सर सुखाची श्रावणी | Sar Sukhachi Shravani | Romantic Song | Mangalashtak Once More | Abhijeet, Bela

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 4,9 тыс.

  • @shwetanaik4827
    @shwetanaik4827 Год назад +106

    कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. अप्रतिम बोल , आवाज, संगीत..
    वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाते हे गाणे..
    मराठी चित्रपट संगीताला लाभलेली देणगी

  • @nawaz5513
    @nawaz5513 Год назад +336

    I'm a Muslim but big fan of this song and lyrics... कारण मी आहे मराठी.. आणि गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 💓💓

    • @jayrajgaikwad-xt6ne
      @jayrajgaikwad-xt6ne Год назад +13

      इंशाल्लाह

    • @somnathshinde2551
      @somnathshinde2551 Год назад +18

      Hich tar aplya deshachi shhan ahe. Apan sagle ek ahot. Bhartiya

    • @pcmckar
      @pcmckar Год назад +24

      What is the connection of religion here ? I am surprised to see such kind of comments identifying religion first by many Muslims!

    • @pcmckar
      @pcmckar Год назад +14

      @@jayrajgaikwad-xt6ne Kya Inshaalla? Abe Bholsat ... Religion cha sambandh kay ? Far tar far language kinva music yanche relation koni sangu shakto.

    • @jayrajgaikwad-xt6ne
      @jayrajgaikwad-xt6ne Год назад +1

      @@pcmckar to vyakti muslim ahe mhnun tyachya bhashet bolo ky pro tumhala sabhndh dhramacha yet nahi yet mi kuthe mhnlo tumhich mhntay.

  • @tejashrimalusare7996
    @tejashrimalusare7996 3 года назад +13

    ज्या कलाकृती अप्रतिम असतात..त्या तयार होऊन किती ही वर्षे होऊन गेली तरी..त्यांची लोकप्रियता वाढत असते..पिढ्या बदलत जातात..पण भावनांना शब्दांत उतरवनारी काही गाणी प्रत्येक पिढी ला आपलीच वाटतात..एकप्रकारे त्या शब्दरचनेला कालसापेक्षता प्राप्त होते..वैभव जोशी सर..and बेला शेंडे.. ma'am..hats off to you..this song is the master piece..ever..❤️

  • @akashmahajan2741
    @akashmahajan2741 5 месяцев назад +1895

    कोण कोण हे साँग मराठी बिगबॉस मध्ये ऐकल्या नंतर इथे ऐकत आहे , लाईक करा

    • @amrutanirmal234
      @amrutanirmal234 5 месяцев назад +71

      mla hey song phil ch mahiti a pan abhijeet sawant sir ne big boss made kal cha episode mde gayile tewa me mudam search karun aeikt ahe😍🫶🏻

    • @Shivajiraje28
      @Shivajiraje28 5 месяцев назад +17

      मी 😊😊

    • @ShitalKamble-q7x
      @ShitalKamble-q7x 5 месяцев назад +9

      Me

    • @137-vikaskhirade5
      @137-vikaskhirade5 5 месяцев назад +4

      Mi

    • @snehalbhat6698
      @snehalbhat6698 5 месяцев назад +48

      कोणीही नाही.... हे गाणे आधीपासूनच फेमस आहे, तुम्हाला काल माहिती झाले असेल😂

  • @vijaysabnis7291
    @vijaysabnis7291 6 лет назад +509

    हे गीत मी पुन्हा पुन्हा ऐकतो व वेगळ्याच जगात जाऊन येतो. It touches my soul ! त्यातले मुलायम शब्द (“ गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना।” त्या कवीला माझा सलाम।), बेलाचा रेशमी आवाज, अभिजितच्या सुरातून व्यक्त होणारी दर्दभरी. व्याकुळता, तो अतिसुंदर ब्याकग्राउंड कोरस आणि निलेशचे हेलकावे देणारे ते सुंदर श्रवणरम्य म्युझिक ! इथे अमेरिकेत बाहेर धुआंधार बर्फवृष्टी होते आहे, काळोख दाटला आहे, अशा वेळी दिलासा देणारे हे सुमधूर गीत ! It is a masterpiece ! Congrats guys (and gals) !!

  • @shwetanaik4827
    @shwetanaik4827 Год назад +80

    हॆ गाणं शंभर पेक्षा जास्त वेळा ऐकलं असेल आतापर्यंत.. तरी मन भरत नाही. प्रत्येक वेळेस नव्याने ऐकतोय असंच वाटतं.. अप्रतिम शब्दरचना, चाल आणि आवाज... इतका सुंदर अनुभव दिल्याबद्दल या सर्वांचे शतशः आभार🙏🙏

  • @prithvirajdeshmukh8124
    @prithvirajdeshmukh8124 2 года назад +207

    शेवटच्या कडव्यात शेवटच्या २ lines मध्ये अभिजीत नी श्वास कुठे घेतला आहे तेच समजत नाही !!
    Great great work 👍🏻

  • @godwinaustin6677
    @godwinaustin6677 Год назад +478

    ०२ जुलै २०२३ सकाळी ०६:१२ ला ऐकतोय हे गाणं... हे ऐकून मूळ पूर्ण फ्रेश होत... पावसाळा चालू आहे... पुण्यातील आयटी कंपनीत जॉब आहे... आज वीकेंड ची सुटी आहे... मी एकटाच लोणावळ्याला निघालो आहे... आणि दिवसाची सुरुवात मराठी गण्यांपासून केली आहे ❤

    • @RitikGowardhan
      @RitikGowardhan 10 месяцев назад +11

      Maz pan barach sa same seen hota 1 July 2023 mazhi 1st IT job ...

    • @bhumikakukade9370
      @bhumikakukade9370 9 месяцев назад +11

      Tujha comment ekdm thet jivala lgala asa tu je sangitl te sagd mi imagine kela ❣️

    • @vijaykamble573
      @vijaykamble573 8 месяцев назад +1

      Abhar tumche🎉😅

    • @powerhousegaming699
      @powerhousegaming699 7 месяцев назад +1

      Mla watal ya asha goshti fakt Mich relate krtoy🙌😅🤦🤣❤

    • @RajpalJanjal
      @RajpalJanjal 6 месяцев назад

  • @vikasnandgavkarofficial8030
    @vikasnandgavkarofficial8030 3 года назад +2523

    २०२२- मध्ये कोण - कोण ऐकत आहे हे गाणे, खुप छान आहे, परत - परत ऐकावस वाटते. आणि नव्याने प्रेमात पडावंस वाटते, एंवढ छान, सगळे अांनदी रहा, आणि हे गाणे नक्की ऐका❤😍🥰😘😘😘😘

  • @omgwae2394
    @omgwae2394 2 года назад +154

    हं… हं…
    हं… थांब ना…
    हं… हं…
    तू कळू दे, थांब ना…
    गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
    हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
    गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना
    तोल माझा सावरू दे, थांब ना
    थांब ना, थांब ना
    हो, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
    हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
    गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना
    तोल माझा सावरू दे थांब ना
    सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
    गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
    सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
    नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
    हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
    नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
    खेळ हा तर कालचा…
    खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा…
    कालचा हा खेळ बघ वाटे नवा
    बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
    उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
    हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
    उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
    वाटतो आता…
    वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा…
    उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा…
    गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
    हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
    गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
    तोल माझा सावरू दे थांब ना
    तोल माझा सावरू दे थांब ना

  • @ravindrapatil7970
    @ravindrapatil7970 9 месяцев назад +37

    आता सकाळचे ९:३० वाजलेत ....तारीख १० एप्रिल २०२४ आता ही मी हे गाण ऐकत आहे..जेव्हा ही हे गाण एकतो तेव्हा नव्याने प्रेमात पडल्याचा भास होत ..मन मोहून टाकत हे गाण..खरच मराठी भाषा इतक्या भावना ,प्रेम कुठल्यास भाषेत नसेल ...मी प्रेमात तर आहेच तिच्या पण तरीही हे गाण ऐकलं की पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडतो आणि नव्याने आमच्या प्रेमाची सुरुवात होते....♥️

  • @NitinPandit-y9k
    @NitinPandit-y9k Год назад +14

    बेला मॅडम आणि अभिजित सावंत सर दोघांच्या आवाजाने या गाण्यामध्ये एक वेगळाच गोडवा भरला आहे. गाणं खूपच सुमधुर आणि सुश्राव्य झालं आहे. 👌👌Hats off to both of you. 💐💐

  • @Proudpotato
    @Proudpotato 5 месяцев назад +489

    Abhijeet sawant cha Bigg Boss madhla gana aaikun kon kon ala ahe hita🙌🏽

  • @pradnyawankhade48
    @pradnyawankhade48 3 года назад +14

    अरे, अभिजित काय गायला रे खुप सुंदर आणि सारखे हेच गाणे ऐकावं वाटते
    बेला तु तर खरेच कमाल गायलीस ग
    अभिजित आणि बेला मस्त song

  • @AartiKamble-l5c
    @AartiKamble-l5c 10 месяцев назад +349

    2024 madhe he gan kon kon aikat ahe ❤🥀😊😘

    • @ionapereira6801
      @ionapereira6801 10 месяцев назад +3

      Me aikat aahey...mala far far aavadtey he gane...swaipak kartana roz aaikatey me...kharas ekdam hit ...hitest song aahey ...zor zor zorane gaat astey me ...kadhi Mike gevun gatey ....BEST EST SONG EVER....
      Bhendi bhaji recipe u tube shorts var background music lavleli hoti...aani me vedi zali...Karan evdi romantic gana. Me Google var search Keli with lyrics aani tevah pasun me aakait aaley....👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍💃👍👍🎉🙏

    • @AshwiniUike-m9i
      @AshwiniUike-m9i 9 месяцев назад +1

      Me👌❤️

    • @ajaygadlellu2116
      @ajaygadlellu2116 9 месяцев назад +1

      Me

    • @TanishaKanade
      @TanishaKanade 8 месяцев назад

      My favourite ❤❤❤❤

    • @AkshayNeman-q6u
      @AkshayNeman-q6u 8 месяцев назад

      Me ❤

  • @Itsme-gw7wv
    @Itsme-gw7wv 3 года назад +94

    हं... हं...
    हं... थांब ना...
    हं... हं...
    तू कळू दे, थांब ना...
    गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
    हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
    गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना
    तोल माझा सावरू दे, थांब ना
    थांब ना, थांब ना
    (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
    (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)
    हो, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
    हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
    गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना
    तोल माझा सावरू दे थांब ना
    सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
    गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा
    सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
    नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
    हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
    नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
    खेळ हा तर कालचा...
    खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा...
    कालचा हा खेळ बघ वाटे नवा
    (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
    (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)
    बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
    उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
    हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
    उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
    वाटतो आता...
    वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा...
    उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा...
    गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
    हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
    गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
    तोल माझा सावरू दे थांब ना
    तोल माझा सावरू दे थांब ना
    (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
    (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)
    (सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
    (गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)

  • @sagarshinde6332
    @sagarshinde6332 2 года назад +3381

    काळजी करू नका... आणखीन 2 वर्ष नंतर इकडेच भेट होईल जेव्हा ह्या गाण्याला 10 वर्ष होतील.....

  • @sumitthakur4696
    @sumitthakur4696 4 года назад +29

    खरंच! हे गाणं तुम्हाला दुसऱ्या जगात घेऊन जातं, असं जग जे अगदी सुंदर, निरागस आणि प्रसन्न आहे. अप्रतिम शब्द, संगीत आणि त्यात अभिजीत आणि बेलाचे गोड स्वर ❤️
    हे गाणं ऐकत राहावं आणि त्या सुंदर जगाचा अनुभव घेत राहावं, अप्रतिम कलाकृती 🙏

  • @kiranjshedge
    @kiranjshedge 2 года назад +120

    एखादं गाणे किती श्रवणीय असावे याला काही मर्यादा 🥰🥰🥰
    I am in ❤️❤️❤️
    काय गाणं आहे यार...तिची आठवण आली... 👌🏼👌🏼👌🏼

    • @vijaypowar6972
      @vijaypowar6972 2 года назад +3

      Gele te divas rahilya fakt aathvni😥

    • @yashpednekar331
      @yashpednekar331 11 месяцев назад

      Mala tar saglya Aathavlya GFs. Konala visru? 😂

  • @AkshayPatil-jx1lu
    @AkshayPatil-jx1lu 5 месяцев назад +131

    Big boss बगुन इथे कोण कोण आलय..❤

  • @Puneridownunder
    @Puneridownunder 2 года назад +79

    Love this line... ' Kaalacha ha khela maj wate nawa'.... Hats off to Guru Thakur. Such beautiful lyrics. Melodious music by Nilesh, both abhijeet and Bela have sung this beautifully as well !!

    • @TejuRajput-ps2mm
      @TejuRajput-ps2mm Год назад

      Srdfxdzsexdsrzd rsddd6rsdzddffd8⁸⅞íjíjzàw df úgh 00000.
      .
      ....
      ...jí

  • @omkarpatwardhan9576
    @omkarpatwardhan9576 5 лет назад +388

    प्रत्येवेळी ऐकलं की परत परत प्रेमात पडतो या गाण्याच्या! अभिजित सावंत is underrated singer!!

  • @PrachiPendse-ic9qm
    @PrachiPendse-ic9qm 15 дней назад

    एकदम भन्नाट सॉंग किती पण ऐकले तरी मनच भरत नाही जसे माणसाला श्वास न घेता आल्यामुळे नाक कोडते तसेच दोघांचे एकमेकांवर प्रेम असले आणि त्यांच्यात जर वादविवाद होऊन त्यांचे हे प्रेम जर घटस्फोटापर्यंत पोचले तर त्यांना सुद्धा एकमेकांशिवाय करमत नाही त्यामुळे या गाण्याचे बोल असे आहेत की गुण गुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांब ना ओळखीचा खोल तृप्तीत केकळू दे थांब ना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना तोल माझा सावरू दे थांब ना सर सुखाची ही श्रावणी नी आस वेडा जीव हा गुंतण्या तो फिरून असलेला जीव हा याचा अर्थ म्हणजे सारखं सारखं त्या दोघांना एकमेकांचे नाव घ्यावेसे वाटते पण ते दोघं एकमेकांच्या सहवासात नसल्याने त्यांचा श्वास कोंडला त्यामुळे त्यांचा तोल जात आहे आणि तोच गेलेला तोल ते दोघजण सावरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची ही सुखाची श्रावणी आहे त्यांचा जीव वेडा पिसा झाला आहे त्यामुळे त्यांचं तोल गुंतून एकमेकांमध्ये फिरत आहे पहिल्या कडव्यात असे सांगितले आहे की ज्या क्षणी मी माझ्यात सापडायला लागले आहे त्या क्षणी वळणावरचा नेम आणि जीव दोन्ही भाभावत आहे हा खेळ तर कालचाच आहे पण आज तो मला नवीन वाटत आहे ती त्याला सांगत आहे की हा बघ कालचाच खेळ मला नवीन वाटत आहे या सुखाच्या श्रावणीत माझा जीव गुंतून फिरत आहे दुसऱ्या कडव्यात असे सांगितले आहे की माझे हे बावरे मन उलगडत आणि वाभडत आहे कधी माझे मन गुंतून नव्याने उसवत आहे तेच माझेच मलाच समजतच नाहीये आता उद्या मला काळोखी उंबऱ्याशी चांदवा वाटत आहे तो तिला बोलत आहे की आता मला उंबराच्या पाशी उन्हाचा चांदवा वाटत आहे त्यांची ही सुखाची श्रावणी आहे त्यांचा जीव वेडा पिसा झाला आहे त्यामुळे त्या दोघांना सतत एकमेकांचे नाव घ्यावेसे वाटत आहे पण ते दोघे एकमेकांच्या सहवासात नसल्याने त्यांचा श्वास हा कोंडला आहे त्यामुळे ते दोघे त्यांचा तोल सावरण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @iam_pratiksha_devkule
    @iam_pratiksha_devkule 3 года назад +94

    सकाळ, दुपार, रात्री सारखे सारखे गाणे ऐकूच वाटे .....नव्याने प्रेमात पडतोय असे वाटे ....सकाळ दुपार रात्री ....😍❣️

    • @pranitdhane9939
      @pranitdhane9939 3 года назад +3

      जेवणा आधी जेवणा नंतर

    • @sureshadhote9545
      @sureshadhote9545 3 года назад +1

      Ho

    • @स्नेहल-ज2घ
      @स्नेहल-ज2घ 3 года назад

      @@pranitdhane9939 झोपल्यानंतर उठण्याआधी

    • @newship2660
      @newship2660 2 года назад +1

      Control yourself friends 😂.. I understand this song is addictive 😂

  • @truptivaidya9720
    @truptivaidya9720 5 лет назад +68

    भाबड्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे, उसवणे होते खरे... कीं नव्याने गुंतणे.. किती सुरेख आणि अचूक शब्दात भावना ठेवल्या आहेत... अप्रतिम

    • @akashdhage449
      @akashdhage449 4 года назад

      ruclips.net/video/rGARvzLYFko/видео.html
      सुशांतच्या प्रकरण असलेला एक वेगळा तर्क, जे पाहून तुम्ही सुद्धा स्तब्ध व्हाल, तुमच्या मनात सुद्धा वेगळेपणा चा अनुभव येईल.
      लाइक, सब्सक्राइब काहीच नको फक्त हा फरक सर्वांच्या लक्ष्यात यावा हेच मागण बाकी तुमची

  • @CineGaurav
    @CineGaurav 3 месяца назад +41

    २०२४ मध्ये कोन आईकत आहे ❤

  • @user-ms9vh5bi1q
    @user-ms9vh5bi1q 3 месяца назад +3

    किती मोठी शिकवण दिली ह्या.गण्याना ..हीच आमची प्रथना आणि हीच संस्कृती महारष्ट्र आणि देशाची❤

  • @osinnandeshwar7358
    @osinnandeshwar7358 11 месяцев назад +137

    2024 ला कोन कोन हे गाने ऐकत आहे❤❤❤

  • @Jethalal.Gada18
    @Jethalal.Gada18 5 месяцев назад +192

    मराठी बिग बॉस अभिजित सावंत च गाण ऐकून कोण कोण आले 🤣

    • @rahulchitalkar1636
      @rahulchitalkar1636 5 месяцев назад +3

      Mi ya adi kadi man laun nhi ekl pan kal ratri ekl big boss made😂😂😂😂 ek number

    • @pranavmore7968
      @pranavmore7968 5 месяцев назад +2

      Me 😂 bro

    • @poonampatil8053
      @poonampatil8053 5 месяцев назад +3

      Me bro🎉

  • @vaibhavgnj
    @vaibhavgnj 8 месяцев назад +327

    कोण हे गान 2024 मधे ऐकत आहे

  • @BharatPatil-u8p
    @BharatPatil-u8p 3 дня назад +1

    💖💖💖💖💖💖💖💖2 :25 ते 2 :50 पर्यंत काय मस्त music आहे 💞💞💞💞💞
    😘😘😘😘🥰🥰🥰महाराष्ट्राची जीव (शान )आहे हे गाणे 👌👌👌👌👌

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 4 месяца назад +8

    🎉🎉 Wov...अभिजित सावंत माझा अत्यंत आवडता गायक असुन हे रोमँटिक गाणें त्यानें अत्यंत हळुवारपणें गायले आहे..
    गीतकार गुरू ठाकूर ह्यांची अत्यंत तरल शब्दरचना आणि निलेश मोहरीर ह्यांनी गाण्याचे सोने केले आहे...वाह..पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे हे गाणें..
    अभिजीत बिग बाँस जिंकुन यावा असे मनापासून वटते...💐💐🌷🌹👍

  • @pranayalte4193
    @pranayalte4193 5 месяцев назад +73

    मराठी bigboss बघून कोण कोण आले😅

  • @megharao5842
    @megharao5842 5 месяцев назад +299

    Bigg Boss Marathi Season 05 winner Abhijeet Sawant 🫶🫶🫶🫶

  • @MeMarathiMulagiShrutikaDeshmuk
    @MeMarathiMulagiShrutikaDeshmuk 16 дней назад +3

    2025 मधे कोन कोण रोज हे गाणे ऐकणार आहे❤❤❤present lava

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 19 дней назад +9

    26/12/2024 कोण कोण ऐकत आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pratikkholgade1516
    @pratikkholgade1516 2 года назад +53

    लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी ऐकतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
    #मायबोली_मराठी🧡🚩

  • @nikhilkambale4907
    @nikhilkambale4907 3 года назад +145

    गीतकार गुरु ठाकूर यांचेसाठी एक लाईक

  • @PrachiPendse-ic9qm
    @PrachiPendse-ic9qm 15 дней назад

    बाकी गाणं म्हणाल तर एकदमच मस्त आहे गाण्याचा आवाज सुद्धा खूप गोड आणि छान आहे त्या परिस्थितीमध्ये ते केलेले परफेक्ट गाणं आहे आणि त्याचे बोलही खूप छान आहेत मला तर हे गाणं खूप आवडते मी दिवसातून एकदा तरी हे ऐकतेच मी या गाण्याची खूप मोठी फॅन आहे यापेक्षा छान गाणं कुठलं असू शकत नाही

  • @poojajadhav1660
    @poojajadhav1660 3 года назад +8

    It's fabulous....... Mi daily morning & evening la he song play krte....... Aani kharch yane mind aani mood Fresh hoto 🤗

  • @aniketborade6029
    @aniketborade6029 5 месяцев назад +64

    Abhijeet Sawant is an emotion ❤️

  • @mansigawde4904
    @mansigawde4904 3 года назад +77

    या गाण्याचा आवाज खूप सुंदर आहे व बेला आणि अभिजित तुमचा आवाज तर मला फारच आवडतो आणि त्याबरोबर स्वप्नील आणि मुक्ताची acting काय भारी आणि best jodi *swapnil mukta*

  • @Shravani2768
    @Shravani2768 7 дней назад

    Arey waah majhya navacha gana 😅 ❤❤❤

  • @saurabhsawant1367
    @saurabhsawant1367 3 года назад +18

    Best 1 Contribution of guru thakur for marathi industry ♥️♥️♥️♥️

  • @imsunn16
    @imsunn16 3 месяца назад +24

    Hya ganyachya views madhe 1% views tar mazech aahe 😂😂😂

  • @vijaybhorkhadeofficial
    @vijaybhorkhadeofficial Год назад +5

    मी पहिल्यांदा हे गाणं ऐकलं खरंच खूप छान आहे
    धन्यवाद अभिजित

  • @samarthkolate5711
    @samarthkolate5711 3 дня назад

    माणुस जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडला की त्याचा भावना अशा असतात ❤❤❤ ❤

  • @priyankakristi3159
    @priyankakristi3159 4 года назад +158

    असं वाटतंय की हे गाणं आपणच.... प्रत्यक्षात तिथे बोलत आहोत ❤️

  • @sanal123ify
    @sanal123ify 5 месяцев назад +6

    Am a Malayali, I recently saw a reel of Marathi Big Boss and came here.
    Now addicted to this song. ❤❤❤❤

  • @pranavsureshpathak
    @pranavsureshpathak 3 года назад +19

    Lot of comments about the great singing and music! Music and singing are great but my favorite part is lyrics!! Hats off to Guru Thakur.

  • @SachinRathod-ls8eb
    @SachinRathod-ls8eb 8 месяцев назад

    यार किती सुंदर बनवलंय हे गाणं ! लेखक, दिग्दर्शक आणि गायक सगळ्यांनीच अप्रतिम काम केलंय ! ❤

  • @ajinkyanichit7970
    @ajinkyanichit7970 4 года назад +35

    प्रेमाची आठवण करून देणार गाणं ❤

  • @Nobarayuji00
    @Nobarayuji00 5 месяцев назад +6

    पावसाळा आणि हे गाणं....एक अतूट नातं आहे ❤

  • @Vruts99
    @Vruts99 5 лет назад +271

    Rain, this song and a cup of tea/coffee is a perfect combination 🖤

    • @BookWormsOriginal
      @BookWormsOriginal 4 года назад +9

      Was doing just that..and saw this comment.. cherished the moment even more..thanks!

    • @Vruts99
      @Vruts99 4 года назад +4

      @@BookWormsOriginal enjoy! :)

    • @pramodchoudhary6130
      @pramodchoudhary6130 3 года назад +4

      I like your combination. Occasionally myself i do the same practice but there are only two things tea and song.

    • @poojasutar7417
      @poojasutar7417 3 года назад

      👍👍

    • @kirtidhote7122
      @kirtidhote7122 2 года назад +1

      Perfect combination

  • @shoaibpatel5042
    @shoaibpatel5042 10 месяцев назад +2

    अप्रतिम संगीत, गाण्याचे बोल. मराठी गाण्यांना तोडच नाही.

  • @Mitheshh18
    @Mitheshh18 5 месяцев назад +67

    Bb marathi s5 fan attendance 😅❤

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 3 года назад +60

    Divine singing soul..so touching🥺🙏👌🏻❤💝

  • @chaitaligardi
    @chaitaligardi 2 года назад +5

    Last खूप मस्त आहे. 6:05 खूप छान वाटते ऐकायला. तसे सगळ छानच आहे ह्या song मध्ये. म्युझिक, male, female voice. मस्तच. तृप्त होत मन... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏

  • @amolsakat7593
    @amolsakat7593 2 месяца назад +2

    आपला मराठी माणूस अभिजित सावंत यांनी आपल्या सुंदर आवाज आणि गायकी मुले महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे नाव मोठे केले आहे ...

  • @sanketmhatre9
    @sanketmhatre9 3 года назад +92

    Man where is this guy, he should sing more song like this.

  • @divyadharne_578
    @divyadharne_578 5 месяцев назад +22

    2024 mdhe he song kon aikty ❤❤

  • @vijaysabnis7291
    @vijaysabnis7291 5 лет назад +154

    Translation (it can never be exact)
    I feel like humming this song in me, but wait let me find the words
    Is it an illusion or reality let me feel it first
    My entangled breath, let me unravel it first
    Let me restore my balance first sweetheart !
    Is this the pleasurable shravan shower of love or a naughty ephemeral drizzle?
    But for sure my crazy soul is yearning to get entangled (in you)
    That very moment when I started discovering myself
    Right on that turn my soul was struck with apprehension!!
    This game of yesterday, but why do I feel it so new?
    This game of past feels so novel and new!!
    I can’t figure out my love-silly mind’s behavior
    Was it real unraveling or a new entangling
    But why do I feel this silky moonlight on the threshold of bright Sun?
    Oh this silky moon light on the threshold of Sun !
    Is this the pleasurable shower of love or a naughty ephemeral drizzle?
    But for sure my crazy soul is yearning to get entangled (in you)
    Beautiful poetry, heart warming music and soul touching singing indeed!

  • @V.DGaikwad-777
    @V.DGaikwad-777 9 дней назад +1

    2024 कोण ऐकत आहे हे गाणं किती जरी ऐकलं तरी खूप ऐकाव असे वाटते एवढे मधुर आहे हे गाणे आणि आवाज

  • @vaishalitanna8643
    @vaishalitanna8643 7 лет назад +419

    i m gujrati but i luv to listen dis song daily. i feel very relax n happy when i hear both beautiful voice.

  • @drsatishnarsing6447
    @drsatishnarsing6447 5 месяцев назад +6

    After watching Abhijeet Sawant's performance on BB Marathi....I have added this song to my favourite song list❤😀

  • @ajayngabhale9901
    @ajayngabhale9901 2 года назад +8

    3:19 Khel Ha tar kalacha....Khel Ha tar kalacha; pan aaj ka vate nava...Kalcha ha khel bagh vate nava.. ❤❤

  • @Mi_Ek_Maharashtriyan
    @Mi_Ek_Maharashtriyan 3 месяца назад +2

    अभिजित, तू हें असं गाणं मराठी Industry ला दिलंय, ज्यामुळे तुला विसरणं अशक्य.

  • @abhinav788
    @abhinav788 9 месяцев назад +5

    मला हे गाणे खूप आवडते!! मराठी गाणी ही बॉलीवूड गाण्यांपेक्षा खूप चांगली आहेत

  • @KirtisKitchenKatta
    @KirtisKitchenKatta 3 года назад +17

    Itkya athavani ahet hya ganyahi jodlelya... Such a beautiful song, lyrics, singing and feelings.... Excellent rendition. Last week of 2021 but still same feeling while listening to it 🥰🥰🥰

  • @Ts-xb1ew
    @Ts-xb1ew 2 года назад +9

    या गाण्याला 09 वर्षे झाली पण तरीही हे गाणे बघायला आणि ऐकायला आवडते

  • @bhagyashri2000
    @bhagyashri2000 4 месяца назад +1

    Charming boy Abhijit ...toch jinkayla pahije bigboss

  • @ashwinihugar353
    @ashwinihugar353 5 лет назад +89

    Super song.... I'm not Maharashtra.... So I'm not understanding very one word also but really like this song..... Singers awesome they enjoying to sing ... Really like u 😍

    • @Swaraj-ez8zf
      @Swaraj-ez8zf 4 года назад

      Ashwini kaha se ho

    • @seemawaghmare86
      @seemawaghmare86 3 года назад

      @@Swaraj-ez8zf tadap hi esi hai😂😂

    • @Swaraj-ez8zf
      @Swaraj-ez8zf 3 года назад

      @@seemawaghmare86 सिमा कसली तडप 😀

    • @THEUPSCMENTOR_
      @THEUPSCMENTOR_ 3 года назад +2

      RIP ENGLISH 😬🤣🤣😛

    • @uttamtelgote3167
      @uttamtelgote3167 2 года назад

      English is poor but i can understand your feelings 👍

  • @vinaykadam6990
    @vinaykadam6990 4 месяца назад +6

    Big boss बघून इकडे आलोय अस संगणाऱयांनो लाज वाटू द्या रे 😂

    • @Cutetejas07
      @Cutetejas07 3 дня назад +1

      खरं काय 😂

  • @santoshgadge5704
    @santoshgadge5704 5 месяцев назад +11

    Big Boss bagun kon kon aalet gaana Aikaila ❤️❤️

  • @jayashrishrikhande6379
    @jayashrishrikhande6379 7 месяцев назад +2

    अप्रतिम!
    कितीही वेळा ऐकले तरी, परत परत ऐकावेसे वाटते.
    गीतकार, संगितदिग्दर्शक, आणि गायक यांचा आनंददायी त्रिवेणीसंगम!!!!!!!!

  • @dipakidhokar8191
    @dipakidhokar8191 4 года назад +5

    निलेश मोहरीर ...सरांना खुप खुप धन्यवाद ....एवढ गोड कंपोझीशन बनवले....मजा येते परत परत गाण एकायला

  • @loganvishal1921
    @loganvishal1921 5 месяцев назад +16

    Big boss matathi madhun ithe kon aale ahe ❤ 😅

  • @jyotsanarathod5644
    @jyotsanarathod5644 3 месяца назад +6

    0:53 this line is so nice 😊

  • @targetagniveer9101
    @targetagniveer9101 4 месяца назад

    लय मस्त गीत सादर केले आहे. गाण्यातील भाव पण वास्तविक आहे...गायक तसेच गटाचे सुरेख गीत बनवल्या बद्दल आभार...

  • @swatisrivasvlogs
    @swatisrivasvlogs 6 лет назад +577

    such a beautiful song......I'm non maharashtrian......so I'm unable to understand each n every word of this song but the music n voice of both the singers is actually driving me crazy......I also sing....so I take it as a challenge that I'm gonna sing this song n upload it on my channel......for sure😊😊😊

  • @kapb430
    @kapb430 3 года назад +86

    what happened to abhijit???wheres he lost??such a talent not coming up odds in the industry

  • @atharvathatte9335
    @atharvathatte9335 3 года назад +310

    This song is a Masterpiece!

  • @surajzende4731
    @surajzende4731 5 дней назад

    प्रेमाची परिभाषा म्हणजेच हे गाणं....

  • @sakshikamble3012
    @sakshikamble3012 3 года назад +259

    The beauty of some songs never changes. It's plays and makes you feel connected to it as it did before 🤗🤗

  • @trushaljadhav7534
    @trushaljadhav7534 4 года назад +23

    Marathi Songs always ek number 👍👍❤️❤️
    Jai Maharashtra 🚩🚩

  • @shriniwasbhoite3313
    @shriniwasbhoite3313 5 лет назад +67

    बेला शेंडे म्हणजे मराठी ची अलका याग्निक आहे...

  • @devyani6350
    @devyani6350 4 месяца назад +2

    किती सुंदर गायल आहे❤

  • @shona4252
    @shona4252 2 года назад +20

    I never listen Marathi songs but this songs I searched & then listen what a lovely song with deep & lovely lyrics & that line सर सुखाची श्रावणी is totally heart touching with bela mam's lovely voice .....
    Jai Maharashtra

    • @koumei1709
      @koumei1709 2 года назад +7

      Then watch marathi songs there are many beautiful marathi songs like this.

  • @MaheshNaik1907
    @MaheshNaik1907 5 месяцев назад +19

    Marathi big bosss 2024 baghun kon alay aikayla

  • @shashikantyelave7266
    @shashikantyelave7266 3 месяца назад +14

    सॉंग आधी पासून ऐकलंय पण ते बिग बॉस बघितल्या नंतर कळालं कि अभिजित ने गायल म्हणून

  • @mininathkale1993
    @mininathkale1993 2 года назад +3

    हे गाणे जेव्हा पासून ऐकले, तेव्हा पासून हे गाणे
    रिंगटोन म्हणून आहे... अन कायम राहिले 👌👌👌

  • @nitinpawar5826
    @nitinpawar5826 4 года назад +61

    2020-2024 mdhe he song kon kon ektay ❤️

  • @esperanza7728
    @esperanza7728 10 лет назад +52

    I reallly love this ,specially Bela Shende and her cute expressions

  • @Ash-wu9yx
    @Ash-wu9yx 5 месяцев назад +9

    Here after big boss ❤ abhijeet kya awaz hai bhai

  • @meghanashah1263
    @meghanashah1263 2 года назад +1

    खुपच अप्रतिम गाणं केलंय हे आणि दोघांनी गायले पण खुप छान आहे ...रोज ऐकून ही कंटाळा येत नाही..

  • @CHAITRALIMADETAlES
    @CHAITRALIMADETAlES 5 месяцев назад +16

    Bigg Boss मराठी मधे ऐकल्यावर कोन RUclips वर बघतय

  • @shrutigarud506
    @shrutigarud506 4 года назад +16

    खूपच सुंदर गायले आहे हे गाणे . ऐकतच रहावे वाटते . अप्रतिम अभिजित सर आणि बेला ताई

    • @akashchaudhari9154
      @akashchaudhari9154 4 года назад

      खुपच सुंदर आवादज आहे
      दिवसातुन चार ते पाच वेळेेस हा गाणा ऐकतो

  • @sonalisalvi5266
    @sonalisalvi5266 3 года назад +187

    Very often I listen to marathi music
    This song make me feel peace and make me lost in my own way..
    Outstanding lyrics. This song is just wowWWWWWWWW❤️

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 Год назад +1

    एका वेगळ्याच जगात घेऊन जातात ही माय मराठी गीत..🎼🎵 खरंच "संगीत" हे औषध आहे मनावरील जखमे साठी.

  • @vijayjoshi2638
    @vijayjoshi2638 2 года назад +6

    Melodious song with lovely lyrics, those in love can understand the lyrics fully....This song does not need a Dislike button