर compose करताना तुमच्यात एक वेगळिच जादु आहे.सर कमाल great आहात.👌👌👌👌👌👌
Saee tula khup khup ashirwad jadu ahe tuzya awajat tuze kautuk karnyasathi mazyakade shabd sudha apure ahet.God bless you khup khup mothe nav milo tula
खरच या सारख दुसरं गाणं असूच शकत नाही इतके सुंदर शब्द आणि इतकी चाल आणि आवज असूच नाही माझ्याकडे शब्द नाहीत........😚😘😘☺️☺️
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मोहरीर सर तुमचे खुप खुप आभार आणि खुपखुप धन्यवाद हे गाण ऐकल्याशिवाय राहावत नाहिखुपच छान कंपोज केलय प्रत्येक शब्दाला माझ्या भावना अनावर होतात सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭😭😭😭😭😭
Sangit...shabad...ani suuunder aawaj...yache perfect combination jamun aalay...Nilesh dada tu ter aflatun sangitkaar aahes....tumche reshimgathi che song ter AMAR ahe...keep making us happy 👍
Nilesh dada tu khup Sundar composed kela. And rohini mam tumhi khup Chan lihilela aahe he title song ani saee didi tu pan mast mhatle aahes
Ek parampara nishta ghara sathi kelela song . Pratyek shabdala Jo kahi aakar kivha Jo kahi sur hota to manala bhidat hota, thank you so much for giving us nice songs Ani specially that komal swar line
अप्रतिम....मी माझे मनोगत असे व्यक्त करू इछिते...निलेश सर
असंख्य भावना डोलती मनात...
सजती स्वप्न अनेक ❤️...
अबोल मनातल्या भावनांचे
चिञ दाखवती तुम्हची सूंदर गाणी अनेक...कल्पना मनातली सत्यात आणता तूम्ही...निलेश सर मी एकाच वाक्याचा जास्त वापर केला आहे कारण...भावनाच...सगळ्याच जागृत असते आणि एक कवी फक्त शब्द नाही जोडत तर प्रसंग वातावरण भावना विचार संयम आणि प्रेम ह्यांना जुळवून कविता बनत असते...तुम्ही असेच छान छान गाणी बनवत राहा...☺️धन्यवाद्द सर तुम्ही प्रतिक्रिया द्याल अशी अपेक्षा आहे😇😇😇
खूपच सुंदर अर्थपूर्ण गीत, गायल्या सुद्धा सुरेख आहे सईनी
👍
Best Composition as always ♥️
Nilesh Sir with Due respect...
I have listen to this masterpiece "Thipkyanchi Rangoli Title " 100 times..
Soulful Composition
Commendable Lyrics
Soothing Voice...
It's a great pleasure to see my friend Swapnil kale (Amey) as a part of this masterpiece Title serial..👏👏👏
अप्रतिम शब्द आहेत या गाण्यातील प्रत्येक शब्द हा खूप काही शिकवून जातो..गाण्यातील स्वर आवाज हा खूप मधुर आहे गाणाऱ्यांनी सुद्धा खूप अप्रतिम गाणं गायलेले आहे..🎶👌👌🤗
वाह वाह क्या बात आहे, सूंदर प्रस्तुति, गोड आवाज व स्पष्ट उच्चार,
Kharch khup khup khup chan.,., shabd chal aani signing very very nice
आई शप्पत!!!!
I almost died when I heard this song
I love this song and I love your voice!!
I thought it was Vaishali
But
Tai tu खूप छान गायले आहे
खरंच अंगावर शहारे आले
God bless
❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍🙏
खुपच सुंदर , अप्रतिम कितिदाही ऐकल तरीही ऐकावसच वाटत, अगदी दररोजही👌👌👌
गाणे खूपच सुंदर गायले आहे. कमीत कमी दहा वेळा तरी ऐकते .मालिका खूपच छान आहे.
🙏🏻❤️केव्हांहि हे गाण ऐकल तरी डोळ्यात अश्रू येतात 😭😭😭😭😭😭❤️❤️रोहिणी ताई जी आणि मोहरीर जी खुप खुप धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 हेगाण म्हणजे माझा प्राण आहे खुपखुप सिरीयल आल्या टि़व्हिवर पण शीर्षरक गीत अस होणे नाहि ❤️❤️❤️❤️स ई जीनी खुपखुप छान गायलय खुप धन्यवाद असवाटत मी या सिरीयलचा एक भाग आहे मला खुप आवडल असत ठिपक्यांची रांगोळीचा भाग व्हायला मी हि सिरियल रीपिट म्हणजे 4वेळा परतपरत पाहाते सुरवाती पासुन खुप शुभेच्छा आणि खुपखुप धन्यवाद star प्रवाह हि सिरीयल दिल्या बददल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
kay bolu me...kharach shabdach nahit mazya kade.....etk sundar ki me tyach shabdat varnan karu shakat nahi.....me premat padle ya title song chya....🤩🤩Thank you so much for this beautiful song❣
Nilesh’s compositions keep getting melodious with every passing moment! It’s an addiction for music lovers!
Beautiful composition.. hat's off Sir...❤️
Superb...❤ ठिपक्यांची शब्द फार सुरेख आणि स्पष्ट गेलात तुम्ही ताई... गाणं फार सुरेख झालंय हे
खूपच छान गानं सतत एकतच रहावं
खूप छान अप्रतिम
You are sounding amazingly heart touching. Wonderful combination of Nilesh Mohrir & Saee.
खूप भारी रडायला आलं राव😢👍👍👍❤️
Nilesh moharir mhanje hit song ❤️