सोबतीस हलके | Song | आई कुठे काय करते | Aai Kuthe Kay Karte | Star Pravah

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 1,8 тыс.

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 2 года назад +273

    इतकं सुमधुर संगीत , सुयोग्य आवाज ,जुन्या काळातील गाण्यांची आठवण आली.अशी गाणी यावीत.निरनिराळ्या वाद्यांच्या गोंगाटाचा आता त्रास होतो.अगदी नको वाटतं असं संगीत.आमच्या सारख्यांच्या द्रुष्टीने निलेश मोहरीर व महेश काळे या सारख्या धुरंधरांनी ही जबाबदारी उचलावी.लोकांना अशी शांत, सुमधुर , अर्थपूर्ण , भावपूर्ण गीतं हवी आहेत.

  • @anuradhayenurkar3685
    @anuradhayenurkar3685 2 года назад +13

    खूप सुंदर मनाला स्पर्श करून जात आहे सर्व ......दोन काठ आपुले खरच अप्रतिम ...... बंधणा वीणा ही गुफणारी विन ........हा प्रवास तुझ्या वीणा कठीण ......हात दे कधीही मी तिथे असेल ........सोबतीस हलके सवलीस ऊन......

  • @viveklatke527
    @viveklatke527 2 года назад +894

    जगायला भाग पाडतात असे शब्द,संगीत आणि आवाजही.सुरुवातीची लकेर मनाला स्पर्शून गेली.अजून ही अशी गीत बनतात हे पाहून मनाला विलक्षण आनंद झाला

  • @smitachaphale2071
    @smitachaphale2071 Год назад +32

    किती भावनाशील गाणे आहे हे आणि त्यात हा सुंदर आवाज. अगदी मनाला छेदून जातो. शांततेत फक्त त्या मनजवळच्या माणसाची आठवण करून देणारे. जे प्रेम फक्त हे शब्दातून व्यक्त होणारे.

    • @swapna6246
      @swapna6246 Год назад

      Ho asech vatt ektana he song❤

  • @smitaparchure927
    @smitaparchure927 2 года назад +92

    केवळ अप्रतिम. शब्दच नाहीत. कितीही वेळा ऐकल॔ तरी समाधान होत नाही.प्रत्येक जण हेच अनुभवत असेल. अप्रतिम शब्दरचना.निलेश मोहरीर सुंदर कंपोझिशन. आवाजही सुंदर. आशुतोष अरुंथती टाॅप.

    • @laxmiprasadsardesai6465
      @laxmiprasadsardesai6465 2 года назад +1

      True.. Mi tr divasatun 50 vela tri aikto..

    • @shilpajambhekar7233
      @shilpajambhekar7233 2 года назад +1

      खरंच माझाही हाच अनुभव आहे हो.

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 11 месяцев назад +3

      वास्तव

    • @ankushg2696
      @ankushg2696 7 месяцев назад

      अगदी बरोबर 👌👌👌

  • @pramoddandge9974
    @pramoddandge9974 Месяц назад +2

    सुमधुर......आवाज......क्या बात है......जीव ओवाळून टाकावा असच काहीसं वाटते खूप उंच भरारी घेणार आपण लाजवाब....🎉❤❤❤

  • @amritagodbole9188
    @amritagodbole9188 2 года назад +198

    मास्टर पीस गाणं.
    श्रवणीय आणि प्रेक्षणीय. हळुवार हेलकावे.
    कुणाचं कौतुक करावं कळत नाहीये. सुंदर शब्द, मधुर स्वर, मंद म्युझिक आणि जोडीला अभिनय.
    परत परत पहावसं वाटतं.
    सर्व टीमला धन्यवाद!!!

    • @pragatigaikwad5454
      @pragatigaikwad5454 2 года назад +1

      🎉🎉🎉

    • @murlidhawle
      @murlidhawle 2 года назад

      What a meaningful lyrics... 3 दिवसापासुन एकच गाणं ऐकतोय...खुपच सुन्दर Gayle ahe...

    • @anitakarshikar8929
      @anitakarshikar8929 2 года назад +1

      सुंदर अप्रतिम कीतीही वेळा ऐकलं तरी परत ऐकावे असे गाणे
      आवाज ही खुप छान आहे दोघांचाही

    • @ramprasadsubbaraman6969
      @ramprasadsubbaraman6969 2 года назад

      Very true. Nice song beautiful

    • @vrundavilankar7709
      @vrundavilankar7709 2 года назад +1

      सुंदर अभिप्राय👍

  • @gaikwaddattu5727
    @gaikwaddattu5727 2 года назад +43

    अंगावर शहारे येतात असे आहेत मराठी गाणी
    MIND BLOWING SONG 👌👌👌

  • @pratibhabadgujar2094
    @pratibhabadgujar2094 2 года назад +164

    "बंधनावीण ही गुंतणारी वेल". वाह काय सुंदर रचना 👌🏻👍🏻

  • @PRAGATIADKINE
    @PRAGATIADKINE Год назад +6

    खुप छान.....ऐकतच रहावं वाटतं...बंधनाविना ही गुंतणारी विन..........हे कडव तर खूपच सुंदर अगदी मनाला स्पर्श करत.......

  • @ratnamala_kirdak
    @ratnamala_kirdak 2 года назад +77

    अहाहा....किती सुंदर गाणे ....दोन काठ अपुले.... ऐल आणि पैल... पैल या शब्दावरचा लावलेला हलका जोर ...मंत्र मुग्ध व्हायला होतेय...thanku 🥰

    • @tejaswinimoremore709
      @tejaswinimoremore709 2 года назад +2

      Khup Chan

    • @anjalikhambete4927
      @anjalikhambete4927 2 года назад

      गाण खूपच छान . गोष्टीच्या प्रसंगानुरूप शब्द आणि चाल . 👌👌👌

  • @pranavmanini3882
    @pranavmanini3882 Год назад +9

    काय नितळ प्रेम व्यक्त होतं ना हे गाणं ऐकताना.. ❤❤ खूपच मस्त .. लिहावं तेवढं कमीच..

  • @Sampadawankhedenimbolkar
    @Sampadawankhedenimbolkar 2 года назад +101

    वा !! खूप छान 👌👌वादळात केव्हा हाक दे कधीही हात देत हाती मी तिथे असेन ....खूप सुंदर गाणं 👌👌

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Год назад +79

    १००व्यांदा एकले तरी तोच अलौकिक अनुभव. Thnx to lyricist, singers as well as actors... खूप सुंदर अरू आणि अशू...❣️

    • @prasadkathole938
      @prasadkathole938 Год назад +2

      खुप सुंदर गीत आहे.
      मनाला स्पर्श केलाय या संगीत ने ❤❤

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 2 года назад +36

    वादळात कोणत्याही हाक दे कधी ही, हात देत हाती मी तिथे असेन,! वा वा क्या बात है 😊अरु, आशुतोष खुप छान 👌👌असेच सोबत राहा 👍👍गीत रचना, संगीत, आवाज, वातावरण निर्मिती, अप्रतिम 💐💐खुप अभिनंदन, शुभेच्छा, ❤️से 😊💐💐

    • @Samata-mo2jw
      @Samata-mo2jw 2 года назад

      Ashu n arundhati eaktra aalech pahije.

    • @surekhakamble3683
      @surekhakamble3683 2 года назад

      @@Samata-mo2jw हो ना

    • @amratadeokar6136
      @amratadeokar6136 2 года назад

      This Searial really given Lesson those husband who always thinking wife is nothing

  • @sbg045
    @sbg045 Год назад +21

    ऐकतच राहावे असे. .वाटते. .ते गाणे.
    अप्रतिम. लेखन...श्रीपाद जोशी सर...❣️👌👌

  • @smitabedarkar8770
    @smitabedarkar8770 2 года назад +47

    शब्दांनी निशब्द केले 😘😘😘
    मंदार आणि विद्या... शब्दात नाही व्यक्त करता येणार तुम्ही जे गायलं.... निलेश मोहरीरने....शब्द सांगितबद्ध केले अप्रतिम 🙏🏻🙏🏻😘😘🎂👌🏻👌🏻👌🏻

    • @shilpajambhekar7233
      @shilpajambhekar7233 2 года назад

      अतिशय सुंदर आवाजात गायले दोघांनाही.व गाणं ऐकलं खुप च समाधान वाटले.खुपच सुंदर गाणं आहे.अर्थ तर प्रत्येक शब्दाचा खुप छान आहे.

  • @sadanandvaidya3841
    @sadanandvaidya3841 2 года назад +4

    अजून अशीच छान छान गाणी ऐकवा निलेश मोहरीरजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद सुद्धा सौ वैद्य आणि श्री सदानंद वैद्य

  • @sheetaljoshi1397
    @sheetaljoshi1397 2 года назад +58

    खूप सुंदर अर्थपूर्ण गीत
    सिरियल आता फार लांबवू नये ही विनंती.सर्वांचा अभिनय उत्तम...अरुंधतीचे स्वाभिमानाने वागणे मनाला भाऊन जाते. आता मात्र तिने मागे वळून बघू नये.स्वतःसाठी जगावे.

  • @swatimulay
    @swatimulay Год назад +16

    खूप खूप धन्यवाद ... ज्यांनी हे गाणं लिहिले, लायबद्द केलं आणि स्वर दिले अप्रतिम...काही तरी जादू आहे या गाण्यात मन हरवून टाकतं💓

  • @poonamdaware3561
    @poonamdaware3561 2 года назад +4

    खरंच खूप सुंदर, अप्रतिम मनाला स्पर्श करून जाणारं हे गीत आहे

  • @amrutadalvi5282
    @amrutadalvi5282 2 года назад +27

    श्रीपाद जोशी..प्रेमात पडावे असे शब्द❤️

  • @arpitdahake5176
    @arpitdahake5176 2 года назад +5

    मराठी अस्मिता, मराठी भाषांतील अस्तित्व, मराठी संस्कृती, मराठी भाषेतील वैभव, जगवनणारे शब्द .....

  • @pradipingle1714
    @pradipingle1714 2 года назад +4

    अत्यंत अप्रतिम ,,,,
    दोघांच्याही गळ्यातील स्वरांची जादू अन संगीतकारानी शब्दांना न्याय देणारं भावपूर्ण संगीत दिलं ,, मनास स्पर्शून गेलं ,,,
    खूपदा ऐकलं ,,,
    वाहवा ,,!,,

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 2 года назад +4

    हे गीत ऐकायला खूपच छान वाटते निलेश मोहरीर बेस्ट संगीतकार.

  • @sonibhandare5365
    @sonibhandare5365 2 года назад +40

    हे गाणे ऐकायला खूप सुंदर वाटते याचे शब्द आणि संगीत रचना अप्रतिम आहेत आणि मनाला भावणारे आहेत. खरंच खूप खूप छान गाणे आहे 👍😍

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 2 года назад +3

    खुप वर्षांनी इतकं सुंदर भावगीत ऐकलं.सर्वांचे कौतुक.

  • @sntambe5017
    @sntambe5017 2 года назад +1

    दोन काठ आपुले ail ani पैल काय गोड sunder रचना. वाह नीलेश जी wah

  • @utkarshagirigosavi1317
    @utkarshagirigosavi1317 2 года назад +77

    मैत्रीत विणले
    रेशमी बंध
    दोन काठ तरंग.
    मोरपीस अलगद सांगे
    बहरुदे ते सप्तरंग.
    ऊन सावली संगे
    दर्वळूनी पुन्हा सुगंध.
    बंधनाविणा गुंफली ही
    गुंतणारी वेलं.

  • @SatishSapre
    @SatishSapre Год назад +2

    एवढ्या कमी शब्दात ईतक्या सुंदर भावना व्यक्त करणं .. आणि तरीही जे लोकांपर्यत पोहोचणं अपेक्षित आहे ते पोहोचवणं हे सोपं नाहीये … अप्रतिम गीत… सुंदर संगीत …त्यात दोन्ही गायकांनी जीव ओतलाय… परत परत ऐकत रहावं असं गाणं

  • @truptikutumbe2456
    @truptikutumbe2456 2 года назад +3

    Altimet song 👍.....Nilesh sir tumhi great aahat....tumchya Sangita mule shabdacha arth adhik ch arthpurna hoto karan tyatlya bhawana they manaala bhidtat.....Gayle pan suuunder ahe....tooooo goood 👍

  • @sanjiwanititirmare8531
    @sanjiwanititirmare8531 2 года назад +1

    Don Kath apule...ail n pail ❤️ 💙 💜 wahh ,mandar sir to aawwaj...kititari vela ekt rahavs watta...surekh khup surekh

    • @mandarapte1
      @mandarapte1 2 года назад +1

      Thanks a lot Sanjiwani..💐

  • @mrunalvaidya1087
    @mrunalvaidya1087 2 года назад +7

    खूप सुंदर असं गाणं ऐकायला मिळालं .गीत सुंदर ,संगीत सुंदर ,गायिकेन म्हटलंय तर खूपच छान !कुठेही म्युझिकची कुरघोडी गायिकेच्या आवाजावर झाली नाही .म्युझिक सायलेन्ट पण सपोर्टिंग .त्यामुळे गायिकेचा आवाज आणि म्युझिक दोघांचा आस्वाद घेता येतो .

  • @shyamdeshpande5737
    @shyamdeshpande5737 Год назад +5

    ऐकतानाचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. खुपच तरल, कोमल स्वर!

  • @bharatijoshi6815
    @bharatijoshi6815 Год назад +14

    आपल्या मराठी मध्ये नेहमी नवीन चेहऱ्यांना आणि नवीन गायकांना संधी देता आणि सूर्वताच त्यांची खूप छान करतात ... Thats my marathi industry 👏👏❤️

  • @krutikak2009
    @krutikak2009 2 года назад +5

    अतिशय सुंदर गीत. हृदयाला स्पर्शून गेलं. मी ना चुकता हि मालिका बघते.. मला हि खूपच अप्रतिम वाटते.. यात खूप छोट्या छोटया पण महत्वाच्या विषयांवर बोलले जाते. ते मला फार आवडते

  • @malinisawant6972
    @malinisawant6972 2 года назад +5

    खूपच सुंदर....हे गाणे ऐकून खूपच छान वाटले...मनातले दुःख विसरले...हॅट्स ऑफ, ज्यांनी कोणी गायीले त्या दोघांना🙏🙏

  • @shraddhasamant7672
    @shraddhasamant7672 2 года назад +5

    गीतकार संगीत गायक गायिका यांना माझा कोटी कोटी प्रणाम किती गोड काय सांगू माझ्याकडे शब्दच नाहीत इतकं सुंदर गीत झालं आहे

    • @mandarapte1
      @mandarapte1 2 года назад

      Thanks Shradhdha...On behalf of our Team

  • @manjushajoshi4630
    @manjushajoshi4630 Год назад +3

    खूपच छान अप्रतिम काहीतरी जादू आहे या गाण्यात. कितीही वेळा ऐकले तरी ऐकावेसे वाटते.❤❤

  • @AnupritaSawant-p8h
    @AnupritaSawant-p8h 11 дней назад +1

    मी रोज पाच सहा वेळा ऐकते हे गाण अप्रतिम...

  • @dharatiselukar5735
    @dharatiselukar5735 2 года назад +3

    अप्रतिम गीत आहे कितिदाही ऐकलं तरी अजून ऐकावंच वाटतं संगीत आणि गीताचे शब्द खूपच सुंदर सलाम गीतकराला आणि गायकाला आशुतोष सरांचे हावभाव उत्तम हे गीत जगत आहेत असं वाटतं

  • @pratimajadhav7636
    @pratimajadhav7636 2 года назад +26

    अप्रतिम शब्द,heart touching lyrics... अती सुंदर रचना आणि संगीत ❤️

    • @narendrakoli2512
      @narendrakoli2512 Год назад

      आई आता गाणी पण म्हणायला लागल्या चंगली प्रेमात पडल्यात की

  • @smitabarbhai2658
    @smitabarbhai2658 2 года назад +4

    खूप दिवसांनी असे मनात रेंगाळणारे गाणे ऐकायला मिळाले....अर्थपूर्ण शब्दरचना संगीतबद्ध केली आहे, सुरेल मधाळ आवाज, सतत ऐकावस वाटणार अप्रतिम गाणं..सोबतीस हलके...लाजवाब👌👌
    गीतकार, संगीतकार आणि गायक यांचे मनापासून आभार.. अशीच अजून सुंदर हलकी फुलकी गाणी बनवा... आजकाल खूपच कमी गाणी मनापासून ऐकाविशी वाटतात... कायम जुनीच गाणी ऐकली जातात. पण या गाण्यासारखे अर्थपूर्ण शब्द रचना, काळजाला भिडणारे संगीत, असेल तर अजूनही नवीन गाणी ऐकविशी वाटतील..मनात कायम रुंजी घालत राहतील... All the best...👍

  • @mayurijadhav8624
    @mayurijadhav8624 3 месяца назад +1

    बंध ना विणारे ही गुंतणारी वीण,हा प्रवास आता तुझ्यावीण कठीण ❤ ही ओळ
    खूप सुंदर वाटते ऐकायला ......माझी आवडती ओळ आहे या गाण्यामधली😍

  • @Seashoreeeee
    @Seashoreeeee Год назад +9

    मंत्रमुग्ध करणारी रचना तसेच गायन❤❤❤❤❤❤❤❤

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre8451 2 года назад +6

    मी मराठी सर्व गाण्याचा चहाचा नाही पण आई काय करते चुकुन ही मालिका पाहिली तर काही गाणी मनाला चटका लावून गेली, वळणावर, सोबती मोरपंखी चाहूल, गाणारी ही आंबेकर फारच छान गाते 🐦🐤🐦

    • @mandarapte1
      @mandarapte1 2 года назад +1

      He gaana Vidya Karalagikar ya atishay Guni gayikeni gayla aahe

  • @shrikrishnakelkar1657
    @shrikrishnakelkar1657 2 года назад +68

    सोबतीस हलके सावलीस ऊन..❤️🥰खूप सुंदर आणि सुरेल गाणं आहे.👌👌ऐकून खूप छान वाटलं.😊😊गायलं पण फार अप्रतिम आहे.

  • @meghabahirgaonkar9240
    @meghabahirgaonkar9240 Год назад +5

    अत्यंत सुमधूर संगीत व गीत .गायलेही अतिशय सुरेल 👌👌👌

  • @pushpaupadhye2612
    @pushpaupadhye2612 2 года назад +4

    मनाला भावणारी शब्दरचना.. सुरेल आवाज.. अप्रतिम...

  • @sunitachaudhari6460
    @sunitachaudhari6460 2 года назад +1

    खोखरच ....दोन काठ आपले एल आणि पैल ....तसेच बंधनाविण ही गुंतनारी विण......फारच सुरेख....खूपच सुंदर रचना .....हृदयस्पर्शी....👌👌👍

  • @rohanhande2215
    @rohanhande2215 2 года назад +69

    खूप सुंदर शब्दरचना... मनाला स्पर्शून जाणारी जणू जुन्या आठवणींची नाळ❤️

    • @shripadjoshi9663
      @shripadjoshi9663 2 года назад

      Thanks

    • @123सोङ्स्
      @123सोङ्स् Год назад

      आई कुठे काय करते या गाणे या मालिकेतली गाणी ऐकून तुम्हाला काय वाटतं छान वाटते हार्दिक अभिनंदन करायला पण या आम्ही तुम्हाला काय करतेस का होईना आपण त्यांच्याकडे असलेल्या आपल्या कंपनीचे साहित्य अकादमी

    • @123सोङ्स्
      @123सोङ्स् Год назад

      ठीक आहे गाणे छान वाटत नाही मला काम करत आहे का धन्यवाद शुभ प्रभात फेरी काढण्यात आली मला सांगा ठीक आहे

  • @MugdhaJoshi-yt8rp
    @MugdhaJoshi-yt8rp 8 месяцев назад +1

    हळूवार शब्दांची लकेर यावी नि ती मनाला स्पर्शून निघून जावी असे सुरेख बोल आहेत गाण्याचे ❤❤❤❤ शब्द असे आहेत कि जे मुक्याने मनात अनेक भावनांचे काहूर माजवते आणि ऐकताच मन वेगळ्या रमनीय जगात रमून जाते खरच खुपच सुंदर🥰🥺🥺🥰 खुप छान निलेश मोहरीर
    अरु आणि अशू खुप गोड जोडी आहे😊

  • @payaljadhav8603
    @payaljadhav8603 2 года назад +38

    खूपच छान आणि गोड गाण गायलं आहे. ऐकायला शांत आणि प्रसन्न वातावरण करणारं हे गाणं आहे तसेच अरुंधती आणि आशुतोष khup छान काम करत आहेत ❤️👍😍

    • @madhuravaishampayan3384
      @madhuravaishampayan3384 2 года назад +2

      खूप सुंदर रचना

    • @payaljadhav8603
      @payaljadhav8603 2 года назад

      Thank you so much ❤️🙏🏼

    • @maharashtrianineuropateswadesh
      @maharashtrianineuropateswadesh 2 года назад +1

      अगदी खरे👍
      आणि अरुंधती आशुतोष सोबत च अनिरुद्ध चे काम पण👌🏻👌🏻ह्या गाण्यात....पश्चात्ताप....ही भावना त्यानी dolyatun खुप छान दखवली आहे👌🏻👌🏻

    • @prachivelankar3250
      @prachivelankar3250 2 года назад +2

      @@maharashtrianineuropateswadesh yes very true

    • @maharashtrianineuropateswadesh
      @maharashtrianineuropateswadesh 2 года назад +1

      @@prachivelankar3250 😊👍

  • @chaitalimhetras
    @chaitalimhetras 2 года назад +18

    ऐन सांजवेळी बंध होई सैल ही ओळ थेट हृदयात जाऊन मिळाली❤️❤️ उत्तम आवाज मंदार आपटे!! उत्तम गाणे!🌟❤️

  • @ratnajoshi1290
    @ratnajoshi1290 2 года назад +7

    खूप सुंदर गाणे अर्थपूर्ण आहे, हाक दे कधीही मी तिथे असेन,मस्त गाणे
    आवाज ही गोड आहेत.

  • @pushkarjoshi4007
    @pushkarjoshi4007 Год назад +1

    काही प्रतिक्रिया नोंदवण्या पेक्षा ही सुरेल अनुभूती वारंवार घेत राहावी इतकं तरल आणि मनमोहक❤❤❤🙏🏽
    गायक लेखक आणि संगीतकार प्लस रेकॉर्डिंग टीम खूप धन्यवाद

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 2 года назад +6

    फारच सुंदर गीत। शब्द, चाल व गाईलेही छान। त्यावेळचे अरुंधती व आशुतोश भाव भावनाही सुरेख।

  • @learn328
    @learn328 Год назад +1

    अप्रतिम, सुंदर हळुवार मनावर फुंकर घालून गेलं हे गाणं.... खूपच छान 👌🏼

  • @gaurid3714
    @gaurid3714 2 года назад +1

    निलेश मोहरीर..... केवळ अप्रतिम

  • @jyotidhavalikar7025
    @jyotidhavalikar7025 2 года назад +9

    खरच खूप अर्थ पूर्ण गाणं आहे, अप्रतीम शब्द आणि शब्दांची सुरावट

  • @ashokmahajan1131
    @ashokmahajan1131 Год назад +1

    अप्रतिम👌 तृष्णकांतास अमृताचा सागर भेटावा तद्वतच मायेतून मोक्षाकडे गेल्याचा भास व्हावा असा मनाला भुरळ घालणारा आवाज

  • @shreya9bhalerao80
    @shreya9bhalerao80 Год назад +5

    खूप सुंदर गीत आहे... भावपुर्ण शब्दरचना....❤❤

  • @DrVijayRaybagkar
    @DrVijayRaybagkar 2 месяца назад

    मराठी माणसातील उत्तम अर्थपूर्ण व मधुर संगीताचा ध्यास संपलेला नाही हे पाहून खूप समाधान आणि आनंद वाटतो . 🙏

  • @rbhakti
    @rbhakti 2 года назад +65

    Loving this again n again 🤩
    अप्रतिम शब्द रचना 😍
    सकाळ पासून at least 15 वेळा ऐकले 🥰

  • @priyankajadhav1568
    @priyankajadhav1568 2 года назад +1

    Khup surekh shabd ani avajahi khupach chhan ,ashich gani avadatil

  • @neelapadhye4820
    @neelapadhye4820 2 года назад +3

    ईतकी सुंदर शब्दरचना, कथानकाला अनुसरून असं अप्रतिम,संगीत अश्या शब्दरचनेला न्याय दिला तो मधुर ,गोड सुरेल आवाजाने, त्या हुनही सुरवातीची लकेर अतिशय गोड स्वराने सुरवात झाली. खरोखरच अत्यंत श्रवणीय असं हे गीत पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटणारे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद!!!!

  • @ambikapawar8328
    @ambikapawar8328 2 года назад +1

    खुपचं सुरेख गीत आहे ..... पुनःपुन्हा ऐकावे असे वाटते... एकएक शब्द मनाला भुरळ घालतात ... बंधना विनारे गुंतणारी वेल... खूपच सुंदर

  • @deepaklad7807
    @deepaklad7807 2 года назад +43

    Both original singers are superb. Even singers on screen appears genuine. This is the beauty of actors. 👌

  • @prabhasawai7682
    @prabhasawai7682 2 года назад +2

    खुप सुंदर आवाज ऐकतानी मनाला खुप बंर वाटतं मी एयर फोन लाऊन ऐकते आणि गुनगुनते तर माझि नात झोपते मला ऐकायला आवडते

  • @sunandapatankar2920
    @sunandapatankar2920 2 года назад +6

    सुंदर शब्द ,उत्तम संगीत,सुरेल आवाज, उत्तम अभिनय 👍सर्वच अप्रतिम 👌

  • @rohinidhumali5453
    @rohinidhumali5453 Год назад +2

    काय तरी जादू आहे या गाण्यात, मन हरवून टाकत❤ अजून अजून एकत राहावं असं वाटतं

  • @amrutajadhav7584
    @amrutajadhav7584 2 года назад +11

    खूपच सुंदर शब्दरचना ✨ आणि खूप अप्रतिम गायलं आहे..

  • @mrunalpendse2346
    @mrunalpendse2346 Год назад +5

    अप्रतिम संगीत ,गायन आणि गाण्याची रचना . गाणे ऐकून मंत्रमुग्ध झाल्यासारखे होते ✨✨✨✨✨

  • @mithilesh1492
    @mithilesh1492 2 года назад +1

    Atishay sunder me devsatun 20 vela akkty. Man bharun yety

    • @mandarapte1
      @mandarapte1 2 года назад

      Thankyou so much Mithilesh

  • @vishalpatole3075
    @vishalpatole3075 2 года назад +25

    One more great composition of Nilesh, and the singers have also sung very well and the actors too have acted good

  • @pradnyamokal3108
    @pradnyamokal3108 2 года назад +1

    किती सुंदर शब्द रचना केली आहे. ऐकतच रहावे असे शांत, सुंदर , सुमधुर संगीत. अजुनही इतकी सुंदर गीत बनतात. खुप समाधान वाटते.

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 2 года назад +16

    खूप सुंदर गाणं .... सुखाचे चांदणे प्रमाणेच हे गाणे पण सुरेख आहे . तरल , सौम्य & very soft , touching ... 👌👍🥰

  • @rajashreemorajkar8453
    @rajashreemorajkar8453 2 года назад +1

    सुंदर वाटलं गाणं आणि अरुंधती व अशुतोषही खुप छान वाटताहेत गाताना.. Perfect

  • @sujatatupe5677
    @sujatatupe5677 2 года назад +85

    अप्रतिम...
    सुंदर शब्दरचना, सुंदर संगीत आणि सुंदर आवाज...👌👍👏👏👏

    • @anuradhadighe558
      @anuradhadighe558 2 года назад +1

      खूपच छान निलेश मोहरीर ने खूप छान गाणे केले आहे सुंनदर शब्द. रचना सुंदर चाल छान आशुतोष आरुंधती खूपच मस्त असेच दोघे शेवट. पर्यंत. बघायला मिळोत लेखिके कडे हीच मागणी.

    • @sonalidhanapune4848
      @sonalidhanapune4848 2 года назад

      अप्रतिम....सुंदर शब्दरचना..,.सुरेल संगीत.... सुमधुर आवाज....

    • @shripadjoshi9663
      @shripadjoshi9663 2 года назад +1

      Tr thanks

    • @sujatatupe5677
      @sujatatupe5677 2 года назад

      @@shripadjoshi9663 अरे सर, thank you...🙏
      तुम्ही reply द्याल असे वाटलेच नव्हते...
      खुपच सुंदर गाणे आहे हे, रोज एकदा तरी ऐकतेच, खुप शांत वाटते गाणं ऐकून...धन्यवाद...🙏

  • @dhananjaymunigal1810
    @dhananjaymunigal1810 5 месяцев назад +2

    ह्या Seral चा महा समाप्ति नाही का हो❤❤❤❤❤❤❤

  • @madhurabhagat1532
    @madhurabhagat1532 2 года назад +14

    मनातले बोलण्यासाठी शब्द नसतात तेव्हा अशी गाणी आपल्या साठीच आहेत असं वाटतात

  • @shalinimurdeshwar1517
    @shalinimurdeshwar1517 7 месяцев назад

    अप्रतिम गाणं. निलेश मोहरीर तर कमाल केली ह्य गाण्यात. अभिनंदन निलेश. अशीच गाणी आम्हास ऐकवा.

  • @vaishalideore1251
    @vaishalideore1251 2 года назад +17

    Superb song Arundhati and Ashutosh’s acting gives justice to the song and characters

  • @snehalpatil6696
    @snehalpatil6696 2 года назад +1

    शब्दं नाहीत ऐवढे अप्रतीम गाणं..एकदम शांत सुमधूर गोड काय म्हणांव ..कान आतूरले होते अशी गाणी ऐकायला..आजच्या धांगडधींगा गाण्यांच्या काळात जुन्या गाण्यांची आठवण करुन देणार..या पुढे पण अशीच सुंदर सुंदर गाणी ऐकायला मीळावी..अरुंधती आशुतोष पण खुप छान

  • @nehanaik282
    @nehanaik282 2 года назад +17

    खुपचं सुंदर गाणे, we all love Nilesh Sir. *Aniruddha ची acting खुपचं सुंदर चेहऱ्यावरचे भाव खूप सुंदर* ....

  • @oakketaki7512
    @oakketaki7512 Год назад +1

    अशीच अप्रतिम तुमच्या च सुरात ऐकायला मिळावीत ही ईश्वर चरणी विनंती,करगिलकर, आपटे,आणि निलेश मोहरीर यांचे आयुष्यभर ऋणी राहू.👍👍👍👌👌👌💐

  • @sanjaymurkutkar648
    @sanjaymurkutkar648 2 года назад +3

    सुरवातीला घेतलेला आलाप बहारदार, सुंदर शब्द, सुरेख संगीत. अभिनंदन🎉🎊🎉🎊

  • @vikasnarwade5958
    @vikasnarwade5958 2 года назад +1

    खुप छान गीत सादर केले आहेत विद्या मॅडम अणि मंदार सर हे गीत पुन्हा पुन्हा ऐकावे से वाटते .या गीतामधील साधे सोपे शब्द पण खूप काही मनाला सांगुन जातात आणि वेगळीच भुरळ घालतात .

  • @bhaktisawant8055
    @bhaktisawant8055 2 года назад +15

    अतिशय सुंदर शब्द व चाल ही मनाला मोहून टाकणारे आहेत अतिशय अर्थ पूर्ण

  • @vijaynimkar7517
    @vijaynimkar7517 Год назад +1

    खरंच सुंदर गायलंय हे गीत,अगदी मनाला स्पर्शणारं,छान वाटलं,प्रसन्न वाटलं,धन्यवाद.💠💠

  • @pnggamers2844
    @pnggamers2844 2 года назад +5

    खुप छान गाणे आहे.गीत रचना ,चाल आणि आवाज ,आणि संगीत ,सर्वच अप्रतिम सर्वांचे अभिनंदन.

  • @sunandachitale9144
    @sunandachitale9144 2 года назад +3

    शब्द संगीत आणि गायन तीनही बाजू नी जमून गेलेय गाणे.. मनाला स्पर्शून गेलेय 👌🏻👍👍

  • @PratikRemixOfficial
    @PratikRemixOfficial 2 года назад +32

    Perfect Arrangements Of Lyrics And Feelings✨Truly Appreciable, खूप अप्रतिम गीत✨❤️👑

    • @shubhangideshpande4712
      @shubhangideshpande4712 2 года назад +1

      खूप छान गाण आहे.फक्त एका शब्दामध्ये मला वाटते बदल करावा...दोन काठ च्या जागी दोन तीर आपले...

    • @PratikRemixOfficial
      @PratikRemixOfficial 2 года назад

      @@shubhangideshpande4712ते ही बरोबर आहे, परंतु सामान्य विचारांनुसार (तिर) या शब्दाचे दोन अर्थ होतात, आणि (काठ) ह्या शब्दासाठी सहसा कोणता दुसरा अर्थ नाही लक्षात येत, कदाचित त्यामुळे त्या शब्दाची निवड झाली असावी...

  • @jyotinavsupe8506
    @jyotinavsupe8506 2 года назад +1

    मनाला स्पर्शून जाणारी जणु जुण्या आठवणीची नाळ खूप छान शब्द रचना

  • @nikitapawaskar9889
    @nikitapawaskar9889 2 года назад +5

    हळुवार आवाज मनाला स्पर्शून जाणारे भावस्पर्शी अप्रतिम संगीत आणि गाणं ❤️

  • @aparna3018
    @aparna3018 2 года назад

    निलेश मोहरीर यांचे संगीत अवर्णनीय. उल्लेख करायचा राहून गेला.

  • @archanadahiphale302
    @archanadahiphale302 2 года назад +7

    Ashi gani ani sangit mnala khup shanti detat satat yeikatch rhavishi watatat khupch sunder music ahe ashyach shant ganyachi ya kalala khup garj ahe 👍👍👌👌👌👌ya dhavpalichya jagat mansala swatahakde baghayla suddha vel nahi tyat ashi silent gani mhanje ek samadhan deun jatat,
    Thanks Nilesh sir 👍👍👌👌👌👌

  • @amitbawangade1244
    @amitbawangade1244 2 года назад +1

    गाण्यात रमुन गेलो आम्ही अस गाणं तयार केलं आहे तुम्ही खूप खूप धन्यवाद

  • @trishagawade303
    @trishagawade303 2 года назад +17

    Excellent.Nilesh Mohrir is the best musician.😍

  • @VaishaliKarambe-fh8cr
    @VaishaliKarambe-fh8cr 11 дней назад

    खूप सुंदर शब्द रचना खूप छान पुन्हा पुन्हा ऐकावेस वाटते मी रोज एकदा ऐकते मनाला मोहुन टाकणारे आहे